You are on page 1of 3

ी गु चरण सरोज रज, िनज मन मुकु सुधा र।

बरनऊं रघुवर िबमल जसु, जो दायकु फल चा र।


अथ- ी गु महाराजां ा चरण कमळां ा धुळीने आप ा मन पी आरशाला पिव क न ी
रघुवीरांचे िनमल यशाचे वणन करत आहोत, जे की चारी फल धम, अथ, काम आिण मो दान करणारे
आहे .
बु हीन तनु जािनके, सुिमरो पवन-कुमार।
बल बु ी िव ा दे मोिहं , हर कलेश िवकार।
अथ- हे पवन कुमार! मी आपलं सुिमरन करतो. माझं शरीर आिण बु ी िनबल अस ाचं आपण तर
जाणतात. मला शारी रक बल, सद् बु ी आिण ान दे ऊन माझे दु :ख आिण दोषां चे नाश करावे.
जय हनुमान ान गुण सागर, जय कपीस ित ं लोक उजागर॥1॥
अथ- ी हनु मान जी! आपला िवजय असो. आपलं ान आिण गुण अथाह आहे. हे कपी र! आपली जय
असो. ित ी लोक, ग लोक, भूलोक आिण पाताल लोकात आपली कीत आहे .
राम दू त अतुिलत बलधामा, अंजनी पु पवन सुत नामा॥2॥
अथ- हे पवनसुत अंजनी नंदन! आप ासारखे दु सरे श शाली कोणी नाही.
महावीर िव म बजरं गी, कुमित िनवार सु मित के संगी॥3॥
अथ- हे महावीर बजरं ग बली! आपणात िवशेष परा म आहे. आपण अशु बु ी दू र करणारे आिण शु
बु ी दान करणारे आहात.
कंचन बरन िबराज सुबेसा, कानन कु ल कंु िचत केसा॥4॥
अथ- आपण सोनेरी रं ग, सुंदर कपडे , कानात कुंडल आिण कुरळे केसां नी सु शोिभत आहात.
हाथब और जा िवराजे, कांधे मूंज जनेऊ साजै॥5॥
अथ- आप ा हातात ब आिण जा आहे आिण खां ावर मुंजी ा जान ाची शोभा आहे .
शंकर सुवन केसरी नंदन, तेज ताप महा जग वं दन॥6॥
अथ- शंकराचे अवतार! हे केशरी नंदन आप ा परा म आिण महान यशाची सं सार भरात वं दना होते.
िव ावान गुणी अित चातुर, राम काज क रबे को आतुर॥7॥
अथ- आपण कां ड िव े चे ाता आहात, गुणवान आिण अ ंत काय कुशल होऊन ी रामाचे काम
कर ास उ ुक असतात.
भु च र सुिनबे को रिसया, राम लखन सीता मन बिसया॥8॥
अथ- आपण ी राम च रत ऐक ात रस घेता. ीराम, सीता आिण ल ण आप ा ात वास करतात.
सू प ध र िसयिहं िदखावा, िबकट प ध र लंक जरावा॥9॥
अथ- आपण आपलं लहानसा प धारण क न सीतेला दाखवले आिण भयावह प घेऊन लं केला दहन
केले.
भीम प ध र असुर संहारे , रामचं के काज संवारे ॥10॥
अथ- आपण िव ाळ प घेऊन रा सांचे वध केले आिण ी रामचं ां ा उ े ां ना यश िमळवू न िदले.
लाय सजीवन लखन िजयाये, ी रघुवीर हरिष उर लाये॥11॥
अथ- आपण संजीवनी बु टी आणून ल णाचे ाण वाचवले ाने आनं दी होऊन ीरामाने आप ाला
दयाशी लावले .
रघु पित की ी ं ब त बड़ाई, तुम मम ि य भरत सम भाई॥12॥
अथ- ी रामचं ाने आपली खूप शंसा केली आिण टले की तु ी मा ा भरत सार ा भावा माणे
आहात.
सहस बदन तु रो जस गाव। अस किह ीपित कंठ लगाव॥13॥
अथ- ीरामाने आप ा हे णत दयाशी लावले की तुमचं यश हजार मुखाने गाजव ासारखे सारखे
आहे .
सनकािदक ािद मुनीसा, नारद, सारद सिहत अहीसा॥14॥
