You are on page 1of 10

शैक्षणणक वषष 2022-23

नवीन महाणवद्यालयाांना अांणतम


मान्यता दे णेबाबत. (दु सरा टप्पा)

महाराष्ट्र शासन
उच्च व तांत्र णशक्षण णवभाग
शासन णनणषय क्रमाांक एनजीसी-2022/(54/22)/मणश-4
मांत्रालय णवस्तार भवन, मुांबई 400 032
णदनाांक:- 01 सप्टें बर 2022

सांदभष:- 1. शासन णनणषय, क्र. एनजीसी 2021/(1/21)/मणश-4, णदनाांक 15.04.2021


2.शासन आदे श क्र. न्यायाप्र-2019/(144/19)/मणश-4, णदनाांक 05.07.2021
3.शासन आदे श क्र. न्यायाप्र-2021/(90/21)/मणश-4, णदनाांक 20.01.2022
4.शासन आदे श क्र. न्यायाप्र-2021/(211/21) मणश-4, णदनाांक 16.02.2022
5.शासन आदे श क्र. न्यायाप्र-2019/(146/19) मणश-4, णदनाांक 05.07.2021
6. शासन णनणषय, उच्च व तांत्र णशक्षण णवभाग, क्र. एनजीसी
2017/(29/17)/मणश-4, णदनाांक 15.09.2017

शासन णनणषय :-
शैक्षणणक वषष २०२1-२2 पासून नवीन महाणवद्यालय सुरु करण्यास महाराष्ट्र सावषजणनक
णवद्यापीठ अणधणनयम, २०१६ मधील कलम १०९ आणण सांदभाधीन णदनाांक १५.०९.२०१७ च्या शासन
णनणषयान्वये णवणहत केलेल्या कायषपद्धतीनुसार सांदभष क्र.१ अन्वये इरादापत्र प्रदान करण्यात आले आहे.
तसेच, मा. न्यायालयाने णदलेल्या णनणषयाच्या अनुषांगाने सांदभष क्र. 2 ते क्र.5 येथील महाणवद्यालयाांना
इरादापत्र दे ण्यात आले आहेत.

आता, महाराष्ट्र सावषजणनक णवद्यापीठ अणधणनयम, २०१६ मधील कलम १०९ (३) (च) अन्वये
शैक्षणणक वषष २०२2-२3 साठी अकृषी णवद्यापीठाांनी नवीन महाणवद्यालय सुरु करण्यास अांणतम मान्यता
णमळण्याबाबतचे अनुपालन अहवाल सकारात्मक णशफारशीसह शासन मान्यतेसाठी णशफारशीत केले
आहेत. सांदभष क्र.6 येथील णदनाांक १५.०९.२०१७ च्या शासन णनणषयामधील पणरणशष्ट्ट - "क" मध्ये णवणहत
करण्यात आलेल्या णनकषानुसार सदर प्रस्तावाांची तपासणी करण्यात आली असून महाराष्ट्र
सावषजणनक णवद्यापीठ अणधणनयम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) नुसार शासनास असलेल्या
अणधकाराांचा वापर करुन खालील णववरणपत्रामध्ये नमूद केलेल्या नवीन महाणवद्यालयाांना शासनाने
णवणहत केलेल्या खालील अटी व शतीच्या अधीन राहू न कायम णवना अनुदान तत्वावर अांणतम मान्यता
दे ण्यात येत आहे .
शासन णनणषय क्रमाांकः एनजीसी-2022/(54/22)/मणश-4

