You are on page 1of 2

|| नवग्रह शांती सामुग्री ||

देठासह विड्याची पाने ६०


सुपार्या १४०
नारळ ७
सुक्या खोबर्याच्या वाटी ७
गुळ २५० ग्रॅम
रद्दी पेपर २
आंब्याचे डहाळे कमीत कमी ६ (एक दरवाजात बांधायला व ५ कलशावर ठेवायला-उपलब्ध असल्यास)
तांबे ५
कळशी १
ताम्हाणे २ लहान व २ मोठी ४
पंचपात्र २
सुतगुंडी १
गहू १ किलो
तांदूळ ३ किलो
संध्येच्या पळ्या(पूजेतल्या ) २
राजापुरी पंचा (जुनी पद्धत) ४
साडी १
ब्लाउज पिस ६
(१ लाल रंगाचे कॉटनचे)
धोतर जोडी २
जानवी जोड ५
वस्त्र माळ २
रुपयाची नाणी ५०
१०० रुपयांच्या ५ नोटा
५० रुपयांच्या ५ नोटा
समई (देवाकडे ) किमान १ देवाकडच्या समईवर उदबत्ती, आरती काही पेटवायचे नाही.
म्हणून एक मोठे निरंजन वेगले पेटवून ठेवावे.

चौरंग (देवाच्या स्थापनेसाठी) ५


हार (ऐच्छिक -देवासाठी)

हातपुश्या २

कोहोळा 1 अख्खा
१ वाटी तांदूळाचा भात
९ कणके चे
हवन कुं ड १
हवन पुडा
समिधा ५ बंडल
लाकडे 2.5 किलो
गाईचे तूप १ किलो
-हळद, कुं कूं , गुलाल, अबीर, बुक्का (यातून जे उपलब्ध असेल)

-अत्तर, रांगोळी, उदबत्ती, कापूर, धूप.

-समई, आरत्या/निरांजने,वाती/फु लवाती.

-फु ले, दुर्वा(१२१),

-खारिक २१

-बदाम, खारका, आक्रोड वगैरे पाच प्रकार(प्रत्येकी १०)

-प्रत्येकी तीन प्रमाणे पाच प्रकारची पाच फळे.(ऐच्छिक)

-सप्त धान्य २५० ग्रॅम प्रत्येकी

-गंध उगाळून किं वा चंदन पावडरीची पेस्ट

-अक्षता.

-पंचामृत: दुध, दही, तूप, मध, साखर. प्रत्येकी छोट्या छोट्या वाट्यातून किं वा पाचही पदार्थांचे मिश्रण.

-घण्टा,

-फु लवाती तेलात भिजवून घातलेली निरांजने किमान तीन

( एक निरांजनाची आरती नैवेद्यापूर्वी व दोन निरांजानांची महाआरती नैवेद्यानंतर, शिवाय कापूर आरती वेगळी )

You might also like