You are on page 1of 27

॥ श्रीहरि ॥

॥ श्री ज्ञानेश्विी भावार्थ दीरिका ॥

॥ अध्याय बारावा ॥

*****
हे रि आमहाां किणे काम ।

बीज वाढवावे नाम ॥

*****
सांतििणिज

बाळकृ ष्ण प्रकाश कदम

जय हरि साांस्कृ तीक प्ररतष्ठान, सोलािूि


॥ अध्याय बारावा ॥
॥ भक्तियोगः ॥
जय जय वो शुद्धे । उदारे प्रक्तिद्धे ।
अनवरत आनंदे । वर्षक्ततये ॥ १ ॥
क्तवर्यव्याळें क्तिठी । क्तदधक्तिया नुठी ताठी ।
ते तुक्तिये गुरुकृपादृष्टी । क्तनक्तवषर् होय ॥ २ ॥
तरी कवणातें तापु पोळी । कै िेक्तन वो शोकु जाळी ।
जरी प्रिादरिकल्िोळीं । पुरें येक्ति तं ॥ ३ ॥
योगिुखाचे िोहळे । िेवकां तुिेक्तन स्नेहाळे ।
िोऽहंक्तिद्धीचे िळे । पाक्तळिी तं ॥ ४ ॥
आधारशिीक्तचया अंकीं । वाढक्तविी कौतुकीं ।
हृदयाकाशपल्िकीं । परीये देिी क्तनजे ॥ ५ ॥
प्रत्यक्ज्योतीची वोवाळणी । कररिी िनपवनाचीं खेळणीं ।
आत्ििुखाची बाळिेणीं । िेवक्तविी ॥ ६ ॥
ितराक्तवयेचें स्तन्य देिी । अनुहताचा हल्िरू गािी ।
ििाक्तधबोधें क्तनजक्तविी । बुिाऊक्तन ॥ ७ ॥
म्हणौक्तन िाधकां तं िाउिी । क्तपके िारस्वत तुक्तिया पाउिीं ।
या कारणें िी िाउिी । न िडं ीं तुिी ॥ ८ ॥
अहो िद्गुरुक्तचये कृपादृष्टी । तुिें कारुण्य जयातें अक्तधष्ठी ।
तो िकिक्तवद्ांक्तचये िष्टृ ीं । धात्रा होय ॥ ९ ॥
म्हणौक्तन अंबे श्रीिंते । क्तनजजनकल्पिते ।
आज्ञापीं िातें । ग्रंथक्तनरूपणीं ॥ १० ॥
नवरिीं भरवीं िागरु । करवीं उक्तचत रतन् ांचे आगरु ।
भावाथाषचे क्तगररवरु । क्तनफजवीं िाये ॥ ११ ॥
िाक्तहत्यिोक्तनयाक्तचया खाणी । उघडवीं देक्तशयेक्तचया क्षोणीं ।
क्तववेकवल्िीची िावणी । हों देई िैंघ ॥ १२ ॥
िवं ादफळक्तनधानें । प्रिेयाचीं उद्ानें ।
िावीं म्हणे गहनें । क्तनरंतर ॥ १३ ॥
पाखांडाचे दरकुटे । िोडीं वाग्वाद अव्हांटे ।
कुतकाांचीं दुष्टें । िावजें फेडीं ॥ १४ ॥
श्रीकृष्णगुणीं िातें । िवषत्र करीं वो िरतें ।
राक्तणवे बैिवी श्रोते । श्रवणाक्तचये ॥ १५ ॥
ये िरह् ाक्तठयेक्तचया नगरीं । ब्रह्मक्तवद्ेचा िुकाळु करीं ।
घेणें देणें िुखक्तचवरी । हों देई ं या जगा ॥ १६ ॥
तं आपुिेक्तन स्नेहपल्िवें । िातें पांघुरक्तवशीि िदैवें ।
तरी आतांक्तच हें आघवें । क्तनिीन िाये ॥ १७ ॥
इये क्तवनवणीयेिाठीं । अविोक्तकिें गुरु कृपादृष्टी ।
म्हणे गीताथेंिी उठी । न बोिें बहु ॥ १८ ॥
तेथ जी जी िहाप्रिादु । म्हणौक्तन िाक्तवया जाहिा आनन्दु ।
आतां क्तनरोपीन प्रबंधु । अवधान दीजे ॥ १९ ॥
अजषुन उवाच ।
एवं ितत युिा ये भिास्त्वां पयषुपािते ।
ये चाप्यक्षरिव्यिं तेर्ां के योगक्तवत्तिाः ॥ १॥
तरी िकिवीराक्तधराजु । जो िोिवंशीं क्तवजयध्वजु ।
तो बोिता जाहिा आत्िजु । पंडुनृपाचा ॥ २० ॥
कृष्णातें म्हणे अवधाररिें । आपण क्तवश्वरूप िज दाक्तविें ।
तें नवि म्हणौक्तन क्तबहािें । क्तचत्त िािें ॥ २१ ॥
आक्तण इये कृष्णितीची िवे । यािागीं िोय धररिी जीवें ।
तंव नको म्हणोक्तन देवें । वाररिें िातें ॥ २२ ॥
तरी व्यि आक्तण अव्यि । हें तंक्तच एक क्तनभ्ांत ।
भिी पाक्तवजे व्यि । अव्यि योगें ॥ २३ ॥
या दोनी जी वाटा । तंतें पावावया वैकुंठा ।
व्यिाव्यि दारवंठां । ररक्तगजे येथ ॥ २४ ॥
पैं जे वानी श्यातुका । तेक्तच वेगक्तळये वािा येका ।
म्हणौक्तन एकदेक्तशया व्यापका । िररिा पाड ॥ २५ ॥
अिृताक्तचया िागरीं । जे िाभे िािर्थयाषची थोरी ।
तेक्तच दे अिृतिहरी । चुळीं घेतिेया ॥ २६ ॥
हे कीर िाझ्या क्तचत्तीं । प्रतीक्तत आक्तथ जी क्तनरुती ।
परर पुिणें योगपती । तें याक्तचिागीं ॥ २७ ॥
जें देवा तुम्हीं नावेक । अंक्तगकाररिें व्यापक ।
तें िाच कीं कवक्ततक । हें जाणावया ॥ २८ ॥
तरी तुजिागीं किष । तंक्तच जयांचें परि ।
