You are on page 1of 4

गॉस्पेल इन लाइफ- हृदय (मन) (सत्र २- भाग १)

मागील सत्राचा (गाव आणि शहरे ) साराांश-


➢ गेल्या सत्रात आपण पाहिले की आपण ज्या हिकाणी राितो ततथे आपल्याला केवळ स्वत:चेच हित शोधायचे नािी तर
ृ धी, हित आणण शाांततेसािी प्रयत्न करायचे आिे .
आपण जिथे राितो त्या हिकाणच्या समद्
➢ दे व तयममया अध्याय 29 वचन 7 मध्ये म्िणतो, “'तम
ु िाांला पकडून ज्या नगरास मी नेले त्याचे हितचचांतन करा व त्यासािी
परमेश्वराची प्रार्थना करा; त्या नगराचे हित ते तुमचे हित. '
➢ आपल्याला आपण ज्या हिकाणी राितो त्याच्याशी समरूप न िोता ककां वा त्याच्यापासन
ू स्वत:ला अललप्त न िे वता,
त्या हिकाणचे हित कसे करता येईल ह्यासािी मागथ शोधायचा आिे . प्रार्थना करायची आिे .
➢ आम्िी पाहिले की आपली गाव ककां वा शिरे िे परमेश्वराने एका उद्दे शाने तयार केले आिे त. ते मिणजे, गाव ककां वा
शिरे िे -
• आश्रय आणण सुरक्षिततेची हिकाण आिे
• न्यायाची हिकाण आिे
• सांस्कृतीच्या ववकासाची हिकाण आिे
• आणण आध्याजममक हिकाण आिे
➢ परां तु पापामळ
ु े गाव ककां वा शिराने आपले मुळ उद्दे श गमावले आिे .
➢ म्िणन
ू , गाव ककां वा शिराचे हित करण्यासािी आम्िी त्याचे मळ
ु उद्दे श पन
ु :स्र्ापपत केले पाहिजे.त्यासािी आपण :
• ज्याांना मदत आणण सांरिणाची गरि आिे मयाांची सेवा करून त्याांना ख्रिस्ताचे प्रेम दाखवले पाहिजे,
• जजर्े अन्याय िोत आिे तेर्े न्याय कसा दे ता येईल ह्याचा पवचार करून आख्रण न्याय लमळवन
ू हदला पाहिजे
• सांस्कृतीचे सांरक्षण आणण िोपासना केली पाहिजे ,
• आणण लोकाांच्या आध्याजममक शोधाचे अांततम समाधान म्िणन
ू णिस्ताला धरले पाहिजे .

पढ
ु ील सत्राांमध्ये आपण यापैकी प्रमयेक पवषय अधधक तपशीलाने पािणार आिोत. या सत्राचा पवषय सव
ु ाताम आणण हृदय आिे .
बायबल अभ्यास
[ लूक 18:9 – 14 वाचा आणण नांतर खालील प्रशनाांवर ववचार करा .]
1. 11 आणि 12 व्या वचनात परुशी स्वतःबद्दल काय म्हितो ते पहा. परुशी ढोंगी आहे का? ववचार करा .
[तुमचा प्रततसाद]

2. परुश्याच्या मते धार्मिकता काय आहे आणि ती कशी र्मळवायची?


[तुमचा प्रततसाद]

ु ही जे पाहता ते जकातदार प्रत्यक्षात साांगत नाही, "दे वा, माझ्यावर दया कर, मी पापी आहे ."
3. 13व्या वचनात इांग्रजी भाषाांतरात तम्
तो ग्रीक भाषेतील एक ननश्श्चत लेख वापरतो. तो म्हितो, "दे वा, माझ्यावर दया कर, मी एक महान पापी आहे ." जकातदाराच्या
मनोवत्त
ृ ीतून आपि पश्‍
चात्तापाबद्दल काय र्शकू शकतो?
[तुमचा प्रततसाद]

