You are on page 1of 7

सुंदर ते ध्यान उभे विटे िरी । कर कटे िरी ठे िून या ॥१॥ तळशी हार गळा कासे विताुंबर । आिडे

ननरुं तर हे चि ध्यान ॥२॥ मकर कुं डले तळिती श्रिणी । कुंठी कौस्तभमणी विराजीत ॥३॥ तका

म्हणे माझे हे चि सिव सख । िाहीन श्रीमख आिडीने ॥४॥तळशी हार गळा कासे विताुंबर । आिडे

ननरुं तर हे चि ध्यान ॥३॥

॥ श्री ज्ञानदे ि हररिाठ ॥

॥ एक ॥ दे िाचिये द्िारीुं उभा क्षणभरी । तेणें मक्तत िारी साचियेल्या ॥१॥ हरर मखें म्हणा हरर

मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी ॥२॥ असोनन सुंसारीुं क्जव्हे िेग करी । िेदशास्र उभारी

बाह्या सदा ॥३॥ ज्ञानदे ि म्हणे व्यासाचिया खणा । द्िारकेिा राणा िाुंडिाुंघरीुं ॥४॥ हरर मखें

म्हणा हरर मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

॥ दोन ॥ िहूुं िेदीुं जाण साहीशास्रीुं कारण । अठराही िराणें हररसी गाती ॥१॥ मुंथनी निनीता

तैसें घे अनुंता । िायाुं व्यथव कथा साुंडी मागव ॥२॥ एक हरर आत्मा जीिशशि सम । िायाुं तू

दगवमा न घाली मन ॥३॥ ज्ञानदे िा िाठ हरर हा िैकुं ठ । भरला घनदाट हरर सदसे ॥४॥ हरर मखें

म्हणा हरर मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

॥ नतन ॥ त्ररगण असार ननगण


व हें सार । सारासार वििार हररिाठ ॥१॥ सगण ननगण
व गणािें

अगण । हररिीणें मन व्यथव जाय ॥२॥ अव्यतत ननराकार नाहीुं ज्या आकार । जेथनन िरािर

त्यासी भजें ॥३॥ ज्ञानदे िा ध्यानीुं रामकृष्ण मनीुं । अनुंत जनमाुंनी िण्य होय ॥४॥ हरर मखें

म्हणा हरर मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

॥ िार ॥ भािें िीण भक्तत भक्ततविण मक्तत । बळें िीण ् शक्तत बोलुं नये ॥१॥ कैसेनन दै ित

प्रसनन त्िररत । उगा राहें ननिाुंत शशणसी िायाुं ॥२॥ सायासें कररसी प्रिुंि सदनननशीुं । हररसी न
भजसी किण्या गणें ॥३॥ ज्ञानदे ि म्हणें हररजि करणें । तटे ल िरणें प्रिुंिािें ॥४॥ हरर मखें

म्हणा हरर मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

॥ िाि ॥ योगयागविचि येणें नोहे शसद्िी । िायाुंचि उिाचि दुं भ िमव ॥१॥ भािेंविण दे ि न कळे

नन:सुंदेह । गरुविण अनभि कैसा कळे ॥२॥ तिें िीण दै ित सदिल्याविण प्राप्त । गजेंविण सहत

कोण साुंगे ॥३॥ ज्ञानदे ि साुंगे दृष्टाुंतािी मात । सािि


ू े सुंगती तरणोिाय ॥४॥ हरर मखें म्हणा

हरर मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

॥ सहा ॥ सािबोि झाला तो नरोननयाुं ठे ला । ठायीुंि मराला अनभिें ॥१॥ कािरािी िाती

उजळली ज्योनत । ठायीुंि समाक्प्त झाली जैसी ॥२॥ मोक्षरे ख आला भाग्यें विनटला । सािि
ूुं ा

अुंककला हररभतत ॥३॥ ज्ञानदे िा गोडी सुंगनत सज्जनीुं । हरर सदसे जनीुं आत्मतत्िीुं ॥४॥ हरर

मखें म्हणा हरर मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

॥ सात ॥ ििवताप्रमाणे िातक करणें । िज्रलेि होणें अभततासी ॥१॥ नाहीुं ज्याुंसी भक्तत ते

िनतत अभतत । हररसी न भजत दै िहत ॥२॥ अनुंत िािाळ बरळती बरळ । त्याुं कैंिा दयाळ

िािे हरर ॥३॥ ज्ञानदे िा प्रमाण आत्मा हा ननिान । सिाांघटीुं िूणव एक नाुंदे ॥४॥ हरर मखें म्हणा