णववरणपत्र-अ

अ.क्र क्र. सांस्था/महाणवद्यालयाचे नाांव णवद्याशाखा व अभ्यासक्रम


मुांबई णवद्यापीठ, मुांबई
1. 1. मॉडे ल एज्युकेशन सोसायटी सांचणलत मुांबई हाय बी.ए. (0-120)
पदवी महाणवद्यालय, केएमएस शैक्षणणक सांस्था, बी. कॉम. (0-120)
सीटीएस क्रमाांक-89, एफसीआय रोड, इमारत
क्रमाांक 14 जवळ, बीएमसी कायालयासमोर, राजेंद्र
नगर, बोरीवली (पु), मुांबई-
2. 2. प्रगती एज्युकेशन सोसायटीचे प्रगती णडग्री कॉलेज बी. ए. (0-120)
गोखीवरे, वसई (पू). णज. पालघर बी. कॉम. (0-120)
बी. एस्सी. (0-120)
3. 3. ज्ञानोदय एज्युकेशन रस्टचे ऑणचड णडग्री कॉलेज बी. कॉम. (0-120)
ऑफ आटष स, सायन्स व कॉमसष सवे नां 330/317,
गाव जुचांद्र, नायगाव (पू)
4. 4. णवद्या प्रसारक मांडळ चे णवद्या प्रसारक मांडळ बी. ए. (0-120)
णकन्हवली सांचाणलत कला, वाणणज्य व णवज्ञान बी. कॉम. (0-120)
महाणवद्यालय मु. पो. डोळखाांब, ता. शहापुर, णज. बी. एस्सी. (0-120)
ठाणे
5. 5. स्व. णदनकरशेठ पुांडणलक पाटील शैक्षणणक व बी. ए. (0-120)
सामाणजक सांस्थेचे के. डी. पाटील कॉलेज ऑफ बी. कॉम. (0-120)
आटष स, कॉमषस ॲण्ड सायन्स मु. पो. आडीवली, बी. एस्सी. (0-120)
कल्याण (पू)
6. 6. महाराष्ट्र शैक्षणणक व आरोग्य णवद्यानगरी सांचणलत बी.ए. (0-120) (मराठी माध्यम)
के. जी. एस. आटष स कॉमसष ॲन्ड सायन्स बी. कॉम. (0-120) (इांग्रजी
महाणवद्यालय णवद्यानगरी, बट नां 326, मौजे, काांबारे, माध्यम)
पोस्ट आवरे, शहापमर णकन्हवली रोड, ता. शहापूर, बी.एस्सी (0-120) (इांग्रजी
णज. ठाणे-421601 माध्यम)
साणवत्रीबाई फुले पुणे णवद्यापीठ, पुणे
7. 1 आणदवासी सेवा सणमती नाणशक, 6 वा मजला मानवणवज्ञान:
कमषवीर भाउराव णहरे दांत महाणवद्यालय व रूग्णालय बी. ए.
चे आणदवासी सेवा सणमती नाणशक सांचणलत वाणणज्य व व्यवस्थापन:
समाजश्री प्रशाांतदादा णहरे कला, वाणणज्य व णवज्ञान बी. कॉम.
महाणवद्यालय सुरगाणा, ता. सुरगाणा, णज. नाणशक णवज्ञान व तांत्रज्ञान:
बी. एस्सी

