You are on page 1of 24

महसूल व वन विभाग

तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय सुधागड

दिवाणी कोर्टासमोर ता.सुधागड, जि. रायगड. पिन : 410205
दुरध्वनी / फॅक्स क्र. 02142 242665 E mail : tahasilpali@gmail,com

क्र.जमिनबाब/कात-2 ÝÖÏÖ.¯ÖÓ./ सार्वत्रिक निवडणूक / 2023 दि. / 10/2023

निवडणूक / तात्काळ

प्रति,

1. सेतू सेवा केंद्र, तहसील सुधागड

2. री
रीरी.परेश ज्ञानेवर श्वशिं दे.
शिल्पा झेरॉक्स सेंटर, पाली
3. श्री.रमेश का नाथ पाटीलशि .
प्रथम झेरॉक्स सेंटर खोपोली-पाली रोड
4. श्री.किरण यशवंत कांबळे.
आंबेकर हाऊस, पाली खोपोली रोड
5. श्री.हनुमंत पुरषोत्तम रांगोळे.
श्री. समर्थ कृपा एंटरप्रायझेस, पेडली
6. मयुरी राजेंद्र कुंभार.
सुविधा झेरॉक्स सेंटर, वाकण पाली रोड
7. री
जयरीरी दिपक कोकरे .
सुधागड डिजीटल, पाली-पाच्छापूर रोड, गौळमाळ
8. श्रीयोग शशिकांत पासलकर.
पासलकर झेरॉक्स पाली
9. वि खा वि शालास यादव.
वि खा टा शायपिंग सेंटर, नांदगाव पाली भिरा रोड

विषय : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन 2023

ऑनलाईन नामनिर्देन भरणेबाबत,
संदर्भ : मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट राज्य यांजकडील आदेश क्रमांक :
रानिआ/ ग्रापनि-2022/प्र.क्र.12/का-8, दिनां क 03/10/2023.

उपरोक्त विषयांकित संदर्भीय आदे न्वये माहे जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या
कालावधीमध्ये मुदत संपणा-या सुधागड तालुक्यातील एकू ण 13 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका
घ्यावयाच्या आहेत. याकामी उमेदवारांचे ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरणेबाबत मार्गदर्शक सूचना देणेकामी व चर्चा
क 10/10/2023 रोजी सायं. 4.00 वा. बैठक आयोजित करणेत आली आहे.
करणेकामी या कार्यालयात दिनां
तरी आपण सदर बैठकिस व्यक्तिश: उपस्थित रहावे.

( उत्तम
कुंभार )
तहसीलदार सुधागड
महसूल व वन विभाग
तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय सुधागड
दिवाणी कोर्टासमोर ता.सुधागड, जि. रायगड. पिन : 410205
दुरध्वनी / फॅक्स क्र. 02142 242665 E mail : tahasilpali@gmail,com

क्र.जमिनबाब/कात-2 ÝÖÏÖ.¯ÖÓ./•ÖÖ.¯Ö.¯ÖÏ./ 2022 दि. 18/ 11/2022

निवडणूक / तात्काळ

प्रति,

1.

विषय : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन 2022

आदर् र्शआचारसंहिता राबविणेबाबत,
संदर्भ : मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट राज्य यांजकडील आदेश दिनांक
09/11/2022.

उपरोक्त विषयांकित संदर्भीय आदेशान्वये माहे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये मुदत संपणा-
या सुधागड तालुक्यातील एकू ण 14 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घ्यावयाच्या आहेत. सदर
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे अनुषंगाने दिनांक 18/11/2022 पासून आचारसंहिता
लागू झाली आहे. याकामी आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था, ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरणेबाबतच्या मार्गदर्शक
सूचना देणेकामी व चर्चा करणेकामी या कार्यालयात तहसीलदार यांचे दालनात दिनां क 21/11/2022
रोजी दुपारी 3.00 वा. बैठक आयोजित करणेत आली आहे.
तरी आपण सदर बैठकिस व्यक्तिश: उपस्थित रहावे.
( उत्तम कुंभार )
तहसीलदार
सुधागड
महसूल व वन विभाग
तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय सुधागड
दिवाणी कोर्टासमोर ता.सुधागड, जि. रायगड. पिन : 410205
दुरध्वनी / फॅक्स क्र. 02142 242665 E mail : tahasilpali@gmail,com

क्र.जमिनबाब/कात-2 ÝÖÏÖ.¯ÖÓ./•ÖÖ.¯Ö.¯ÖÏ./ 2022 दि. 18/ 11/2022

निवडणूक / तात्काळ

प्रति,

1. मा.श्री.राजेश मपारा- भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा उपाध्यक्ष

2. मा.श्री.अनिरुध्द कुलकर्णी- काँग्रेस सुधागड तालुका अध्यक्ष
3. मा.श्री.रमेश साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेस, सुधागड तालुका अध्यक्ष
4. मा.श्री.दिनेश चिले - शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, सुधागड तालुका अध्यक्ष
5. मा.श्री.रविंद्र देशमुख – बाळासाहेबांची शि वसेना, सुधागड तालुका अध्यक्ष
6. मा.श्री.उत्तमराव देशमुख- शे.का.पक्ष चिटणीस तालुका अध्यक्ष
7. मा.श्री.राहूल सोनावणे – आर.पी.आय.सुधागड तालुका अध्यक्ष
8. मा.श्री.अमित गायकवाड – वंचित बहुजन विकास आघाडी सुधागड तालुका अध्यक्ष्‍ा
9. मा.श्री.सुनिल साठे- म.न.से.सुधागड तालुका अध्यक्ष

विषय : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन 2022

आदर् र्शआचारसंहिता राबविणे तसेच ऑनलाईन नामनिर्देशन
भरणेबाबत,
संदर्भ : मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट राज्य यांजकडील आदेश दिनांक
09/11/2022.

उपरोक्त विषयांकित संदर्भीय आदेशान्वये माहे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये मुदत संपणा-
या सुधागड तालुक्यातील एकू ण 14 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घ्यावयाच्या आहेत. सदर ग्रामपंचायतींच्या
सार्वत्रिक निवडणुकांचे अनुषंगाने दिनांक 09/11/2022 पासून आचारसंहिता लागू झाली आहे.
याकामी आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था, ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना देणेकामी व
चर्चा करणेकामी या कार्यालयात तहसीलदार यांचे दालनात दिनां क 21/11/2022 रोजी दुपारी 3.00 वा.
बैठक आयोजित करणेत आली आहे.
तरी सदर बैठकिस आपण व्यक्तिश: उपस्थित रहावे, हि विनंती.

उत्तम कुंभार )
(
तहसीलदार तथा
कार्यकारी दंडाधिकारी
सुधागड
महसूल व वन विभाग
तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय सुधागड
दिवाणी कोर्टासमोर ता.सुधागड, जि. रायगड. पिन : 410205
दुरध्वनी / फॅक्स क्र. 02142 242665 E mail : tahasilpali@gmail,com

क्र.जमिनबाब/कात-2 ÝÖÏÖ.¯ÖÓ./•ÖÖ.¯Ö.¯ÖÏ./ 2022 दि. 18/ 11/2022

निवडणूक / तात्काळ

प्रति,

1. गट विकास अधिकारी, पंचायत समिती सुधागड

2. पोलिस निरीक्षक, पोलीस ठाणे सुधागड

विषय : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन 2022

आदर् र्शआचारसंहिता राबविणेबाबत,
संदर्भ : मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट राज्य यांजकडील आदेश दिनांक
09/11/2022.

