You are on page 1of 2

श्री नितीन वसंतराव जाधव

C/O RS मेढे
2B WING , 403,
महावीर नगर ,
तुलसी तोवर मागे खडकपाडा ,
कल्याण {प} ४२१३०१

दिनांक :- १२/०६/२०२२

प्रति,
पोलीस इन्स्पेक्टर,
खडक पाडा बारावे पोलीस स्टेशन,
कल्याण (पूर्व)

विषय:- तक्रार दाखल करणेबाबत

माननीय महोदय,

मी खालील सही करणारा श्री नितीन वसंतराव जाधव विनंती करतो की मला दिनांक ०८ -
6- 22 रोजी रात्री ९ वाजून 24 मिनिटांनी मला या फोन नंबर वरून कॉल आला ( ७७२७९७५९८०)
पैसे मागत होती नाहीतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. मला माहिती नाही कु ठले व्हिडिओ .
त्यानंतर गुरुवारी सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी सायबर मधून इन्स्पेक्टर बोलतो आहे असे म्हणून के स
करण्याची धमकी देत होता (+९१८५९५५४६०९२) सुशील कु मार साइबर क्राइम ब्रांच .

F.I.R कॅ न्सल करण्यासाठी पैसे मागत होता ७,५०० रुपये. मी घाबरून पैसे दिल्यानंतर परत 15,200
रुपये मागत होता. व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचे धमकी देत होता.

सरजी कोण कु ठला सुशील कु मार ज्याला मी किं वा माझ्या घरातील कोणीही ओळखत नाही तो कसा पैसे
मागतो आहे त्याला माझा नंबर कु ठू न मिळाला माहित नाही विनाकारण धाक दाखवून पैसे कशाच्या
भरवशावर मागतो आहे मी सध्या एक मार्के टिंग व्यवसाय सुरू के ला आहे आय एम सी बिझनेस त्यानिमित्ताने
मला लोकांचे फोन व व्हिडिओ कॉल येत असतात मी सध्या माझ्या भाच्याच्या घरी राहात आहे तेव्हा माझी
ही विनंती मला माझे ७५०० रुपये परत मिळवून द्यावे . व त्यावर उचित कारवाई करण्यात यावी . माझी
विनंती आहे की माझ्या तक्रार ची दाखल घ्यावी

आपला कृ पाभिलाषी
नितीन .व. जाधव

You might also like