❖ पास्टर आणि लेखक जॉन स्टॉट र्लहहतात ,


'िजस्िफिकेशन-समर्थन' िी कायदे शीर सांज्ञा आिे , िी कायदा न्यायालयाांकडून घेतली िाते. िे 'कांडेमनेशन-न्याय कारणे ' च्या
अगदी उलि आिे . 'कांडेमनेशन-न्याय कारणे’ म्िणिे एखाद्याला दोषी घोवषत करणे; 'िजस्िफिकेशन-समर्थन' म्िणिे मयाला
नीततमान घोवषत करणे. बायबलम आपल्याला दे वाच्या अतल
ु नीय कृपेच्या कृतीचा सांदर्म दे ते ज्याद्वारे तो पापी व्यक्तीला
नीततमान िरवतो, केवळ मयाला िमा फकां वा तनदोष िरवत नािी तर मयाला स्वीकारतो आणण मयाला नीततमान मानतो.
4. येशू म्हितो की जकातदार दे वासमोर "नीततमान" म्हिन
ू घरी गेला. का? हा उतारा आपल्याला न्याय्यतेबद्दल काय र्शकवतो?
[तुमचा प्रततसाद]

Page 1 of 4
नोट्स:
वाचन : लक
ू १५:११-३२

• प्रास्ताववक कथा:
“कल्पना करा की सुरुवातीचे णिस्ती व्यजतत रोमन साम्राज्यात मयाांच्या शेिाऱयाांशी बोलत आिे त. 'अिो,' शेिारी म्िणतो, 'मी
ऐकले आिे की तुम्िी धार्ममक आिात! छान! धमम िी चाांगली गोष्ि आिे . तुमचे मांहदर फकां वा पववत्र स्थान कोिे आिे ?' 'आमच्याकडे
मांहदर नाही,' णिशचन उत्तर दे तो. 'येशू हाच आमचे मांहदर आहे .' 'मांहदर नािी? पण तुमचा याजक ककां वा पुजारी कोण आिे
आणण मयाांचे ववधी कुिे करतात?' 'दे वाच्या उपजस्थतीत मध्यस्थी करण्यासािी आमच्याकडे यािक नािीत,' णिशचन उत्तर दे तो.
'येशू आमचा याजक, पुजारी आणि मध्यस्थ आहे .' 'पुिारी नािीत? पण तुमच्या दे वाची कृपा र्मळवण्यासािी तुम्िी यज्ञ
कुिे करता?' 'आम्िाला मयागाची गरि नािी,' णिशचन उत्तर दे तो. 'येशू आमचा आपचा दे वाला केलेला यज्ञ आहे .' 'िा कुिला
धमम आिे ?' मतू तमपि
ू क शेिारी पवचार करतो . आणण उत्तर असे आिे की, िा णिशचन ववशवास इतर प्रमयेक धमामपि े ा इतका
वेगळा आिे की तो खरोखरच 'धमम' म्िणण्यास पात्र नािी.
• जगण्याचे तीन मागि
➢ येशू म्िणाला, '‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’ ह्याचा अर्थ काय, िे जाऊन लशका; कारण नीततमानाांना नव्िे तर
पापी जनाांना पश्चात्तापासािी बोलावण्यास मी आलो आिे .”-मत्तय 9:13
➢ दे वाशी सांबध िे वण्याचे दोन मागम आिे त असे लोक ववचार करतात-