उपरोक्त विषयांकित संदर्भीय आदेशान्वये माहे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये मुदत संपणा-
या सुधागड तालुक्यातील एकू ण 14 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घ्यावयाच्या आहेत. सदर ग्रामपंचायतींच्या
सार्वत्रिक निवडणुकांचे अनुषंगाने दिनांक 18/11/2022 पासून आचारसंहिता लागू झाली आहे.
याकामी आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था, मार्गदर्शक सूचना देणेकामी व चर्चा करणेकामी या कार्यालयात
तहसीलदार यांचे दालनात दिनां क 22/11/2022 रोजी सकाळी 12.00 वा. बैठक आयोजित करणेत आली आहे.
तरी सदर बैठकिस आपण व्यक्तिश: उपस्थित रहावे.

( उत्तम कुंभार )
तहसीलदार तथा
कार्यकारी
दंडाधिकारीसुधागड

महसूल व वन विभाग
तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय सुधागड
दिवाणी कोर्टासमोर ता.सुधागड, जि. रायगड. पिन : 410205
दुरध्वनी / फॅक्स क्र. 02142 242665 E mail : tahasilpali@gmail,com

क्र.जमिनबाब/कात-2 ÝÖÏÖ.¯ÖÓ./•ÖÖ.¯Ö.¯ÖÏ./ 2022 दि. 18/ 11/2022

निवडणूक / तात्काळ
प्रति,
1. शाखा व्यवस्थापक,
स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा सुधागड-पाली/ पेडली
2. शाखा व्यवस्थापक,
रायगड जिल्हा म.सह.बँक, शाखा पाली/ परळी
3. शाखा व्यवस्थापक,
बँक ऑफ इंडिया, शाखा पाली
4. शाखा व्यवस्थापक,
बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा जांभूळपाडा

विषय : ग्रामपंचायत सार्वत्रिक/पोट निवडणुक – 2022

निवडणूककामी उमेदवारांचे बँक खाते उघडण्याबाबत
संदर्भ : 1. मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचेकडील आदेश
दिनां
क.09/11/2022.
2. मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांजकडील आदेश दिनांक
16/092017.

उपरोक्त विषयांकित संदर्भीय अ.क्र.01 चे आदे नुसार

माहेशा ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या
कालावधीमध्ये मुदत संपणा-या सुधागड तालुक्यातील एकू ण 14 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक
निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाला आहे. त्यानुसार सुधागड तालुक्यातील 1. हातों, 2.आपटवणे
,3.तिवरे, 4.माणगाव बु., 5. शिळोशी, 6.आतोणे, 7.ताडगाव 8.चिवे, 9.खांडपोली, 10.सिध्देवर
बुश्व .,
11.खवली, 12.अडूळसे, 13.चंदरगाव, 14.घोटवडे या एकूण 14 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक
निवडणूका घेणेच्या आहेत.

त्याप्रमाणे मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी वरील संदर्भीय अ.क्र.02 अन्वये
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक 2017 मधील सरपंच पदासह सदस्य पदासाठी निवडणूक लढविणा-या उमेदवारांना
जिल्हयातील सहकारी तसेच अनुसूचित बँकांमध्ये निवडणुकीकरिता स्वतंत्र खाते उघडण्याची मुभा देणेबाबत कळविले असून
सुलभ संदर्भासाठी सदर पत्राची छायाप्रत सोबत जोडली आहे.

तरी सुधागड तालुक्यातील वर नमुद 14 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक लढविणा-या

उमेदवारांना निवडणूकीसाठी स्वतंत्र खाते उघडू न देण्यात यावे.

( उत्तम
कुंभार )
तहसीलदार तथा
कार्यकारी
दंडाधिकारीसुधागड
महसूल व वन विभाग
तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय सुधागड
दिवाणी कोर्टासमोर ता.सुधागड, जि. रायगड. पिन : 410205
दुरध्वनी / फॅक्स क्र. 02142 242665 E mail : tahasilpali@gmail,com

क्र.जमिनबाब/कात-2 ÝÖÏÖ.¯ÖÓ./•ÖÖ.¯Ö.¯ÖÏ./ 2022 दि. 21/ 11/2022

निवडणूक / तात्काळ

प्रति,
गट विकास अधिकारी
पंचायत समिती सुधागड

विषय : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक सन 2022

शौचालय प्रमाणपत्र देणेबाबत

संदर्भ : 1. मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचेकडील आदेश

दिनां
क.09/11/2022.
2. उप सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडील पत्र क्र.संकिर्ण-
2016/प्र.क्र.18/पंरा-2
क 29/02/2016.
दिनां

उपरोक्त विषयांकित संदर्भीय अ.क्र.01 चे आदे नुसार

माहेशा ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या
कालावधीमध्ये मुदत संपणा-या सुधागड तालुक्यातील एकू ण 14 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक
निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाला आहे. त्यानुसार सुधागड तालुक्यातील 1. हातों, 2.आपटवणे
,3.तिवरे, 4.माणगाव बु., 5. शिळोशी, 6.आतोणे, 7.ताडगाव 8.चिवे, 9.खांडपोली, 10.सिध्देवर
बुश्व .,
11.खवली, 12.अडूळसे, 13.चंदरगाव, 14.घोटवडे या एकूण 14 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक
निवडणूका घेणेच्या आहेत. मा.निवडणूक आयोगाचे कार्यक्रमानुसार दिनांक 28/11/2022 ते
क 02/11/2022 या कालावधीत नामनिर्देशपत्र स्विकारणेची आहेत. सदर ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची
दिनां
नमुना अ अ नोटिस दिनांक 18/11/2022 रोजी प्रसिध्द करणेत आली आहे.

ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील नियम 14 (ज-5) नुसार जी व्यक्ती आपले मालकीच्या
घरात रहात असून त्या घरामध्ये शौ*चालयआहे व ती त्याचा नियमितपणे वापर करीत आहे किंवा ती
जेथे राहते ते घर तिच्या मालकीचे नसून त्या घरामध्ये शौचालय आहे व तो शौचालयाचा वापर करीत आहे किं वा तिच्या अशा
घरामध्ये शौ*चालयनाही मात्र ती सार्वजनिक शौ*चालयाचानियमितपणे वापर करीत आहे असे
प्रमाणीत करणा-या ग्रामसभेच्या ठरावासोबत संबंधित ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र सादर करण्यांत कसूर करील अशी कोणतीही
व्यक्ती ग्रामपंचायतीचा किंवा पंचायत समितीचा सदस्य किंवा जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून
निवडून येण्यास निरर्ह ठरेल, अ शी सुधारणा करणेत आली आहे.

वरील संदर्भीय अ.क्र.02 अन्वये वर नमुद 14 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक

निवडणूकीमध्ये नामनिर्देशन पत्रासोबत ग्रामसभेच्या ठरावासह संबंधित ग्रामसेवक/
ग्रामविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवयकअ श्यसल्याने याकामी संबंधित
ग्रामपंचायतीमध्ये व्यापक प्रमाणावार प्रसिध्दी देण्यांत येवून वि ष
ग्शेरामसभेचे आयोजन
करणेकामी आपलेस्तरावरुन तात्काळ नियमोचित कार्यवाही करणेत यावी. तसेच विषयांकित
प्रकरणी अपवादात्मक परिस्थितीत ग्रामसभेचे आयोजन होवू शकले नाही तर अ शा परिस्थितीत
सहा.गटविकास अधिकारी यांनी ग्रामसभेच्या शि फार वरुन
प्रमाणपत्र
शी देणेची कार्यवाही करावी.
सदर पत्राची प्रत सोबत जोडली आहे.