हरर मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

॥ आठ ॥ सुंताुंिे सुंगतीुं मनोमागव गनत । आकळािा श्रीिनत येणें िुंथें ॥१॥ रामकृष्ण िािा भाि

हा जीिािा । आत्मा जो शशिािा राम जि ॥२॥ एकतत्ि नाम साचिती सािन । द्िैतािें बुंिन

न बाचिजे ॥३॥ नामामत


ृ गोडी िैष्णिाुं लािली । योचगयाुं सािली जीिनकळा ॥४॥ सत्िर उच्िार

प्रल्हादीुं त्रबुंबला । उद्ििा लािला कृष्णदाता ॥५॥ ज्ञानदे ि म्हणे नाम हें सलभ । सिवर दलवभ

विरळा जाणे ॥६॥ हरर मखें म्हणा हरर मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

॥ नऊ ॥ विष्णविण जि व्यथव त्यािें ज्ञान । रामकृष्णीुं मन नाहीुं ज्यािें ॥१॥ उिजोनी करुं टा

नेणें अद्िय िाटा । रामकृष्णीुं िैठा कैसा होय ॥२॥ द्िैतािी झाडणी गरुविण ज्ञान । तया कैिें
कीतवन घडे नामीुं ॥३॥ ज्ञानदे ि म्हणे सगण हें ध्यान । नामिाठ मौन प्रिुंिािे ॥४॥ हरर मखें

म्हणा हरर मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

भजन:।।जय जय राम कृष्ण हरी।।

॥ दहा ॥ त्ररिेणीसुंगमीुं नाना तीथे भ्रमी । चित्त नाहीुं नामीुं तरी तें व्यथव ॥१॥ नामासी विनमख

तो नर िाविया । हररिीण िाुंिया न िािे कोणी ॥२॥ िराणप्रशसद्ि िोशलले िाल्मीक । नामें

तीनही लोक उद्िरती ॥३॥ ज्ञानदे ि म्हणे नाम जिा हरीिें । िरुं िरा त्यािें कळ शद्ि ॥४॥ हरर

मखें म्हणा हरर मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

॥ अकरा ॥ हरर उच्िारणीुं अनुंत िािराशी । जातील लयासी क्षणमारे ॥१॥ तण


ृ अक्ग्नमेळें

समरस झालें । तैसें नामें केलें जिताुं हरर ॥२॥ हरर उच्िारण मुंर िै अगाि । िळे भूतबािा भेणे

यािे ॥३॥ ज्ञानदे ि म्हणे हरर माझा समथव । न करिे अथव उिननषदाुं ॥४॥ हरर मखें म्हणा हरर

मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

॥ बारा ॥ तीथव व्रत नेम भािेंविण शसद्चि । िायाुंचि उिाचि कररसी जनाुं ॥१॥ भािबळें आकळे

येऱ्हिीुं नाकळे । करतळीुं आुंिळे तैसा हरर ॥२॥ िाररयािा रिा घेताुं भूशमिरी । यत्न िरोिरी

सािन तैसें ॥३॥ ज्ञानदे ि म्हणे ननिवृ त्त ननगण


व । सदिलें सुंिण
ू व माझे हातीुं ॥४॥ हरर मखें म्हणा

हरर मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

॥ तेरा ॥ समाचि हररिी सम सखें िीण । न सािेल जाण द्िैतबद्चि ॥१॥ बद्िीिें िैभि अनय

नाहीुं दजें । एका केशिराजें सकळ शसद्चि ॥२॥ ऋद्चि शसद्चि ननिी अिघीि उिाचि । जुंि त्या

िरमानुंदीुं मन नाहीुं ॥३॥ ज्ञानदे िी रम्य रमलें समािान । हररिें चिुंतन सिवकाळ ॥४॥ हरर मखें

म्हणा हरर मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

॥ िौदा ॥ ननत्य सत्य शमत हररिाठ ज्यासी । कळीकाळ त्यासी न िाहे दृष्टी ॥१॥ रामकृष्ण

उच्िार अनुंतराशी ति । िािािे कळि िळती िढें ॥२॥ हरर हरर हरर मुंर हा शशिािा । म्हणती
जे िािा तयाुं मोक्ष ॥३॥ ज्ञानदे िा िाठ नारायण नाम । िाविजे उत्तम ननजस्थान ॥४॥ हरर मखें