पृष्ट्ठ 10 पैकी 2
शासन णनणषय क्रमाांकः एनजीसी-2022/(54/22)/मणश-4

अ.क्र क्र. सांस्था/महाणवद्यालयाचे नाांव णवद्याशाखा व अभ्यासक्रम


डॉ. बाबासाहे ब आांबड
े कर मराठवाडा णवद्यापीठ, औरांगाबाद
8. 1 णसल्लोड णशक्षण सांस्थेचे, छत्रपती शाहु महाराज कला
कला, वाणणज्य व णवज्ञान महाणवद्यालय, हडको, वाणणज्य
औरांगाबाद णवज्ञान
9. 2 गांगामाता णशक्षण प्रसारक मांडळचे कमषयोगी कला
केशवराव दादा पडु ळ कला, वाणणज्य व णवज्ञान वाणणज्य
महाणवद्यालय, लाडसावांगी, औरांगाबाद णवज्ञान
10. 4 णवद्या णवकास प्रणतष्ट्ठाण सांचणलत, राजमाता णजजाऊ कला
कला, वाणणज्य व णवज्ञान महाणवद्यालय, ललबे, वाणणज्य
औरांगाबाद णवज्ञान
11. 5 ज्ञानवापी समाजोध्दारक णवकास मांडळचे सांचणलत कला
मा. बाळासाहे ब ठाकरे वणरष्ट्ठ महाणवद्यालय, माळी वाणणज्य
घोगरगाव, औरांगाबाद णवज्ञान
12. 6 जय लक्ष्मी साांस्कृणतक व णशक्षण सांस्थेचे कल्पतरु कला, वाणणज्य व णवज्ञान
कला, वाणणज्य व णवज्ञान महाणवद्यालय, णनमगाव,
औरांगाबाद
13. 7 श्रीहरी बहु उद्देणशय सामाणजक व णशक्षण सांस्थेचे श्री. कला, वाणणज्य व णवज्ञान
छत्रपती वणरष्ट्ठ महाणवद्यालय, गारज, औरांगाबाद
14. 8 न्यु आदशष एज्युकेशन ॲण्ड वेलफेअर सोसायटीचे कला, वाणणज्य व णवज्ञान
सहयाद्री कला, वाणणज्य, व णवज्ञान महाणवद्यालय,
सावरगाव, औरांगाबाद
15. 9 श्रध्दा शैक्षणणक व बहु उद्देणशय प्रणतष्ट्ठाणचे, णचत्राई कला, वाणणज्य व णवज्ञान
महाणवद्यालय, आडगाांव, औरांगाबाद
16. 10 ताज फाऊांडे शन अणतथी हॉटे लचे, राष्ट्रीय कला, कला, वाणणज्य व णवज्ञान
वाणणज्य व णवज्ञान महाणवद्यालय, नाचनवेल,
औरांगाबाद
17. 11 णशवबा प्रणतष्ट्ठाण जालनाचे श्री. गणपती कला, वाणणज्य व णवज्ञान
महाणवद्यालय, दे वमुती, जालना
18. 12 णशवबा प्रणतष्ट्ठाण जालनाचे छत्रपती सांभाजी कला, वाणणज्य व णवज्ञान
महाराज महाणवद्यालय, रामनगर, औरांगाबाद
19. 13 णशवबा प्रणतष्ट्ठाणचे राजमाता णजजाऊ महाणवद्यालय, कला, वाणणज्य व णवज्ञान
बदनापूर, जालना

पृष्ट्ठ 10 पैकी 3
शासन णनणषय क्रमाांकः एनजीसी-2022/(54/22)/मणश-4

अ.क्र क्र. सांस्था/महाणवद्यालयाचे नाांव णवद्याशाखा व अभ्यासक्रम


20. 14 महे श सेवाभावी सांस्थेचे स्व. आ. भाऊसाहे ब आजबे कला, वाणणज्य व णवज्ञान
वणरष्ट्ठ महाणवद्यालय, डोंगर णकन्ही, बीड
21. 15 आष्ट्टी तालुका णशक्षण प्रसारक मांडळचे ॲड बी. डी. णवधी तीन वषीय अभ्यासक्रम
हां बडे णवधी महाणवद्यालय, आष्ट्टी, बीड
22. 16 णशवगांगा बहु उद्देशीय शैक्षणणक सांस्थेचे डॉ. सुभाषराव णवधी
ढाकणे णवधी महाणवद्यालय, रोहणवाडी, जालना 3 वषाय अभ्यासक्रम
5 वषीय अभ्यासक्रम
स्वामी रामानांद तीथष मराठवाडा णवद्यापीठ, नाांदेड
23. 1 ज्ञानसाधना प्रणतष्ट्ठान एज्युकेशनल इांन्सन्स्टटु यशनचे कला, णवज्ञान:
ज्ञानसाधना महाणवद्यालय, धमापुरी, परभणी (बी. ए.
बी.एस्सी)
24. 2 ज्ञानाई णशक्षण सांस्थेचे ऐ. ॲण्ड जी. महाणवद्यालय, वाणणज्य
मुबारकपूर, लातूर (बी. कॉम)
25. 3 णकसान मेणडकल फाऊांडे शनचे महात्मा गाांधी णवधी एल.एल.बी.
महाणवद्यालय
गोंडवाना णवद्यापीठ, गडणचरोली
26. 1 श्री. तुकाराम णशक्षण सांस्थेचे कै. प्रभाकर आकरे मानवणवज्ञान:
महाणवद्यालय, कढोली, गडणचरोली बी. ए. (मराठी, इांग्रजी,
समाजशास्त्र, राज्यशास्त्र,
अथषशास्त्र, इणतहास, भूगोल,
मराठी वाङमय, इांग्रजी वाङमय)
27. 2 साणवत्रीबाई फुले बहु . ग्रामीण णवकास णशक्षण सांस्था णवज्ञान (णवज्ञान व तांत्रज्ञान
वेलतुर ता. कुही, णज. नागपूर व्दारा सांचणलत लेट णवद्याशाखा)
टी. आर. लनबाते पाटील णवज्ञान महाणवद्यालय,
राजोली.