( उत्तम कुंभार )
तहसीलदार तथा
कार्यकारी
दंडाधिकारीसुधागड

प्रत : मा.उप विभागीय अधिकारी रोहा, उप विभाग रोहा यांना माहितीसाठी सविनय सादर.
महसूल व वन विभाग
तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय सुधागड
दिवाणी कोर्टासमोर ता.सुधागड, जि. रायगड. पिन : 410205
दुरध्वनी / फॅक्स क्र. 02142 242665 E mail : tahasilpali@gmail,com

क्र.जमिनबाब/कात-2 ÝÖÏÖ.¯ÖÓ./•ÖÖ.¯Ö.¯ÖÏ./ 2022 दि. 22/ 11/2022

निवडणूक / तात्काळ
स्मरणपत्र क्र.01
प्रति,
तलाठी सजा आपटवणे/ वावळोली/ उध्दर/जांभुळपाडा/
दहिगाव/नाडसूर/परळी/ महागाव/पडघवली/ माणगाव बु./
राबगाव/रासळ/वाघो श / सिध्देवर
बुश्व . ता.सुधागड

विषय : जात पडताळणी प्रमाणपत्र प्रस्ताव पोहोच सादर करणेबाबत,

संदर्भ : या कार्यालयाचे पत्र क्र.मशा/जमिन/कात-2/ग्रा.पं./जा.प.प्र./2022,
दि.04/11/2022.

उपरोक्त विषयांकित संदर्भीय पत्रान्वये सन 2017-2018-2019 या कालावधीमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये

राखीव जागेसाठी नामनिर्देशनपत्र भरणेकामी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणेबाबत सं धन धनशो
अधिकारी तथा सदस्य, अनु.जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, कोकण विभाग, वर्तकनगर ठाणे यांजकडे
सादर केलेला मूळ जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव संबंधितांचे ताब्यात देवून त्यांची
पोहोच या कार्यालयास सादर करणेबाबत आपणांस कळविणेत आले आहे. त्यानुसार सोबतचे
यादीतील मूळ जात पडताळणी प्रस्ताव संबंधितांस देणेकामी आपले ताब्यात देणेत आले आहेत.
परंतु बराच कालावधी उलटूनही आपण अदयाप प्रस्तावांची पोहोच या कार्यालयास सादर
केलेली नाही. मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांजकडील आदेश दिनांक 09/11/2022 नुसार माहे
ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये मुदत संपणा-या सुधागड तालुक्यातील 1. हातोंड,
2.आपटवणे ,3.तिवरे, 4.माणगाव बु., 5. शिळोशी, 6.आतोणे, 7.ताडगाव 8.चिवे, 9.खांडपोली,
10.सिध्देवर बुश्व ., 11.खवली, 12.अडूळसे, 13.चंदरगाव, 14.घोटवडे या 14 ग्रामपंचायतींच्या
सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाला असून दिनांक 28/11/2022 ते दिनांक 02/12/2022
हा नामनिर्देशपत्र स्विकारण्याचा कालावधी आहे.
तरी आपणांस पुन:श्च कळविणेत येते की, सदर जात पडताळणी प्रस्तावांमध्ये जात
प्रमाणपत्रासह सर्व संबंधित मूळ कागदपत्रे समाविष्ट असल्याने प्रकरणाचे गांर्भीय लक्षात
घेवून सदरचे प्रस्ताव संबंधितांचे ताब्यात तातडीने देवून त्याची पोहोच दोन रोजां त या कार्यालयात
सादर करावी.

( उत्तम कुंभार )
तहसीलदार तथा
कार्यकारी
दंडाधिकारीसुधागड

प्रत : मंडळ अधिकारी पाली/ नांदगाव /पेडली/ जांभूळपाडा यांना माहिती तथा आवश्यक त्या कार्यवाहीसाठी.

महसूल व वन विभाग
तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय सुधागड
दिवाणी कोर्टासमोर ता.सुधागड, जि. रायगड. पिन : 410205
दुरध्वनी / फॅक्स क्र. 02142 242665 E mail : tahasilpali@gmail,com

क्र.जमिनबाब/कात-2 ÝÖÏÖ.¯ÖÓ./•ÖÖ.¯Ö.¯ÖÏ./ 2022 दि. 18/ 11/2022

निवडणूक / तात्काळ

प्रति,

-------------------------------------
-------------------------------------
-------------------------------------

विषय : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन 2022

आदर् र्शआचारसंहिता राबविणे तसेच ऑनलाईन नामनिर्देशन
भरणेबाबत,
संदर्भ : मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट राज्य यांजकडील आदेश दिनांक
09/11/2022.

उपरोक्त विषयांकित संदर्भीय आदेशान्वये माहे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये मुदत संपणा-
या सुधागड तालुक्यातील एकू ण 14 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घ्यावयाच्या आहेत. सदर ग्रामपंचायतींच्या
सार्वत्रिक निवडणुकांचे अनुषंगाने दिनांक 09/11/2022 पासून आचारसंहिता लागू झाली आहे.
याकामी आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था, ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना देणेकामी व
चर्चा करणेकामी या कार्यालयात तहसीलदार यांचे दालनात दिनां क 21/11/2022 रोजी दुपारी 3.00 वा.
बैठक आयोजित करणेत आली आहे.
तरी सदर बैठकिस आपण व्यक्तिश: उपस्थित रहावे, हि विनंती.
(उत्तम कुंभार )
तहसीलदार तथा
कार्यकारी दंडाधिकारी
सुधागड

ग्रामपंचायत निवडणूक सन 2022

मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांजकडील आदेश/ पत्र

अ.क् विषय पृ.क्र.

र.
1 आदर् र्शआचारसंहिता शा सनराजपत्र दिनांक 14/10/2016
2 आदर् र्शआचारसंहिता अतिरिक्त आदेश दिनांक 06/09/2017
3 मतदान केंद्र निश्चिती व आदर्श मतदान केंद्र निर्मितीबाबत आदेश दि.27/05/2015
4 नामनिर्देशन पत्र बाबत महत्वाचे निर्देश पत्र दि.30/09/2015
5 चिन्ह वाटपाबाबतचे सुधारित आदेश दि.19/09/2017
6 निवडणूक खर्च हि बदेण्यासाठी
शो वेळ व रित निचित क श्चि
रणेबाबत आदेश
दि.15/10/2016
7 निवडणूक खर्च मर्यादा आदेश दि.21/08/2017
8 निवडणूक खर्च आदेश दि.07/09/2021.
9 जात पडताळणी हमीपत्र नमुना

महसूल व वन विभाग
तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय सुधागड
दिवाणी कोर्टासमोर ता.सुधागड, जि. रायगड. पिन : 410205
दुरध्वनी / फॅक्स क्र. 02142 242665 E mail :
tahasilpali@gmail,com

क्र.जमिनबाब/कात-2 ÝÖÏÖ.¯ÖÓ./•ÖÖ.¯Ö.¯ÖÏ./ 2022 दि. 21/ 11/2022

निवडणूक / तात्काळ

प्रति,
गट विकास अधिकारी
पंचायत समिती सुधागड
विषय : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक सन 2022
शौचालय प्रमाणपत्र देणेबाबत
संदर्भ : 1. या कार्यालयाकडील पत्र क्र.जमिनबाब/कात-2

ÝÖÏÖ.¯ÖÓ./•ÖÖ.¯Ö.¯ÖÏ./ 2022,
दिनांक /11/2022.
2.कक्ष अधिकारी महाराष्ट्र शा सनयांजकडील पत्र
दिनांक 01/02/2017.
3. महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार, दिनां
क 31 जानेवारी 2017

उपरोक्त विषयांकित संदर्भीय पत्रान्वये उप सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडील पत्र

क्र.संकिर्ण-2016/प्र.क्र.18/पंरा-2 क 29/02/2016 मधील निर्देशानुसार सुधागड तालुक्यातील 14
दिनां
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये नामनिर्देशन पत्रासोबत ग्रामसभेच्या ठरावासह
संबंधित ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवयकअ श्य सल्याने याकामी
संबंधित ग्रामपंचायतीमध्ये व्यापक प्रमाणावर प्रसिध्दी देण्यांत येवून वि ष ग्शेरामसभेचे
आयोजन करणेकामी आपलेस्तरावरुन तात्काळ नियमोचित कार्यवाही करणेत यावी. तसेच
विषयांकित प्रकरणी अपवादात्मक परिस्थितीत ग्रामसभेचे आयोजन होवू शकले नाही तर अ शा
परिस्थितीत सहा.गटविकास अधिकारी यांनी ग्रामसभेच्या शि फार प्रमाणपत्रवरुन शी देणेची
कार्यवाही करावी. असे कळविणेत आले होते.

