You are on page 1of 3

इयत्ता ११ वी प्रवेश अर्ाासोबत अपलोड करावयाचे

कागदपत्रे / प्रमाणपत्रे / दाखले


(आवश्यकता असल्यास)
इ. ११वी मध्ये प्रवेशासाठी ववद्यार्थयााने इ. १०वी व समकक्ष उत्तीणा झाल्याचे मूळ प्रमाणपत्र
व शाळासोडल्याचा मूळ दाखला सादर करणे आवश्यक आहे.

अर्ादार वैधावनक आरक्षणाांतगात राखीव र्ागेसाठी अर्ा करीत असेल तर अर्ादाराने


मागासवगीय असल्याबद्दल महाराष्ट्रातील सक्षम प्रावधकाऱ्याने ददलेले र्ात प्रमाणपत्र
अपलोड करावे.

उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र- अर्ा (भाग-१) प्रमावणत (verify)
करतेवेळी उपलब्ध असल्यास अपलोड करावे व त्यावेळी उपलब्ध नसल्यास तसे वलहून
अपलोड करावे आवण मूळ प्रमाणपत्र प्रत्यक्ष प्रवेश घेताना सादर करावे. अन्यथा त्याच्या
अर्ााचा समावेश खुल्या प्रवगाात के ला र्ाईल. प्रवेशाचे वेळी मूळ प्रामणपत्र सादर करावे
लागेल याची नोंद घ्यावी.

वैधावनक आरक्षणाचा लाभ महाराष्ट्राबाहेरील इतर राज्याचे मागासवगीय प्रमाणपत्रधारक


ववद्यार्थयाांना वमळणार नाही. ववर्ा भर्, इमाव, ववमाप्र, साशैमाप्र व आदुघ या प्रवगाासाठी
र्ात प्रमाणपत्राबरोबच Non creamy layer प्रमाणपत्र प्रवेश घेतेवेळी सादर करावे लागेल.

ववशेष आरक्षणाचा लाभ घेऊ इवच्िणाऱ्या ववद्यार्थयाांसाठी ऑनलाईन अर्ा सादर करताना
आवश्यक कागदपत्रे पडताळणीसाठी अपलोड करणे आवश्यक राहील. अन्यथा त्याला समाांतर
आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही.

(१) ददव्ाांग (अपांग) वर्ल्हा शल्य वचदकत्सकअवधष्ठाता याांचे ४० टक्क्याांपेक्षा र्ास्त अपांगत्व
असल्याबाबतचे प्रमाणपत्र तसेच अध्ययन अक्षम असलेल्या ववदयार्थयाांनी सक्षम प्रावधकाऱ्याांचे
प्रमाणपत्र र्ोडणे आवश्यक आहे.

(२) प्रकल्पग्रस्त / भूकांपग्रस्त सांबांवधत वर्ल्हावधकारी ककां वा त्याांच्या वतीने सांबांवधत वर्ल्हा
पुनवासन अवधकारी याांनी ददलेल्या वववहत नमुन्यातील दाखल्याच्या आधारे प्रकल्पग्रस्त
व्क्तीला अथवा प्रकल्पग्रस्त व्क्तीच्या कु टुांबातील वतच्यावर अवलांबून असणाऱ्या व्क्तीला
प्रवेश सवलतीच्या सांदभाात द्यावयाच्या दाखल्याचे प्रमाणपत्र आवण भूकांपग्रस्त असलेबाबत
सक्षम प्रावधकाऱ्याचे प्रमाणपत्र र्ोडणे आवश्यक आहे.

बदलीने आलेल्या राज्य शासन कें द्रसरकार खार्गी क्षेत्रातील कमाचाऱ्याांचे पाल्य या
आरक्षणाांतगात प्रवेश घेऊ इवच्िणाऱ्या ववदयार्थयाांच्या पालकाांची बदली मागील वषी १
ऑक्टोबर, नांतर (त्या वषााची इ. ११वी प्रवेश प्रदिया पूणा झाल्यानांतर) झालेली असावी.
तसेच बदली होऊन आलेल्या कमाचाऱ्याांच्या पाल्याांनी सांबांवधत ऑनलाईन प्रवेश
क्षेत्राबाहेरूनच इ.१०वी ककां वा समकक्ष परीक्षा उत्तीणा के लेली असावी. याबाबत कमाचाऱ्याचे
बदली आदेश व बदलीच्या ठठकाणी रुर्ू झाल्याचा अहवाल प्रवेशाच्या वेळी सादर करणे
आवश्यक आहे.

