You are on page 1of 9

10/17/13 आखू

ड लोकां
च ा दे
श | यु
नक फ चस

आखू
ड लोकां
चा दे

बात यांया पल कडे हे
वाचाच !

यग
ुो चावे
झ आ ण एक पुतक आगामी अं
कात
(/blogs/gauri/%E0%A4%B9%E0%A5% (/%E0%A4%86%E0%A4%97%E0%A

8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4 4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-

%97%E0%A5%8B- %E0%A4%85%E0%A4%82%E0%A4

%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4% %95%E0%A4%BE%E0%A4%A4)

B5%E0%A5%87%E0%A4%9D-
काय आहे
यंदा या अनभ
ुव दवाळी
%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%
अं
कात? (/node /980)
BF-%E0%A4%8F%E0%A4%95-
सं
युत महारा ाची थापना होऊन प नास वष झाल . व वध ेात महारा देशात ‘नं
बर
पासवड दवाळी अं
क २०१३
वन’कसा आहेहेतर सतत सां गतलंजात असतं च. परं
तुमहारा ाचा ानेवर- %E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%
(/node /979)
तुकारामां
पास ू
न शवाजी महाराजां पयतचा, न महा मा फुले- बाबासाहे
ब आं
बे
डकर- व ल B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4

रामजी शदं पास न


ू भाऊराव पाट ल- व लराव वखेपाट ल यांया पयतचा इ तहास पा हला, %95)
कॉमे
डी क ा दवाळी अं
क २०१२
तर महारा ाची गे
ल चाळीस-पं
चे
चाळीस वष नाकतपणात गे
ले
ल दसतात. ऐ तहा सक
फाशीची श ा : उपाय क अपाय? (/anubhav/%E0%A4%95%E0%A5%
वारसा न पे
ल णं
, ख-या मान बं
दं
नूा मखरात बसवून भु र यां
नाच डो यावर घे
णंआ ण सवच 89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%
(/blogs/gauri/%E0%A4%AB%E0%A4%
ेात मया दत कु ुेमहारा ाचंवै
वतीम ळ चा रक-सामािजक-सांकृ तक व व दवाळखोर त
A4%A1%E0%A5%80-
BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4
नघणंअशा गो ट या काळात घडलेया दसतात. महारा ा या कर या अथ यव थे मु
ळे
%9A%E0%A5%80- %E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5
अ मराठ जन भौ तक दा र यात अडकले तर शकलासवरले ल ा स ुढ म यमवग
%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4% %8D%E0%A4%9F%E0%A4%BE-
ैा रक दा र ालाच कवटाळू
आप यातील वच न बसला. या सा-यातू
न महारा हा एक आखु

95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4 %E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4
लोकां
चा दे
श बनला. याम ु
ळेथ लर, भ गळ, अवा य आ ण उथळ यवहारच समाजमा य
%BE- %B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0
बनले
. परं
तुगेया अधशतकात असं
काह झालं
आहे
, हे
ह कु
णा या गावी नाह .
%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4% %A5%80-

सं
युत महारा ा या स ु वण महो सवा या तु ता-या फु

कत असताना मराठ संकृ तीचा BE%E0%A4%AF- %E0%A4%85%E0%A4%82%E0%A4

उडाले
ल ा बोजवारा मा हती असावा, यासाठ स ु
हास पळशीकर यां
नी २००७ म येल हले
ल ा हा %E0%A4%95%E0%A5%80- %95-
ले
ख वाचलाच पा हजे
असा. %E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4% %E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5

BE%E0%A4%AF) %A7%E0%A5%A8)

मराठ चंआ ण महारा ाचं रडगाणंह तशी काह नवी गो ट नाह . ‘मराठ माणू
स पं
त धान का
बात यां
चा न हे
, जा हरातीं
चा यवसाय! मश
ुा फर दवाळी अं
क २०१२ पयटनाची
होत नाह ?’, ‘मराठ सा हि यक ( बचारे
) रा य कसोट ला का उतरत नाह त?’- याच नाचं
(/blogs/%E0%A4%B8%E0%A5%81%E वे
गळी ट
बा लश, भाबडं प हणजे
‘मराठ त सा ह याचं
नोबे
ल का नाह ?’ ‘मराठ सने
म ाला ऑ कर का
0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8- (/anubhav/%E0%A4%AE%E0%A5%
मळत नाह ?’ ‘मं

ुईत मराठ माणू स मागेका पडतो?’ ‘पुयातस ुा पर ां
तीय मं
डळी कशी
%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4% 81%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%
घु
स खोर करतात?’... एकू
ण काय, तर मराठ वर आ ण मराठ माणसां वर सगळीकडेनुस ता
B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5 A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B0%
अ यायच अ याय होतोय असा त ार चा स ू
र वारं
वार आळवला जातो. जुया बाळबोध क वते

E0%A5%80-
जसे‘गर ब बचा-या चमणीला’ सगळेछळायला टपले लेअसतात, तशी मराठ ची आ ण मराठ %8D%E0%A4%A3%E0%A5%80/%E0
%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4
माणसाची रडकथा आपल चाल ू
च आहे
. %A4%AC %E0%A4%BE%E0%A4%A4%
%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0
काह माणसां
ना सारखी अशी भीती वाटत असतेक , आजबूाजच
ूेसगळे यांया व कार थानं E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF

कर त आहे
त आ ण यां चा छळ होतोय. यावर उतारा हणून मग अशा य ती वतःला फार %E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4% %A5%80-

मोठंसमजायला लागतात. आप या कतबगार चा (वृथा) अहं


कार बाळगून मनाशीच फु
शार या 9A%E0%A4%BE- %E0%A4%85%E0%A4%82%E0%A4

मारायला लागतात. जर असंकाह समाजा या पातळीवरह होत असेल , तर मराठ समाज या %E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5% %95-

दहु
र गं
े डाने
पछाडले
ल ा आहे
, असंहणता ये
ईल. खरं
तर ‘महारा ’ या नावातच आप या ‘महा’ 8D%E0%A4%B9%E0%A5%87- %E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5

अस याचा (पोकळ) दावा दस ू


न ये
तो. ‘आप याला ते
वढा इ तहास आहे
, बाक या ां
तां
ना फ त %E0%A4%9C %E0%A4%BE%E0%A4% %A7%E0%A5%A8-

भू
गोल आहे
’, या खु
ळचट अहं
कारातू
न सोय एवढ च झाल क , मराठ समाजाला इतरां
चा इ तहास B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4 %E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5

समजून घेयाची गरज उरल नाह ! (आ ण फ त आप यालाच इ तहास अस याम ु


ळेतो तर %BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0% %8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0

कशाला माह त असायला हवा? A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE- %A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A

%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4% %E0%A5%80-
फु
टकळ तकां
म धू
न समाधान मानू
न घेया या वृ तीम ु
ळेछो या-छो या गो ट आप या
AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4 %E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4
समाजजीवनात अगद घ जनू बसतात. उदाहरणाथ, यशवंतराव च हाण सं
र ण मंी झाले
%97%E0%A4%B3%E0%A5%80-
तेहा ‘ हमालया या र णाला स या धाव याचं ’ वणन पाहा; कंवा अगद अल कडेमराठ %BE%E0%A4%AF)
%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4
य ती रा पती बन याचंउदाहरण या. अशा सं
गी मराठ उर के
वढा भ न ये
तो! सब
ुक उ फू
तता अथात लेसबाजी
%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0
तभाताया नवडणु क या वेळी तर आ या महारा ातला सग यात क र मराठ उर इतका (/blogs/%E0%A4%AA%E0%A5%8D%E
भ न आला क , या भावनो े
कात शवसेना-भाजप युती फु
टायची वे
ळ आल . %A5%80)
0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF
पुयभ ष
ूण दवाळी अं
क २०१२
पण असे काह थोडेसंग सोडले
, तर आप या सभोवताल अ याय शोधून काढू
न रडारड कर यात %E0%A4%95-
(/anubhav/%E0%A4%85%E0%A4%
मराठ बाणा अगद पटाईत आहे. महारा न मती या वे
ळी गु
जराती मं
डळी, नं
तर १९६० ते ७० %E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%

या दर यान दा णा य आ ण आता उ तर भारतीय, झालं


च तर बां
गलादे
शीय अशा सग यां
चा B0%E0%A5%80/%E0%A4%B8%E0%A A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%

आप या व कट अस याचा मराठ समाजाचा ठाम व वास आहे


. मराठ समाजाचं त न ध व 5%81%E0%A4%AC %E0%A4%95- A4%B5-

करणार मराठ वतमानप ं या कटाचा एकसारखा ‘पु


रावा’ दे
त असतात. सारां
श, भारतात %E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5% %E0%A4%91%E0%A4%97%E0%A4

महारा ा या वा याला अ यायच ये


तो, अशी एकू
ण त ार असते
. 8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A %B8%E0%A5%8D%E0%A4%9F-

4%AB%E0%A5%82%E0%A4%B0%E0 %E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5
दस
ुर त ार तर फारच ददभर आहे
. ती मराठ भाषेया पीछे
हाट ब ल असते
. काह वषापू
व कवी %A7%E0%A5%A8/%E0%A4%AA%E0
%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A4%
कु
समुा जांनी मराठ भाषेया हाती भ े
चा कटोरा आ याची दय ावक त ार केयापास न
ू मराठ
E0%A4%BE- %A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D
भाषे
ची ‘ती’ तमा हणजेमराठ का याचंअगद अ धकृ त नवेदनच बनलंआहे . बहुधा
%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5% %E0%A4%AF%E0%A4%AD%E0%A5
ते
हापास ू
नच मराठ चा झडा अटके
पार लाव यासाठ जाग तक मराठ प रषद भरवल जाते
.
8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4 %82%E0%A4%B7%E0%A4%A3-
इतकंच काय, २०१० साल महारा रा या या स व
ुण महो सवा न म त थे
ट अंतराळात विैवक
%A4- %E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4
मराठ प रषद भरव याचा ताव महारा सरकारकडे ए हाना सादरह झाला आहे. तसं
च,तोवर
%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0
मराठ सा ह याला नोबे
ल पा रतो षक मळालंनाह , तर तनोबे
ल स ु कर यासाठ %E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%
%A5%80-
मराठवा यातलेसगळेबं द सहकार साखर कारखानेएक ये ैा उभा करणार
ऊ न भ कम पस B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5

