You are on page 1of 1

बायको रुसली

नको तो सुगंध नको नको तो मोगरा


म्लान झाली सखी ओठात तो अबोला
नको नको चे नको आता नयननप्रताडन
मला माझे काय हो चुकले समजेना ॥१॥
संवेदना सुन्न झाल्या मी हारलो प्रीती
गमावून बसलो मी आप्त नाती ररती
स्त्री हट्टाचा फटका भोवला आज मजला
तरीही मी पराह्रुत स्मिनमत बाइलवेडा ॥२॥
सखीचे नयन सुजले आकांत रुदने आतत
ते रुसणे तो आकांत मुख नदन क्षीण हे त
नवभक्त शयन चालले अनेक नदसा माजी
सुकी मोगरी भुई रनचली मोजी पु ष्प राशी ॥३॥
कमलाकर नवश्वनाथ आठल्ये ( ASTROLGER ) ३१-०३-२०१४

You might also like