You are on page 1of 7

वेदो त करण

लोकमा य आ ण छ प त शाहु महाराज


को हापरु चे शाहूमहाराज यां या कार क दत सु वातीलाच का तक नानाचे वेळी राजवा यातच एका ा मणाने
(राजोपा ये न हे त) वत: अंघोळ न करताच मं सांग याचे ठरवले याव न वेदो ताचा वाद दवाळी १९०१ या
सम ु ारास नमाण झाला. राजोपा याय वत: आजार अस याने ते तथे हजर न हते. या ा मणाने परु ाणो त
मं हणावयास सु वात केल . जाणकारांनी शाहु महाराजां या ल ात ह गो ट आणन ू दे ताच यांनी जाब
वचारला ते हा या ा मणाने "छ पतींना वेदो ताचा अ धकार नाह , पण परु ाणो त मं ांनी हाच वधी करता
येतो!" असे उ धट उ र दले. पण छ पती शाहु महाराज हे वेदांचे चंड अ भमानी होते. यांनी वेदो त
मं ो चारण करा असे सां गत यावरह तो ा मण ऐकेना, यातन ु याने वत: शु चभत ू न होता हे मं
सां गतले होते. को हापरु या ा मणांनीह या महामख ू ा मणा या गाढवपणाचा नषे धच केला. पण
सं थानचे रे हे यु अ धकार स यशोधक भा करराव जाधव यांनी पढ ु े हा वाद नमाण केला व वाढवला, याला
ा मण- ा मणेतर वादाचे व प आले.

वत: शाहू राजांना वै दक धम आ ण थल


ू व पाची समाजरचना मा य होती का नाह ? यांचे एक प यावर
काश टाकते. को हापरु या व या वलास या संपादकांना ल हलेले हे प ,

"मा या मतासंबं ध बराच गैरसमज कर यात येत आहे हणन ू माझे मत जनतेपढ ु े मांड याकरता पाठवत
आहे .स यशोधक, समािज टांचा हलल माझेवर का? या माणे त ,बु ध , थऑसफ इ. पंथांची काह त वे
मला मा य आहे त या माणे स यशोधक समाजाची काह त वे मला मा य आहे त. मी स यसमािज ट कधीह
न हतो व नाह . हुबळीस ा मणेतर समाजाची बैठक झाल ते हा तेथील स यशोधक समाजाने मला
पानसप ु ार स बोलावले असता मी इतर सं थांना जसा पाहुणा हणन ू तसा येईल असे सां गतले .मग मला
स यशोधक का हणवले जाते? मला वेद मा य असन ू ,मी वे द ास चकटून रहाणारा आहे असे असता
मा यावर ह ला का?
कळावे,

शाहू छ पती
मब
ंु ई , ता २३ माच १९२१

अशा प ट वचांरांचे हे छ पती या वेदो त वादात कसे फसले वा इं जां या राजकारणाने फसन
ू व काह
लोकां या स याने का वागले, लोकमा यांची भू मका काय होती याचा हा इ तहास!

लोकमा य टळक व द चरोल

चरोल या ’ द अनरे ट एन इं डया’ या लोकमा यांवर आ ण च पावन ा मणांवर गरळ ओकणारे पु तक


याचे मराठ भाषांतर भा करराव जाधव व अ णासाहे ब ल ठे व ो.म.गो.ड गरे या तघांनी केले व ते पु तक
वखचाने छापन ू शाहूमहाराजांनी फुकट वाटले. महाराजांनी सर हलटाईन चरोल या पु तका या लेखनासाठ
दरबार पाहुणा हणन ू ठे ऊन घेतले. कागदप परु वले, पैसा दला. महाराजांचे ॠण चरोलने वत:
तावनेतच मा य केले आहे . मंडालेहून आ यावर टळकांनी चरोलवर अ न ु क
ु सानी चा दावा दाखल केला.
या खट यात भा करराव जाधव आ ण ड गरे चरोल साहे बाचे सा दार हणन ू उभे रा हले. शाहु महाराजां या
वेदो त करणात टळकांनी वरोध केला असे चरोलने हं टले होते यासंदभात टळकां या व कलांनी १९०१
ते १९०८ या काळातले केसर चे अंक समोर ठे ऊन न केला क " टळकांनी शाहुमहाराजां या वेदो ता या
अ धकाराला कोठे वरोध केला ते दाखवा." कारण काह जणांनी तसा लेखी व त ड चार केला होता. ते हा या
दोघांनीह टळकांनी वेदो ता या संबध ं ात लोकमा यांनी शाहूमहाराजांना क धह वरोध केला नाह हे कबल ू
केले. ड गरे हणाले, "वेदो त करणात य तीश: छ प तं व ध टळकांनी ल ह याचे मला दाखवता येणार
नाह . कंबहुना शवाजी या वंशजांना वेदो ताचा अ धकार आहे च असे टळक हणत होते असे मला वाटते."

