You are on page 1of 3

सपं ूर्ण महाभारत- दहाहजार पानी

महाभारत ही के वळ कथा नाही. भारतात हजारो वर्षे ववद्यापीठे होती.


त्यात महाभारत हा अभ्यासक्रम होता. लोक महाभारत गंमत म्हणनू वाचायच्या कथा
गोष्टी असे समजतात. काही थोडे लोक त्यातनू राजकारण, नीतीशास्त्र, मनष्ु यस्वभाव
याच ं ा अभ्यास करण्यासाठी उपयक्तु अशा गोष्टी म्हणनू वाचतात. पण खरं तर मळ ू
महाभारत याहून अगदी वेगळं आहे. त्याचा खरा गाभा आहे तो या गोष्टींच्या दरम्यान
झालेल्या चचाा, वाद, संवाद. दोन वेगवेगळ्या ववचारांचे द्वद्वं आवण मंथन. असे शेकडो
चचाा सवं ाद या पस्ु तकात आहेत. त्यातील एक आहे श्रीमद्भगवदगीता. बाकी चचााही
महत्त्वाच्या आहेत. या चचाा हाच खरा या महाग्रंथाचा आत्मा आहे. हा महाग्रंथ
प्रत्येकाने वाचावा. या चचाा वाचाव्या. अभ्यासाव्या. त्यातनू सारासारबद्धु ीने ववचार
कसा करावा ते वशकावे. अगं ी बाणवावे. समोरचा जे सागं ेल त्याने वाहवनू न जाता
प्रत्येक ववचाराचा उहापोह करता येतो हे जाणावे. त्याला म्हणतात “श हा र् प र्”.
हे शहाणपण अगं ी मरु ले की आयष्ु य साथाकी लागेलच. म्हणनू महाभारत हा ग्रथं
बालवयात वाचावा. तरुणानं ी वाचावा. सवाांनी पन्ु हापन्ु हा वाचावा. वाढत्या वयात
त्यातील चचाांतनू अविकाविक आकलन होत जाते. अथा खोल खोल येत जातो. त्याला
“अ नु भ व” जोडतो. अनभु व आवण शहाणपण यांची यतु ी की जय नक्की. हे पस्ु तक
या उद्देशानेच आम्ही ववनामल्ू य वाटत आहोत. एक एक खंडावर वक्लक करा आवण
वाचत जा. हे पस्ु तक मजा म्हणनू वाचा. टाईमपासम्हणनू वाचा. तरीही हे तम्ु हाला
शहाणे करूनच सोडेल. आपल्याला या पस्ु तकाबद्दल जे सागं ायचे असेल ते वलवखत
स्वरुपात कळवा. हे महाभारत प्रत्येक मराठी माणसाला पाठवा. प्लीज.
esahity@gmail.com Whatsapp: 9987737237