1. मयाचे अनुसरण करणे आणण मयाची इच्छा पूणम करणे फकां वा
2. मयाला नाकारणे आणण स्वतःचे कमाथने ककां वा मागाथने जगणे
➢ परां तु , दे वाला नाकारण्याचेिी दोन मागम आिे त:
1. आधीच नमूद केलेला एक मागम आिे : दे वाचा तनयम नाकारून आणण तम्
ु िाला योग्य वािे ल तसे िगणे.
2. दस
ु रा, दे वाच्या तनयमाांचे पालन करणे, खरोखर नीततमान आणण खरोखर नैततक बनणे, िेणेकरून आपणाला
आपले स्वतःचे तारण स्वत: र्मळवता येईल.
➢ दे वाशी सांबांध िे वण्याचे दोन मागम आिे त असा जर आपण पवचार करतो तर आपण ख्रिस्ती मिणन
ू चक
ु त आिोत:
धमम, अधमम आणण ख्रिस्तीपणा (सुवाताम ककां वा शभ
ु वतथमान).
I. मागि १- धमि- तनयमशास्र (Religion)
➢ "धमम" मध्ये, लोक कदाधचत दे वाकडे मयाांचे सिाय्यक, र्शिक आणण ककत्ता म्िणून पािू शकतात, परां तु मयाांची नैततक
कामधगरी िीच त्याांचा “तारिारा” म्िणून कायथ करते .
II. मागि २- अधमि-नास्स्तक (Atheism or Irreligion)
➢ स्वतःच्या अिीांवर आयुष्य िगतात
➢ "माझे िीवन माझे तनयम ककां वा माय लाईफ माय रूल्स” ह्या प्रकारची वत्त
ृ ी
❖ धार्मिक आणि अधार्मिक लोकाांमधील सामान्य घटक:
➢ ते दे वाला तारणिार आणण प्रर्ु म्िणून स्वीकारत नािीत.
➢ दोघेिी मयाांचे तारणासािी दे वार्शवाय कािीतरी वेगळे पाितात आख्रण मयाांच्या स्वतःच्या िीवनावर तनयांत्रण
िे वण्याचा प्रयमन करीत आिेत..
III. मागि 3- णिस्तीपिा (सव
ु ाताा ककिं वा शभ
ु वतामान) (Gospel)
➢ णिस्ती िीवनात धार्ममक िप्पे आणण अधार्ममक असे दोन्िी िप्पे आले असतील, परां तु सुवातेच्या माध्यमातन
ू मयाांना
असे हदसून आले आिे की मयाांच्या अधमामचे आणण धमामचे कारण मूलत: एकच िोते आणण मूलत: चुकीचे िोते.
➢ णिस्ती व्यततीला असे हदसन
ू आले आिे की मयाांची पापे तसेच मयाांची धालमथक कृमये िी दे खील येशूला तारणिार
म्िणून िाळण्याचे मागम आिेत .
➢ णिस्ती धमम िा मल
ू र्त
ू पणे अधधक धार्ममक िोण्याचे आमांत्रण नािी. एक णिस्ती व्यजतत म्िणतो, “मी अनेकदा
तनयमशास्राचा पालन करण्यात अयशस्वी झालो असलो तरी, मी ते का पाळण्याचा प्रयमन करत िोतो िी सवामत
गांर्ीर समस्या िोती! तनयमशास्र पाळण्याचा “प्रयमन” दे खील येशूला तरणारा मिणन
ू नाकारण्याचा एक मागम
आिे .”

