You are on page 1of 71

ई साहित्य प्रहिष्ठान

सादर करि आिे

पाच ददवसाांि मोडी हिका


(अभ्यास)

लेखक : िुभम िरद पाटील


पाच दिवसाांत मोडी दिका
हे पस्ु तक दवनामूल्य नाही

हे पस्ु तक आपण नाममात्र ११ रुपये िल्ु क िेऊन दवकत घेतले आहे. ई सादहत्यची चळवळ दिकणे
आदण फ़ोफ़ावणे यासाठी आता ई सादहत्य अत्यांत नाममात्र दकां मतीत ई पस्ु तके दवक्री सरू
ु करत आहे.
आदण आपण ई सादहत्यच्या या चळवळीला आपला हादिि क पाठींबा द्याल याची खात्री आहे.

हे पस्ु तक वाचून झाल्यावर


१ दमदनि : लेखकाांना फ़ोन करून हे पस्ु तक कसे वािले ते कळवा
१ दमदनि : ई सादहत्य प्रदतष्ठानला मेल करून हे पस्ु तक कसे वािले ते कळवा.
१ दमदनि : आपले दमत्र व ओळखीच्या सवि मराठी लोकाांना या पस्ु तकाबद्दल अदण ई सादहत्यबद्दल साांगा.

िाि म्हणजे स्ततु ीच असावी असे नाही. प्राांजळ मत, सूचना, िीका, दवरोधी मत याांचे स्वागत आहे. प्रामादणक मत
असावे. ज्यामळु े लेखकाला प्रगती करण्यासाठी दििा ठरवण्यात मित होते. मराठीत अदधक कसिार लेखन व्हावे
आदण त्यातून वाचक अदधकादधक प्रगल्भ व्हावा, आदण अखेर सांपूणि समाज एका नव्या प्रबद्ध ु उांचीवर जात
रहावा.
पाच ददवसाांि मोडी हिका
लेखक - िुभम िरद पाटील
फोन नांबर - +९१ ९८२३३ ८६३११
ईमेल - shubhampatil111295@gmail.com
वेबसाईट - https://grabcad.com/shubham.patil-10
पत्ता - १. कमलानांद, ३४, डॉ. िेडगेवार नगर, धरणगाांव,(४२५१०५) हिल्िा - िळगाांव
२. श्री स्वामी समर्थ नगर भािखांडे बु.।। (४२४२०१)
या पुस्िकािील लेखनाचे सवथ िक्क लेखकाकडे सुरहिि असून पुस्िकाचे ककां वा त्यािील अांिाचे
पुनमुथद्रण वा नाट्य, हचत्रपट ककां वा इिर रुपाांिर करण्यासाठी लेखकाची लेखी परवानगी घेणे
आवश्यक आिे. िसे न के ल्यास कायदेिीर कारवाई)दांड व िुरुांगवास( िोऊ िकिे.

This declaration is as per the Copyright Act 1957. Copyright protection in India is available
for any literary, dramatic, musical, sound recording and artistic work. The Copyright Act
1957 provides for registration of such works. Although an author’s copyright in a work is
recognised even without registration. Infringement of copyright entitles the owner to
remedies of injunction, damages and accounts.

प्रकािक ई साहित्य प्रहिष्ठान :


www.esahity.com

esahity@gmail.com
प्रकािन : ५ एहप्रल २०२०
©esahity Pratishthan®2020
 आपले वाचून झाल्यावर आपण िे फ़ॉरवडथ करू िकिा.
िे ई पुस्िक वेबसाईटवर ठे वण्यापुवी ककां वा वाचनाव्यहिररक्त कोणिािी वापर करण्यापुवी ई-
साहित्य प्रहिष्ठानचीलेखी परवानगी घेणे आवश्यक आिे.
लेखकाची ओळख

शुभम शरद पाटील


भ्रमणध्वनी क्रम ांक +91 98233 86311
ई-मेल – shubhampatil111295@gmail.com
वेबस ईट - https://grabcad.com/shubham.patil-10
पत्त – १. ३४, “कमल नांद”, डॉ. हे डगेव र नगर, धरणग ांव
(४२५१०५)
२. श्री वाव मी समथ न नगर त ंडांडे ब.ll (४२४२०१)
मेकॅननकल इांजीननयर,
Catia V5 आनण keyshot सॉफ्टवेअर स ठी Tutorials नलहीं
असंो.
3D Modelling ची आवड,
3D Printing स ठी व्य वस नयक नडझ ईन करं असंो.
व चन ची नवशेष आवड, शक्यंो ऐनंह नसक व चन करंो.
ऐनंह नसक व रस वाथ ळ ांन तेट देण्य ची आवड आहे .
आनण बरे च क ही.........
मनोगत
नमवाक र रनसकहो,

मी शतम शरद प टील, ई – स नहत्य वरील म झे हे दसरे पवांक. म झ्य पनहल्य


पवांक ल (प्रव सवणन न ल ) व चक ांनी तरतरून प्रनंस द नदल . पनहलेच नलड ण असल्य ने
व चक ांच्य पसांंीस पडंे की न ही ही एक ध कधक
ू मन ं होंीच. पण म यब प व चक ांनी
नदलेल प्रनंस द इंक तरघोस हों की आत्मनवश्व स शंपटीने उां च वल . डरोडरच ह एक
प्रसन्न अनतव हों . नव्हे आहे .

य पवांक च नवषय जर वेगळ आहे. मोडी नलपी मह र ष्ट्र ं कण ल म नहंी न ही.


पण आज नंची अववाथ एड द्य पदच्यं चक्रवंी सम्र ट स रडी झ ली आहे , ज्य ने आधी डपू
पर क्रम केले आनण क ळ च्य ओघ ं त्य ल प्रज नवसरली. “आमच्य आजोब ांन मोडी यें
ू न आयन वं न ं, अगदी ंांज वर येथ ील
होंी,” इथ पयं ं आज मोडीची अववाथ आहे . सांपण
व चन लय ं मोडी क गदपत्रे अक्षरशः पडून आहे ं. य क गद ांन कणी व चक नमळं
न हीयें. म झ्य मंे ही क गदे नसन
ू मर ठय ांच्य इनंह स ंील रत्ने आहे ं, पण आमचे ददै व
असे की आमच्य कडे रत्नप रनडच न ही. य असांख्य मोडी क गद ांंन
ू कद नचं क ही नवीन
इनंह स समोर येऊ शकंो, क ही नवीन घटन समजू शकं ं, क ही व द ांचे ननरसन होऊ
शकंे.