भिीिी िनोधिष । क्तवकोक्तन घातिा ॥ २९ ॥
इत्याक्तद िवी ं परीं । जे भि तंतें श्रीहरी ।
बांधोक्तनयां क्तजव्हारीं । उपाक्तिती ॥ ३० ॥
आक्तण जें प्रणवापैिीकडे । वैखरीयेिी जें कानडें ।
काक्तयियाक्तह िांगडें । नव्हेक्तच जें वस्तु ॥ ३१ ॥
तें अक्जशर जी अव्यि । क्तनदेश देशरक्तहत ।
िोऽहंभावें उपाक्तित । ज्ञाक्तनये जे ॥ ३२ ॥
तयां आक्तण जी भिां । येरयेरांिाजी अनंता ।
कवणें योगु तत्त्वतां । जाक्तणतिा िांगा ॥ ३३ ॥
इया क्तकरीटीक्तचया बोिा । तो जगद्बंधु िंतोर्िा ।
म्हणे हो प्रश्नु भिा । जाणिी करूं ॥ ३४ ॥
श्री भगवानुवाच ।
िय्यावेश्य िनो ये िां क्तनत्ययुिा उपािते ।
श्रद्धया परयोपेतास्ते िे युितिा िताः ॥ २॥
तरी अस्तुक्तगरीक्तचयां उपकंठीं । ररगाक्तिया रक्तवक्तबंबापाठीं ।
रश्िी जैिे क्तकरीटी । िंचरती ॥ ३५ ॥
कां वर्ाषकाळीं िररता । जैिी चढों िागें पांडुितु ा ।
तैिी नीच नवी भजतां । श्रद्धा क्तदिे ॥ ३६ ॥
परी ठाक्तकक्तियाक्तह िागरु । जैिा िागीिही यावा अक्तनवारु ।
क्ततये गंगेक्तचये ऐिा पक्तडभरु । प्रेिभावा ॥ ३७ ॥
तैिें िवेंक्तियांिक्तहत । िजिाजीं िक्तन क्तचत्त ।
जे राक्तत्रक्तदवि न म्हणत । उपाक्तिती ॥ ३८ ॥
इयापरी जे भि । आपणपें िज देत ।
तेक्तच िी योगयुि । परि िानीं ॥ ३९ ॥
ये त्वक्षिषक्तनदेश्यिव्यिं पयषुपािते ।
िवषत्रगिक्तचन्त्यं च कटस्थिचिं ध्रुवं ॥ ३॥
आक्तण येर तेही पांडवा । जे आरूढोक्तन िोऽहभ ं ावा ।
िोंबती क्तनरवयवा । अक्षरािी ॥ ४० ॥
िनाची नखी न िगे । जेथ बुद्धीची दृष्टी न ररगे ।
ते इक्तं ियां कीर जोगें । काक्तय होईि ॥ ४१ ॥
परी ध्यानाही कुवाडें । म्हणौक्तन एके ठायीं न िपं डे ।
व्यिीक्ति िाक्तजवडें । कवणेही नोहे ॥ ४२ ॥
जया िवषत्र िवषपणें । िवाांही काळीं अिणें ।
जें पावक्तन क्तचंतवणें । क्तहंपुटी जाहिें ॥ ४३ ॥
जें होय ना नोहे । जें नाहीं ना आहे ।
ऐिें म्हणौक्तन उपाये । उपजतीक्तच ना ॥ ४४ ॥
जें चळे ना ढळे । िरे ना िैळे ।
तें आपुिेनीक्तच बळें । आंगक्तविें क्तजहीं ॥ ४५ ॥
िक्तन्नयम्येक्तन्ियग्रािं िवषत्र ििबुद्धयः ।
ते प्राप्नुवक्तन्त िािेव िवषभतक्तहते रताः ॥ ४॥
पैं वैराग्यिहापावकें । जाळक्तन क्तवर्यांचीं कटकें ।
अधपिीं तवकें । इक्तं ियें धररिीं ॥ ४६ ॥
िग िंयिाची धाटी । िक्तन िुरक्तडिीं उफराटीं ।
इक्तं ियें कोंक्तडिीं कपाटीं । हृदयाक्तचया ॥ ४७ ॥
अपानींक्तचया कवाडा । िावोक्तन आिनिुिा िहु ाडा ।
िळबंधाचा हुडा । पन्नाक्तििा ॥ ४८ ॥
आशेचे िाग तोक्तडिे । अधैयाषचे कडे िाक्तडिे ।
क्तनिे चें शोक्तधिें । काळवखें ॥ ४९ ॥
वज्राग्नीक्तचया ्वाळीं । करूक्तन िप्तधातंची होळी ।
व्याधींच्या क्तििाळीं । पक्तजिीं यंत्रें ॥ ५० ॥
िग कुंडक्तिक्तनयेचा टें भा । आधारीं के िा उभा ।
तया चोजविें प्रभा । क्तनिथावरी ॥ ५१ ॥
नवद्वारांक्तचया चौचकीं । बाणक्तन िंयतीची आडवंकी ।
उघक्तडिी क्तखडकी । ककारांतींची ॥ ५२ ॥
प्राणशक्तिचािुंडे । प्रहारूक्तन िक ं ल्पिेंढे ।
िनोिक्तहर्ाचेक्तन िुंडें । क्तदधिीं बळी ॥ ५३ ॥
चंिियाां बुिावणी । करूक्तन अनुहताची िुडावणी ।
ितराक्तवयेचें पाणी । क्तजंक्ततिें वेगीं ॥ ५४ ॥
िग िध्यिा िध्य क्तववरें । तेणें कोररवें दादरें ।
ठाक्तकिें चवरें । ब्रह्मरंध्र ॥ ५५ ॥
वरी िकारांत िोपान । ते िांडोक्तनया गहन ।
काखे िक्तनयां गगन । भरिे ब्रह्मीं ॥ ५६ ॥
ऐिे जे ििबुद्धी । क्तगळावया िोऽहंक्तिद्धी ।
आंगक्तवताती क्तनरवधी । योगदुगें ॥ ५७ ॥
आपुक्तिया िाटोवाटी । शन्य घेती उठाउठीं ।
तेही िातेंक्तच क्तकरीटी । पावती गा ॥ ५८ ॥
वांचक्तन योगचेक्तन बळें । अक्तधक कांहीं क्तिळे ।
ऐिें नाहीं आगळें । कष्टक्तच तया ॥ ५९ ॥

