You are on page 1of 19

अचलायतन

पचं क : बदं बदं भ तं ी .. मख्ख चेहरयांच्या, मृदू चाहूलीचा तझु ा चेहरा ..


महापचं क : (प्रवेशतो) अरे पचं का ऽऽऽ आपले सगळे श्लोक आभि स्तोत्र बासनातं बांधनू गािी म्हिायला तझु ी जी
वळतेच तरी कशी ? धजावतेच कशी ? भन वर याची लाज वाटायची तर सोडच पि तोंड वर करून गािी गा ऽऽ
पंचक : पि मग मी दसु रं काही करूच शकत नाही तर ..
महापंचक : का नाही .. का नाही करू शकत काही .. गाणयांचं काय .. ती पोपटासारखे फालतू पक्षी पि गातात .. अरे
साधा वज्रभवदारि मंत्र पाठ होऊ शकला नाही तुला गेल्या सात भदवसांत ? हे काय चाललंय .. ?
पंचक : काळ चाललाय ... म्हिजे .. भदवस जात राहातात .. आभि मत्रं पाठ होत नाही तसा तसा मला तो अगदीच भनरस
वाटायला लागतो .. मी कंटाळत जातो .. चुका करायला लागतो .. मग त्या चुकाच माझ्या लक्षात रहायला लागतात .. भन तू
भशकवलेला मंत्र कुठच्याकुठे तसाच राहतो .. आभि चुका मात्र माझ्या भज ेवर रूळतात ..
महापंचक : मूखाा .. काहीतरी कर याबद्दल ..
पंचक : दादा .. तू एवढा सामर्थयावान पंभडत आहेस .. तू असं करू शकलास तर बरं होईल .. म्हिजे मला मंत्र जसा पाठ
होतो तसा तो बदललास तर हे सगळं सोप्पंच होईल ..
महापंचक : चूप .. गप्प बस .. आता मी सांगतो तसा मंत्र म्हि ॐ ततो ..ततो ... तोतायो .. तोतायो .. स्फोटायो
...घुिो घुिो ..घिु पायो .. भवदारो ... बसोत्वनी ... काय हे ? तू गप्प का ?
पंचक : दादा .. मला सांग .. काय होतं रे हे असं म्हटल्याने .. ?
महापंचक : जर हा मंत्र तू सूयोदय आभि सयू ाास्ताच्या वेळी एकूिसत्तर वेळा म्हिालास तर ..
पंचक : म्हिजे म्हिजे पस्तीस - पस्तीस ...
महापचं क : अरे मूखाा .. एकूि सत्तर नाही एकूिसत्तर दोन्ही वेळा भमळून एकशे अडोतीस .. तू रोज असा जप के लास
तर तू नव्वद वर्षं आरामात जगशील
पचं क : आरामात .. ? दादा .. मी जर हा मत्रं म्हिायला लागलो तर साधारि पांच वेळा तो नीट म्हिता-म्हितानाच मला
नव्वद वर्षं झाल्यासारखं वाटेल ..
महापचं क : चपू ...
पंचक : अरे पि दादा .. लोक तुझ्या हुशारीमुळे थक्क होतात तसं मी तुझा ाऊ आहे हे कळलं की ..

1
महापंचक : नको .. तुझ्या या अक्कलहुशारीकडे पाहून लोकांना फे फरं येईल भन त्यांना जर कळलं की तू माझा ाऊ
आहेस, तर ते तत्काळ गतप्राि होतील ..
पचं क : मी काय करू रे ..
महापचं क : काय कलू ले .. आता काय तू लहान का आहेस ? माझ्यासारखं एखादं उदाहरि घे .. माझ्याकडे तरी पाहा
.. जागा हो ..
पचं क : मी कशाला तझ्ु याकडे पाहायला पाभहजे .. तझु ं सगळं छान आहे की .. आभि तचू तझु चं उदाहरि आहेस की ..
महापचं क : माकडचेष्टा बदं कर पचं क .. मी जे बोलतोय ते मनावर घे .. सवानाश होईल तझु ा नाहीतर ... शख
ं वाजला
.. माझी ..सप्तगाथा पारायिाची वेळ झाली .. मला जावं लागेल .. पि तू सुधार स्वतःला .. (जातो.)
पंचक : (गािं) बंद बंद भ ंती .. मख्ख चेहरयांच्या, मृदू चाहूलीचा तुझा चेहरा
भशष्य १ : काय रे पंचक ?
भशष्य ३ : मंत्र पाठ करत असेल तो ... अजून ततो ततो करत बसतो .. आम्ही तर तो मंत्र के व्हा पाठ झाला हे ही भवसरून
गेलोय
भशष्य २ : ए ऽऽ चला .. त्याला त्रास नका देऊ ... त्याला अजून चक्रेशमंत्र, ध्वजाग्रके यूरी, माररची, महामाररची, पिाशाबरी,
शाबरी असे भकतीतरी मंत्र माभहतीही नाभहयेत .. आपलं काय ? आपि ते सवा पाठ करून बसलोय .. त्याला मनन करू दे ..
ततो ततो .. ततो ततो ...
भशष्य १ : चला ..
पंचक : ए नका ना रे जाऊ ...
भशष्य ३ : मग सांग .. सुविापक्षाच्या नखाग्रावर भकती धूळ मावेल ?
पंचक : सुविापक्षी ? असा पक्षीच नसतो मी तरी पाभहलेला नाही .. मग धूळ कुठली आली ?
भशष्य १ : आम्ही तरी पाभहलाय कुठे ? पि असतो .. सुविापक्षी .. संपूिा सोन्याचा ..
भशष्य २ : पाताळाच्या सीमेवर ... क्षीरसागरात जंबुकल्प नांवाचं बेट आहे भतथे तो असतो ..
पचं क : म्हिजे कुठे ?
भशष्य ३ : कुठे ते आम्हाला काय माभहत .. पि भलभहलयं ना असं ..? आपल्या शास्त्रग्रथं ामं धे ..
पचं क : मी तर ते काहीच वाचलेलं नाही ...
भशष्य २ : कुठल्याकुठे मागे आहेस तू .. तू अजनू ततो ततो करत बसलायस .. अरे फक्त मत्रं च नाही .. तल
ु ा भकती भशकायचयं
अजनू .. श्ृगं ेरीव्रत, काकचचं पू रीक्षा .. छाग्लोमशोधन, द्वाभबगं भपशाच य ेदन ..