य पवांक ं मोडी ब र डडी नशव य नलपीची गरज, उत्पनत्त, जोड क्षरे आनण क ही
ऐनंह नसक पत्रे मोडी नलपीं नदली आहे ं. मोडी ब र डडी नशकण्य स ठी प च नदवस परे से
आहे ं, पण सफ ईद र मोडी व चक व लेडक होण्य स ठी प्रयत्न ांनशव य दूसर उप य न ही.
क ही मनहन्य ांच्य प्रयत्न ने मोडी व चन – नलड ण ससह्य होंे च होंे. १९५२ नांंर मोडी
नशक्षण मह र ष्ट्र ंन
ू ब हे र झ ली, मद्रण ंील क ठीण्य मळे व इंर क रण ांमळे मोडी हद्दप र
झ ली ंी क यमचीच. मह र ष्ट्र चे म जी मख्यमां त्री यशवांंर व चव्ह ण य ांनी मोडी क गदपत्र ांचे
नलपय ांंर करण्य स ठी आव हन केले होंे , त्य वेळी त्य ांन चक्क जप न येथ न
ू सांपकन झ ल
हों की, ंमच्य कडे नलपय ांंर करण रे नसंील ंर आी ही प ठवू क ? डरे ी हणजे ही ंर
शोक ांनंक च आहे . आज मोडी नलपय ांंर होणे ही क ळ ची गरज आहे . मोडी नलपी ही
व्यनिपरत्वे बदलं असल्य ने व चण्य स जर अवघड आहे . पण इंके घ बरण्य ची गरज न ही,
सर व ने स रे स ध्य होंे .

हे पवांक नलनहं न मी जवळप स अठर पवांके अभ्य सली. य पवांक ांंन


ू मल
तरपरू नवीन गोष्टी समजल्य आनण मी इनंह स च्य अजन
ू थ ोड जवळ गेलो. डरे ी हणजे
इंीह स ह म ल वंन म न च गरु – नमत्र – सड – म गन दशन क व टंो. इनंह स ंन
ू योग्य ंो
बोध घेऊन वंन म न क ळ ं आलेल्य पररनवाथ ंीशी स मन करून पररनवाथ ंीवर नवजय
नमळवणे ह च इनंह स च डर अभ्य स ठरे ल. असो,

ू न ई – स नहत्य नटमचे मन प सन
श्री सनील स मांं सर आनण सांपण ू आत र.

बहु ं क य नलनहणे , ंी ही सज्ञ अस .

शतम शरद प टील.

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/varanasi_shubham_patil.pdf
अपपणपत्रिका
भूत, वततमान आणि भणवष्याला

साक्षीदार असिार्या यया

एकमेवाणितीय चैतन्य शक्तीस ........


अनक्र
ु मणीका
प्रकरण क्रमाांक प्रकरण पष्ठ
ृ क्रमाांक
१.० नलपीची आवश्यकं १
२.० मोडी नलपी पररचय ३
३.० मोडी आनण अशोक नलपी ५
४.० ब लबोध, देवन गरी आनण मोडी नलपी ७
५.० मोडी ब र डडी ८
६.० प च नदवस ं मोडी ३८
७.० जोड क्षरे ४४
८.० पत्र ांचे म यने ४५
९.० सर व स ठी क ही ऐनंह नसक पत्रे ५५
१०.० सांदतन ग्रांथ ५८
इनंह स चे अवघड ओझे
डोक्य वर घेऊन न न च
कर पदवाथ ल त्य चे आनणक
चढनी त्य वर तनवष्ट्य व च
-नवां. द . करां नदकर
पाच दिवसाांत मोडी दिका
१.० त्रलपीची आवश्यकता
त रं ं लेडनपद्धंील त्रलपी असे ी हणं ं. नलपी य शब्द च सांवाकृं अथ न होंो
नशांपडणे अथ व नचं रणे. प णीनी अष्टय ध्य यी मध्ये नलपी, नलनपक र अश शब्द ांच उल्लेड
आढळंो. एकमे क ांचे नवच र कळनवण्य स त ष हे स धन आहे . पण हे च नवच र, ंत्वज्ञ न,
अनतव जेव्ह पढील नपढय ांन स ांगण्य स ठी जे व्ह क लमय न द यें ं ंेव्ह हे च शब्द सांचय
करण्य स ठी नलपीच जन्म होंो. गरज ही शोध ची जननी आहे . क रण म गच्य क ळ ंील
नकांव म गच्य नपढय ांचे नवच र हे आजच्य नवच र ांच प य असं ं, नकांबहू न आहे ं. हे च
नवच र जर कठे नमदू करून ठे वले न हीं ंर ंे पढील नपढय ांच्य नवच र ांच प य कसे होऊ
शकंील ? नलपी ही प्रनंक त्मक व टं असली ंरी नंचे दोन प्रक र पडं ं, ंी एकंर
त्रचिमय असंे नकांव साांकेत्रतक ंरी असंे .

१.० क ल नरूप नववामरण ची वद्ध


ृ ी

२.० मौनडक अनवश्व सननयंेची वद्ध


ृ ी

३.० यि यिनववेकशन्ू य प्रच रवाव ंांत्र्य

क ही महत्व च्य ब बी ज्य क यमवावरूपी ल गण र आहे ं त्य लक्ष ं ठे वण्य स ठी


आपली वामरणशिी सद क ळ समथ न नसंे. त्य चप्रम णे आज्ञ ांवर, सच
ू न ांवर नवश्व स
ठे वण्य स ठी क हींरी पर व ी हणन
ू अनधक री व र ज च्य सहीचे-नशकक्य चे पत्र मौनडक
नवश्वसननयंे ची ग्व ही दे ंे. य ं र जमद्र व र जमद्रे वरील र जनचन्हे ही स ांकेनंक नलपीचे
प्रंीक आहे ं. ंसेच आपले नवच र, स नहत्य य ांच प्रच र करण्य स ठी हे नलहू न ठे वण्य ची गरज
त सू ल गली. आपण जसजस म गील क ळ च अभ्य स केल ंसे आपण स आढळून येईल
की य च ंीन क रण ांमळे नलपीच व पर ह मय न नदं हों . अत्य वश्यक नठक णीच नलपीच
व पर केल ज ं असे. पण जसजसी क ळ नस र क रणे व ढली ंशी नलपीची आवश्यकं
व ढं गेली आनण आज नलपी ही आपल्य दैनांनदन जीवन ंील आवश्यक ब ब झ ली. बौद्ध ग्रांथ
लनलंनववां र ं ६४ नलपय ांच उल्लेड आल आहे .

