You are on page 1of 36

सुरक्षा स्मार्ट ससर्ी

सुरक्षा स्मार्ट ससर्ी लॉटरी - मदत फाइल

सुरक्षा स्मार्ट ससर्ी लॉटरी २०२१

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 1


सुरक्षा स्मार्ट ससर्ी सोडतीचा ऑनलाईन फॉमम भरणे व नोंदणी करण्यासाठी खालील

माहहती अजमदाराने आपल्याजवळ ठे वणे आवश्यक आहे:

१) अजमदाराने "नोंदणी करा" येथे हललक करावे व काळजीपूवमक अजम भरावा.

२) ऑनलाईन अजाममध्ये "*" अशा पद्धतीने दशमहवलेल्या बाबी भरणे अहनवायम आहे.

३) ऑनलाईन अजम भरणे सोपे होण्यासाठी खालील माहहती अजमदाराने आपल्याजवळ ठे वावी:

३.१) अजमदाराच्या छायाहचत्राची सॉफ्ट कॉपी (५ KB ते ५० KB).

३.२) अजमदाराचा पॅन काडम क्रमाांक, पॅन काडमची स्कॅ न कॉपी (५ KB ते ३०० KB).

३.३) अजमदाराचा आधार काडम क्रमाांक, आधार काडमची स्कॅ न कॉपी (५ KB ते ३०० KB).

३.४) अजटदाराचे बँक खाते क्रमाांक आसण सांबांसित एमआयसीआर आसण आयएफएससी कोड व

त्याच बँकेच्या रद्द के लेल्या चेकची सॉफ्र् कॉपी आहण अजटदाराच्या बँक पासबुकच्या पसहल्या

पानाची स्कॅ न कॉपी (५ KB ते ३०० KB).

३.५) अजमदाराची जन्मतारीख, राहण्याचा पत्ता आहण पोस्ट हपन क्रमाांक.

३.६) अजमदाराचा भ्रमणध्वनी क्रमाांक, हनवासी दूरध्वनी क्रमाांक, कायामलयीन दूरध्वनी क्रमाांक,
ई-मेल आयडी, ईत्यादी.

३.७) जोडीदाराचा पॅन काडट क्रमाांक, आिार काडट क्रमाांक, आिार काडटची स्कॅ न कॉपी (५ KB

ते ३०० KB), जोडीदाराच्या छायासचत्राची स्कॅ न कॉपी (५ KB ते ५० KB).

४) अजम पूणम भरल्यावर "अजम दाखल करा" येथे हललक करावे. तसेच अजामतील भरलेल्या सवम
बाबी पुन्हा एकदा तपासून घेऊन "हनहित" वर हललक करावे.

नोंदणी प्रक्रक्रया सुरु करण्यासाठी कृ पया सुरक्षा स्मार्ट ससर्ीच्या सांकेतस्थळाला भेट
द्या:

http://www.lottery.surakshasmartcity.com/

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 2


अ) नोंदणी
टप्पा १) भाषेची हनवड करा
खालील आकृ तीमध्ये दाखवल्या प्रमाणे आपण भाषेची हनवड करू शकता.

आकृ ती क्र. १

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 3


टप्पा २) नोंदणी करा

नोंदणी करण्यासाठी "नोंदणी करा" येथे हललक करा.

आकृ ती क्र. २

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 4


टप्पा ३) सुरक्षा स्मार्ट ससर्ीच्या सोडतीसाठी युझर अकाउां ट तयार करावे

आपण अक्षरे, अांक, अांडरस्कोर (_), डॉट (.) चा वापर करून युझर नेम तयार करावे व त्यामध्ये १०
ते १५ वणामक्षरे (अांक +अक्षरे ) असावे.

पासवडम मध्ये एकही मोकळी जागा नसावी.

आकृ ती क्र. ३

युझर नेम जर उपलब्ध असेल तर खाली दाखहवल्याप्रमाणे हहरवे हचन्ह क्रदसेल.

आकृ ती क्र. ४

युझर नेम जर अगोदर वापरले गेले असेल व उपलब्ध नसेल तर वेगळे युझर नेम वापरावे.

आकृ ती क्र. ५

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 5


टप्पा ४) अजमदाराची माहहती
अजमदाराने त्याची प्राथहमक माहहती खालील प्रमाणे भरावी:
१) स्वत: चे नाव
२) वडीलाांचे /पतीचे नाव
३) आडनाव
४) जन्मतारीख (क्रदनाांक-महहना-वषम)
५) भ्रमणध्वनी क्रमाांक
सवम माहहती भरल्यावर "अजम दाखल करा" या बटणावर हललक करा.