2
पंचक : बास बास बास ..तुम्ही थांबा ना रे जरा .. मी मंत्राचा अभ्यास करताना तुमचे चेहरे पाभहले तर मला कदाभचत पटेल
की हे सगळं खरंच आहे .. नाहीतर मला ही सगळी त्या भवधात्याची थट्टा वाटते ..
भशष्य ३ : नको रे बाबा .. महापचं कदादा रागावतात .. त्यानं ा वाटतं आम्हीच तुला अभ्यास करू देत नाही ..
पचं क : मग तम्ु ही इथेच जरा लांब थांबा .. पि एकदम भनघनू नका ना जाऊ ..आभि माझं चक
ु त असलं भकंवा मी घसरायला
लागलो की भतकडूनच मला सागं ा .. चालेल ..?
भशष्य १ : ठीक आहे .. बसतो आम्ही इथेच ..
भशष्य २ : तझु ं चालू दे ..
पंचक : ततो ततो .. स्फटो स्फटो ...
भशष्य ३ : अरे तुम्हाला कळलं का आपले गुरूजी येिारे त ते ..
भशष्य २ : के व्हा ?
भशष्य १ : कळलंय मला .. चातुमाासाच्या सुरूवातीला येिारे त ..
पंचक : हो का रे ? खरंच येिारे त का आपले गुरूजी ?
भशष्य ३ : पंचक .. तू तुझं चालू ठे व इकडे कशाला लक्ष आहे तुझं ?
पंचक : घुि घुि घिु घुिपायो ..
भशष्य २ : पि कोि सांगेल आपल्याला नक्की .. पंचकदादा तर रागावतीलच .. आभि त्याचं व्रत चालू आहे कोि जाईल
त्यांच्या जवळ ?
पंचक : आचाया ... आचाया सांगतील ..
भशष्य ३ : पंचक ? पुन्हा ?
पंचक : घुि घुि घिु घुिपायो ..
भशष्य १ : मी आता एकोिीस वर्षांचा आहे .. गेल्या एकोिीस वर्षांत ते एकदाही या मठाकडे भफरकलेच नाभहयेत .. ते कसले
येतात ? वाट बघा.
भशष्य २ : ह्याला काय अथा आहे .. ? ते एकोिीस वर्षा आले नाही म्हिून भवसाव्या वर्षाात ते येिार नाहीत या भवधानाला
काडीचाही अथा नाही हं ..
भशष्य ३ : हा तर गभितालाच मोडीत काढायला भनघाला .. एकोिीस आकडयापं यंत वीस हा आकडा आला नाही तर तो
नतं रही येिार नाही असं कसं म्हिता येईल ?
भशष्य २ : गभितच कशाला सगळ्या जगालाच मोडीत काढतोयस तू .. म्हिजे एखादी गोष्ट या क्षिापयंत घडली नसेल तर ती
यापुढेही घडिार नाही असं म्हितोयस तू ?

3
भशष्य १ : मी तेच तर भसध्द करिार आहे .. घडत नाहीच .. जे आजवर घडलं नाही ते आजनंतर घडत नाही .. तू असं कर ..
एखादी घडलेली गोष्ट .. ती घडली आहे म्हिून मला भसध्द करून दाखव पाहू .. (दोघे एकमेकांकडे पाहातात.)
पचं क : घुि घुि घिु घुिपायो .. हे घे ..
भशष्य १ : अरे पचं क शीः .. अरे काय करतोयस ..
पचं क : सोप्पं आहे .. मी तझ्ु या पाठीवर बसलो आहे हे तचू भसध्द करून दाखव ..
भशष्य १ : पचं क ..खाली उतर बघू ..
पचं क : तू जोपयंत हे भसध्द करत नाहीस की मी तझ्ु या पाठीवर बसलोय, तो पयंत मी खाली कसा उतरिार .. घिु घिु घिु
घुिपायो ..
(महापंचक येतो.)
महापंचक : पंचक .. काय चाललंय हे .. भकती गोंधळ घालतोयस तू ?
पंचक : गोंधळ तर हे घालताहेत .. मी त्यांना थांबवायला इथे आलो ..
महापंचक : तू वाटच पाहात असतोस .. काहीतरी भनभमत्त काढून तुझं काम टाळायची वाटच पाहात असतोस ..
भशष्य १ : आम्हाला असं कळलंय की आपले गुरूजी चातुमाासाच्या सुरूवातीला येिारे त इथे मठात ..
महापंचक : त्याबद्दल भनरथाक चचाा करणयाऐवजी .. त्यांच्या आगमनाची तयारी करा ..
पंचक : ते तयार असले तरच येतील ना पि .. मग त्यात आिखी आपली वेगळी तयारी कशाला ?
महापंचक : अभतशहािा आहेस ..
पंचक : म्हिजे जेव्हा आपल्या तोंडाशी घास येतो .. तेव्हा तोंडाने भस्थर राहायला पाभहजे .. ते राहातंही ना ? तसंच आपली
तयारी गुरूजींना तोंडानेही फाजील हालचाल के ल्यासारखी नाही का वाटिार ?
महापंचक : पुन्हा काहीतरी वाद घालू नकोस ..
पंचक : दादा .. काल तू मला मी वाद घालू शकत नाही म्हिून रागावत होतास .. भन आता मी वाद घालू शकतो म्हिून ..?
महापंचक : चालता हो इथून .. चल भनघ ..
पचं क : मी जातो .. पि गुरूदेव खरंच येिार का या प्रश्नाचं खरं उत्तर कोिी मला देईल का ?
(सु द्र रडत बसला आहे. पचं क येतो.)
पचं क : काय रे सु द्र ? काय झालं तल
ु ा रडायला ?
सु द्र : माझी लायकीच नाहीये जगायची .. मी पापी आहे ..
पचं क : काय झालं काय पि ?
सु द्र : झालं नाही .. मी के लं .. मी पाप के लं ..

4
पंचक : बरं बाबा .. के लंस .. पि काय के लंस ..?
सु द्र : काय होईल रे आता ? यंकर काहीतरी होिारे ..मला खूप ीती वाटते आहे ..
पचं क : अरे पि तू काय के लयं स ते तर सागं ..
सु द्र : आपल्या मठाच्या दभक्षि भदशेला ..
पचं क : हूं .. काय ? दभक्षि भदशेला काय ?
सु द्र : ती एकच भखडकी आहे ना .. ती भखडकी मी उघडली .. म्हिजे मी लगेच बदं ही के ली .. पि अगदी एक क्षि का
होईना मी ती उघडली .. आभि बाहेर पाभहलं ..
पंचक : काय सांगतोस .. मला पि वाटतयं रे ..
सु द्र : नको नको .. ते पाप आहे .. घोर पाप .. मला प्रायभित्त करायला लागिार ..काय असेल रे प्रायभित्त ?
पंचक : वीस का बावीस हजार प्रकार आहेत म्हिे आपले प्रायभित्त घेणयाचे .. आता त्यातलं या तुझ्या पापासाठी कोितं ते
कसं सांगिार ?
(भशष्य येतात)
भशष्य १ : हा सु द्र इथे बसलाय ..
भशष्य २ : ए पंचक अरे ह्याने काय के लंय माभहतीये का तुला ?
भशष्य ३ : यंकर .. यक
ं र ..
भशष्य १ : पंचक, याने ना दभक्षिेकडली भखडकी उघडली .. आभि .. बाहेर बभघतलं..
पंचक : एऽऽ सु द्र .. रडतोस काय सारखा .. अरे घाबरू नकोस .. हे बघ प्रायभित्त घ्यायची वेळ आली ना तर सरळ प्रायभित्त
घे अरे .. मस्त मजा असते प्रायभित्त म्हिजे .. इथल्या त्याच त्या रटाळपिातून आभि कंटाळ्यातून उलट सुटकाच होते आपली
.. मी मागे एकदा घेतलं होतं ना प्रायभित्त .. तेव्हा तर ..
भशष्य ३ : अरे पि ह्याने दभक्षिेकडची भखडकी उघडली ..
पंचक : तुमची कोिाची धमक आहे का हे करायची ? काय ?
भशष्य २ : पि दभक्षि भदशा भपशाच्चाचं ी आहे .. त्याच्ं या भदशेकडून येिारा वारा ह्याने भखडकी उघडून आत येऊ भदला .. हे
यंकर आहे ..
पचं क : मग काय झालं ?
भशष्य ३ : अरे हे भकती यक
ं र आहे ? तल
ु ा ीती नाही वाटत ?
पचं क : (सवांना जवळ बोलावतो.) ऐका .. गेल्या आठवडयात ना, मी एक गमं त के ली होती .. महामयरू ीदेवीची मी पजू ा
करत होतो .. तर तेव्हा मला अचानक काय झालं माभहत नाही आभि मी एकदम खोकलो .. तर त्याची मला मज्जा वाटली ..

