Professional Documents
Culture Documents
लोंढे मॅडम सर्वसमावेशक शिक्षण 2
लोंढे मॅडम सर्वसमावेशक शिक्षण 2
Q. 7. The Charity model sees people with .......... as victims of their impairment
सेवा प्रतिमान अक्षम व्यक्तींना त्यांच्या ...... तेचे बळी मानते.
A) Qualities अ) गण
ु ांचे
B) abilities ब) क्षमतेचे
C) disabilities क) अक्षमतेचे
D) responsibilities ड) जबाबदारीचे
उत्तर - C) disabilities क) अक्षमतेचे
Q.8. The Human rights model positions disability as an important dimension of human.
मानवी हक्क प्रतिमान अक्षमतेस मानवी ...... एक महत्वाचा घटक मानते.
A) Society अ) समाजाचा
B) culture ब) संस्कृतीचा
C) work क)कार्याचा
D) right ड) हक्काचा
उत्तर - B) culture ब) संस्कृतीचा
Q. 11. ……….. is basically a medical term but has become an educational term. ............. ही
प्रामख्
ु याने वैद्यकीय संज्ञा आहे तसेच शैक्षणिक संज्ञा दे खील आहे .
A) Handicap अ) अपंग
B) impairment ब) क्षमतेतील दोष
C) disable क) अक्षम
D) abnormal ड) विसामान्य
उत्तर - B) impairment ब) क्षमतेतील दोष
Q. 12. As …………. % of the information about the world around us comes from our sight and
hearing. आपल्या सभोवतालच्या वातावरणातून आपण जवळपास ....... टक्के ज्ञान हे पाहणे व
ऐकणे या क्रियांमधून मिळवत असतो.
A) 80 अ) ८०
B) 90 ब) ९०
C) 75 क) ७५
D) 95 ड) ९५
उत्तर - D) 95 ड) ९५
Q. 13. The level of auditory impairment is measure by audiometers in term of ...........
ऐकण्याची क्षमता ही ........ या एककात मोजली जाते.
A) literअ) लिटर
B) decibel ब) डेसिबल
C) bites क ) ब ा ई ट
D) gram ड) ग्रॅम
उत्तर - B) decibel ब) डेसिबल
Q. 14. Auditory impaired child is abnormally slow in its ............. श्रवण क्षमता कमी असलेल्या
मुलांचा ....... विकास होत नाही.
A) writing अ) लेखन
B) linguistic ब) भाषेचा
C) reading क) वाचनाचा
D) understanding ड) आकलनाचा
उत्तर - B) linguistic ब) भाषेचा
Q.16. ........... means hearing and visual impairments occurring at the same time. ............
म्हणजे श्रवण व दृष्टीदोष यांचे एकत्रित येण्याची स्थिती होय.
A) full blind अ) पूर्णत: अंध
B) deaf blindness ब) मूक – अंध
C) dim vision क) मंद- दृष्टी
D) nyctalopia ड) रातांधळे पणा
उत्तर - B) deaf blindness ब) मूक – अंध
Q. 18. RCI is responsible for maintaining standards and creating training in the area. भारतीय
पुनर्वसन समिती (RCI) ही ............ क्षेत्रातील प्रशिक्षण निर्मिती आणि त्याची गुणवत्ता राखण्यास
जबाबदार असते.
A) quality अ) गुणवत्ता
B) ability ब) क्षमता
C) disability क) अक्षमता
D) quantity ड) सांख्यिकी
उत्तर - C) disability क) अक्षमता
Q. 19. The government of India formulated ........ for person with disabilities in Feb 2006. भारत
सरकारने अक्षम व्यक्तींसाठी ....... धोरण फेब्रुवारी २००६ मध्ये आखले.
The national policy for persons with disabilities अ) राष्ट्रीय अक्षमता धोरण
the rehabilitation council of India ब) भारतीय पुनर्वसन समिती
Millennium development goals क) सह्स्त्राब्दी विकास ध्येये
Education for all ड) सर्वांसाठी शिक्षण
उत्तर – A) The national policy for persons with disabilities अ) राष्ट्रीय अक्षमता धोरण
Q. 20. Every child between the age of 6 to 14 years has the right to free and compulsory
education ACT. ........... द्वारे वयोगट ६ ते १४ मधील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण
द्यावे.
A) National policy 2006 अ) राष्ट्रीय धोरण २००६
B) RCI Act 1992 ब) RCI कायदा १९९२
C) RTE Act 2009 क) RTE कायदा २००९
D) Education for all ड) सर्वांसाठी शिक्षण
उत्तर - B) RCI Act 1992 ब) RCI कायदा १९९२
Q. 21. ............ should be done carefully taking into account the learning style as well as the
capacity of the disable child. अक्षम विद्यार्थ्यांची अध्ययन शैली, क्षमता लक्षात घेऊन
अभ्यासक्रमात ........ करावे.