तरी विषयांकित प्रकरणी आपणांस कळविणेत येते की, वरील संदर्भीय अ.क्र.01 मधील
निर्दे वजी
प्रकरणी
शाऐ वरील संदर्भीय अ.क्र.2 व 03 नुसार पुढील योग्य ती कार्यवाही करणेत यावी.

उत्तम कुंभार )
(
तहसीलदार तथा
कार्यकारी दंडाधिकारी सुधागड

महसूल व वन विभाग
तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय सुधागड
दिवाणी कोर्टासमोर ता.सुधागड, जि. रायगड. पिन : 410205
दुरध्वनी / फॅक्स क्र. 02142 242665 E mail : tahasilpali@gmail,com

क्र.जमिनबाब/कात-2 ÝÖÏÖ.¯ÖÓ./ 2023 दि. /10/2023

वाचले :
1. मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांजकडील आदेश क्रमांक : रानिआ/ग्रापनि-
2022/प्र.क्र.12/का-8, दिनां क 03/10/2023.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आदेश :
ज्याअर्थी; उपोद्घातातील अ.क्र.01 चे आदे न्वये सुधागड शा तालुक्यातील माहे जानेवारी 2023
ते डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये मुदत संपणा-या सुधागड तालुक्यातील एकू ण 13 ग्रामपंचायतींच्या
सार्वत्रिक निवडणुकांचा व 1 ग्रामपंचायतीचा पोटनिवडणूकिचा कार्यक्रम घोषित झालेला आहे.
त्याअर्थी; सर्व इच्छूक उमेदवारांना नामनिर्देशनपत्र व घोषणापत्र इत्यादी भरण्यात
अडचण येऊ नये म्हणून या कार्यालयात मदत कक्ष ( Help Desk ) स्थापन करणेत येत आहे. सदर
मदत कक्षात खालील नमुद अधिकारी/ कर्मचारी यांची त्यांचे नावासमोर नमुद कर्तव्य पार पाडण्यासाठी
नेमणूक करणेत येत आहे.

अ.क् अधिकारी यांचे सहाय्यक कर्मचारी यांचे नाव नेमून दिलेले कामकाज
र. नाव व पदनाम व पदनाम
1. श्री.भारत 1. श्रीम.श्रेया रावकर, अ.का. 1. उमेदवारांना निवडणूक कार्यक्रमाविषयी
फुलपगारे , ‍निवासी 2. श्री.ज्ञानेश्वर बोडखे, महसूल सवि स् तर मा हि ती तसे च आ व श्यक
नायब तहसीलदार सहा. का ग दप त्रां ची मा हि ती दे णे
सुधागड 3. श्री.श्रीकांत इचके , महसूल 2. नामनिर्देशपत्र भरणेकामी
सहा. आवयककागदपत्रांची
श्य
माहिती देणे
3. उमेदवारांना निवडणूक खर्चाबाबत
माहिती देणे.
4. मा.राज्य निवडणूक
आयोगाकडून वेळोवेळी
पारित होणा-या आदेशांची माहिती
दे
णे.

नियुक्त सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या कामाबाबत निवडणूक
आयोगाचे अद्ययावत आदेश/ निर्देश यांची माहिती प्राप्त करुन घेवून नेमून दिेलेले
कामकाज योग्यरित्या पार पाडणेचे आहे. नियुक्त कामी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा अथवा
निष्काळजीपणा केल्याचे निदर्नास आ र्शल्यास संबंधितांविरुध्द महाराष्ट्र ग्रामपंचायत
अधिनियम चे तरतुदीनुसार पुढील योग्य ती कारवाई करणेत येईल याची नोंद घ्यावी.

उत्तम कुंभार )
(
तहसीलदार सुधागड
प्रत : संबंधितांस
प्रत : नस्तीकरिता
महसूल व वन विभाग
तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय सुधागड
दिवाणी न्यायालयासमोर, पाली ता.सुधागड, जि. रायगड. पिन कोड
नं. : 410205
दुरध्वनी क्र. 02142-242665/ मो.क्र.8830333747, E mail :
tahasildarpali@gmail,com

क्र.जमिनबाब/कात-2 ÝÖÏÖ.¯ÖÓ./•ÖÖ.¯Ö.¯ÖÏ./ 2022 दि. 30/ 11/2022

वाचले :
1. मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांजकडील आदेश क्रमांक : रानिआ/ग्रापनि-
2022/प्र.क्र.4/का-8, दिनां
क 07/11/2022.
2. मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांजकडील आदेश क्रमांक : रानिआ/ग्रापनि-
2022/प्र.क्र.8/का-8, दिनां
क 09/11/2022.

आदेश :
ज्याअर्थी; उपोद्घातातील अ.क्र.01 चे आदे न्वये
सुधागड
शा तालुक्यातील माहे ऑक्टोबर 2022
ते डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये मुदत संपणा-या सुधागड तालुक्यातील एकू ण 14 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक
निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झालेला आहे. त्यानुसार सदर 14 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक
कार्यक्रम जाहिर झाल्यापासून म्हणजेच दिनांक 09/11/2022 पासून निवडणूकीचा निकाल
लागेपर्यंत आचारसंहिता लागू झाली आहे.
त्याअर्थी; निवडणूक प्रक्रियेचे कामकाज शां ततामयव उपद्रवरहीत वातावरणात तथा
सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आदर् र्शआचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी होणेसाठी
खालील नमुद अधिकारी/ कर्मचारी यांची त्यांचे नावासमोर नमुद कर्तव्य पार पाडण्यासाठी
नेमणूक करणेत येत आहे.

अ.क् अधिकारी यांचे सहाय्यक कर्मचारी यांचे नेमून दिलेले कामकाज

र. नाव व पदनाम नाव व पदनाम
1. श्री.जी.जी.हारणे 1. श्री.राजकुमार भाले, 1. सभा, प्रचार रॅली, इ.करिता
निवडणूक नायब महसूल सहा. परवागी तसेच प्रचाराकरिता
तहसीलदार 2. श्री.मच्छिंद्र शेवाळे , महसूल वाहन परवानगी देणे
सहा. 2. खाजगी मालमत्तेच्या
3. श्री.सु लठोंबरेशि , मालकांच्या पूर्व परवानगीसह भिंतीवर
लिपीक, नगर पंचायत पेंटीग, पोस्टर्स, बॅनर,
पाली होर्डिंग लावणे इ.बाबत
4. श्री.बाळू ढेबे, शिपाई, परवानगी देणे
सार्वजनिक बांधकाम विभाग 3. आचारसंहिता अंमलबजावणी
सुधागड अंतर्गत आवयकत्या श्य
परवानगी देणे

नियुक्त सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या कामाबाबत निवडणूक
आयोगाचे अद्ययावत आदेश/ निर्देश यांची माहिती प्राप्त करुन घेवून नेमून दिेलेले
कामकाज योग्यरित्या पार पाडणेचे आहे. नियुक्त कामी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा अथवा
निष्काळजीपणा केल्याचे निदर्नास आ र्शल्यास संबंधितांविरुध्द महाराष्ट्र ग्रामपंचायत
अधिनियम चे तरतुदीनुसार पुढील योग्य ती कारवाई करणेत येईल याची नोंद घ्यावी.