याच केस मधे स यशोधक भा कररावांची जी सा झाल ती यांची मनोव ृ ी प ट दाखवतात. जाधव
हणाले , "मला या वेदो तामधे का ह ह अथ दसत नाह ा मण वरोधी जातात हणन ू आ ह हा ह क
मागतो. हंदं न
ु ाच काय पण मसु लमान ती यां ना ह हा अ धकार असावा असे मला वाटते
!" ते हा व कलांनी
न केला क मग तम ु या मागणी माणे मसु लमान व चनांनीह वेदो ताची मागणी केल असेल. यावर
जाधवांनी उ र दले, अ याप यांनी ती मागणी केल नाह . जाधवांनी हे करण कसे रं गवले असेल याचा
अंदाज करता येईल.

भा करराव जाधव यांची कायशैल

राजोपा ये यांची भू मका मांडणारे प पढ ु े दे तो पण हे स व तर प ५ मे १९०२ ला पाठवले यावर दस ु याच


दवशी महाराजां या खाजगी कारभा याचे उ र आले व यात राजोपा यांना बडतफ केले गेले व ज तीचा हूकूम
दला. १३ मे ला शाहू लंडनला नघाले व १५ मे ला मब ंु ईला बो टत बसले. यां या पाठ मागे स यशोधक
भा करराव जाधव यांनी राजोपा ये यांची उ प ने ज त केल पण ती केवळ उपा येपणाशी संबं धत न करता
खाजगी माल कची उ प नेसु धा ज त केल . एवढे च न हे तर या वादाशी संबध ं नसले या छो या गावातील
शेकडो ा मणांना या लहानसहान ज मनी ज त क न यांना दे शॊध डला लावले. ह सव उ प ने मं दरांची
यव था लाव यास पव ू ापार या मंड ळंना दान हणन ू मळाल होती ह सव ा मण परागंदा होऊन टश
ह द त नघन ू गेल . मळ ू न होता केवळ य वाचे सं कार लोप पाव याने छ पतींनी ायि च घे याचा
होता. यांचे य व ा मण समाजाला मा यच होते. जाधवांनी खन ु शपणाने राजोपा यवर ज तीचा हुकूम
बजाव याची वेळ राजोपा यां या मल ु ा या ल नघडीलाच काढल . या स यशोधक जाधव यांनी ६ मे १९१९ ला
एक या यान दले यात कुणबी वै दक वग नमाण क नये असे उ गार काढले. वेदप ण कर यातच
पु षाथ नाह असे हट याने वेदा भमानी असलेले छ प त शाहू संतापले मग जाधवांनाच सपशेल माफ
मागावी लागल .

टळकांची भू मका

शाहु छ पतीं करणाचा फायदा घेऊन स यशोधकांनी ा मण - य समाज सोडून सवच हंद ु समाजाला-
परध मयांना ह- वेदो ताचा अ धकार मळावा हणन ू चार करत होती. यासंबं ध टळकांनी ल हलेले श द, "
जा तभेद हा हंद ु समाजा या हाडीमासी खळलेला आहे . .... हे परं परागत कंबहुना रचनासंगत भेदाभेद
अजीबात सोडून टाकून सव हंद ु थानातील जातींचा सबगोलंकार करणे इ ट असले तर शेकडो वष ते श य
नाह हे कोणास ह मा य केले पा हजे व आ ह आज या नांचा जो वचार करणार आहोत तो याच धोरणावर
करणार आहोत. समाजा या ि थतीत जो काह पालट कोणास करावयाचा असेल तो यव थेने बेताबेतानेच
केला पा हजे व तोह असा असला पा हजे क याची उपयु तता लोकां या चटकन ल ात येईल. ह ल जी
वेदो ताची चळवळ सु झाल आहे ती या कारची नाह ...मराठे लोकांस वेदो त कम करणे अस यास यांनी
ते खशु ाल करावे यांचा हात धरणारा या काळात कोणी रा हला नाह . पण अम या ा मणानेच तो आम या
घर केला पा हजे असा आ ह मा यास धरता येणार नाह .... नर नरा या जातीतील लोकांचा सलोखा कसा
हावा हे आ हास पाहणे आहे व तशा ट नेच या वषयावर ल लेख आ ह लह ले आहे त."
वेदो ता बाबत टळकांचे जा हर मत