सांत गाडगे बाबा अमरावती णवद्यापीठ, अमरावती


28. 1 श्री. णशवाजी णशक्षण सांस्थेचे श्री. णशवाजी कला, कला (मानवणवज्ञान णवद्याशाखा)
वाणणज्य व णवज्ञान महाणवद्यालय, लनबा, अकोला वाणणज्य (वाणणज्य व व्यवस्थापन
णवद्याशाखा)
णवज्ञान (णवज्ञान व तांत्रज्ञान
णवद्याशाखा)

पृष्ट्ठ 10 पैकी 4
शासन णनणषय क्रमाांकः एनजीसी-2022/(54/22)/मणश-4

अ.क्र क्र. सांस्था/महाणवद्यालयाचे नाांव णवद्याशाखा व अभ्यासक्रम


29. 2 साई णशक्षण, णक्रडा ग्राणमण णवकास व बहु उद्देणशय कला (मानवणवज्ञान णवद्याशाखा)
सांस्थेचे प्रगती कला, वाणणज्य व णवज्ञान वाणणज्य (वाणणज्य व व्यवस्थापन
महाणवद्यालय, दे ऊळगाांव, बुलडाणा णवद्याशाखा)
णवज्ञान (णवज्ञान व तांत्रज्ञान
णवद्याशाखा)
30. 3 उत्कषष फाउां डे शनचे उत्कषष णवधी महाणवद्यालय, णवधी (मानवणवज्ञान णवद्याशाखा)
लसदखेड राजा, बुलडाणा

31. 4 कमलाबाई जाजू बहु उद्देणशय एज्युकेशन सांस्थेचे वाणणज्य (वाणणज्य व व्यवस्थापन
श्रीमती. कमलाबाई जाजू महाणवद्यालय, धामणगाांव, णवद्याशाखा)
यवतमाळ णवज्ञान (णवज्ञान व तांत्रज्ञान
णवद्याशाखा)
32. 5 वणी लायन्स चॅणरटे बल रस्टचे वणी लायन्स वणरष्ट्ठ वाणणज्य (वाणणज्य व व्यवस्थापन
महाणवद्यालय, वणी, यवतमाळ णवद्याशाखा)
णवज्ञान (णवज्ञान व तांत्रज्ञान
णवद्याशाखा)
33. 6 पांचणदप बहु उद्देणशय णशक्षण सांस्थेचे भारतरत्न डॉ. कला (मानवणवज्ञान णवद्याशाखा)
अब्दु ल कलाम महाणवद्यालय, नेर परसोपांत, वाणणज्य (वाणणज्य व व्यवस्थापन
यवतमाळ णवद्याशाखा)
णवज्ञान (णवज्ञान व तांत्रज्ञान
णवद्याशाखा)
34. 7 उज्वल बहु उद्देणशय सांस्थेचे णवद्याणवहार कला (मानवणवज्ञान णवद्याशाखा)
महाणवद्यालय, कळां ब, यवतमाळ वाणणज्य (वाणणज्य व व्यवस्थापन
णवद्याशाखा)
णवज्ञान (णवज्ञान व तांत्रज्ञान
णवद्याशाखा)
35. 8 अल अमीन मुन्सस्लम वेल्फेअर एज्युकेशन कला (मानवणवज्ञान णवद्याशाखा)
सोसायटीचे यान्सस्मन सुलताना काजी सैय्यद वाणणज्य (वाणणज्य व व्यवस्थापन
आणरफउल्ला मणहला महाणवद्यालय, दारव्हा, णवद्याशाखा)
यवतमाळ णवज्ञान (णवज्ञान व तांत्रज्ञान
णवद्याशाखा)

