You are on page 1of 7

ॐकार व ताराच मूळ । तेथून कथा चा ललया बळ । क त परमे वराची नमळ ।

क व व मां डली ॥१॥


ा या यांसी आ मा हणे वो साजणी । तु ही हो अ यंत मा या ब हणी । चुल या
क नी ह मानी । आतर् सखेपण ॥२॥
येरी हणती तूं आमचा कामारी । आ णक सोयराही जालासी परोपरी । बैल ह
होऊ नयां वचारी । पाठ वरी वाहाशील ॥३॥
आ मा हणे तु ही नःशक भांडा । दाटू न खळव ळतां मा झया त डा । एक कू न तु ही
असा माझे त डा । योनी ह तु हीच ॥४॥
येरी हणती तरी तूं बाटलास । कव णया त ड प व हण वसी । आतां सांग पां तूं
आ हां पाश । धैय-चातुयपण ॥५॥
ये हणे तु ही चौघीभीतर । मी आ मनाथ पै प व । जैसा भानु चमकु डाभीतर । येण
याय वसतसे ॥६॥
मग या हणती आ ही शरोमणी । फ टक शळा न धरी रंगालागुनी । तैसी तुजसी ही
आमुची मळणी । आ ही अतीत अस ॥७॥
आ ही प त ता अबला । तूं सवागी दससी ग वळा । चमकुं ड भंग या ऐक वे हाळा ।
र व बब अ य ॥८॥
कुं ड उदक याय आ ही सुंदरा । बब याय भतर शोभना बरा । कां न मा नसी
आमु चया आभारा । सांग वेग चतुरा ॥९॥
कुं ड उदक अतीत अस बबास । बब ह अतीत असे कुं डउदकास । तैस तुमच ऐ ह य
उदास । वर साधु जाणती ॥१०॥
जैसां र नांमाजी असे कळ । तैस तुझ आमुच सुफळ । उगल च कां घेसी पळ । साधु
साधनालाग ॥११॥
आतां तूं ऐसा आमु यान सा जरा । नाह तरी तुज कोण पुसे नबरा । उतराई झालासी
मूळ उ रा । शी सैताडपण ॥१२॥
मग आ मा श द बोले क वळे । तुम यान वकार वषय डोहोळे । प र सुख ःख मज न
कळे । अ वनाश हणऊनी ॥१३॥
चौ यांशी ल सोय रक अनेक नात । व ान दे खली एक एक या त । त वेगळाल
सांगता परौती । तरी ंथ पा हाळे ल ॥१४॥
तंव सद्गु हणती सांडी उदं ड । आतां नको बोल हे चंड । हणो नयां ध रल त ड ।
नज कर आपु लया ॥१५॥
तूं बोलतोसी रे ह व ान । जन पाखांडी होईल जाण । आतां तुवां बोलाव आ म ान ।
धम क त वाढावया ॥१६॥
मग शेख महंमद हणे व वास । वामी आवरे ना तुमचा वोरस । काय बोल ठे वतां मज
द नास । समथ जाणतेपण ॥१७॥
ेम हांसो न बो लले सद्गु । आंवरी सांवरी होई बा थ । ‘ना-भी’ का न दधला
बोधाका । पाठ थापटू नयां ॥१८॥
बरा तळा तां ळा होऊन । दा वल शवश च भांडण । आतां शी करी कां कथन ।
पु य पु षाथाच ॥१९॥
अशुच शरीर शुच आचराव । नज नामात दय धराव । जैसा बुधला वकला घृता या
नांव । अशुच असतां ॥२०॥
हरव चम रंग या जाल मोल । आतां नांव पावल मोट पखाल । शुच उदकामाजी शरले
डोळ । तैस ह ररंग रंगाव ॥२१॥
शरीर ज नाम रंगले मुसलमान । त शरीर पु जल पीर हणोन । मृ यू ह जा या चाले
म हमान । यालाग शुभ आचराव ॥२२॥
पाप आच रतां ब त होय न रये जोडी । अनेक ःख भो गती आ माकु डी । त सांग
आं भली परवडी । उ म नववावया ॥२३॥
जैसे त त लोहाचे न संगे। पावक ःख पावे अ ट ह अंग । तैसा आ मा दे हाचे न संगे।
पाप पड पाहे ॥२४॥
पहा कै से बावन कसी सोन । नग क रतां डांक जाल उण । तैसा तु ही आ मा वोळखा
खुण । दे हासंग हीन जाला ॥२५॥
ह थूळ दे हाचे न संगती जाण । अनेक अनेक पाप करी गहन । भावे आठवे च ना
नगुण । मण करीतसे ॥२६॥
