You are on page 1of 4

अनधिकृत बाांिकामे होणार ननयममत

Maharashtra Times | Updated: 7 Feb 2018, 3:09 pm

पुणे महापामिका हद्दीतीि ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बाांिकामे काही


अटीांर्वर तसेच दां ि भरून ननयममत करण्याचा ननणणय घेण्यात आिा असून, त्यासाठी
आर्कणटे क्ट, इांजिनीअरच्या माध्यमातून ऑनिाइन प्रस्तार्व सादर करण्याची प्रर्िया
सरू
ु करण्यात आिी आहे .

म. टा. प्रतितिधी, पुणे

पुणे महापालिका हद्दीिीि ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अिधधकृि बाांधकामे काही अटीांर्वर िसेच दां ि भरूि तियलमि
करण्याचा तिणणय घेण्याि आिा असूि, त्यासाठी आर्कणटे क्ट, इांजििीअरच्या माध्यमािूि ऑििाइि प्रस्िार्व सादर
करण्याची प्रर्िया सरू
ु करण्याि आिी आहे . येत्या सहा महहनयाांच्या कािार्वधीि येणाऱ्या प्रस्िाांर्वार्वर तिणणय
घेण्याि येणार असल्यािे िागररकाांिी आपिे ित्काळ प्रस्िार्व सादर करार्वेि, असे आर्वाहि शहर अलभयांिा प्रशाांि
र्वाघमारे याांिी केिे आहे .

राज्य सरकारिे गेल्या र्वर्षी काढिेल्या आदे शािस


ु ार शहरािीि अिधधकृि बाांधकामे तियलमि करण्याचा तिणणय
घेण्याि आिा आहे . शहराि िर्वळपास ७० हिार अिधधकृि बाांधकामे आहे ि. त्यालशर्वाय िव्यािे समावर्वष्ट
करण्याि आिेल्या गार्वाांमध्ये िर्वळपास िेर्वढीच बाांधकामे असण्याची शक्यिा आहे . ही बाांधकामे सरसकट
तियलमि केिी िाणार िाहीि. परां िु, काही अटी-शिींर्वर िी तियलमि करण्याि येणार आहे ि. प्रस्िार्व सादर
केल्यािांिर चार िे सहा महहनयाांच्या कािार्वधीि दां ि आकारूि ही बाांधकामे तियलमि करण्याचा तिणणय घेण्याि
येईि. पुणे महापालिकेच्या www.punecorporation.org र्कां र्वा www.pmc.gov.in या बेर्वसाईटर्वर ही बाांधकामे
तियलमि करण्यासाठी अिण उपिब्ध करण्याि आिे आहे ि.

या तिणणयािुसार पुणे महापालिकेची िुिी हद्द, र्वाढीर्व हद्द आणण िव्यािे समावर्वष्ट झािेल्या ११ गार्वाांिीि
अिधधकृि बाांधकामे तियलमि होणार आहे . येत्या सहा महहनयाांि १९ िुिैपयंि येणाऱ्या प्रस्िार्वाांर्वर तिणणय घेण्याि
येणार आहे . त्यािांिर येणाऱ्या प्रस्िार्वाांचा वर्वचार केिा िाणार िाही, असे महापालिकेिे काढिेल्या पत्रकाि िमूद
करण्याि आिे आहे .
बाांधकामे तियलमि केल्यािे होणारे फायदे

कर आकारणी सर्वणसामानय दरािे करिा येईि.

- िळिोि, ड्रेिेि िसेच इिर सोयीांचा िाभ घेिा येणार.

-लमळकि हस्िाांिर आणण त्यािांिरची किणप्रर्िया करणे सुिभ होईि.

- अिधधकृि बाांधकामे पािण्याि येणारी कारर्वाई होणार िाही, िसेच ही भीिी राहणार िाही.

कायणपद्धिी आणण दां िाची रक्कम

तियलमि होऊ शकणाऱ्या बाधकामाांसाठी महापालिकेच्या तियमािुसार वर्वकसि शुल्क भरार्वे िागणार आहे . या
व्यतिररक्ि इनरास्रक्चर चािेस आणण अतिधकृि बाांधकामासाठी असिेल्या तियमार्विीिीि िमूद दरािुसार
आर्वश्यक बाबीांसाठी तियलमिीकरण शुल्क आकारण्याि येणार आहे . यािीि र्कमाि दां ि हा वर्वकसि शुल्काच्या
दप्ु पट असणार आहे .

- अिधधकृि बाांधकामे तियलमि करण्यासाठी दाखि करण्याि येणाऱ्या प्रस्िार्वासोबि अिणदाराचे हमीपत्र,
परर्वािाधारक आर्कणटे क्ट, इांजििीअरचे हमीपत्र, पाणी पुरर्वठा, ड्रेिेि, उद्याि आणण अजनिशामक दिाकिीि िा
हरकि प्रमाणपत्रसह प्रस्िार्व दाखि करणे आर्वश्यक आहे .

तियलमि होणारी बाांधकामे

सहा मीटर रां दीच्या रस्त्यार्वर १५ मीटरपयंि उां चीची इमारि, िऊ मीटर रां दीच्या रस्त्यार्वर १४ मीटरपयंि उां चीची
इमारि; िर १२ मीटर रां दीच्या रस्त्यार्वर ३६ मीटरपयंि उां चीची इमारि तियलमि होऊ शकेि. यासाठी पांधरा
मीटर उां चीपुढीि इमारिीांसाठी आर्वश्यकिेिुसार फायर ब्रिगेिचे िाहरकि प्रमाणपत्र आर्वश्यक राहणार आहे .