आकृ ती क्र. ६

आपण "अजम दाखल करा" ह्या बटणावर हललक के ल्यानांतर एकदा आपण प्रहवष्ट के लेल्या सवम
तपहशलाांची पुष्टी करणे आवश्यक आहे आहण पुढे जाण्यासाठी "हनहित" बटणावर हललक करा.
आपण कोणत्याही तपहशलामध्ये बदल करू इहच्छत असल्यास, "मागे जा " या बटणावर हललक
करा.

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 6


आकृ ती क्र. ७

आपण "हनहित" बटणावर हललक के ले की आपल्याला एक ओ.टी.पी. ववडो क्रदसेल. आपल्या

नोंदणीकृ त भ्रमणध्वनी क्रमाांकावर आलेला ओ.टी.पी. तेथे प्रहवष्ट करून "हनवडा" बटणावर

हललक करा.

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 7


आकृ ती क्र. ८

टप्पा ५) अजमदाराने पूणम अजम भरावा. अजमदाराचे युझर नेम कोपऱ्यामध्ये


क्रदसून येईल.

आकृ ती क्र. ९

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 8


टप्पा ६) माहसक उत्पन्न
अजमदाराने त्याची माहसक उत्पन्ननाची सरासरी माहहती पुहस्तके त क्रदलेल्या माहहतीचा वापर
करून ह्या ठठकाणी प्रहवष्ट करावी. प्रहवष्ट के लेली रक्कम ही के वळ दर माही रक्कम असावी. आपले
वार्षषक उत्पन्न प्रहवष्ट करू नये.

आकृ ती क्र. १०

टप्पा ७) अजमदाराचे छायाहचत्र


अजमदाराला त्याचे अलीकडील छायाहचत्र अपलोड करायचे आहे. त्यासाठी खालील मुद्दे हवचारात
घ्यावे:

१.छायाहचत्र JPEG स्वरूपात असावे.

२.छयाहचत्राचा आकार ५ KB ते ५० KB मध्ये असावा.

३.छायाहचत्र पासपोटम आकाराचे असावे. त्यामध्ये अजमदाराचा चेहरा स्पष्ट क्रदसणारा व


छायाहचत्रातील पार्श्मभूमी क्रफकट रां गाची असावी.

छायाहचत्राचा आकार कमी करण्यासाठी व त्यास व्यवहस्थत क्रॉप (crop) करण्यासाठी मदती
करता छायाहचत्राखालील जागेमधील वलक वर हललक करावे.

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 9


आकृ ती क्र. ११

छायाहचत्र अपलोड करण्यासाठी खालील प्रमाणे कृ ती करावी:

१. हवहशष्ठ ठठकाणावरून छायाहचत्र ब्राउझ (browse) करा.

२. छायाहचत्र शोधल्यावर "OK" बटणावर हललक करा.

३. छायाहचत्राचे हनरीक्षण करा.

४. छायाहचत्र आवश्यकते प्रमाणे क्रॉप (crop) करून "हनवडा" बटणावर हललक करा.

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 10


आकृ ती क्र. १२

छायाहचत्र खालील प्रमाणे क्रदसेल. छायाहचत्र अपलोड के ल्यानांतर तुम्ही त्यामध्ये बदल करू
शकता. अपलोड के लेले छायाहचत्र ५० KB पेक्षा अहधक असल्यास त्रुटी दशमक सांदश
े क्रदसेल.

