You are on page 1of 2

1 जन्माचे अभंग

जन्माचे अभंग
१. श्री राम जन्माचा अभंग

उत्तम हा चैत्रमास । ऋतु वसन्ताचा दिवस ॥१॥


शुक्लपक्षी ही नवमी । उभे सुरवर ते व्योमीं ॥२॥
मध्यान्हासी दिनकर । पळभरी होय स्थिर ॥३॥
धन्य मीच त्रत्रभुवनीं । माझे वंशीं चक्रपाणि ॥४॥
सुशोभभत िाही दिशा । आनंि नरनारी शेषा ॥५॥
नाहीं कौसल्येसी भान । गभी आले नारायि ॥६॥
अयोनी सम्भव । प्रगटला हा राघव ॥७॥
(वरील चरि म्हिून िुपारी १२ वाजता प्रभू रामचंद्र भगवान त्रक जय म्हिून फोटोवर गुलाल व पुष्पवृष्टी करावी )
नामा म्हिे डोळां । पाहीन भूवनत्रयपाळा ॥८॥

२. श्रीकृष्ण जन्माचा अभंग

िशरथें माररला तोचच होता मास । वषाऋतु असे कृष्णपक्ष ॥१॥


वसुनाम भतचथ बुधवार असे । शुक सांगतसे परीणक्षती ॥२॥
रोदहिी नक्षत्र िोन प्रहररात्र । माया घाली अस्त्र रक्षपाळां ॥३॥
नवग्रह अनुकूल सवांचे जेमूळ । वसुिव
े कपाळ धन्य धन्य ॥४॥
जयाचा तो वंश तयासी आनंि । माझ्या कुळीं गोत्रविंि अवतरला ॥५॥
अयोनीसंभव नोहे कांही श्रमी । नामयाचा स्वामी प्रगटला ॥६॥
टीप : शेवटचे चरि म्हिून फुले . गुलाल उधळिे (वषाव) करिे.

३. श्रीहनुमान जन्माचा अभंग


त्रपिंड घारीनें झडत्रपला । अंजनीनें तो सेत्रवला ॥१॥
अंजनीच्या तपासाठीं । महारुद्र आले पोटीं ॥२॥
चैत्र शुद्ध पौर्ििमेसी । सुयोिय समयासी ॥३॥
महारुद्र प्रगटला । नामा म्हिे म्यां वंदिला ॥४॥

घारीमुखींचा त्रपिंड अंजनीच्या करीं । पडतां त्रनधारीं भणक्षयला ॥१॥


नवमास होतां झाली ती प्रसूत । दिव्य वायुसूत प्रगटला ॥२॥
वानराचा वेष सुविण कौपीन । दिसती शोभायमान कुंडलें तीं ॥३॥

श्रीजयेशमहाराज भाग्यवंत
2 जन्माचे अभंग

जन्मतांची जेिें सूयातें धररयलें । इंद्रादिकां दिलें थोर मार ॥४॥


अमरपभत मारी वज्रहनुवटी । पदडला कपाटीं मेरुचचया ॥५॥
वायुिव
े येवोनी बाळ तो उचललला । अवघाचच रोचधला प्राि तेथें ॥६॥
सकळ िेव भमळोनी प्रसन्न पैं होतीं । वरिान िेती मारुतीसी ॥७॥
सवण िेव भमळोनी अंजनीशीं बाळ । िेतां प्रात:काळ होतां तेव्हां ॥८॥
भतचथ पौर्ििमा चैत्रमास जाि । एका जनािणनी रुपासी आला ॥९॥

४. श्रीित्त जन्माचा अभंग


धरी अवतार त्रवश्व तारावया । अत्रीची अनसूया गरोिर ॥१॥
ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोदहिी । शुक्लपक्ष दिनी पूिण भतचथ ॥२॥
भतचथ पौर्ििमा मास मागणशीषण । गुरु तो वासर उत्सव काळ ॥३॥
एका जनािणनी पूिण अवतार । त्रनगुणि त्रनराकार आकारलें ॥४॥

५. श्रीवामन जन्माचे अभंग

बळीराजा िैत्य बहूत मातला । संपत्ती हररल्या िेवांचचया ॥१॥


तया काळी जें जें िेव आठत्रवती । प्राथणना कररती िेविेवा ॥२॥
तया काळी तुवा आदिभत उिरीं । अवतारधारी बटू झाला ॥३॥
छळू त्रनयां बळी पाताळी घातला । आपि रादहला तया द्वारी ॥४॥
िेव िेवपिीं बैसऊत्रन सारे । राखीतसे द्वार नामा म्हिे ॥५॥

६. नृलसिंह जन्माचे अभंग


मानव शरीर लसिंह विन हरर । गुरगुर तो करी िेवराव ॥१॥
अवतार वेळां वैशाख मासीं । चतुिणश संधीसी अधण त्रबिंबी ॥२॥
घरीं ना मंदिरीं सभे ना बाहेरीं । उं बरीयावरी माररयेला ॥ ३॥
शस्त्राने न मरे ऐसा वर होता । म्हिोत्रन नखें त्याचा अंत केला ॥४॥
वर राखोत्रनयां वध केला पाही । िासाची नवाई वाढत्रवत ॥५॥
राज्यीं बैसत्रवला प्रल्हाि त्रनजभक्त । केली जगीं ख्यात नामा म्हिे ॥ ६

श्रीजयेशमहाराज भाग्यवंत

You might also like