क्जिेशोऽक्तधकतरस्तेर्ािव्यिाििचेतिाि् ।
अव्यिा क्तह गक्ततदुषःखं देहवक्तिरवाप्यते ॥ ५॥
क्तजहीं िकळ भतांक्तचया क्तहतीं । क्तनरािंबीं अव्यिीं ।
पिरक्तिया आििी । भिीवीण ॥ ६० ॥
तयां िहेन्िाक्तद पदें । कररताक्तत वाटवधें ।
आक्तण ऋक्तद्धक्तिद्धींचीं द्वंद्वें । पाडोक्तन ठाती ॥ ६१ ॥
कािक्रोधांचे क्तविग । उठावती अनेग ।
आक्तण शन्येंिीं आंग । िंुजवावें कीं ॥ ६२ ॥
ताहानें ताहानक्तच क्तपयावी । भुकेक्तिया भकक्तच खावी ।
अहोरात्र वावीं । िवावा वारा ॥ ६३ ॥
उनी क्तदहाचें पहुडणें । क्तनरोधाचें वेल्हावणें ।
िाडाक्ति िाजणें । चाळावें गा ॥ ६४ ॥
शीत वेढावें । उष्ण पांघुरावें ।
वष्टृ ीक्तचया अिावें । घरांआंतु ॥ ६५ ॥
क्तकंबहुना पांडवा । हा अक्तग्नप्रवेशु नीच नवा ।
भातारेंवीण करावा । तो हा योगु ॥ ६६ ॥
एथ स्वािीचें काज । ना वाक्तपकें व्याज ।
परी िरणेंिीं िुंज । नीच नवें ॥ ६७ ॥
ऐिें िृत्यहूक्तन तीख । कां घोंटे कढत क्तवख ।
डोंगर क्तगक्तळतां िुख । न फाटे काई ॥ ६८ ॥
म्हणौक्तन योगाक्तचयां वाटा । जे क्तनगािे गा िभ ु टा ।
तयां दुःखाचाक्तच शेिवांटा । भागा आिा ॥ ६९ ॥
पाहें पां िोहाचे चणे । जैं बोचररया पडती खाणें ।
तैं पोट भरणें कीं प्राणें । शुद्धी म्हणों ॥ ७० ॥
म्हणौक्तन ििुि बाहीं । तरणे आक्तथ कें ही ।
कां गगनािाजीं पाई ं । खोक्तिजतु अिें ॥ ७१ ॥
वळघक्तिया रणाची थाटी । आंगीं न िागतां कांठी ।
ियाषची पाउटी । कां होय गा ॥ ७२ ॥
यािागीं पांगुळा हेवा । नव्हे वायक्ति पांडवा ।
तेवीं देहवंता जीवां । अव्यिीं गक्तत ॥ ७३ ॥
ऐिाही जरी क्तधवं िा । बांधोक्तनयां आकाशा ।
िोंबती तरी क्जिेशा । पात्र होती ॥ ७४ ॥
म्हणौक्तन येर ते पाथाष । नेणतीक्तच हे व्यथा ।
जे कां भक्तिपंथा । वोटंगिे ॥ ७५ ॥
ये तु िवाषक्तण किाषक्तण िक्तय िंन्यस्य ित्पराः ।
अनन्येनैव योगेन िां ध्यायन्त उपािते ॥ ६॥
किेंक्तियें िुखें । कररती किें अशेखें ।
क्तजयें कां वणषक्तवशेखें । भागा आिीं ॥ ७६ ॥
क्तवधीतें पाक्तळत । क्तनर्ेधातें गाक्तळत ।
िज देऊक्तन जाक्तळत । किषफळें ॥ ७७ ॥
ययापरी पाहीं । अजषुना िािें ठाई ं ।
िंन्यािक्तन नाहीं । कररती किें ॥ ७८ ॥
आणीकही जे जे िवष । काक्तयक वाक्तचक िानक्तिक भाव ।
तयां िीवांचक्तन धांव । आनौती नाहीं ॥ ७९ ॥
ऐिे जे ित्पर । उपाक्तिती क्तनरंतर ।
ध्यानक्तिर्ें घर । िािें िािें ॥ ८० ॥
जयांक्तचये आवडी । के िी िजशीं कुळवाडी ।
भोग िोक्ष बापडु ीं । त्यक्तजिीं कुळें ॥ ८१ ॥
ऐिे अनन्ययोगें । क्तवकिे जीवें िनें आंगें ।
तयांचे काक्तय एक िांगें । जें िवष िी करीं ॥ ८२ ॥
तेर्ािहं ििुद्धताष िृत्युिंिारिागरात् ।
भवाक्ति न क्तचरात्पाथष िय्यावेक्तशतचेतिाि् ॥ ७॥
क्तकंबहुना धनुधषरा । जो िातेक्तचया ये उदरा ।
तो िातेचा िोयरा । के तुिा पां ॥ ८३ ॥
तेवीं िी तयां । जैिे अिती तैक्तियां ।
कक्तळकाळ नोकोक्तनयां । घेतिा पट्टा ॥ ८४ ॥
एरह् वीं तरी िाक्तियां भिां । आक्तण िि ं ाराची क्तचंता ।
काय ििथाषची कांता । कोरान्न िागे ॥ ८५ ॥
तैिे ते िािें । कित्र हें जाक्तणजे ।
काक्तयिेक्तनही न िजें । तयांचेक्तन िी ॥ ८६ ॥
जन्ििृत्यक्तचया िाटीं । िळंबती इया िष्टृ ी ।
तें देखोक्तनयां पोटीं । ऐिें जाहिें ॥ ८७ ॥
भवक्तिंधचेक्तन िाजें । कवणाक्ति धाकु नुपजे ।
तेथ जरी कीं िािे । क्तबक्तहती हन ॥ ८८ ॥
म्हणौक्तन गा पांडवा । ितीचा िेळावा ।
करूक्तन त्यांक्तचया गांवा । धांवतु आिों ॥ ८९ ॥
नािाक्तचया िहस्रवरी । नावा इया अवधारीं ।
िजक्तनयां िंिारीं । तारू जाहिों ॥ ९० ॥
िडे जे देक्तखिे । ते ध्यानकािे िाक्तविे ।
परीग्रहीं घातिे । तररयावरी ॥ ९१ ॥
प्रेिाची पेटी । बांधिी एकाक्तचया पोटीं ।
िग आक्तणिे तटीं । िायु्याक्तचया ॥ ९२ ॥
परी भिांचेक्तन नांवें । चतुष्पदाक्तद आघवे ।
वैकुंठींक्तचये राक्तणवे । योग्य के िे ॥ ९३ ॥
म्हणौक्तन गा भिां । नाहीं एकही क्तचंता ।
तयांतें ििुद्धताष । आक्तथ िी िदा ॥ ९४ ॥
आक्तण जेव्हांक्तच कां भिीं । दीधिी आपुिी क्तचत्तवृत्ती ।
तेव्हांक्तच िज िक्तत । त्यांक्तचये नाटीं ॥ ९५ ॥
याकारणें गा भिराया । हा िंत्र तुवां धनंजया ।
क्तशक्तकजे जे यया । िागाष भक्तजजे ॥ ९६ ॥
िय्येव िन आधत्स्व िक्तय बुक्तद्धं क्तनवेशय ।
क्तनवक्तिष्यक्ति िय्येव अत उध्वां न िश ं यः ॥ ८॥
अगा िानि हें एक । िाझ्या स्वरूपीं वक्तृ त्तक ।
करूक्तन घािीं क्तनष्टक
ं । बुक्तद्ध क्तनश्चयेंिीं ॥ ९७ ॥
इयें दोनीं िररिीं । िजिाजीं प्रेिेिीं ।
ररगािीं तरी पाविी । िातें तं गा ॥ ९८ ॥
जे िन बुक्तद्ध इहीं । घर के िें िाझ्यां ठायीं ।
तरी िांगें िग काइ । िी त ऐिें उरे ॥ ९९ ॥
म्हणौक्तन दीप पािवे । िवेंक्तच तेज िािवे ।
