You are on page 1of 52

काव्यमयी

~1~
काव्यमयी

मीरा मनोहर

~2~
खरं च सां गू वादळच
मला भय वाटतं नाही
कारण त्याच शांत होणं
माझ्या मनाला पटत नाही

होते तुझीच मी पण
तुला ते कधी कळले नाही
आणण माझ्या भावनां ना
शब्द नेमके सापडले नाही
~3~
कणवता हे साधन आहे
मन मोकळ करण्याचा
सां गूनही सगळं मनातल
नामोणनराळं राहण्याचं

धडपड सगळी जगण्यासाठी


आपला पोट भरण्यासाठी
खोट्या करं टे पानानेच सही
अस्तित्व आपल जपण्यासाठी
~4~
आनंद हक्काने मागण्यासाठी
दु ुः खही पेलता आलं पाणहजे
दु ुः खाचीही गोडी चाखण्यासाठी
भरभरून जगता आलं पाणहजे

अश्ूंचा गुणधमम असतो


डोळ्यातून वाहून जाण्याचा
तरी हा अट्टाहास माझा
त्यां ना डोळ्यात जपण्याचा
~5~
होतास म्हणून सहवास तुझा
वादळं ही परतवून लावली
तू नसताना आता बघ ना
बोचतेय ही णशतल सावली

स्वप्न असतं वाळू तलं


सानूलस घर
वाहून जातं लाटे सोबत
कसं सर सर
~6~
स्वप्न असतं वाळवंटातल्या
मृगजळासारख
सापडलंय वाटे िोवर
पुन्हा हरवल्या सारखं

तुझ्या आठवणींची फुलं


गेली जरी सुकून
सुगंध दरवळत राहील
माझ्या शब्दानं मधून
~7~
रानामधली एकच वाट
एकाच पावलाची
तरी लाखो पावलां च्या
आठवणी आणण खुणां ची

तुला मुक्यानेच सवम कळावं


असा माझा हट्ट होता
पण णनशब्द राहण्याचा
तुझा पण हक्क होता
~8~
संपलेला तोच शब्द
संपलेला तोच गंध
संपलेल्या आसवां चा
तोच आक्रोश णनशब्द

घर बनायला प्रेम लागतं


घर चालायला ओढ
गाठी जन्माच्या बां धताना
णवश्वासाला नसावी तोड
~9~
व्यथा जीवनाची
कथा सवाां ची
म्हणूनच सरावाची
वाट आहे

दोन क्षण
इथे पण
आहे सण नंतर
वणवण
~ 10 ~
पैसे खोटा
तरी तोच मोठा
नसेल तर सोटा
नणशबाचा

आठवण साठवावी
साठवून आठवावी
शब्दां नी बां धावी
काव्यामध्ये
~ 11 ~
अस्तित्वाचा अथम
नसावा स्वाथम
असावा पराथम
म्हणण्याजोगा

मौनाचा ओलावा
न शब्दां नी बोलावा
डोळ्यां नी कळावा
दोघां नाच
~ 12 ~
सावली भाबडी उन्हाची
साथ कधी सोडत नाही
उन्ह मात्र सोडून जाताना
वळू नही बघत नाही

चेहऱ्याचं काय तो
आज आहे उद्या नाही
संपूनही उरण्यासाठी
आठवणी ठे वाव्या काही
~ 13 ~
जगण्याची अशा
का णह एक णनराशा
तरी श्वास हा
घेणे आहे

ओठातले हसू
नका असे फसू
डोळ्यातले आसू
लपलेले
~ 14 ~
ओठातले गाणे
वाटे छान तराणे
तरी हे गराने
जगण्याचे

कणवतेतील शब्द
दे ती जरी आनंद
तरी दु ुः ख खोल
मनातले
~ 15 ~
गाण्यातली ओळ
सुखाचा मोहर
तरी गंध आतम
दु खलेला

सावलीत झाडाखाली
घेतला णवसावा
भास हा फसवा
जाळतसे
~ 16 ~
सुखाचा हा क्षण
वेचावा कण कण
जणूकी हा सण
णदवाळीचा