व्यवह रप्रक श य ग्रांथ ं एक श्लोक आहे , ंो अस –

षाण्मात्रसकेऽत्रप समये भ्ाांत्रतस्सन्जयते नण


ृ ाम l

धािाक्ष्ररात्रण सष्ट
ृ ात्रन पिारूढान्यतः परु ा ll

सह मनहन्य ांचे क ळ ं दे डील मनष्ट्य ांन नववामं


ृ ी होऊन ज ंे. य कररं ंशी नववामं
ृ ीन
होण्य स ठी ब्री हदे वने पवू ी ननम न ण करून ठे वलेल्य अक्षर ांन लोक पत्र रूढ करून ठे वं ं.
२.० मोडी त्रलपी पररचय
‘मोडी’ असे न व म नहंी न ही असे शक्यंो कणीही मह र ष्ट्र ं स पडण र न ही.
मह र ष्ट्र वीर ांची, इनंह स प्रेमींची ंथ रनसक ांची तम
ू ी आहे . मोडी नलपी मह र ष्ट्र ं सम रे
ब र व्य शंक प सन
ू व पर ं ंथ नलड ण ं आहे . मोडी नलपीच्य उत्पत्तीच्य बर्य च
आडनयक आहे ं पण मोडी नननमन ंी कशी व कधी झ ली य ब बं कण चेही एकमं न ही.
स ध रणंः श्री हे म द्रीपांं ंथ हे मचांद्र पांनडं य ांन मोडी नलपीचे जनक म नं ं पण ंे फि
मोडी नलपीचे प्रच रक आहे ं असे च ांदोरकर ांचे ी हणणे आहे . पण ंरीही श्री हे म द्रीपांं य ांन डपू
आदर चे वाथ न आहे . र जक यन धरां धर, यद्धकल पटू, उत्कृष्ट ग्रांथ कं न , मत्सदी, नशल्पश स्त्र
प रां गं अस हे म द्री वत्स गोत्री ब्र ी हण हों . दे वनगरीच्य र ज्य चे वैतव व ढवन
ू ंे
स म्र ज्यपद स पोहोचनवण्य स हे म द्री बर्य च अांशी करणीतं
ू झ ल . य क ळ ं त्य ने मोडी
नलपीच प्रच र मोठय प्रम ण वर केल . च ांदोरकर ांच्य ी हणण्य नस र मोडी व अशोकनलपी य
मळ ांं एकच आहे ं आनण त्य ांची जननी ब लबोध ंथ दे वन गरी आहे . मोडीची परां पर जर
सम्र ट अशोक च्य क ळ पयं ं ज ंे ंर नंची उत्पनत्त ब र व्य शंक ं होणे शक्य न ही. य ं
हे म द्री य ांनी श्रीलांकें ज ऊन मोडी आणली ही ब ब डोटी ठरंे. व वांनवक प हं मोडी त्रलपी
ही देवनागरी आत्रण आशोक त्रलपीचा एक सरु े ख सांगम आहे. असो,

य दव क ळ प सन
ू सरू झ लेल ह मोडीप्रव स अगदी परव पयं ं ी हणजे १९६० – ६२
पयन न्ं बहरून आल हों . अगदी १९६० पयन न्ं मह र ष्ट्र ंील प्र थ नमक श ळ ांं मोडी
नशकवली जयची. म त्र छप ईल अवघड असल्य ने ंसेच नलनप व्यनिपरत्वे बदलं असल्य ने
क ळ च्य ओघ ं मोडी म गे पडली ंी क यमचीच. स ध रणंः क लपरत्वे मोडी नवत ग यची
झ ल्य स नंचे च र सवापष्ट त ग पडंील ,
१.० य दवक लीन

२.० नशवक लीन

३.० पेशवेक लीन

४.० आांग्ल्क लीन

पैकी य दवक लीन दवांऐवज व चण्य स बर्य पैकी कठीण असं ं. नशवक लीन पत्रे
व दवांऐवज त्य म न ने सोपी आहे ं. पेशवेक ळ ं ंर ज्य चे अक्षर सरे ड असेल त्य ल
नचटणीशी फड वर नोकरीस ठी प्र ध न्य असे. अगदी क ल-परव पयं ं सनवाथ ंीं असण र्य य
म यमोडील असे नदवस य वें ही दे डील शोक ांनंक च आहे .

मोडी नलपी ही अत्यांं सैल असन


ू कोणंेच ननयम न प ळली ज ण री एकमे व नलपी आहे .
व्यिीगणीक नलड ण ची पद्धंी असल्य ने छ पील मोडी अक्षरे व चं आली ंरी वेगवेगळ्य
क ळ ंील मोडी अक्षर ांचे वळण वेगवेगळे असंे. जलद व लपेटीयि नलड ण मळे मोडी नलपी
नदसण्य ं अत्यांं सांदर, डौलद र व ऐटब ज व टंे. इ. स. १९५२ प सन
ू श लेय नशक्षण ंन
ू मोडी
अांंध न न प वली. अगदी उत्तर त रं प सन
ू ंे ंांज वर पयन न्ं व चन लय ांं असांख्य मोडी
क गदपत्रे, रुम ल अक्षरशः पडून आहे ं. क नहजण ांकडून असे ऐकू येंे की आमच्य आजोब ांन
यें होंी मोडी वगैरे...

आं मळ नवषय कडे .......


३.० मोडी आत्रण अशोक त्रलपी
हे म द्री पांं ांनी मोडी श्रीलांकेंन
ू आणली अस समज आहे . पण त्य ं ंथ्य
न ही.च ांदोरकर ांच्य मंे आज प्रचनलं असलेली ब लबोध नलपी हे प्र चीन दे वन गरी नलपीचे
आधननक वावरूप आहे . ंर मोडी हे अशोक नलपीचे व प ली नलपीचे आधननक वावरूप आहे ,
मोडीचे अशोक नलपी नकांव मौयन नलपीशी स ी य आहे . मौयन नलपीच लनलंनववांर मध्ये (एक
बौद्ध ग्रांथ ) उल्लेड आहे . नंचे दसरे न व प ली नलपी,

अशोक आत्रण मोडी त्रलपीतील साम्य

 मोडी नलपीं अपण


ू न अक्षर व वणन क ढण्य ची सोय न ही, असेच वावरूप अशोक नलपीचे
ू न वणन क ढून दूसर वणन जोडं यें न ही.
दे डील आहे . ी हणजे दोघी नलपीं एक अपण
ू न वणन कस क ढ व य चे वावरूप उपलब्ध न ही.
क रण अपण

 मोडी नलपीं हर्वाव – दीघन य ांच्य स ठीची नचन्हे न हीं. अशोक नलपीचे ही ंसेच आहे .

 मोडीं ऋ, ऐ हे वावर न हीं, अशोक नलनपंही ंे न हीं ंसेच त्य ांची नचन्हे ही न हीं.

 हर्वाव – दीघन वावर ांच्य डण वण न स ल वण्य चे पद्धंीं अशोकनलपीचे आनण मोडीचे


अत्यांं स ी य आहे .

 आ ची डण आशोक नलपीं नकत्येक अक्षर ांच्य मध्यत गी ल गं असंे. मोडींही


ंसेच आहे , का, ख, जा, टा, था, ना, फा, बा, भा, मा, या, वा, य ांस आ क र प्रत्यक्ष
वण न ं ल गल आहे . जी मोडीं ग ठ ी हणन
ू नदसंे ंी अशोक नलपीं रे घ आहे ,
क ळ नस र आनण जलद गंीने नलड ण होण्य स ठी रे घेची ग ठ झ ली ंर त्य ं व वग
ंे क य.
 ई ची डण अशोक नलपीं दोन नकांनचं व कडय रे घ आहे ं. ी हणजे ंे दीघन नसन
ू हर्वाव
आहे .