कां रक्तवक्तबंबािवें । प्रकाशु जाय ॥ १०० ॥
उचििेया प्राणािररिीं । इक्तं ियेंही क्तनगती जैिीं ।
तैिा िनोबुक्तद्धपाशीं । अहक ं ारु ये ॥ १०१ ॥
म्हणौक्तन िाक्तिया स्वरूपीं । िनबुक्तद्ध इयें क्तनक्षेपीं ।
येतुिेक्तन िवषव्यापी । िीक्तच होिी ॥ १०२ ॥
यया बोिा कांहीं । अनाररिें नाहीं ।
आपिी आण पाहीं । वाहतु अिें गा ॥ १०३ ॥
अथ क्तचत्तं ििाधातुं न शक्जनोक्तर् िक्तय क्तस्थरि् ।
अभ्याियोगेन ततो िाक्तिच्छाप्तुं धनन्जय ॥ ९॥
अथवा हें क्तचत्त । िनबुक्तद्धिक्तहत ।
िाझ्यां हातीं अचुंक्तबत । न शकिी देवों ॥ १०४ ॥
तरी गा ऐिें करीं । यया आठां पाहारांिािारीं ।
िोटकें क्तनक्तिर्भरी । देतु जाय ॥ १०५ ॥
िग जें जें कां क्तनक्तिख । देखेि िािें िुख ।
तेतुिें अरोचक । क्तवर्यीं घेईि ॥ १०६ ॥
जैिा शरत्कािु ररगे । आक्तण िररता वोहटं िागे ।
तैिें क्तचत्त काढेि वेगें । प्रपंचौक्तन ॥ १०७ ॥
िग पुनवेहूक्तन जैिें । शक्तशक्तबंब क्तदिेंक्तदिें ।
हारपत अंविे । नाहींक्तच होय ॥ १०८ ॥
तैिें भोगाआंतक्तन क्तनगतां । क्तचत्त िजिाजीं ररगतां ।
हळहळ पंडुिुता । िीक्तच होईि ॥ १०९ ॥
अगा अभ्याियोगु म्हक्तणजे । तो हा एकु जाक्तणजे ।
येणें कांहीं न क्तनपजे । ऐिें नाहीं ॥ ११० ॥
पैं अभ्यािाचेक्तन बळें । एकां गक्तत अंतराळे ।
व्याघ्र िपष प्रांजळे । के िे एकीं ॥ १११ ॥
क्तवर् कीं आहारीं पडे । ििुिीं पायवाट जोडे ।
एकीं वाग्ब्रह्म थोकडें । अभ्यािें के िें ॥ ११२ ॥
म्हणौक्तन अभ्यािािी कांहीं । िवषथा दुष्कर नाहीं ।
यािागी िाझ्या ठायीं । अभ्यािें िीळ ॥ ११३ ॥
अभ्यािेऽप्यििथोऽक्ति ित्किषपरिो भव ।
िदथषिक्तप किाषक्तण कुवषन् क्तिक्तद्धिवाप्स्यक्ति ॥ १०॥
कां अभ्यािाही िागीं । किु नाहीं तुक्तिया अंगीं ।
तरी आहािी जया भागीं । तैिाक्तच आि ॥ ११४ ॥
इक्तं ियें न कोंडीं । भोगातें न तोडीं ।
अक्तभिानु न िंडीं । स्वजातीचा ॥ ११५ ॥
कुळधिषु चाळीं । क्तवक्तधक्तनर्ेध पाळीं ।
िग िुखें तुज िरळी । क्तदधिी आहे ॥ ११६ ॥
परी िनें वाचा देहें । जैिा जो व्यापारु होये ।
तो िी करीतु आहें । ऐिें न म्हणें ॥ ११७ ॥
करणें कां न करणें । हें आघवें तोक्तच जाणे ।
क्तवश्व चळतिे जेणें । परिात्िेक्तन ॥ ११८ ॥
उणयापुरेयाचें कांहीं । उरों नेदी आपुक्तिया ठायीं ।
स्वजाती करूक्तन घेई ं । जीक्तवत्व हें ॥ ११९ ॥
िाक्तळयें जेउतें नेिें । तेउतें क्तनवांतक्तच गेिें ।
तया पाक्तणया ऐिें के िें । होआवें गा ॥ १२० ॥
म्हणौक्तन प्रवक्तृ त्त आक्तण क्तनवत्त
ृ ी । इयें वोिीं नेघे िती ।
अखंड क्तचत्तवृत्ती । िाझ्या ठायीं ॥ १२१ ॥
एरह् वीं तरी िुभटा । उज कां अव्हाटां ।
रथु काई खटपटा । कररतु अिे ॥ १२२ ॥
आक्तण जें जें किष क्तनपजे । तें थोडें बहु न म्हक्तणजे ।
क्तनवांतक्तच अक्तपषजे । िाझ्यां ठायीं ॥ १२३ ॥
ऐक्तिया ििावना । तनुत्यागीं अजषुना ।
तं िायु्य िदना । िाक्तिया येिी ॥ १२४ ॥
अथैतदप्यशिोऽक्ति कतांु िद्ोगिाक्तश्रतः ।
िवषकिषफित्यागं ततः कुरु यतात्िवान् ॥ ११॥
ना तरी हेंही तज । नेदवे किष िज ।
तरी तं गा बुि । पंडुकुिरा ॥ १२५ ॥
बुद्धीक्तचये पाठीं पोटीं । किाषआक्तद कां शेवटीं ।
िातें बांधणें क्तकरीटी । दुवाड जरी ॥ १२६ ॥
तरी हेंही अिो । िांडीं िािा अक्ततिो ।
परर ियं क्ततिीं विो । बुक्तद्ध तुिी ॥ १२७ ॥
आक्तण जेणें जेणें वेळें । घडती किें िकळें ।
तयांचीं क्ततयें फळें । त्यक्तजतु जाय ॥ १२८ ॥
वक्ष
ृ कां वेिी । िोटती फळें आिीं ।
तैिीं िांडीं क्तनपजिीं । किें क्तिद्धें ॥ १२९ ॥
परर िातें िनीं धरावें । कां िजौद्देशें करावें ।
हें कांहीं नको आघवें । जाऊं दे शन्यीं ॥ १३० ॥
खडकीं जैिें वर्षिें । कां आगीिाजीं पेररिें ।
किष िानी देक्तखिें । स्वप्न जैिें ॥ १३१ ॥
अगा आत्िजेच्या क्तवर्ीं । जीवु जैिा क्तनरक्तभिार्ी ।
तैिा किी ं अशेर्ीं । क्तनष्कािु होई ं ॥ १३२ ॥
वन्हीची ्वाळा जैिी । वायां जाय आकाशीं ।
क्तक्रया क्तजरों दे तैिी । शन्यािाजी ॥ १३३ ॥
अजषुना हा फित्यागु । आवडे कीर अििगु ।
परी योगािाजीं योगु । धुरेचा हा ॥ १३४ ॥
येणें फित्यागें िांडे । तें तें किष न क्तवरूढे ।
एकक्तच वेळे वेळुिाडें । वांिें जैिीं ॥ १३५ ॥
तैिें येणेंक्तच शरीरें । शरीरा येणें िरे ।
क्तकंबहुना येरिारे । क्तचरा पडे ॥ १३६ ॥
पैं अभ्यािाक्तचया पाउटीं । ठाक्तकजे ज्ञान क्तकरीटी ।
ज्ञानें येइजे भेटी । ध्यानाक्तचये ॥ १३७ ॥
िग ध्यानाक्ति खेंव । देती आघवेक्तच भाव ।
तेव्हां किषजात िवष । दरी ठाके ॥ १३८ ॥
किष जेथ दुरावे । तेथ फित्यागु िंभवे ।
त्यागास्तव आंगवे । शांक्तत िगळी ॥ १३९ ॥
म्हणौक्तन यावया शांक्तत । हाक्तच अनुक्रिु िभ ु िापती ।
म्हणौक्तन अभ्यािुक्तच प्रस्तुतीं । करणें एथ ॥ १४० ॥