आकृ ती क्र. १३

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 11


टप्पा ८) पॅनकाडम तपशील
अजजदाराला त्याचा पॅन काडज क्रमाां क (पमजनन्ट अकाउन्ट नांबर) प्रविष्ट करािा लागेल.
 पॅन काडज क्रमाां क १० अांकाां चा असेल. त्यामध्ये प्रथम पाच इां ग्रजी िणजमाला, पुढील चार सांख्या आवण
शेिटचे एक इां ग्रजी िणजमाला असेल.
 जेव्हा पॅन काडज क्रमाां क वदला जाईल, तेव्हा त्याची माविती ऑनलाइन सत्यावपत केली जाईल आवण
नाि आपोआप खाली ररक्त जागेमध्ये वदसेल. यामध्ये आपल्याला पॅन काडज ची स्कॅन प्रत अपलोड
करण्याची आिश्यकता आिे .
 जर प्रविष्ट केलेला पॅन काडज क्रमाां क आधीच दु सऱ्या व्यक्तीने िापरला असेल तर "पॅन काडज क्रमाां क
आधीच नोांदणीकृत आिे . पॅन स्कॅन कॉपी वनिडा" असा एक सांदेश प्रदवशजत िोईल. या प्रकरणात
आपल्याला पॅनकाडज ची स्कॅन कॉपी अपलोड करण्याची आिश्यकता आिे . नांतर अपलोड केलेल्या
पॅनकाडज ची ऑनलाइन पडताळणी सु रक्षा स्मार्ट ससर्ी अवधकाऱ्याां कडून केली जाईल.
 जर प्रविष्ट केलेला पॅन काडज नांबर ऑनलाइन सत्यावपत िोत नसेल वकांिा पॅनकाडज च्या तपशीलाची
माविती उपलब्ध मावितीमध्ये समाविष्ट नसेल , तर तुम्हाला पॅन काडज ची स्कॅन केलेली प्रत अपलोड
करािी लागेल जे नांतर सुरक्षा स्मार्ट ससर्ी अवधकायाां कडून पडताळले जाईल.
कािी प्रकरणाां मध्ये सुरक्षा स्मार्ट ससर्ी अवधकारी आपली अपलोड केलेली पॅन काडज ची सॉफ्ट कॉपी नाकारू
शकतात कारण छाननी प्रवक्रयेतील माविती जुळत नािी. मग तुम्हाला त्यासांबांधी एसएमएस वमळे ल ,
जेणेकरून आपल्याला योग्य तपशीलासि पॅन काडज ची सॉफ्ट कॉपी पुन्हा अपलोड करण्याची आिश्यकता
आिे . कृपया खालील प्रवतमा पिा.

आकृ ती क्र. १४

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 12


जर पॅन काडज आधीच नोांदणीकृत असेल तर खालील सांदेश प्रदवशजत केला जाईल.

आकृ ती क्र. १५

जर पॅन काडज चे सत्यापन झाले नािी तर खालील सांदेश प्रदवशजत केला जाईल.

आकृ ती क्र. १६

अर्जदारास पॅन कार्ज ची एक स्कॅन केलेली कॉपी अपलोर् करणे आवश्यक आहे .

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 13


आकृ ती क्र. १७

टप्पा ९) आधारकाडमची माहहती


अजमदारास त्याचा आधार काडम क्रमाांक प्रहवष्ट करावा लागेल:

 आधारकाडम क्रमाांक १२ अांकाांचा असेल(०-९)


 आधारकाडम क्रमाांक प्रहवष्ट के ल्यानांतर, आधारकाडमचा तपशील ऑनलाईन सत्याहपत के ली
जाईल.
 प्रहवष्ट के लेला आधारकाडम क्रमाांक अगोदरच दुसऱ्याने वापरला असेल, तर आधारकाडम स्कॅ न

करून अपलोड करण्याबाबत सांदश


े क्रदसेल. आधारकाडमची अपलोड के लेली प्रत सुरक्षा स्मार्ट
ससर्ी अहधकाऱयाांमाफम त ऑनलाईन तपासून हनणमय घेतला जाईल.
 प्रहवष्ट आधारकाडमची ऑनलाईन तपासणी न झाल्यास अथवा प्रहवष्ट आधारकाडमचा तपशील
उपलब्ध माहहती मध्ये समाहवष्ठ नसल्यास, आपणास आधारकाडम स्कॅ न करून अपलोड करावे

लागेल जे नांतर सुरक्षा स्मार्ट ससर्ी अहधकाऱयाांमाफम त तपासले जाईल.

 सुरक्षा स्मार्ट ससर्ी अहधकाऱयाांनी तपासणी के ल्यानांतर मान्यता क्रदली जाईल जी "आधार

क्रमाांक (यूआयडी)" येथे दाखवली जाईल.

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 14


आकृ ती क्र. १८

अजमदारास आधारकाडमची स्कॅ न के लेली प्रत अपलोड करावी लागेल.

आकृ ती क्र. १९

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 15


आकृ ती क्र. २०

आकृ ती क्र. २१

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 16


टप्पा १०) अजमदाराची माहहती

अजमदाराने खालील माहहती प्रहवष्ट करावी :

 श्री, श्रीमती, हमस यापैकी योग्य शीषमक हनवडावे.