५-११-१९०१ या केसर त टळक लह तात " कोणास वेदो ताचा सं कार करावयाचा अस यास तो याने
खशु ाल करावा उगाच जातीजातीतील तंटे वाढव याची आमची इ छा नाह व या वषयावर ल दोन लेखात तशा
कारचा मजकूरह आलेला नाह . ते हा नसता दोष आम या माथी मा न आ हास भल याच वादात
गोव याची कोणाची इ छा असेल तर ती आम याकडून सफल होणार नाह ..."

लोकमा य टळक यांना व वंसक सध ु ारक हो यापे ा वधायक सध ु ारणावाद हावेसे वाटत होते हे व छ
दसते. आधी राज कय वातं य का आधी सामािजक सध ु ारणा हा वाद स ध आहे च. पण या करणात
यांची अकारण बदनामी केल गेल .

टळक वधायक सध ु ारणावाद होते. जातीभेद मोडणे यांना इ ट ह वाटत होते पण मा माने. खु द शाहु
राजांनी तंजावर करणात मराठा समाजातील भोसले, घोरपडे,पवार ,जाधव आ द केवळ १२ मराठा घरा यांतच
वेदो ताचा अ धकार आहे असे सांगीतले. हणजे खु द छ पतींनीह सव मराठा समाज कंवा सव
ा मणेतरांना वेदो ताचा अ धकार आहे कंवा हवा असे १९१७ पयत हटले न हते.

टळक हे हंदस ु घ
ं टक असनू सव जाती एक या यात असेच यांना वाटत होते. शवजयंती व गणेशो सव यांना
रा य व प दे या या यां या चळवळीमागे सव जातींचे एक ीकरण हाच उ दे श होता. शवजयंतीचा
रा य उ सव या आप या लेखात टळक सारांशाने हणतात,"...रा ातील महापु षांचे मरण हे रा य व
कायम राह यास एक चांगले साधन आहे .एकरा य व हणजे काह य पदाथ न हे ......सव लोकां या
आदरास पा असले या िजत या अ धका धक व तु असतात या मानाने एकराि य वाची क पना
अ धका धक ढ होत जाते हे त व सवमा य आहे . ... अशा गो ट अ याप दद ु वाने आ हास फारशा उप ध
नाह त.गाई आ ण ा मण यांचा तपाळ अशा दोन गो ट एकेकाळी हो या...पण याह पे ा आजचा काळात
सवाना य असणार गो ट हणजे रा पु षांचे मरण होय. यातन ू ह या शरू पु षांनी मराठे , ा मण
,परभ,ू शेणवी वगैरे कोणताह भेद मनात न आणता "गणु ा: पजु थानं गु णषु नच लंगम ् नच वय:" या
यायाने याचा जो गण ु आढळ यात आला याचा सारवज नक कायात उपयोग क न सवास रा य
एक वा या जा यात आणले याचे मरण सवास ेय कर होईल. ी शवछ पतींचे च र अशाच कारचे
आहे .... शव छ पतींचा उ सव करणा यांनी हे यानात ठे वले पा हजे. या उ सवात मराठे आ ण ा मण, अगर
ा मण आ ण परभु अशा कारचा कोणताह भेद करणे अ तशय गैर श त आहे ..... शवाजी महाराजांचा
ज मो सव कर यात एक कारची कृत ता बु धी आम या मनात आहे या य त र त अशी जयंती साजर
कर याने एकरा य वाचा उदय होईल हा फायदा लहान सहान नाह ."

