You are on page 1of 10

श्री गरु

ु चररत्र
अध्याय-14

https://pdffile.co.in/
श्री गणेऴाय नम् I श्रीशरस्ळत्यै नम् I श्रीगुरुभ्यो नम् I

नामधारक शऴष्य दे खा I वळनळी शशद्धाशी कळतुका I


प्रश्न करी अततवळऴेखा I एकचचत्ते ऩररयेशा II १ II

जय जया योगीश्ळरा I शशद्धमतू ति हानशागरा I


ऩढ
ु ीऱ चररत्र वळस्तारा I हान षोय आमषाांशी II २ II

उदरव्यथेच्या ब्राह्मणाशी I प्रशन्न जाषऱे कृऩेशी I


ऩुढे कथा ळतिऱी कैशी I वळस्ताराळे आमषाांप्रतत II ३ II

ऐकोतन शऴष्याचे ळचन I शांतोव करी शशद्ध आऩण I


गुरुचररत्र कामधेनु जाण I शाांगता जाषऱा वळस्तारे II ४ II

ऐक शऴष्या शऴखामणण I शिसा केऱी ज्याचे िळ


ु नी I
तयाळरी शांतोवोतन I प्रशन्न जाषऱे ऩररयेशा II ५

https://pdffile.co.in/
गुरुिक्तीचा प्रकारु I ऩूणि जाणे तो द्वळजळरू I
ऩज
ू ा केऱी वळचचत्रु I मषणोतन आनांद ऩररयेशा II ६ II

तया शायांदेळ द्वळजाशी I श्रीगरू


ु बोऱती शांतोवी I
िक्त षो रे ळांऴोळांऴी I माझी प्रीतत तज
ु ळरी II ७ II

ऐकोतन श्रीगुरुचे ळचन I शायांदेळ वळप्र करी नमन I


माथा ठे ळून चरणी I न्याशशता झाऱा ऩुन्ऩुन्षा II ८ II

जय जया जगद्गुरू I त्रयमूतींचा अळतारू I


अवळद्यामाया ददशशी नरु I ळेदाां अगोचर तुझी मदषमा II ९ II

वळश्ळव्याऩक तांचू च षोशी I ब्रह्मा-वळष्ण-ु व्योमकेऴी I


धररऱा ळेव तांू मानव
ु ी I िक्तजन ताराळया II १० II

तुझी मदषमा ळणािळयाशी I ऴक्क्त कैंची आमषाांशी I


मागेन एक आता तुमषाांशी I तें कृऩा करणे गुरुमूतति II ११ II

माझे ळांऴऩारां ऩरी I िक्क्त द्याळी तनधािरी I


इषे शौख्य ऩुत्रऩौत्री I उऩरी द्याळी शद्गतत II १२ II

https://pdffile.co.in/
ऐशी वळनांतत करुनी I ऩुनरवऩ वळनळी करुणाळचनी I
शेळा कररतो द्ळारयळनी I मषाऴरू क्रुर अशे II १३ II

प्रततशांळत्शरी ब्राह्मणाशी I घात कररतो जीळेशी I


याचच कारणे आमषाांशी I बोऱाळीतशे मज आक्ज II १४ II

जाताां तया जळली आऩण I तनश्चये घेईऱ माझा प्राण I


िेटी जाषऱी तुमचे चरण I मरण कैचे आऩणाशी II १५ II

शांतोवोतन श्रीगुरूमूतति I अियांकर आऩुऱे षाती I


वळप्रमस्तकी ठे वळती I चचांता न करी मषणोतनया II १६ II

िय शाांडूतन तळ
ु ाां जाळे I क्रुर यळना िेटाळे I
शांतोवोतन वप्रयिाळे I ऩन
ु रवऩ ऩाठळीऱ आमषाांऩाऴी II १७ II

जांळळरी तू ऩरतोतन येशी I अशो आमषी िरां ळशी I


तुळाां आशऱया शांतोवी I जाऊ आमषीां येथोतन II १८ II

तनजिक्त आमुचा तू षोशी I ऩारां ऩर-ळांऴोळांऴी I


अणखऱािीष्ट तू ऩाळशी I ळाढे ऱ शांततत तुझी बषुत II १९ II

https://pdffile.co.in/
तुझे ळांऴऩारां ऩरी I शुखे नाांदती ऩुत्रऩौत्री I
अखांड ऱक्ष्मी तयाां घरी I तनरोगी षोती ऴतायव
ु ी II २० II

ऐशा ळर ऱाधोन I तनघे शायांदेळ ब्राह्मण I


जेथे षोता तो यळन I गेऱा त्ळररत तयाजळली II २१ II

काऱाांतक यम जैशा I यळन दष्ु ट ऩररयेशा I


ब्राह्मणाते ऩाषताां कैशा I ज्ळाऱारूऩ षोता जाषऱा II २२ II

वळमुख षोऊतन गष
ृ ाांत I गेऱा यळन कोऩत I
वळप्र जाषऱा ियचककत I मनीां श्रीगुरूशी ध्यातशे II २३ II

कोऩ आशऱया ओलां बयाशी I केळी स्ऩऴे अग्नीशी I


श्रीगरू
ु कृऩा षोय ज्याशी I काय करीऱ क्रुर दष्ु ट II २४ II

गरुडाचचया वऩऱीयाांशी I शऩि तो कळणेऩरी ग्राशी I


तैशे तया ब्राह्मणाशी I अशे कृऩा श्रीगुरुची II २५ II

काां एखादे शशांषाशी I ऐराळत केळीां ग्राशी I


श्रीगुरुकृऩा षोय ज्याशी I कशऱकालाचे िय नाषी II २६ II

https://pdffile.co.in/
ज्याचे रृदयीां श्रीगुरुस्मरण I त्याशी कैंचे िय दारुण I
कालमत्ृ यु न बाधे जाण I अऩमत्ृ यु काय करी II २७ II