जे जे मण क रती अवल णी । ते ते पुढ सांगेन वचन । ढ भाव हा धरावा मन ।
नरा अथवा नारीन ॥२७॥
आतां पापाचा कांटाळा धरावा । मा दया शां त सद्गु आराधावा । ै त ै ताचा ठाव
पुसावा । च ापसू नयां ॥२८॥
व ष इ ुदंडा घातल पाणी । णामाजी चरक का ढल पळु नी । तैस वोळखे
आ यालागुनी । दे हसुखाचे न संग ॥२९॥
उदक भरोउभरी ते घडीस । अनेक टोले साहे तो तास । तैसा जीव ःख भोगी सावकाश
। हे कु डीचे न संगे ॥३०॥
तैसी वषयांची भरोउभरी जाणा । अंतकाळ ५ख भोगी आ माराणा । यालागल
ध नी अकरा ा े ठ मना -। वरी बैसाव ॥३१॥
जैस सुन शेत खाऊ न पांखर । आपण उडो न जाती एकसर । पसुर ा दे खो न धनी
चताकार । ःख रडे फुं दे ॥३२॥
तैस वषयपांखर आ यालागुनी । सळु न पळु न गेली ता यपण । मग पडला
यमाचे गवसणी । यातना भोगावयालागी ॥३३॥
पहा एका वषयालागी मासा । आहार गळ ग ळला कै सा । बाहेर वोढो न टा क या
प रयेसा । चरफ डत अस ःख ॥३४॥
फु काच तृण भ ल अजापु । तो उफराटा वदा रला श । अनेक वषय-भो गती
अनाचार । याच कै से होई प ॥३५॥
द प ट दे खतां च पतंग । मृ यू पावला ऐसा वषयाचा संग । ब रा णया भो गती
घालू न पलंग । परी ध याची हेतु नाही ॥३६॥
वोळखा घरा या वषयालाग । कोसळला मृ यु पावला अभागी । परी न हे च
ह रनामयोगी । वैकुंठघरालाग ॥३७॥
एका प ास गवसला आहार । अनेक प ी क रती फाड कार । त ड च टा कलया
राहील नसुर । तैसे वषय टाका ॥३८॥
तापल लोखंड ऐरणीवरी । मांस हणो न झपावली घारी । नखार लागतां च पळे री ।
तैसे वषय पहा हो ॥३९॥
साखर ठे वली फरंगी चये घारे । गोडीन चाटूं जातां ज हा चरे । तैसे वोळखा वषयाचे
मारे । दे हसंगे आ यासी ॥४०॥
मदन मनोवासना क पना वेडी । वषयालाग फर वला आ मा कु डी । गवस या चरण
जो डली बेडी । कु डीस मार के ला ॥४१॥
मन श ने भो गली योनी । खोडा घाल वला करचरणालागुनी । परी श न मन
वाचेलागुनी । खोडा न घालतीच ॥४२॥
अस य बो लल मन आ ण वाचा । आ ण घात कर वला आ याचा । यालाग संग खोटा
वषयांचा । न करावा ोत ॥४३॥
एका गंध वषयाकारण । मर कमलांत गेले ाण । तैसी वषयांची अवल ण । न
क रती बरी ॥४४॥
ऐस एक एका वषयाकारण । ब तेकांस पहा हो मरण । ह ऐको न भा गती चातुयपण।
अनेक वषय ॥४५॥
या अनेक वषयांचे भोगवटे । भो गतां मनु यालाग गोड वाटे । मोहजबा दे तां चौदा
ठाय फाटे । ोते हो त ओळखा ॥४६॥
सो श या चौदा ठाया या फाडणुका । मग यम क रती नाना यातना लोकां । यालाग
धराव अकरा ा े ठ मन नायका । सद्गु सेवू नयां ॥४७॥
जो या मनाच वय क नयां घोड। मारील वषयांचे दळवाडे । तो नजपद जक ल
नवाड । उपाय प रयेसा ॥४८॥
आतां सद्गु सी ऊ व नम कार। आदर नम का रल त चराचर । ह शहा णव कु ळ
माझ गो । ान व ान भासे ॥८९॥
आतां शेख महंमद सद्गु लाग । नम कार क नी आ ा पुसतो सौभागी । ह जन
हणतसे मजलाग । आ हांस श य करा हो ॥५०॥
मग सद्गु वती अमृत वचन । सांगत सद्सद् श यांची ल ण । त वय पारखो नयां
व ान । सगुण अं गकाराव ॥५१॥
आतां ऐके वषयलंपट पर ारी । जो साधुसंतांची नदा करी । ह रकथेमाजी नजे
अघोरी । तो श य न करावा ॥५२॥