A) change अ) बदल
B) adaptation ब) अनुकूलन
C) differentiate क) फरक
D) work ड) कार्य
उत्तर - B) adaptation ब) अनुकूलन
Q. 22. Teacher should be talk slowly and clearly with this student.
शिक्षकांनी ...... असलेल्या विद्यार्थ्यांशी स्पष्ट व मध्यमगतीने बोलावे.
A) auditory impaired अ) श्रवणदोष
B) visually impaired ब) दृष्टीदोष
C) disable children क) अक्षम
D) physically impaired ड) शारीरिक दोष
उत्तर - A) auditory impaired अ) श्रवणदोष
Q.23. ........... play an essential role in providing high quality education for students with
disabilities. .............. हे अक्षम विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दे ण्याकरता महत्वाची भमि
ू का
पार पाडते.
A)Teacher अ) शिक्षक
B) School ब) शाळा
C) ICT क) ICT
D) management ड) संस्था
उत्तर - C) ICT क) ICT
Q.25. Do not compare the .......... of disable child with other children in the class. अक्षम बालकाच्या
....... ची तुलना इतर साधारण बालकांबरोबर करू नये .
A) word अ) शब्द
B) performance ब) कामगिरी
C) responsibility क) जबाबदारी
D) Ability ड) क्षमता
उत्तर - B) Performance ब) कामगिरी
Q. 26. Special teacher have the ability to take advantage of every child’s individual ………. विशेष
शिक्षकांकडे प्रत्येक बालकाच्या वैयक्तिक ........ चा फायदा घेण्याची क्षमता असावी.
A) aptitude अ) अभिवत्ृ ती
B) ability ब) क्षमता
C) interest क) अभिरुची
D) work ड) कार्य
उत्तर - C) interest क) अभिरुची
Q. 27. Special teacher have participated in the which is made for disable children . विशेष शिक्षकाने
अक्षम विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात येणाऱ्या ....... मध्ये सहभागी व्हावे.
A) cause अ) कारणांमध्ये
B) Principal ब) तत्वांमध्ये
C) objective क)उद्दिष्टांमध्ये
D) plan ड) धोरणांमध्ये
उत्तर- D) plan ड) धोरणांमध्ये
Q. 28. Teacher should play the effective .............. in different remedies for disable child by
SSA. विशेष शिक्षकाने SSA च्या अक्षम बालकांबाबत असलेल्या उपाययोजनांमध्ये आपली .........
पार पडली पाहिजे.
A) role अ) भमि
ू का
B) work ब) कार्य
C) responsibility क) जबाबदारी
D) ability ड) क्षमता
उत्तर - A) role अ) भूमिका
Q.29. UN, International Bank and International channel will help to reconstruct the ...........
education. संयुक्त राष्ट्रे , जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय वाहिन्या ........ शिक्षणाच्या पुनर्रचनेत
सहाय्य दे तात.
A) special अ) विशेष
B) formal ब ) औ प च ा रि क
C) national क) राष्ट्रीय
D) informal ड) अनौपचारिक
उत्तर - C) national क) राष्ट्रीय
Q.30.The Salamanca statement asks Government to invest in the .......... aspect of inclusive
education. सॅलॅमनका यांनी सरकारला समावेशित शिक्षणाच्या .......... पैलूमध्ये लक्ष केंद्रित
करण्यास सांगितले.
A) social अ) सामाजिक
B) emotional ब) भावनिक
C) psychological क) मानसिक
D) vocational ड) व्यावसायिक
उत्तर - C) psychological क) मानसिक
Q.4. Significance of the Salamanca 1994 towards inclusion. सॅलामनेका १९९४ चे समावेशनाच्या
दृष्टीने महत्व सांगा.
Q.5. How does RTE Act promoted to the Inclusion? RTE कायद्याने समावेशनास कशाप्रकारे
प्रोत्साहित केले आहे .
Q.6. Strategies for differentiation content in an Inclusive classroom. समावेशित वर्गखोलीसाठी
आशय विलगीकरणाची नीती सांगा.
Q.7. Evaluation in Inclusive Classroom. समावेशित वर्गांमधील मूल्यमापन स्पष्ट करा.
Q.8. Use of ICT in Inclusive Classroom. समावेशित वर्गामधील ICT चा वापर सांगा.
Q.9. Infrastructural barriers of Inclusion. सामावेशातील भौतिक सोयीसवि
ु धात्मक अडथळे सांगा.
Q.10. Role of NGO in Supporting Inclusive School. समावेशित शाळांना सहाय्य करण्यामध्ये
स्वयंसेवी संघटनाची भूमिका सांगा.