श्रेयो क्तह ज्ञानिभ्यािाज्ञानाद् ध्यानं क्तवक्तशष्यते ।


ध्यानात् किषफित्यागस्त्यागाच्छाक्तन्तक्तनरन्तरि् ॥ १२॥
अभ्यािाहूक्तन गहन । पाथाष िग ज्ञान ।
ज्ञानापािोक्तन ध्यान । क्तवशेक्तर्जे ॥ १४१ ॥
िग किषफित्यागु । तो ध्यानापािोक्तन चांगु ।
त्यागाहूक्तन भोगु । शांक्ततिुखाचा ॥ १४२ ॥
ऐक्तिया या वाटा । इहींक्तच पेणा िुभटा ।
शांतीचा िाक्तजवटा । ठाक्तकिा जेणें ॥ १४३ ॥
अद्वेष्टा िवषभतानां िैत्रः करुण एव च ।
क्तनिषिो क्तनरहङ्कारः ििदुःखिुखः क्षिी ॥ १३॥
जो िवष भतांच्या ठायीं । द्वेर्ांतें नेणेंक्तच कहीं ।
आपपरु नाहीं । चैतन्या जैिा ॥ १४४ ॥
उत्तिातें धररजे । अधिातें अव्हेररजे ।
हें काहींक्तच नेक्तणजे । विध ु ा जेवीं ॥ १४५ ॥
कां रायाचें देह चाळं । रंकातें परौतें गाळं ।
हें न म्णे क्तच कृपाळ । प्राणु पैं गा ॥ १४६ ॥
गाईची तृर्ा हरूं । कां व्याघ्रा क्तवर् होऊक्तन िारूं ।
ऐिें नेणेंक्तच गा करूं । तोय जैिें ॥ १४७ ॥
तैिी आघक्तवयांक्तच भतिात्रीं । एकपणें जया िैत्री ।
कृपेशीं धात्री । आपणक्तच जो ॥ १४८ ॥
आक्तण िी हे भार् नेणें । िािें काहींक्तच न म्हणे ।
िुख दुःख जाणणें । नाहीं जया ॥ १४९ ॥
तेवींक्तच क्षिेिागीं । पर्थृ वीक्ति पवाडु आंगीं ।
ितं ोर्ा उत्िगं ीं । क्तदधिें घर ॥ १५० ॥
िन्तुष्टः िततं योगी यतात्िा दृढक्तनश्चयः ।
िय्यक्तपषतिनोबुक्तद्धयो िििः ि िे क्तप्रयः ॥ १४॥
वाक्तर्षयेवीण िागरू । जैिा जळें क्तनत्य क्तनभषरु ।
तैिा क्तनरुपचारु । ितं ोर्ी जो ॥ १५१ ॥
वाहूक्तन आपुिी आण । धरी जो अंतःकरण ।
क्तनश्चया िाचपण । जयाचेक्तन ॥ १५२ ॥
जीवु परिात्िा दोन्ही । बैिऊक्तन ऐक्जयािनीं ।
जयाक्तचया हृदयभुवनीं । क्तवराजती ॥ १५३ ॥
ऐिा योगििृक्तद्ध । होऊक्तन जो क्तनरवक्तध ।
अपी िनोबुद्धी । िाझ्या ठायीं ॥ १५४ ॥
आंतु बाहेरर योगु । क्तनवाषळिेयाक्तह चांगु ।
तरी िािा अनुरागु । िप्रेि जया ॥ १५५ ॥
अजषुना गा तो भिु । तोक्तच योगी तोक्तच िुिु ।
तो वल्िभा िी कांतु । ऐिा पक्तढये ॥ १५६ ॥
हें ना तो आवडे । िज जीवाचेक्तन पाडें ।
हेंही एथ थोकडें । रूप करणें ॥ १५७ ॥
तरी पक्तढयंतयाची काहाणी । हे भुिीची भारणी ।
इयें तंव न बोिणीं । परी बोिवी श्रद्धा ॥ १५८ ॥
म्हणौक्तन गा आम्हां । वेगां आिी उपिा ।
एरह् वीं काय प्रेिा । अनुवादु अिे ॥ १५९ ॥
आतां अिो हें क्तकरीटी । पैं क्तप्रयाक्तचया गोष्टी ।
दुणा थांव उठी । आवडी गा ॥ १६० ॥
तयाही वरी क्तवपायें । प्रेिळु िंवाक्तदया होये ।
क्ततये गोडीिी आहे । कांटाळें िग ॥ १६१ ॥
म्हणौक्तन गा पंडुितु ा । तंक्तच क्तप्रयु आक्तण तंक्तच श्रोता ।
वरी क्तप्रयाची वाताष । प्रिगं ें आिी ॥ १६२ ॥
तरी आतां बोिों । भिें या िुखा िीनिों ।
ऐिें म्हणतखेंवीं डोिों । िागिा देवो ॥ १६३ ॥
िग म्हणे जाण । तया भिांचे िक्षण ।
जया िी अंतःकरण । बैिों घािीं ॥ १६४ ॥