5
त्या मंत्रामधे खोकल्याचा आवाज फारच मस्त वाटला मला आभि मग मी त्या मंत्रात मजा म्हिून खोकायला लागलो . चक्क
वीस-बावीस वेळा खोकलो मी ..
भशष्य ३ : काऽऽऽय ? अरे हे अतीच यक
ं र आहे ..
पचं क : हो की नाही ? पि शीः .. काहीच झालं नाही रे ... खरं तर मी असं के ल्यामळ
ु े तीन भदवसाच्या आत मला एका
काळ्या सापाने दश
ं करायला हवा होता .. पि काळी मगुं ीसध्ु दा चढली नाही माझ्या अगं ावर ...
देवाने भकंवा म्हिजे देवीने आपल्यावर भचडायचं .. म्हिजे भकती मस्त ना ? भतचा रागच पाहायचा होता मला .. पि कसलं
काय भन कसलं काय ?
भशष्य २ : पि तुला साप खरंच चावला असता तर ?
पंचक : माझ्या सगळ्या शंका .. अगदी नखभशखांत .. थंड पडल्या असत्या की नाही ... ?
भशष्य १ : ए चला पळा .. महापंचकदादा येतायत .. (भशष्य पळ काढतात.)
महापंचक : सु द्र ... सु द्र असा समोर ये ..
सु द्र : (घाबरत पुढे येतो.) महापंचकदादा मला माफ करा ..
पंचक : सु द्र .. मागे ये ..
महापंचक : पंचक तू गप्प बस .. सु द्र .. काय के लंस तू ? त्या दभक्षिेच्या भ ंतीवर ? काय काढलंस चौकोन ? भत्रकोि
? गोल ?
पंचक : ते कळल्याने काय होईल दादा ?
महापंचक : पंचक सगळीकडे मौजमजा नसते .. ह्या मुलाच्या जीवनाचा प्रश्न आहे .. प्रायभित्त करावं लागेल .. ते याने
नक्की काय के लं यावरून ठरे ल ना ?
पंचक : म्हिजे त्या भचत्राभचत्रावर प्रायभित्तही बदलतं ..? आधी प्रायभित्त सांग ना दादा .. मग आम्ही सांगू त्याने भचत्र काय
काढलं ते ...
महापंचक : पंचक .. सु द्रला बोलू दे .. फक्त सु द्र बोलेल ..
सु द्र : मी .. मी ..
पचं क : चौकोन .. चौकोन काढला ..
महापचं क : काऽऽय .. मग सात मभहन्याच्या वासराला भतथे आिनू ती सपं िू ा भ तं त्याला चाटायला लावली तरच ती
भ तं पन्ु हा पभवत्र होईल ...
पचं क : नाही नाही गोल गोल ..
महापंचक : मठातली सवा गोल ांडी दभक्षि भदशेला फे कावी लागतील ..

6
पंचक : नाही नाही भत्रकोि ..
महापंचक : मठाच्या ... पंचक हा काय वात्रटपिा आहे ?
सु द्र : दादा .. मी .. मी दभक्षिेकडची भखडकी उघडून बाहेर पाह्यलं ..
महापचं क : (डोक्यावर हात मारत) काऽऽऽऽऽय ?
पचं क : काय होईल आता त्याला ?
महापचं क : (सु द्रला जवळ घेतो) अरे रे बाळा .. तल
ु ा ही दबु ाध्ु दी कुठून झाली .. गतजन्मातल्या कोित्या शक्ती तल
ु ा
ओढून कुकमााकडे नेताहेत कळत नाही .. तझ्ु या डोळ्याच्ं या लगेच खाचा कशा झाल्या नाहीत ?
पंचक : भकती वेळात व्हायला हव्यात दादा ?
महापंचक : पंचका .. गप्प बस .. ही चेष्टेची वेळ नाही .. लगेच खाचा व्हायला हव्या होत्या ..
पंचक : नाही झाल्या .. नाही झाल्या .. चल सु द्र .. चल खेळायला ..
महापंचक : नाही ... तो कुठे ही येिार नाही .. त्याला आता प्रायभित्त करावं लागेल ..
पंचक : तरीही .. ? पि का ? त्याला तर काहीच झालं नाही ..
महापंचक : ते तुला काय कळिार ? एक साधा मंत्रही तुला पाठ होत नाही .. तू जा पंचक ... गेल्या साडेतीनशे वर्षांमधे
जे पातक कोिी के लं नाही ते सु द्रने के लंय ..
पंचक : म्हिजे साडेतीनशे वर्षांमधे त्याच्यासारखा एकही मािूस नाही झाला ? इभतहास घडवलायस तू सु द्र ...
महापंचक : पि प्रायभित्त घ्यावंच लागेल ... ते अटळ आहे आता ..
पंचक : नाही .. दादा नको ना आता ..
महापंचक : पंचक .. शास्त्रांच्या आड येऊ नकोस .. बाजूला हो ..
पंचक : ठीक आहे .. मी जातो पि मी आचायांना ेटेन त्यांना सांगेन की सु द्रला सोडा .. मी गुरूजी आले की त्यांना सांगेन
..
महापंचक : पंचक .. बास आता .. तुझा खूप उपद्रव झाला आहे ...
...
आचाया : माळीबुवा, उपाचाया, मला आठवतोय तो माझ्या दीक्षेचा भदवस .. आचायापदाची दीक्षा मला आपले गुरूदेव देत
होते ..आज मी ज्या वयाचा आहे त्या वयाचे गरू
ु देव होते .. आभि मी तसा तरूि .. पहाटेच्या धसू रतेमधे मला आचाया म्हिनू
आसनावर बसवनू ते भनघून गेले .. मला आचाया बनविारे आपले धमाग्रंथ नव्हते .. आभि मला आज भवचारात पाडिारे ही
धमाग्रथं नाहीत. गरू
ु देव का भनघनू गेले असतील तेव्हा ? ते त्यानतं र कधीच इकडे भफरकलेही नाहीत .. पि आपि मात्र मठाचं
काया चालू ठे वलं आहे ते धमाग्रंथांच्या आधाराने .. आभि आता तर श्वास कसा घ्यावा असा प्रश्न पडला तरी आपि आपले

