You are on page 1of 8

श्रावणी कंप्यटु र तळे रे ,

प्रज्ञांगण
आयोजित

शिवजयंती निमित्त चित्रकला


स्पर्धा
तालक
ु ा: कणकवली
दिनांक -19 फेब्रुवारी 2023
प्रस्तावना
दिनांक १९ फे ब्रुवारी २०२३ रोजी श्रावणी कंप्युटर्स तळे रे यांच्या मार्फ त शिवजयंती
निमित्त जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा संपन्न झाली. या उपक्रमास जिल्हाभरातून उत्स्फूर्त
प्रतिसाद लाभला.
ही स्पर्धा लहान, मोठ्या व खुल्या गटात संपन्न झाली.यावेळी मा.श्री. विनोद चौगुले
(प्राध्यापक , शिरगाव हायस्कूल), मा.श्री प्रसाद राणे (शिक्षक, कणकवली हायस्कूल),
मा.श्री पावरा सर (शिक्षक, शिरगाव हायस्कूल) तसेच श्रावणी कंप्यूटरचे संचालक श्री.
सतीश मदभावे सर आणि सौ. श्रावणी मदभावे आदी तज्ञ मान्यवर उपस्थित होते .
आजची पिढी ही मोबाईलच्या आहारी गेली आहे त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी,
शिवरायांचे विचार , कार्य आणि त्यांचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी श्रावणी कंप्यूटर
मार्फ त विविध माध्यमातून जनजागतृ ी करण्यासाठी असे उपक्रम सरू ु आहेत, त्याचाच एक
भाग म्हणून श्रावणी कंप्यूटर तळे रे यांच्या अंतर्गत चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून
याविषयीची जनजागृती करणारा उपक्रम पार पडला.
या उपक्रमाच्या जनजागतृ ीसाठी “शिवजयंती ” या विषयावर जिल्हास्तरीय
चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला संपूर्ण जिल्हाभरातून उत्स्फूर्त
प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

बक्षीस वितरणाची काही छायाचित्रे


अल्पोपहार करतानाची काही क्षणचित्र
स्पर्धेचा निकाल
चित्रकला स्पर्धा (छोटा गट)
प्रथम क्रमांक : श्रेयश जगदिश शिरसाट (शिवडाव)
द्वितीय क्रमांक : दर्वा
ु रुपेश के ळुसकर (कणकवली)
तुतीय क्रमांक : चेतन सत्यवान मेस्त्री (शिवडाव)
उत्तेजनार्थ : मोहित नीलकंठ सतु ार (कणकवली)
उत्तेजनार्थ : समर्थ चद्रं कांत शिरसाट (शिवडाव)
उत्तेजनार्थ : अनश्रु ी अभिजित राणे (कणकवली)

चित्रकला स्पर्धा (मोठा गट)


प्रथम क्रमांक : प्रणव निलकंठ सतु ार (कणकवली)
द्वितीय क्रमांक : मितेश राजेश पाताडे (शिवडाव)
तुतीय क्रमांक : गणेश दीपक पवार (शिरगाव)
उत्तेजनार्थ : मिहिर मगं ेश गरु व(खारे पाटण)
उत्तेजनार्थ : सोहम सोनू मेस्त्री (साळिस्ते)
उत्तेजनार्थ : प्रसाद सहु ास कदम (शिरगाव)

चित्रकला स्पर्धा (खुला गट)


प्रथम क्रमांक : अक्षय अनिल चौके कर (शिरगाव)
द्वितीय क्रमांक : आदेश अनिल चौके कर (शिरगाव)
तुतीय क्रमांक : प्राची अकं ु श मेस्त्री (शिरगाव)
उत्तेजनार्थ : प्रणिता पंडु लिक कांबळे (नाधवडे)
खर्चाचा तपशील

नाश्ता ४०००/-
मार्गदर्शक मानधन ४०००/-
बॅनर ५००/-
नोटपॅड पेन ४७००/-
पॅम्प्लेट आणि document प्रिंटिंग ८००/-
पाहु ण्यांच्या सत्कारासाठी झाडे , शाल व श्रीफळ १०००/-
एकूण खर्च १५०००/-
वर्तमानपत्रातील कात्रणे

सकाळ दि. 27 मार्च 2023

लोकमत दि. 27 मार्च 2023

You might also like