म्हणा हरर मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

॥ िुंिरा ॥ एक नाम हरर द्िैतनाम दरी । अद्िैत कसरी विरळा जाणें ॥१॥ समबद्चि घेताुं

समान श्रीहरर । शमदमाुंिरी हरर झाला ॥२॥ सिाांघटीुं राम दे हाुंदेहीुं एक । सूयव प्रकाशक

सहस्ररश्मी ॥३॥ ज्ञानदे िा चित्तीुं हररिाठ नेमा । माचगशलया जनमा मतत झालों ॥४॥ हरर मखें

म्हणा हरर मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

॥ सोळा ॥ हररनाम जिे तो नर दलवभ । िािेसी सलभ रामकृष्ण ॥१॥ राम कृष्ण नामीुं उनमनी

सािली । तयासी लािली सकळ शसद्िी ॥२॥ शसद्चि बद्चि िमव हररिाठीुं आले । प्रिुंिी ननिाले

सािसुंगे ॥३॥ ज्ञानदे िा नाम रामकृष्ण ठसा । येणें दशसदशा आत्माराम ॥४॥ हरर मखें म्हणा हरर

मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

॥ सतरा ॥ हररिाठकीनतव मखें जरी गाय । िविरचि होय दे ह त्यािा ॥१॥ तिािे सामर्थ्ये

तविननला अमूि । चिरुं जीि कल्ि िैकुं ठीुं नाुंदे ॥२॥ मातवृ ितभ्र
ृ ाता सगोर अिार । ितभज
व नर

होऊनन ठे ले ॥३॥ ज्ञान गूढ गम्य ज्ञानदे िा लािलें । ननित्त


ृ ीनें सदले माझ्या हातीुं ॥४॥ हरर मखें

म्हणा हरर मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

॥ अठरा ॥ हररिुंशिराण हररनाम कीतवन । हररविण सौजनय नेणें काुंहीुं ॥१॥ त्या नरा लािलें

िैकुं ठ जोडलें । सकळ घडलें तीथावटन ॥२॥ मनोमागें गेला तो तेथे मकला । हररिाठीुं क्स्थरािला

तोचि िनय ॥३॥ ज्ञानदे िा गोडी हररनामािी जोडी । रामकृष्णीुं आिडड सिवकाळ ॥४॥ हरर मखें

म्हणा हरर मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

भजन:।।जय जय विठोबा रखमाई।।

॥ एकोणीस ॥िेदशास्रिराण श्रनतिे ििन । एक नारायण सार जि ॥१॥ जि ति कमव हररविण

िमव । िाउगाचि श्रम व्यथव जाय ॥२॥ हररिाठीुं गेले ते ननिाुंतचि ठे ले । भ्रमर गुंतले समनकशळके
॥३॥ ज्ञानदे िाुं मुंर हररनामािे शस्र । यमें कळगोर िक्जवयेले ॥४॥ हरर मखें म्हणा हरर मखें

म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

॥ विस ॥नामसुंकीतवन िैष्णिाुंिी जोडी । िािे अनुंत कोडी गेली त्याुंिी ॥१॥ अनुंत जनमाुंिे ति

एक नाम । सिवमागव सगम हररिाठ ॥२॥ योग याग किया िमाविमव माया । गेले ते विलया

हररिाठीुं ॥३॥ ज्ञानदे िा यज्ञ याग किया िमव । हररविण नेम नाहीुं दजा ॥४॥ हरर मखें म्हणा हरर

मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

॥ एकविस ॥काळ िेळ नाम उच्िाररताुं नाही । दोनही िक्ष िाहीुं उद्िरती ॥१॥ रामकृष्ण नाम

सिव दोषाुं हरण । जडजीिाुं तारण हरर एक ॥२॥ हररनाम सार क्जव्हा या नामािी । उिमा त्या

दे िािी कोण िानी ॥३॥ ज्ञानदे िा साुंग झाला हररिाठ । िूिज


व ाुं िैकुं ठ-मागव सोिा ॥४॥ हरर मखें

म्हणा हरर मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

॥ बाविस ॥ ननत्यनेम नामीुं ते प्राणी दलवभ । लक्ष्मीिल्लभ तयाुं जिळी ॥१॥ नारायण हरर

नारायण हरर । भक्तत मक्तत िारी घरीुं त्याुंच्या ॥२॥ हररविण जनम नरकचि िैं जाणा । यमािा