ज्याशश नाांषी मत्ृ यच


ू े िय I त्याशी यळन अशे तो काय I
श्रीगरु
ु कृऩा ज्याशी षोय I यमाचे मख्
ु य िय नाषी II २८ II

ऐशेऩरी तो यळन I अन्त्ऩुराांत जाऊन I


शुवुक्तत केऱी भ्रशमत षोऊन I ऴरीरस्मरण त्याशी नाषी II २९ II

रृदयज्ळाला षोय त्याशी I जागत


ृ षोळोतन ऩररयेशी I
प्राणाांतक व्यथेशी I कष्टतशे तये ळेली II ३० II

स्मरण अशे नशे काांषी I मषणे ऴस्त्रे माररतो घाई I


छे दन कररतो अळेळ ऩाषी I वळप्र एक आऩणाशी II ३१ II

स्मरण जाषऱे तये ळेली I धाांळत गेऱा ब्राह्मणाजळली I


ऱोलतशे चरणकमली I मषणे स्ळामी तूांचच माझा II ३२ II

येथे ऩाचाररऱे कळणी I जाळे त्ळररत ऩरतोतन I


ळस्त्रे िूवणे दे ळोतन I तनरोऩ दे तो तये ळेली II ३३ II

https://pdffile.co.in/
शांतोवोतन द्वळजळर I आऱा ग्रामा ळेगळत्र I
गांगातीरी अशे ळाशर I श्रीगरु
ु चे चरणदऴिना II ३४ II

दे खोतनया श्रीगरू
ु शी I नमन करी तो िाळेशी I
स्तोत्र करी बषुळशी I शाांगे ळत्ृ ताांत आद्यांत II ३५ II

शांतोवोतन श्रीगुरूमूतति I तया द्वळजा आश्ळाशशती I


दक्षसण दे ऴा जाऊ मषणती I स्थान-स्थान तीथियात्रे II ३६ II

ऐकोतन श्रीगुरुांचे ळचन I वळनळीतशे कर जोडून I


न वळशांबे आताां तुमचे चरण I आऩण येईन शमागमे II ३७ II

तम
ु चे चरणावळणे दे खा I राषो न ऴके सण एका I
शांशारशागर तारका I तांचू च दे खा कृऩाशशांधु II ३८ II

उद्धराळया शगराांशी I गांगा आणणऱी िूमीशी I


तैशे स्ळामी आमषाशी I दऴिन ददधऱे आऩुऱे II ३९ II

िक्तळत्शऱ तुझी ख्यातत I आमषा शोडणे काय नीतत I


शळे येऊ तनक्श्चती I मषणोतन चरणी ऱागऱा II ४० II

https://pdffile.co.in/
येणेऩरी श्रीगुरूशी I वळनळी वळप्र िाळेशी I
शांतोवोतन वळनयेशी I श्रीगरू
ु मषणती तये ळेली II ४१ II

कारण अशे आमषा जाणे I तीथे अशती दक्षसणे I


ऩन
ु रवऩ तम
ु षाां दऴिन दे णे I शांळत्शरी ऩांचदऴी II ४२ II

आमषी तुमचे गाांळाशमीऩत I ळाश करू षे तनक्श्चत I


कऱत्र ऩुत्र इष्ट भ्रात I शमलोनी िेटा तुमषी आमषाां II ४३ II

न करा चचांता अशाऱ शुखे I शकल अररष्टे गेऱी द्ु खे I


मषणोतन षस्त ठे वळती मस्तके I िाक दे ती तये ळेली II ४४ II

ऐशेऩरी शांतोवोतन I श्रीगरू


ु तनघाऱे तेथोतन I
जेथे अशे आरोग्यिळानी I ळैजनाथ मषासेत्र II ४५ II

शमस्त शऴष्याांशमळेत I श्रीगुरू आऱे तीथे ऩषात I


प्रख्यात अशे ळैजनाथ I तेथे रादषऱे गुततरूऩे II ४६ II

नामधारक वळनळी शशद्धाशी I काय कारण गुतत व्षाळयाशी I


षोते शऴष्य बषुळशी I त्याांशी कोठे ठे वळऱे II ४७ II

https://pdffile.co.in/
गांगाधराचा नांदनु I शाांगे गुरुचररत्र कामधेनु I
शशद्धमतु न वळस्तारून I शाांगे नामकरणीश II ४८ II

ऩढ
ु ीऱ कथेचा वळस्तारू I शाांगता वळचचत्र अऩारु I
मन करूतन एकाग्रु I ऐका श्रोते शकशलक षो II ४९ II

इतत श्रीगुरूचररत्रामत
ृ े ऩरमकथाकल्ऩतरौ
श्रीनशृ शांषशरस्ळत्युऩाख्याने शशद्ध-नामधारकशांळादे
क्रुरयळनऴाशनां-शायांदेळळरप्रदानां

नाम चतुदिऴोSध्याय् II श्रीगुरूदत्तात्रेयाऩिणमस्तु II


श्रीगरु
ु दे ळदत्त II

*******

https://pdffile.co.in/
PDF Created by -
https://pdffile.co.in/

https://pdffile.co.in/

You might also like