You are on page 1of 1

सहमतीपत्र (ना हरकत दाखला )

आज मिति श्रावण (अधिक) शके १९४५ वार मंगळवार दि. ०१ /०८ /२०२३ रोजी सहमतीपत्र लिहुन देतो ते खालिलप्रमाणे :
लिहून घेणार :- शिवांश इंजिनिरिंग आणि एन्टरप्राय़जेस तर्फे सौ.कल्पना गणपत म्हस्के
वय :-३०, व्यवसाय :- धंदा
पत्ता :- टाकळकरवाडी, सोनेसांगवी, निमगाव भोगी ता.शिरूर, जि.पुणे ४१२२२०
यांसी...
लिहून देणार :- श्री.सचिन बाळासाहे ब म्हस्के
वय : ४० वर्ष,
पत्ता:- पपीस-८३,रांजणगाव MIDC,रा.रांजणगाव गणपती ता.शिरूर, जि.पण
ु े ४१२२०९
कारणे सहमतीपत्र लिहुन देते ते खालिलप्रमाणे :-
मी श्री.सचिन बाळासाहे ब म्हस्के असे लिहून देते की, सौ.कल्पना गणपत म्हस्के यांनी त्यांच्या
शिवांश इंजिनिरिंग आणि एन्टरप्राय़जेस या व्यावसाया करीता करण्यास तसेच, कायमस्वरूपी राहण्यासाठी करण्यास माझी
कोणतीही हरकत नाही. तसेच रांजणगाव गणपती येथील पपीस-८३ रांजणगाव MIDC, रा. रांजणगाव
गणपती ता.शिरूर, जि.पण
ु े ४१२२०९ सदर मिळकतीमध्ये शासकीय परवाने घेण्यासही माझी सहमती राहिल.
तसेच लिहुन देणार व घेणार यांचे दिर व भावजई असे नाते असून मिळकतीचा वापर के ल्याबद्दल शिवांश
इंजिनिरिंग आणि एन्टरप्राय़जेस तर्फे सौ.कल्पना गणपत म्हस्के यांनी कोणताही मोबदला किं वा भाड़े
देण्याचीही आवशकता नाही.
दिनांक : ०१ /०८ /२०२३ लिहून देणार
साक्षीदार

सही श्री.सचिन बाळासाहे ब म्हस्के

नाव : लिहून घेणार


पत्ता :

शिवांश इंजिनिरिंग आणि एन्टरप्राय़जेस तर्फे


सौ.कल्पना गणपत म्हस्के

You might also like