कधी डोळे पाणवती


काटा टोचता हळू च
कधी मात्र वादळात
डोळा कोरडा तसाच
~ 17 ~
हा पणहला पाऊस
दे तो मला आठवण
थेंबा थेंबातुन उठे
वादळाची सण सण

कागदाच्या फुलां ना
सुकता येत नाही
आणण म्हणूनच कदाणचत त्यां ना
फुलताही येत नाही
~ 18 ~
सुकलंही असलं तरी
खऱ्याचं फुलां चं महत्व असतं
कारण वाळलेलं का असेना
दे वाला तेच वाणहलं जातं

त्या णदवशी झाडाखाली


मला सावलीतलं उन्ह भेटलं
आणण वाटलं त्यालाही
आडोश्याचं करण पटलं
~ 19 ~
उन्हामुळे सावलीला
अस्तित्वाचा स्पशम आहे
उन्ह गेल्यावर सावलीला
सापडवणंच व्यथमय

फुल शेवटी फुल असतं


कागद जागा घेईल कसा
रूप खोटं पां घरला तरी
सुगंध त्यातून येईल कसा
~ 20 ~
जरी मी म्हटलं तुझ्यावाचून
माझं काही अडतं नाही
वडाच्या झाडाखाली आता
तीच सावली पडत नाही

माणूस शोधण्याच्या
हट्टास पेटले मी
माझ्यातल्या मला अन
मागेच टाकले मी
~ 21 ~
स्पशम तुझ्या शब्दाचा
हळू च जाणीव जागवतो
अन मी माझ्यात असूनही
मलाच हरवतो

तुझ्या दोन चारोळ्या


तुझं मन सां गून गेल्या
माझ्या उण्या शब्दां च्या मात्र
ओळी अपूणम राहून गेल्या
~ 22 ~
झाडावरच णपकलेलं
पण तेवढं पडलं
अन कोवळ्या पालवीला
सगळं आयुष्य कळलं

रान फुलाचं फुलणं


तसं फार काळ नसतं
म्हणूनच मातीच्या गंधाचा
वारसा ते जपत
~ 23 ~
दोन गारा
गर वारा
आणण धारा
पावसाच्या

आभाळ दाटलेले
तरीही आटलेले
भकास हे माळरान
आसुसले
~ 24 ~
या सुखाच्या कल्पनां ना
भावनां चा बां ध आहे
का असे मग आसवां ना
मोकळे हे रान आहे

तुझ्या कणवता वाचणं


हा माझा छं द आहे
शब्द फुलात बांधलेला
भावनां चा गंध आहे
~ 25 ~
शब्द तुझे असले तरी
माझा त्यां च्याशी बंध आहे
म्हणूनच वहीतल्या वळल्या फुलाला
आज सुद्धा गंध आहे

आणण शेवटची
मग पाहायची वाट
ना थां बतो रहाट
इथेपण
~ 26 ~
स्वप्न आता उरली नाही
पदरावरच्या मोराची
आता नवी कहाणी णलहू
पंखामधल्या जोराची

णदवस गेले आता ते


अंधारात दडण्याचे
आता आहे नवे स्वप्न
आकाशाला णभडण्याचे
~ 27 ~
अथम मला तू णदले अन
शब्दही तू योजले
भाव माझ्या अंतरीचे
अन काव्यारं गी रं गले

पावसाचे थेम्ब सारे


पापणीत माझ्या दडलेले
तरी माझे डोळे आतुर
आकाशाला णभडलेले
~ 28 ~
पावसात णचंब णभजल्यावर
पागोळ्यां ना बघायचं
आणण दोन क्षण आपसूक
थेंब म्हणून जगायचं

णलणहताना कणवता माझ्या


ओळी ररकाम्या राहून जातात
आणण माझे शब्द वेडे
भावनेत वाहून जातात
~ 29 ~
आभाळ भरून आलं म्हणून
नेहमीच पाऊस होत नाही
पण माझं मन वेडं
णभजल्या णशवाय राहत नाही