Page 2 of 4
❖ णिस्तीपिा आणि तनयमशास्र ककिं वा धमा

धमि-तनयमशास्र णिस्तीपिा-गॉस्पेल ककिं वा सव


ु ाताा ककिं वा शुभवतामान

“मी आज्ञा पाळतो; म्िणून, मिणून दे व माझ्या स्वीकार करे ल.” “मी ख्रिस्तामध्ये दे वाकडून स्वीकारलेलो आिे ; म्िणून मी आज्ञा
पाळतो.”
र्ीती आणण असुरक्षिता आज्ञापालनाची प्रेरणा असते. कृतज्ञता िी आज्ञापालनाची प्रेरणा असते.
दे वाकडून आशीवाथद र्मळववण्यासािी मी दे वाची आज्ञा पाळतो. मी दे वाला प्राप्त करण्यासािी आख्रण त्याच्याशी एकचचत्त िोऊन
त्याची इच्छा पूणथ करण्यासािी आज्ञा पाळतो.
िेव्िा माझ्या िीवनात सांकटे येतात, तेव्िा मी दे वावर फकां वा िेव्िा माझ्या जीवनात सांकटे येतात, तेव्िा मी सांघषम करतो,
स्वतःवर रागावतो, कारण माझा ववशवास आिे की िो कोणी परां तु मला माहित आिे की माझी सवम र्शिा येशन
ू े स्वत:वर
नीततमान आिे तो सुखी ककां वा आरामदायी िीवनास पात्र आिे . घेतली आिे आणण दे व मला लशस्त लागण्यासािी सांकटाांना
अनम
ु ती दे ईल, तो माझ्या पररक्षेमध्ये त्याची कृपा आख्रण प्रेम
प्रकट करील .
िेव्िा माझ्यावर िीका केली िाते, तेव्िा मी रागावतो फकां वा खचन
ू िेव्िा माझ्यावर िीका केली िाते तेव्िा मी सांघषम करतो, परां तु
जातो कारण मी स्वतःला "चाांगली व्यक्ती" म्िणन
ू उभी केलेली माझ्यासािी "चाांगली व्यक्ती" असण्याची प्रततमा मित्वाची
प्रततमा मित्वाची आिे . मया स्व-प्रततमेला िोणारे धोके नािी. माझी ओळख माझ्या रे कॉडमवर फकां वा माझ्या कामधगरीवर
कोणमयािी पररजस्थतीत नष्ि करण्याचा मी प्रयत्न करतो. नािी तर णिस्तामध्ये माझ्यावरील दे वाच्या प्रेमावर आिे .
माझ्या प्राथमना िीवनात मुख्यतः याचना ककां वा मागण्या माझ्या प्राथमना िीवनात स्तत
ु ी आणण आराधना याांचा समावेश
असतात आणण िेव्िा गरि पडते तेव्िाच त्या तीव्र िोतात. आिे . माझा मख्
ु य उद्दे श दे वाशी सिवास आख्रण स्वत:: मध्ये
प्राथमनत
े ील माझा मुख्य उद्दे श स्वत:मध्ये बदल करण्याऐवजी त्याच्या इच्छे प्रमाणे बदल कारणे आिे .
आजब
ू ाजच्
ू या पररजस्र्तीवर तनयांत्रण ककां वा बदल करणे आिे .
माझे स्व-दृशय(Self-view) दोन ध्रुवाांमध्‍
ये फिरते. माझे आमम-दृशय(Self-view) माझ्या नैततक कतममृ वावर
I. िेव्िा मी माझ्या मानकाांनुसार(स्टॅं डडथस) िगतो आधाररत नािी. मी पापी आणण िरवलेला आिे , आख्रण तरीिी
असतो, तेव्िा मला आममववशवास वाितो. परां तु जे णिस्तामध्ये स्वीकारलेला आिे. मी इतका वाईि आिे की मयाला
लोक मी लावलेल्या मानकाांनुसार(स्टॅं डडथस) जगत माझ्यासािी मरावे लागले आणण मी त्याला इतके वप्रय आिे की
नािी, तें व्िा मी त्याांना तच्
ु छ मानते आख्रण तो माझ्यासािी आनांदाने वधस्तांलभ गेला. िे ह्याच्यासािी की
त्याांचांबद्दल माझ्या मनात सिानुर्त
ू ी नािी. जे माझ्या व दे वाच्या मानकाांनस
ु ार(स्टॅं डडथस) जगत नािीत,
II. िेव्िा मी मानकाांनुसार(स्टॅं डडथस) िगत नािी, तर मी त्याांना मी तुच्छ न मानता आख्रण त्याांचांबद्दल माझ्या मनात
स्वत:ला नम्र वाटते परां तु आममववशवास वाित नािी - सिानुभत
ू ी असावी. ह्यामळ
ु े माझ्यािायी नम्रता आणण
मला अपयशी झाल्यासारखे वािते. आममववशवासाकडे दोन्िी तनमाथण िोतात.
माझी ओळख आणण स्वत:चे मूल्य िे मुख्यतः मी फकती किोर माझी ओळख आणण स्वतःचे मल्
ू य माझ्यासािी मरण पावलेल्या
पररश्रम करते फकां वा मी फकती नैततक आिे यावर आधाररत आिे - ख्रिस्तावर केंहित आिे . मी पूणम कृपेने वाचलो आिे , म्िणून िे
आणण म्िणन
ू मी ज्याांना आळशी फकां वा अनैततक समितो माझ्यापेिा वेगळे वागतात मयाांना मी तच्
ु छतेने पािू शकत नािी.
मयाांच्याकडे मी तुच्छतेने पाहिले पाहििे. मी िे आिे ते केवळ कृपेनेच आिे .

