You are on page 1of 5

Lokprabha.com http://www.loksatta.com/lokprabha/20110107/etihas.

htm

७ जानेवार २०११

इितहास

पां डु रं ग बलकवडे
पु या या पांढर वर सो याचा नांगर धर याचा जो सं ग लाल महाला या जागेत िश पब कर यात आला
आहे , या िश पात दादाजी क डदे वाचा समावेश असावा यात गैर तर काह नाह च, उलट अशा इमानी पु षाचा
समावेश या िश पात असावा ह गो अ यं त उिचत अशीच आहे .

आ दलशाह ने वैराण केले या पुणे परग याची पु हा भरभराट कर याक रता


शाहजी महाराजांनी दादोजी क डदे वाची ने मणूक केले ली होती. पुणे परगणा व
या या आसपासचा जो मु लूख शाहजी महाराजांकडे जहागीर हणून होता, याचा
for font problem click here
मु खपृ कारभार शाहजी महाराजां या नोकर तील सु भेदार या ना याने दादाजी क डदे व

त यांश पाहात असे . दादाजी क डदे वाचा जु यातला जुन ा उ ले ख इ.स. १६३३ मधील एका
प ात आला आहे . पुणे परग यातील महमदवाड या गावासंबंधीचे हे प आहे .
तथा तु
यात या गावचा पाट ल जाऊ पाट ल याने िलहू न दले आहे क :
इितहास
बापूजी दे ऊ पाट ल घु ले हा आपला भाऊ दु काळ पडला हणून गाव सोडू न परमु लखाला गेला. यावर वड ल तो मे ले.
मु लाखत
आ ह वाचलो. सु काळ झाला. यावर दादाजी क डदे व सु भेदार दवाण झाले . यांनी मु लूख लावला. दे शमु ख दे शकुलकण
िचरत ण
यांना ताक द केली क , ‘‘हा गाव पडला, पाट ल आणऊन गाव लावणे.’’ मग आपणास ने ऊन कौल ( हणजे अभय,
सवाल
आ ासन) दे ऊन गाव लावला.’
क हर टोर
याच करणी, याच तारखेचा व याच आशयाचा, एक कागद गोता या सा ीने कर यात आला. यातह ‘‘राज ी दादाजी
इितहास
क डदे व सु भेदार ये ऊन गावाची गाव ला वला’’ ( हणजे ओसाड पडले ली गावे परत व ती करवून भरभराट स आणली.)
मे तकूट
असा उ ले ख आहे .
हा यक वता
शाहजी महाराज आ ण मातु ी जजाबाई यां या वषयी दादाजी क डदे वाची काय भावना होती? छ पती शाहू महाराजांनी
सं गोपन
िशरवळ परग या या दे शकुलक या वषयी या एका तंटय़ाचा िनवाडा क न या परग याचा दे शपांडे हणजे च
खाली पेट
दे शकुलकण , यादो गंगाधर, याला दले ले १ ऑ टोबर १७२८ या तारखेचे एक अ सल वतनप उपल ध आहे . पुरावा
माझी बाहे र याली हणून जी कागदप े शाहू महाराजांसमोर या करणी दाखल कर यात आली यात दादाजी क डदे वाने िशरवळ
आिथक परग या या हवालदाराला पाठवले ले २ ए ल १६४६ या तारखेचे एक अ सल प होते. ते प छ पती शाहू महाराजांनी
माइल टोन ा मानले आहे आ ण वर नमू द केले या यां या वचनप ात उ ृ तह केले आहे . दादाजी क डदे वा या या प ात
आरो य जजाबाई साहे बांचा उ ले ख ‘सौभा यवती मातु ी जजाआऊ साहे ब’ असा आला आहे . राजमाता जजाबाई, छ पती
ीमान ीमती िशवाजी महाराज आ ण दादाजी क डदे व यां या वषयी खोटा, गिल छ व हलकट मजकूर िल हणारा जे स ले न आ ण
शॉ पंग या हलकट मजकुराचा चार व सार करणार मंडळ यांना दादाजी या प ातला हा ‘मातु ी जजाआऊ साहे बांचा’
वाचक ितसाद उ ले ख हे चोख उ र नाह का?
भव य शाहजी महाराजां या नोकर त सु भेदार हणून काम कर त असताना
सं पक दादाजीला वतनांसंबंधी या िनरिनरा या तंटय़ांचे िनवाडे करावे लागले