अशी अनेक पस्ु तके वाचा www.esahity.com


कोणत्याही खंडावर वक्लक करा
महाभारत खडं २५ वभष्मपवा
ू महाभारत वाचा.
संपणू ा मळ महाभारत खंड २६ द्रोणपवा
महाभारत खंड २७ द्रोणपवा
महाभारत खडं १ आवदपवा महाभारत खडं २८ द्रोणपवा
महाभारत खंड २ आवदपवा महाभारत खंड २९ द्रोणपवा
महाभारत खडं ३ आवदपवा महाभारत खंड ३० द्रोणपवा
महाभारत खडं ४ आवदपवा महाभारत खंड ३१ कणापवा
महाभारत खंड ५ आवदपवा महाभारत खडं ३२ कणापवा
महाभारत खंड ६ सभापवा महाभारत खंड ३३ सल्यपवा
महाभारत खडं ७ सभापवा महाभारत खंड ३४ सल्यपवा
महाभारत खंड ८ सभापवा महाभारत खडं ३५ सौविकापवा
महाभारत खंड ९ वनपवा महाभारत खंड ३६ शांतीपवा
महाभारत खडं १० वनपवा महाभारत खंड ३७ शांतीपवा
महाभारत खडं ११ वनपवा महाभारत खंड ३८ शांतीपवा
महाभारत खंड १२ वनपवा महाभारत खडं ३९ शातं ीपवा
महाभारत खंड १३ वनपवा महाभारत खंड ४० शांतीपवा
महाभारत खडं १४ वनपवा महाभारत खंड ४१ शांतीपवा
महाभारत खंड १५ वनपवा महाभारत खडं ४२ शातं ीपवा
महाभारत खंड १६ वनपवा महाभारत खडं ४३ शातं ीपवा
महाभारत खंड १७ वनपवा महाभारत खंड ४४ शांतीपवा
महाभारत खडं १८ अज्ञातवासपवा महाभारत खंड ४५ शांतीपवा
महाभारत खंड १९ अज्ञातवासपवा महाभारत खडं ४६ अनश ु ासनपवा
महाभारत खंड २० अज्ञातवासपवा महाभारत खंड ४७ अनश ु ासनपवा
महाभारत खडं २१ अज्ञातवासपवा
महाभारत खंड २२ अज्ञातवासपवा
महाभारत खंड २३ वभष्मपवा
महाभारत खंड २४ वभष्मपवा अशी अनेक पस्ु तके वाचा
www.esahity.com
महाभारताचे सवा खंड वाचणे हे चचाांनी भरलेलं पस्ु तक वाचायला आता
सवासामान्य वाचकाचे काम नाही. कोणाला वेळ नाही. छापायची कोणाची
महाभारत ही कथा असली तरी त्या प्राज्ञा नाही. त्यात कोणी एवढं मोठं पस्ु तक
कथेच्या माध्यमातनू महर्षी व्यासानं ी अनवु ाद करायला घेत नाही. श्री अशोक
तत्त्वज्ञान, राजकारण, अथाशास्त्र, अध्यात्म कोठारे यांनी ते करायला घेतले व ईसावहत्य
आवद सवाच शास्त्राचं ा उहापोह के लेला प्रवतष्ठानला ते प्रवसद्ध करायचा मान वदला.
आहे. यातील प्रत्येक पात्र हे एक स्वयंप्रज्ञ अट एकच. हे ववनामल्ू य द्यायचे.
वशक्षकच आहे. आवण त्यामळ ु े महाभारत श्री अशोक कोठारे (जन्म १९४४)VJTIचे
हा एक गहन अभ्यास बनतो. ज्याने इवं जवनयर होते. सस्ं कृत ववद्वान व कृर्षीचाही
महाभारत अभ्यासले तो सवासामान्य रहात अभ्यास होता. मंबु ईत त्यांची स्वतःची एक
नाही. यातनू वमळणारे ज्ञान व्यापक आहे. मोठी कंपनी होती. त्याचं े वडील BOI चे
ते एकांगी नाही. प्रत्येक ववर्षयाची सािक पवहले भारतीय गव्हनार जनरल होते.
बािक चचाा, सवाांगांनी महाभारतात के ली स्वतःचा मोठा बंगला होता. आयष्ु याची
आहे. आपल्याला नेहमीच्या जीवनात गेली पाच वर्षे त्यानं ी के वळ महाभारताच्या
पडणारे प्रश्न असो वा राजकीय, सामावजक, या अनवु ादासाठी पणू ावेळ वदली. ते
नैवतक, आवथाक स्वरुपाचे असो वकंवा आपल्याला ववनामल्ू य वदले. आम्ही त्याचं े
अध्यात्माचे असो, त्याचं ी सागं ोपागं चचाा ऋणी आहोत.
महाभारतात आहे. टीम ई साहहत्य
महाभारत हे पस्ु तक कुठल्याही
पानापासनू वाचायला सरुु वात करावी.
त्यात चमत्कृतीपणू ा घटना आहेत व त्या
थक्क करून सोडतात. मराठीत मळ ू सपं णू ा
महाभारताचा हा एकमेव ववनामल्ू य
अनवु ाद उपलब्ि आहे. लाबं लचक आपल्या ओळखीतील सवा मराठी
लोक व ग्रप्ु सना हे पाठवा.

You might also like