माझी कणवता माझ्याशी


खूप काही बोलते
आणण मी णतचा शब्द
कागद वरती झेलते
~ 30 ~
मनसोक्त हसल्यावर
डोळ्यात पाणी येतच
कोणाला णदसला नाही तरी
पप्न्यातून ते वाहतच

इथे णमरवतात चेहरे


मुखवटे चढवून चेहऱ्यावर
आणण शोधतात स्वतुः ला
गदीत हरवूं गेल्यावर
~ 31 ~
जमलंच तर मला एकदा
श्वास होऊन बघायचंय
आणण तुझ्या हृदयातील
स्पंदन म्हणून जगायचंय

आताशा आरशात बघताना


मी बघायलाच णवसरते
आणण बणघतलंच तर कधी
उगा स्वतुः ला सावरते
~ 32 ~
माझ्यासारखा तुही णतथे
पावसाणवना णभजत असशील
आणण कोरड्या अंगानी
आठवणीत णनथळत असशील

तुला भेटून आल्यावर नेहमी


मी वादाच्या भोवऱ्यात अडकते
आणण माझी कणवता मला
बेसावध क्षणी पकडते
~ 33 ~
आज सावली झाडाखालची
माझ्यावरती रुसली होती
कारण णनश्चयाने मी आज
आठवण आपली पुसली होती

तुझा माझं नातं मला


शब्दात बां धता येत नाही
माळे त बां धलेली सुकी फुलं
कोवळा सुगंध दे त नाही
~ 34 ~
उजेडाच्या शोधासाठी
आपण अंधारातच शोधतं असतो
पायाखालची वाट आपसूक
अंधारच दाखवत असतो

पाऊस पडून गेल्यावर


मी पागोळ्यां ना पाहत होते
काही करं टे पक्षी त्यात
पावसानंतर नाहीत होते
~ 35 ~
पागोळे ही काहीवेळ नंतर
पावसाचा आभास जागवतात
चातकाची नसेल भागत कदाणचत
पण पाखरां ची तहान भागवतात

सध्या सरळ शब्दातूनही


कधी वेडे वाकडे अथम णनघतात
आणण माझे शब्द भोळे
माझ्याच नजरे त गुन्हेगार ठरतात
~ 36 ~
बाकी सवाां च्या फुलां मध्ये
तुझ्या मुक्या कळ्या होत्या
सवम बहरल्या फुलां मध्ये
त्या णनरागस, भोळ्या होत्या

णचंब णभजल्याचा अनुभव घेते मी


तुझ्या णमठीत असल्यावर
आणण णनथळत राहते नंतर
तू जवळ नसल्यावर
~ 37 ~
डोळ्यातून वाहणारा अश्ूही
गालावर तुझ्या णवसावतो
तुझ्या मुग्ध खळीला
दोन क्षण याहाळतो

तुला पाहण्यासाठी आता


तुला भेटावं लागत नाही
बंद डोळ्यातही तूच णदसतोस
पण तेवढ्याने तहान भागत नाही
~ 38 ~
तुझ्या कुशीत रात्र गेली की
वाटतं सकाळ व्हायला नको
आणण रात्रीच्या मुक्या कळ्यां च
गुणपत कधी फुलायला नको

पाऊस पडून गेल्यावर


मी पागोळ्यां ना पाहत होते
काही करं टे पक्षी त्यात
पावसानंतर नाहीत होते
~ 39 ~
पागोळे ही काहीवेळ नंतर
पावसाचा आभास जागवतात
चातकाची नसेल भागत कदाणचत
पण पाखरां ची तहान भागवतात

सध्या सरळ शब्दातूनही


कधी वेडे वाकडे अथम णनघतात
आणण माझे शब्द भोळे
माझ्याच नजरे त गुन्हेगार ठरतात
~ 40 ~
बाकी सवाां च्या फुलां मध्ये
तुझ्या मुक्या कळ्या होत्या
सवम बहरल्या फुलां मध्ये
त्या णनरागस, भोळ्या होत्या