( उत्तम कुंभार )
तहसीलदार तथा
कार्यकारी दंडाधिकारी सुधागड
प्रत : संबंधितांस
प्रत : नस्तीकरिता
महसूल व वन विभाग
तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय सुधागड
दिवाणी न्यायालयासमोर, पाली ता.सुधागड, जि. रायगड. पिन कोड
नं. : 410205
दुरध्वनी क्र. 02142-242665/ मो.क्र.8830333747, E mail :
tahasildarpali@gmail,com

क्र.जमिनबाब/कात-2 /ÝÖÏÖ.¯ÖÓ./निवडणूक/ 2022 दि. / 12/2022

निवडणूक/ महत्वाचे
प्रति,
-------------------------------------

-------------------------------------

-------------------------------------

विषय : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक सन 2022

संदर्भ : मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट राज्य

यांजकडील आदेश
दिनांक 09/11/2022.

उपरोक्त विषयांकित संदर्भीय पत्रान्वये

महसूल व वन विभाग
तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय सुधागड
दिवाणी कोर्टासमोर ता.सुधागड, जि. रायगड. पिन : 410205
दुरध्वनी / फॅक्स क्र. 02142 242665 E mail : tahasilpali@gmail,com

क्र.जमिनबाब/कात-2 ÝÖÏÖ.¯ÖÓ./ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üß दि. 28/ 12/2022

ÜÖ“ÖÔ./ 2022
निवडणूक / तात्काळ
प्रति,
--------------------------------
--------------------------------
--------------------------------
विषय : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक सन 2022
ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖÓ®Öß ×®Ö¾Ö›üÞÖæÛú
ÜÖ“ÖÖÔ“ÖÖ ×Æü¿ÖÖê²Ö ÃÖÖ¤ü¸ü
Ûú¸üÞÖê²ÖÖ²ÖŸÖ,
संदर्भ : 1. मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांजकडील
आदेश
दिनांक 09/11/2022.
2. मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांजकडील
आदेश
दिनांक 15/10/2016.

ˆ¯Ö¸üÖêŒŸÖ ×¾ÖÂÖµÖÖÓ×Ûú ¯ÖÏÛú¸üÞÖß ¾Ö¸üß»Ö

ÃÖÓ¤ü³ÖáµÖ †.ÛÎú.01 †®¾ÖµÖê ÃÖã¬ÖÖÝÖ›ü
ŸÖÖ»Ö㌵ÖÖŸÖ 14 ÝÖÏÖ´Ö¯ÖÓ“ÖÖµÖŸÖà“µÖÖ
ÃÖÖ¾ÖÔסÖÛú ×®Ö¾Ö›üÞÖãÛúÖ ¯ÖÖ¸ü ¯Ö›ü»µÖÖ
†ÃÖæ®Ö פü®ÖÖÓÛú 23/12/2022 ¸üÖê•Öß ×®Ö¾Ö›üÞÖæÛú
×®ÖÛúÖ»Ö ¯ÖÏ×ÃÖ¬¤ü Ûú¸üÞÖêŸÖ †Ö»ÖÖ †ÖÆêü.
ãÖÖ×®ÖÛú þָüÖ•µÖ ÃÖÓãÖÖÓ“µÖÖü
×®Ö¾Ö›ÞÖãüÛúß´Ö¬µÖê ×®Ö¾Ö›üÞÖæÛú ÜÖ“ÖÖÔ“ÖÖ
×Æü¿ÖÖê²Ö ¤êüÞµÖÖÃÖÖšüß ¾Ö¸üᯙ ÃÖÓ¤ü³ÖáµÖ
†.ÛÎú.02 †®¾ÖµÖê ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖÓÛú׸üŸÖÖ ¾Öêôû ¾Ö
׸üŸÖ ×®Ö׿“ÖŸÖ Ûú¸üÞÖêŸÖ †Ö»Öß †ÖÆêü.
ŸµÖÖ®ÖãÃÖÖ¸ü ¯ÖÏŸµÖêÛú ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖÃÖÖšüß
ÜÖ“ÖÖÔ“Öß ´ÖµÖÖÔ¤üÖ ×®Ö׿“ÖŸÖ Ûú¸üÞÖêŸÖ †Ö»Öß
†ÃÖæ®Ö ÜÖ“ÖÖÔ“ÖÖ ×Æü¿ÖÖê²Ö ÃÖÖ¤ü¸ü ®Ö Ûú¸üÞÖÖ-
µÖÖ ØÛú¾ÖÖ †Öê»ÖÖÓ›üÞÖÖ-µÖÖ ˆ
´Öê¤ü¾ÖÖ¸üÖÓ×¾Ö¹ý¬¤ü ÛúÖ¸ü¾ÖÖ‡Ô (±úÖî•Ö¤üÖ¸üß
ÝÖã®ÆüµÖÖÃÖÆü) Ûú¸üÞµÖÖ“Öß ŸÖ¸üŸÖæ¤ü †ÖÆêü.
ŸµÖÖ®ÖãÃÖÖ¸ü ®ÖÖ´Ö×®Ö¤ìü¿Ö®Ö¯Ö¡Ö
³Ö¸ü»µÖÖ¯ÖÖÃÖæ®Ö ×®ÖÛúÖ»Ö »ÖÖÝÖê¯ÖµÖÕŸÖ,
Ûêú»Ö껵ÖÖ ÜÖ“ÖÖÔ“ÖÖ ¤îü®ÖÓפü®Ö ŸÖ¯Ö¿Öß»Ö
¯ÖÏŸµÖêÛú ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖ®Öê ¤ãüÃÖ-µÖÖ ×¤ü¾Ö¿Öß
¤ãü¯ÖÖ¸üß 2.00 ¾ÖÖ•Öê¯ÖµÖÕŸÖ ÃÖÖ¤ü¸ü Ûú¸üÞÖê“ÖÖ
†ÃÖæ®Ö ×®Ö¾Ö›üÞÖæÛú ×®ÖÛúÖ»Ö
»ÖÖÝÖ»µÖÖ®ÖÓŸÖ¸ü 30 פü¾ÖÃÖÖÓ“Öê †ÖŸÖ
¯ÖÏŸµÖêÛú ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖ®Öê Ûêú»Ö껵ÖÖ ‹ÛæúÞÖ
ÜÖ“ÖÖÔ“ÖÖ ŸÖ¯Ö¿Öᯙ ¿Ö¯Ö£Ö¯Ö¡ÖÖÃÖÆü ÃÖÖ¤ü¸ü
Ûú¸üÞÖê ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖ¾Ö¸ü ²ÖÓ¬Ö®ÖÛúÖ¸üÛú †ÖÆêü.
•Ö¸ü ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖ®Öê ¾Ö¸ü߻֯ÖÏ´ÖÖÞÖê ¾Öêôû
¾Ö ׸üŸÖ ¯ÖÏ´ÖÖÞÖê ÜÖ“ÖÖÔ“ÖÖ ŸÖ¯Ö¿Öß»Ö
ÃÖÖ¤ü¸ü“Ö Ûêú»ÖÖ ®ÖÃÖê»Ö ØÛú¾ÖÖ ˆ
´Öê¤ü¾ÖÖ¸üÖ“ÖÖ ‹ÛæúÞÖ ÜÖ“ÖÔ ´ÖµÖÖÔ¤êü¯ÖêõÖÖ
•ÖÖÃŸÖ †ÃÖê»Ö ØÛú¾ÖÖ ¾Öêôû ¾Ö ׸üŸÖ µÖÖÓ“Öê
¯ÖÖ»Ö®Ö —ÖÖ»Öê ®ÖÃÖê»Ö ŸÖ¸ü ÃÖÓ²ÖÓ׬֟Ö
ãÖÖ×®ÖÛú þָüÖ•µÖ ÃÖÓãÖꓵÖÖ †×¬Ö×®ÖµÖ´ÖÖ
´Ö¬µÖê ÃÖ®Ö 2008/ ÃÖ®Ö 2010 ´Ö¬µÖê —ÖÖ»Ö껵ÖÖ
¤ãü¹ýßÖß®ÖãÃÖÖ¸ü ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖÓ®ÖÖ †®ÖÆÔü
Ûú¸üÞµÖÖ²ÖÖ²ÖŸÖ“Öß ÛúÖµÖÔ¾ÖÖÆüß Ûú¸üÞÖê“Öß
†ÖÆêü.
ŸÖ¸üß ÃÖÓ²ÖÓ×¬ÖŸÖ ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸ü µÖÖÓ®Öß
×®Ö¾Ö›üÞÖæÛú ÜÖ“ÖÔ ŸÖ¯Ö¿Öᯙ ´Öã¤üŸÖߟÖ
ÃÖÖ¤ü¸ü Ûú¸üÖ¾ÖÖ.