सयाजी महाराजांची भू मका

सयाजीराव महराजांनी या करणात वधायक भू मका घेऊन हा वाद को हापरू माणे बडोदे सं थानात माजू
दला नाह . यांनी १८९६ ला एका प ात हं टले आहे क "मला परु ाणो त आ ण वेदो त यात वत:ला काह
कमी जा त े ठ वाटत नाह . मा सामािजक या वेदो त े ठ प धत मानल जाते. पण अशा रतीने
लोक केवळ वधी आ ण कम यातच बड ु ु न धमाची त वे वस न गेल आहे त ह खेदाची गो ट आहे . हणन
ू मी
सध
ु ारणा हाती घेतल आहे ."

राजोपा यांची भू मका

शाहु महाराजांना अंघोळ न करता पज


ू ा सांगू पहाणा या मख
ू ा मणाला शासन के यावर जे मु य राजोपा ये
यांना दरबारातफ काह वचारणा झाल . यात यांना वेदो त प धतीने वधी कर याची आपल इ छा आहे
कंवा कसे असे वचारले गेले ते प कंवा याद ७ - १० - १९०१ चे आहे .
यावर राजोपा ये ते मब ंु ईला एका प र ेसाठ नघाले होते यांनी राजांची सम भेट घेऊन परत आ यावर
शा ा माणे वचार कर यासाठ बंद पडलेले वेदो त वधी कशा कारे सु करता येतील या या
वचार व नमयासाठ वखचाने नर नरा या ठकाणाचे शा ी बोलावतो असे सांगीतले . छ पती शाहू
राजांची मा यता मळा यावर ते मब ंु ाईला नघन
ू गेले. शंकराचाय ,काशी ,वाई इ, वखचाने घेऊन येतो असे
राजोपा ये यांनी राजांना लेखी कळवले होते. यास मक ू संमती मळाल . राजोपा ये परत यानंतर मध या
८-१० दवसात कोणीतर शाहू राजांचे कान भरले व राजोपा यांना काशी आद हून शा ी लोकांना आण यास
मनाई कर यात आल . वर उ लेखलेले प ह राजोपा यांना ७-१० ऐवजी १ म हना १० दवस एवढे उशीरा
हणजे १८-११-१९०१ ला मळाले.

५- मे १९०२ ला राजोपा ये यांनी महाराजांना पाठवले या प ाचा सारांश,

१. रा.ब. दवाण यांस कळवले ते असे का कळवले ते समजत नाह . आपण व तिु थती सोडून कळवले हे माझे
दद
ु व आहे . ....

२.सरकरवा यातील ह यक य कृ ये वेदो त वा परु ाणो त करायचे काम माझे नाह तर सरकारास जे व ध
असतात ते सरकार नसताना मी करायचे असतात. वशेष संगी सरकार असताना मी फ त यांचे सि नध
असावे एवढे च माझे काम आहे .प धत कोणतीह असो.

३. आजपयतची व हवाट काह ह असो, येथन


ू पढ
ु े सव धा मक वधी वेदो त प धतीने केले जावे अशी
सरकारांची इ छा आस यास तसे कर यास माझी काह ह हरकत नाह .

४.मला नेहमी या व हवा ट माणे सच


ू ना मळाल नाह हणन
ू मी हजर झालो नाह . नेहमी माणेच सच
ू ना
मळताच मी हजर झालो ह.याव न असे दसेल क मी उपा यायाचे काम सोडलेले नाह .

५. काशी,ना शक इ. े ांकडून नणय आणवले पा हजेत यास हुजरु ांची मा यता पा हजे.

६.शा ाची अनु ा आण या शवाय हे काम केले( सं कार लोप पाव याने ायि च क न पु हा वेदो त
प धत सु कर यासंबं ध) तर माझेवर येथील मवद ं ृ ाचा ब ह कार पडेल. मजवर ब ह कार पड यास माझी
हरकत नाह पण मीच ब ह त ु झालो तर धा मक वधी करणार कोण?

७. १५ मे ला मा या मल
ु ाचे ल न बाव याचे जहा गरदार यांचे मल
ु शी ठरले आहे . ते झाले क मी शा ा या
नणय मळव या या उ योगाला लागतो, व तसा नणय मळवन ू मी जल
ु ै १९०२ चे आत उ र दे तो. एखाद
व हवाट बंद पडल क न याने सु करताना शा ाचा नणय आणव या चा पव ू ापार चालत आलेला सामा य
नयम आहे . तो या बाबत सोडून एकदम वेदो त प धतीने धा मक कृ ये कर याचा ारं भ केला गेला यामळ ु े हे
करण या थरावर आले हे माझे दद ु व आहे .

