You are on page 1of 2

परीचार्या प्रशिक्षण महाविद्यालय

सामान्य रुग्णालय, मालेगाव


ऑक्झिलिअरी नर्सिंग आणि मिडवायफरी परीक्षा द्वितीय वर्ष
२ nd term exam
विषय :- आरोग्य कें द्र व्यवस्थापन
गुण:- ७५ गुण दिनांक :- १६ /०९ /२०२३
वेळ :- सकाळी ९ ते दु.१२ पर्यंत
प्र. १ला अ) खालील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. ०५ गुण
१)एक प्राथमिक आरोग्य कें द्र ---------- लोकसंखेला आरोग्य सेवा पुरवते
अ )३०००० ब)२००००
क ) ५००० ड) ५००००
२) जागतिक आरोग्य दिन दर वर्षि ---------- या दिवशी साजरा करण्यात येतो
अ )२४ मार्च ब) ७ एप्रिल
क ) ७ आंगस्ट ड) ७ सप्टेंबर
३)--------------------- हे ग्राम पंचायत सचिव असतात
अ ) सरपंच ब) ग्रामसेवक (ग्राम विकास अधिकारी)
क ) ग्रामपंचायत सदस्य ड) आरोग्य सेविका
४ ) महाराष्ट्र नर्सिंग काऊं सिल कार्यालय ----------- येथे आहे .
अ ) नागपूर . ब) मुंबई
क) नवी मुंबई ड) पुणे
५ ) बालक लसीकरण नोंद ही -------- नोंदवहित घेतली जाते
अ) आर १२ ब) आर १४
क) आर १५ ड) आर १६
ब) योग्य जोडया जुळवा. ०५ गुण
‘अ’ गट ‘ब’ गट
१ ) आशा अ) १००० लोकसंखेकरिता
२ ) सी डी पी ओ ब) गरोदर माता
३) जननी सुरक्षा योजना क) शाळेतील मुले
४ ) मिड डी मिल (मध्यान आहार) ड) (०)झीरो डोस
५) बी सी जी लस इ) एकात्मिक बाल विकास अधिकारी

क )चूक की बरोबर ते लिहा. ०५ गुण


अ ) मासिक अवहाल नियोजित वेळेत पाठविणे गरजेचे असते
ब) राष्ट्रीय क्षयरोग दिन २४ मार्च रोजी साजरा के ला जातो .
क ) मागोवा ही संदेशवाहणाची शेवटची पायरी आहे .
ड ) आरोग्य सेविके ला सेवा अंतर्गत शिक्षणाची गरज नसते .
ई ) तांबी विषयक नोंदी आर -२ नोंदवाहित ठेवतात .
प्र. २रा. व्याख्या लिहा. ( कोणतेही पाच ) १० गुण
१) शितसाखळी . २) आरोग्य शिक्षण ३) नियोजन .
४ ) आरोग्य संघ ५) लक्ष्य ६) घोषवारा .
प्र. ३ रा. टिपा लिहा. ( कोणतेही चार ) २० गुण
१ ) उपकें द्रातील आरोग्य सेविके च्या जबाबदऱ्या २) व्यवस्थापनातील तत्वे .
३) अंधत्व तळण्याच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना . ४) डॉटस औषधोपचार पद्धती
५)राष्ट्रीय मलेरिया कार्यक्रमात ए एन एम चे कर्तव्य व जाजबदऱ्या .
प्र. ४ था. तुमच्या उपके न्द्राच्या जागी सोईयुक्त प्रसूतिगृहाची मांडणी आपण कशी कराल १५ गुण
व प्रसूती दरम्यान देण्यात येणाऱ्या सेवांनविषय आपली काय जबाबदारी आहे हे स्पष्ट करा .

प्र. ५ था. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. १५ गुण


अ ) जागतिक आरोग्य संघटनेची कार्ये लिहा (५)

(३)
ब ) सब सेंटर मध्ये आपण लसीकरण कॅ म्प चे आयोजन कसे कराल . (४ ) क ) गृहभेटीचे
तत्वे लिहा (३ )
किं वा
प्र. ५ वा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. १५ गुण अ ) महिला
मेळाव्याचे आयोजन कसे कराल ? (५ )
ब ) महिला मेळाव्याचे आयोजन कृ ती आराखडा तयार करा (५ )
क ) महिला मेळाव्याचे मूल्यमापन व अवहाल कसा कराल ? (५ )

You might also like