मागील अंक गोतसभे त दादाजी या उप थतीत झाले या अशा िनदान नऊ िनवाडय़ांची


कागदप े उपल ध आहे त. दादाजी क डदे वाने उजाड झाले ला मु लूख पु हा
लागवड खाली आणला, अशा आशयाचा उ ले ख अने क कागदप ांम ये व
बखर ंम ये आले ला आहे.
पुणे परग यातील बाणेरे (स याचे बाणेर) या गावी दादाजी क डदे वाने
प या या पा याक रता पाट बांधून आण याचा उ ले ख एका प ात आला
आहे . (पेशवे द रातून िनवडले ल कागद, खंड ३१, ले खांक ६५). पु यातून
वाहणा या आंबील ओढय़ाला दादाजी क डदे वाने धरण बांध याचा उ ले खह
एका जु या कागदात आहे . (पुणे नगर सं शोधन वृ त, खंड १, टाचण . ४८)
Advertise with us

5 पैक 1 1/11/2011 8:12 PM


Lokprabha.com http://www.loksatta.com/lokprabha/20110107/etihas.htm

दादाजी या िन: पृ हतेची ोतक अशी एक हक कत ए या णव कलमी बखर त सांिगतले ली आहे . दादाजीने िशवापूर
ये थे शाहजी या नावे (शाहबाग नावाची) आंबराई लावली होती. ित यातील एक आंबा याने अनवधानाने तोडला, ह
आपली चूक झाली असे वाटू न तो वत:चा हात काप यास िनघाला, पण लोकांनी याला या वचारापासू न परावृ त केले ,
ते हा याने वत: या अंगर याची एक बाह कापून लांड केली. हा वृ ा त शाहजी महाराजांना समज यावर यांनी
दादाजीला दलासा दे याक रता मानाची व े पाठ वली आ ण यानं तर दादाजीने लांड बाह वापर याचे सोडू न दले .
असा या हक कतीचा आशय आहे . अशाच अथाची हक कत िचटणीस बखर त दे खील सांिगतले ली आहे . ह हक कत
कंवा अ याियका िन: पृ हपणाब ल दादाजी या असले या लौ ककाची ोतक आहे . तसा या अ याियकेचा अ वयाथ
करवीर सं थानचे अिधपती छ पती शाहू महाराज आ ण बडो ाचे महाराज सयाजीराव गायकवाड यां या आ याने ी.
कृ णराव अजू न केळू सकर यांनी इ.स. १९०६ म ये िल हले या छ पती िशवाजी महाराजां या च र ात लावले ला आहे .
या अ याियकेचा तसाच अ वयाथ ‘राजष शाहू मारक ंथ’ या ंथाचे सं पादक ा. डॉ. जयिसं गराव पवार यांन ी
‘मराठ स े चा उदय’ या यां या ंथात लावला आहे . खु छ पती शाहू महाराज (सातारचे) यांनी ‘मागे दादाजी क डदे व
लहानसाच ा ण झाला, परं तु याने जे इनसाफ केले ते अवरं गजे ब पादशहासह वं जाहले ’, असे उ ार एका सं गी
काढ याचे एका समकालीन प ात नमू द केले ले आहे . शाहू ं चे ते उ ार यायीपणाब ल दादाजीचा काय लौक क होता याचे
ोतक आहे त.
दादाजीने केले असे ल ते रा तच असे ल असा भरवसा खु िशवाजी
महाराजांनाह वाटत असे , असे अने क समकालीन कागदप ांव न दाखवून
दे ता ये त.े उदाहरणाथ : मावळचा सु भेदार महादाजी सामराज याने क यात
