You are on page 1of 19

नमस्कार इं िग्लश पलटन!

सामान्यतः गोंधळ उडवणारे शब्द मी या PDF मध्ये नमूद केले


आहेत.
हे असे शब्द आहेत ज्यांचे उच्चार सारखेच आहेत मात्र
इं िग्लशमधील स्पेिलं ग आिण अथर् वेगळे आहेत.
नक्की कोणते आहेत असे शब्द? तुम्ही स्वतः वाचून जाणून घ्या!
accept/ except

स्वीकारा/वगळू न

I accept your apology.

मला तुमची माफी मान्य आहे.

Everyone was wearing a black dress except me.

माझ्यािशवाय सगळ्यांनी काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता.


aloud/ allowed

मोठ्याने / परवानगी

Rinku read the book aloud.

िरं कूने पुस्तक मोठ्याने वाचले.

Ridhan was allowed to play outside.

िरधानला बाहेर खेळण्याची परवानगी होती.


are/ our

आहेत/ आमचे

We are going to the store.

आम्ही दुकानात जात आहोत.

That is our house.

ते आमचे घर आहे.
break/ brake

ब्रेक/ब्रेक

Take an egg and break it into a bowl.

एक अंडे घ्या आिण एका वाडग्यात फोडा.

The driver immediately applied brakes to stop the


train.

ड्रायव्हरने तात्काळ ट्रेन थांबवण्यासाठी ब्रेक लावला.


cue/ queue

संकेत/ रांग

This was the cue for him to come into the room.

त्याच्या खोलीत येण्याचा हा संकेत होता.

I was before him in the queue.

मी त्याच्या आधी रांगेत होतो.


desert/ dessert

वाळवंट / िमष्टान्न

The desert is extremely hot and dry.

वाळवंट अत्यंत उष्ण आिण कोरडे आहे.

Sheetal had icecream for dessert.

शीतलने िमठाईम्हणून आईस्क्रीम खाल्ली.


feel/ fill

जाणवणे/भरणे

The blanket feels soft.

घोंगडी मऊ वाटते.

The glass is filled with juice.

पेला रसाने भरला आहे.


hear/ here

ऐकणे/ येथे

I love to hear classical music.

मला शास्त्रीय संगीत ऐकायला आवडते.

It is lovely here on the beach.

र् सुंदर आहे.
येथे समुद्रिकनायावर
knew/ new

मािहत / नवीन

I knew the ending of the movie.

मला िचत्रपटाचा शेवट मािहत होता.

I need a new bag.

मला नवीन बॅग हवी आहे.


loose/ lose

सैल / गमावणे

My shoelaces were loose.

माझ्या बुटाच्या लेस सैल होत्या.

I lose every time I play chess.

मी बुिद्धबळ खेळताना प्रत्येक वेळी हरतो.


right/ write

बरोबर िकं वा उजवी बाजू /िलहणे

Turn right once you see the garden.

बाग िदसली की उजवीकडे वळा.

Write your name in capital letters.

तुमचे नाव मोठ्या अक्षरात िलहा.


through/ threw

द्वारे / फेकणे

The cat went through the window.

मांजर िखडकीतून गेली.

I threw the ball.

मी चेंडू टाकला.
चारचौघात, ऑिफसात, िमत्र मैित्रणींसोबत, िकं वा इतरत्र कुठे ही
इं ग्रजी बोलण्याची भीती तुम्हाला नेहमीच सतावते का? आपण
इं ग्रजी बोलताना काही चुकणार तर नाही, मग लोक आपल्याला
हसणार तर नाहीत, आपली फिजती तर होणार नाही अशी
धास्ती तुम्हाला वाटते का? तर मग आता ती िचं ता सोडा..!
कारण आम्ही त्यावर उत्तर शोधलंय! आम्ही खास तुमच्यासाठी
घेऊन आलोय ऑनलाईन प्री रेकॉडेर्ड इं ग्रजी प्रिशक्षण वग. यार् प्री
रेकॉडेर्ड प्रिशक्षण वगातील
र् अभ्यासक्रमात इं ग्रजी भाषा सोपी
करून सांगण्यासाठी िविवध मािहतीदशकांर् चा व समजायला
सोप्या अश्या इलस्ट्रेशन चा वापर केला गेला आहे. अिधक
मािहतीसाठी व नाव नोंदवण्यासाठी भेट द्या -

https://www.aishwaryapatekar.com/courses/
Course Content

Lesson 1 – Verbs TO HAVE and TO BE  | िक्रयापदे


TO HAVE and TO BE

Lesson 2 – Articles | उपपदे

Lesson 3 – New vocabulary | शब्दसंग्रह

Lesson 4 – Describe an appearance | पेहरावाचे वणन


र्

Lesson 5 – Present Simple Tense | साधाव तमानकाळ


र्

Lesson 6 – Everyday Life | दररोजचे जीवन

Lesson 7 – Present Continuous Tense | चालू वतमान


र्
काळ

Lesson 8 – Hobbies and Sports | छं द आिण खेळ

Lesson 9 – Pronunciation | उच्चारण


Lesson 10 – Countable or uncountable मोजण्यायोग्य
िकवा अगिणत

Lesson 11 – How to ask a questions? | प्रश्न कसे


िवचारायचे?

Lesson 12 – Intonation | स्वरात म्हणणे

Lesson 13 – Future Simple Tense | साधा भिव ष्य


काळ 

Lesson 14 – Past Simple Tense | साधा भूतकाळ 

Lesson 15 – Irregular verbs | अिनयिमत िक्रयापद 

Lesson 16 – Past Continuous Tense | चालू भूतकाळ

Lesson 17 – Present Perfect Tense | पूणर् वतमानकाळ 


र्

Lesson 18 – Modal verbs | मोडल्स

Lesson 19 – Past Perfect Tense | पूणर् भूतकाळ 


Lesson 20 – Future continuous Tense  | चालू
भिवष्यकाळ 

Lesson 21 – Future Perfect Tense | पूण र् भिवष्यकाळ 

Lesson 22 – Prepositions of Place | शब्दयोगी अव्यय व


त्याचे प्रकार

Lesson 23 – Prepositions of Time | शब्दयोगी अव्यय व


त्याचे प्रकार

Lesson 24 – Phrasal verbs | वाक्प्रचार

Lesson 25 – Comparison of Adjectives | शेषणांच रुपे 

Lesson 26 – Used to / get used to / be used to 

Lesson 27 – Passive voice | प्रयोग

Lesson 28 – Idioms | म्हणी 

Lesson 29 – Bonus
धन्यवाद

You might also like