You are on page 1of 6

Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies,

Online ISSN 2278-8808, SJIF 2021 = 7.380, www.srjis.com


PEER REVIEWED & REFEREED JOURNAL, MAY-JUNE, 2022, VOL- 10/71

शिक्षक- शिक्षणात बहुभाशिकता

िाम रणशिवे

सहाय्यक प्राध्यापक, ज्ञानगंगा शिक्षणिास्त्र महाशिद्यालय, पुणे-51

Paper Received On: 22 JUNE 2022


Peer Reviewed On: 27 JUNE 2022
Published On: 28 JUNE 2022

Abstract

N.C.T.E च्या 2014 शिक्षक-प्रशिक्षण अभ्यासक्रम पुनर्र चने त Language Across Curriculum या
शिषयाचा समािेि कर्ण्यात आले ला आहे . बालक एखादी भाषा मातृभाषा अशजर त कर्ण्यास प्रार्ं भ कर्ते तेव्हा ते
मातृभाषे पासून प्रार्ं भ होऊन जर् त्या बालकाचे आई, िडील, पारर्िारर्क सदस्य दोन भाषा शकंिा तीन भाषा
संिादात उपयोगात आणत असतील तर् त्यां च्या संिादामु ळे त्याचा भाषा अजरनाचा प्रिास एकभाशषक→
द्वै भाशषक→ अथिा एकभाशषक, द्वै भाशषक आशण बहुभाशषक अिा पद्धतीने होतो.
की वर्ड : शिक्षक- शिक्षण, बहुभाशषकता

Scholarly Research Journal's is licensed Based on a work at www.srjis.com

1. प्रस्तावना
शिक्षक शिक्षणाचा दजार ि गुणित्ता िाढािी म्हणून र्ाष्ट्रीय शिक्षक शिक्षण परर्षदे ने 2014 च्या
शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम पुनर्र चनेत बीएड अभ्यासक्रमाचा कालािधी दोन िषाांचा असािा अिी

शिफार्स केली, तसेच अभ्यासक्रमां तगरत भाषेची व्याप्ती (Language Across Curriculum) या
शिषयाचा समािेि कर्ण्याची शिफार्स केली, तसेच 2005 च्या र्ाष्ट्रीय अभ्यासक्रम आर्ाखड्यातही

शिभाषा सूिाचा प्रभािीपणे अिलंब कर्ािा असे सां शगतले आहे . स्वातंत्र्यपूिर ि स्वातंत्र्योत्तर् काळातील
शिशिध शिक्षण आयोगां नी भाषा शिक्षणािर् शििेष भर् शदलेला आहे , कार्ण ज्ञान दे ण्याचे ि ज्ञानप्राप्तीचे

प्रमुख माध्यम भाषा आहे .


भार्त लोकिाही प्रधान शभन्न धाशमरक, शभन्न संस्कृती, शभन्न भाशषक दे ि आहे . म्हणूनच

शिक्षणप्रशक्रयेतही एका शिशिष्ट् भाषेलाच महत्व दे ऊन शिद्यार्थ्ाां चा सिाां गीण शिकास होऊ िकत नाही
या मुद्याचा शिचार् करून र्ाष्ट्रीय शिक्षक शिक्षण परर्षदे ने 2014 च्या मागरदिरक तत्त्वानुसार् शिक्षक
शिक्षणात बहुभाशषकता हा घटक समाशिष्ट् केलेला आहे . कोणत्याही र्ाष्ट्राचा दजार त्या र्ाष्ट्रात शदल्या

Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


िाम र्णशदिे 17283
(Pg. 17282-17287)

जाणाऱ्या शिक्षणािर् अिलंबून असतो तर् शिक्षणाचा दजार शिक्षकां ना शमळणाऱ्या शिक्षणाच्या गुणित्तेिर्
अिलंबून असतो शिक्षणिास्त्र महाशिद्यालयातील छाि शिक्षक बहुभाशषकता ही संकल्पना स्वतः

आत्मसात कर्तील ि नंतर् ती शिद्यार्थ्ाां मध्ये रुजितील हा त्यामागील प्रमुख हे तू आहे .