यस्िान्नोक्तद्वजते िोको िोकान्नोक्तद्वजते च यः ।


हर्ाषिर्षभयोद्वेगैिषुिो यः ि च िे क्तप्रयः ॥ १५॥
तरी क्तिध ं चेक्तन िाजें । जळचरां भय नुपजे ।
आक्तण जळचरीं नुबक्तगजे । ििुिु जैिा ॥ १६५ ॥
तेवीं उन्ित्तें जगें । जयाक्ति खंती न िगे ।
आक्तण जयाचेक्तन आंगें । न क्तशणे िोकु ॥ १६६ ॥
क्तकंबहुना पांडवा । शरीर जैिें अवयवां ।
तैिा नुबगे जीवां । जीवपणें जो ॥ १६७ ॥
जगक्तच देह जाहिें । म्हणौक्तन क्तप्रयाक्तप्रय गेिें ।
हर्ाषिर्ष ठे िे । दुजेनक्तवण ॥ १६८ ॥
ऐिा द्वंद्वक्तनिषुिु । भयोद्वेगरक्तहतु ।
याहीवरी भिु । िाझ्यां ठायीं ॥ १६९ ॥
तरी तयाचा गा िज िोहो । काय िांगों तो पक्तढयावो ।
हें अिे जीवें जीवो । िािेक्तन तो ॥ १७० ॥
जो क्तनजानंदें धािा । पररणािु आयुष्या आिा ।
पणषते जाहिा । वल्िभु जो ॥ १७१ ॥
अनपेक्षः शुक्तचदषक्ष उदािीनो गतव्यथः ।
िवाषरंभपररत्यागी यो िििः ि िे क्तप्रयः ॥ १६॥
जयाक्तचया ठायीं पांडवा । अपेक्षे नाहीं ररगावा ।
िुखाक्ति चढावा । जयाचें अिणें ॥ १७२ ॥
िोक्ष देऊक्तन उदार । काशी होय कीर ।
परी वेचावें िागें शरीर । क्ततये गांवीं ॥ १७३ ॥
क्तहिवंतु दोर् खाये । परी जीक्तवताची हाक्तन होये ।
तैिें शुक्तचत्व नोहे । ि्जनाचें ॥ १७४ ॥
शुक्तचत्वें शुक्तच गांग होये । आक्तण पापतापही जाये ।
परी तेथें आहे । बुडणें एक ॥ १७५ ॥
खोक्तिये पारु नेक्तणजे । तरी भिीं न बुक्तडजे ।
रोकडाक्तच िाक्तहजे । न िरतां िोक्षु ॥ १७६ ॥
िंताचेक्तन अंगिगें । पापातें क्तजणणें गंगे ।
तेणें िंतिगं ें । शुक्तचत्व कै िें ॥ १७७ ॥
म्हणौक्तन अिो जो ऐिा । शुक्तचत्वें तीथाां कुवािा ।
जेणें उल्िंघक्तविें क्तदशा । िनोिळ ॥ १७८ ॥
आंतु बाहेरी चोखाळु । ियष जैिा क्तनिषळु ।
आक्तण तत्त्वाथीचं ा पायाळु । देखणा जो ॥ १७९ ॥
व्यापक आक्तण उदाि । जैिें कां आकाश ।
तैिें जयाचें िानि । िवषत्र गा ॥ १८० ॥
िंिारव्यथे क्तफटिा । जो नैराश्यें क्तवनटिा ।
व्याधाहातोक्तन िटु िा । क्तवहगं ु जैिा ॥ १८१ ॥
तैिा ितत जो िख ु ें । कोणीही टवंच न देखे ।
नेक्तणजे गतायुर्ें । ि्जा जेवीं ॥ १८२ ॥
आक्तण किाषरंभािागीं । जया अहंकृती नाही आंगीं ।
जैिें क्तनररंधन आगी । क्तविोक्तन जाय ॥ १८३ ॥
तैिा उपशिुक्तच भागा । जयाक्ति आिा पैं गा ।
जो िोक्षाक्तचया आंगा । क्तिक्तहिा अिे ॥ १८४ ॥
अजषुना हा ठावोवरी । जो िोऽहंभावो िरोभरीं ।
द्वैताच्या पैितीरीं । क्तनगों िरिा ॥ १८५ ॥
कीं भक्तििुखािागीं । आपणपेंक्तच दोही भागीं ।
वांटक्तनयां आंगीं । िेवकै बाणी ॥ १८६ ॥
येरा नाि िी ठे वी । िग भजती वोज बरवी ।
न भजतया दावी । योक्तगया जो ॥ १८७ ॥
तयाचे आम्हां व्यिन । आिुचें तो क्तनजध्यान ।
क्तकंबहुना ििाधान । तो क्तिळे तैं ॥ १८८ ॥
तयािागीं िज रूपा येणें । तयाचेक्तन िज येथें अिणें ।
तया िोण कीजे जीवें प्राणें । ऐिा पक्तढये ॥ १८९ ॥
यो न हृष्यक्तत न द्वेक्तष्ट न शोचक्तत न काङ्क्षक्तत ।
शुभाशुभपररत्यागी भक्तििान्यः ि िे क्तप्रयः ॥ १७॥
जो आत्ििाभािाररखें । गोिटें कांहींक्तच न देखे ।
म्हणौक्तन भोगक्तवशेखें । हररखेजेना ॥ १९० ॥
आपणक्तच क्तवश्व जाहिा । तरी भेदभावो िहजक्तच गेिा ।
म्हणौक्तन द्वेर्ु ठे िा । जया पुरुर्ा ॥ १९१ ॥
पैं आपुिें जें िाचें । तें कल्पांतींहीं न वचे ।
हें जाणोक्तन गताचें । न शोची जो ॥ १९२ ॥
