You are on page 1of 2

इयत्ता चौथी

विषय - मराठी

Action commands for II semester


मराठी विषयाच्या कृतीयुक्त सुचना
आम्ही पाठित आहोत. आपण विद्यार्थयाांना
खालील सूचनाांचा बोलून आणण कृती करून
दोन्ही प्रकारे सराि करायला लािािा.

1.पतांग पकडा/उडिा.
2. भेटिस्तू उघडून पाहा.
3. उां च आकाशात जा.
4. फळ्याशेजारी उभे रहा.
5. तम
ु च्या शेजाऱ्यािर हसा.
6. पुस्तकािर फुांकर घाला.
7. तुमच्या बोटाांिर पाचपयांत सांख्या मोजा.
8. पुढे िाका.
9. मागे िाका.
10. तम
ु च्या दोन्ही हाताांनी पस्
ु तक
पकडा/धरा.
11.पेन्न्सल डािीकडे न्या.
12.पेन्न्सल उजिीकडे न्या.
13.पुस्तकाकडे पहा.
14. पस्
ु तकाच्या पहहल्या पानािर एक
नजर टाका.
15.पेन्न्सल पुस्तकात ठे िा.
16.पुस्तक जोरात हलिा.
17.दरिाजा बांद करा.
18.तुमच्या शेजाऱ्याकडे पाहा.
19.पुस्तक हातात घ्या.
20.मातीत खेळा.

You might also like