2) कार्ाडत्मक व्याख्या

शिक्षक- शिक्षण: 2014 च्या र्ाष्ट्रीय शिक्षक शिक्षण परर्षदे च्या आर्ाखड्यानुसार् र्ाष्ट्रीय शिक्षक शिक्षण
परर्षदे ने माध्यशमक स्तर्ािर्ील शिक्षक तयार् कर्ण्यासाठी तयार् कर्ण्यात आलेला दोन िषाां चा

अभ्यासक्रम
बहुभाषिकता: मराठी, ह िं दी स इिं ग्रजी वा अन्य कोणत्या ी भाषािं चा ( बोली व प्रमाण भाषािं चा)

सिंवादात, चचेत, अध्ययन-अध्यापनात स ज आहण सुगम पद्धतीने वापर म्हणजे बहुभाहषकता ोय.

बहुभाशषकता म्हणजे काय ? तर् बहुभाशषकता (Pollyglot) म्हणजे बहु (Polly) आशण भाषा
(glot) म्हणजे बहुभाषी अिीही संज्ञा आहे . एखाद्या व्यक्तीच्या शकंिा समाजाच्या, दे िाच्या संज्ञापन

व्यिहार्ात तीन शकंिा त्याहून अशधक भाषां चा उपयोग केला जातो तेव्हा अिा संज्ञापन व्यिहार्ाला
बहुभाशषकता म्हणतात.

जागशतक लोकसंख्येच्या प्रमाणात एकभाषकां पेक्षा बहुभाशषकां ची संख्या जास्त आहे . एखादी
व्यक्ती एका भाषेपेक्षा अशधक भाषां मध्ये मौखखकरर्त्या, शलखखत स्वरूपात शकंबहुना गायनामधून सशक्रय

असते तर् काही भाषां मध्ये त्याच व्यक्तीची श्राव्यक्षमता, िाचनक्षमता ही थोडी अशक्रयािील असते . पण
र्ीतसर् ती भाषा ग्रहण न कर्ताही समजू िकते . अिा दोन शकंिा तीन भाषा अिगत असणाऱ्या

व्यक्तीला बहुभाशषक आशण िैभाशषक असे दे खील म्हणतात.


जागशतकीकर्णाच्या यु गात व्यक्तीला अनेक भाषां चा आधार् आिश्यक बनलेला आहे .

अलीकडील सिेक्षणात मानसोपचार् तज्ज्ां नी दे खील असा शनिार ळा शदला आहे की, व्यक्ती शजतकी
बहुभाशषक असेल शततका त्या व्यक्तीचा मेंदू सशक्रय असतो. ( इं दुर्कर्, 2019)

3) अभ्यासक्रमाांतर्डत भािा सांकल्पना


भाषा ही जीिनाची / संिादाची संिाहक असते , यासंदभार त इं ग्लंडमध्ये 1975 साली

‘अभ्यासक्रमां तगरत भाषा’ “प्रो. अँलन बुलक” यां च्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नेमला, त्यां नी
अभ्यासक्रमां तगरत भाषा या घटकासंदभार त सखोल शििेचन करून, त्या अहिालास ‘A Language for

life’ असे नाि शदले. त्यां च्या या अहिालातून सूचक शिचार् शिक्षणास प्राप्त झाले.1980 च्या दिकात
इं ग्रजी शिषय सोडून आशण इं ग्रजी शिषय, इं ग्रजी माध्यमातून शिकशिताना शिक्षकाची दृष्ट्ी बदलली
जाऊन अध्यापनाची शदिा ि िैली बदलण्याची गर्ज प्रशतपाशदत केली.
Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies
िाम र्णशदिे 17284
(Pg. 17282-17287)

4) अभ्यासक्रमाांतर्डत भािा अध्यर्नाची तत्वे


 भाषासंपादन हे नैसशगरक पद्धतीने होते न की ते िोध अध्ययनासार्खे एखादा िब्द

त्याचा अथर आशण िापर् याद्वार्े तर् ते सहज संिाद आशण संदभार ने असते .
 शद्वतीय भाषा संपादन हे आियाद्वार्े होते .

 लोक कधीच भाषा शिक्षण आशण भाषा शिकून िापर्त नाही तर् ते भाषा शिकत शिकत स्वतःच्या
कौिल्याने भाषा शिकत असतात.

 भाषासंपादन हे सतत बोलण्याच्या सर्ािाने होते . (अहमद,2018).


 प्रभािी भाषा संपादनासाठी आिय हा बहुपयोगी असािा.

एकूणच अभ्यासक्रमां तगरत भाषा ही नाशिन्यपूणर संकल्पना असून सजग शिक्षक त्याचा सखोलतेने

शिचार् ि अभ्यास करून अध्यापन कर्ताना भाषेतर् शिषयाचे अध्यापन कर्ताना तत्वाद्वार्े आपले
अध्यापन कायरशनती ठर्िून उशिष्ट्े साध्य कर्तील. या उशिष्ट्ानुगामी शिचार् कर्ता त्यास स्तर् शनधार र्ण

करून उशिष्ट्े शनशित झालेली आहे त ती फक्त अंमलात आणाियाची आहे त.