❖ बोधकथा
एकोणणसाव्या शतकाच्या उत्तराधामत इांग्लांडचे प्रर्सद्ध धमोपदे शक चाल्सम स्पिमन याांनी खालील उदािरण वापरले.

एकेकाळी एक शेतकरी िोता ज्याने प्रचांड मोिे गािर उगवले. मयाने ते आपल्या रािाकडे नेले आणण म्िणाला, “मिाराि, मी
उगवलेले िे गाजर आतापयंत उगवलेल्या गाजराांमध्ये सवामत मोिे गािर आिे ; म्िणून, मी ते तुमच्यासािी माझ्या प्रेम आणण
आदराचे प्रतीक म्िणून सादर करू इजच्छतो. रािा ह्या कृतीने भारावून गेला आणण मयाने मया माणसाचे मन ओळखले,
म्िणून तो परत िायला वळताच रािा म्िणाला, “थाांबा! तु खरां च एक उत्तम कारर्ारी आिे स आख्रण एक नीततमान
व्यततीिी. तुझ्या शेिारीच माझी एक जमीन आिे . मला ते र्ेिवस्तू म्िणून तुम्िाला द्यायचे आिे , िेणेकरून तुम्िी तेर्े
शेती करू शकता.” माळी आशचयमचफकत आणण आनांहदत झाला आणण आनांदाने घरी गेला.
Page 3 of 4
पण रािाच्या दरबारात एक अचधकारी माणूस िोता ज्याने िे सवम ऐकले आणण तो म्िणाला, “एवढ्याशा गािरासािी इतके
र्मळत असेल, तर रािाला कािीतरी चाांगले हदले तर?” दस
ु -या हदवशी तो रािासमोर आला, तो एका सुांदर काळ्या घोड्यावर
स्वार िोता. तो नतमस्तक झाला आणण म्िणाला, “मिाराि, मी घोडे पाळतो, आणण िा सवामत मोिा घोडा आिे िो मी आिपयंत
पाळला आिे फकां वा आख्रण असा घोडा सांपूणथ जगात कुिे च नािी; म्िणून, मी ते तुमच्यासािी माझ्या प्रेम आणण आदराचे
प्रतीक म्िणून सादर करू इजच्छतो. पण रािाने मयाचे मन ओळखले आणण "धन्यवाद" म्ििले, घोडा घेतला आणण मयाचा
तनरोप घेतला. तो अचधकारी गोंधळून गेला, िे बघून रािा म्िणाला, “मी साांगतो तो शेतकरी मला गािर दे त िोता, पण तू
स्वतःला कािी लमळावे मिणून िा घोडा दे त आिे स.”
िर आपण दे वाला आशीवामद फकां वा स्वगम लमळावे ह्या आशेने दान हदले, तर आपण खरोखर मयाच्यासािी कािीिी करत नािी - ते
आपल्यासािी आिे . केवळ कृपेचा अनुर्व आपल्याला बदलतो म्िणून आपण चाांगुलपणासािी दे वापप्रत्यर्थ चाांगल्या गोष्िी
कराव्यात,
➢ म्िणून, णिस्ती िोण्यासािी, प्रथम िी समस्या मान्य करणे आवशयक आिे : की आपण धमामद्वारे (दे वाच्या तनयमाांचे पालन
करून स्वतःचे तारणारा बनण्याचा प्रयमन करत आिोत ) फकां वा अधमामने (अवज्ञा करून स्वतःचा स्वामी ककां वा प्रभू िोण्याचा
प्रयमन करत आिोत) स्वतःला दे व लसद्ध करण्याचा प्रयत्न करीत आिोत.
➢ याचा अथम आपण पशचात्ताप करतो िे मित्वाचे नािी तर कोणत्या गोष्टीसािी ककां वा पापाबद्दल पशचात्ताप करतो िे
मित्वाचे आिे . आपण नतकीच “पशचात्ताप” करावा, परां तु णिस्ताद्वारे प्राप्त िोणारा पशचात्ताप म्िणिे केवळ ववर्शष्ि
पापाांसािी खेद (Feeling sorry) व्यक्त करणे नािी, तर िे स्वीकार करणे आिे की आमिी आमच्या नीतीकृत्याने स्वत:ला
धालमथक िरवन
ू स्वत: दे व बनण्याचा प्रयत्न करतो.
➢ गलतीकर 2:21 मध्ये पौल आपल्याला आिवण करून दे तो की , "मी दे वाची कृपा व्यर्थ करत नािी, कारण जर नीततमत्त्व
तनयमशास्राच्या द्वारे असले तर ख्रिस्ताचे मरण पवनाकारण झाले.' आणण पुन्िा गलती 5:4 मध्ये, “'जे तम
ु िी
तनयमशास्राने नीततमान िरू पािता त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा सांबांध नािीसा झाला आिे ; तम
ु िी कृपेला अांतरला
आिात. 'आपण िक्त पापाांचा पशचात्ताप करत नािी, तर आपण िे कािी करतो मया अांतगमत असलेल्या स्वधमामचा - केवळ
आधालमथकतेसािी नािी तर धलमथकतेसािी आख्रण तनयमशास्राच्याद्वारे जगण्यासािी दे खील पशचात्ताप करतो.
➢ माहटथ न लूर्र साांगतात, “धमथ- तनयमशास्र िी मानवी हृदयची डडफॉल्ट जस्र्तत आिे .(उदा.कमप्यट
ु र) आख्रण जरी आपण
ख्रिस्ती झालो आपले मन पुन: पुन: धालमथकतेकडे ककां वा तनयमशास्राच्या अधीन जाते. िीच बाब आपल्या आध्याजत्मक
अपयशाला जबाबदार आिे .
➢ दस
ु रे , णिस्ती िोणे मिणजे, आम्िी दे वाने केलेल्या उपाययोजनेवर अवलांबन
ू रािणे: दे वाला येशूच्या नावात आम्िाला
स्वीकारण्यास साांगणे आणण िे िाणन
ू घेणे की आम्िी आमच्या नव्िे तर ख्रिस्ताच्या कृत्याांमळ
ु े स्वीकारले गेले आिोत. ह्याचा
अर्थ िा की आमिी आमच्या पवश्वासचे प्रमाण नािी तर उद्दे श बदलतो. ख्रिस्ती िोणे मिणजे केवळ ख्रिस्ती लसद्धाांतावर
पवश्वास िे वणे ककां वा स्वीकारणे नव्िे तर आपला पवश्वास स्वत:च्या नीतीकृत्याांवरून ख्रिस्ताच्या कृत्याांवर आख्रण
दे वाच्या कृपेवर िे वणे आिे .