िाहणा प्राणण होय ॥३॥ ज्ञानदे ि िसे ननित्त


ृ ीसी िाड । गगनाहनन िाड नाम आहे ॥४॥ हरर मखें

म्हणा हरर मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

॥ तेविस ॥ सात िाुंि तीन दशकाुंिा मेळा । एक तत्तिीुं कळा दािी हरर ॥१॥ तैसें नव्हे नाम

सिवर िरीष्ठ । तेथें काुंहीुं कष्ट न लागती ॥२॥ अजिा जिणें उलट प्राणािा । तेथेंसह मनािा

ननिावर असे ॥३॥ ज्ञानदे िा क्जणें नामें विण व्यथव । रामकृष्णीुं िुंथ िशमयेला ॥४॥ हरर मखें म्हणा

हरर मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

॥ िौविस ॥ जि ति कमव किया नेम िमव । सिाांघटीुं राम भाि शद्ि ॥१॥ न सोडी हा भािो

टाकी रे सुंदेहो । रामकृष्ण टाहो ननत्य फोडी ॥२॥ जानत वित्त गोत कलशील मात । भजकाुं
त्िरीत भाियतत ॥३॥ ज्ञानदे िा ध्यानीुं रामकृष्ण मनीुं । िैकुं ठभिनी घर केलें ॥४॥ हरर मखें

म्हणा हरर मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

॥ िुंिविस ॥ जाणीि नेणीि भगिुंतीुं नाहीुं । हररउच्िारणीुं िाही मोक्ष सदाुं ॥१॥ नारायण हरर

उच्िार नामािा । तेथें कशळकाळािा रीघ नाहीुं ॥२॥ तेथील प्रमाण नेणिें िेदाुंसी । तें जीिजुंतूुंसी

केंिी कळे ॥३॥ ज्ञानदे िा फळ नारायण िाठ । सिवर िैकुं ठ केलें असे ॥४॥ हरर मखें म्हणा हरर

मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

॥ सव्िीस ॥ एक तत्ि नाम दृढ िरीुं मना । हरीसी करुणा ये ईल तझी ॥१॥ तें नाम सोिें रे

राम-कृष्ण गोविुंद । िािेसी सद्गद जिे आिीुं ॥२॥ नामािरतें तत्ति नाहीुं रे अनयथा । िायाुं

आणणका िुंथा जासील झणीुं ॥३॥ ज्ञानदे िा मौन जि माळ अुंतरी । िरोनी श्रीहरर जिे सदाुं ॥४॥

हरर मखें म्हणा हरर मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी

॥ सत्तािीस ॥ सिव सख गोडी साही शास्रें ननिडी । ररकामा अिवघडी राहूुं नको ॥१॥ लसटका

व्यिहार सिव हा सुंसार । िायाुं येरझार हररिीण ॥२॥ नाम मुंर जि कोटी जाईल िाि ।

रामकृष्णीुं सुंकल्ि िरुनन राहें ॥३॥ ननजिवृ त्त हे काढी सिव माया तोडी । इुंसियाुंसिडी लिू नको

॥४॥ तीथी व्रतीुं भाि िरी रे करुणा । शाुंनत दया िाहणा हरर करी ॥५॥ ज्ञानदे िा प्रमाण

ननिवृ त्तदे िीुं ज्ञान । समाचि सुंजीिन हररिाठ ॥६॥ हरर मखें म्हणा हरर मखें म्हणा।िुंण्यािी

गणना कोण ् करी

॥ अठठािीस ॥ अभुंग हररिाठ असती अठ्ठािीस । रचिले विश्िासें ज्ञानदे िें ॥१॥ ननत्य िाठ करी

इुंिायणीतीरीुं । होय अचिकारी सिवथा तो ॥२॥ असािें एकाग्ीुं स्िस्थ चित्त मनीुं । उल्हासेंकरूनी

स्मरािा हरर ॥३॥ अुंतकाळी तैसा सुंकटािे िेळीुं । हरर त्या साुंभाळी अुंतबावह्य ॥४॥

सुंतसज्जनाुंनी घेतली प्रिीनत । आळसी मुंदमनत केिीुं तरे ॥५॥ श्रीगरु-ननिवृ त्तििन तें प्रेमळ ।

तोषला तात्काळ ज्ञानदे ि ॥६॥ हरर मखें म्हणा हरर मखें म्हणा।िुंण्यािी गणना कोण ् करी
भजन:।।जय जय राम कृष्ण हरी।।

You might also like