मावळ तरफेचा हवालदार महादाजी नरस भू याला पाठ वले ले ७ ऑ टोबर
१६७५ या तारखेचे एक प उपल ध आहे . यात िशवाजी महाराजांनी
महादाजी सामराजास पाठ वले ले एक प उ ृ त ◌ेकेले आहे . ‘‘साहे ब ( हणजे
िशवाजी महाराज) कोणाला नवे क दे त नाह त; दादाजी क डदे वां या कारक द त चालत आले असे ल ते खरे ’’ असे
िशवाजी महाराजां या या प ात हटले आहे . पुणे परग या या नीरधड तरफेतील प रं चे या गाव या पाट लक वषयी
िशवाजी महाराजांन ी िनरथड तरफेचा हवालदार तानाजी जनादन याला पाठ वले ले २६ जून १६७१ या तारखेचे एक प
उपल ध आहे . या प ातह ‘वैकुंठवासी साहे बांचे ( हणजे शाहजी महाराजांचे) व
दादाजी पंतांचे कारक द स चािलले आहे ते करार आहे , तेणे माणे चालवणे, नवा
कथला क न दे ण’े असे हटले आहे . पुणे परग या या क हे कठार तरफे तील वणपुर
या गाव या पाट लक व न चालले या एका तंटय़ा वषयी या तरफे या कचेर तून
या तरफेतील सासवड वगैरे सहा गावांना पाठ व यात आले ले २३ जु लै १६७१ या
तारखेचे एक प आहे . यात या करणी ‘‘मागे.. दादाजी क डदे व यांचे कारक द स
ऐसे चािलले असे ली, राज ी साहे बांचे कारक द स चािलले असे ली तेणे णाणे हाली
वतवणे, जो न वत याची ताक द करणे’’ असा ‘हु कू म राज ी साहे बी’ ( हणजे
िशवाजी महाराजांन ी) केला अस याचे नमू द केले आहे . मावळांमधील मु ठे या
गाव या पाट लक वषयी एक नवा तंटा सु झाला होता. या वषयी िशवाजी
महाराजांनी दे शािधकार को हे र याला पाठ वले ले १ नो हबर १६७८ या तारखेचे
एक प उपल ध आहे . या प ातह ‘दादाजी क डदे व यांचे वेळेस चािलले असे
तेणे माणे चालवणे’ असे हटले आहे .
िशवच र सा ह य, खंड ३ मधील ३९९ या ले खांकात पुरंदर क याची हक कत
आली आहे . ित यात िशवाजी महाराजांनी पुरंदरचा क ले दार महादाजी नीलकंठराव याला िल हले या एका प ाचा
उ ले ख आहे . ‘‘दादो क डदे व आ हाजवळ व डली ठे ऊन द हे होते, ते मृ यो पावले , आता आ ह िनरा ीत झालो.’’
असे यात हटले आहे .
दादाजी क डदे व हे शाहजी महाराजांचे सु भेदार होते. यांनी िशवाजी महाराजांक रता खेड ये थे वाडा बांधावयाची तजवीज
केली आ ण िशवाजी महाराजां या नावे िशवापूर नावाची पेठ वस वली अशी मा हती खेडेबा या या देश पांडय़ां या
क र यात आहे .
दादाजी क डदे वा या मृ यू नंतर िशवाजी महाराजांनी पाठ वले या अने क प ांम ये ‘‘दादाजी क डदे व सु भेदार यांन ा

5 पैक 2 1/11/2011 8:12 PM


Lokprabha.com http://www.loksatta.com/lokprabha/20110107/etihas.htm

दे वा ा झाली’’ असा आदरयु उ ले ख आला आहे .