आर्ीमार्ी सैवनकाांच्या पत्नी पाल्य

(१) आर्ी सैवनक सेवेत असल्याचा दाखला.

(२) मार्ी सैवनक वर्ल्हा सैवनक बोडााचे प्रमाणपत्रसेवामुक्ती दाखला.

स्वातांत्र्यसैवनकाांचे पाल्य स्वातांत्र्यसैवनकाांचे पाल्य म्हणर्े स्वातांत्र्यसैवनकाांवर अवलांबून


असलेल्या व स्वातांत्र्यसैवनकाांनी नामवनदेवशत के लेल्या व्क्तीचे पाल्य. स्वातांत्र्यसैवनकाांचे
पाल्य म्हणून इ. ११वी प्रवेशासाठी आरक्षणाचा लाभ घेताना सांबांवधत वर्ल्हावधकाऱ्याांचे
प्रमाणपत्र आवश्यक राहील.

आांतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू ववद्याथी खेळाडू ववद्यार्थयाांना राखीव र्ागाांवर प्रवेश देत
असताना त्याचा प्राधान्यिम

i) आांतरराष्ट्रीय स्तरावरील स्पधाांमधील पदकववर्ेते खेळाडू

ii) आांतरराष्ट्रीय स्तरावरील स्पधाांमध्ये सहभागी खेळाडू व त्यानांतर

iii) राष्ट्रीय स्तरावरील स्पधाांमधील पदकववर्ेते खेळाडू असा राहील.

या आरक्षणाांतगात इ.११वी प्रवेशासाठी सांबांवधत स्पधाा ववर्ेतेपदाचे प्रमाणपत्र अथवा


सहभागाचे प्रमाणपत्र वर्ल्हा िीडा अवधकारी ककां वा ववभागीय िीडा उपसांचालक याांच्याकडू न
प्रमावणत करून घेणे आवश्यक आहे.
अनाथ मुले या आरक्षणाचा लाभ घेऊ इवच्िणाऱ्या अनाथ ववद्यार्थयाांनी ववभागीय उपायुक्त
मवहला व बालववकास ववभाग याांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

नावशक वर्ल्याबाहेरील र्े ववद्याथी, कोणत्याही मांडळाकडू न इ.१०वी ककां वा समकक्ष परीक्षा
उत्तीणा झाले असतील व वर्ल्हा बदलून येत असतील अशा ववद्यार्थयाांनी त्याांच्या शाळा
सोडल्याच्या मूळ दाखल्यावर शाळे चा यू-डाईस (U-DISE ) िमाांक नमूद असलेची खात्री
करावी. U-DISE Code नसल्यास दहावी उत्तीणा झालेल्या वर्ल्याचे वशक्षणावधकारी याांची
प्रवतस्वाक्षरी (Counter Sign) घेणे आवश्यक आहे.

परदेशातून येणाऱ्या ववद्यार्थयाांनी सांबांवधत देशातील दूतावासाची सही व वशक्का असलेले


दाखला व गुणपत्रक सादर करावे. दाखला व गुणपत्रक इां ग्रर्ी भाषेतील असावे.

र्े ववद्याथी महाराष्ट्र राज्य मांडळाच्या इयत्ता १०वी माचा २०२० अथवा र्ुलै २०२० या
परीक्षत सवा ववषय घेऊन बसलेले आहेत व र्ास्तीत र्ास्त दोन ववषयाांत अनुत्तीणा झालेले
आहेत, असे ववद्याथी (ATKT) सवलतीद्वारे इ.११वीमध्ये प्रवेश वमळण्यासाठी पात्र असतील,
तथावप त्याांनी इ.१२वीमध्ये प्रवेश घेण्यापूवी इ.१०वी सवा ववषय उत्तीणा होणे आवश्यक
राहील. इतर मांडळाच्या ववद्यार्थयाांना एटीके टी सवलत लागू होणार नाही.

You might also like