आहेत. कारण अशा ‘उप मां ै य ये


’ शवाय मराठ ला चत णार नाह , दहावीला मराठ त अनु
तीण %8D%E0%A4%B8%E0%A4%AC %E0% %E0%A4%85%E0%A4%82%E0%A4

होणा-याचं माण कमी होणार नाह , मराठ मा यमांया शाळा बहरणार नाह त, मोबाईल फोन A4%BE%E0%A4%9C %E0%A5%80) %95-

कं
प यां
चे त नधी मराठ बोल ू
लागणार नाह त... %E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5
शे
वट स चनह माणू
स च आहे
!

www.uniquefeatures.in/node/555 1/9
10/17/13 आखू
ड लोकां
च ा दे
श | यु
नक फ चस
हे
सगळंहोईल ते
हा होवो. तू
तास मा दे
शात महारा करटा आ ण महारा ात मराठ करट (/blogs/%E0%A4%AA%E0%A5%8D%E %A7%E0%A5%A8)

अशी ह दःु
खाची कहाणी आहे
. या कहाणीवरचे
छळगं
डाचे
आ ण आ म ौढ चे
पापु
ेकाढू
न टाकले
, 0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF
तर काय दसतं
? %E0%A4%95-
ि हडीओ
म ुलात आज जो महारा दे
श आहे
, तो सगळा काह पू
वापार एक न हता. काह मराठ भाषक %E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%
मं ैराबाद रा यात
डळी हद नजामा या राजवट खाल होती. तो आताचा मराठवाडा. वदभाचा B0%E0%A5%80/%E0%A4%B6%E0%A
पू
वभाग हा म य ां
तात होता. १९५६ मधेहेसगळेमराठ दे
श एका रा य सरकारा या 5%87%E0%A4%B5%E0%A4%9F%E0
अमलाखाल आले
. हणजेअल कड या इ तहासात मराठ दे
श एक येया या या घटने
ला %A5%80-
२००६ साल प नास वष पु
र झाल . पण गं
मत हणजेएक इंजी वतमानप सोडलं
, तर ह
%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%
गो ट कोणाला ‘बातमी’ कर या या लायक ची वाटल नाह .
BF%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5

तेहाचं- १९५६चं- मं

ुई रा य हेमराठ व गु जराती देशां
चं मळून बनलंहोतं
. न वळ %80-

गल कलश वगरै
महारा ाचा मं ेआला, तो १९६० साल . पण हणू न १९५६ ची आठवणह होऊ %E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%

नये
? मराठ चं
राजकारण करणा-यां
ना जशी याची आठवण झाल नाह , तशीच ने
यांया ३७ या A3%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A4

वाढ दवसा या पु
रव या काढणा-या मराठ वतमानप ां
नाह या घटने
चंकाह वाटलं
नाह . सरकार %9A-

तर बोल ू
नचाल ू
न औपचा रक तारखाच पाळणार. याम ु
ळेमहारा सरकार चडीचु
प रा हलं, पण %E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%
आणखी पहा (/re ce nt-vide os)
मराठ आ ण महारा यांया नावाने
वा षक गळेकाढणारेसा हि यक, मराठ चे ा यापक आ ण 87)
सराईत मराठ वाद , यात या कोणालाच या घटने
चंअ ू
प वाटू
नये
?
मोद ंया वजयामागील स यास य
भारत वतं झाला तथू न मोजलं , तर साठ आ ण महारा रा य झालंतथून मोजलं, तर (/blogs/%E0%A4%AA%E0%A5%8D%E
ल ह याची भाषा

स ते
चाळीस वषाचा हशे
ब करायचा झाला तर या काळात महारा ाची कतबगार काय आहे
? 0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE
दे
वनागर / मराठ
%E0%A4%82%E0%A4%A4-
आपल इ तहासाची झोळी तशी काह अगद च रकामी नाह . सं
त वा मय, वारकर संदायाचा Roman / English
%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%
वारसा, शवाजी महाराज, स ु
धारणा चळवळ, महा मा फुलचा वारसा, या काह ठळक बाबी झा या. F12 बटणाने
भाषा कु
ठू
नह बदलता
82%E0%A4%9F%E0%A5%87/%E0%A
वसा या शतकात टळकां नी रा वादाला लोकशाह वाद कलाटणी दल . व ल रामजी श ं यां
नी ये
ते
...
4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0
जाती या राजकारणाला ‘बहु
जन’वाद वळण देयाचा य न के
ला, याच काळात मराठ ानकोशाचा
%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%
मह वाकांी क प एकहाती पार पाड यासाठ ‘ ानकोशकार’ के तकर झटले ; बाबासाहे

आं
बे
डकर तर नव-महारा ाची पहाट होताना या काळातच ध म वे
श करत होते
. १९६० साल E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE

महारा रा य झालंया या कतीतर आधी भाऊराव पाटलां


नी श णसंथां
चंजाळंउभंके
लं -

होतंआ ण व लराव वखे


- पाट ल यां
नी सहकार साखर कारखानदार ची म ु
हू
तमे
ढ रोवल होती. %E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%

आता आ हान होतं


, तेहा सगळा वारसा दे
शभरात व तार याचंआ ण इ तहासा या खांयावर 9C %E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4

उभं
राहू
न वतमान उ वल कर याचं
. महारा रा याची न मती झा यानं
तर सरकार पातळीवर %AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%

‘मराठ ’साठ र तसर य न स ुझाले


. भाषा सं
चालनालय आलं
, सरकार मराठ तयार कर याचं A5%80%E0%A4%B2-

काम स ु झालं
, शाले
य पा यपुतकंतयार कर यासाठ पा यपुतक मं
डळ आलं
, व वकोशाचा %E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%

क प स ु झाला, सा ह य-संकृ
ती मं
डळाची थापना झाल , नवी व यापीठंउभी रा हल , 8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4
मराठ समाजाचंदव ैत हणजे शवाजी महाराज. यां चंच र ल ह याचंकाम सरकार %B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%
ो साहनाने
स ुझालं
. A4%AF)
तर ह आपला वारसा, आपल ती वगै
भाषा आ ण संकृ रचंसं
वधन कर याचंकाम काह
महारा ाला झे
पलंनाह . सं
युत महारा ा या चळवळीदर यानचा उ साह आ ण आशावाद आणखी वाचा (/we bvishe sh)

य ात आलाच नाह .
घस
ुळण क ा
मं

ुईची भानगड
अम ृ
त बं

महारा ा या थापने
पाठोपाठ मराठ माणसां
वर या अ यायां
चंरडगाणंस ु झालं
. आधी
(/ghusalank atta/%E0%A4%85%E0%A4%
‘मा मक’नेआ ण नं
तर शवसे
ने
ने याला वाट क न दल . मह वाकांा कसल होती? तर
AE%E0%A5%83%E0%A4%A4-
नोकरदार, कारकू
न, टं
कलेखक बन याची. बरं
, हे
दकुान चाललंकसं ? तर मं

ुईत बस ू
न मराठ
%E0%A4%AC %E0%A4%82%E0%A4%97)
संकृतीब ल चं ता वाहणा-या बुजीवींया नैतक पा ठं याम ु
ळे
. याम ु
ळेझालंकाय क ,
भां
डवल वकासा या द ु
प रणामाला ादे
शक अ भमानाची झलई ा त झाल . आणखी वाचा
(/%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B
मं

ुईबाहे
र या महारा ाचा मागासले
पणा, तथल बे पै
कार , दा र य यांक कशाचाच वचार न होता
8%E0%A4%B3%E0%A4%A3-
मं

ुई हणजे महारा ा या अि मतेचंनाक बनलं
. मग मराठ अि मता, संकृ ती वगरै
ेध टपु ट
%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8D
कर याचं
काम सोडू
न सगळे
या मं

ुई नाभोवती का याकू
ट कर त बसले
.
%E0%A4%9F%E0%A4%BE)

पुहा या मं

ुई करणातल गं
मत हणजेमहानगर य वा तवाब लचंगाढ अ ान. मंब
ुई जणू
अजनूह को यां
चंबे
टच आहे , अशा थाटात सगळी चचा. शहरंवाढतात ते
हा काह गो ट या
नवडक अनु
भव
अप रहायपणेघडतात. शहरांया सीमा आ ण संकृ ती याची फे
रआखणी होते. संम भाषक
संकृ
ती ह शहरां
ची खा सयत बनते
. महानगरांया आ थक झगमगाटात कोणतीह एकभाषक अनु
भ वपर ले
ख (/nivadak -
संकृ
ती सोवळे
पणानेश लक राहात नाह , हा जगभराचा अनु भ व आहे
. महारा ात मा मं

ुईची anubhav/tax onom y/te rm /56)
धनसं
प ती हवी, पण सं
म संकृ ती नको, असला वच ैा रक भ दप
ूणा पसरला आ ण याने
आं
तररा य (/nivadak -
अव या महारा य सांकृ
तक मानसाचा क जा के
ला.
anubhav/tax onom y/te rm /9)

मराठ प कार, सा हि यक, वचारवं


त (हे
तर मराठ त म ु त!), मराठ चेकै
बलकच आहे वार , या
कला-संकृ
ती (/nivadak -
सग यां
चंसमाजशा ीय आकलन एवढंआखू ड होतं
आ ण सांकृ तक जा णवा एव या फु
स या
anubhav/tax onom y/te rm /17)
हो या, क यां
नी मं
बईत या मराठ वर या अ यायां
ु चंरडगाणंहेआ या महारा ाचं‘महारा
गीत’ क न टाकलं
. कॉप रे
ट (/nivadak -
anubhav/tax onom y/te rm /20)
मं

