You are on page 1of 3

*द बावनी आ ण याचा मराठ अथ*

द बावनी हणजे द आ ण यांचे अवतार समजले जाणारे ीपाद ीव लभ व न ृ संह सर वती वामीं या
ल लांचे वणन करणारे बाव न ओळींचे संकट वमोचन तो .
या तो ाची रचना नारे वर नवासी संत ी रं ग अवधत ू महाराज यांनी केल . हे तो ‘सईज’ या गावी (ता. कलोल,
िज. मेहसाणा, गज ु रात) संवत/शके १९९१ माघ श.ु तपदा सोमवार ता. ४/२/१९३५ रोजी रच यात आले. सईज या
गावाबाहे र या मशानभम ू ीजवळ असले या स धनाथ महादे व मं दरा या धमशालेमधे या तो ाची रचना झाल .
मळू द बावनी गज
ु राती आहे . आपण पाहूया मळ
ू द बावनी आ ण याचा मराठ अथ;

* ी द बावनी*

*जय योगी वर द दयाळ| तु ज एक जगमां तपाळ ||१||*


हे योगी वर दयाळु द भ!ू तझ ु ा जयजयकार असो! तच ु एकमा या जगामधे र णकता आहे स.
*अ यनसय ू ा कर न म | ग यो जगकारण नि चत||२||*
अ ऋषी आ ण अनसय ू ामाता यांना न म क न या जगासाठ खरोखर तु गट झाला आहे स.
* हाह रहरनो अवतार, शरणागतनो तारणहार ||३||*
तु हा, व णु आ ण शंकर यांचा अवतार आहे स आ ण शरणागतांना तु या भवसागरातन ु ता न नेतोस.
*अ तया म सत चतसख ु | बहार स गु वभजु सम ु ख
ु ् ||४||*
तू अंतरं गात सि चआनंद पाने नयमन करणारा आहे स आ ण बा य व पात दोन हात आ ण सद ंु र मख
ु असलेला
असा स गु प आहे स.
*झोळी अ नपण ु ा करमा य| शाि त कम डल कर सोहाय ||५||*
तु या हातात असलेल ह झोळी सा ात अ नपण ु ा आहे आ ण तु या हाती असलेले हे कम डलु शांतीचे तक
आहे .
* याय चतभ ु जु षडभज ु सार| अन तबाहु तु नधार ||६||*
कधी तु चतभ ु ज ु व पात असतोस तर काह वेळेस तु षड भज ु ा धारण करतोस, पण खरे पाहता तु अनंतर बाहुधार
आहे स.
*आ यो शरणे बाळ अजाण| उठ दगंबर चा या ाण ||७||*
मी अजाण बालक तल ु ा शरण आलो आहे . हे दगंबरा! तू उठ. आता ाण जाईल अशी ि थती आहे .
*सणु ी अजण ु केरो साद| र यो पव ु तु सा शात ||८||*
* दधी र ध स ध अपार| अंते मिु त महापद सार ||९||*
पवु तु सह ाजनाचा ु धावा ऐकुन स न झाला होतास आणी याला ऋ धी- स धी द या हो या. यानंतर
याला मु ती दे ऊन महापद दले होते.
* कधो आजे केम वल ब| तज ु वन मज ु ने ना आल ब ||१०||*
मग आजच एवढा वलंब का कर त आहे स? मला तु या शवाय कुणाचा आधार नाह .
* व णश ु म वज ताय एम| ज यो ा मां दे ख ेम ||११||*
व णश ु मा ा हणाचे ेम बघन ु तु ा धामधे जेवण केलेस आ ण यांचा उ धार केलास.
*ज भदै यथी ा या दे व| क ध हे र ते यां ततखेव ||१२||*
* व तार माया द तसत ु | इ करे हणा यो तत ु ||१३||*
जंभ रा सामळ ु े दे व ासले होते ते हा तच ु यांना ताबडतोब मदत केल होती. तु यावेळी आप या मायेने इं ाकरवी
या रा साचा वध केला होतास.
*एवी ल ला क इ क इ सव| कधी वणवे को ते शव ||१४||*
अशा कार या अनेक ल ला भगवान शंकराने (शव) के या आहे त. यांचे वणन कोण क शकेल?
*दो यो आयु सत ु ने काम| कधो एने ते न काम ||१५||*
आयरु ाज पु ासाठ आपण धावत गेलात आ ण याला न काम (कामनार हत) केले.