पु या या पांढर वर सो याचा नांगर धर याचा उ ले ख फ सहा कलमी शकावलीत आहे . ित यातील शे वट या
कलमातील तो उ ले ख असा आहे :
‘‘शके १५५७ यु व नाम सं व सर शाहजी राजे भोसले यांसी बारा हजार फौजे ची सरदार इदलशाईकडू न जाली.
सरं जामास मु लूक द हे यात पुणे दे श रा याकडे द हा. रा यांनी ( हणजे शाहजी राजांन ी) आपले तरफेने दादाजी
क डदे व मलठणकर यांसी सु भा सांगून पु णयास ठाणे घातले . ते हा सो याचा नांगर पांढर वर ध रला. शांती केली. मग
सु भेदार याणी कस याची व गावगनाची ांतात व ती केली.’’
पु या या पांढर वर सो याचा नांगर धरला असा उ ले ख असले ला हा एकमे व जु ना कागद आतापयत उजे डास आला
आहे आ ण यात दादाजी क डदे वाचा प उ ले ख आहे .
दादाजी क डदे वाने केले या कामिगर चे आ ण िशवाजी महाराजांनी यां या वषयी वाटणा या आदराचे ोतक असे खु
िशवाजी महाराजां या प ांमधील आ ण इतर समकालीन व उ रकालीन कागदप ांमधील पुरावे वर दले आहे त.
बखर ंमधील उ ले खह या पुर यांशी सु संगत व यांना पूरक असे च आहे त. ते हा ते माण मान यास हरकत नाह .
िशवछ पतींची ९१ कलमी दादाजी वषयी काय हणते पहा-
‘‘पुणे तहद वाई, िसरवल, सु प,े इं दापूर हा ांत जहागीर दरोब त दधली ते समई शाहजीराजे यांणी दादाजी क डदे व
कुलकण , मौजे मलठण.. िल हणार, इमानी जाणून यांचे वाधीन मु लूख कुल ये खतीयार दे ऊन ठे वले ..दादाजी
क डदे व यांचे वाधीन मु लूख केला ते समई (शाहजी राजांनी यांन ा) सांिगतले जे िचरं जीव (िशवाजी महाराज) व ी
(जीजाबाई) जु नर आहे त यांच आप यापासी आणून महाल बांधोन उभये तास अ नव े देऊ न िचरं जीवास ( हणजे
िशवाजी महाराजांन ा) शाहणे करणे. हे आ ा करोन शाहजी राजे व यापुरास गेले. दादाजीपंती िसवने र हू न जजाऊसव
िसऊबास आणून पुढे लाल महाल बांधोन उभये तास बरे इजतीने ठे वले .. िसऊबास शाहणे केले .’’
याच बखर त ‘‘दादाजीपंताचा मृ यू झाला ते समई सोळा-सतरा वषा◌ंचे िशवाजीराजे होते, यांणी बहु त शोक
दादाजीपंत मले ( हणजे मृ यू पावले ) ते समई केला’’ असे ह सांिगतले आहे .
ीमं त महाराज भोसले यांची बखर, हणजे च शे डगावकर भोसले बखर, या बखर तह शाहजी राजांची जहागीर
भरभराट स आण याक रता दादाजीने के ले या यव थेचे तपशीलवार वणन केले आहे . आ ण शे वट ‘‘िशवाजीराजे
ास व ा यास करणारा िस ाधार ( हणजे िश क) होता, यांणी व ा यासात िसवाजीराजे ांस तयार केले ’’ असे
हटले आहे .
िशवा द वजय बखर तदे खील ‘‘िशवाजी महाराज पुणे ांती राहू न दादाजीपंती व ा यास कर वला; म लयु , श यु
करावया या गती िशक व या’’ असे हटले आहे .
ये थवर दादाजीपंता या कामिगर वषयीचे पुरावे काय आहे त ते सं ेपाने सांिगतले . आता या व इतर पुरा यांव न
नामवंत इितहासकारांनी काय िन कष काढले आहे त ते थोड यात सांगतो.
करवीर सं थानचे अिधवती ी छ पती शाहू महाराज आ ण बडो ाचे महाराज सयाजीराव गायकवाड यां या आ याने
ी. कृ णराव अजु न केळू सकर यांन ी िल हले ले छ पती िशवाजी महाराजांचे च र १९०६ म ये कािशत झाले . यात
दादाजी या इमानी व वािमकायद वृ ीचे आ ण शाहजी महाराजांची जहागीर भरभराट स आण याक रता याने
केले या कायाचे व तृ त वणन केले आहे आ ण ‘‘अशा या ामा णक, धमशील व पापभी पु षा या वाधीन आप या
पु ास कर यास शहाजीराजांस काह एक द कत वाटली नाह , हे साह जक आहे आ ण दादाजीने ह आप या ध या या
ा गुणी व हु शार मु लाचे सं गोपन मोठय़ा ेम ाने व द तेने केले ’’ असे हटले आहे . ी. केळू सकर यांन ीच पुढे असे ह
सांिगतले आहे क ‘‘सारांश जमाबंद ची यव था नीट लावून जा आबाद कशी राखावी, शे तक यांस उ े जन दे ऊन
उ प न कसे वाढवावे, घोडे वगैरे जनावरांची जोपासना कशी करावी, िशपाई- यादे वगैरे नोकर पदर ठे वावयाचे ते कसे
पारखून ठे वावे, नोकरांस राजी राखून यां याकडू न इ कामे कशी बनबोभाट करवून यावी, पागा व ल कर यांची
िश त कशी राखावी, इ याद गो ींचे ान महाराजांस दादाजीकडू न अ प वयातच चांगले ा झाले . ा अनु भवाचा व
ानाचा प रपाक पुढे कती उ म कारे झाला व यापासू न कोणती काय उ वली ते सव जगास व दत आहे .’’
‘राजष शाहू मारक ंथ’ या ंथाचे सं पादक ा. डॉ. जयिसं गराव पवार यांनी ‘मराठ स े चा उदय’ या यां या ंथात
दादाजी क डदे वा या कायाचे मू यमापन अशाच कारे केले आहे . ते हणतात ‘‘दैनं दन रा यकारभारातील दादोजीची
उदाहरणे सं कार म महाराजां या मनावर प रणाम क न गे यािशवाय रा हली नाह त,’’ ‘‘अशी नीितम ा असणारा
िश क महाराजांना िमळा यामु ळेच पुढे यां या कारभारातह हा आदश दसू न ये तो,’’ ‘‘िशवाजी महाराजांन ा सदरे वर