ुईत या गर या यथावकाश बं
द पड या. या गर यांया भ यां
नी महारा भर या कामगारां
ना
मं

ुईकडेखेचलंहोतं . तेभ गेथां बलेआ ण जणूया कामगारांया आयु यां
म धला आवाज धम/ ा (/nivadak -
थबकला. ते
हा मराठ वा यां
नी काय के
लं? यां
नी मराठ या हताचं
सोल ो ायटर शपमधेदक
ुान anubhav/tax onom y/te rm /14)

काढलंहोतं
, तेया काळात हं
दुदयाचेठोकेमोजत होते
. यां
ना गरणी कामगारां
कडेबघायला
प रवतन (/nivadak -
फु
रसत न हती, पण यां चेसांकृ
तक-भाव नक साथीदार, मराठ साठ धाय मोकल ू
न रडणारे
,
anubhav/tax onom y/te rm /13)
यात या कु
णालाच मराठ माणसा या या हकालप ीची खं त वाटल नाह . अ सल मराठ
शासनक यानी गर यांया म ृ
युचा ते
रावा गरणीमालकांया ताटात मे
जवानी मा न साजरा के
ला भाषणे
(/nivadak -
आ ण मराठ माणसांया ददु
शेचंरडगाणं आळवायला पुहा सगळे आपले स ज झाले. anubhav/tax onom y/te rm /22)
मंब
ुईब ल जरा व ताराने बोल याचं कारण दहु
र आहे
े . एकतर संयुत महारा ा या चळवळीत
महारा आ ण मराठ (/nivadak -
‘मं
बई’ हा म ुा म यवत होता. महारा ाला मं
ु बई मळणं
ु हा या चळवळी या भाव नकतेम धला
anubhav/tax onom y/te rm /18)
सग यात वाला ह म ुा बनला होता. आ ण मंब
ुई मळणं हणजेआपल अि मता भ न
पावणं
असं
जणू समीकरण झालंहोतं. या अथानेमराठ अि मते
शी मं

ुईचा म ुा जोडला गे
ला माणसं
(/nivadak -

www.uniquefeatures.in/node/555 2/9
10/17/13 आखू
ड लोकां
च ा दे
श | यु
नक फ चस
होता. दसुरं हणजेमहारा रा य नमाण झा यापास ू
न एकू
ण मराठ भाषा, मराठ माणू
स anubhav/tax onom y/te rm /27)

वगरैची जी चचा झाल त यात मं ब


ुईत या मराठ माणसां
ब लची चचा ने
हमीच मह वाची
मं

ुईचा न (/nivadak -
रा हल . ‘मं
बई महारा ात आल , पण मं
ु बईत महारा
ु कु
ठेआहे?’ या नातू
न मंब
ुईचंया
anubhav/tax onom y/te rm /19)
सं
दभातलं
मह व य त होतं
.
राजक य (/nivadak -
आता जसजशी महारा ातल इतर शहरं
वाढूलागल , तसतसंतथे
‘ था नक आ ण परके
’ असं
anubhav/tax onom y/te rm /10)
वभाजन मानणा-या संघटना आकार घे ऊ लाग या आहेत. शवाय या म ुयावर लोक सं
घ टत
कर यासाठ गेया ८-१० वषापास ू
न रा वाद काँेस प ह पुढेसरसावला आहे . हा खरं
तर रपोताज (/nivadak -
‘महारा ’वाद प च हणायचा, कारण मराठ माणसाला पं
त धान करायला तो फार उ स ु
क आहे
. anubhav/tax onom y/te rm /24)

शवाय एक कडे
बहु
जन समाजा या मराठ वा भमानाला जमे
ल तसं
खतपाणी घाल यात हा प
ल लत (/nivadak -
पु
ढेअसतो. याम ु
ळेखु मराठ समाजातच आपसात मराठ इ तहास व महारा ाची तीकं
anubhav/tax onom y/te rm /55)
यांयाब ल या मत भ नते
म धू
न ‘मराठ ’ असणं हणजेकाय, या याब ल आणखी ग धळ
उडायला लागले
ल ा दसतो. सं
क ण (/nivadak -
anubhav/tax onom y/te rm /21)
इ तहास : भाबडे
पणा आ ण वपयास
सा ह य (/nivadak -
मराठ समाज आप या ऐ तहा सक सं
चताला कसा सामोरा जातो, मराठ असणंहणजे
तो काय
anubhav/tax onom y/te rm /16)
मानतो, हेपाह यासारखंआहे
. एकतर आप यावर वतमानाचा आ ण निजक या भ ू
तकाळाचा
भाव इतका असतो क , यापायी इ तहासाकडेवळायला आप याला फु रसतच होत नाह . आणखी वाचा
महारा ाचेमान बं
दू कोणतेअसंजर लोकां
ना वचारलं , तर अनेक वतमान उ सवम ू
त चा या (http://unique fe ature s.in/nivadak -
याद त नं
बर लागे
ल . कारण त शवाजी आ ण त ाने वर यां
नीच आपलेडोळेएवढेदपून anubhav)
जातात क , आणखी मागेबघणं च श य होत नाह . अगद सा हि यक वगरै
ेवचारले
, तर लोक
पुलंपाशी थां
बतील. फारच भावुक असतील, तर कदा चत कु सुम ा ज. हेदोघं
ह महारा ा या
मरणरंजक भावक ुतेचं त न ध व करतात. याम ळ ुेतेमाह त असतात. या मानानेपडसे - समकाल न काशन
करंद कर अ ातच. तडु ल कर कंवा नेम ाडेयां
चेनदान वतःचेफॅ न लब तर आहे त. बाक
इथेनां
दतो द ु
काळ...एका
मढकर कं वा यापूव चं
फारसंखुमराठ या व या यानाह जे म ते
म च माह त असतं
, मग एकूण
पदया त
ेून दसले लंवा तव
‘र सक’ मराठ समाजात यां ना जागा नसणार हेउघडच आहे
.
मधला एक कालखं
ड सोडला, तर वारकर संदायाब ल कौतु
कानंबोललंजातं
. पण दहा-बारा
वषापू
व ‘यु नक फ चस ’नेवारकर संदाया या अनु
यायां
ची सामािजक झडती घे
तल , ते
हा सगळे
चडीचु
प रा हलेहोते
. बाक सं ब ल वगरै
तां ेबरंच बोललंजातं, पण िज या-िज यांत आण
ये
क ताल ुयात इतके वयं सं
त असतात क , यांयापु
ढेनामदे
व-तु
काराम झाकोळू
न गे
ले (/sam
(/samak
akale
aleeen/%E0%A4%87%E0%A4%A5

नाह तरच नवल. n/%E0%A4%


%E0%A5%87-
87%E0%A4%
%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%
आ ण अगद नामदे
व-तु
काराम माह त असले
, तर ती आपल नावापु
रती ओळख. कं
वा A5%E0%A5%
E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8B-
तीका वषयी असणारा अ भमान. कोण याह तीकाला ओरखडा उमटवणारंकाह घडलं
, तर हा
87-
%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%
अ भमान जागा होतो. नप के
त तु
कारामां
वषयी आलेया आ े
पाह उताया या सं
गी हे
%E0%A4%A8
E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0
दसलं
च. पण अ ध े
पा या ओरख यापेा उपेे
मु
ळेहोणारंनु
कसान जा त असतं
. कारण
%E0%A4%BE
याम ळ
ुेआपलं आ मभान जा त संकुचत आ ण ब धर होतं
. %A4%B3%E0%A4%8F%E0%A4%95%E0%
%E0%A4%82
उदाहरणाथ, व ल रामजी शदं
ेहे ा मणे
तर चळवळीतलं एक मह वाचंयि तम व. जातीचा A4%BE-
%E0%A4%A6
न आ ण आ थक न या दोह चंभान ठे
वावं
, हा यां
चा आ ह महा मा फुयां चा वारसा पु
ढे %E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%AF%
%E0%A4%A4
चालवतो. पण महारा ात ा मणेतर चळवळीला, पु रोगा यां
ना, जा त नां
वर लढणा-यांना- E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0
. कं
%E0%A5%8B
सवानाच, व ल रामजीं
चंजवळपास व मरणच होतं वा समाजवा यांचं
पाहा. यां
ना एकतर %A4%B0%E0%A5%87%E0%A4%A4%E0%
आचाय जावडेकरां ं
चंव मरण होतंकवा मह व समजत नाह . महारा ात या समाजवा यां नी -A5%82%E0%A4%A8-

(फारसा अ यास न करताच) सानेगुजीं लदै


ना आपलंकु वत क न टाकलंआ ण जावडे
कर %E0%A4%A6
%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%

अडगळीत गे
ले
. जावडे
करां
नी गां
धीवादाची वधायक च क सा क न गां
धी वचार आ ण मा स वाद %E0%A5%81
E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0
यां
चा एक त वचार के
ला. ते
च समाजवा यां
ना आवडलं
नाह क ह गंत
ुागं

ु समजनू घे
णंयां
ना %E0%A4%B7
%A4%82-
अवघड वाटलं
? प रणामी, आज महारा ाला जावडेकर माह त नाह त. तीच गत द. के. %E0%A5%8D
%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%
बे
डे
करां
ची. द. के
. बे
डे
कर नावाचा व वान, च क सक अ यासक होऊन गे
ल ा, हेमहारा ाला %E0%A4%95
E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B5)
कशाला माह त असणार? %E0%A4%BE
समकाल नची पुतके
%E0%A4%B3
आ ण जी तीकंमान बं
द ूहणू
न महारा मरवतो, यांया मोठे
पणाचं
तर आप याला कतपत (http://unique fe ature s.in/sam ak ale e n/bo
%E0%A4%8F
आकलन झालंय? शवाजी महाराजां
चं
च उदाहरण या. महारा ानेशवाजी महाराजां
चंमोठे
पण ok -browse r)
%E0%A4%95
कसं
जपलं
य? रेवे
ट मनस आ ण वमानतळाला नाव दे
ऊ न महाराजां
चंमरण महारा ाने
केलं
.
पण ‘ शवाजी’ हे तीक धा मक अस ह णु
ता आ ण जातीं
ची आ मकता यांया राजकारणासाठ आगामी पुतके
%E0%A4%BE