 ऊ क र स ठी मोडीं च र पद्धंी आहे ं. पनहली ी हणजे ब ळबोघ प्रम णे ड ली, दसरी


ी हणजे ड व्य ब जल
ू , नंसरी ी हणजे उजव्य ब जल
ू आनण चौथ ी ी हणजे अक्षर च्य
ब जल
ू . परां ं य ऊ क र च अभ्य स अशोक नलनपनशव य शक्य न ही. न हींर
क हींरी मनसोि नचन्हे क ढली आहे ं असे व टंे. अशोक नलपीं ऊ क र स ठी दोन
आडव्य आनण उभ्य रे ष असं ं. मोडींील उकरची ग ठ ही वर उल्लेड केल्य प्रम णे
जलद गंीने नलड ण होण्य स ठी रे घेची ग ठ झ ली आहे असे ी हणण्य स हरकं न ही.

देवनागरी, आशोक आत्रण मोडी अक्षरे


४.० बालबोध, देवनागरी आत्रण मोडी त्रलपी

 ब लबोध आनण मोडी य ांच्य ंील एक व्यवच्छे दक उद हरण ी हणजे ब लबोध मध्ये क ने वरुन
ड ली नलनहं ं ंर मोडीमध्ये ड लन
ू वर नलनहं ं.
 मोडी वणन ही अक्षरे आहे ं क रण ंी क न्य नशव य क ढं च यें न हीं.

 ब लबोध आनण मोडी य ांच्य ंील स ी य नसलेली अक्षरे पह ं असे नदसंे की मोडी ही
ब लबोध वरून ननघ ली न ही.

 मोडी ही ब लबोध त्वरे ने नलनहण्य स ठी नसद्ध केली, अशी समजं


ू आहे . परां ंू मोडींील ग, ड,
झ, ज, ष आनण क्ष य ांच्य रे ड ट ांन वरून असे व टं न ही.

 मोडी क आनण फ ब लबोधप सन


ू फ र दूर आहे ं. नवशेषंः उजव्य ब जच्ू य क न्य ं.
ह्रर्वाव आनण दीघन वावर ांच्य लेडन ंले नतन्नत्व मोडीं न ही.

 मोडीं ऋ नलनहं यें न ही.

 मोडीं ए, ऐ य ांन वावंांत्र नचन्हे न हीं, ंे अ ल म त्र दे ऊन द डवले ज ं ं.

 प्र कृंव्य करण ांं दीर्पह्रस्वौ त्रमथो वत्त


ृ ौ ी हणन
ू सत्र
ू आहे . ी हणजे दोन शब्द ांच सम स झ ल
असं ह्रर्वाव दीघ ं च परवापर दीघन ह्रर्वाव होंो. ी हणजे सांवाकृं ं व प्र कृं ांं जो तेद ंोच
ब लबोधीं व मोडीं असन
ू ंेच स ी य मोडीं व अशोकनलपीं आहे .
 य प्रम णे प्र कृंत षें व मोडीनलपीं वणन सांख्य आनण वणन रूप तरपरू स ी य आहे . त षेच्य
आवश्यकंेप्रम णे ी हणजे उच्च र ची गरज त गण्य वांव, नलपीच्य रूप ं वे ळोवेळी फरक
हों असंो. य वरून मोडी ही प्र कृंची नलनप असन
ू ब लबोध ही सांवाकृं नलनप अथ व
दे वन गरी नलनप अस वी, असे जे व टंे ंे क ही अांशी डरे आहे . ी हणजे मोडीने ब लबोधप सन

शक्य ंेवढी मदं घेंली पण नजथ े गरज आहे नंथ े आपले वाव ंांत्र्य क यम ठे वले.
५.० मोडी बाराखडी
आं आपण पवांक च्य महत्व च्य मद्दय कडे वळूय ंथ ज्य च्य स ठी ह अट्टह स केल ंी
मोडी ब र डडी ड लीलप्रम णे

स्वर –
मोडींील अ ची सरुव ं ही रे षेच्य वरुण होंे. त्य चप्रम णे आ दे डील रे षेवरून सरू होंो. ए
आनण ऐ स ठी अ च व पर केल ज ंो. त्य स ठी वावंांत्र रे ड टने न हीं.

अ आ इ

ई उ ऊ

ए ऐ ओ

औ अां अ:
व्यांजने

क – वर उल्लेड केल्य प्रम णे मोडीं ह्रर्वाव – दीघन नसं ं. त्य मळे क स ठीची पनहली आनण
दसरी वेल ांटी ही स रडीच आहे . त्य चप्रम णे उ क र सद्ध ह्रर्वाव आनण दीघन न हीं. व्यांजन ांमध्ये
फि क य व्यांज ांन ल च उक र अक्षर च्य आधीप सन
ू सरू होंो.

क क नक

नक क कू

के कै को

कौ कां क:
ख – मोडी नलपींील ड ह ब लबोध आनण अशोक नलपी पेक्ष पणन पणे वेगळ आहे . ड ली
नदल्य प्रम णे ड ची ब र डडी आहे .

ड ड नड

डी ड डू

डे डै डो

डौ डां ड:
ग– मोडी नलपींील ग ह पणन पणे ब लबोध ंथ दे वन गरी नलपीस रड आहे , यनत्कांनचंही

फरक न ही. फि उ आनण ग मध्ये स ी य आहे .

ग ग नग

गी ग गू

गे गै गो

गौ गां ग:

र् – घ देडील ब लबोध-देवन गरी नलपीस रड च आहे .

घ घ नघ

घी घ घू
घे घै घो

घौ घां घ:

च – मोडी नलपींील च ह स ध रणपणे दे वन गरींील उ स रड आहे .

च च नच

ची च चू

चे चै चो

चौ चां च:
छ – मोडी नलपींील छ ह जवळप स दे वन गरी नलपींील छ स रड च आहे . फि
दे वन गरीमध्ये छ ल जी उती रे ष असंे , जी मोडीनलपींील छ मध्ये नसंे.

छ छ नछ

छी छ छू

छे छै छो

छौ छ छ:

ज – मोडी नलपींील ज ह जवळप स दे वन गरींील च र ४ स रड असंो.

ज ज नज

जी ज जू
जे जै जो

जौ जां ज:

झ – मोडींील झ ह दे वन गरींील झ स रड च असंो. फि दे वन गरींील इ ल पोकळ


ग ठ दे ऊन इ ल जोडलेल असंो.

झ झ नझ

झी झ झू

झे झै झो

झौ झां झ:
ट – मोडी नलपींील ट ह मोडींील र स रड च असनू र ल थ ोड ब क नदल्य स ट ंय र
होंो. मोडी ट चे उक र हे दे वन गरीसरडेच असं ं.