 अजमदाराने क्रदलेल्या क्रमाने आपले नाव प्रहवष्ट करावे जसे स्वतःचे नाव, वहडलाांचे/पतीचे
नाव, आडनाव.
 खालील पैकी व्यवसायाचा प्रकार हनवडा:
अ. शेती ब. व्यवसाय क. स्वयांरोजगार
ड. सेवा इ. इतर फ. शासकीय सेवा
 खालील पैकी वैवाहहक हस्थती हनवडा:

अ. हववाहीत ब. अहववाहहत क. इतर

 खालील पयामयाांपैकी अजमदाराचे वलग हनवडावे:

अ. पुरुष ब.स्त्री क.इतर

 ददलेल्या पयाटयाांमिून चौकशीचा स्त्रोत सनवडा. आपण चौकशीचा स्त्रोत म्हणून “ब्रोकर”

सनवडल्यास, तुम्हाला “ब्रोकर कोड” नमूद करावा लागेल. ब्रोकर कोड प्रसवष्ट के ल्यावर
सांबांसित "ब्रोकर नाव" आसण "ब्रोकर एजन्सी नाव" प्रदर्शशत के ले जातील.

 ददलेल्या पयाटयाांमिून िमट सनवडा.


 शाकाहारी ककवा माांसाहारी म्हणून आपला आहार सनवडा.

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 17


आकृ ती क्र. २२

टप्पा११) अजमदाराचा हपनकोडसह पत्ता


अजमदाराला खालील माहहती प्रहवष्ट करावी लागेल:

१) अजमदाराचा पत्ता

२) अजमदाराचा देश

३) अजमदाराचे राज्य

४) अजमदाराचा हजल्हा

५) अजमदाराचा तालुका/प्रभाग

६) अजमदाराचे गाव (पयामयी)

७) हपनकोड

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 18


उदाहणाथम:

१) अजमदाराचा पत्ता: प्राईड इस्र्ेर्

२) अजमदाराचा देश: भारत

३) अजमदाराचे राज्य: महाराष्ट्र

४) अजमदाराचा हजल्हा: मुांबई

५) अजमदाराचा तालुका/प्रभाग: A Ward

६) अजमदाराचे गाव (पयामयी): A Ward

७) हपनकोड: ४००००१

आकृ ती क्र २३

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 19


टप्पा १२) सांपकामचा तपशील

अजमदाराने सांपकामसाठी खालील तपशील प्रहवष्ट करावा:

१) अजमदाराचा इ-मेल आयडी. उदा.: abc@xyz.com

२) अजमदाराचा हनवासी दूरध्वनी क्रमाांक. उदा.:०२२-२५४८७५८ (पयामयी)

३) अजमदाराचा कायामलयीन दूरध्वनी क्रमाांक (पयामयी)

आकृ ती क्र २४

र्प्पा १३) अजमदाराचे बँक खाते तपशील:

अजमदाराला खालीलप्रमाणे बँक खाते तपशील भरावे:

१) बँक खाते क्रमाांक आहण सांबांहधत आयएफएससी / एमआयसीआर कोडची पडताळणी


करण्यासाठी रद्द के लेल्या चेकची स्कॅ न कॉपी अपलोड करा.
२) बँक खाते क्रमाांक (७.२) मजकू र क्षेत्रात प्रहवष्ट करा आहण पुन्हा (७.२ (अ)) मजकू र क्षेत्रामध्ये
बँक खाते क्रमाांक हनहित करणासाठी प्रहवष्ट करा.
३) आयएफएससी कोड (भारतीय हवत्तीय प्रणाली कोड) प्रहवष्ट करा ककवा त्याच बँकेचा
एमआयसीआर क्रमाांक (चुांबकीय इां क कॅ रे लटर रे कहिशन) प्रहवष्ट करा.

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 20


जर आपण सवम तपशील प्रहवष्ट के ले आहण ते योग्य असतील, तर सांगणक प्रणाली आपोआप बँकेचे
नाव (७.५) मजकू र क्षेत्रात आहण बँक शाखेचे नाव (७.६) मजकू र क्षेत्रामध्ये दशमवेल. हे क्रदसत
नसल्यास आपण आपले बँक तपशील एकदा सत्याहपत करा आहण पुढे जा.

आकृ ती क्र २५

टप्पा १४) पडताळणी क्रमाांक

खाली ददलेल्या बॉक्समध्ये पडताळणी क्रमाांक प्रसवष्ट करा.