*बो या यदन ु े परशरु ाम| सा यदे व हाद अकाम ||१६||*
यदरु ाजाला, परशरु ामाला, सा यदे वाला आ ण न काम अशा हादाला तु उपदे श केला होता.
*एवी तार कृपा अगाध| केम सन ु े ना मारो साद ||१७||*
अशी तझ ु ी अगाध कृपा असतांना, तु माझी हाक मा का ऐकत नाह स?
*दोड अंत ना दे ख अनंत| मा कर अधवच शशन ु ो अंत ||१८||*
हे अनंत, धावत ये, माझा अंत पाहु नकोस. या बालकाचा असा मधेच अंत क नकोस.
*जोइ वज ी केरो नेह| थयो पु तु नस दे ह ||१९||*
ा हण ीचे ेम पाहुन तु खरोखर तचा पु झालास.
* मतगा ृ म क लकाळ कृपाळ| ताय धो ब छे क गमार ||२०||*
मरण करतास धावणारा त,ु क लयग ु ामधे ता न नेणारा, हे कृपाळू, तु तर अगद अडाणी अशा धो याला पण
उ धारले आहे स.
*पेट पडथी ताय व | ा हण शेठ उगाय ||२१||*
पोटशळ ु ाने त असले या ा हणाला तु तारलेस, आ ण यापार ा हणशेठला वाचवलेस.
*करे केम ना मारो हार| जो आ ण गम एकज वार ||२२||*
मग दे वा, तु मा या मदतीला का बरे धावत नाह स? एकदाच मा याकडे पहा!
*शु क का ठणे आं या प | थयो केम उदा सन अ ||२३||*
वाळले या लाकडाला ह पालवी फुटावी अशी तझ ु ी कृपा असताना माझी मा तु का उपे ा करत आहे स
*जजर व या केरां व न| कया सफळ ते सत ु ना कृ ण ||२४||*
हे दे वा, व ृ ध वं या ीला पु दे उन तु तचे व न साकार केलेस, तचे मनोरथ पण ु केलेस.
*क र दरु ा हणनो कोढ| कधा परु ण एना कोड ||२५||*
द ा य े भ!ू तु ा हणाचे कोड बरे क न याची मनीची इ छा पण ु केल स.
*व या भस दझ ु वी दे व| हयु दा र य ते ततखेव ||२६||*
हे भ!ू आपण वांझ हशीला दभ ू ती केल स आ ण या ा हणाचे दा र य दरू केलेत.
*झालर खा य रझयो एम| दधो सव ु ण घट स ेम ||२७||*
ावणघेव या या शगांची भाजी खावन ु , आपण या ा हणाला ेमपव ु क सो याने भरलेला हं डा दलात.
* ा हण ि णो मत ृ भरतार| कधो संजीवन ते नधार ||२८||*
ा हण ी या मत ृ पतीला तु पु हा जी वत केलेस.
* पशाच पडा कधी दरू | व पु उठा यो शरु ||२९||*
पशा च पीडा दरु क न, तु मत ृ ा हण पु पन ु च जीवंत केलास.
*ह र व मज अं यज हाथ| र ो भि त व म तात ||३०||*
हे मायबाप! तु एका ह रजनाचे मा यमातन ु ा हणाचे गवहरण केलेस आ ण व म नावा या भ ताचे र ण
केलेस.
* नमेष मा े तंतक ु एक| पहो याडो ी शैल दे ख ||३१||*
तंतक ू नामक भ ताला तु एका णांत ीशैल पवतावर पोहोचवन ु दलेस.
*ए क साथे आठ व प| ध र दे व बहु प अ प ||३२||*
*संतो या नज भ त सज ु ात| आ प परचाओ सा ात ||३३||*
हे भो, तु नगण ु असन ु ह अनेक पे धारण क शकतोस. यामळ ु े एकाच वेळी आठ भ तांचे घर भोजनास
जाऊन तु सव भ तांना संतु ट केलेस आ ण आप या सा वाची चती दल .
*यवनराज न टाळी पीड| जातपात न तने न चीड ||३४||*
हे दे वा! तु यवन (मस ु लमान) राजाची शार रक याधी दरू क न तु जातीभेद कंवा े ठ-क न ठ यात काह फरक
करत नाह स हे दाखवन ु दलेस.
*रामकृ ण पे ते एम| क ध ललाओ कई तेम ||३५||*