ट ट नट

नट ट टू

टे टै टो

टौ टां ट:
ठ – मोडीनलपींील ठ ह ट स रड च असन
ू ट च्य मोकळ्य तग ं एक नटांब ठे वल्य स ठ
ंय र होंो.

ठ ठ नठ

ठी ठ ठू

ठे ठै ठो

ठौ ठां ठ:

ड – मोडींील ड ह ब लबोध ंथ दे वन गरीसरड च असंो.

ड ड नड

डी ड डू
डे डै डो

डौ डां ड:

ढ – मोडी नलपींील ढ ह स ध रण दे वन गरींील ढ स रड च असन ू न करण्य ची


ू अक्षर पण
पद्धं थ ोडी वेगळी आहे .

ढ ढ नढ

ढी ढ ढू

ढे ढै ढॊ

ढौ ढां ढ:
ण – देवन गरी आनण मोडी नलपींील ण ह स रड च असनू क ही नठक णी ड ली
नदल्य प्रम णे क ढं ं. अक्षर वरंी जोडण्य आधी एक ब रीकशी ग ठ दे ं ं.

ण ण नण

णी ण णू

णे णै णॊ

णौ ण॑ ण:
त – मोडी नलपींील ं ह दे वन गरी स रड च आहे . फि ं ची द ांडी वरच्य रे षेल जोडून
उती रे ष नंल जोडूनच घें ं.

ं ं नं

ंी ं ंू

ंे ंै ंो

ंौ ंां ं:

थ – मोडींील थ ह जवळप स मोडींील ड स रड च असन


ू य ची सरुव ं रे षेड लन
ू होंे.
उक र हे दे वन गरी स रडेच असं ं.

थ थ नथ

थ ी थ थ ू
थ े थ ै थ ो

थ ौ थ ां थ :

द – मोडींील द ह स ध रणपणे दे वन गरी अांक ६ स रड असंो.

द द नद

दी द दू

दे दै दो

दौ दां द:
ध – मोडींील ध ह दे वन गरीप्रम णे असन
ू ध प सन
ू दे वन गरी स रडेच असंे , कधीकधी
धू ह दे वन गरी प्रम णे न क ढं मोडींील ध ल उजव्य ब जल ू उक र जोडलेल असंो.

ध ध नध

धी ध धू

धे धै धो

धौ धां ध:
न – मोडी नलपींील न ह ू ज य अक्षर ंील पोकळील तरीव केले की न
ज स रड असन
ंय र होंो.

न न नन

नी न नू

ने नै नो

नौ नां न:

प – मोडींील प ह स ध रण इांग्रजी w स रड असंो आनण उवन रीं अक्षरे दे वन गरीसरडी


असं ं.

प प नप

पी प पू
पे पै पो

पौ पां प:

फ – देवन गरी प स रड आक र असन


ू त्य ल दोन पोकळ गंीने वरच्य रे षेल जोडं ं .

फ फा त्रफ

फी फु फू

फे फै फो
फौ फां फ:

ब – मोडींील ब ह स ध रणंः दे वन गरी अांक ६ स रड असन


ू तरीव ग ठीने वरच्य रे षेल
जोडं ं.

ब बा त्रब

बी बु बू

बे बै बो
बौ बां ब:

भ – मोडींील त ह दे वन गरी स रड च असन


ू क ही नठक णी त वेगळ्य पद्धंीने क ढं ं
ंे पढील त ग ं नदले आहे .

भ भा त्रभ

भी भु भू

भे भै भो
भौ भां भ:

म – मोडींील म ह जवळप स मोडींील क स रड च असंो. म क ढं न अध न म क ढून


त्य ल उक र जोडल ज ंो.

म मा त्रम

मी मु मू

मे मै मो
मौ मां म:

य – मोडींील य ह स ध रणपणे दे वन गरींील अांक ७ ल प्रनंनबांबीं केल्य स जस आक र


येईल ंस असंो. य आनण क मध्ये कधीकधी गोंधळ होण्य च सांतव असंो.

य या त्रय

यी यु यू

ये यै यो
यौ यां य:

र – मोडींील र ह ू त्य ल शेवटी थ ोड वंन ळ क र नदलेल


स ध रणपणे एक उती रे ष असन
असंो. मोडीं र ची कर मं असंे. पढील तगं त्य बद्दल सनववांर चच न केलेली आहे च.

र रा रर

री रु रू

रे रै रो
रौ रां र:

ल – मोडींील ल ह दे वन गरी अांक ४ स रड असंो. ल आनण क मध्ये बरे च स धी यन आहे .

ल ला त्रल

ली लु लू

ले लै लो

लौ लां ल:
व – मोडींील व ह ड लीलप्रम णे असन
ू य चे स धी यन अशोक नलनप व दे वन गरीशी न ही.

व वा त्रव

वी वु वू

वे वै वो

वौ वां व:
श – मोडींील श ह ू य ची सरुव ं एक लह न उभ्य रे षेने सरू
दे वन गरी प्रम णेच असन
होंे.

श शा त्रश

शी शु शू

शे शै शो

शौ शां श:
ष – मोडींील ष ह दे वन गररप्रम णेच आहे .

ष षा त्रष

षी षु षू

षे षै षो

षौ ष॑ ष:
स – मोडींील स ह दे वन गरी अांक ७ प्रम णे असंो.

स सा त्रस

सी सु सू

से सै सो

सौ सां स:
ह– मोडींील ह ह मोडींील द , ब शी नमळं जळं आहे . त्य मळे इथ े गोंधळ होण्य ची
शक्यं असंे.

ह हा त्रह

ही हु हू

हे है हो

हौ हां ह:
ळ – मोडींील ळ ह दे वन गरी प्रम णेच असंो.

ळ ळा त्रळ

ळी ळु ळू

ळे ळै ळो

ळौ ळां ळ:
क्ष – मोडींील क्ष ह दे वन गरी प्रम णेच असन
ू य ल वरील रे षेल जोडण्य स ठी तरीव ग ठ
व परं ं.

क्ष क्षा त्रक्ष

क्षी क्षु क्षू

क्षे क्षै क्षो

क्षौ क्षां क्षः


ज्ञ – मोडींील ज्ञ ह ू न एक अक्षर नसन
पण ू दे वन गरी सह आनण न य ांच नमल प आहे .

ज्ञ ज्ञा त्रज्ञ

ज्ञी ज्ञु ज्ञू

ज्ञे ज्ञै ज्ञो

ज्ञौ ज्ञां ज्ञ :


६.० पाच त्रदवसात मोडी
प च नदवस ांं मोडी नशकण्य स ठी चल नशकूय मोडी आपण आनण मोडी प्र नशक्षण पनवांक
य ग्रांथ ांं एक सोपी पद्धं व परली आहे , आपण त्य प्रम णे ज ऊय .