-
वाप न आपण शवाजी महाराजांया वारशाशी तारणा के
ल . शं
भ रहू
न जा त वषापू
व जो तराव (http://unique fe ature s.in/aagam i-
%E0%A4%AA
फुयां
नी ‘कु
ळवाडी भ ू
षण’ हणू
न गौरवू
न महाराजांया ऐ तहा सक मोठेपणावर नेम कंबोट ठे वलं
. pustak e /list)
पण जो तरावकृ
त शवाजी या पोवा यापेा महारा ाला य झाल , ती पु रं
द-यां
ची शा हर ! सगळं %E0%A4%A6
इ छुक ले खकां स ाठ (/इ छु
क-ले
खकां
साठ )
गोडगोड नाटक क न टाक या या हौसेपायी ‘जाणता राजा’चे योग इतकेचालतात क , पु ढ या %E0%A4%AF
काळात बाबासाहे
ब पु
रं
द-यांया फोटोलाच लोक शवाजी समजू
लागतील. %E0%A4%BE

य नक फ चस

%E0%A4%A4
फुयांया पोवा यानं
तर शंभ र वष उलटू
नस ुा आजह शवाजी महाराज हटलंक , य व, %E0%A5%8D
आ मक हं दुव याच तमा जनमानसां त उ या राहतात. आप या ऐ तहा सक सं
चताचा हा यु
नक फ चस वषयी
%E0%A4%B0
वपयास कसा झाला, याचा शोध मराठ समाजानेघेयाची गरज आहे
. (/unique /%E0%A4%AF%E0%A5%81%
%E0%A5%87
E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95
शवकाळ तर तीन-साडे
तीनशे
वषापू
व चा. यामानाने
महा मा फु
लेतर एको णसा या शतकातले- %E0%A4%A4
-
हणजेअगद अल कडचे . यां
चेपां
ग महारा ानेकसेफे डले
? ामा णकपणेसां गायचं
, तर %E0%A5%82
%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%
महारा ाला ‘फु
लेमोठे
का’ हे
कळले
लं
च नाह . याम ु
ळेयांया नावाने
कृषी व यापीठ काढ याची %E0%A4%A8
9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4
घोडचूक झाल . यावर कळस हणू न ओबीसी महामं डळ यांया नावावर क न टाक याचा -
%B8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%
आचरटपणा केला गे
ल ा. या झा या सरकार चु
का. पण जो तराव फुयां
वर कॉपीराइट घे
तलेयांनी %E0%A4%A6
A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80)
तर काय के
लं, हे
ह पाहायला हवंच. वशेषतः गेया पं
धरा-वीस वषात महा मा फुयांचा वारसा %E0%A4%BF
यापक सामािजक हत, योगशील वृ ती,
सां
गत महारा ात नवा ा मणे
तरवाद पसरव याचेय न झाले
, हेवस न चालणार नाह . %E0%A4%B8
सांघक प का रता आ ण यावसा यक श त
%E0%A4%B2
आपलं
‘ व व’ ने
म कंकशात आहे
, आपण या तीकांची पू
जा करतो यां म का अथ काय, हे हे
चा ने स ूघे
ऊ न २० वषाची वाटचाल. १९९०-९१
%E0%A5%87
न कळ याम ळ
ुेआपला वारसा वृगंत कर यात महारा ाला अपयश येणंवाभा वकच होतं . या साल काह प कारां
नी एक ...
%E0%A4%B2
समाजाला अ सल वारसा झे
पत नाह , तथे
भुर यां
ना भाव आला तर यात नवल ते काय? नवडक युनक
%E0%A4%82
(http://unique fe ature s.in/unique /niva
भाषणां
चा भ डमार -
dak -unique )

www.uniquefeatures.in/node/555 3/9
10/17/13 आखू
ड लोकां
च ा दे
श | यु
नक फ चस
मराठ चे ा यापक हळू
हळूकर त समी क बनतात (आ ण सा ह य सं मेल ना या अ य पदाला
आणखी वाचा
नं
बरात उभेराहतात), त व ानाचे ा यापक तर थे ट त व हणनूच ओळखलेजातात.
(http://unique fe ature s.in/unique )
वतमानप ात ले ख ल हलेक माणूस ‘ वचारवं
त’ होतो. अशा समाजात चलाख भाषणबाजां ना
भलतीच ‘ डमां
ड’ असते
. हेहणजेफरतेवचारवं
तच हणा ना! या डमां
ड-स लाय या च ातू

भलेभलेस ु
टलेनाह त. असंहणतात क , द तो वामनां
चंशवच र लहून न हो याचंकारण
सभां
ची अ य पदंहेहोतं
. या यापातू
न तकतीथह स ु
टलेन हते
. या भाषणबाजीला डौलदार
यावसा यक प दलं
तेशवाजीराव भोसलनी. शवाजी महाराजां
नी जे
वढा महारा घो याव न
फरला नसे
ल एवढा या शवाजीरावां
नी पादा ां
त के
ला होता.

फाव या वेळेत कानावर ह रनाम संक तन पडावंहणनू परु


ाण- वचनाला जा या या परं
परे
शी या
भाषण ेम ाचा काह संबं
ध आहे का, हेखरं . क फार काह लहायला वगरै
तर बघायला हवं ेलागू
नयेहणू
न लोकां
ना भाषण करायला आवडतं
कोणास ठाऊक! पण भाषणं
ऐकायची हौस असले
ले
कानसे
न, भाषणंठेवायचा उ योग असलेलेकायकत आ ण भाषणं
करायला फु
रफु
रणारेव ते
अशी
अवघी भाषणबाजीची मां
दयाळी महारा ात नां
दताना दसते
.

पुहा भाषणा-भाषणां
त फरक असतो. काह जण भाषणां
ची स ु
पार घे
ऊ न, ये
ईल या वषयावर
‘अ यासपू
ण’ भाषण यायला तयार असतात. तेअ यास ूव ते हणू न ओळखलेजातात.
महारा भर या या यानमाला या यांया पो श ं
या. गणपतीत कं
वा वसं
त या यानमालांया
काळात या लोकां
चंबु
कंग फार आधी करावं
लागतं
. यां
ना कोणताच वषय व य नसतो. आद या
दवशी ‘ढासळती नी तम ूये
’ या वषयावर तर दस
ु-या दवशी ‘ए सचा धोका’ यां
वर ते
बोलतात.
वनोबा आ ण रामदास या दोघां
वरह भरभ न बोलणारेराम शे
वाळकर हेया पं
थातले
च. दस
ुरा
कार जरा मया दत वतु
ळात च लत असतो. हे
व ते
भलते
च हौशी असतात आ ण यां
चा एक
खास ोतृ
वग असतो. गा याला जशा माना डोलावतातकं
वा शायर म येजसे‘वाह वा’चे
सहजो गार येतात, तसं
यांया भाषणात चालतं
. ोता जणू वाटच पाहात असतो, क व ता कधी
‘जागा’ घे
तो आ ण आपण कधी मान डोलावून दाद दे
तो! या हौशी भाषणबाजां
म येआणखी एक
उप कार असतो. तो हणजे
खास व या या भि तभावनेत बड
ुालेया ो यां
स ाठ या भाषणां
चा.
असेभ त ोतेखास-खास वयां
चंरेकॉड ग करतात (आ ण बहुतेक रोज सकाळी मन साफ
कर यासाठ तेऐकतात.) उदाहरणाथ, समजा अभय बं ग कंवा काश आमटेयां चंम ु
ल ाखत-
वगत उपदे
शवजा भाषण असे
ल तर याची कॅ
सेट करायची! ह डीओ काढल तर सं
योजक
आरामात खच वस ू
ल क शकतात एवढ डमां
ड असते
! (आ ण ‘रा शच ावर या एकपा ीपेा हे
बरं
च बरंहणायचं
.)

काह भाषणबाज तर या यानाऐवजी आ यानच लावतात. तहानभ ू


क हरपू
न सं
वादाचा हा एके

झरा वाहात राहतो. यां
चा वतःचा श यवग असतो. बाक यां
ना हटलंतर उप व नाह . माना
डोलावणा-यां
ची फौज यातन
ू तयार होते
, ह मा चंतेची बाब. परु
ोगा यां
म येह मौ खक परं
परा
भलतीच च लत आहे . कु
णाचा धबधबा, तर कु
णाची सं
थ वाहते कृणामाई.

सरते
शे
वट , ह ल काह बहा र भाषणबाज तर पै सेलावनू वतःची भाषणंचालवतात.
आयचाण य अ वनाशदादा धमा धकार हेया धाडसी लोकांै एक. यां
पक चं
ह बरोबर आहे.
अ ख लत भाषे
त चु
टके
, वनोद, क वता आ ण वर जीके( हणजे‘सामा य’ ान), एवढंसगळं
यायचं
, तर तक ट लावायला काय हरकत आहे
?

भाषणां
ब ल एवढंल ह याचंकारण हणजे(पोटदख
ुी हेतर आहेच!) हेवाचू
न तर भाषणां
ची
येणार नमंणं ओसरतील. पण या अशा बोलघे
वडे
पणातू
न थ लरपणाची संकृ ती च लत होते
;
दोन घटकां
ची करमणू ैा रकते
क वच चंप पांघरतेआ ण उथळ पाणी हे
च धबधबा हणून समाजात
मा यता पावतं
.