८.सरकारां या परं परागत उपा येपणाव न मला दरू का कर यात येऊ नये असा न तत ु या दत मला
वचारला आहे . या नाला स या एवढे च उ र दे तो क शा ा ेस व प यान प या चालत आले या
व हवा टस अनस ु न मी आपले काम कर यास स ध आहे तोपयत हा नच उ भवत ना ह.

पण यावर लगेच ६ मेला तम


ु चे उ र समाधनकारक नाह असे उ र आले व लगेच ज तीचा हूकुम काढला
जाउन राजोपा यना काढून टाक यात आले व जोडीला यां यावर राज ोह आ ण य वाचा वाद उक न
काढला असा खोटाच आरोप केला गेला. वा त वक राजोपा ये यांनी उ र दले यात हुजरु ांचे घराणे य का
शू याचा नच उ भवत नाह असे ल हले होते.
मधे ३०-३५ वषा या काळात अ ान छ प तं या मज ंु ीह झा या न ह या. कारण सव कारभार इं जां या
ता यात होता. पण वत: शाहु महाराज छ पती झा यावर याच राजोपा यांनी शाहूंना गाय ी मं दला होता.
आ ण हे वत: महाराजांनीच एका हुकुमात मा य केले होते. पढ
ु े महाराज ावणीह करत असत. जो ावणी
करतो याला वेदो ताचाह अ धकार असतोच असतो हे जो धमशा जाणतो यालाच कळे ल. महाराजांसाठ चे
सव ावणीचे वधी वत: राजोपा येच करत. या ाव या जु या राजवा यात भवानी दे वीसमोर होत व १६
कायदे कर हणजे धमपंडीत ह आप या ाव या महाराजां या उपि थतीतच करत.

याचा अथच असा होता क , राजोपा ये व अ य पंडीतांना राजां या ीय वाची कंवा वेदो ता या
अ धकाराची कधीह शंका न हती. मध या काळात ४० वष सं कार लोप पावला होता. तो ायि च ा शवाय
सु करणे हे अशा ीय एवढे च राजोपा ये व अ य मवद ं ृ ाचे हणणे होते. आ ण शा ाला ते ध नच होते.

१९१२ ला तंजावर या वारसा ह काब दल वाद नघाला असता शाहू राजांनी अज केला. एकूण २४ ह कदार
होते. या खट यात खाल या कोटाने तंजावर वंश हा धमशा या सं कार न केला गे याने (ल न ,मज
ंु
सारखे) शू ठरवला व धमशा या धमप नी नसले या य तीचा अ धकार मा य केला. यावर शाहु
राजांनी अ पल केले व आप या घरात क येक वष वेदो त वधी बंद होते हणन ू आपणह शू आहोत असा
मु दा मांडला. म ास हायकोटातन ू नकाल आला. को हापरु चे वे दो त करणह हायकोटात नघाले..
ा मण या प धतीने वधी करतात तोच महाराजांना हवा होता. शकक या शवरायांचाह तसा आ ह
न हता. यांस उ चत असे वधी गागाभ टांनी ठरवले या माणे वधी होत. यास व ायि च ास
को हापरु चे महाराज तयार होते तर वाद ते हाच मटला असता .

"ते हा य संभाळणे हे मु यत: यजमानां याच हाती आहे .को हापरु या महाराजांनी यात चक
ू क न पु हा
उपा यायाला आप या हण या माणे वाकव यासाठ कामाव न काढून टाकले व ज ती आण याचा अ याय
केला " असा अ य शेरा म ास या हायकोटाने मारला. शवरायां माणे ायि च घेऊन वेदो त वधी सु
करावेत काह काळ वधी केले नाह त हणन ू यांचे य व र द होत ना ह व ते शू ह ठरत नाह त असे
कोटाने सू चत केले.