7
ग्रंथ उघडतो ? आपले गुरूदेव ग्रंथमय होते का ? का ते वेगळेच असतील ? ते नक्की कसे आहेत .. ? आपली शास्त्र, नीती-
भनयम हे सवा आपल्या गुरूदेवांच्या जागी कसं येऊन बसलं ? आजवर मी समाधानी होतो की सवाकाही यथाभस्थत चालू आहे
इथे .. प्रत्येक गोष्ट भनयमाने, नेमाने होते आहे .. होत जाते आहे .. सवा कसं छान आहे पि आज जेव्हा त्याचं ा सागं ावा आला
आहे पन्ु हा येणयाचा .. तेव्हा माझं मन कल्लोळानं ी रून गेलयं . अचानकपिे एक अगम्य व्याकूळता मला व्यापनू टाकते
आहे.
भशक्षक १ : म्हिजे आचाया आपि ही सवा वर्षा इतके भस्थरावलो आहोत .. या अचलायतनाच्या सावलीत शातं पिे
जगतोय ते सवा आता कोिीतरी येऊन बदलनू टाके ल असं म्हिताय तम्ु ही ?
माळीबुवा : कोिीतरी म्हिजे आपले गुरूदेव ?
भशक्षक १ : आपत्तीच म्हिायची ..
आचाया : हूं .. आपत्तीच ..
भशक्षक १ : म्हिजे जे सगळं इतकी वर्षं .. वर्षाानुवर्षं राज्य करतंय ते जाईल ?
आचाया : मला हा भनरोप आल्यापासून हे जे काही अस्वस्थ करतंय ते स्वप्न आहे की जे माझ्या आजूबाजूला इतकी वर्षं मी
पाहातो आहे ते धमाग्रंथ, त्या दगडी क्कम भ ंती, थंड अंधारया गुहेसारखा मठ, गा ारयासारखी माझी खोली .. सीमारे र्षा,
मंत्रपठिाचे सतत येिारे आवाज हे .. हे सगळं स्वप्न आहे ? तुम्ही आता या .. (ते जातात. जरावेळाने पंचक येतो.)
पंचक : आचाया ..
आचाया : (त्याच्या डोक्यावरून हात भफरवत) पंचक .. पोरा कसा आहेस रे ?
पंचक : आचाया तुम्ही मला भशवलात .. स्पशा के लात ?
आचाया : का ? मी करू शकत नाही का तुला स्पशा ?
पंचक : मी भनयम मोडले आहेत ना .. म्हिजे नेहमीच ..?
आचाया : (हसत) का बरं ?
पंचक : मला कळतच नाही .. हे असं का होत राहातं सतत ..
आचाया : का होतं ? (हसतात) या जागेत .. या मठात हजारो लोक आजवर भनयम पाळणयात मग्न आहेत .. तू जेव्हा तो
मोडतोस तेव्हा तुला नेमकं काय वाटत असतं पचं क ?
पचं क : मला वाटतं आचाया .. भनयम मोडून पाभहल्याभशवाय भनयमातलं सत्य बाहेर कसं येईल .. म्हिनू च बरयाचवेळा मी
..
आचाया : मला भनयम मोडला जाणयाचं एवढं काही वाटत नाही .. पि भनयम मोडिारयाच्या हाल अपेष्टा मात्र मला आताशा
पाहावत नाहीत ..

8
पंचक : आचाया .. तम्ु ही माझ्या मनातलं कसं ओळखता नेहेमीच ?
आचाया : तू माझ्यासमोर येतोस तो प्रत्येक क्षि मला माझ्या मनाची आठवि करून देतो .. तू म्हिजे मूभतामंत मोकळेपिा
आहेस .. तू समोर येतोस तेव्हा मला शास्त्र नाही तर मन पुकारू लागतं .. त्याला काय वाटतयं ते जािवू लागतं .. नीती-भनयम,
शास्त्र-परंपरा यांच्यापेक्षा खरं असं एक मन माझ्याकडे आहे हे मला पटत.ं आभि तेच सत्य जािवू लागतं .. तू खरंतर या दगडी
भ तं ींमधे राहू नकोस .. मी हे रागावनू म्हित नाही आहे .. मी तझ्ु यासाठी के लेलं माजं भचतं न मला सागं तयं की तू इथला नाहीस
.. तू बाहेरच्या जगात मक्त
ु असायला हवसं .. तू जा .. मी तल
ु ा हे काम देतोय असं समज .. जा .. सोपाक्ष
ं ू जमातीच्या लोकामं धे
जाऊन राहा .. पाहा तल
ु ा काय भदसतं .. अनु वायला भमळतं ..
पंचक : पि मी तुमच्याकडे आलो होतो ते .. सु द्र ला आता प्रायभित्त करायला लाविार आहे महापंचकदादा .. त्याला
थांबवायला ..
आचाया : मी ते करीन ... तू मात्र नीघ ..
पंचक : आपले गुरूदेव येिार आहेत ना पि .. आभि मला गुरूदेवांना ेटायचंय .. मला काहीच कळत नाही त्यामुले मलाच
गुरूंची फार गरज आहे ..
आचाया : सु द्रला प्रायभित्त करायला लागिार नाही ... मी आश्वासन देतो तुला .. पि तू आता भवलंब करू नकोस .. तुझ्याकडे
पाहून मला नेहेमी काय वाटतं माभहतीये पंचक ? गुरूदेवांसमोर तुझ्यासारखं बालक होऊन बसावं .. त्या क्षिाची आता मीही
वाट पाहातो आहे. त्यांच्या समोर मी बसलेला असेन आभि ते मला म्हित असतील .. जा .. भ ऊ नकोस .. जा .. चुका
करणयाची परवानगी आहे तुला या क्षिापासून .. चुकांमधून जीवनाचं सत्य शोधायला भ ऊ नकोस .. जा .. तुझ्या पायातल्या
दोन हजार वर्षांच्या परंपरे च्या बेडया मी काढून टाकतो आहे .. या क्षिापासून तू मुक्त आहेस.
...
पंचक : दरू दरू दरू कुठे .. सूर सूर सूर येत भजथे ..
अरे ? कोि आहात तुम्ही ? नाचायला कधी लागलात ?
तरूि १ : कधी नाचायला लागतो ते आमचं आम्हालाच कळत नाही .. कुठे ही संगीत कानावर पडलं की आमचे पाय थांबूच
शकत नाहीत ..
तरूि २ : तू फार छान गातोस .. चल तुला आम्ही खाद्यं ावर उचलून आमच्या वस्तीत नेतो ..
पचं क : ए ऽऽ ए ऽऽ अरे मागे भफरा ... थाबं ा .. तम्ु ही कोि आहात .. सोपाक्ष
ं ू तर नाही ना ? माझ्या दादाने तुमचं जे विान
मला साभं गतलं होतं ते आठवतयं मला ..
तरूि ३ : मग तेच आहोत आम्ही .. म्हिजे तल
ु ा जे भदसतयं तसचं विान तझ्ु या दादाने के लं असल
ं तर ..
पंचक : अरे मग सोपांक्षू असून तुम्ही मला सरळ भशवायला काय येता ?