- आर एक आणण आर दोि झोिमधीि लमश्र र्वापर वर्वकास तियमार्विीिस


ु ार मिल्याांचे मयाणदेलशर्वाय परर्वािगी
दे ण्याची िरिूद आहे .

-तिर्वासी र्वापरावर्वर्षयीचे लमश्र र्वापर या अधधतियमाि िमूद केल्यािुसार तियलमिीकरण शुल्क र्वसूि करूि
तियमाजनर्वि करिा येणार आहे ि.

- चटई क्षेत्राचे उल्िांघि झाल्यास टीिीआर अथर्वा पेि एफएसआय र्वापरूि तियलमिीकरण करणे शक्य आहे .
-इमारिी भोर्विािच्या सामालसक मोकळ्या िागा िथा माजिणनसमध्येही दहा मीटर उां चीच्या इमारिीस ०.७५
मीटरपयंि त्यापुढीि बाबिीिही तियमािुसार आर्वश्यक माजिणनसच्या ५० टक्क्याांपयंि सर्विि दे र्वू केिी आहे .
अथाणि यापोटी आर्वश्यक िे तियलमिीकरण शुल्क आकारण्याि येणार आहे .

अॅप्रोच रस्त्यासाठी असिेल्या सर्वििी

गार्वठाण क्षेत्रासाठी

पूणप
ण णे तिर्वासी र्वापरासाठी- र्कमाि ४.५० मीटर रां दीचा रस्िा पुरेसा असणार आहे .

लमश्र र्वापरासाठी- र्कमाि सहा मीटर रां दीचा रस्िा पुरेसा असणार आहे .

गार्वठाण क्षेत्राबाहे रीि क्षेत्रासाठी

पूणप
ण णे तिर्वासी र्वापरासाठी- र्कमाि सहा मीटर रां दीचा रस्िा पुरेसा असणार आहे .

-लमश्र र्वापरासाठी- र्कमाि िऊ मीटर रां दीचा रस्िा पुरेसा असणार आहे .

बाांधकामे तियलमि करण्यासाठी...

- पार्कंग बाबिीि पूणण तिर्वासी र्वापराच्या इमारिीांबाबि िास्िीििास्ि सांपूणण पार्कंग क्षेत्राि िर व्यापारी
र्वापराच्या इमारिीांच्या बाबिीि आर्वश्यकेच्या ५० टक्क्याांपयंि तियलमिीकरण शुल्क आकारूि सर्विि दे ऊ केिी
आहे .

- िीनयाची रां दी, पॅसेिची रां दी, बाल्किी, टे रेस अनय चटई मुक्ि क्षेत्राच्या गैरर्वापराबाबि बेलसक एफएसआयच्या ३०
टक्क्याांपयंि सर्विि दे ण्याि आिी आहे .

- तिर्वासी भागािीि अिधधकृि वर्वभागणी िेआउट, प्िॉटस बाबिही िर ओपि स्पेसचे मूल्य भरिे िर त्याि
सर्विि दे ण्याि आिी आहे .

- अिधधकृि बाांधकामाच्या वर्वकसिाच्या मयाणदा िक्षाि घेिा तिर्वासी आणण व्यापारी र्वापारासाठीच्या
पार्कंगबाबिच्या तियमार्विीि सर्विि दे ण्याि आिी आहे .

-शासकीय आणण सार्वणितिक प्राधधकरणाच्या िागाांर्वरीि अिधधकृि बाांधकामे सांबांधधि शासकीय वर्वभाग अथर्वा
प्राधधकरणाचा िा हरकि दाखिा आणल्यास तियलमि करण्याि येणार आहेि.

- वर्वकास आराखड्यािीि आरक्षक्षि िागेर्वर असिेिी अिधधकृि बाांधकामे सांबांधधि िागेर्वरीि आरक्षण कायदे शीर
मागाणिे अनयत्र हिवर्वल्यास िी बाांधकामे तियलमि करण्याि येणार आहे ि.

- िमीि र्वापराच्या झोिचे उल्िांघि करू केिेिी अिधधकृि बाांधकाम सांबांधधि झोिमध्ये कायदे शीर मागाणिे
फेरबदि करण्याि आिा असेि िर फेरबदिासाठी आिेिा खचण मािकािे भरल्यास िी बाांधकामे तियलमि
करण्याि येणार आहे ि.

ही बाांधकामे तियलमि होणार िाहीि

- पयाणर्वरणीयदृष््या घोवर्षि केिेिे सांर्वेदिशीि क्षेत्रे. िदीपात्र, कॅिॉि, पाण्याच्या टाक्या, तिळी पूररे र्षा, िष्कराच्या
िागा, खाणी, पुराित्र्व वर्वभागाशी सांबांधधि इमारिी, िांवपांग ग्राउां ि, िोंगर उिार, सीआरझेि एक ची घोवर्षि क्षेत्र, र्वि
क्षेत्रािीि अिधधकृि बाांधकामे तियलमि केिी िाणार िाहीि.

- बफर झोि, धोकादायक इमारिी आणण वर्वकास आराखड्यािीि ज्या झोिमध्ये तिर्वासी बाांधकामाांिा परर्वािगी
िाही, अशा झोिमधीि बाांधकामे तियलमि केिी िाणार िाहीि.

You might also like