त्रदवस पत्रहला
मोडींील क ही अक्षरे ही ब लबोघ नलपींील अक्षर ांप्रम णेच आहे ं. पनहल्य नदवशी अशी सोपी
अक्षरे नशकून – समजन
ू घेंल्य ने मोडीनवषयीची नहक तींी कमी होईल.

ग घ त ष ं

ण श ड छ ळ

वरील अक्षर ांं ग, घ, त, ष, छ, ळ य अक्षर ांं फरक नदसं न हीं. छ नकांव ळ क ढं न


ब लबोधप्रम णे न थ ांबं एकदमच क ढ .

आकार – वरील अक्षर ांचे आक र हे ब लबोध प्रम णेच असं ं. ंे ड लीलप्रमणे,

ंत्पवू ी मोडीं भा ह अश प्रक रे दे डील क ढं ं.


इ कार – मोडी नलपीं ई क ढं न मळ मोडी अक्षर ल स ध रणंः दे वन गरी ४ स रडी ग ठ
दे ं ं.

उ कार - वरील अक्षर ांचे उक र हे ब लबोध प्रम णेच आहे ं. गु आनण तु हे म त्र वेगळे असं ं.

य प्रम णे उरलेली ब र डडी ही अगोदर नदल्य प्रम णे अभ्य स वी, उरलेली ब र डडी ही
जवळप स दे वन गरी स रडीच आहे .

ंलव र नसांह सन

नशव जी सरक री

सडदे व तीमसेन

कमल पत्र

ब ंमी मांबईकर
त्रदवस दुसरा
पनहल्य नदवशी आपण ब लबोधस रख्य असलेल्य दह अक्षर ांच अभ्य स केल . आज आणडी
थ ोडे स ी य असलेली अक्षरे प हू .

ह इ द ध ड र ट ठ ज न

वरील अक्षर ांं ल वेल ांटी नदली की ई ंय र होंो. य च ल आंील ब जस


ू ग ठ नदली

की ध ंय र होंो. त्य चप्रम णे ल वरील ब जस


ू ग ठ नदल्य स ंय र होंो. मोडींील

हे अक्षर छत्रीच्य मठीस रडे असंे . हे च चे टोक उजवीकडे थ ोडे वळवले की ंय र

होंो. य च च्य पोकळीं एक नटांब नदल की ंय र होंो. दे वन गरींील ४ य अांक ल

ड व्य ब जल
ू ग ठ नदली की ंय र होंो आनण ग ठ तरीव केली की ंय र होंो.

आकार – डलील अक्षर ांं दा आनण धा य ांचे क ने सटे आहे ं.

ईकार – वरील अक्षर चे इक र हे पनहल्य नदवशी स ांनगंलेल्य इक र प्रम णेच आहे ं.

उक र आनण पढील ब र ड डी ही अगोदरप्रम णेच असन


ू ब र डडींील ंक्त्य ंन
ू अभ्य स वी.
त्रदवस त्रतसरा
पनहल्य दोन नदवस ांं वीस अक्षर ांच अभ्य स झ ल . आज आपण पढील दह अक्षरे पह ण र
आहों. थ ोडय फ र फरक ने ही अक्षरे कशी बदलं ं हे आपल्य ल नदसन
ू येईल.

स य म फ झ प थ क ल च

वरील अक्षर ांं हे अक्षर दे वन गरींील ७ स रडे आहे . य च्य अगदी उलट केले की
ंय र होंो. म हे अक्षर ब लबोध स रडेच असंे. दे वन गरी प क ढून त्य ल वक्र ग ठ नदली

की ंय र होंो. ह दे वन गरीप्रम णेच असंो. ख ची वरील ग ठ रे षेच्य ड ली घेंली


की थ ंय र होंो. क ह जवळप स म स रड असंो. दे वन गरी चार ी हणजे ल आनण स ध रण
उ ी हणजे च होय.

आकार – पा आनण था ल वावंांत्र क ने आहे ं. ब की उरलेली अक्षरे गंीने जोडलेली आहे ं.

इकार – लु सोडल्य स उरलेले सवन उक र हे स रडेच आहे ं.

पढील ब र डडी स ठी ब र डडी ंक्त्य ची मदं घ्य वी.


त्रदवस चौथा
आं पयं ं आपण ंीस अक्षरे अभ्य सली. आं पढील दह अक्षरे बघय
ू ं.

व ब आ ओ औ अ ए ऐ अां अः

य अक्षर ल ड व्य ब जस
ू मध्य वर ग ठ नदली की ंय र होंो. ंसेच य

अक्षर च्य वरच्य ब जस


ू ड वीकडे ग ठ नदली की ंय र होंो. त्य वर अनक्रमे एक आनण

दोन म त्र नदल्य स अनक्रमे आनण ंय र हों ं. त्य चप्रम णे अ ल एक म त्र नदल्य स
ए आनण दोन म त्र नदल्य स ऐ ंय र हों ं.

आनण उरलेली ब र डडी आधी नशकवल्य स रडी असेल. य ं क ही वेगळे पण न ही.

जल रजरम

औषध आधी

वनौषधी प्रक श

हनम न र म यण

नशमग मह त रं
त्रदवस पाचवा
आं पयं ं आपण च ळीस अक्षरे प नहली. आं उरलेली आनण शेवटची अक्षरे आजच्य शेवटच्य
नदवशी प हु य ं.

उ क्ष ज्ञ ढ

ह स ध रणपणे मोडी ज स रड असन


ू ड व्य ब जच
ू ी ग ठ रे षेवरून आली असन
ू थ ोडी

ड ली आनण थ ोडय अांंर वर आहे . ह दे वन गरीप्रम णेच असंो. हे मोडींील


शेवटचे अक्षर अशोक आनण दे वन गरीहू न वेगळे आहे . स ध रणंः दे वन गरींील ६ आनण
मोडींील न य ांच्य सांयोग ने हे अक्षर ंय र होंे. उरलेली ब र डडी ही स रडीच आहे . मोडी

ू न न क ढं अध न क ढून ग ठ नदल्य स
ड पण ंय र होंो.

मे घन द मह त्म
र यगड नचरां जीव
आज्ञ पत्र कोंव ल

फम न न नांनदघोष
ज्यों श्रीम न
७.० जोडाक्षरे
आं आपण मोडी नलपींील क ही जोड क्षरे प हू य ं.
कल्पन इांग्रजी वांोत्र

ह्य ांच आपत्ती वावदेशी

जेव्ह वामरण सशौयन

कोल्ह थ ोडय प ण्य ं

श्रीकृष्ट्ण कल्य ण आमच्य

शब्द दपपट ंेजवावी

नमवाक र ी हणजे नवद्व न

त्य ल कजन व्यववाथ

मोठय फि मह त्म

नवश्वेश्वर म वांर व्यवस य


८.० पिाांचे मायने
ऐनंह नसक क गदपत्र ांं पत्र लेडन ह एक महत्व च त ग आहे . पत्र लेडन ं
म यन्य ांन फ र महत्व आहे . त्य वरून पत्र प ठनवण र आनण पत्र वावीक रण र य ांचे सांबांध
समजं ं. आपल्य सेवक स, नवद्व न व्यिीस, आनश्रं स, छत्रपंीस, पेशव्य ांस.
र जघर ण्य ंील स्रीय ांस य चे क ही ननयम व सांकें होंे. ड ली क ही म यने उद हरण द डल
नदले आहे ं, ड ली नदलेले मोडी लीपय ांंर डनचंच उपयोगी पडे ल.