आकृ ती क्र २६

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 21


टप्पा १५) अजम दाखल करणे
अजमदाराने भरलेल्या अजामची खात्री करून "अजम दाखल करा" बटणावर हललक करावे अन्यथा
अजम पुन्हा सुरु करण्यासाठी "पुन्हा सुरु करा" बटणावर हललक करावे.

आकृ ती क्र २७

टप्पा १६) खात्री करणे


अजमदाराने भरलेल्या माहहतीची खात्री करून नांतरच "हनहित" बटणावर हललक करावे.
भरलेल्या माहहतीमध्ये काही बदल करायचा असेल तर "मागे जा" बटणावर हललक करावे.

आकृ ती क्र २८

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 22


टप्पा १७) ऑनलाईन अजम करणे
आपण एकदा नोंदणी अजम भरला क्रक आपल्याला खालीलप्रमाणे स्क्रीन क्रदसेल.

आकृ ती क्र २९

येथे "अजम भरा" हे बटण अक्षम के ले आहे. एकदा आपली सवम माहहती मांजूर झाली क्रक "अजम भरा"
हे बटण सक्षम के ले जाईल.

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 23


आकृ ती क्र ३०

सोडतीसाठी अजम करण्याकठरता "अजम भरा" ह्या बटणावर हललक करावे.

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 24


ब) लॉटरी अजम

टप्पा १) योजनेचा तपशील

खाली दशटवलेल्या शोि सचन्हावर सक्लक करून योजनेचा सांकेत क्रमाांक सनवडा.

आकृ ती क्र ३१

एकदा आपण शोध वचन्हािर क्लिक केल्यानांतर, योजना सिवडण्यासाठी खालीलप्रमाणे विांडो
वदसेल:

आकृ ती क्र ३२

त्या मध्ये तुम्हाला योजनेचा सांकेत क्रमाां क वनिडािा लागेल. नांतर आपल्याला योजनेचे नाि, उत्पन्न गट,
आरवित गट, एकूण घरे , चटई िेत्र आवण आधारभूत वकांमत याां सि इमेजेस , फ्लोर प्लान, लोकेशन, नकाशा
आवण सुविधा वमळतील. आपली योजना वनवित करण्यासाठी 'ननवर्ा' बटणािर क्लिक करा.

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 25


आकृ ती क्र ३३

आता योजनेची सनवड पूणट झाली आहे. योजना कोड सनवडल्यानांतर योजनेचे नाव आसण अजटदार
प्रकार दशटसवला जाईल. पुढील चरणात, आपल्याला आरसक्षत गर् क्रमाांक व अजटदार प्रकार

सनवडावा लागेल.

आकृ ती क्र ३४

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 26


टप्पा २) पीएमएवाय नोंदणी तपशील

पीएमएवाय असलेल्या योजनाांसाठी पीएमएवाय नोंदणी तपशील प्रदर्शशत के ली जाते.


अजटदाराला एकतर "होय" ककवा "नाही" पयाटय सनवडावा लागेल. "होय" सनवडल्यावर,

अजटदारास पीएमएवाय नोंदणीसाठी वापरलेला त्याचा / सतचा यूआयडी (आिार) क्रमाांक द्यावा

लागेल.

आकृ ती क्र ३५

टप्पा ३) सह अजमदाराची माहहती


सह-अजमदाराची माहहती भरण्याकठरता "जोडीदार भरा" बटणवर हललक करा.

आकृ ती क्र ३६

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 27


अजमदाराने सह-अजमदाराच्या खालील माहहतीचा तपशील द्यावा:

• सह अजमदाराचा फोटो

• सह अजमदाराचा पॅन काडम नांबर

• सह अजमदाराचा आधार काडम नांबर

•सह अजमदाराची जन्मतारीख हनवडा

• सह-अजटदाराच्या आिार काडाटची स्कॅ न के लेली प्रत अपलोड करा

आकृ ती क्र ३७

अजमदार सह-अजमदाराची माहहती बदलू शकता ककवा काढू शकता.

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 28


आकृ ती क्र ३८

टप्पा ४) प्रतीक्षासूची सांमती


अजटदाराने सनवडलेल्या योजनेचा सवजेता नसल्यास, त्याची / सतची ईएमडी रक्कम पुढील
योजनेसाठी ठे वली पासहजे हे घोसषत करण्यासाठी अजटदाराला एकतर "होय" ककवा "नाही"
सनवडावी लागेल.