भलेभ लेअ यासकह भाषण करतात ते


हाच आ ण ते
वढ च मा यता पावतात. य. द.फडकेयां
चं
इ तहास संशोधन कं
वा यांची थसं
ं पदा यां
चंमहारा ाला फारसंसोयरं सु
तक नाह . ते
वयोमानपर वेभाषणंकर याचंटाळायला लागले
, तसा महारा ाला यां
चा वसर पडूलागला.
क युन ट चळवळीतून आलेया कॉ.शरद पाटलांनी त व ान, संकृत भाषा, इ याद ं
चा गाढ
अ यास क न नवी अ यासप ती मां
डल . पण यांया लखाणापेा भाषणां
नाच दाद जा त
मळत असे
. यांया आ मक भाषणां
चा भाव एवढा जबरद त क , यांया भाषणातले
ची खरै
अवघड-अवघड श द योग कर त भाषणां ात करणारे कतीतर वाला ह भाषणबाज
ठक ठकाणी नमाण झाले . एकू
ण काय, तर ‘ लहावेप र भाषण पेगाजावे’ असा महारा ाचा
खा या आहे
. फारशी भाषणंवगै
रेन करणारेरा. चं
.ढे
रेमहारा ाला कतपत प र चत आहेत, हा
सं
शोधनाचाच वषय ठरावा; मग यां
नी ढ गभर सं
शोधन का के
लेलं
असे
ना.

भाषणां
चीच कसोट लावायची, तर भटकर-माशे
ल कर-गोवार कर हेनारळीकरां
पेा थोरच असा
सगळा मामला आहे
.
इ तहासाचाय राजवाडेहेमहारा ाचेएक अ ग य सं
शोधक. अथातच तेआता या लोक य
इ तहासा या आ ण ऐ तहा सक कादं
बर या जमा यात फारसे
कुणाला माह त नसतात. तर यां
नी
महारा ात या ‘शं
भ र क या य तीं
ची’ याद करायला घे
तल होती. आज जर आपण २००० हे
साल आधारभ ू
त मानू
न या या अवतीभोवती या शं
भ र क या मराठ य तीं
ची याद करायला
घे
तल , तर काय होईल? एकतर यात अने
क वाचावीर ये
तील आ ण न वळ मौ खक परं
परावाले
-
हणजे
भाषणं
करणारे
- वगळलेतर ती याद शं
भ रापयत कशी यायची, असा न पडे
ल अशी
श यता जा त आहे
.

उथळ सामािजक व व

भाषणांया हौसे
म धू
न जो उथळपणा य त होतो, तो महारा ा या एकू
णच सामािजक-सांकृ
तक
व वाचा थायीभाव होऊ लागला आहे
. सावज नक संथा, श णसंथा, वतमानप ,ंसहकाराची
चळवळ या सग या ेां
म येपुहा-पुहा हाच ब थड उथळपणा आप याला सामोरा येतो.
जवळपास ये
क शहरात जुया सावज नक संथा एकतर मोडकळीला आलेया आहे त कंवा
नि य बन या आहे
त. वातं यपू
व काळात धनं जयराव गाडगीळ यां
नी अथशा ात सं
शोधन
करणार गोखलेरा यशा व अथशा संथा स ु केल . त या कामाची दखल देशभर आ ण
परदे
शां
तह घे
तल गे
ल . आता संथा कशीबशी चाल ू
आहे आ ण संथाचालकांचा एक डोळा जमीन

www.uniquefeatures.in/node/555 4/9
10/17/13 आखू
ड लोकां
च ा दे
श | यु
नक फ चस
यापार कारणासाठ वापरता ये
ईल का, या यावर आहे
क काय असंहटलं
जातं
. भारत से
वक
सं
घ आ ण गोखले
अथशा संथा यांयापरु
तंच हेझाले
लंआहे, असंनाह . मोडकळीला आलेलं
डेकन कॉले
ज, भां
डणां
नी ासले
लं भारत इ तहास सं
शोधन मं
दर, हतो साह झालेल वाईची ा
पाठशाळा,
कुटु
कूचालले
ल ंधुयाचंराजवाडेसं
शोधन मं दर, अडगळीत गे
ले
ल ंअमळने
रचं
त व ान क , अशी कतीतर उदाहरणंमहारा ा या संथा मक अपयशाची खूण मरवत
आहे
त. पड या इमारतीं
स ाठ महारा सरकारचंजसंएक मं
डळ आहे
, तसंया मोडकळीला
आलेया संथांया डागडु
जीसाठ एक मं
डळ ने
म लं
तर चार-दोन वय कर वचारवं
तां
ची या यावर
सोय तर लागे
ल!

असलेया संथा आप याला वृग ंत करता ये त नाह तच, पण आणखी वशेष हणजेगेया
पाच-प नास वषात संशोधन वगै रे
ल ा वा हलेया कती संथा आपण काढूशकलो, हे स ुा
पाह यासारखं
आहे. समाज, इ तहास, भाषा यांै कशा याच अ यासासाठ संथा मक पाठबळ
पक
उभंराहात नसे
ल , तर या समाजाचंआ मभान सं
कुचत राहणार, हेकाय वे
गळंसां
गायला
पा हजे
?

पण फ त संशोधनपर संथाच नाह त, असंनाह . एकू


णह कागदावर या संथाच जा त. या
न समाजात अि त वात आ या, यांयापै
कागदाव न उठू क बहु
तेक संथा वर हट या माणे
या यानमाला चालवतात आ ण रां
गोळी व मद या पधा घे
तात. नाह हणायला सावज नक
संथां
चा आणखी एक उप म असतो, तो हणजे र कार’ देयाचा. लोक य कलाकार, वय कर
‘पु
ति ठत वगरै
ना पु
र कार दला क , संथा नावा पाला ये
ते. ( या ट ने वतमानप ां
चेसं
पादक
पु
र कारां
ना फार यो य असतात.) गावाचं
- शहराचंनाव आ णया यापढ
ुे‘भ ष
ूण’ लावायचंक
झाला पु
र कार. महारा ातले
सगळे
पुर कार शोधू
न यां
ची याद करणा-याला खरंतर महापु
र कार
यायला हवा. अशी याद मळाल हणजे(आम यासार या) पु र कार-वंचतांची सोय होऊन
जाईल. यावष कोणकोण या परुकारां
स ाठ य न करायचा तेप तशीरपणेठरवता ये ईल.
महारा ात असेअने
क पु
र कारबहा र आहे त, यां
ना एकाच वष दोन पर पर वरोधी छाव यां
चे
पु
र कार मळतात! एक कडेएखा या ‘पु
रोगामी’संथेचा पु
र कार यायचा आ ण दस ुर कडे
वनवासी क याण आ म कं च वगै
वा समरसता मं रशी समरस हायचं. दे
णा-याला, घे
णा-याला
आ ण बाक यां
नाह काह वावगं
वाटत नाह ह खर गं
म त!

काह पु
र कारां
म ये
भ कम र कम असते
, काह ं
त त ठा असते
, ब-याच परुकारां
म ये पै
यांक
काह च नसतं
, पण घर मृ
त च ह तर ये
तं
! सरकार पु
र कार आ ण खाजगी संथां चेपु
र कार
दो ह म ु
बलक असतात. पुतकां
स ाठ पु
र कार, महान कायासाठ पु
र कार, महान अस याब ल
पु
र कार, ने
मन
ू दले ल ंकाम केयाब ल पु र कार, ने
मून दलेल ंकाम न करता समाजसे
वा
केयाब ल पुर कार, अशी नुस ती लयल ू
ट असते. आ ण समाज एवढा े मळ क , पु
र काराचा
ैा कु
पस ठू
न आला, पर क मं डळ कोणतं होतं
, याची पस
ू-तपास काह नाह . यां
चा हु
कतो ते

पु
ढ या वष मळे
ल या आशे
नेचू
प बसतात.

सावज नक संथा परुकार देयाचंतर काम करतात. श णसंथां


ची प रि थती याहू
न वाईट
आहे चा वारसा वगै
. भाऊराव पाटलां रेआपण सां गतो, पण य ात िज या-िज यां त
श णमहष उभेरा हलेआ ण आपाप या था नक राजकारणाला बळ देयासाठ यां
नी
श णसंथां
चं लहानमोठं जाळं उभं के
लं. यात या कती ठकाणी व या या या
श यवृयास ुा खाऊन टाक या जातात आ ण ा यापक होऊ पाहणा-यांकडून कती दे
ण या
मा गत या जातात, याब ल अव या महारा ात काह बोललंजात नाह . सगळी व यापीठं
संथाचालकांया दडपणाखालचालतात. गणुव तेब लची सं पण
ू बेदरकार आ ण टाचार
या यावर सगळं
उ च श ण उभंआहे. याम ु
ळेगावोगावी महा व यालयंआहेत, पण श णाचा
प ता नाह अशी ि थती आहे
. नोकर ला लायक नसले
ले पदवीधर (अनए लॉएबल
ॅयु
एटस )प
्ु रवणार ौढां
ची पाळणाघरं
या पल कडे
महा व यालयां
ना मह व नाह .

श णसंथा या िज यातल कंवा ताल ुयातल असे


ल तथ याच पदवीधरां
ना नोकर त
ाधा य देयाची र त असते. या जातीचं या संथे
वर वच व असे
ल , या जाती या
ा यापकां
ना नोकर त ठे
व याकडेकल असतो. अशा कारेआपापल माणसंने
मू
न चालव या
जाणा-या श णसंथां
चंकौतु
क करताना मा जन समाजा’साठ
‘बहु श णाची दारंयां
नी खु

के
ल , असंहण याची प त आहे
.

गु
णव ता, पुतकंया याब ल बोलायला लागलं
, क तमाम महारा ातून कळवळू न सां
गतलं
जातंक , ामीण भागात या गर ब व या याना पुतकंवाचायला झे
पणार नाह , इंजी तर
नाह च नाह .
याम ळ
ुेमग फालतूअ यास म दे ऊ न व या याना पद या मळा याचा खोटा
आनं
द आपण मळवन ू दे
तो. ामीण भागाचा असा पु
ळका ये
णा-यांया हेल ातह ये
त नाह क ,
आपण जवळपास दोन वे
गवेग या श णप तीं ची मागणी करतो आहोत. एक फालतूपद या
दे
णाया दक
ुानां
ना परवानगी दे
णार श णप ती आ ण दस
ुर अ भजनां
स ाठ ची राखीव अशी
गु
णकौश याधा रत श णप ती. अशा वषम यव थे तू
न मराठ समाजाचंभलंहो याऐवजी
या यात या चरफ या आणखीनच ठळक होतील, या याकडे
दलु के
लंजातं
.