म ास हायकोटाचा नकाल सम ु ारे २२५ पानांचा असन ू तो इं डयन लॉ रपोटर या म ास या १९२५ या vol x
L VIII मधे दलेला आहे . सवात गंमत ह क ीय वासाठ भांडणाय़ा महाराजांनी ा मणां माणे वेदो त
वधी सु केले. ते अ याप तसेच चालु आहे त. हायकोटात मधे काह काळ मज ंु ी वगेरे वेदो त वधी झाअले
न हते असे परु ा यातन
ू न प न झाले यामळ ु े को हापरु घराणे य का शू याचा नणय दे ऊ नये अशी
वनंती राजांतफ कर यात आल . तशी न द नकालात प टपणे कर यात आल आहे . महाराजां या म ृ यन ु त
ं र
धम वधींपरु ते छ पती ा मण प धतीने वेदो त करतात व यापरु ते ते ा मण झालेत आ ण हे यांनी सु
केलेले ा मण प धतीचे वधी मराठा परु ो हत करतात.

१९१८ ला यव ु राजांचे ल न सयाजीरावां या नातीशी ठरले. यांनी आव यक असलेले ायि च यावे असे
सच ु वले. ७५ वषात को हापरु या औरस वारसाचा ववाह होणार ते हा परं परे माणे प हले केळवण राजोपा ये
यांचे हायचे. या माणे राजोपा यना राजांचा नरोप गेला. पण राजोपा ये यांनी मी आता राजोपा ये
नस याने ते श य नाह असे कळवले. ते हा राजे वत: यांना भेटले.शेव ट केळवण ह झाले. रतसर
ायि च ह राजांनी घेतले. राजोपा य या व यां या मल ु ा या दे खरे खीखाल सव वधी को हापरु व बडोदे
येथे झाले. यावेळी १६ कायदे कर ा मणांपक ै एकाने आपले ज त उ प न सोडावे हणन ू अज केला तो म य
झाला. सवाची उ प ने सोड याचे मा य क न छ पतींनी आप या मनाचा थोरपणा दाखवला. मा राजोपा ये
आ ण अ य ा मणांनी आमची चक ू नसता आ ह अज का करावा अशी भू मका घेतल व अज केले नाह त
.पढ ु े महाराजह ह गो ट वसरले व कोणाचीह उ प ने सट ु ल ना हत.

केसर चा राजोपा यना स ला काय होता?


"...को हापरु येथले राजोपा ये यां या मळ
ू सनदा कशा आहे त ते आ हाला बरोबर मा हत नाह . - राजोपा ये
यांना आमची सच ू ना आहे क महाराज परत आ यावर यांचे पढ ु े हे करण पु हा मांडावे व न पह
ृ रतीने
यांची समजत ू घाल याची खटपट करावी आ ण ते नच जळ ु ले तर हे करण इं ज सरकार कडे यावे. दवाणी
कंवा फौजदा र ह क दे णे ह राजां या खष ु ीतील गो ट आहे . पण मामल ु व हवाट माणे उपा येपण कर यास
तयार असता इनाम गाव काढून घेणे महाराजां या खष ु ीतील अ धकारातील गो ट नाह ."

राजोपा ये हे नामदार गोखले यांचे वग म असनू राज कय याह टळक प य न हते. टळकांचा
यां याशी कोणताह संबध ं न हता. केवळ जी मा हती उपल ध होत असे यातनू टळकांनी भू मका मांडल .
यामागे सधु ारणे वषयी वधायक ट कोन आ ण यायाची बज ू राखणे एवढाच आधार होता.कोणतेह
जातीय अहं कार न हते.

इं जांची भू मका

परं तु राजोपा यायांनी टळकांची सच


ू ना न मानता छ पती ये याअगोदरच राजांनी लंडनला जा यापव ू
नेमले या सं थाना या काळजीवाहू कौि सल कडे ज ती या फेर वचारासाठ अज केला. कौि सल ने तो
फेटाळला. यवर राजोप ये यांनी तो सं थान याच पो ल टकल एजंट कडे अ पल केले. एजंट ने महाराजां या
अख यार तला वषय हणन ु नाकारले. शेव ट राजोपा ये यांनी मब ंु ई या ग हनर कडे अज केला. यावेळी लॉड
नॉथकोट हा ग हनर होता. याने थम राजोपा ये यां या बाजन ू े नकाल दला. तेव यात शाहु राजे लंडनहून
परतले व यांनी ग हनरची भेट घेऊन हा नकाल फरवायला लावला. हा नकाल महाराजां या हुषार मळ ु े
फरला असे यांचे प हले च र कार को हापरु चे दवाण ल ठे यांनी शाहू मेमॉयस भाग १ प ृ २०८ वर दले या
टपात हटले आहे .

