You are on page 1of 2

ॐ श्री सद्गरु

ु समर्थ मार्केट ग
िं प्रतितिधी वेल्फेअर असोससएशि
िोंदणी क्रिं.: महाराष्ट्र राज्य, मुिंबई २०१९ जी.बी.बी.एस.डी. १०१२/२०१९ / एफ न. ७६०८४
िोंदणीर्कृि र्कायाथलय: ४०२, ओमससद्धी कॉ. ऑप. हौ. सोसायटी सलसमटे ड,
अजजिपार्कथ सोसायटी जवळ, सोमवारबाजार, मालाड (प.) मुिंबई-: ४०००६४

Om Shree Sadguru Samarth Marketing Pratinidhi Welfare Association


Registration No.: Maharashtra State, Mumbai 2019 G.B.B.S.D. 1012/2019 / F No.: 76084
Reg. Office: 402, Om Siddhi CHS Ltd., Near Ajit Park CHS Ltd., Somwar Bazar, Malad West Mumbai- 400064.

Ref. No.: Sept/09/15 Date: 13/09/2022

|| श्री सद्गरु
ु समर्थ साटम महाराज नमः ||

|| श्री सद्गुरु समर्थ अवधूतानंद महाराज नमः ||

ममत्रहो,

आपण सगळे अत्यंत उत्सुकतेने ज्या ऑडडरची वाट बघत होतो ती NCLT ची ऑडडर
09/09/2022 ला आली आहे ही आपल्या सगळयांसाठी आनंदाची बाब आहे . आडडरमध्ये
कोटाडने आपल्याला ववविय गत
ुं वणक
ू दार (FINANCIAL CREADITORS) म्हणून मान्यता ददलेली
आहे ही आपल्यासाठी अत्यंत जमेची बाजू आहे . ज्या 100 लोकांनी NCLT कोटाडत आपलं
प्रतततनधित्व केलं त्यांच्यामळ
ु े हे शक्य झालेलं आहे त्यांचे तहे ददलसे आभार. त्यांनी जे दावे
कोटाडमध्ये सादर केले ते कोटाडने मान्य केले आणण म्हणूनच आपण सगळे च 52 लाख
गुंतवणूकदार FINANCIAL CREDITOR आहोत असे कोटाडने घोषित केले, मान्य केले. या 100
दावेदारांमळ
ु े च संपण
ू ड भारत दे शातील पॅनकाडडचे गत
ंु वणक
ू दार हक्काने आपला दावा करु
शकतात. तो दावा करण्यासाठी पेपरमध्ये जी नोटीस आलेली आहे त्यामध्ये जी WEBSITE
ददलेली आहे. त्या WEBSITE द्वारे आपण आपला CLAIM FORM भरु शकतो. FINANCIAL
CREDITORS म्हणन
ू कोटाथच्या ननयमानस
ु ार फक्त आणण फक्त ONLINE माध्यमातन
ू च दावा
स्ववकारला जाईल. त्यासाठी व्यक्तीशः संपकड कायाडलयात जाण्याची गरज नाही. ततथे आपले
CLAIM स्ववकारले जाणार नाहीत याची कटाक्षाने नोंद घ्यावी.

वककलांकडून ममळालेल्या माहीती नस


ु ार WEBSITE लॉगगन करण्यासाठी आपला ववतःचा
ACTIVE E.MAIL ID असणं अत्यंत गरजेचं आहे .
E. MAIL ID टाकल्यानंतर त्याच ईमेल आयडी एक ४ अंकी ओटीपी येईल तोच टाकून CLAIM
FORM ओपन होईल आणण मगच CLAIM FORM आपणांस भरता येईल.

जी माहीती ववचारली जाईल ती भरुन CLAIM FORM आपल्याला पण


ू थ करायचा आहे .

त्याच्याच जोडीला जी कागदपत्र ववचारली जातील त्या कागदपत्रांची पत


ु त
थ ा आपल्याला करायची
आहे त. ती कागदपत्र सुद्धा नतर्े अपलोड करायची आहेत.

त्यांची सच
ु ी खालील प्रमाणे :

a) में बरमिप सर्टथकफकेट झेरॉक्स ककंवा ररमसप्ट झेरॉक्स ककंवा ACK झेरॉक्स.

वरील ततन पैकी काहीही

b) PANCARD झेरॉक्स ककंवा AADHAR CARD झेरॉक्स.

ममत्रहो, CLAIM FORM भरणं अत्यंत सोप्या पद्ितीने आहे . FORM भरताना तुमच्या ते लक्षात
येईलच. E. MAIL ID ओपन करणही काही कठीण बाब नाही. हे तनयम आपले नाहीत त्यामळ
ु े
यावर कोणीही कॉल ककंवा मेसेज करुन षववेचन करत बसू नये. त्यापेक्षा त्यावेळात CLAIM
FORM भरावेत.

pclcirp.dcirrus.co या WEBSITE वर CLAIM सादर करावेत.

सदर WEBSITE र्ह टे स्क्नकल बाबींची पूतत


थ ा करण्यासाठी अजून अॅस्क्टव (live) करण्यात
आलेली नाही. परं तु ती र्ोड्याच वेळात अॅस्क्टव (live) होईल असं अपेक्षित आहे याची नोंद
घ्यावी.

श्री सद्गुरु समथड अविूतानंद महाराजांचा आपणां सवाांवर आमशवाडद आहे . सगळं काही सुरळीत
होईल काळजी नसावी. कोणतेही कन््यज
ू न वाढवणारे मेसेज आले तरीही गोंिळून जाऊ
नका. आपण करत असलेल्या सहकायाडबद्दल मनापासन
ू आभार.

धन्यवाद

अवधूतगचंतन श्री गुरूदे व दि

---- श्री. ई. एम. गावडे ----

You might also like