इंजीब लचा दरु


ावा आ ण यापोट आणला जाणारा मराठ चा खोटा कळवळा हेमहारा ा या
रडगा यातलं
एक मोठंगु
तागु
ं तीचंकडवंआहे
ं . शाले
य श णातलंइंजी मा यम, इंजी भाषा
शकणं आ ण उ च श णातलं इंजीचंथान या म ुयां
ब ल आप याला अजू
न नि चत भ ू
मका
घे
ता आले
ल नाह . बाळासाहे
ब खे
रांया मंमं
डळानेसातवीपयत या श णातून इंजी ह पार
के
ल होती. आज सग याच श णातू
न इंजी ह पार झाले
ल आहे
! एक कडे
इंजी मा यमा या
शाळा आ ण दस
ुर कडेमराठ मा यमात शकणा-याचंइंजी वषयीचंभी तयुत अ ान अशा
व प
ू वसं
गतीत मराठ समाज सापडला आहे
.

अथातच मराठ या रडगा या या नयमा माणेया प रि थतीलाह रा य धोरण, जाग तक


प रि थती, बाहेन ये
णारे तीय वगरै
पर ां ेम ुे
जबाबदार आहे
तच, पण मराठ समाजाला वतःला
या गं
याब ल काह ठरवता ये
ु त नाह , हे
च खरं
. इंजी स ध
ुार या- शक याचे
कोणते
ह य न सु
के
लेक , आप याला मराठ ची आठवण ये ऊ न हु
दका ये
ं तो, पण खु मराठ साठ काह कराय या
वे
ळे
ल ा मा सगळा नाकतपणा असतो.

www.uniquefeatures.in/node/555 5/9
10/17/13 आखू
ड लोकां
च ा दे
श | यु
नक फ चस
अगद टे
ल ि हजनवर या मराठ मा लका घे
त या तर यांयात बरे

इंजी श द एखा या मराठ यापदाने
जोडले
लेअसतात. वतमानप ां
म येवाईट मराठ आ ण
बे
गडी इंजी यां
ची बग ळ गोधडी तयार के
लेल असते
. टाइ स गटाने
मराठ वतमानप काढलं
ते
च मुळी टाइ स या नावानंठळक इंजी कंकूलावू
ु न. आता जमाना आलाय, तो मराठ
वतमानप ांया इंं
जी नावानंनघणा-या पु
रव यां
चा. याम ु
ळेलोकमतचं‘हॅ
ल ो’ चालतंतर
लोकस ताची ‘ि ह हा’ पु
रवणी असते
. त यातलेवषयह ‘ रले
शन शप’, ‘ए टके
ट’, ‘ फटने
स ’ असे
असतात. ‘सकाळ’ या पु
णेआवृतीचं
नाव सकाळ टू
डे
! यां
नी शे
तक-यां
स ाठ नयतका लक काढलं
ते
‘अ ोवन.’ यातलं‘वन’ हणजेनं
बर एक क आपलं मराठ वन तेयांचंयां
नाच मा हत!

म ुा अथातच नस चा कं
ुता नावां वा शीषकां
चा नाह . याबरोबर ये
णा-या आशयातन
ू मराठ चा खरा
बडबाजा वाजतो. बहु
ते
क मराठ वतमानप ं ह वाचनीयपेा ेणीय बनव यावर भर असतो.
मजकु रापेा जा हरातीच जा त आकषक असतात. द डशेश दां ची पुतक पर णंआ ण
साडे
स ातशेश दां
चेलेख हणजे चंवचारवै
वतमानप ां भ व. मथ या या जागी जा हराती आ याच
आहे
त, आता खुसं
पादक या या जागीस ुा जा हराती आ या क , सं
पादक बचारेस ु
टले
. ‘के

गळायचे थां
बतात आ ण झोपह छान लागते ’ या चाल वर ‘वाचू
न पटकन होतो आ ण र ीह खू

जमते’ अशी कोण याह पे
पराची जा हरात करता येईल, अशी ि थती आहे
!

शोभे
चा थ यवहार आ ण सं
ं मे
ल नां
तील रडगाणी नाह
हणायला मराठ त पुतकंम ु
बलक छापल
जातात. मराठ चा धम हणू
न काशक अथातच रडत असतात. यां चंरडणंहेचांगल पुतकं
नाह त यासाठ नसतं
, तर पुतकंचां
गल खपत नाह त हणू न असतं . मा गावोगाव पुतक
दशनंभरतात, बरे
च वेळा लोक दशनां
ना जातातह आ ण काह वे ळा तर पुतकं वकतह
घे
तात. मा पुतकां
ची दकुानंतशी एकूण ओसच पडले ल असतात. शालेय मक पुतकं
वकणार दक
ुानंजर सोडल , तर बाक पुतकांया दक
ुानां
त शां
तताच असते
.

मा पुतकं‘पाहाणं
’ हे त ठे
चंएक ल ण मानणार कु
टु
बं
ं शहरां
म येसंये
नेवाढताहे
त आण
शवाय मराठ पणाची जाणीवह यांयात असतेच. पण म ु
ल ं शकत तर इंजी मा यमात
असतात. यांया खास सोईसाठ शहरां
म येआकषक वभा षक पुतकां
ची दक
ुानंआता होऊ
लागल आहे
त. अशा स ु
जाण पालकां
ची म ु
ल ंअथातच माट असतात. याम ुळेपुतका या
दक
ुानातच बगर, कॉफ आ ण म ु
ल ां
ची खे
ळणीस ुा असतात. एवढंसगळंक न पुतकावर कती
कमाई होते
आ ण यातह मराठ पुतकां
वर कती कोणास ठाऊक.

शहर उ च म यमवगाला लागणार पुतकंदवाणखा यात ठे


व यासारखी भारद त आ ण शोभे
ची
असावी लागतात. याम ळ
ुेदे
खणी आ ण दवाणखानी सरं जामाची (कॉफ -टे
बल) पुतकंआता
मराठ त नघायला लागल आहे त. ती वाच यापेा पाह या (दाखव या?)साठ जा त असतात.
पुतकां
चा दस
ुरा खपाऊ कार हणजेसामा य ान, पाककला, आरो य आ ण यि तम व
वकासाची पुतकं. ह पटकन पाहू
न मराठ आहे
त क इंजी क हंद हेकळत नाह . यां
चा खप
मोठा कारण यां
ना एक उपयुतता म ूय असतं
. पू
व एकू
ण वाचनातू
न यि तम वाचा वकास
हायचा ( हणे
). आता यि तम व वकास, तणाव- यव थापन अशी पुतकंवाचन
ू पढ ुे
जा यासाठ लगबग चालते
. या या जोडीला यो तषशा , वा तु
शा वगरै
ेआधुनक ‘शा ां
’ची
पुतकंअसतातच. अशा यि तम व वकासात फाडफाड कोकाटे , शव खेडा, बालाजी तां
बे
,
शवराज गोल वगरै तात. भर ला जपानी कागदकला वगै
ची पुतकंफारच कामी ये रची पुतकं
असल क , दवाणखा यातल शोके
स छान सजते
.

ामीण भागां
त या त णां
ना कु
तह
ूल असतं, झे
पे
ल -समजेल एवढंवाचायचंअसतं
, पण यांना
एकतर ह म यमवग य पुतकंवाचावी लागतात कंवा न वळ चारक अशा पिुतका. कोणतीह
काशन संथा सवसामा य ( बगरत ) पण िज ास ूवाचकासाठ योजनाब प तीनेपुतकं
काढ त नाह . अगद नरलसपणे
चळवळीची पुतकंकाढणारे
स ुा फार वचार न करता ‘आप या’
चळवळीची पुतकंछापीत राहतात. व ान, इ तहास, समाज व ान या ेां
तलेपाच-पं
चवीस
वषय ठरवनू यावर पुतकंकाढायची, असंके
लंजात नाह . याम ळ
ुेवाचायची इ छा असणायाना
वाचा’ असं
‘हे सां
ग यापेा ‘हे
वाचूनका’ असंसां
ग याचीच गरज नमाण होते .

आता ह ल भाषां
तरां
ब ल थोडं
फार बोललं
जातं
. काह काशक तर फ त भाषां
तरं
च छाप यासाठ
स आहे
त. पण भाषां
तर करताना चौफे
र ववे
क गरजे
चा
असतो. अगद स म ुार
रह यकथां
चीस ुा भाषां
तरं
कौश यानेहावी लागतात. ‘के
ला करार आ ण छापलंभाषां
तर’ अशा
वे
गाम ु
ळेमराठ चं
नुकसानच जा त होतं
. सामािजक शा
ां
म ये
स ुा खप
ू वेळा भाषां
तराचा पयाय
सु
चवला जातो, पण तथे
ह सरसकट भाषां
तरंकरणंशहाणपणाचंनाह . म ू
ळ पुतक कोणासाठ
(कोण या वाचक वगासाठ ) ल हलं
आहे
, भाषां
तर कोणासाठ के
लंजात आहे
, यावर बयाच गो ट
अवलंबनू असतात. मराठ ं थ यवहारात या म ुयां
ची चचा सहसा के
ल जात नाह आ ण ते
मराठ या एकूण मया दत कु वतीला साजेसं
च आहे . पुहा, या सग या भाषां
तर- यवहारातह
भारतीय भाषां
म धन
ू भाषां
तर हो याचं माण अगद मया दत. म ुयतः इंजी ‘बेट से ल स ’ची
मराठ भाषां
तरं कर यावरच भर जा त असतो आ ण काह अपवाद सोडले , तर मराठ तू
न इतर
भाषां
म ये
भाषां
तर हो याची उदाहरणं
आणखीनच मया दत असतात. याम ु
ळेमराठ त आजकाल
होणार भाषां
तरं ह सकस आण नरोगी भाषा यवहारापेा मराठ त या एकू

क पनादा र यापोट च होतात क काय, असं
वाट यासारखी एकू
ण प रि थती आहे
.