चचाि प्रश्न:
लोकाांना कोणती गोष्ट प्रामाणणक ककां वा उदार बनवते? िोनाथन एडवड्मसने मयाांच्या अनेक कामाांमध्ये असे प्रशन गेल्या अनेक
वषांपासन
ू िाताळले. िोनाथन एडवड्मसच्या मिणतात:
वतमनाचे दोन प्रकार आिेत : "सामान्य सद्गुण (Common Virtue)" आणण "खरे सद्गुण.(True Virtue)" .एक गुण घेऊ:
प्रामाणिकपिा. बिुसांख्य लोक र्ीतीमुळे प्रामाणणक असतात (“प्रामाणणक रिा; ते पैसे दे ते!” फकां वा “िर तुम्िी प्रामाणणक नसाल
तर दे व तुम्िाला र्शिा करे ल!”) फकां वा गवामने (“मया र्यानक, अप्रामाणणक लोकाांसारखे िोऊ नका. ”).

1. तुमच्या स्वतःच्या शब्दात, णिस्ती धार्मिकता म्हिजे काय? णिस्ती धार्मिकतेला पयािय काय आहे?
[तुमचा प्रततसाद]

२. चाांगली कामे करण्याची आपली प्रेरिा काय आहे ?


[तुमचा प्रततसाद]

Page 4 of 4

You might also like