यासी चौघी असती धांगडी । दोह सी बा कळ बडबडी । च नेद त एक ण घडी ।
ह रनामालाग ॥५३॥
चौघी धांगडी वोळखा अंगसंग। या दोह सी आवराव अनुराग । घसरतील साही जण ची
अंग । व अव थत ॥५४॥
चोर चुंबक चाहाड मोठा । व वास नाह वभाव खोटा । नांदणुके या करी बारा वाटा ।
तो श य यजी बापा ॥५५॥
जो भावभ क ं नेण कांह । अखंड मन लावी भोगाचे ठाय । तयासी हत गुज
बोलतां पाही । घाता वतल ॥५६॥
जो तीथ त कांहीच न करी उ म दे वतांपुढे मारी बकरी । पापी आप पा कांह च न
वचारी । याचा शतोडा न यावा ॥५७॥
जो शी कोपी असेल पाखांडी । चंचळ च अ व ा धुंडी । धम मोडू न अधम मांडी ।
तो श य यजावा ॥५८॥
जो असेल न य अहंकार डु लत । आ णक गव गुमान फुं दत । ऐके च ना इतरांची मात
। तो ह टस नको ॥५९॥
जो असेल रांडेचा लाडका । पारोशा त ड डोईस बोडका । अखंड उ जैसा एडका ।
म त डु लत असे ॥६०॥
रांडेचा लाडका क पने आधीन । पारोशा त ड नेण नाम मरण । सद्गु कृ पे वण
बोडके पण । भांड नगुरी हणती ॥६१॥
एड याची ट का सांगत क ड । जे मदन के ले म ट वेडे । ऐशीच ट का पुढपुढती वाढे
। करावी ोतेजनी ॥६२॥
ऐसा वय व ा तो हावा ोता । ो यासी काय हो यूनता । चचावया ववेक व णता ।
ंथाच भेद ॥६३॥
दल णी माणता आवडी । एक एक चरण वय यावी गोडी । तोडो नयां ै तपणाची
बेडी । गोदानीर हाव ॥६४॥
अनुसंधान णावलपण । व चली अ श याच अवल ण । पारखीच म हमान चतुरपण
। वोळखाव संत ॥६५॥
मारेकरी दरोडेकरी उणा । व वासघाती मुरगाळ माना । कपट वष घालो न चारी चुना
। यासी व वास नको ॥६६॥
जो महा ठ अभ वेवाद । उम गत असे अधमा या कै द । आपली आपण न घे शु
। तो श य क ं नको ॥६७॥
लोलु व मो हक ग व ठ मा यक । घर असो न मागे भक । भल याचा मानभंग
करी दां भक । याचा अं गकार क ं नको ॥६८॥
जो गु चे वषय कातरन ट । वरदळ बोलतसे सु प ट । मशानवैरा य करी पाठ । परी
धैय च नाह ॥६९॥
प व वच याचा करी लेखा । हानी नाग व याचा न करी धोका । कृ पण व मद मरे
भुका । तो ट स न पडावा ॥७०॥
मन मकरी महा हसक सन । सं कार वाचा बोले वाणी । न य अवलोक
परा ा का मनी । यासी बोलोच नये ॥७१॥
जो त दन करी सुरापान । त डी शवी वाहे ल टक आण । घडत मोडी करी अपमान
। याकड पाह नये ॥७२॥
पायां पडो न हण वती भोळे । जैस वान दे खो न तरस लोळे । पत लावू न वान
घेऊ न पळे । ड गरी भ ावया ॥७३॥
मद घेतली मानभावाच स ग । भले हण वती आवरणा या रंग । अंतर घात क रतील
लागवेग । स ावयालागी ॥७४॥
मे या सप नमालासा दसे । पलांसी आहार नेऊ न घाली व वासे । घारीस हत पल
भ ली कै स । ऐस वोळखे तूं बापा ॥७५॥
सांगतो तुज को याचा व वास । कर ाच ववर घा लतो पु । करवा पु
ध रतां वोढू न करी नाश । को हा ठकपण ॥७६॥
जभ काढो नयां घोरपडीन । पडली असे भा वकपण । मुं या लागतां च करी भ ण ।
पत लावू नयां ॥७७॥
ऐसे व वासघातक अपार । यांचा कांही ध ं नये इतबार । आ म ान वोळखे बा
जाहीर । सद्गु हणती ॥७८॥
पैल पाथरवट झो डला पाषाण । मुसेसी उतर लया गहन । धीर पावलासे दे वपण । तैसे
श य करावे ॥७९॥