पृष्ट्ठ 10 पैकी 5
शासन णनणषय क्रमाांकः एनजीसी-2022/(54/22)/मणश-4

अ.क्र क्र. सांस्था/महाणवद्यालयाचे नाांव णवद्याशाखा व अभ्यासक्रम


36. 9 श्री. णशवाजी णशक्षण सांस्थेचे स्व. रामरावजी झनक कला (मानवणवज्ञान णवद्याशाखा)
कला, णवज्ञान व वाणणज्य महाणवद्यालय, केनवड, वाणणज्य (वाणणज्य व व्यवस्थापन
वाणशम णवद्याशाखा)
णवज्ञान (णवज्ञान व तांत्रज्ञान
णवद्याशाखा)01
37. 10 श्री. णशवाजी णशक्षण सांस्थेचे श्रीमती. शाांताबाई कला (मानवणवज्ञान णवद्याशाखा)
रामरावजी झनक कला, णवज्ञान व वाणणज्य वाणणज्य (वाणणज्य व व्यवस्थापन
महाणवद्यालय, जऊळका, वाणशम णवद्याशाखा)
णवज्ञान (णवज्ञान व तांत्रज्ञान
णवद्याशाखा)
38. 11 श्री. णशवाजी णशक्षण सांस्थेचे स्व. सुभाषराव झनक कला (मानवणवज्ञान णवद्याशाखा)
कला, णवज्ञान व वाणणज्य महाणवद्यालय, हराळ, वाणणज्य (वाणणज्य व व्यवस्थापन
वाणशम णवद्याशाखा)
णवज्ञान (णवज्ञान व तांत्रज्ञान
णवद्याशाखा)
एस.एन.डी. टी. मणहला णवद्यापीठ
39. 1 रेहबर एज्युकेशन ॲण्ड सोशल वेल्फेअर गृहणवज्ञान
असोणसएशन, अकोला
40. 2 आधार एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर सोसायटी, गृहणवज्ञान
परभणीचे गोदावरी वुमन्स कॉलेज, वाणशम
41. 3 जोशाबा प्रणतष्ट्ठाण सांचणलतचे णवक्रमणशला कॉलेज बी. णडझाईन
ऑफ फॅशन णडझाईन, समथष नगर, औरांगाबाद
42. 4 कमषवीर णशक्षण प्रसारक मांडळचे कमषवीर णसनीअर कला
कॉलेज, हनुमान मांणदर रोड, शाहु नगर, बीड वाणणज्य
णवज्ञान
बी. णडझाईन
43. 5 वैष्ट्णवी मणहला ग्रामीण णवकास व णशक्षण बहु उद्देशीय णवद्याशाखा
प्रसारक मांडळचे श्रीमती कमलाबाई यादवराव डाांगे कला
आटष स, कॉमसष व सायन्स महाणवद्यालय, णकन्ही, णवज्ञान
यवतमाळ वाणणज्य
44. 6 णवद्यादे वी सरस्वती शैक्षणणक प्रणतष्ट्ठाण भाऊसाहे ब णवद्याशाखा
पी. एच. पाटील आटष स ॲण्ड सायन्स कॉलेज, कला
दे वळी, जळगाव णवज्ञान
वाणणज्य

