You are on page 1of 1

‘स्व’- रूपवर्धिनी र्वज्ञान तत्रं ज्ञान र्िरती प्रयोगशाळा

२२/१ मंगळवार पेठ, पारगे चौक, पुणे- ४११०११ Email-wardhinee@gmail.com


आतं रराष्ट्रीय ध्वनी वर्ि २०२०- ध्वनी प्रश्न मज ं र्ु ा भाग- १
ही स्पर्ाा नि:शुल्क असूि इयत्ता ७वी , ८ वी आनण ते ९ वी इयत्तेतील नवद्यार्थी भाग घेऊ शकतात, भाषेचे बंर्ि िाही.
उत्तरे शोर्ण्यासाठी निरनिराळ्या माध्यमांचा आर्ार घेऊ शकता. प्रत्येक शाळेतूि प्रर्थम तीि क्रमांक निवडण्यात येतील.
उत्तरपनिका आपापल्या शाळेत मुख्याध्यापक यांच्याकडे २२ जूि २०२० पयंत जमा कराव्यात.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- ------------------------------------------------------------------------
१) ध्विीची निनमाती कोणकोणत्या प्रकारे होते ? प्रत्येक प्रकाराची व्यवहारातील नकमाि तीि उदाहरणे नलहा.
२) ध्विी हवेतूि एका नठकाणाहूि दसु ऱ्या नठकाणी कसा जातो ते आकृ तीच्या सहाय्यािे स्पष्ट करा.
३) नवनवर् वायू, द्रव व घि पदार्थाामर्ील ध्विीच्या वेगा संदभाातील मानहतीचे संकलि करा. माध्यमािुसार ध्विीचा वेग वेगळा का असतो ते नलहा.
४) प्रनतध्विी म्हणजे काय ते नलहा. प्रनतध्विीच्या सहाय्यािे मोठी नभतं नकंवा डोंगर कड्याचे अतं र कसे मोजता येईल ? आवश्यक सानहत्य काय
लागेल ? अतं राचे सुि तयार करा.
५) ढगात वीज चमकल्यावर गडगडाट ऐकू येतो अशा ढगाचे आपल्या पासिू चे अतं र मोजण्याच्या प्रयोगाचे वणाि करा व सिू नमळावा.
६) भारतात कुजबजु णारे सज्जे (Whispering Galleries ) नकती व कुठे आहेत ? आकृ तीच्या सहाय्यािे त्यामागील शास्त्रीय कारण स्पष्ट करा.
७) आवाजाची उच्च-िीचता व लहाि- मोठे पणा ध्विी लहरींच्या कोणत्या गणु र्माावर अवलबं िू असतात ?
८) मािवी कािाला ऐकू येणाऱ्या ध्विीच्या वारंवाररतेची (Frequency) नकमाि व कमाल मयाादा नकती असते ? जनमिीवर व पाण्यात रहाणाऱ्या
काही प्राण्यािं ा ऐकू येणाऱ्या वारंवाररतेच्या नकमाि व कमाल मयाादाच्ं या मानहतीचे सक ं लि करा.
९) वगाात / घरात / कायाालयात रस्त्यामळ ु े होणाऱ्या आवाजाचा िास कमी करण्यासाठी तम्ु ही कोणते उपाय कराल? वेगवेगळी वहािे व त्यांच्या
हॉिाच्या आवाजाची तीव्रता सार्ारणपणे नकती असते? कोणत्या प्रकारच्या हॉिा वर शासिािे प्रनतबंर् लावले आहेत व का?
१०) आवाज नजर्थे घुमतो अशा काही नठकाणांची वणािे करा. आवाज घुमण्यामागे काय कारण असते? नचिपटगृहे व िाट् यगृहांमध्ये आवाज घुमू िये
यासाठी काय यंिणा के लेली असते, त्याचे वणाि करा.कमी खचाात प्रनतध्विी टाळण्यासाठी कोणते िैसनगाक पदार्था वापराल?
११) मिाला आिंद देणाऱ्या व वेदिा / िास देणाऱ्या कृ निम व िैसनगाक आवाजाचे वगीकरण करूि यादी तयार करा.
१२) उभट आकाराच्या भांड्यात / बाटलीत पाणी भरत असतािा येणाऱ्या आवाजात होणाऱ्या बदलांचे श्रवण करा आनण त्याचे वणाि करा. या
बदलाचे कारण नलहा.
१३) फुगवलेल्या फुग्याला टाचणीिे फोडतािा पडलेल्या निद्रातूि हवा सावकाश बाहेर ि जाता फट असा आवाज करूि फुटतो, असे का होते ?
आलेला आवाज तुटणाऱ्या रबराचा की बाहेर पडणाऱ्या हवेचा ?
१४) मोबाईल फोिचा उपयोग करूि -----
१) घरात निमााण होणाऱ्या आवाजाचे ध्वनिमुद्रण करा.
२) घराबाहेरील आवाजांचे (िैसनगाक व मािवनिनमात) ध्वनिमुद्रण करा. वरील मेल वर पाठवा
३) वेगवेगळ्या प्रकारच्या वाद्याचं े आवाज ध्वनिमुद्रण करा. हे ध्विीमुद्रण Email-mobilesciencelab1210@gmail.com
या मेल वर पाठवा.
वरील आवाजांची सूची करूि त्यांचे आवाजांचे आिंददायक, िासदायक व गोंगाट असे वगीकरण करा.
(काही आवाजाचे वरील प्रकारे वगीकरण करता येईल असे िाही.)
१५) प्राणी,पक्षी आनण कीटक यांच्या आवाजाला नवनशष्ट िावे नदली आहेत. आनण त्यांच्या उदा. नसंहाची गजािा इत्यादी. अशा प्राणी,पक्षी आनण
कीटक आनण त्यांच्या आवाजांची िावे यांचे संकलि करा.
१६) वटवाघळाला रािी नदसत िसतािाही ती रािी उडतात व भक्ष्य पकडतात हे त्यांिा कसे शक्य होते ?
१७) स्टेर्थॅस्कोपचा उपयोग कशासाठी के ला जातो, त्याची रचिा व काया नलहा.(आकृ ती अपेनक्षत )
१८) बाह्य कणा, मध्य कणा आनण आंतरकणााच्या रचिेची आकृ ती काढूि त्याच्या नवनवर् भागांचे काया नलहा.
१९) बनहरे पणाची कारणे व उपाय यावर सनवस्तर मानहती नलहा.
२०) टेपरे कॉडार मध्ये ध्विीमुद्रण कसे के ले जाते ते व त्याचे तत्व नलहा.’नस्टररओफोनिक आवाज’ कसा ध्विीमुद्रीत करतात ?
सूचिा:- मानहती संकलिासाठी वापरलेल्या नवनवर् स्त्रोतांची सूची करा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्पधेच्या अर्धक मार्िती साठीसपं कि - श्री. रर्वराज पाटील - ९०९६८३३७८७, श्री. योगेश ताबं ट – ९९२२४३३६३२
शास्त्रीय मार्िती साठी सपं कि - श्री.र्वनायक शक्ु ल – ९८२२६६९१०८, डॉ. राजेंद्र देवपरू कर – ९३७१०२६१११ ,
श्री. सनु ील कुलकर्णी – ९६०४०१६७१५ , डॉ प्रमोद खाडं ेकर – ९५७९०३६१८७, श्री. मनोिर जोशी – ९८९००५४७३६

You might also like