You are on page 1of 1

प्रति,

मा. संपादक सो.


दैतिक __________________
सदर बािमी आपल्या लोकतप्रय दैतिकाि प्रतसद्ध करूि सहकायय करावे तह
िम्र तविंिी.

क्रीडा प्रतसद्धीसाठी

बुतद्धबळािील आंिरराष्ट्रीय खेळाडंच्या यादीि भावेश मराठे

िंदरु बार – िुकत्याच मुंबई येथे झालेल्या ऑल इंतडया रॅ तपड रे ट ंग व पुणे येथे झालेल्या पुणे
इं रिॅशिल रॅ तपड रेट ंग स्पर्धेि तिल्यािील ए.सी.क्लबचा बुद्धीबळ खेळाड भावेश कृ पालाल मराठे
यािे आंिरराष्ट्रीय मािांकि प्राप्त खेळाडि
ं ा पराभि करि िागतिक क्रमवारीसाठीची आपली गुणवत्ता
तसद्ध के ली. िागतिक बुतद्धबळ संघ िेिे १ िोव्हेंबर रोिी िाहीर के लेल्या आंिरराष्ट्रीय खेळाडच्ं या
मािांकि यादीि भावेश मराठे याला बुतद्धबळाचे आंिरराष्ट्रीय मािांकि प्रदाि करण्याि आले.

भावेश मराठे शहरािील अश्वमेघराि चेस क्लब या बुतद्धबळ प्रतशक्षण कें द्राि प्रतशक्षण घेि
असि िो एस.ए.तमशि इंतललश स्कलचा इयत्ता ७ वी चा तवद्याथी आहे. भावेशला राष्ट्रीय प्रतशक्षक व
आंिरराष्ट्रीय फिडे आर्बय र शोभराि खोंडे, प्रतशक्षक अश्वमेघराि खोंडे, मेघा खोंडे, तविीि बागुल,
सागर महािि यांचे मागयदशयि लाभि आहे. िर त्याच्या यशाबद्दल िंदरु बार तिल्हा हौशी बुतद्धबळ
संघ िेचे चेअरमि डॉ.तशल्पा भंडारी अध्यक्ष तशवछत्रपिी पुरस्काराथी बळवंि तिकुं भ, उपाध्यक्ष
प्रा.डॉ. ईश्वर र्धामणे, एस.ए.तमशि इंतललश स्कलचे प्राचायय डॉ. सुतििा अतहरे, पययवेक्षक सॅबेतस् ि
ियकर यांिी अतभिंदि के ले व पुढील वा चालीस शुभेच्छा फदल्या.

आपला तवश्वास

शोभराि खोंडे
राष्ट्रीय बुतद्धबळ प्रतशक्षक
मो. ८४८४८४०९७४

You might also like