×®Ö¾Ö›üÞÖæÛú
×®ÖÞÖÔµÖ
†×¬ÖÛúÖ¸üß
ÝÖÏÖ
´Ö¯ÖÓ“ÖÖµÖŸÖ---------------ŸÖÖ.ÃÖã¬ÖÖÝÖ›
निवडणूक / तात्काळ
प्रति,
--------------------------------
--------------------------------
--------------------------------
विषय : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक सन 2023
ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖÓ®Öß ×®Ö¾Ö›üÞÖæÛú
ÜÖ“ÖÖÔ“ÖÖ ×Æü¿ÖÖê²Ö ÃÖÖ¤ü¸ü
Ûú¸üÞÖê²ÖÖ²ÖŸÖ,
संदर्भ : 1. मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांजकडील
आदेश क्रमांक
: रानिआ/ग्रापनि-2022/प्र.क्र.12/का-8, दिनांक 03/10/2023.
2. मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांजकडील
आदेश
दिनांक 15/10/2016.
3. मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य निवडणूक
आयोग,
महाराष्ट्र राज्य यांजकडील पत्र दिनांक 31/10/2023.

ˆ¯Ö¸üÖêŒŸÖ ×¾ÖÂÖµÖÖÓ×Ûú त ¯ÖÏÛú¸üÞÖß

¾Ö¸üᯙ ÃÖÓ¤ü³ÖáµÖ †.ÛÎú.01 †®¾ÖµÖê ÃÖã¬ÖÖÝÖ›ü
ŸÖÖ»Ö㌵ÖÖŸÖ ---- ÝÖÏÖ´Ö¯ÖÓ“ÖÖµÖŸÖà“µÖÖ
ÃÖÖ¾ÖÔסÖÛú/पोट ×®Ö¾Ö›üÞÖãÛúÖ ¯ÖÖ¸ü ¯Ö›ü»µÖÖ
†ÃÖæ®Ö פü®ÖÖÓÛú 06/11/2023 ¸üÖê•Öß ×®Ö¾Ö›üÞÖæÛú
×®ÖÛúÖ ल जाहिर झालेला †ÖÆêü. ãÖÖ×®ÖÛú
þָüÖ•µÖ ÃÖÓãÖÖÓ“µÖÖü ×®Ö¾Ö›ÞÖãüÛúß´Ö¬µÖê
×®Ö¾Ö›üÞÖæÛú ÜÖ“ÖÖÔ“ÖÖ ×Æü¿ÖÖê²Ö
¤êüÞµÖÖÃÖÖšüß ¾Ö¸üᯙ ÃÖÓ¤ü³ÖáµÖ †.ÛÎú.02 †®¾ÖµÖê
ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖÓÛú׸üŸÖÖ ¾Öêôû ¾Ö ׸üŸÖ ×®Ö׿“ÖŸÖ
Ûú¸üÞÖêŸÖ †Ö»Öß †ÖÆêü. ŸµÖÖ®ÖãÃÖÖ¸ü ¯ÖÏŸµÖêÛú ˆ
´Öê¤ü¾ÖÖ¸üÖÃÖÖšüß ÜÖ“ÖÖÔ“Öß ´ÖµÖÖÔ¤üÖ
×®Ö׿“ÖŸÖ Ûú¸üÞÖêŸÖ †Ö»Öß †ÃÖæ®Ö ÜÖ“ÖÖÔ“ÖÖ
×Æü¿ÖÖê²Ö ÃÖÖ¤ü¸ü ®Ö Ûú¸üÞÖÖ-µÖÖ ØÛú¾ÖÖ
†Öê»ÖÖÓ›üÞÖÖ-µÖÖ ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖÓ×¾Ö¹ý¬¤ü
ÛúÖ¸ü¾ÖÖ‡Ô (±úÖî•Ö¤üÖ¸üß ÝÖã®ÆüµÖÖÃÖÆü)
Ûú¸üÞµÖÖ“Öß ŸÖ¸üŸÖæ¤ü †ÖÆêü. ŸµÖÖ®ÖãÃÖÖ¸ü ®ÖÖ
´Ö×®Ö¤ìü¿Ö®Ö¯Ö¡Ö ³Ö¸ü»µÖÖ¯ÖÖÃÖæ®Ö ×®ÖÛúÖ»Ö
»ÖÖÝÖê¯ÖµÖÕŸÖ, Ûêú»Ö껵ÖÖ ÜÖ“ÖÖÔ“ÖÖ
¤îü®ÖÓפü®Ö ŸÖ¯Ö¿Öᯙ ¯ÖÏŸµÖêÛú ˆ
´Öê¤ü¾ÖÖ¸üÖ®Öê ¤ãüÃÖ-µÖÖ ×¤ü¾Ö¿Öß ¤ãü¯ÖÖ¸üß 2.00
¾ÖÖ•Öê¯ÖµÖÕŸÖ ÃÖÖ¤ü¸ü Ûú¸üÞÖê“ÖÖ †ÃÖæ®Ö
×®Ö¾Ö›üÞÖæÛú ×®ÖÛúÖ»Ö »ÖÖÝÖ»µÖÖ®ÖÓŸÖ¸ü 30
פü¾ÖÃÖÖÓ“Öê †ÖŸÖ ¯ÖÏŸµÖêÛú ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖ®Öê
Ûêú»Ö껵ÖÖ ‹ÛæúÞÖ ÜÖ“ÖÖÔ“ÖÖ ŸÖ¯Ö¿Öß»Ö
¿Ö¯Ö£Ö¯Ö¡ÖÖÃÖÆü ÃÖÖ¤ü¸ü Ûú¸üÞÖê ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖ¾Ö¸ü
²ÖÓ¬Ö®ÖÛúÖ¸üÛú †ÖÆêü. तसेच वरील संदर्भीय अ.क्र.03
नुसार सदर निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी संबंधित
उमेदवारां
नी ट्रूव्होटर पचा वापर करणेअनिवार् यकरणे त आला आहे . यासाठी
गुगल/ॲपल प्ले चाहि बबशो
स्टोअर वरुन ट्रूव्होटर ॲप डाऊनलोड करुन त्याव्दारेखर् चा
सादर करावा.
•Ö¸ü ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖ®Öê ¾Ö¸ü߻֯ÖÏ´ÖÖÞÖê ¾Öêôû
¾Ö ׸üŸÖ ¯ÖÏ´ÖÖÞÖê ÜÖ“ÖÖÔ“ÖÖ ŸÖ¯Ö¿Öß»Ö
ÃÖÖ¤ü¸ü“Ö Ûêú»ÖÖ ®ÖÃÖê»Ö ØÛú¾ÖÖ ˆ
´Öê¤ü¾ÖÖ¸üÖ“ÖÖ ‹ÛæúÞÖ ÜÖ“ÖÔ ´ÖµÖÖÔ¤êü¯ÖêõÖÖ
•ÖÖÃŸÖ †ÃÖê»Ö ØÛú¾ÖÖ ¾Öêôû ¾Ö ׸üŸÖ µÖÖÓ“Öê
¯ÖÖ»Ö®Ö —ÖÖ»Öê ®ÖÃÖê»Ö ŸÖ¸ü ÃÖÓ²ÖÓ׬֟Ö
ãÖÖ×®ÖÛú þָüÖ•µÖ ÃÖÓãÖꓵÖÖ †×¬Ö×®ÖµÖ´ÖÖ
´Ö¬µÖê ÃÖ®Ö 2008/ ÃÖ®Ö 2010 ´Ö¬µÖê —ÖÖ»Ö껵ÖÖ
¤ãü¹ýßÖß®ÖãÃÖÖ¸ü ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖÓ®ÖÖ †®ÖÆÔü
Ûú¸üÞµÖÖ²ÖÖ²ÖŸÖ“Öß ÛúÖµÖÔ¾ÖÖÆüß Ûú¸üÞÖê“Öß
†ÖÆêü.