आकृ ती क्र ३९

टप्पा ५) युसनर् प्लॅन अस्वीकरण

अजमदाराने युसनर् प्लॅन अस्वीकरण व्यवहस्थत वाचून ददलेल्या चेकबॉलसवर क्रकल्क करावे.

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 29


आकृ ती क्र ४०

टप्पा ६) हनयम आसण अटी

अजमदाराने सवम हनयम आसण अटी व्यवहस्थत वाचून "मला मान्य आहे" ह्या चेकबॉलसवर क्रकल्क
करावे व नांतर आपले स्थळ (ठठकाण) प्रहवष्ट करावे.

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 30


आकृ ती क्र ४१

टप्पा ७) पडताळणी क्रमाांक

खाली ददलेल्या बॉक्समध्ये पडताळणी क्रमाांक प्रसवष्ट करा.

आकृ ती क्र ४२

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 31


टप्पा ८) अजम दाखल करणे
अजमदाराने भरलेल्या अजामची खात्री करून "अजम दाखल करा" बटणावर हललक करावे अन्यथा
माहहतीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी "पुन्हा सुरु करा" बटणावर हललक करावे.

आकृ ती क्र ४३

टप्पा ९) खात्री करणे

अजमदाराने भरलेल्या माहहतीची खात्री करून नांतरच "हनहित " बटणावर हललक करावे.
भरलेल्या माहहतीमध्ये काही बदल करायचा असेल तर "मागे जा" बटणावर हललक करावे.

आकृ ती क्र ४४

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 32


टप्पा १०) अहभप्राय फॉमम

अजमदाराने स्वतःची नोंदणी के ल्यानांतर आहण इहच्छत योजना हनवडल्यानांतर अहभप्राय फॉमम
क्रदसेल. अजमदाराने हवहशष्ट मुद्याांसाठी रे टटग प्रदान करणे आवश्यक आहे जेणेकरून सांकेतस्थळ
वर्षधत के ले जाऊ शकते. अहभप्राय फॉमममध्ये खालील मुद्दे असतील :

● सांकेतस्थळाची गती
● सांकेतस्थळावर लॉटरीची माहहती
● सांकेतस्थळ वापरण्यात मदत उपलब्ध
● एनएमआरडीए हेल्पलाईन प्रहतसाद
● सांकेतस्थळाबद्दल एकू ण प्रहतसाद
● ठटप्पणी

टीप: अहभप्राय फॉमम हा पयामयी आहे.

आकृ ती क्र. ४५

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 33


क) अनामत रक्कम भरणा करणे

टप्पा १) अनामत रक्कम भरणा करावी


"वप्रट नोंदणी अजट" या बटणावर हललक करून अजमदार इहच्छत भाषेत (इां ग्रजी, मराठी ककवा
हहदी मध्ये) अजम डाउनलोड करू शकतो. पुढे अनामत रक्कम भरण्यासाठी अजमदाराने "पैसे भरा"
बटणावर हललक करावे.

आकृ ती क्र. ४६

टप्पा २) भरणा करण्यासाठी हनयम व अटी


काही तपशील जसे क्रक देयक भरण्याची पद्धत, अजमदार तपशील आहण ऑनलाईन पैसे

भरण्याबाबत काही महत्वाच्या नोंदी दशमहवल्या जातील. त्या काळजीपूवमक वाचा आहण हनयम व
अटी स्वीकारण्यासाठी क्रदलेल्या चेकबॉलसवर हललक करा आहण "देयक सुरु ठे वा" बटणावर
हललक करा.

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 34


आकृ ती क्र. ४७

"देयक सुरु ठे वा" बटणावर हललक के ल्यानांतर, आपल्याला अनामत रकमेच्या देयासाठी सांबांहधत
बँकेच्या पेमेन्ट गेटवेवर पुनर्षनदेहशत के ले जाईल.

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 35


टप्पा ३) पैसे भरणे
त्यात नमूद के लेले तपशील तपासा आहण आपल्या हनवडीचे देयक पद्धत हनवडा. "PAY NOW"
बटणावर हललक करा आहण देयक प्रक्रक्रया पूणम करा.

आकृ ती क्र. ४८

अहभनांदन!

आपला अजम यशस्वीरीत्या पूणम झाला आहे!

Powered by: Probity Soft Pvt. Ltd. Page 36

You might also like