9
तरूि १ : अरे त्याच्या मानगुटीवर अचलायतनातली ुतं बसली आहेत .. तो असाच वागिार ..
पंचक : अचलायतनात आभि ुतं .. ? वेडे आहात काय ? आमच्या मंत्रजागरापुढे काय भबशाद आहे त्यांची ..
तरूि ४ : मत्रं ? कसले ?
पचं क : वज्रभवदारि मत्रं , के यरू ी मत्रं .. माररची, महामाररची, महाभक्षती ाती, ऊष्िीभवजय मत्रं ..
तरूि ३ : बास बास बास .. पि त्याचं ा उपयोग काय ?
पचं क : अरे प्रत्येक मत्राचा आपला असा उपयोग असतोच .. आता समजा तमु ची हजामत करताना वस्तरा जरा सटकला
तर तम्ु ही काय करता ?
तरूि ४ : आमचा हात जरा सटकतो आभि त्या काराभगराच्या कानाखाली जाऊन थांबतो ..
पंचक : पि मंत्र नाही म्हित कुठलाच? आभि त्याभदवशी होडीतून प्रवास वज्या नाही करत ?
तरूि २: काय संबंध ?
पंचक : अरे अशा अनेक गोष्टी अनेकवेळा वज्या असतात .. त्या तुम्हाला माभहतच नाहीयेत का ?
तरूि १ : वज्या ? पि वज्या करायचीच कशाला एखादी गोष्ट ?
पंचक : हे बघा शास्त्र भन धमाग्रंथात सांभगतलेलं असतं ते .. वज्या म्हिजे वज्या ...
तरूि २ : पि त्यामधे का बरं साभगतलेलं असतं ?
पंचक : असतं म्हिून असतं ..
तरूि : आम्ही सगळंच करतो .. सगळंच घेतो ..
सगळंच पाहातो .. सगळंच जगतो .. काहीच वज्या नाही ..
वज्या कोि करिार आम्हाला ? का आभि कसं ?
आम्ही काहीच - कधीच - कुिाचंच .. असलं काही .. ऐकतच नाही ..
पंचक : पि असं कसं होईल ? काही गोष्टी करा काही करू नका असं सांगायला कुिीतरी पाभहजेच ना ?
तरूि १ : कशाला पाभहजे कुिी ?
तरूि २ : आभि कोि असतं असं .. सागं िारं ?
पचं क : गुरूदेव .. गुरू ..
तरूि १ : गरू
ु ?
पचं क : हो .. गरू
ु आहेत आमचे ..तम्ु हाला गरू
ु असतीलच ना ?
तरूि : नाही ..
पंचक : मग ? तुम्ही कोिाचं ऐकता ? काय करता ?

10
तरूि १ : त्यातल्या त्यात आम्ही कोिाचं ऐकलेच ना, तर ते आमचे एक दादा आहेत त्यांचं ऐकतो .. पि ते आमचे गुरू-भबरू
नाभहयेत बरं का ..
आमचे दादा म्हिजे धम्माल आहेत
तरूि १ : ते एक आहेत ते अनेक आहेत .. ते शन्ू य आहेत ते लाख आहेत ..
तरूि ४ : कोित्याही कामाला कोित्याही वेशाला कोित्याही देशाला .. ते करतात जवळ ..
तरूि २ : मािसानं ा .. किसानं ा .. कोकरानं ा .. लेकरानं ा .. ते धरतात जवळ ..
तरूि १ : आम्ही रडतो .. आम्ही हसतो .. आम्ही सगळं काही करतो .. थेट त्याच्ं यासोबत .. ते आमच्यासोबत ..
सगळे : ते धमाल आहेत .. ते कमाल आहेत .. ते दादा आहेत .. ते थेट आहेत .. ते येत आहेत ..
(दादा येतात .. सगळे तरूि दादा दादा करून त्यांच्या ोवती गोळा होतात.)
पंचक : दादा ऽऽ
दादा : कोि रे हा .. ?
पंचक : मी पंचक .. अचलायतनातून आलो ..
दादा : वा वा .. अचलायतन नांवाच्या त्या दगडी, किखर प्रकारातून तू बाहेर आलास ?
सगळे : दादा .. दादा .. दादा ..
पंचक : एऽऽ तुम्हा सगळे जा पाहू इथून .. मला फक्त तुमच्या दादांशी बोलायचंय
दादा : जा रे बाबांनो जा .. बोलू दे त्याला ..
तरूि : जातो .. बोला .. कोिाशी बोलायचं नाही तर आलास कशाला बाहेर अचलायतनातून .. ? (जातात)
पंचक : आमच्या आचायांनी मला सांभगतलं .. दादा .. दादा ..
दादा : काय रे काय झालं .. ? सारखं दादा दादा का म्हितोस ?
पंचक : मी माझ्या दादाला पि दादा म्हितो .. भतकडे अचलायतनात .. पि तो फार कडक भशस्तीचा आहे .. त्याला मी जे
दादा म्हितो भन तुम्हाला जे म्हितोय त्यात फरक भन मजा वाटते मला .. म्हिजे हे सगळेजि जसे तुम्हाला दादा दादा म्हिाले
तसचं म्हिायचा प्रयत्न के ला तर ... वेगळंच का वाटतयं ? (पचं क दादाच्ं या पाया पडू लागतो)
दादा : अरे अरे पाया पडायची काहीच गरज नाही ..
पचं क : पि मला वाटतयं झक
ु ावसं ं .. मन रलयं असं वाटतं तेव्हा डोकं आपोआप झक
ु तं का हो ?
दादा : खरंय तझु ं .. मन प्रेमाने तडु ु बं रलं की ओळखीची जागा आपल
ु की आभि आपल
ु कीची जागा क्ती घेते ..
पचं क : अचलायतनात मला सारखं पाया पडावं लागतं .. त्यामळ
ु े कंबर मोडायची वेळ येते .. आभि मला सारखं क्षद्रु वाटतं
तसं मनाभवरूध्द वाकताना .. काहीच श्ेष्ठ वाटत नाही ..

11
दादा : आभि इथे ..? या भनसगााच्या व्यभदव्यतेत मी येऊन नुसता उ ा राभहलो तरी ते त्या श्ेष्ठत्वाला वंदन ठरतं .. इथे
येऊन मी तुझं काही ऐकतो तेही आभि पाया पडू पाहािारया तुला मी उचलून घेणयासाठी झक
ु तो ते ही या श्ेष्ठत्वाला वंदनच
ठरतं ..
पचं क : दादा .. तम्ु हाला सगळंच श्ेष्ठ वाटतं ..?
दादा : बेटा सगळं असतचं श्ेष्ठ .. फरक असतो तो आपल्या बघणयात ..
पचं क : मला तमु च्यासारखं बघता येईल का हो ?
दादा : अडथळ्याचं ी शयात पार कर .. आपोआप सगळं असं भदसायला लागेल ..
पंचक : मला असं नका सांगू .. अंभतम सत्य सांगा .. मला माझे गुरू सांगतील का अंभतम सत्य ?
दादा : गुरू ? .. बाप रे ऽऽ .. गुरू म्हिजे समस्या ? गुरू सांगतात ते अंभतम मानावं लागतंच .. पि ते सत्य कसं मानिार ?
सत्य नेहमीच श्ेष्ठ असतं .. पि छोटयाछोटया असत्याला अंभतम मानायची समस्या म्हिजे गुरू ...
पंचक : चालेल मला .. अचलातयनात मला अगदी कंटाळा आलाय .. म्हिजे मला वाटतं की मला कळेल असं काहीतरी
हवं .. ते असत्य असलं, त्रासदायक असलं तरी चालेल ..
दादा : पि तुझा अचलायतनातला भवद्याभ्यास अपूिाच राहातो आहे असाने ... तुला ीती नाही वाटत का ?
पंचक : मला ीती नाही वाटत कशाचीच .. मी गोंधळून जातो .. कंटाळतो काही वेळा पि मला ीती नक्कीच नाही वाटत
..
दादा : ठीक आहे .. मग तू वाट पाहा .. तुझे गुरूदेव येणयाची वाट पाहा .. ते आले की आपि पाहू काय होतं ते ...
पंचक : माझ्या मनात हज्जारो शंका आहेत .. मला पुढे काय होिार आहे ते नक्की का कळत नाही ? मी मन घट्ट करून
अचलायतन सोडलं .. मला गुरू हवे आहेत .. पि मला तुम्ही ेटलात .. मला तुमच्याबरोबर जास्त वेळ राहावं असं का
वाटतंय ते कळत नाही मला .. पि मला गुरूदेवांना ेटायचंय ..
दादा : लहान मूल झोपेतून अचानक जागं होतं भन ोवतालच्या अंधारात त्याला आई कुठे गेली असं वाटतं .. तेव्हा काय
होतं माभहती आहे ? ज्या मुलाला आई आहे असा भवश्वास नसतो ना, ते रडायला लागतं आभि ज्या मुलाला आई आहे हा
भवश्वास असतो ते मूल आपला हात नुसता लांब करतं भन त्याला आईचा हात सापडतो .. आभि ोवतालचा अधं ार एका
उबदार मायेच्या पाघं रूिाचं रूप घेतो .. आई आहे ह्या भवश्वासातच अधं ार आभि उजेड यातलं अतं र भमटवणयाचं सामर्थया आहे
. पचं क, तू जा .. परत जा .. अचलायतनात परत जा .. तझ्ु या गरू
ु ं ची वाट पाहा.
...
तरूि १ : दादा ... दादा ..
दादा : अरे काय रे काय झालं ?