हे द दगंबरा! तु राम व कृ णाचा अवतार धारण क न अनेक ल ला के या आहे स.
*ताया प थर ग णका याध| पशप ु ं खपण तज ु ने साध ||३६||*
द ा य े भो, दगड, शकार इ.चा पण तु उ धार केल आहे स. पशु प ी पण तु यातील साधत ु ा जाणनु आहे त.
*अधम ओधारण ता नाम| गात सरे न शा शा काम ||३७||*
हे दे वा, तझ ु े नाम मरण पापी माणसाला पावन करणारे आहे . तझ ु े नाम मरण के याने कुठले काम होत नाह ?
*आ ध या ध उपा ध सव| टळे मरणमा थी शव ||३८||*
हे शवशंकरा, तु या नस ु या मरणाने आ ध- याधी, आ ण सव उपाधी न ट होतात.
*मठ ु चोट ना लागे जाण| पामे नर मरणे नवाण ||३९||*
तझ ु े मरण के याने मठ ू मारणे इ. कारचा ास होत नाह , आ ण मनु य मो पद ा त करतो.
*डाकण शाकण भसासरु | भत ु पशाचो जंद असरु ||४०||*
*नासे मठ ु दईने तत ु | द धन ु सांभाळता मत ु ||४१||*
या द नामाची धन ू हट याने डा कण, शा कण, म हषासरु , भत ू - पशा च, जंद, असरु पळुन जातात.
*कर धप ू गाये जे एम| द बाव न आ स ेम ||४२||*
*सध ु रे तेणा ब ने लोक| रहे न तेने यांये शोक ||४३||*
*दा स स ध ते न थाय| दःु ख दा र य तेना जाय ||४४||*
जो कोणी धप ू लावन ु ह द बावनी ेमपव ु क हणतात याला इहलोक सौ य ा त होते व अंती मो ा ती होते.
याला कोण याह कारचे द:ु ख रहात नाह . स धी जणु याची दासी होते व याला कधीह दा र य ा त होत
नाह .
*बावन गु वारे नत नेम| करे पाठ बावन स ेम ||४५||*
*यथावकाशे न य नयम| तेणे क ध ना दं डे यम ||४६||*
जे कोणी बाव न गु वार नयमांचे पालन क न नेहमी
द बावनीचे बाव न पाठ धापव ु क करतात कंवा जसा वेळ मळे ल तसे पाठ करतात यांना यमराज कधी दं ड
करत नाह .
द ा य े भो, दगड, शकार इ.चा पण तु उ धार केल आहे स. पशु प ी पण तु यातील साधत ु ा जाणनु आहे त.
*अनेक पे एज अभंग| भजता नडे न माया रं ग ||४७||*
हा द दगंबर जर अनेक व पात असला तर याचे मळ ू व प कायम असते, यात फरक पडत नाह . द
भच ंु ी उपासना करतांना माया-मोह ास दे त नाह त.
*सह नामे ना म एक| द दगंबर असंग छे क ||४८||*
द ा य े ाला अनेक वध नामे असन ु ह तो मा द दगंबर एकच अाहे आ ण तो सव माया मोहापासन ु दरू अ ल त
आहे .
*वंद ु तज ु ने वारं वार| वेद वास तारा नधार ||४९||*
हे भो, मी तल ु ा वारं वार वंदन कर त आहे . चारह वेद आप या वासातन ु च गट झाले आहे त हे नि चत!
*थाके वणवतां यां शेष| कोण रांक हुं बहुकृत वेष ||५०||*
जेथे हे द ा य े ा, तझ ु े वणन करतांना शेष सु धा थकुन जातो, तेथे अनेक ज म घेणाया मा यासार या पामराची
काय कथा?
*अनभ ु व तिृ तनो उ गार| सु ण हं शे ते खाशे मार ||५१||*
द बावनी हे अनभ ु वाचे बोल आहे त. टकाकारा या ट कोनातन ु कोणी याकडे पा हले तर याला ायि च भोगावे
लागेल.
*तप स त वम स ए दे व| बोलो जय जय ी गु दे व ||५२||*
ीद भो हे तपसी व तेच नगण ु ह व प आहे त. हणन ु सवानी आवजन ु ‘जय जय ी गु दे व’ हणावे
*॥अवधत ू चंतन ी गु दे व द ॥*

You might also like