पृष्ट्ठ 10 पैकी 6
शासन णनणषय क्रमाांकः एनजीसी-2022/(54/22)/मणश-4

अ.क्र क्र. सांस्था/महाणवद्यालयाचे नाांव णवद्याशाखा व अभ्यासक्रम


45. 7 णदपशोभा सेवाभावी सांस्थेचे णजजाऊ महाणवद्यालय, णवद्याशाखा
परांडा, उस्मानाबाद कला
णवज्ञान
वाणणज्य
बी. णडझाईन
गृहणवज्ञान
46. 8 तुलसी मणहला मांडळ, माता रमाबाई आटष स, कॉमसष, णवद्याशाखा
व सायन्स महाणवद्यालय, उस्मानाबाद कला
णवज्ञान
वाणणज्य
47. 9 कमषवीर णशक्षण प्रसारक मांडळचे कमषवीर वणरष्ट्ठ णवद्याशाखा
कॉलेज, नह्रे, पुणे बी. सी. ए
गृहणवज्ञान (अन्न णवज्ञान आणण
पोषण)
बी. णडझाईन
राष्ट्रसांत तुकडोजी महाराज नागपूर णवद्यापीठ, नागपूर
48. 1 सन्मागष णशक्षण सांस्थेचे रामजी पाांडव कॉलेज, ऑफ णवद्याशाखा
आटष स, कॉमसष ॲण्ड सायन्स, णदघोरी नाका, बी. ए. (मानवीय शास्त्र)
नागपूर वाणणज्य व व्यवस्थापन
बी. कॉम.
णवज्ञान व तांत्रज्ञान
बी. एस्सी.
कणवयत्री बणहणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र णवद्यापीठ, जळगाव
49. 1 डॉ. बाबासाहे ब आांबड
े कर मागासवगीय णशक्षण कला
प्रसाणरत मांडळाचे गुलाबरावजी पाटील वणरष्ट्ठ वाणणज्य
महाणवद्यालय हारणगाव, जळगाव णवज्ञान
50. 2 अणमर प्रणतष्ट्ठानचे अणमर कला व वाणणज्य बी. ए. बी. कॉम
महाणवद्यालय, णकनगाव, जळगाव
णशवाजी णवद्यापीठ, कोल्हापूर
51. 1 नव महाराष्ट्र णशक्षण मांडळ सांचणलत नरलसगराव कला
गुरूनाथ पाटील महाणवद्याय, कोल्हापूर वाणणज्य
णवज्ञान

पृष्ट्ठ 10 पैकी 7
शासन णनणषय क्रमाांकः एनजीसी-2022/(54/22)/मणश-4

अ.क्र क्र. सांस्था/महाणवद्यालयाचे नाांव णवद्याशाखा व अभ्यासक्रम


52. 2 जनता णशक्षण सांस्था, सांचणलत णड. सी. नरके वणरष्ट्ठ कला
महाणवद्यालय, पन्हाळा, कोल्हापूर वाणणज्य
णवज्ञान

णववरणपत्र-ब

अ.क्र. क्र. सांस्था/महाणवद्यालयाचे नाव णवद्याशाखा प्रस्तावातील त्रुटी शेरा


1. 2. 3. 4. 5. 6.
साणवत्रीबाई फुले पुणे णवद्यापीठ, पुणे
1 1 चाणक्य एज्युकेशन सोसायटीचे बी.ए. णनकष क्र.7 नाही- इमारत स्तांभ क्र. 05 मधील
इांणदरा कॉलेज ऑफ आटष स बी.कॉम. बाांधकाम पुणषत्वाचे त्रुटींची पुतषता
कॉमसष ॲन्ड सायन्स डु डुळगाव, बी.एस्सी. स्थाणनक प्राणधकरणाचे करण्याच्या अधीन
लपपरी लचचवड महानगरपाणलका प्रमाणणत कागदपत्रे राहू न अांणतम
हद्द, णज. पुणे जोडलेले नाहीत. मान्यता दे ण्यात येत
आहे .
डॉ. बाबासाहे ब आांबड
े कर मराठवाडा णवद्यापीठ, औरांगाबाद
2 1 णजजाऊ धमाथष दवाखाना व कला 6.नाही- अकृषक आदे श स्तांभ क्र. 05 मधील
णशक्षण सांस्थेचे गोदावरी वाणणज्य नाहीत. त्रुटींची पुतषता
महाणवद्यालय, पैठण, औरांगाबाद णवज्ञान करण्याच्या अधीन
राहू न अांणतम
मान्यता दे ण्यात येत
आहे .