12
तरूि २ : दादा .. आपल्या चंडकाला अचलायतनच्या रक्षकांनी मारून टाकलं ..
तरूि १ : दादा ... दादा .. अहो आपले दहा सोपांक्षू त्यांनी पकडून नेले आहेत ..
तरूि ३ : मठाच्या दभक्षिेकडली भखडकी उघडली गेल्याचं प्रायभित्त .. सुरू झालयं म्हिे ..
तरूि २ : ते आपल्या सोपाक्ष
ं ू भमत्रानं ा बळी तर देिार नाहीत ना ?
तरूि १ : त्याच्ं या मठाच्या भ तं ींची उंची पस्तीस पत्थर होती ती आता दप्ु पट करायचं काम सरू
ु झालयं ..
तरूि ३ : चडं काला मठातल्या लोकाप्रं मािे राहायचं होतं तो .. ती भ तं चढून तािार होता .. तेव्हढयात पकडला गेला ..
दादा : हूं ऽऽ
तरूि ४ : दादा ? फक्त हूं ऽऽ ?
दादा : नाही नाही .. फक्त हूं नाही .. आता काही करायची वेळ येऊन ठे पली .. त्या मठाच्या भ ंती आता सूयाप्रकाशालाही
मज्जाव करतील एवढया उंच होत जाऊ लागल्या असतील तर त्या पाडल्या पाभहजेत ..
सगळे : चला चला .. पाडून टाकू ..
दादा : आभि सगळे ऐका .. ही आपली सहल आहे बरं का ..
...
भशष्य ३ : अरे ऽऽ पंचक आला ..
भतघे : पंचक ... पंचक .. तू कसा आलास ?
पंचक : मला गुरूदेवांना ेटायचंय .. त्यांच्या स्वागतासाठी मी परत आलो ..
भतघे : तू कुिीकडे गेला होतास ? तू काय के लंस ?
पंचक : मी भफरून आलो .. सोपांक्षूंच्या प्रांतात जाऊन आलो .. आपल्याला ते भकती यंकर वाटतात .. पि ते तसे नाही
आहेत ..
भतघे : म्हिजे ? मग कसे आहेत ?
पंचक : ते गािी गातात .. नाचतात .. छान जगतात ..आभि त्यांना तर कोिीही गुरूही नाहीये ..
भतघे : हे कसं शक्य आहे ..
पचं क : अरे खरंतर .. आपि तरी आपल्या गुरूंना कुठे पाभहलयं ?
भतघे : पि पाभहलं नसलं तरी ते आहेत ..
पचं क : अरे हे म्हिजे असं आहे ..
(गातो) बासरी वाजते, बासरीवाला भदसतच नाही ..
आम्ही गातो आमच्या गाणयाला तालच नाही ..

13
वेडीवाकडी धून हवी जी हवेसारखी उसळे ..
लाटा उठवून समुद्रात जी मख्ख मनाला उसळे ..
महापचं क : पचं क ऽऽ हे काय चाललयं .. या अचलायतनाच्या भ तं ींमधे हे तू काय करतोयस ? .. यक
ं र, अ द्र ..
भतघे : अरे .. पळा पळा ..
पचं क : दादा आम्ही तर फक्त गािं ..
आचाया : पचं क ? तू कधी आलास ? तझु ं गािं ऐकून मी धावत आलो .. तल
ु ा ेटायला
महापचं क : आचाया तम्ु हाला काय झालयं ? हे सवा तम्ु ही तरी करू नये ..
आचाया : मी काय चुकीचं करतोय महापंचक ?
महापंचक : सु द्रच्या प्रायभित्ताच्या आड येता तुम्ही ?अचलायतनामधे गायन वादनाला बंदी आहे ..
आचाया : ही बंदी कशी घातली गेली याचा मी भवचार करतोय ?
महापंचक : ही वेळ या अ द्र गोष्टींच्या बाजूने भवचार करायची नाही आहे आचाया .. आपल्या पभवत्र ग्रंथाच्या
पानांमधे जे भलभहलंय त्याचा असा धडधडीत अपमान करायची ही वेळ नाही आभि तुमच्याकडून ही अपेक्षाही नाही ..
आचाया : हे पाहा .. गुरूदेवांनी मला तुमचा आचाया बनवलं भन ते भनघून गेले .. आजवर तुम्ही सगळ्यांनी माझा आचाया म्हिून
सतत आदर के लात पि आज गुरूदेव येणयाची वेळ येऊन ठे पली आहे .. ही वेळ मी तुम्हाला खरं सांगणयाची आहे .. मी
आरोपीच्या भपंजरयात उ ा राहायला तयार आहे .. गुरूदेवांच्या प्रस्थानानंतर आपि फक्त जुन्यापुराणया ग्रंथांच्या आज्ांमधे
गुरफटलो .. आपली ूक ागत नसेल भतथे भतथे आपि नव्यानव्या ग्रंथांमधे स्वतःला अडकवलं .. अभत-प्रमािात अन्न तयार
करत गेलो .. रपूर पि भनकृ ष्ट अन्न .. हे अचलायतन हे पाभवत्र्याचं मांगल्याचं नाही तर जुन्या धमाग्रंथांच ांडार बनवलं
आपि .. पि खरं तर आपल्याला काय हवं आहे आतून .. अमृत-शब्द .. अमृत-वचनांचा आपल्याला ध्यास आहे .. आभि
ते अमर शब्द या मृत कोरडया पानांमधे आपि शोधत राभहलो .. अचलायतनामधे सवात्र फक्त कोरडी, शुष्क पानं रून राभहली
आहेत
पंचक : ही कोरडी पानं जाऊ देत .. नवी कोवळी भहरवी तजेलदार पालवी येऊ दे .. गुरूदेवांसमोर मला हीच प्राथाना करायची
आहे ..
महापचं क : आचाया ही माझी शेवटची भवनतं ी आहे तुम्हाला .. आपि हा अधमा थाबं वा
आचाया : हा अधमा नाही .. आभि हा थाबं िारही नाही .. या पचं काने भनमााि के लेलं हे प्रश्नाचं ं वादळ अचलायतनाच्या दगडी
भ तं ींना न जमु ानिारं आहे ..
महापचं क : आचाया तम्ु ही हा अधमा थाबं विार नसाल तर तो मला कायमचा थांबवता येईल .. तम्ु हाला आचाया
पदावरून दरू करता येईल मला .. आपल्या भशक्षक-स ेची संमती मी आधीच भमळवली आहे ..