यानंतर राजोपा ये यांनी हाइसरोय लॉड कझन कडे अज केला. पण २-३ वष े जरने तो दाबनू ठे वला.
५-०१-१९०५ ला नामदार गोखले यां या सांग याव न उपा यायंनी पु हा अज पाठवला. ते हा सवच कागदप े
मागवल गेल . यावर े जर ने एक टपण क न पाठवले याव न इं जांनी जातीय वाद वाढवणे , कझन
व ध फाळणी व ध टळकप ीयांनी उठवले य रानाला खीळ घालणे व फॊडा आ ण झोड या कु टल
राजकारणाचा डाव खेळणे कसे सा य केले ते दसेल.

या टपणा या सु वातीला आले या वा यांचा भावाथ - " मी या केसचा वचार करताना मझे एकेकाळचे पा य
हणनू शाहू छ पतींकडे ओढा अस याने यांचा प पती हणन ू वचार करत आहे हे कबलु करतो."

याच टपणात े जर हणतो, " सनदे या अथासंबं ध शंका असेल तर मला वाटत क राजकारणा या ि टने
आपण याचा वचार केला प हजे. जर राजोपा येला पण
ू चेचला नाह तर सरकारची इ त जाईल आ ण
महाराजांचा पराभव होईल."

अशा कारे हा यायाचा न न रहाता इं जांची इ त व राजकारण यांचा न झाला. ा मण- ा मणेतर
वादाला खतपाणी घालन
ू ,फोडा अ ण झोडा चे तं येथेह इं जांनी वापरायचे ठरवले.

राजोपा ये कझनला पाठवले या प ात हणतात, "वेदो ताची चळवळ या नावाने काह उप वापी लोक
समाजात वसर या गेले या जातीय तेढ पु हा पेटवन ू वत:चा फायदा होतो का ते पहत आहे त. लावाला या
क न चक ु चे अथ सां गन
ू छ पतीं चे मन कल ु षत के ले गे ले आहे . राजां वषयी आदर राखन
ु मी सांगत
ू ो क याने
अ यायकारक सामािजक बघाड झाला आहे ."

"राजोपा यायांनी महाराजांना शू हणन


ू यांना वेदो ताचा अ धकार नाह असे हटले " असा खोटा चार
जाधव व अ य स यशोधकांनी केला. टशांनी टळक प यांवर सड ू उगव यासाठ यास उचलन ू ध न
ा मण व ध ा मणेतर असा वादाला खतपाणी घातले. ा मण वगाला अ य समाजापासन ू फोडायचे
यांना राजकारणास फाय याचे होते. असे असले तर इं जांना हा वाद जातीय नाह हे मा हत होते. याबाबत
हंद ु तान सरकार या से े टर ला मब
ंु ई सरकारचा से े टर सी.एच. हल याने ३ माच १९०५ ला एक प ल हले
याच भावाथ,

"को हापरु चे महाराज हे य आहे त हे राजोपा ये प ातच हणत आहे त.आ ण ते तसे हणत ना हत असे
हण याचा का हंचा य न या वादा या मळ ू ाशी आहे . राजोपा ये ४ या उता यात हणतात, मराठ रा याचे
सं थापक शवाजी महाराज यां या वेळेपासन ू को हापरु चे राजघराणे य असन ू यांना वेदो ताचा पण

अ धकार आहे , यात कोणताह वाद नाह ."

समाजात जातीय गैरसमज पसरव याचे काय यांनी प धतशीर पणे केले. आ ण शाहू महाराज आ ण
यां याबरोबर लोकमा य टळकांनाह या वादात काह ह संबध
ं नसताना गोवले गेले. मळ
ू काय आहे हे न
वाचताच अ याप ह या करणला जातीय रं ग दला जातो..भले भले लोक याला बळी पडतात तर सामा यांची
काय होत असेल अव था?.

संदभ :- वेदो त ,शाहूमहाराज आ ण टळक, लेखक: कै.ग.रं . भडे (कोशकार भडे)

साभार :- Chandrashekhar Sane सर

You might also like