5) अभ्यासक्रमाांतर्डत भािा फार्िे

 शिद्यार्थ्ाां ना संभाषण कौिल्य सुधार्ण्याची संधी दे णे.


 शिद्यार्थ्ाां ना आिय प्रभािीपणे शिकण्यास मदत कर्णे .

शिद्यार्थ्ाां ना आत्माशभव्यक्ती कर्ण्यास मदत कर्ते .


 शिद्यार्थ्ाां ना िालेय िेळेत भाषासंपादन,संप्रेषणाची संधी भाषा ि अन्य शिषयातून उपलब्ध करून

दे णे.
 शिद्यार्थ्ाां ना सामान्य िब्दां ची ि शिषयािी शनगडीत िब्दां ची ओळख ि प्रयोगाची संधी उपलब्ध

करून दे णे.
6) शिक्षक- शिक्षणात बहुभाशिकतेची र्रज

 1964-66 चा कोठार्ी आयोग 1986 चे र्ाष्ट्रीय िैक्षशणक धोर्ण यासार्ख्या शिशिध िैक्षशणक
आयोगां नी भाषा शिक्षणािर् भर् शदला असला तर्ी िाळा महाशिद्यालयां मधून शदले जाणार्े भाषाशिक्षण

प्रभािीपणे शदले जात नाही.


 कोठार्ी आयोगाच्या शिभाषा सूिाचा जर्ी स्वीकार् केलेला असला तर्ी, इं ग्रजीसार्ख्या एखाद्या

शिशिष्ट् भाषेला अशधक महत्त्व शदले जाते . शिद्यार्थ्ाां चा समतोल बौखद्धक शिकास कर्ायचा असेल तर्
सिरच भाषांना सार्ख्या प्रमाणात महत्त्व शदले पाशहजे .

Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


िाम र्णशदिे 17285
(Pg. 17282-17287)

 भार्तात प्राचीन काळापासून बहुभाशषकता शदसू न येते म्हणूनच र्ाष्ट्रीय शिक्षक शिक्षण परर्षदे ने
दोन िषार च्या बी. एड. अभ्यासक्रम आर्ाखड्यात बहुभाशषकतेिर् भर् शदलेला आहे .

 िाळे तील शिद्यार्थ्ाां ची मातृभाषा, त्यां ची बोलीभाषा िालेय भाषा, प्रमाणभाषा याबाबत शिद्यार्थ्ाां च्या
मनात संभ्रम असतो. शिद्यार्थ्ाां ची भाशषक पार्श्रभूमी शभन्न-शभन्न असते .

शिद्याथी शिक्षक, शिक्षक शिद्यार्थ्ाां ना शभन्न भाशषक समाजात बहुभाशषकता किी महत्त्वाची आहे हे
सां गण्यासाठी.

 शिद्याथी-शिक्षकां मध्ये बहुभाशषकता ही सं कल्पना चां गल्या प्रकार्े रुजली तर्च ते शिक्षक झाल्यािर्
बहुभाशषक िगार साठी अध्यापनाचे शनयोजन प्रभािी कर्तील.

7) शिक्षक- शिक्षणात बहुभाशिकतेचे महत्त्व

 बी.एड.चे शिद्याथी शिक्षक, िालेय शिद्याथी, िालेय शिक्षक यां ना बहुभाशषकतेबाबतचा व्यापक
दृशष्ट्कोन शमळे ल.

 बी.एड.चे शिद्याथी-शिक्षक, शिद्याथी, िाळे तील शिक्षक यां ना आपल्या मनातील शिचार्, भािना,
कल्पना अशधक चां गल्या प्रकार्े मां डण्यासाठी बहुभाशषकतेची उपयुक्तता लक्षात येईल त्यामुळे ते

बहुभाशषकतेचा पुर्स्कार् करून बहुभाशषकतेला चालना दे तील.