या क पनादा र याचा डं
का पट यासाठ सा ह य सं
मे
ल नंहोतात. मराठ सा हि यक, मराठ
काशक आ ण मराठ चे ा यापक यां
नी एक तपणेरड याचा आ ण अधूनमधू न ओरड याचा
सोहळा हणजे
सा ह य सं
मे
ल नं
. क ये
कदा हे
संमे
लन हणजे मराठ या ा यापकां
ची प रषदच
असते
. राज बनह ी या संमे
ल नाचेअ य झालेते हा यां
नी अ य ीय भाषणातनूच अशी
मागणी के
ल क , सव शाखांया पदवीपयत या अ यासात मराठ हा एक स तीचा वषय असावा!
खरोखरच असं
झालं
, तर मराठ या ा यापकां
ची गद च गद होऊन जाईल. खप
ू लोक मराठ चे
ा यापक झालेक , मराठ संकृ
ती दणकट होईल, असा बनह ीं चा हशेब असणार. इतपत
क पनादा र य असणार संकृ
ती आ सणार हे
काय वे
गळं
सां
गायला पा हजे
?

या ि थतीचं
वणन करायला अशोक के
ळकरां
नी वापरले
ल ा ‘ल ु
ळीपां
गळी ग रबी’ हा श द योग अगद
चपखल ठरावा. केळकरांनी मराठ भाषा यवहारा या संदभात ‘ल ु
ळीपां
गळी ीमं ती’ (पंडती
ैव) आ ण ‘ध ीक ी गर बी’ ( टळक-फु
भाषावभ लेवगै
रची आशयाचा वे
ध घेणार साधी मराठ ) अशा

www.uniquefeatures.in/node/555 6/9
10/17/13 आखू
ड लोकां
च ा दे
श | यु
नक फ चस
दोन परं
परा मान या आहे
त. पण के
ळकरांया मते
खरा धोका आहे
, तो ‘ल ुयापां
ग या’ ग रबीचा.
हणजेभाषावभ ैवह नाह आ ण वचारवै भ वह नाह ! गेया पाच-सहा दशकां म येमराठ ची
वाटचाल बहु
ते
क सगळी या ल ुयापां
ग या ग रबी या दशे
ने
च झाल .
एकूण सगळा मामला भावगीतंतेचारो या एवढाच आहे . एकेकाळी महारा भावगीतां
वर
डोलायचा. इतका तोकडा भावा व कार हा या समाजाचा भाव नक खु
राक असे
ल याला पढुे
चारो या हणजेच क वता वाटू
न समाधानाचेढेकर येऊ लागले
, यात काय वशे ष? तीच गत
वनोदाची. महारा ाला वनोद हाताळता ये
तच नसावा. याम ळ
ुेअ यां
चेअवा य वनोद आ ण
पु.लं
.चा भाव याकुळ वनोद या पल कडेसामािजक भा य हणून वनोदाचा वापर करणं
, ढ गांया
खपल मागची सामािजक घाण उघड कर यासाठ वनोद वापरणं
, हे
मराठ माणसाला काह जमत
नाह .

वाद आ ण त वबोध दो ह ं
चा आनं
द!

वनोद जमणं
, समजणंआ ण पचणंसगळं
च तसंअवघड, पण एरवीह महारा ाला सरळसोट
वै
चा रक चचचं
दे
खील वावडं
च आहे
. भां
डणतंटेआ ण आरोप यारोप थोडे
फार केलेजातात, पण
यां ैि तक बाजूअसते
ना एकतर वय , नाह तर कं
टाळवा या प रसंवादाची अवकळा असते .
म ुयांया खणाखणीपेा शाि दक ककशपणा जा त असतो. दोन पर पर वरोधी छाव यां
म येवाद
झडलाच, तर यात हे
वारोप आ ण अहं
कारच जा त असतो. जा त कडा याचेवाद आप या-
आप यातच जा त होतात! यातह कायक याम ये वादां
ची ह रर थोडीतर असते
.
अ यासकांम ये वाद, चचा, सं
वाद यां
तलं
काह च होत नाह . ने
म ाडे
आ ण यांया दो तमंडळींया
ट का कर या या शै
ल चंमागेव याधर पुड लकां
ं नी ‘म ु
टका’ संकृती असं
वणन के
लं होतं
. हणजे
आजू बाजूल ा पाणी जा त उडे
ल , अशा प तीनेपा यात उडी मारायची! पण आता महारा ात
वादां
ची ‘गु
टका’ संकृती च लत आहे . येका या त डात अपेांचा गु
टका (ब-याच जणांया
त डात खरास ुा असतोच!) याम ळुेत ड उघडायची चोर . साहिजकच आहे
; कशाला कुणाब ल
बोलायचं
? कोण कोण या पुर कार स मतीवर असेल काय भरोसा? फ त तुती ते
वढ करावी.

वै
चा रक आ ण सावज नक ेां
त या वादां
ची चचा करायला लागलंक , पुहा अने
कां
ना आचाय
अ े आठवतील. यांया वादां
म येअवा यपणा जा त आ ण वच ैा रकता कमी असायची. अ े हे
ैत. याम ळ
महारा ाचंएक दव ुे यांया अवा यपणाचा भाव पडला नसता तरच नवल. पु ढे
यां
चा वारसा अवा यपणा या बाबतीत बाळासाहे ब ठाकरनी चालवला. या कार या
आ मकते
म ये
खाजगी कु
लंगडी, शार रक यं
गं
, यां
नाच म ुयां
पेा जा त मह व रा हलं
.

दस
ु-या वादां
ची आठवण नघे
ल ती फडके(ना.सी.)-खां
डे
कर यांया वादाची. पण या वादाचं
वळण आ ण पातळी एकू
ण बाळबोध आ ण ९ वी ब या नबं धां
ची होती. य. द.फडकेहे
परखडपणासाठ स . याम ु
ळे यां
नी वे
ळोवे
ळी प टव ते
पणाचे योग के ले. पण यांया
प तीनेएकदा का ने
म कं(अचू
क) वा तव काय आहे
, हे यां
नी दाखवू
न दलंक ग प
बस याखे
रज तप ापाशी काय उरतं
? तर ह यां
नी जे
हा जे
हा इ तहासाचा काह ं
ना न पटणारा
अ वयाथ लावला, ते
हा ‘ कती झालं
तर ते
‘फडके
’ आहे
त’ अशी यांया जातीची आठवण दे
णार
अ ला य कुजबू
ज जा तवं
त पु
रोगा यां
नी केल च. सोईचेअसतील ते हा फडकेहेजातीपल कडे
गे
ले
ले गै
अ यासक, ते रसोईचे
होतील ते हा यां
ना यांया जातीत गाडू
न टाकायचं
. या प तीम ु
ळे
चचा पु
ढे
जा याचा नच उ वत नाह .

मे. पु
.रे
ं गेआ ण गो वंद तळवलकर हेएके काळी महारा ातलेनरभ क हणू न स होते .
यातह तळवलकर वाद घालतात हणजे पुतकंकं वा यातले उतारे
अंगावर फे
कतात असा भास
ैतह अने
होतो. रेयांया वादशल क वे
ळा आ मकताच जा त असायची. पुहा या दोघां चीह काह
दै
वतं होती/आहेत आ ण यांयाब ल इतरां
नी काह हणायचं, हेयांना पटणारंनाह . रेयांया
तर आसपासह भ गळ वगै
रेल हणारेलोक होते
च, पण यां
ची तलवार या ने
ह मं
डळीं
वर कधी
चालल नाह . तर ह वाद चालव याचं
, या यातू
न काह म ुेपु
ढेरे
ट याचंआ ण सावज नक
चचा व व िजवं
त ठे
व याचं े
य यां
ना यायलाच हवं
. मा म.अ.मे
हदळेआ ण शरद पाट ल
यांयातील चचने
जी उं
ची गाठल , ती रे
गे
- कसबे
, रे
गे ंेकं
- बार ल ग वा अल कडचा तळवलकर-मोरे
या वादां
नी गाठल नाह .
फु
ले- आं
बे
डकर परं
परा ह आधु
नक महारा ातल तवादाची एक अ वल परं
परा हणून दाखवता
ये
ईल. यांया लखाणा याच न म ताने१९८० नं
तर या काळात मोठ वादं गंउभी रा हल .
वशेषतः फुयां
चंखंबीरपणेसमथन कर यासाठ ह र नरके ह रर नेउतरलेआ ण या
सावज नक वादपरं
परे
चं णक पुन जीवन झालं. ‘य. द.फड यांया सं
शोधना या कमागू

जाणा-या नरकना वादाची वाट सोपी गे
ल ’ असं तेहा कुणीतर गमतीनंहटलं होतं
, पण नरकना
भार घाई (नावच ह र!). याम ु
ळेहं द सने म ात या ह रोसारखी यां
ची मोटरसायकल फड यांया
कव न उडी मा न पु
ढे
गेल . प रणामी नरकेहे
महा मा फुयां
चे‘ऑ फसर ऑन पे
शल यू
ट’
बनले
.

द लत पँ
थस या उदया या काळात महारा ा या पां
ढरपे
शा संकृ
तीवर घणाघाती ट का झाल .
यातन
ू एका न या सांकृ
तक उठावाची चाहू
ल लागल , पण हा उठाव अगद अ पावधीतच खाल
बसला. आता उरल ती एक फु टकळ चचा. तचा वषय काय, तर द लत सा ह याला ‘द लत
सा ह य’ हणावं क ‘आंबे
डकर सा ह य’ हणावं हा. जे
द लत सांकृतक चळवळी या बाबतीत
घडलं, तेमहारा ा या एकू ैा रक वातावरणाचं
ण वच च वैश य आहे . ते हणजेस ुवातीला ब-
याच श यतांचंसू
चन करणार स ुच हं
येतात आ ण पु
ढेया श यतां
ची प रपू
त मा होत नाह .
याम ु
ळेपरखड, चमकदार वगरै
ेलखाण ज माला ये
तंआ ण नंतर म यम दजापाशी ते
थां
बतं
.