अटी व शती :-
1. सदर महाणवद्यालयाची मान्यता ही शासनाच्या प्रचणलत धोरणानुसार कायम
णवनाअनुदाणनत तत्वावर राहील. तसेच सदर महाणवद्यालयाच्या णशक्षक व णशक्षकेतर
कमषचा-याांचे वेतन व वेतनेतर दाणयत्व शासनावर असणार नाही.
2. उपरोक्त णववरणपत्र-ब मधील महाणवद्यालयाांच्या नावासमोरील स्तांभ क्र. 05
मध्ये दशषणवलेल्या त्रुटींची पुतषता करण्याच्या अटीच्या अधीन राहू न सदर महाणवद्यालयाांना
अांणतम मान्यता प्रदान करण्यात येत आहे. सदर त्रुटींची पुतषता झाल्याची सांबांणधत
णवद्यापीठाची खात्री झाल्यानांतरच सांबांणधत महाणवद्यालयाांना सांलन्सग्नकरण दे ण्यात यावे.

पृष्ट्ठ 10 पैकी 8
शासन णनणषय क्रमाांकः एनजीसी-2022/(54/22)/मणश-4

3. नवीन महाणवद्यालय/ सांस्थेने त्याांच्या णवभागीय सहसांचालकाांकडे ते भणवष्ट्यात


कोणत्याही पणरन्सस्थतीत अनुदानाची मागणी करणार नाहीत असे हमीपत्र रु.१००/- च्या
नॉन ज्युडीणशयल स्टॅ म्प पेपरवर सादर करावे.
4. महाणवद्यालये/ सांस्थेने हमीपत्र सादर केल्याणशवाय आणण तसे णवभागीय
सहसांचालकाांचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याणशवाय सांबांणधत णवद्यापीठाने सांलग्नतेची प्रक्रीया सुरु
करु नये.
5. महाणवद्यालयाने सांबांणधत णवद्यापीठाने णवणहत केलेल्या णनकषाांनुसार व णवद्यापीठ
अनुदान आयोगाने णवणहत केलेल्या शैक्षणणक पात्रतेनुसार अध्यापक / कमषचारी वगष नेमणे
आवश्यक असून, इतर सवष आवश्यक पायाभूत सोयी उपलब्ध कराव्यात व त्याची खात्री
णवभागीय सहसांचालकाांनी करावी आणण तद्नांतरच उपरोक्त अट क्र. 4 मधील प्रमाणपत्र
णवद्यापीठास द्यावे.
6. महाणवद्यालयाने कोणत्याही पणरन्सस्थतीत मांजूर प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश
दे ऊ नयेत.
7. णवद्यापीठ अनुदान आयोगाच्या (ऑणफणलएशन ऑफ कॉलेजस बाय
युणनव्हर्ससटीज) रेग्युलेशन, २००९ मध्ये महाणवद्यालयाांना सांलग्नीकरण दे ण्याबाबत णवणहत
णनकषाांची पूतषता केल्याणशवाय सांबांणधत महाणवद्यालयाांना सांलग्नीकरण दे ण्याची कायषवाही
णवद्यापीठाने करु नये.
8. मांजूर करण्यात आलेल्या महाणवद्यालयाने सक्षम प्राणधकरणाने णवहीत केलेल्या
कालमयादे त नॅक मुल्याांकन करुन घेण्यासाठी प्रयत्न करावा व याबाबत पाठपुरावा
करण्याची जबाबदारी सांबांणधत णवद्यापीठाची राहील.
9. णलगल एज्युकेशन अणधणनयम, २००८ व तद्नुषांणगक णनयमाांतील तरतूदीनुसार
मान्यताप्राप्त नवीन महाणवद्यालयाने बार कौन्सन्सल ऑफ इांणडयाची (B.C.I.) प्रकरणपरत्वे
मान्यता / सांलन्सग्नकरण घेण्याची कायषवाही णवहीत कालावधीत करावी.
10. ज्या शैक्षणणक वषासाठी महाणवद्यालय सुरु करण्यास परवानगी दे ण्यात
आलेली आहे , त्या शैक्षणणक वषात महाणवद्यालय सुरु करणे आवश्यक आहे. सांलन्सग्नकरण
लकवा इतर णशखर सांस्था/ केंद्रीय णनयामक मांडळे याांची परवानगी णमळण्यास णवलांब
झाल्यामुळे जर महाणवद्यालय त्या शैक्षणणक वषात सुरु होऊ शकले नाही तर, त्या शैक्षणणक
वषांच्या पुढील शैक्षणणक वषात महाणवद्यालय सुरु करणे अणनवायष राहील. अन्यथा णदलेली
परवानगी आपोआप रद्द समजण्यात येईल.
11. उपरोक्त णववरणपत्रात नमूद करण्यात आलेल्या महाणवद्यालयाांना मा. उच्च
न्यायालय, खांडपीठ औरांगाबाद येथे दाखल करण्यात आलेली याणचका क्र. 6815/21
प्रकरणी मा. न्यायालयाच्या णनणषयाच्या अधीन राहू न अांणतम मान्यता दे ण्यात येत आहे.