 कोणतीही शिशिष्ट् भाषा अशधक महत्त्वाची ि अमुक भाषा कमी महत्त्वाची असा भाषेबाबतचा

संकुशचत शिचार् बी.एड.चे शिद्याथी शिक्षक, िाळे तील शिक्षक, शिद्याथी कर्णार् नाहीत.
 शिद्याथी, शिक्षक, बी.एड.चे शिद्याथी-शिक्षक यां च्या मनात सिरच भाषां बाबत आदर्ाची भािना शनमार ण

होईल, तसेच भाषां मुळे होणार्े िादशििाद टाळता येऊन ऐक्याची भािना िाढीस लागेल.
 बी.एड. चे शिद्याथी-शिक्षक, शिद्याथी िाळे तील शिक्षक यां ना एका शिषयाचा दु सऱ्या शिषयािी

असलेला सहसं बंध अशधक चां गल्या प्रकार्े समजण्यास मदत होईल.
 शिद्यार्थ्ाां ना बहुभाशषक होण्यास मदत होईल, बहुभाशषकतेच्या िापर्ामुळे शिद्यार्थ्ाां च्या िब्दसंपत्तीत

कमालीची भर् पडते , त्यामुळे त्यां चा बौखद्धक शिकास होऊन शिद्याथी जागशतक स्पधेसाठी तयार् होतील.
8) बहुभाषिकता रुजशवण्यासाठी उपार् र्ोजना

 मुलां नी एका िेळी अने क भाषा शिकणे ही समस्या नसून ती एक क्षमता ि ठे ि आहे याबाबत
जागरूकता घडशिणे .

 आपल्या स्वतःच्या परर्सर् भाषा, बोलीभाषा, मातृभाषा याबाबत शिद्यार्थ्ाां च्या मनात न्यूनगंड ि
कमीपणाची भािना शनमार ण होणार् नाही असे सकार्ात्मक िातािर्ण शिक्षकां नी तयार् कर्ािे .

Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


िाम र्णशदिे 17286
(Pg. 17282-17287)

 शिद्यार्थ्ाां च्या परर्सर् भाषा ि बोलीभाषा यां चा योग्य प्रमाणात जाणीिपूिरक सकार्ात्मकर्ीत्या िाळा
महाशिद्यालय ि शिद्यापीठ स्तर्ािर् अध्ययन अध्यापनामध्ये योग्य प्रमाणात िापर् कर्ािा.

 जागशतकीकर्णाची आव्हाने पेलण्यासाठी, ज्ञान समृद्ध कर्ण्यासाठी, िार्श्त शिकासासाठी बहुभाशषक


शिक्षणाची गर्ज आहे हा शिचार् शिद्याथी शिक्षक ि पालकां मध्ये रुजिािा.

 जर् शिद्यार्थ्ार ला त्याची मातृभाषा िापर्ण्याची मुभा शदली तर् इतर् शिद्यार्थ्ाां नाही भाशषक ि शिशिधतेचे
जाणीि होते. भाषेच्या र्चनेप्रशत म्हणजेच भाषेबिलची संिेदना (metalinguistic awareness) िाढीस

लागते . आशण यातूनच भाषा अशधक चां गली शिकण्यास मदत होते . भाषेबिलची संिेदना िाढीस
लागण्यातूनच िाचन, आकलन आशण िर्च्या पातळीिर्ील ताशकरक शिचार्क्षमता ( higher order

thinking ) यां नासुद्धा उत्तेजन शमळत असते . हे मुिे शिक्षकां ना पटिून द्यािे .

 अमेरर्केतल्या र्ाष्ट्रीय द्वै भाशषक शिक्षण संघाने असे नोंदिले आहे की, भाशषक, शिक्षणामुळे िैक्षशणक
दजार सुधार्तो. पर्ीक्षां मधील गुणित्ता िाढते. िाळे तून गळणाऱ्या शिद्यार्थ्ाां ची संख्या कमी होते , आशण

शिद्याथी गैर्हजेर्ीचे प्रमाण कमी होऊन, शिक्षण प्रशक्रयेत सहभागी होण्याची सामूशहक इच्छा िाढते .
तसेच शिद्यार्थ्ाां च्या आत्मसन्मानातही लक्षणीय फर्क पडतो. बहुभाशषकतेच्या या फायद्यां चा

समाजामध्ये प्रसार् कर्ािा.


 आशदिासी भागातील मुलां मध्ये िैक्षशणक प्रगती घडिून आणण्यासाठी आशदिासी बोली भाषां चे जतन

व्हािे यासाठी िैक्षशणक, सामाशजक ि िासकीय स्तर्ािर् प्रयत्न होणे आिश्यक आहे .
 अध्ययन अध्यापनामध्ये एखाद्या शिशिष्ट् भाषेलाच अशधक महत्व न दे ता सिरच भाषां ना सार्ख्या

प्रमाणात महत्त्व दे ऊन सिर भाषां बाबत सार्ख्याच प्रमाणात आदर् व्यक्त होईल असे आचर्ण असािे .
 िगार मध्ये शिद्यार्थ्ाां ना त्यां च्या मातृभाषेत ि बोलीभाषेत बोलण्याची संधी द्यािी त्यामुळे शिद्यार्थ्ाां च्या

मनात आत्मशिर्श्ास शनमार ण होऊन त्यां ना अध्ययनात गोडी शनमार ण होते .


