You are on page 1of 4

दिनांक -

मा.प्रकल्प संचालक
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
जिल्हा परिषद – सोलापूर
विषय- आम्ही आमच्या संस्थेमार्फ त आपल्या सोलापूर जिल्ह्यात केलेल्या mobilization तपशील. संदर्भ-
आम्ही आपणास पाठविलेले दिनांक-२३/७/२०१९ चे पत्र. महोदय,

आम्ही पंडित दिन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेंतर्गत श्री.चिमासाहे ब जगदाळे कॉलेज नरसोबावाडी
ता.शिरोळ जि.कोल्हापरू येथे मोफत रोजगार प्रशिक्षण केंद्र चालवतो.या प्रशिक्षणा अंतर्गत आम्हास आपल्या सोलापरू
जिल्ह्यामध्ये SC–६२, ST-५०, Minority-४०, आणि Other-४८ ,असे एकूण – २०० विद्यार्थी-विद्यार्थीनीना पेअशिक्षण
दे नेचे लक्ष आहे .परं तु यापैकी,आम्हास SC-७८, ST-०४, Minority-१२, व Other-८१, असे एकूण -१६३ विद्यार्थी-
विद्यार्थिनींना आम्ही प्रशिक्षण दे ऊन पुरण केलेले आहे .परं तु, यापैकी फक्त ST विद्यार्थ्यांचे लक्ष आपल्या जिल्ह्यातून
परु ण होऊ शकलेले नाही, आम्ही यासाठी सन-२०१९-२० या वर्षात आपल्या जिल्ह्यातील विविध तालक्
ु यातील
गावांमध्ये झालेल्या महिला बचतगट मेळावे तसेच ग्रामपंचायत सभा त्याचप्रमाणे आपल्या ग्रामीण विकास
यंत्रणेमार्फ त घेतलेले मेळावे यामध्ये जाऊन आम्ही प्रशिक्षणाची महिती दिलेली आहे , तरी आम्हास ST प्रवर्गाचे
प्रशिक्षणार्थी मिळालेले नाहीत.
.सन-२०१९-२० या वर्षात झालेल्या मेळाव्यांचा तपशील खालीलप्रमाणे-

उपस्थि
अ.न तालुका गावाचे नाव त प्रवर्ग एकूण
SC ST Minority Other
१ अक्कलकोट १) हन्नूर १० ० १ २० ३१
२) कडबगाव ९ ० ३ ५ १७
३) दध
ु ानी ३ ० २ १० १५
४) नागणसूर ५ ० ३ १५ २३
२ करमाळा १) झरे १० ० ३ २० ३३
२) पांडे १५ ० ० १० २५
३) पोठारे ११ ० ० ८ १९
४) अलसुंदे ३ ० ३ ४ १०

TeamLease Services Ltd., CIN No: U74140MH2000PLC124003


6th Floor BMTC Commercial Complex, 80 Feet Road Koramangala, Bangalore—560095
Ph: (91-80) 33002345 Fax: (91-80) 33243001 www.teamlease.com
Registered Office: No.6, 3rd Floor, C-Wing, Laxmi Tower, BandraKurla Complex (East), Mum
उपस्थि
अ.न तालुका गावाचे नाव त प्रवर्ग एकूण
Minorit
SC ST y Other
३ बार्शी १) वैराग १२ ० ५ १८ ३५
२) शिराळे १४ ० ८ ११ ३३
३)बाभूळगाव १० ० ० १० २०
४) कुसलंब ९ ० ५ ८ २२
५) चरे १० ० ४ ९ २३
६) खडकोनी १५ ० १० ५ ३०
७) वालवड ८ ० ३ २ १३
८)उबरगे १० १ ४ १५ ३०
९) अलीपरू १५ २ ५ २० ४२
१०) कोरफले १४ १ ३ १८ ३६
४ माढा १) अरे गाव २० ० २ १० ३२
२) अकोले ३० ० १ २० ५१
३) अंबाड ४ ० २ ८ १४
५ माळशिरस १)अकलूज ८ ० ३ १० २१
२)आनंदनग
र ९ ० २ २० ३१
३)बाभूळगाव १० १ ५ ३० ४६
६ मंगळवेढा १)अराली २० ० ३ १० ३३
२) भोसे १५ ० ० १५ ३०
३) बोरले ५ ० १ ८ १४
७ मोहोळ १) औंधी १० ० ३ १८ ३१
८ पंढरपूर १)अंबे ८ ० २ १५ २५
२)अनावली १० ० १ २० ३१

TeamLease Services Ltd., CIN No: U74140MH2000PLC124003


6th Floor BMTC Commercial Complex, 80 Feet Road Koramangala, Bangalore—560095
Ph: (91-80) 33002345 Fax: (91-80) 33243001 www.teamlease.com
Registered Office: No.6, 3rd Floor, C-Wing, Laxmi Tower, BandraKurla Complex (East), Mum

९ सांगोला १)बागलवाडी २० ० ३ २० ४३
२)बामणी १० ० ५ ३० ४५
१० सोलापूर N १)दानगाव २ ० १ ५ ८
२) भोगाव `१५ ० ० २० ३५
३)बेलारी १० ० ० २५ ३५
११ सोलापूर S १) बरूर ८ ० ३ १५ २६
२)बसवनगर १० ० ५ २० ३५

तरी वरील प्रमाणे घेतलेल्या मेळाव्यांमध्ये आम्हास अंदाजे इतके विद्यार्थी-विद्यार्थिनी मिळाले परं तु ST प्रवर्गाचा
काहीच प्रतिसाद दिसून आला नाही, तरी संदर्भीय पत्रानुसार आम्हास ST प्रवर्गा एवजी SC प्रवर्गातून लक्षपूर्ती करणेसाठी
परवानगी मिळावी हि विनंती.

कळावे

आपला विश्वासू

TeamLease Services Ltd., CIN No: U74140MH2000PLC124003


6th Floor BMTC Commercial Complex, 80 Feet Road Koramangala, Bangalore—560095
Ph: (91-80) 33002345 Fax: (91-80) 33243001 www.teamlease.com
Registered Office: No.6, 3rd Floor, C-Wing, Laxmi Tower, BandraKurla Complex (East), Mum

You might also like