14
मुख्य रक्षक : महापंचकदादा आत्ताच बातमी हातात आली आहे .. या दहा सोपांक्षंनू ा आपि ताब्यात घेतल्याचा भनर्षेध
म्हिून सोपांक्षू आपल्यावर हल्ला करिार आहेत .. आपल्या मठाची भ ंत मात्र दप्ु पट मोठी करणयाचं काम पूिा होत आलं
आहे .. भचतं ा नसावी ..आपल्या रक्षक दलाने ताब्यात घेतलेल्या दहा सोपाक्ष
ं नूं ा सु द्राच्या प्रायभित्तासाठी के व्हा उपभस्थत
करायचं आहे ?
महापचं क : लगेच .. आभि तम्ु ही तमु च्या फौजेला सागं ा की आजपासनू आचाया पदच्यतु के ले गेले आहेत .. आचाया
आभि पचं क याचं ी रवानगी भनभबड रानामधे करा .. ताबडतोब .. त्यानं ा मी मठाभधपतीचे भवशेर्ष अभधकार वापरून हद्दपार करत
आहे
...
भशक्षक : महापंचकदादा ..
महापंचक : या उपाचाया .. काय झालं ? भशक्षक स ेने प्रायभित्त ठरवली का ?
भशक्षक : मी काही वेगळंच बोलायला आलो होतो ..
महापंचक : बोला ..
भशक्षक : तुम्ही मला कोितीही भशक्षा भकंवा प्रायभित्त सुनावू शकता .. पि मी आचायांच्या भवरूध्द काहीही करिार नाही ..
महापंचक : मग जा .. मरा .. तुम्हीही रानावनात जा त्यांच्यासोबत ..
भशक्षक : जािारच आहे .. ज्या धमााचरिामधे मािसाच्या सहज प्रवृत्तींना गळफास लावला जातो ते धमााचरि मािसांचं
असूच शकत नाही .. त्यामुळे अशा मािसांमधे राहाणयापेक्षा राना-वनात पशूंसोबत राहािं बरं ठरे ल ..
महापंचक : दभक्षिेच्या भपशाच्चांनी तुम्हा सवांना ग्रासून टाकलंय .. सु द्रचं प्रायभित्त .. महातमस लगेच सुरू व्हायला
हवं नाहीतर ..
भशक्षक : नाहीतर .. आता अचलायतनाचा भवनाश दरू नाही ना ?
...
प्रमुख रक्षक : महापंचकदादा, महापंचकदादा ...
महापचं क : काय .. काय झालं रक्षक प्रमुख ?
प्रमुख रक्षक : आपि हरलो .. आपि हरलो ..
महापचं क : या अचलायतनामधे सगं ीत भनभर्षध्द आहे .. बदं करा ते ..
दादा : अचलायतन आहे कुठे ?
महापचं क : तम्ु ही भ तं ी पाडल्यात आभि दारं पाडलीत .. पि अचलायतन .. कोि आहेस तू ?
दादा : मी गुरू .. तुझा .. त्या तुझ्या अचलायतनाचा ..

15
महापंचक : कशावरून .. ? मी काही तुला पाभहलेलं नाही ..
दादा : मग मी सांगतो त्यावर भवश्वास ठे व ..
महापचं क : गुरू असशील तर शत्रूच्या वेर्षात ?
दादा : हा तझ्ु या गरू
ु चाच वेर्ष आहे .. तझु ं तझ्ु या गरू
ु शी यध्ु द .. हेच त्याचं स्वागत आहे ..
महापचं क : पि गरू
ु तर पजू ा, नैवेद्य स्वीकारायला येतात ..
दादा : मी तझु ं भवर्ष प्यायला आलोय ..
महापचं क : मग तल
ु ा तझ्ु याच अचलायतनाच्या सवा भ तं ी पाडायची काय गरज होती ..?
दादा : मला आत यायलाच देत नव्हत्या त्या ..
महापंचक : तुला काय वाटतं ..? माझ्या हातात शस्त्र नाही तर मी तुझ्यावर वार करू शकत नाही ?
दादा : तुझा वार मला जखमी करू शकिार नाही .. मी तुझा गुरू आहे ..
महापंचक : मग ह्या शस्त्रांच्या जोरावर मी पराजय मान्य करीन असं वाटतं की काय तल
ु ा ..
दादा : माझं शस्त्र मी टाकलं आहे .. भन तू हरला आहेस हे तुला पटिार आहे हळूहळू ..
महापंचक : ते शक्य नाही .. मी तुझ्यापुढे वाकिार नाही ..
दादा : मग मी तुला नमवीन ..
महापंचक : ही फौज घेऊन ? कोि आहेत हे सवा ?
दादा : सोपांक्षू .. माझे भमत्र ..
महापंचक : या धमाभ्रष्टांना हाताशी धरून तू तुझ्याच भशष्यांवर हल्ला के लास हे कोिाला पटेल ?
दादा : या रे या .. धमाभ्रष्टांनो .. तुमचा मंत्र सुरू करा ...
(ते गाऊ लागतात)
महापंचक : तुम्ही या भ ंती पाडल्यात .. दारं तोडलीत .. भखडक्या उघडल्यात पि मी स्वतःच्याच आत जाईन ..
स्वतःचे सगळे ज्ानतंतू बंद करीन .. सवा इंभद्रयांच्या आत खोल जाऊन बसेन .. भतथे तुम्ही कोिीही येऊ शकत नाही .. मी
अन्नत्याग करून मरून जाईन ..
...
पचं क : हद्दपार ... तरु ं गातनू हद्दपार होणयाची सधं ी कोिाला भमळत असेल ? पि तरीही मी खर्षू का नाही ..
मन भवकल भवकल भवकल .. कशासाठी ? कुिासाठी ?
मन झरु त झरु त झरु त कशासाठी ? कशापाठी ?
तरूि १ : तुम्ही दादा आहात का ?