१.० वाववांी श्री र ज्य नतषेक शके ४७ शवन रीव रीन म सांवत्सरे बहु ल दसमी (दशमी) तग
ृ व सरे
क्षेत्रीयेकल वंांस श्रीर ज शेंतू छे त्रपंी वाव मी य णी वेदशस्त्रसांपन्न दे वदत्त कवींद्र नबन
परम नांद कवींद्र गोत्र क श्यप श ड ंैंरीय सत्र
ू आपवांांत य ांसी

२.० अडांनडं लक्ष्मी आलांकृं र जम न्य र जश्री न रो आपप जी गोस वी य ांसी सेवक रघन थ
ब जीर व नमवाक र
३.० वाव मी श्रीर ज्य नतषेक शके ५७ स ध रण सांवत्सरे श्रवण बहु ल सप्तमी मांदव सरे क्षनत्रये
कलवंांस शश्री र ज श हू छत्रपंी समी य णी मोक दम णी मौजे न लेश्वर व नवले आज्ञ केली.

४.० र जश्री नत्रांबकजी डें गळे गोस वी य ांसी अडांनडं लक्ष्मी आलांकृं र जम न्य र जश्री
ब जीर व रघन थ प्रध न आशीव न द स सीं आश र मय ंैन व अलफै

५.० अतयेपत्र समवां र जक यन धरां धर नवश्वसननधी र जम न्ये र जे श्री ब जीर व पांनडं प्रध न
ं मोक दम न मौजे र वें ं हवेली प्र ां पणे सहू र स न डमस अशरीन मय व अलफै नदल्हे
अतयपत्र एसेजे
६.० वाववांी र ज्य नतषेक शके ४३ दमन डन म सांवत्सरे अनवावन बहु ल एक दशी त नवू सरे
क्षेत्रीये कलवंांस र जश्री श हू छत्रपंी वाव मी य णी रूण प्र म लकपरू य ांस नदले.

७.० आज्ञ पत्र समवां र जक रये धरां धर नवश्वसननधी र जम न्ये र जेश्री न रो पांनडं सनचव ं
प नसरे व पथ्की ज कंी मह ल तोर य ांजप्रंी.
८.० अडांनडं लक्ष्मी नवर नजं ब व येशवांं र जमद्र नवर नजं र जम न्ये सेवक आज्ञ ध रक
मल्ह रजी होळकर दांडवं नवनांंी उपरी

९.० श्रीय सह नचरां जीव नवजयीतव र जम न्ये र जेश्री ब जीर ऊ य ांसी प्रंी म ंश्री र ध ब ई
आशीव न द उपरी

१०.० श्रीमांं सक लगण ल ांकरण नवद्वज्जन मांडण धमन मं


ू ी प र यण गोदवीं प्रंीप लन
अडांनडं लक्ष्मी प्रसन्न मह र ज नधर ज र जेश्री र वस हे ब ांचे सेवेशी
ू न अडांनडं लक्ष्मी प्रसन्न र जम न्य र जश्रीय नवर नजं पांनडं
११.० श्रीमांं उत्तमगण पररपण
वाव मी गोस वी य ांचे सेवेसी
९.० सरावासाठी काही ऐत्रतहात्रसक पिे
पथ्ृ वी स्वात्रमस वश आहे
श्री