5 पैक 3 1/11/2011 8:12 PM


Lokprabha.com http://www.loksatta.com/lokprabha/20110107/etihas.htm

बसवून यां यासमोरच तंटय़ांची सु नावणी व िनकाल दला जात असे , असे करत असता, महाराजांना यायदानाचे
िश ण िमळावे हाच याचा ( हणजे दादोजी क डदे वाचा) हे तू होता, ’’ ‘‘सारांश, जजाईसारखी माता व दादोजी
क डदे वासारखा पालक महाराजांना लाभ यामु ळे यां या ठकाणी वािभमान, वधमिन ा, नीितधैय , धाडस, शौय,
रा यकारभारकौश य, मु स े िगर इ याद रा यक यास आव यक असणारे गुण िनमाण झाले व यांची पुढे वाढ
होऊन महारा ाला हा थोर राजा लाभला.’’
डॉ. जयिसं गराव पवार यां याच ‘िशवाजी आ ण िशवकाल’ या ंथातह वर ल आशयाचीच मते यांनी य केली
आहे त.
ा. रा. ा. गायकवाड ( ाचाय व इितहास वभाग मु ख, छ पती िशवाजी कॉले ज, सातारा), ा. बा. शं . सू यवंशी
(इितहास वभाग मु ख, यू कॉले ज, को हापूर) आ ण ा. वलास पाट ल (छ. िशवाजी कॉले ज, सातारा) या ितघांनी
िल हले या ‘छ पती िशवाजी महाराज व िशवयु ग’ या ंथातह दादाजी क डदे वा या कामिगर चे व तृ त वणन केले ले
आहे . यात ते हणतात ‘‘दादाजी क डदे व याचा िशवाजीचा गु हणून उ ले ख केला तर यात काह च अवा तव नाह ,
कारण याने िशवाजीला रा यकारभार, यायदान इ. े ातील िश ण दले , ’’ ‘‘जहािगर चा कारभार दादोजी पाहत
असताना िशवाजी या या सा न यात ने हमी असे , यामु ळे रा यकारभाराचे िश ण िशवाजीला िमळत होते,’’
‘‘िशवाजी पुढे जो उ म शासक, मु स राजकारणी, यायिन ु र यायाधीश, कुशल से नापती झाले ला दसतो हे
दादोजी क डदे वा या य ाचे व िश णाचेच फळ होते.’’
इ.स. १६४४ म ये शाहजी राजांवर आ दलशाहाची इतराजी झाली आ ण शाहजी राजे आ दलशाह दरबार सोडू न गेले.
ते हाह दादाजी क डदे वाने शाहजी राजांची साथ सोडली नाह . ‘शाहजी भोसले दरबारातून िनवािसत झाला आहे आ ण
हणून याचा मु तािलक ( हणजे ितिनधी) दादाजी क डदे व याचे पा रप य कर याक रता क ढा याकडे वार
पाठ वली आहे ’ अशा अथाचे मु ह मद आ दलशाहाने पाठ वले ले १ ऑग ट १६४४ या तारखेचे एक अ सल फमान
कार या जे धे दे शमु खांकडे िमळाले आहे . (ऐितहािसक फारसी सा ह य, खंड १, ले खांक ४८ कंवा इं डयन ह टॉ रकल
वाटल , खंड ७, अंक २)
िशवाजी महाराजांचे वय ते हा लहान अस यामु ळेच यांचा या फमानात उ ले ख नाह . पुढे ते करण िमटले . शाहजी
राजे पु हा आ दलशाह दरबारात परतले आ ण दादाजी क डदे व इ. स. १६४७ म ये याचा मृ यू होईपयत शाहजी
महाराजांचा सु भेदार हणून यां या पु या या प रसरातील जहािगर चा कारभार कर त रा हला.