णचंब णभजल्याचा अनुभव घेते मी


तुझ्या णमठीत असल्यावर
आणण णनथळत राहते नंतर
तू जवळ नसल्यावर
~ 41 ~
डोळ्यातून वाहणारा अश्ूही
गालावर तुझ्या णवसावतो
तुझ्या मुग्ध खळीला
दोन क्षण याहाळतो

तुला पाहण्यासाठी आता


तुला भेटावं लागत नाही
बंद डोळ्यातही तूच णदसतोस
पण तेवढ्याने तहान भागत नाही

~ 42 ~
तुझ्या कुशीत रात्र गेली की
वाटतं सकाळ व्हायला नको
आणण रात्रीच्या मुक्या कळ्यां च
गुणपत कधी फुलायला नको

मी माझ्यात गुरफटलेला
तरी कसा दु खलेला
माझं णमत्व जपण्याचा
बोचरा चंग बां धलेला

~ 43 ~
ना सुटावे हातून काही
बंद केल्या अशा मुठी
पण जागा न राणहली मागे
काही णतथे उरण्यासाठी

कागदाची नाव
णकनाऱ्याला गाव
गावाची या गोष्ट
बालपण मुक्काम पोष्ट

~ 44 ~
अडले मी त्या पोरीचे
णनरागस डोळे पाहून
अस वाटलं संवाद आमचा
गेला अपूणमच राहून

नक्षी णवरली पागोळ्यां ची


मनात राहून गेली
शब्द णवरणहत कणवतां ची
सुरेल गाणी झाली

~ 45 ~
काही जुया आठवणी अचानक
गालावर हसू फुलवून जातात
ओंझळीत घेतलेले पावसाचे थेंब
जणू ओंझळीतून ओसंडत राहतात

अंकां मध्ये मोजू नका


प्रयत्ां चा माप
कौतुकाने कोणीतरी
पाठीवर द्यावी थाप

~ 46 ~
आपण हरलो म्हणून कधी
युद्ध संपत नाही
हरो वा णजंको हे युद्ध
कोणालाच चुकत नाही

कुणी स्वीकारे ल का नाकारे ल


या णवचार मनाला णशवत नाही
अश्या माझ्या कणवतेला
नाव लागत नाही

~ 47 ~
णचमुकल्या तुझ्या मुठी
खाऊ दे ऊन भरू कशी
मारते मग एक णमठी
उणीव ती भरण्या साठी

सगळ्यात प्रॉणफट शोधता शोधता


सुखं हरवतं चाल्लंय का
काय णमळतंय हे शोधताना
काही द्यायचं राणहलंय का

~ 48 ~
स्वप्न भरले तुझे डोळे
णहतगुज अलगद करून गेले
ओशाळलेले शब्द माझे
ओठावरती राहून गेले

पॉणसटीव्ह अटीट्युड का
कधी णशकवून येतो
पररस्तथथती पेक्षा दृणष्टकोनच
णचत्र बदलून जातो

~ 49 ~
कोंदण सोयाचं असला तरी
ते बंधनच तर असतं
णहऱ्याला णहरा म्हणून जगण्याचं
स्वातंत्र्य णतथे नसतं

तुझे णचमणेशे डोळे


आशाळभूत होऊन बघतात
आणण माझी पावलं आपसूक
उं बयाम शी अडतात

~ 50 ~
पडलोच तर उठण्याची
संधी एक हवी आहे
चढण तीच असली तरी
णहम्मत माझी नवी आहे

सवाां पासून दू र कोपयाम त


मी पाउस बघत उभी रहाते
एवढ्या गोंधळातही पण
तुझी आठवण येत रहाते
~ 51 ~
आज शब्द सुचत नाहीत
पावसात वाहून गेले
थेम्ब झेलता झेलता
भावनां चे गाणे झाले

बहर झाडा फुलां वरचा


मनात णवरघळत होता
मनात णहं दोळे घेतो आहे
झाडावर बां धलेला झोका
~ 52 ~

You might also like