आक्तण जयापरौतें कांहीं नाहीं । तें आपणपेंक्तच आपुल्या ठायीं ।
जाहिा यािागीं जो कांहीं । आकांक्षी ना ॥ १९३ ॥
वोखटें कां गोिटें । हें काहींक्तच तया नुिटे ।
राक्तत्रक्तदवि न घटे । ियाषक्ति जेवीं ॥ १९४ ॥
ऐिा बोधुक्तच के वळु । जो होवोक्तन अिे क्तनखळु ।
त्याहीवरी भजनशीळु । िाझ्या ठायीं ॥ १९५ ॥
तरी तया ऐिें दुिरें । आम्हां पक्तढयंतें िोयरें ।
नाहीं गा िाचोकारें । तुिी आण ॥ १९६ ॥
ििः शत्रौ च क्तित्रे च तथािानापिानयोः ।
शीतोष्णिुखदुःखेर्ु ििः िङ्गक्तववक्तजषतः ॥ १८॥
पाथाष जयाक्तचया ठायीं । वैर्म्याची वाताष नाहीं ।
ररपुक्तित्रां दोहीं । िररिा पाडु ॥ १९७ ॥
कां घरींक्तचयां उक्तजयेडु करावा । पारक्तखयां आंधारु पाडावा ।
हें नेणेक्तच गा पांडवा । दीपु जैिा ॥ १९८ ॥
जो खांडावया घावो घािी । कां िावणी जयानें के िी ।
दोघां एकक्तच िाउिी । वृक्षु दे जैिा ॥ १९९ ॥
नातरी इक्षुदडं ु । पाक्तळतया गोडु ।
गाक्तळतया कडु । नोहेंक्तच जेवीं ॥ २०० ॥
अररक्तित्रीं तैिा । अजषुना जया भावो ऐिा ।
िानापिानीं िररिा । होतु जाये ॥ २०१ ॥
क्ततहीं ऋतं ििान । जैिें कां गगन ।
तैिा एकक्तच िान । शीतोष्णीं जया ॥ २०२ ॥
दक्तक्षण उत्तर िारुता । िेरु जैिा पंडुिुता ।
तैिा िख ु दुःखप्राप्तां । िध्यस्थु जो ॥ २०३ ॥
िाधुयें चंक्तिका । िररिी राया रंका ।
तैिा जो िकक्तळकां । भतां ििु ॥ २०४ ॥
आघक्तवयां जगा एक । िेव्य जैिें उदक ।
तैिें जयातें क्ततन्ही िोक । आकांक्तक्षती ॥ २०५ ॥
जो िबाह्यिगं । िांडोक्तनया िाग ।
एकाकीं अिे आंग । आंगीं िनी ॥ २०६ ॥
तुल्यक्तनन्दास्तुक्ततिौनी िन्तुष्टो येन के नक्तचत् ।
अक्तनके तः क्तस्थरिक्ततभषक्तििान्िे क्तप्रयो नरः ॥ १९॥
जो क्तनंदेतें नेघे । स्तुक्तत न श्लाघे ।
आकाशा न िगे । िेपु जैिा ॥ २०७ ॥
तैिें क्तनंदे आक्तण स्तुक्तत । िानु करूक्तन एके पांती ।
क्तवचरे प्राणवृत्ती । जनीं वनीं ॥ २०८ ॥
िाच िक्तटकें दोन्ही । बोिोक्तन न बोिे जाहिा िौनी ।
जो भोक्तगतां उन्िनी । आरायेना ॥ २०९ ॥
जो यथािाभें न तोखे । अिाभें न पारुखे ।
पाउिेवीण न िुके । ििुिु जैिा ॥ २१० ॥
आक्तण वायक्ति एके ठायीं । क्तबढार जैिें नाहीं ।
तैिा न धरीच कहीं । आश्रयो जो ॥ २११ ॥
आघवाची आकाशक्तस्थक्तत । जेवीं वायक्ति क्तनत्य विती ।
तेवीं जगक्तच क्तवश्रांती- । स्थान जया ॥ २१२ ॥
हें क्तवश्वक्तच िािें घर । ऐिी िती जयाची क्तस्थर ।
क्तकंबहुना चराचर । आपण जाहिा ॥ २१३ ॥
िग याहीवरी पाथाष । िाझ्या भजनीं आस्था ।
तरी तयातें िी िाथां । िुकुट करीं ॥ २१४ ॥
उत्तिाक्ति िस्तक । खािक्तवजे हें काय कौतुक ।
परी िानु कररती क्ततन्ही िोक । पायवक्तणयां ॥ २१५ ॥
तरी श्रद्धावस्तिी आदरु । कररतां जाक्तणजे प्रकारु ।
जरी होय श्रीगुरु । िदाक्तशवु ॥ २१६ ॥
परी हे अिो आतां । िहेशातें वाक्तनतां ।
आत्िस्तुक्तत होतां । िंचारु अिे ॥ २१७ ॥
ययािागीं हें नोहे । म्हक्तणतिें रिानाहें ।
अजषुना िी वाहें । क्तशरीं तयातें ॥ २१८ ॥
जे पुरुर्ाथषक्तिक्तद्ध चौथी । घेऊक्तन आपुक्तिया हातीं ।
ररगािा भक्तिपंथीं । जगा देतु ॥ २१९ ॥
कै वल्याचा अक्तधकारी । िोक्षाची िोडी बांधी करी ।
कीं जळाक्तचये परी । तळवटु घे ॥ २२० ॥
म्हणौक्तन गा निस्कारूं । तयातें आम्ही िाथां िुगुट करूं ।
