You are on page 1of 8

श्रीसमर्थ सेवा मंडळ ,सज्जनगड

श्री म त् ग्रं थ रा ज
दा स बो ध अ ध् य य न
उ प क्र म

{ प त्रा व् दा रे / ई मे ल व् दा रे
}
नि यो जी त पु णे कें द्र
द्वा रा
ऑनलाईन साप्ताहिक सामुहीक उपासना

शनिवार ज्येष्ठ शुक्ल ५ शके १९४४


(दिनांक १८ जून २०२२)

नि रू प ण ~ द श क ७ स मा स २ - ब्र ह्म नि रू प ण
श्री अ मो ल ने वे
दशक ७ चतु दर्श ब्र ह्मां चा ७ समा स २- ब्र ह्म नि रू पण

श्री सम र्थां चा मु ख् य दे व

श्रीमदभगवदगीता-ज्ञान विज्ञानं योग

आधीभूत आधीदेव आणि अध्यात्म

तुका म्हणे कै से आंधळे हे जन | जन्म गेले विसरून खऱ्या देवा |

विधी निर्मिता लीहितो सर्व भाळी ।परी लीहितो कोण त्याचे कपाळी ॥
हरू जाळितो लोक संहारकाळी ।परी शेवटी शंकरा कोण जाळी ॥ १७५॥
दशक ७ चतु दर्श ब्र ह्मां चा ७ समा स २- ब्र ह्म नि रू पण

• ब्रह्मा विष्णू आणि हर |यांची निर्मिता तोची थोर |तो ओळखावा परमेश्वर | नाना यत्ने ||

• परब्रह्म असतचि असे| मध्येंचि हा भ्रम भासे |भासे परंतु अवघा नासे| काळांतरी || १०. ७ .३ ||

• सकळासी निर्मिता देव | देवासी निर्माता नसे | सर्वासी मूळ तो देव | देवासी मूळ नाडळे |

• जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा ।असंख्यात संख्या करी कोण शक्रा ॥


• जगी देव धुंडाळिता आढळेना । जगी मुख्य तो कोण कै सा कळेना || १७६ ||
दशक ७ चतुदर्श ब्र ह्मां चा ७ समास २- ब्र ह्म निरू पण

• देव झाले उदंड | देवांचे माजले बंड| भुतादेवांचे थोटांड एकची जाले ||
• तुटेना फु टेना कदा देवराणा ।चळेना ढळेना कदा दैन्यवाणा ॥
• कळेना कळेना कदा लोचनासी । वसेना दिसेना जगी मीपणासी ॥ १७७ ॥
• देहबुद्धी के ली बळकट | आणि ब्रह्म पाहू गेला धीट |
• तो दृश्याने रोधिली वाट | परब्रह्माची

• शेर सव्वाशेर मूंग पपडिया देवी को चढवायो |


• देवी बापुडी खावे न पीवे |आपही भोग लगाये लगा यो ||
दशक ७ चतुदर्श ब्र ह्मां चा ७ समास २- ब्र ह्म निरू पण
• तिन्ही लोक जेथूनि निर्माण झाले ।तया देवरायासि कोणी न बोले ॥

• जगी थोरला देव तो चोरलासे ।गुरूवीण तो सर्वथाही न दीसे ॥ १७९ ॥

• मही निर्मिली देव तो ओळखावा ।जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा ॥

• तया निर्गुणालागी गूणी पहावे ।परी संग सोडू नि सूखी रहावे ॥ १८९ ॥

• नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता ।परेहून पर्ता न लिंपे विवर्ता ॥

• तया निर्विकल्पासि कल्पीत जावे ।परी संग सोडू नि सूखी रहावे ॥ १९० ॥
श्री राम एकचि त्त नामा चा मा र्ग ?
सृष्टीचे या चलन राम ||
शिवथर घळ :
• गिरीचे मस्तकी गंगा | तेथुनि चालली बळे |
• धबाबा लोटती धारा | धबाबा तोय आदळे |
• विशाळ लोटती धारा | ती खाले रम्य विवरे |
• विश्रांती वाटते येथे | जावया पुण्य पाहिजे |
• कथा निरुपणे चर्चा | सार्थके काळ जातसे |
Shivthar Ghal, Shri Sundar Math _ शिवथर घळ, श्री सुंदर मठ _
Mahad, Raigad, Maharashtra..mp4
शिवथरघळ_दासबोध जन्मभूमी...ShivtharGhal ..#KokanTravel&FoodDiaries.mp4
ब्र ह्म ?

•श्रीमत् ग्रंथराज दासबोध अध्ययन उपक्रम


जय जय रघुवीर समर्थ !

Jai Jai Raghuveer Samarth !

You might also like