You are on page 1of 1

1.

एक क्षण मंगल प्रहराचा, एक क्षण मेंहदीच्या बहराचा


एक क्षण लगीन घाईचा, एक क्षण शुभ शहनाईचा
एक क्षण जन्मगाठीचा, एक क्षण लग्न लग्नगाठीचा
2. लग्नामुळे जुळतात सासर आणि माहेर,
तुमची उपस्थिती हाच आमचा आहेर
3. तुमचा आ र्वाद
र्
वादशी
सदैव राहो आमच्या पाठी शु ,
नक्की या, जुळताना _____ आणि ____ च्या रे मगाठी
मगा ठी
शी
4. लग्नकार्य म्हणजे सुख- आनंदाची सभा,
तुमच्या येण्याने वाढेल समारंभाची शोभा
5. लग्न म्हणजे काय?
कुणाचा तरी विवास सश्वा
लग्न म्हणजे आयुष्यभराची साथ,
लग्न म्हणजे हळुवारपणे घातलेली कुणाला तरी साद,
लग्न म्हणजे मैत्रीही,
लग्न म्हणजे नात्यातला गोडवा आणि दोन कुटुंबा शुजोडणारा
एकमेव दुवाही
6. हे प्रेमाचे धागे…
नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फु ललेले
7. मंगल बोला, मंगल बोला,
_____ चा आला लग्नसोहळा,
सगे सोयरे मंगलवाद्ये,
वाजूनी अक्षता मोदे,
गुलाबी थंडीत शीतल वारा,
दवबिंदूचा उडवी फवारा,
देती सर्वच शुभाशिर्वाद,
र्
वा
सदा सर्वदा सुखात नांदो, द्या आम्हाला हा आ र्वाददशी
8. गगन मंडपी चमकून गेली विजेची एक रेघ,
वाजत गाजत मागून आले काळे काळे मेघ,
वरातीतून हळूच आला मृदगंधित वारा,
नवरदेवावर उधळण्या गार गार या गारा,
नवरोबांचे आगमनझाले वादळवाटेवरुनी,
तप्त वधुही वाट पाहते डोळ्यात प्राण आणूनी

You might also like