तयाची टांच धरूं । हृदयीं आम्हीं ॥ २२१ ॥
तयाक्तचया गुणांचीं िेणीं । िेववं अपुक्तिये वाणी ।
तयाची कीक्ततष श्रवणीं । आम्हीं िेवं ॥ २२२ ॥
तो पहावा हे डोहळे । म्हणौक्तन अचक्षिी िज डोळे ।
हातींचेक्तन िीिाकिळें । पुजं तयातें ॥ २२३ ॥
दोंवरी दोनी । भुजा आिों घेउक्तन ।
आक्तिंगावयािागुनी । तयाचें आंग ॥ २२४ ॥
तया िगं ाचेक्तन िरु वाडें । िज क्तवदेहा देह धरणें घडे ।
क्तकंबहुना आवडे । क्तनरुपिु ॥ २२५ ॥
तेणेंिीं आम्हां िैत्र । एथ कायिें क्तवक्तचत्र ।
परी तयाचें चररत्र । ऐकती जे ॥ २२६ ॥
तेही प्राणापरौते । आवडती हें क्तनरुतें ।
जे भिचररत्रातें । प्रशंक्तिती ॥ २२७ ॥
जो हा अजषुना िाद्ंत । िांक्तगतिा प्रस्तुत ।
भक्तियोगु ििस्त- । योगरूप ॥ २२८ ॥
तया िी प्रीक्तत करी । कां िनीं क्तशरिा धरीं ।
येवढी थोरी । जया क्तस्थतीये ॥ २२९ ॥
ये तु धम्याषिृतक्तिदं यथोिं पयषुपािते ।
श्रद्दधाना ित्परिा भिास्तेऽतीव क्तप्रयाः ॥ २०॥
इक्तत श्रीििग्वद्गीतािपक्तनर्त्िु ब्रह्मक्तवद्ायां योगशास्त्रे
श्रीकृष्णाजषुनिवं ादे भक्तियोगोनाि द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥
ते हे गोष्टी रम्य । अिृतधारा धम्यष ।
कररती प्रतीक्ततगम्य । आइकोक्तन जे ॥ २३० ॥
तेिीक्तच श्रद्धेचेक्तन आदरें । जयांचे ठायीं क्तवस्तरे ।
जीवीं जयां थारे । जे अनुक्तष्ठती ॥२३१ ॥
परी क्तनरूपिी जैिी । तैिीच क्तस्थक्तत िानिीं ।
िग िक्ष ु ेत्रीं जैिी । पेरणी के िी ॥ २३२ ॥
परी िातें परि करूक्तन । इयें अथी ं प्रेि धरूक्तन ।
हेंक्तच िवषस्व िानक्तन । घेती जे पैं ॥ २३३ ॥
पाथाष गा जगीं । तेक्तच भि तेक्तच योगी ।
उत्कंठा तयांिागीं । अखंड िज ॥ २३४ ॥
तें तीथष तें क्षेत्र । जगीं तेंक्तच पक्तवत्र ।
भक्ति कथेक्ति िैत्र । जयां पुरुर्ां ॥ २३५ ॥
आम्हीं तयांचें करूं ध्यान । ते आिुचें देवताचषन ।
ते वांचक्तन आन । गोिटें नाहीं ॥ २३६ ॥
तयांचें आम्हां व्यिन । ते आिुचें क्तनक्तधक्तनधान ।
क्तकंबहुना ििाधान । ते क्तिळती तैं ॥ २३७ ॥
पैं प्रेिळाची वाताष । जे अनुवादती पंडुिुता ।
ते िानं परिदेवता । आपुिी आम्ही ॥ २३८ ॥
ऐिे क्तनजजनानंदें । तेणें जगदाक्तदकंदें ।
बोक्तििें िुकुंदें । िज
ं यो म्हणे ॥ २३९ ॥
राया जो क्तनिषळु । क्तनष्किंक िोककृपाळु ।
शरणागतां प्रक्ततपाळु । शरण्यु जो ॥ २४० ॥
पैं िुरिहायशीळु । िोकिािनिीळु ।
प्रणतप्रक्ततपाळु । हा खेळु जयाचा ॥ २४१ ॥
जो धिषकीक्ततषधविु । आगाध दातृत्वें िरळु ।
अतुळबळें प्रबळु । बक्तळबंधनु ॥ २४२ ॥
जो भिजनवत्िळु । प्रेिळजन प्रांजळु ।
ित्यिेतु िकळु । किाक्तनधी ॥ २४३ ॥
तो श्रीकृष्ण वैकुंठींचा । चक्रवती क्तनजांचा ।
िांगे येरु दैवाचा । आइकतु अिे ॥ २४४ ॥
आतां ययावरी । क्तनरूक्तपती परी ।
िंजयो म्हणे अवधारीं । धृतराष्रातें ॥ २४५ ॥
तेक्तच रिाळ कथा । िरह् ाक्तठया प्रक्ततपथा ।
आक्तणजेि आतां । आवधाररजो ॥ २४६ ॥
ज्ञानदेव म्हणे तुम्ही । िंत वोळगावेक्तत आम्ही ।
हें पढक्तविों जी स्वािी । क्तनवृक्तत्तदेवीं ॥ २४७ ॥
इक्तत श्रीज्ञानदेवक्तवरक्तचतायां भावाथषदीक्तपकायां द्वादशोऽध्यायः ॥
******

॥ िामकृ ष्णहरि ॥

सेवाभावी सांतििणिज

बाळकृ ष्ण प्रकाश कदम

जय हरि साांस्कृ तीक प्ररतष्ठान, सोलािूि

(इति PDF ग्रांर्ासाठी सांिकथ - 9765653805)

******

You might also like