पृष्ट्ठ 10 पैकी 9
शासन णनणषय क्रमाांकः एनजीसी-2022/(54/22)/मणश-4

३. सांबांणधत णवद्यापीठाने सांलग्नीकरण दे ण्याबाबत आवश्यक असलेली पुढील कायषवाही


करण्यापूवी शासन मान्यता आदे शाांचे अवलोकन केल्याणशवाय व सांबांणधत णवभागीय सहसांचालकाचे
अट क्रमाांक 4 मधील प्रमाणपत्र णमळाल्याणशवाय सांलग्नता दे ण्याची प्रणक्रया सुरु करु नये. णवद्यापीठाांनी
सांलग्नतेबाबतचा पूतषता अहवाल सांचालक, उच्च णशक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे व सांबांणधत णवभागीय
सहसांचालक, उच्च णशक्षण याांना पाठवावा.

4. सांबांणधत णवद्यापीठाने व णवभागीय सहसांचालकाांनी मांजूर करण्यात आलेल्या नवीन


महाणवद्यालयाांचा णनयतकाणलक आढावा घेऊन सदर महाणवद्यालयाांमध्ये मांजुर णवद्याथी सांख्येच्या ५०%
लकवा त्यापेक्षा कमी णवद्याथी णदसून आल्यास सदर महाणवद्यालयाांची मान्यता रद्द समजून तसे शासन व
णवद्यापीठाच्या माणहतीने णवभागीय सहसांचालकाांनी आदे श काढावेत. मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर
खांडपीठ, नागपूर येथे दाखल झालेल्या याणचका क्रमाांक २४४६/२०१३ व २४४८/२०१३ मध्ये उपन्सस्थत
केलेल्या बाबी णवचारात घेता या अटी सांदभात आवश्यक ती कायषवाही करण्याची जबाबदारी सबांणधत
णवद्यापीठ व णवभागीय सहसांचालक याांची राहील.

५. सदर शासन णनणषय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर


उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांगणक सांकेताांक 202209011248089008 असा आहे. हा
आदे श णडजीटल स्वाक्षरीने स्वाक्षाांणकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शानुसार व नावाने,


DATTATRAYA
Digitally signed by DATTATRAYA RAMBHAU KAHAR
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=HIGHER & TECHNICAL
EDUCATION DEPARTMENT, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=44c81ed7c5650383de2d3bd4939feb17be94c77ddf9380bfe3d

RAMBHAU KAHAR
4af1d10cfd393,
serialNumber=6c5292c043ebba90984d77378c6e4fb506d9694e3e8f08
dd386c5d3f42e79b10, cn=DATTATRAYA RAMBHAU KAHAR
Date: 2022.09.01 23:02:19 +05'30'

(द.रा.कहार)
सह सणचव, महाराष्ट्र शासन.

प्रणत,
1. मा. मुख्यमांत्री याांचे अपर मुख्य सणचव.
2. मा. मांत्री (उ. व तां. णश.) याांचे खाजगी सणचव.
3. प्रधान सणचव, (उ. व तां. णश.) मांत्रालय, मुांबई.
4. आयुक्त, राज्य सामाणयक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुांबई.
5. सणचव, प्रवेश णनयामक प्राणधकरण, महाराष्ट्र राज्य, मुांबई.
6. कुलसणचव, सवष अकृषी णवद्यापीठे , महाराष्ट्र राज्य.
7. सांचालक, उच्च णशक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
8. सवष सांबांणधत णवभागीय सहसांचालक, महाराष्ट्र राज्य.
9. णनवडनस्ती (मणश-4)

पृष्ट्ठ 10 पैकी 10

You might also like