ŸÖ¸üß ÃÖÓ²ÖÓ×¬ÖŸÖ ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸ü µÖÖÓ®Öß

×®Ö¾Ö›üÞÖæÛú ÜÖ“ÖÔ ŸÖ¯Ö¿Öᯙ ´Öã¤üŸÖߟÖ
ÃÖÖ¤ü¸ü Ûú¸üÖ¾ÖÖ.
×®Ö¾Ö›üÞÖæÛú
×®ÖÞÖÔµÖ
†×¬ÖÛúÖ¸üß
ÝÖÏÖ
´Ö¯ÖÓ“ÖÖµÖŸÖ---------------ŸÖÖ.ÃÖã¬ÖÖÝÖ›

महसूल व वन विभाग
तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय सुधागड
दिवाणी कोर्टासमोर ता.सुधागड, जि. रायगड. पिन : 410205
दुरध्वनी / फॅक्स क्र. 02142 242665 E mail : tahasilpali@gmail,com

क्र.जमिनबाब/कात-2 ÝÖÏÖ.¯ÖÓ./ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üß दि. / 10/2023

ÜÖ“ÖÔ./ 2023

वाचले :
1. मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांजकडील आदेश क्रमांक:
रानिआ/ग्रापनि-2022/प्र.क्र.12/का-8, दिनांक 03/10/2023.
--------------------------------------------------------------------------------------------------------
आदेश :
ज्याअर्थी; उपोद्घातातील अ.क्र.01 चे आदे न्वये सुधागड शा तालुक्यातील माहे जोनवारी 2023 ते
डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये मुदत संपणा-या सुधागड तालुक्यातील एकू ण 13 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व 01
ग्रामपंचायतीचा पोट निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला आहे. त्यानुसार एकूण 14
ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्यापासून म्हणजेच दिनांक 03/10/2023 पासून
निवडणूकीचा निकाल लागेपर्यंत आचारसंहिता लागू झाली आहे.
त्याअर्थी; निवडणूक प्रक्रियेचे कामकाज शां ततामयव उपद्रवरहीत वातावरणात तथा
सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आदर् र्शआचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी होणेसाठी
खालील नमुद अधिकारी/ कर्मचारी यांची त्यांचे नावासमोर नमुद कर्तव्य पार पाडण्यासाठी
नेमणूक करणेत येत आहे.

अ.क् अधिकारी यांचे सहाय्यक कर्मचारी यांचे नेमून दिलेले कामकाज

र. नाव व पदनाम नाव व पदनाम
1. श्री.भारत 1. श्री.राजकुमार भाले, 1. सभा, प्रचार रॅली, इ.करिता
फुलपगारे महसूल सहा. परवागी
निवडणूक नायब 2. श्री.जयेश गायकर, महसूल तसेच प्रचाराकरिता वाहन
तहसीलदार सहा. परवानगी
3. श्री.सु लठोंबरे
शि , देणे
लिपीक, नगर पंचायत 2. खाजगी मालमत्तेच्या
पाली मालकांच्या पूर्व
4. श्री.अरुण शिं दे
, शिपाई. परवानगीसह भिंतीवर पेंटीग,
पोस्टर्स,
बॅनर, होर्डिंग लावणे इ.बाबत
परवानगी
दे
णे.
3. आचारसंहिता अंमलबजावणी
अंतर्गत
आवयकत्या
श्य परवानगी देणे

नियुक्त सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या कामाबाबत निवडणूक
आयोगाचे अद्ययावत आदेश/ निर्देश यांची माहिती प्राप्त करुन घेवून नेमून दिेलेले
कामकाज योग्यरित्या पार पाडणेचे आहे.

( उत्तम कुंभार )
तहसीलदार सुधागड
तथा निवडणूक अधिकारी
ग्रामपंचायत सार्व.निवडणूक-
2023
प्रत : संबंधितांस
प्रत : नस्तीकरिता

दिनांक : / /2023
प्रति,
ग्रामसेवक,
ग्रुप ग्रामपंचायत----------------
ता.सुधागड

विषय : ----------------- ग्रामपंचायत चे प्रभाग क्र.--------चे मतदार

यादीतील
नावातील दुरुस्ती बाबत,
अर्जदार :--------------------------------------रा.------------------------------

महोदय,

मी वरील विषयाबाबत विनंती अर्ज करतो की, दिनांक 05/11/2023 रोजी मतदान होणा-या
ग्रामपंचायत-------------------ता.सुधागड ची अंतिम मतदार यादी दिनांक 25/08/2023 रोजी
प्रसिध्द करणेत आली होती. परंतु सदर मतदार यादीमध्ये माझे नावांत बदल झाल्याचे
आजरोजी माझे निदर्शनास आले आहे.
तरी दिनांक 30/ 07 /2023 रोजी अस्तित्वात असलेल्या 191 पेण विधानसभेच्या
मतदार यादीमध्ये माझे नाव योग्यरित्या समाविष्ट असून त्याप्रमाणे सदर
ग्रामपंचायतीचे प्रभाग क्र.-------चे मतदार यादीमध्ये नावात दुरुस्ती होणेस विनंती
आहे.
सोबत : 1. विधानसभेच्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट असलेल्या पानाची
छायांकित प्रत
2. निवडणूक ओळखपत्र/ आधारकार्ड/ पॅनकार्ड/वाहन चालविण्याचा परवाना.
दुरुस्तीचा तपशील :
अ.क् ग्रामपंचायतीचे प्रभाग ग्रामपंचायत बदल झालेले नाव/ लिंग /
र. नाव क्रमांक मतदार नाते इ.
यादीतील
अ.क्र.

आपला विश्वासू,

( )
निवडणूक/ तात्काळ

महसूल व वन विभाग
तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय सुधागड
दिवाणी कोर्टासमोर ता.सुधागड, जि. रायगड. पिन : 410205
दुरध्वनी / फॅक्स क्र. 02142 242665 E mail : tahasilpali@gmail,com

क्र.जमिनबाब/कात-2 ÝÖÏÖ.¯ÖÓ./ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üß दि. 15/ 11/2023

ÜÖ“ÖÔ./ 2023
प्रति,
निवडणूक निर्णय अधिकारी
ग्रामपंचायत---------------

विषय : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक सन 2023

ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖÓ®Öß ×®Ö¾Ö›üÞÖæÛú
ÜÖ“ÖÖÔ“ÖÖ ×Æü¿ÖÖê²Ö ÃÖÖ¤ü¸ü
Ûú¸üÞÖê²ÖÖ²ÖŸÖ,
संदर्भ : 1. मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांजकडील
आदेश क्रमांक
: रानिआ/ग्रापनि-2022/प्र.क्र.12/का-8, दिनांक 03/10/2023.
2. मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांजकडील
आदेश
दिनांक 15/10/2016.
3. मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य निवडणूक
आयोग,
महाराष्ट्र राज्य यांजकडील पत्र दिनांक 31/10/2023.