 शिद्यार्थ्ाां नी केिळ प्रमाणभाषेत तोच आपले शिचार् मां डािेत असा आग्रह शिक्षकां नी जळू नये धरू

नये
परर्सर् भाषेतून ि बोलीभाषेतून व्यक्त होणाऱ्या शिद्यार्थ्ाां चा िगार मध्ये अपमान होणार् नाही याची

शिक्षकां नी खबर्दार्ी घ्यािी


 भाशषक शिशिधता, शिशिध भाषेतील साम्य ि भेद यामुळे शनमार ण होणार्े शिनोद ि गमती जमती

याबाबत शिक्षकां नी शिद्यार्थ्ाां मध्ये जागरुकता शनमार ण कर्ािी.


 शिद्यार्थ्ाां च्या िैक्षशणक प्रगतीमध्ये भाषा हडपसर् अडथळा ठर्णार् नाही याबाबत शिक्षकां नी शििेष
काळजी घ्यािी
Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies
िाम र्णशदिे 17287
(Pg. 17282-17287)

 शिक्षकां नी शिद्यार्थ्ाां च्या भाषा माहीत करून घे ऊन काही प्रमाणात त्यां च्यािी त्यां च्या भाषेतील िब्द
िापरून संिाद साधण्याचा प्रयत्न कर्ािा यामुळे शिद्यार्थ्ाां ना शिक्षकां बाबत आपुलकी शनमार ण होते .

 शिक्षकां नी शिद्यार्थ्ाां ची घर्ची भाषा परर्सर् भाषा िालेय भाषा प्रमाणभाषा यामधील अंतर् कमी
कर्ण्याचा प्रयत्न कर्ािा

 शिक्षकां नी शिद्यार्थ्ाां ना स्थाशनक भाषेतील लोकगीते गोष्ट्ी लोकनृत्य म्हणी िाक्प्रचार् यां च्या
सादर्ीकर्णाची संधी द्यािीशिशिष्ट् शमस सण साप समार्ोप समार्ं भ

 शिशिध भाषेतील भाषां तरर्त तसेच शसद्ध प्रशसद्धसाशहत्य िाचनाची शिद्यार्थ्ाां ना प्रेर्णा द्यािी
 शिशिध भाषेतील िृत्तपिां चे िाचन कर्ण्यासाठी शिद्यार्थ्ाां ना प्रोत्साशहत कर्ािे

शिशिध भाशषक शचिपट गाणी सां स्कृशतक कायरक्रम शचिपट त्यां चा यां चाआस्वाद घेण्यासाठी शिद्यार्थ्ाां ना

प्रोत्साहन द्यािे
 आकाििाणी दू र्दिरन शिशिध िाशहन्या यािरून सादर् केले जाणार्े शिशिध भाषेतील कायरक्रम, स्टोर्ी

टे शलंग सार्खे ॲप, गुगल टर ान्सलेटर्, गुगल लेन्स याबाबत शिद्यार्थ्ाां ना माशहती सां गािी तसेच फेसबूक,
शिटर्, मेसेंजर्, व्हाट् सअप यां सार्ख्या समाज माध्यमां िर् उपलब्ध असणाऱ्या शिशिध भाषां बाबत

शिद्यार्थ्ाां मध्ये जागरुकता शनमार ण कर्ािी.


सांिभड
Annamalai, E. (2001). Managing Multilingualism in India: Political and
Linguistic Manifestation. New Delhi: Sage Publication.
Ambridge, B. and Lieven, E.V.M.(2011). Language Acquisition
Contrasting therotical approaches . Cambridge: Cambridge
University Press.
Asubels, D. (1968).Educational Psychology: A Cognitive View, Holt,
Rinehart and winston Publication.
∙Akmajian, A. (2010).Linguistics: Introduction to language and
communication. (6th ed.)
∙ Bakers, C. and Prys Jones (1998). Encyclopaedia of Bilingualism and
Bilingual education. Clevedon.multilingual matters.
∙ Chomskey, N.C. (1965). Aspects of the theory of Syntax, MIP Press.
Dug, H.R. (1997). Ecology of Multilingualism, yashoda
publication,mysore.

Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies

You might also like