ब जीर व व नचम जी आपप य ांच सगळ्य उत्तर नहांदवाथ न वर दहशं बसवण र पनहल मोठ
ू े
पर क्रम डलील पत्र ांं आहे . ंे दोघे एकदम पण्य हू न ननघ ले. नचम जी आपप पनिमे च्य ब जन
ड नदे श ंन ू े वर्ह ड ंन
ू व ब जीर व पवू ेच्य ब जन ू . मळव्य ांं आमझेर येथ े नगररधर बह द्दर
व दय बह द्दर हे दोघे न म ांनकं मोगल अांमलद र फौज घेऊन सज्ज असं त्य ांवर नचम जी
आपप ने नमन द उंरून २८ नोव्हें बर १७२८ रोजी प ठीम गन
ू हल्ल करून मोगल ांच फन्न
उडवल . दोघेही सरद र ननधन प वले, ंे वंन म न य पत्र ं आहे .
हा आयत्नी मागप ऐसाच आहे
नशवछत्रपंींची सनू , छत्रपंी सांत जी मह र ज ांची पत्नी, शहु ांची म ं:श्री येसबू ई सम रे ंीस
वषे ब दशह च्य कैदे ं र नहल्य . त्य ांच मत्ृ यस
ू ांबांध चे सांंवनपर पत्र कोल्ह परू कर सांतजीने
श हू मह र ज ांन नलनहले आहे .
कालचक्रानस
ु ार त्रवपररताथप
सद नशवर व त ऊांच प्रेंसांवाक र यथ स ांग केल्य बद्दलच मजकूर मर ठय ांच सज उद्दौल
य जवळच वकील क शीर ज नशवदे व य ने पेशव्य स डलील पत्र ांं नलहू न कळनवल आहे ,
य वरून पढे सद नशवर व त ऊांच ंोंय डोट हों अशी पेशव्य ांची पण ू न ड त्री प टली.
नाना फडणीसचा मत्ृ यू
पण्य हू न पटवधन न ांचे नमरजेस पत्र
वत्रडलाांप्रमाणे लौत्रकक करा
नदन ांक २० मे १७६६ रोजी मल्ह रर व होळकर गोहदननजक आलमपर येथ े मरण प वल .
दौलंीच व रस त्य च न ंू मलेर व होळकर य स ड लील स ांत्वनपत्र अनहल्य ब ईने नलनहले
१०.० सांदभपग्रांथ
१.० मोडी शब्दकोश – W. CAREY (1810)
२.० आयन नलपी – गो. क . च ांदोरकर (१९०८)
३.० चल नशकूय मोडी आपण – मोडी नलपी नशक्षण प्रस रक मांडळ
४.० सबोध मोडी व चन -
५.० मोडी नलपी पररचय आनण ऐनंह नसक नमन
ू पत्रे
६.० त रंीय नलपींचे मौनलक एकरूप – पांनडं गणपंीश स्त्री हे ब्ब र (१९८८)
७.० मर ठी व्य करण - W. CAREY (1810)
८.० मोडी पत्रव्यवह र - ं.पां.शेटये
९.० मोडी नलपी प्रनशक्षण पनवांक – डॉ. त वाकर ध टवक र – पर नतलेड सांच लन लय
१०.० मोडी नलनप व चन सर व - डॉ. त वाकर ध टवक र – पर नतलेड सांच लन लय
११.० मोडी नलपय ांंर कौशल्य – कृष्ट्ण जी ी ह त्रे – शील प्रक शन
१२.० व चनम ल – र व स हे ब द ांडेकर – ज्ञ नचक्ष प्रेस, पणे (१८६७)
१३.० व चनम ल २.० - र व स हे ब द ांडेकर – ज्ञ नचक्ष प्रेस, पणे (१८६८)
१४.० मर ठी ररय सं मध्यनवत ग १ -
१५.० दे वन गरी मद्र क्षर लेडनकल – डांड १ – ब परू व न ईक (१९८२)
१६.० प नणनीय व्य करण आनण त ष ंत्वज्ञ न – पांनडं व्य करणंज्ञ व मनश स्त्री ब , त गवं
१७.० मर ठश हींील ननवडक पत्रे – गोनवांद सड र म सरदे स ई
ई साहित्य प्रहिष्ठानचां बारावां वर्षं. िुभम पाटील याांचां ई साहित्यवरचां दुसरां पुस्िक.
िुभम पाटील याांचां वाराणसीबद्दलचां पुस्िक खुप गािलां. त्याांची
हलिीन्याची िैली र्ेट आहण मनमोकळी आिे. उगाच कािीिरी मोठां आव आणून
िे हलिीि नािीि. त्यामुळे िे हभडिां आहण आवडिां. ्िे आि ना उद्या एक मोठे
लेखक म्िणून नावािले िािील. पण सुरुवािीचां काय? लेखक प्रहसद्ध नसल्यामुळे
त्याांची पुस्िकां हवकली िाि नािीि. त्यामुळे त्याांना प्रकािक त्याांची पुस्िकां छापि
नािीि. कधीकधी िर न वाचिाच परि करिाि. आहण प्रकािन झालेच नािी िर
िे नवीन लेखक प्रहसद्ध िोणार कसे? या दुष्टचक्राि अनेक प्रहिभा गभाथिच मारल्या
िािाि. अगदी “मृत्युांिय”कार हिवािी सावांिाांचां पुस्िक िीन वर्षं कोणी प्रकािक
वाचूनिी पिाि नव्ििा.
नवीन लेखकाांना बळ देण्यासाठी आपण सवथ वाचक आहण ई साहित्यची
सांपूणथ टीम आिा कटीबद्ध आिे. असे अनेक िरूण लेखक खूप छान हलिीि आिेि.
मोठ्या लेखकाांच्या िोडीस िोड आिेि. या लेखकाांची पुस्िके वाचकाांसमोर आलीच
नािीि िर लोकाांना त्याांचे नाांव कळणार कसे? या दुष्टचक्राि सापडू न अनेक
नविरूण लेखकाांच्या हपढ्या बरबाद झाल्या. पण आिा असे िोणार नािी.
इां टरनेटच्या सिाय्याने नवलेखकाांना वाचकाांच्या निरे पयंि पोिोचवण्याचे काम
आिा अनेक सांस्र्ा करि आिेि. ई साहित्य प्रहिष्ठान िी त्यािील एक. सुमारे ५
लाखाांहून अहधक वाचकाांपयंि या नवीन लेखकाांना नेण्याचे काम िी सांस्र्ा करिे.
पूणथ हवनामूल्य.
लेखकाांनािी कोणिािी खचथ नािी. आहण आि ना उद्या लेखकाांना भरघोस मानधन
हमळवून देण्यासाठी ई साहित्य प्रहिष्ठानचे प्रयत्न चालू आिेि. नवीन लेखक यायला
िवेि. भक्कमपणे उभे रिायला िवेि. त्याांना त्याांच्या त्याांच्या दिाथनुसार
मानमरािब हमळावा. मानधन हमळावे.

त्याचबरोबर परदेिािील आहण दूरच्या खेड्यापाड्याांवरील नववाचकाांना दिेदार साहित्य


हमळावे. वाचकाांनी त्याांना मनाि स्र्ान द्यावे. त्याांच्या सादेला प्रहिसाद द्यावी.
अनेक नवनवीन िाकदवान लेखक ई साहित्याकडे वळि आिेि. त्याांना त्याांच्या कसानुसार
प्रहिसादिी हमळिो. कु णाला भरघोस िर कािींच्या वाट्याला टीकािी येिे. या टीके ला
positively घॆऊन िे लेखक आपला कस वाढवि नेिाि.

प्रफ़ु ल िेिव, भाग्यश्री पाटील, कोमल मानकर, सुरि गािाडे, अनूप साळगावकर, बाळासािेब
शिांपी, चांदन हवचारे , सौरभ वागळे , यिराि पारखी, चांद्रिॆखर सावांि, सांयम बागायिकर, ओंकार
झाांिे, पांकि घारे , हवनायक पोिदार, चांद्रकाांि शिांद,े चारुलिा हवसपुि,े कार्िथक ििारे , गणेि
सानप, मनोि चापके , मिेि िाधव, मनोि हगरसे, मृदल
ु ा पाटील, हनलेि देसाई, सनिा पठाण,
सांिय बनसोडे, सांिय येरणे, िांिनू पाठक, श्रेहणक सरडे, िुभम रोकडे, सुधाकर िळवडेकर, ददप्ती
काबाडे, भूपेि कुां भार, सोनाली सामांि, के िकी ििा, हवहनिा देिपाांड,े िुभम पाटील, सांिय काळॆ
असे अनेक िरूण लेखक साित्यपूणथ लेखन करि आिेि. ई साहित्यकडे िौिी लेखकाांची कमी
कधीच नव्ििी. आिा िौसेच्या वरच्या पायरीवरचे, लेखनाकडे गांभीरपणे पिाणारे आहण आपल्या
लेखनाला पैलू पाडण्याकडे लि देणारे , आत्महवश्वासाने भारलेले िरूण लेखक येि आिेि. िी
नवीन लेखकाांची फ़ळी मराठी भार्षेला नवीन प्रकािमान िगाि स्र्ान हमळवून देिील. त्याांच्या
साहित्याच्या प्रकािाला उिाळा हमळो. वाचकाांना आनांद हमळो. मराठीची भरभराट िोवो.
िगािील सवोत्कृ ष्ट साहिहत्यक प्रसवणारी भार्षा म्िणून मराठीची ओळख िगाला िोवो.

या सवाथि ई साहित्याचािी खारीचा वाटा असेल िा आनांद. आहण या यिाि ई लेखकाांचा शसांिाचा
वाटा असेल याचा अहभमान.

बस्स. अिून काय पाहििे?

You might also like