कठ ण सं गातह दादाजी क डदे वाने शाहजी राजांची साथ सोडली नाह , हे ा सं पूण करणाव न दसून येते.
सारांश, खु िशवाजी महाराजां या प ांमधील उ ले ख, इतर समकालीन व उ रकालीन कागदप े आ ण बखर या सव
कार या साधनांम धून दादाजी क डदे वा या कामिगर चे एक सु संगत िच आप यापुढे उभे राहते. दादाजी क डदे व हा
शाहजी महाराजांचा व ासू से वक होता, मातो ी जजाबाई व बाल िशवाजी यांची पुणे ये थील जहािगर त यव था
ठे व याची आ ण बाल िशवाजीला िश ण दे याची कामिगर शाहजी महाराजांन ी या यावर सोप वली होती, याने ती
उ म कारे पार पाडली आ ण यामु ळेच िशवाजी महाराजां या मनात या या वषयी आदरभाव होता, असे या िच ाचे
व प आहे . या जु या पुरा यां या आधारे सु मारे शं भर वषापूव चे इितहासकार ी. कृ णराव केळू सकर यां यापासू न ते
स याचे नामवंत इितहासकार ा. डॉ. जयिसं गराव पवार यां यापयत अने क व ान इितहासकारांनी दादाजी या कायाचे
जे वणन केले आहे याची परे षाह वर ल माणेच आहे . पु या या पांढर वर सो याचा नांगर धर याची न द या
एकमे व सहा कलमी शकावलीत आहे या न द त दे खील दादाजीचा प उ ले ख आहे .
हणून, पु या या पांढर वर सो याचा नांगर धर याचा जो सं ग लाल महाला या जागेत िश पब कर यात आला
आहे , या िश पात दादाजी क डदे वाचा समावेश असावा यात गैर तर काह नाह च, उलट अशा इमानी पु षाचा समावेश
या िश पात असावा ह गो अ यं त उिचत अशीच आहे . या िश पब मारकाची कंवा यातील कोण याह अंशाची
तोडफोड करणे ह गो या मारकाचा आ ण पयायाने खु छ पती िशवाजी महाराजांचा अवमान करणार ठरे ल अशी
माझी भावना आहे .

(सं दभ ंथ : िशवच र सा ह य, मराठय़ां या इितहासाची साधने , ऐितहािसक सं क ण सा ह य, ए या णव कलमी


बखर, िचटणीस बखर, छ पती ी िशवाजी महाराज च र , मराठ स े चा उदय, पेशवे द र, भारत इितहास सं शोधक
मं डळाचे इितवृ व मािसक, िशवच र द प, मराठ द र, ीमं त महाराज भोसले यांची बखर, िशवा द वजय,
छ पती िशवाजी महाराज व िशवयु ग)
lokprabha@expressindia.com

5 पैक 4 1/11/2011 8:12 PM


Lokprabha.com http://www.loksatta.com/lokprabha/20110107/etihas.htm

Expressindia | The Indian Express | The Financial Express | City Newslines | Screen | Kashmir Live | Express Computer
| Network Magazine India | feBusiness Traveller | ExpressPharma | Express Hospitality | Express Textile | Express TravelWorld
| Express Healthcare Mgmt.

5 पैक 5 1/11/2011 8:12 PM

You might also like