उदाहरणाथ, रावसाहे
ब कसबे
यांया ‘मा स आ ण आं बे
डकर’ या पुतकानेगं
भ ीर आ ण धाडसी
वषयाला हात घातला, पण यात धाडसानेगं ैा रक च क से
भ ीर वच वर मात केल . पु
ढेतर
रावसाहे
ब कसबनी सावरकरां
वर ल हलंतेएकदम आम मराठ ला साजे
सं
, भु
सभु
शीत. बार क
तप शलां
स ह ल ह यासाठ शे
षराव मोरे स ी पावले
; यां
ना ‘राजहं
स ’ पावला; हेखरं
, पण
तपशील आ ण न कष यां
चा सं
बं
ध तपास याची शे
षरावां
नी फारशी फक र ठे
वल नाह . तर ह ते
व वान मराठ ले
खक हणन
ू मा यता पावले
च. असेच तप शलांया घो यावर वार होऊन
फरणारेदस
ुरेमोरे हणजेसदानं
द मोरे
. गेया दहा वषामध या महारा ात बोकाळणा-या
आ मक आ ण अस ह णुइ तहास ले खना या लाटे पास ू
न सदानं
द मोरेदरूरा हले
, पण यां
चा
म ुय आ वभाव ‘गो ट सां
गे
न युती या चार’ या धाटणीचा. याम ु
ळेसामािजक इ तहासा या

www.uniquefeatures.in/node/555 7/9
10/17/13 आखू
ड लोकां
च ा दे
श | यु
नक फ चस
मां
डणी या दारापाशीच (अजू
न तर ) तेघुटमळताना दसतात. या त ह उदाहरणां
म येएक
सा य आहे . वर हट या माणेवैचा रक चचला हात घाल याचंधाडस आहे
, पण या चचला
पु
रे
शी उं
ची देयात मा हेय न अपु
रे
पडतात. आ ण तर नाव यायचं
झालं
, तर यां
चं
च यावं
लागतं
, हे
महारा ा या मयादे
चंनदशक आहे
.

संथा मक य न असोत क यि तगत काम गर असो, उं


च उडी मार याची मह वाकांा बरे

वे
ळा बोथट काम गर म ु
ळेझाकोळू
न जाते
. आखुड वचार व वाम ु
ळेथोड या कतबगार वर धकू

जातंहेतर खरं च; पण अने क वेळा सामािजक दडपण आ ण तथाक थत प रवतनवाद
राजकारणाची हौस यांयाम ु
ळे
स ुा कतबगार चे
वा भल या दशे
नेउधळतात.

मराठ सांकृ
तक व वा या आखु
डपणानेघे
तले
ल ा या कारचा ददु
वी बळी हणजेआ. ह.
साळुं
खे. समतावाद त व ानाचा पाठपु
रावा कर त असतानाच सामािजक यवहारां ची सजग
च क सा करणा-या साळं
खनी एका ट यावर मराठा समाजात या बुजीवीं
ु ची झडती घेतल
होती. ते
च साळु

खे आ मक भाव नकते चंराजकारण क पाहणा-यांया गोटात डे
रे
दाखल झाले.
नव ा मणे
तरवादा या आधारेबहु
जनां
चंने
तृव क पाहणा-यांना साळं
ुयां
चा आधार मळाला,
पण शवधमा या ता का लक वावटळीनं
तर ना समतावादाला बळ मळालंना मराठ समाज
एकरस हायला हातभार लागला.

नमा लका

मराठ सांकृ
तक यवहारांया या एकू
ण साव क आखु डपणाची च क सा कशी करायची? (खु
सदर ले
खक या आखुड व वाचाच भाग अस याम ु
ळेतर हेकाम जा तच िजक र चं
आहे.)
आपलं‘ व व’-आपलंखास वे
गळे
पण कशात आहे
, याब ल मराठ समाज वतःच ग धळात
पडले
ला दसतो. आप या अ सल वारशाब ल सं दे
ह नमाण झा याम ुळेएकतर फु टकळ
लागला कं
फापटपसा-याचा भार मराठ समाज वाहू वा तो वारसा टकवू
न वृगंत कर यात कमी
पडला. याम ु
ळेमराठ समाजा या एकू
ण मरगळीची च क सा करायची हटल क , नां
ची एक
मा लकाच पढ
ुेये
ते
.

पे
शवाईपास ू
न पोसलेया अ पलपो या अ भजनांया खु
जे
पणाम ु
ळेमराठ संकृ
तीचेपाय कापले
गे
लेका? सांकृ
तक अ भजन आ ण मराठ समाज यांयातल दर या ऐ तहा सक काळातच
साकारल का?

पढ
ुेवासाह तक काळात या अ भजनां
चा ग धळ उडू
न परं
परा आ ण आधु नकता यांया धम
ुच त
परं
परे
ऐवजी सांकृ तक िजवं तपणाचाच याग के ला गेल ा का? आधुनक ट था पत
हो याऐवजी जु
नाच दं
भ आधु
नकतेया आवरणात वाव लागला का?

मराठ म यम वगा या अ ल त आ ण वयंक जीवनशै ल मळ


ुेमराठ भाषे चा न व मराठ
संकृ
तीचा न एकू
ण सावज नक जीवनापास ू
न तु
टू
न तेफ त सुटे
- सु
टेभाषा व संकृ
ती वषयक
न बनलेका? मराठ समाजाचंसांकृतक व व ने हमीच वतःला वाय त मानू न वावरत
रा हलं
का?

महारा रा या या न मतीनं
तर राजक य स ता यवहार आ ण सांकृतक स ता यवहार यांची
पू
ण फारकत होऊन रा यक याकडेआ यदा यांची भ ू
मका आल का? या फारकतीम ु
ळेसांकृ
तक
स ता यवहार जा त सं
कुचत व आ मक बनले
का?

द घ काळापास ू
न कर या अथ यव थे
त मराठ समाज वावरत रा हला. याम ळ
ुेआपला
सांकृ
तक प रसर उजाड माळरानासारखा रखरखीत बनला का? सहकार संथांया पाने
सं
प नते
ची काह णक बे
टंतयार होताच आ तभावाला चटावले
लेसांकृ तक अ भजन या
बे
टां
भ ोवती जमले
. पण आ तांया आधारानेसंकृ
ती कशी वाढणार? याम ळ
ुेमराठ संकृ
ती
जा तच बटबट त बनल का?

‘मराठा ते
तक
ुा मे
ळवावा...’ असं हटलंजातं
. पण गेया शे
- दोनशेवषाकडेनजर टाकल , तर
मराठ समाज एक मे ळव याचा काय म कधी राबवला गे ल ा? सामािजक, आ थक आ ण
भौगो लक ( ादे
शक) चरफ यां
म येमराठ समाज ने
हमी वखं
डत रा हला आहे
. अथातच
याम ळ
ुे‘महारा धम’ हणजेकाय याचंउ तरह कधी एकस ूी रा हले ल ंनाह . अशा
वखंडततेया पा वभ ू
म ीवर, आधीच एकरस नसलेया मराठ समाजात ामीण भागाची क डी
आ ण शहरां
म धल अना मक वप नता यांयाम ु
ळेमराठ संकृतीची मरगळ जा तच ती बनते
का?

बहु
धा या सग याच नां
ची उ तरंथो याफार फरकानेहोकाराथ आहे त. तसंअसे ल तर
महारा ाचा सांकृ
तक आखूडपणा हा काह गेया पाच-प नास वषाचाच म ुा राहणार नाह , पण
या नां
ची उ तरंशोध याऐवजी - इतकं
च काय, पण ते न वचार याऐवजी आप यावर
अ याय होतोय, अशा समजु
तीत मराठ मन समाधान मानू
न घे
तं
.

मराठ समाजाचं
एकं
दर भौ तक दा र य आ ण इथ या पां शा म यमवगाचंवै
ढरपे चा रक दा र य
यां
ची जोडी जम याम ु
ळेमराठ साठ धडपडणं हणजेश य ते
व या थ लर उपायांया पपा या
वाजवणं
, असा सांकृ
तक काय म महारा ात ने
हमी रं
गतो.

यातू
नच मग, कधी इंजीचा द ु
वास कर, तर कधी इंजी श दांचेखडतर संकृ त चुर पयाय
शोध; कधी इंजी ह पार क न पु
ढ या प यांया पायां
वर ध डा पाड, तर कधी र ड इंजी
पुतकांया भाषां
तरां
वर पोट भर; रा य सरकारपुढेहात पस न संथा, पदंआ ण अनु दानाची
खरापत माग, तर कधी अ नवासी भारतीयांया खै रातीनेमराठ वरचं हण स ट
ुे
ल हणून ‘दे
दान...’ हणत गळेकाढ; कधी मराठ तून पा या असा यात हणू न भां
ड याचं
शौय दाखव, तर
कधी मराठ कोणाला हणायचंयाचा का याकू
ट कर... अशा एक ना अने
क उपायां
म येमन
गु
त वू
ं न मराठ माणू
स आपलं मराठ दःु
ख हलकंकर त राहतो.

- सु
हास पळशीकर
रा यशा वभाग, पण
ुेव यापीठ,
पु
णे
- ४११ ००७.

www.uniquefeatures.in/node/555 8/9
10/17/13 आखू
ड लोकां
च ा दे
श | यु
नक फ चस
फोन : ०२०-२५६९०८१५

Bookmark/Search this post with

Comments
Post new comment
Your name: *
Anonymous

E-mail: *

The content of this field is kept private (#) and will not be shown publicly.

Homepage:

Comment: *

Web page addresses and e-mail addresses turn (#) into links
automatically.
Lines and paragraphs break automatically.
Use to create page breaks.

More information about formatting options (/filte r/tips)

CAPTCHA

This question is for testing whether you are a human visitor and to
prevent automated spam submissions.

What code is in the image?: *

Enter (#) the characters shown in the image.

Save Preview

www.uniquefeatures.in/node/555 9/9

You might also like