16
पंचक : मी ? दादा ?
तरूि १ : मग ? तुम्ही हे गािं कुिाकडून भशकलात ?
पचं क : मी ? मी कुठे भशकलो ? मला जे वाटलं ते मी गायलो ..
तरूि १ : मग तम्ु ही जे म्हिताय .. काहीतरी तसचं दादाही म्हित असतात .. म्हिनू मला वाटलं की तम्ु हीच दादा ....
पचं क : म्हिजे ऐकीव माभहतीवरच तम्ु हाला वाटलं की मी दादा आहे ?
तरूि १ : पि जे आपि पाभहलेलचं नाही ते कसहं ी असू शकतं ना ..त्यामळ
ु े आम्हाला जो मािसू दादा असेल असं वाटतं
त्याला भवचारतो ..
पंचक : पि असं वाटतं कसं ..? म्हिजे कशावरून .. ? की हा मािूस दादा असेल ..?
तरूि १ : ते नाही सांगता येिार ..
पंचक : एक मजा सांगू का .. मी अचलायतनातून आलोय ..
पंचक : मी प्रश्न भवचारतो म्हिून तर मी हद्दपार झालोय भतथून ..
तरूि १ : प्रश्न भवचारल्याबद्दल हद्दपार ?
पंचक : हो ना .. माझा दादा अचलायतनाचा प्रमुख झाला आहे .. तो खूप कडक भशभस्तचा आहे .. आभि मी सतत चुकायचो
.. मला त्या शास्त्रांमधलं काहीच येत नाही ...
तरूि १ : आम्हाला तरी कुठे येतं .. ? म्हिजे .. तुमचे मंत्र असतील ना .. ूक ागणयाचा मंत्र .. ज्ान भमळणयाचा मंत्र ..
जास्त पीक येणयाचा मंत्र, पाऊस पडणयाचा मंत्र, पाऊस थांबणयाचा मंत्र, पूराच्या पाणयापासून रक्षि होणयाचा मंत्र .. हृदयात
प्रेम वाढणयाचा मंत्र, भज ेला चांगली चव जािवणयाचा मंत्र .. बैलांना जोडी भमळणयाचा मंत्र, मडकं नीट तयार होणयाचा मंत्र,
जेवि पचणयाचा मंत्र ..
पंचक : ह्या सगळ्याचे मंत्र कशाला हवे आहेत तुम्हाला ..
चौथा : का नकोत ? आम्ही कोित्याही शास्त्राला जाित नाही .. तुमच्या अचलायतनामधे .. तुमच्या भतथल्या संस्कृ तीमधे
प्रत्येक गोष्टीचं शास्त्र आहे तर ते तुम्ही आम्हाला भशकवा .. आमचं जीवनमान उंचावेल ..
पचं क : अशा कशाहीकरता मत्रं नाहीयेत हो आमच्याकडे .. गािं-कभवता करि-ं भचत्र काढिं आम्ही करतच नाही ..
आमच्या अचलायतनाची क्कम भ तं आमचं रक्षि करते .. आभि व्रत-वैकल्य करताना कसलाही प्रश्न पडलाच तर तो
आमचे ग्रथं च दरू करतात .. भनयमाच्ं या चाकोळीत आमच्या जीवनाचं चाक घट्ट बसवलेलं आहे .. ते बाहेर पडतच नाही ..
दसु रा : म्हिजे तझु ी गाडी त्या चाकोळीतनू चागं लीच घसरलेली भदसते ...
एकजि : (धावत येतो) अरे अरे ऐका .. त्या अचलायतनामधे ीर्षि हािामारी चालू आहे .. कोिी बरीचशी मािसं
अचलायतनाकडे गेली तर त्यांना भतथल्या रक्षकांनी भवरोध के ला म्हिून ही हािामारी सुरू झाली ..

17
पंचक : काय सांगतोस काय ?
एकजि : बाहेरून आलेल्यांचं नेतृत्व एक म्हातारा करतो आहे म्हिे ..
पचं क : म्हिजे गुरूदेवानं ाच शत्रू समजून महापचं कदादानं ी रागाच्या रात काही के लं की काय ? आचाया कुठे गेले ..?
आचाया ...?
...
आचाया : पि आपली ही हद्दपार भकती अथापिू ा आहे .. पचं क .. काल रात्री आपि जेव्हा इथे आिले गेलो तेव्हा मला वाटत
होतं आपि एका अपभवत्र जागी आलो आहोत ..त्याचं ी कामं सपं वनू हे सगळे आले आभि त्याच्ं या गाणयाने मनातलं मळ
गेलं ..
पंचक : या सगळ्यांना .. देव सरळ भदसला नाही तरी त्याच्यासाठी ते तयार आहेत .. कोितीही वेगळी तयारी न करता ते
थेट देवालाही भ डू शकतील .. भन आपल्या भज ा मात्र ततो ततो करून भथजल्या आहेत .. मुदााड .. कोरडया मनांनी नुसत्या
भवधींची भन पालख्यांची तयारी करत होतो आपि ... अचलायतनाच्या आठविींनी माझी छाती दडपते .. आता माझे अश्ूही
दडपले जातात आचाया .. भमट्ट अंधारया खोलीत काहीही न करता बसलेला सु द्र मला भदसत राहातो .. आपि त्याला रडून,
रडवून, ओरडून बाहेर काढायचा प्रयत्न के ला .. पि त्याला भतथेच जायचं होतं .. त्या भ ंतींच्या आतमधे पाप हा शब्दही भकती
यंकर आहे ..
भशक्षक : आचाया, आचाया ...
आचाया : काय झालं ?
भशक्षक : गुरूदेव आलेत ..
पंचक : कुठे ? अचलायतनामधे ?
आचाया : गुरूदेव .. गुरूदेव .. कुिीकडे होतात आपि ..?
पंचक : दादा तुम्ही .. ? काय हे ? मला वाटलं होतं .. मला आचाया टे ले .. मग दादा ेटले .. आता गुरूदेव ही ेटतील ..
आभि तुम्हीच गुरूदेव काय भनघालात ?
दादा : (हसतात) अरे वेडया मग नको आहे का मी तुला ?
पचं क : तुम्ही माझे भमत्र होतात ..
दादा : मग गरू
ु असायला काय हरकत आहे तझु ी ?
पचं क : तसं नाही .. पि ..
दादा : हे बघ .. माझी सक्ती नाही .. तल
ु ा जर मी तझु ा गरू
ु असू शकत नाही असं वाटलं तर तू नको मानू मला गरू
ु ..
पंचक : पि मग .. ?

18
दादा : मग नाही भन बीग नाही .. तुझ्या मनातच आहे .. प्रश्न पाडिारा एक गुरू .. उत्तरं देिारा गुरू तुझ्या कामाचा नाही ..
ज्यांनी आपली प्रश्न भवचारायची सहज ऊमी घालवलेली असते ते उत्तरं देिारया गुरूच्या मागे धावतात .. जे तू ठरवशील तसं
होऊ दे .. (पचं क दादानं ा भमठी मारतो)
पचं क : दादा तमु च्याजवळून कुठे ही जाऊच नये असं वाटतयं ..
दादा : पि जायचयं तल
ु ा .. अचलायतनामधे ..
पचं क : परत ? त्या तरू
ु ं गात ?
दादा : तरू
ु ं ग उरलाय कुठे आता ?
पंचक : म्हिजे ?
भशक्षक : अचलायतनाच्या जागी आता फक्त भचरे आभि माती उरली आहे ...
पंचक : मग ? मी भतथे जाऊन करायचं काय ?
दादा : नव्या अचलायतनाची सवा जबाबदारी मी तुझ्यावर टाकतो .. त्याला अचलायतन म्हिायचं का काय हे ही तूच ठरव
.. माझे भमत्र सोपांक्षू आता परत माझ्याकडे काम मागायला येतील .. तेव्हा त्यांना मी सांगिार आहे .. त्या अचलायतनाच्या
भढगारयातला एक एक भचरा वापरून एक मंदीर उ ं करा .. या पंचकाच्या मनासारखं भन ाय .. भजथे प्रश्न भवचारायला कोिीही
कधीही घाबरिार नाही ...

(समाप्त)

19

You might also like