ˆ¯Ö¸üÖêŒŸÖ ×¾ÖÂÖµÖÖÓ×Ûú त ¯ÖÏÛú¸üÞÖß

¾Ö¸üᯙ ÃÖÓ¤ü³ÖáµÖ †.ÛÎú.01 †®¾ÖµÖê ÃÖã¬ÖÖÝÖ›ü
ŸÖÖ»Ö㌵ÖÖŸÖᯙ ‹ÛæúÞÖ 13 ÝÖÏÖ
´Ö¯ÖÓ“ÖÖµÖŸÖà“µÖÖ ÃÖÖ¾ÖÔסÖÛú ×®Ö¾Ö›üÞÖãÛúÖ
¯ÖÖ¸ü ¯Ö›ü»µÖÖ †ÃÖæ®Ö פü®ÖÖÓÛú 06/11/2023 ¸üÖê•Öß
×®Ö¾Ö›üÞÖæÛú ×®ÖÛúÖ ल जाहिर झालेला †ÖÆêü.
ãÖÖ×®ÖÛú þָüÖ•µÖ ÃÖÓãÖÖÓ“µÖÖü
×®Ö¾Ö›ÞÖãüÛúß´Ö¬µÖê ×®Ö¾Ö›üÞÖæÛú ÜÖ“ÖÖÔ“ÖÖ
×Æü¿ÖÖê²Ö ¤êüÞµÖÖÃÖÖšüß ¾Ö¸üᯙ ÃÖÓ¤ü³ÖáµÖ
†.ÛÎú.02 †®¾ÖµÖê ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖÓÛú׸üŸÖÖ ¾Öêôû ¾Ö
׸üŸÖ ×®Ö׿“ÖŸÖ Ûú¸üÞÖêŸÖ †Ö»Öß †ÖÆêü.
ŸµÖÖ®ÖãÃÖÖ¸ü ¯ÖÏŸµÖêÛú ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖÃÖÖšüß
ÜÖ“ÖÖÔ“Öß ´ÖµÖÖÔ¤üÖ ×®Ö׿“ÖŸÖ Ûú¸üÞÖêŸÖ †Ö»Öß
†ÃÖæ®Ö ÜÖ“ÖÖÔ“ÖÖ ×Æü¿ÖÖê²Ö ÃÖÖ¤ü¸ü ®Ö Ûú¸üÞÖÖ-
µÖÖ ØÛú¾ÖÖ †Öê»ÖÖÓ›üÞÖÖ-µÖÖ ˆ
´Öê¤ü¾ÖÖ¸üÖÓ×¾Ö¹ý¬¤ü ÛúÖ¸ü¾ÖÖ‡Ô (±úÖî•Ö¤üÖ¸üß
ÝÖã®ÆüµÖÖÃÖÆü) Ûú¸üÞµÖÖ“Öß ŸÖ¸üŸÖæ¤ü †ÖÆêü.
ŸµÖÖ®ÖãÃÖÖ¸ü ®ÖÖ´Ö×®Ö¤ìü¿Ö®Ö¯Ö¡Ö
³Ö¸ü»µÖÖ¯ÖÖÃÖæ®Ö ×®ÖÛúÖ»Ö »ÖÖÝÖê¯ÖµÖÕŸÖ,
Ûêú»Ö껵ÖÖ ÜÖ“ÖÖÔ“ÖÖ ¤îü®ÖÓפü®Ö ŸÖ¯Ö¿Öß»Ö
¯ÖÏŸµÖêÛú ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖ®Öê ( माघार घेतलेले उमेदवार वगळून )
¤ãüÃÖ-µÖÖ ×¤ü¾Ö¿Öß ¤ãü¯ÖÖ¸üß 2.00 ¾ÖÖ•Öê¯ÖµÖÕŸÖ
ÃÖÖ¤ü¸ü Ûú¸üÞÖê“ÖÖ †ÃÖæ®Ö ×®Ö¾Ö›üÞÖæÛú
×®ÖÛúÖ»Ö »ÖÖÝÖ»µÖÖ®ÖÓŸÖ¸ü 30 פü¾ÖÃÖÖÓ“Öê
†ÖŸÖ ¯ÖÏŸµÖêÛú ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖ®Öê Ûêú»Ö껵ÖÖ
‹ÛæúÞÖ ÜÖ“ÖÖÔ“ÖÖ ŸÖ¯Ö¿Öᯙ ¿Ö¯Ö£Ö¯Ö¡ÖÖÃÖÆü
ÃÖÖ¤ü¸ü Ûú¸üÞÖê ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖ¾Ö¸ü ²ÖÓ¬Ö®ÖÛúÖ¸üÛú
†ÖÆêü. तसेच वरील संदर्भीय अ.क्र.03 नुसार सदर निवडणुकीचा
खर्चसादर करण्यासाठी संबं
धित उमे दवारां
नीट्रूव्होटर ॲपचा वापर करणेअनिवार्य
करणेत आला आहे. यासाठी गुगल/पल प्ले स्टोअर वरुन ट् रूव्होटर प
डाऊनलोड करुन त्याव्दारेखर् चा
चाहि बसाशोदर करणे बाबत उमे
दवारां
नातातडीने
सूचित करणेबाबत आपणांस यापूर्वीच कळविणेत आले आहे.

•Ö¸ü ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖ®Öê ¾Ö¸ü߻֯ÖÏ´ÖÖÞÖê ¾Öêôû

¾Ö ׸üŸÖ ¯ÖÏ´ÖÖÞÖê ÜÖ“ÖÖÔ“ÖÖ ŸÖ¯Ö¿Öß»Ö
ÃÖÖ¤ü¸ü“Ö Ûêú»ÖÖ ®ÖÃÖê»Ö ØÛú¾ÖÖ ˆ
´Öê¤ü¾ÖÖ¸üÖ“ÖÖ ‹ÛæúÞÖ ÜÖ“ÖÔ ´ÖµÖÖÔ¤êü¯ÖêõÖÖ
•ÖÖÃŸÖ †ÃÖê»Ö ØÛú¾ÖÖ ¾Öêôû ¾Ö ׸üŸÖ µÖÖÓ“Öê
¯ÖÖ»Ö®Ö —ÖÖ»Öê ®ÖÃÖê»Ö ŸÖ¸ü ÃÖÓ²ÖÓ׬֟Ö
ãÖÖ×®ÖÛú þָüÖ•µÖ ÃÖÓãÖꓵÖÖ †×¬Ö×®ÖµÖ´ÖÖ
´Ö¬µÖê ÃÖ®Ö 2008/ ÃÖ®Ö 2010 ´Ö¬µÖê —ÖÖ»Ö껵ÖÖ
¤ãü¹ýßÖß®ÖãÃÖÖ¸ü ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖÓ®ÖÖ †®ÖÆÔü
करणेची तरतुद †ÖÆêü.
ŸÖ¸üß ÃÖÓ²ÖÓ×¬ÖŸÖ ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸ü µÖÖÓ®Öß
×®Ö¾Ö›üÞÖæÛú ÜÖ“ÖÔ ŸÖ¯Ö¿Öᯙ ´Öã¤üŸÖßŸÖ ÜÖ“ÖÔ
ÃÖÖ¤ü¸ü Ûú¸üÞÖê²ÖÖ²ÖŸÖ ÃÖÓ²ÖÓ׬֟ÖÖÓÃÖ
†Ö¯Ö»Öêßָ־ֹý®Ö ŸÖÖŸÖ›üß®Öê Ûúôû×¾ÖÞÖêŸÖ
µÖÖ¾Öê.

( उत्तम कुंभार )
तहसीलदार सुधागड
तथा निवडणूक अधिकारी
ग्रामपंचायत सार्व.निवडणूक-
2023

You might also like