सद्गु ची श द टांक साहील । तो स य वय सद्गु होईल  पदर भांडवल पा हजे
सखोल । पूव सं चताच ॥८०॥
अब मं तं साधन व ध । तुज पुसतील चेटका या बु । जारण मारण वशीकरण
व ध । ते य नको ॥८१॥
मोहन तंभन उ ाटण । अ णमा अ टमा स च ाकरण । ल घमा कार एक
व वंसन । ते श य न करावे ॥८२॥
म हमा ा ती काशे स । इ शता व सता सव काम शोधी । ह नाम ऐको न
व वास स । ते श य दोषी जाणावे ॥८३॥
ा अ टमा स साध याउपरी । ज च त या पावे अंबर । परी नज पद राहे री ।
अंत अघोर भो गती ॥८४॥
सांगेन र स साधलयाच फळ । दै वत भूत भेटतील सकळ। चळ लया सुकृत
होईल अमंगळ । रवरव भोगी नमा या ॥८५॥
धारबंद आ ण बंध घात । पुसती अनेक कपटांची मात । यां या आखूस दे ऊं नको
च । सद्गु बोलती वय ॥८६॥
लांब दां या आंखूड ह ा कै रा । ब हांसे ढवाळ दासीचा सोयरा । हात दांड बाण
लावी तुरा । तो चाट नको पां श य ॥८७॥
आळशी न ठु र चालतां ठाके । ान बोलतां अ भमान तरके । अस य बोली भांड करी
दणके । तो श य तूं न करी ॥८८॥
लांब न या नपोट टापरा । न ा लाल डोळे नाक अफरा । याह र खोडीचा असे
गु हरा । तो पुरता दोषी जाण ॥८९॥
सुश द बोलतां रोख रोख भांड । नसत उमगू न बोले पाखांड । कु कम वे टला मूढ लंड
। तो श य व नसावा ॥९०॥
ऐश च या चांडाळांच नांव सांगता । कांटाळा वाटे ल ो यास ऐकतां । सद्गु हणे
सद् श या या मता । सांगा आरं भल ॥९१॥
सद्गु हणे शेख महंमद कु मरा । तुवां जग बोध करावा बरा । या उ म ां या
अं गकारा । पातेज नको कांह ॥९२॥
होऊ न श य क रतील पाप । ते फटती ना बाप व लेप । जैशी कांत टा कली असे
सप । वष दं त रा हले ॥९३॥
ज ज पाप श य क रती अभागी । त त षण घडे सद्गु लागी । यालाग श य उमगी
स सौभागी । उ म सांगतो तैसे ॥९४॥
ऐका ब म ला अ ला ं अकबर । ट का धरावी भावभ चा अंकुर । एवं बोलते
हजरत मरां पीर जाहीर । द न उ रणालाग ॥९५॥
आतां या स यांचा पवकाळ । उ म मां डल हेरीचे व हळ । त तु ही ऐकाव नमळ
। ोत एका मन ॥९६॥
स ा वक च मनाचे उदार । ई वर भ न चय परी नधार । नकट बौ क दय
गोदानीर । ऐसे श य अं गकारावे ॥९७॥
नवांत नज ेम परमाथ साचार । गहीनपण धैय जैसा समु । मान अपमान नेणती
अ वचार । ते श य कबुल करावे ॥९८॥
जे उदास नःसंग ढ गंभीर । संक प वक पाचा के ला के र । आ म वाचा पुसती वचार
। ते वाटे करी मु चे ॥९९॥
जे सव व असती उदार । ै त नेणती गळाला अहंकार । दं भ ोध पंचाही नाह थार।
यासी व वासाव ॥१००॥
यजू न काम ोध वषय क पना । वासना ला वती सद्गु चरणा । सेवकपण नव
वध ल णा । सद्गु स पु जती ॥१०१॥
काया वाचा मन सवागेसी । भाव च वाहती सद्गु सी । वतं कळं दे वीदे वतांसी ।
एवं स य व ॥१०२॥
संग प ह यापासू न सरा । दो ही पूण जा लयां आरं भला तसरा । तस यापासू न
चौथा तो बरा । पु हां हा पांचवा प रयेसा ॥१०३॥
जालेसे च ं संगांची पूणता । वनवू न बोले शेख महंमद व ा । भाव ऐ क लया
उ रेल ोता । न मष न लागतां ॥१०४॥
चढता संग पांचवा आरं भता । सांगेन आतां ो यां या आ म हता । व हत क न
वलासे व ा । शेख महंमद द न ॥१०५॥

You might also like