अथ- ी सनक, ी सनातन, ी सन न, ी सन ु मार आिद मुनी ा आिद दे वता नारद, सर ती,
शेषनाग सव आपले गुणगान करतात.
जम कुबे र िदगपाल जहां ते, किब कोिबद किह सके कहां ते॥15॥
अथ- यमराज, कुबेर इतर सव िदशांचे र क, कवी, िव ान, पंिडत िकंवा कोणीही आप ा यशाचे पू णतः
वणन क शकत नाही.
तुम उपकार सु ीविह की ा, राम िमलाय राजपद दी ा॥16॥
अथ- आपण ीरामाशी सु ीवाची भेट क न उपकार केले, ामुळे ते राजा झाले.
तु रो मं िवभीषण माना, लंके र भए सब जग जाना॥17॥
अथ- आप ा उपदे शांचे िवभीषणाने पालन केलं ाने ते लं केचे राजा झाले , हे सव जगाला मािहती आहे .
जुग सह जोजन पर भानू, ली ो तािह मधु र फल जानू॥18॥
अथ- सूय अती दू र इत ा अंतरावर आहे की तेथे पोहच ास हजार यु ग लागतात. अशा दोन हजार
योजनां ा अं तरावर त सूयाला आपण एक गोड फळ णून िगळू न गे ला.
भु मु ि का मे िल मुख मािह, जलिध लांिघ गये अचरज नाही ं॥19॥
अथ- आपण ी रामचं ाची अंगठी मुखात ठे वून समु पार केलं, यात आ य कर ासारखं नाही.
दु गम काज जगत के जेते, सुगम अनु ह तु रे तेते॥20॥
अथ- संसारात िजतकेही अवघड काम असलं तरी ते आप ा कृपेने सोपं होऊन जातं .
राम दु आरे तुम रखवारे , होत न आ ा िबनु पैसा रे ॥21॥
अथ- ी रामचं ाचे दारावरील आपण राखणदार आहात, ां ा आ े िशवाय कोणालाही आत वे श िमळू
शकत नाही अथात आप ा स के ािशवाय राम कृपा दु लभ आहे .
सब सुख लहै तु ारी सरना, तुम र क का को डरना ॥22॥
अथ- आप ा शरणी येणारा ेक भ आनंद ा करतं, आिण आपण र ा करणारे अस ावर भीती
राहत नाही.
आपन तेज स ारो आपै , तीनों लोक हां क त कांपै॥23॥
अथ- आप ािशवाय आपला वेग कोणीही थां बवू शकत नाही, आप ा गजनाने ित ी लोक थरथर
कापतात.
भूत िपशाच िनकट निहं आवै , महावीर जब नाम सुनावै॥24॥
अथ- जेथे महावीर हनुमानाचे नाव घेतलं जातं तेथे भूत-िप ाच जवळ दे खील िफरकत नाही.
नासै रोग हरै सब पीरा, जपत िनरं तर हनुमत बीरा ॥25॥
अथ- वीर हनुमान ! आपला िनरं तर जप के ाने सव रोग दू र होतात आिण सव पीडा नाही ा होतात.
संकट त हनुमान छु ड़ावै, मन म बचन ान जो लावै॥26॥
अथ- हे हनुमान ! िवचार, कम आिण बोल ात ांचं ल आप ात असतं ां ना आपण सव
संकटां पासून मु करतात.
सब पर राम तप ी राजा, ितनके काज सकल तुम साजा॥27॥
अथ- तप ी राजा ी रामचं सव े आहे ां ा ेक कायाला आपण सोपं केलं आहे .
और मनोरथ जो कोइ लावै, सोई अिमत जीवन फल पावै॥28॥
अथ- ां ावर आपली कृपा असते, ां ा इ े ला अशा कारे फल ा ी होते ां ची मयादा सां गता
येऊ शकतं नाही.
चारों जुग परताप तु ारा, है परिस जगत उिजयारा॥29॥
अथ- चारी यु गांम े सतयुग, ेता, ापर आिण किलयुगात आपलं यश पसरलेलं आहे , जगात आपली
कीत सव काशमान आहे .
साधु स के तुम रखवारे , असुर िनकंदन राम दु लारे ॥30॥
अथ- हे ीरामाचे लाडके! आपण स नां ची र ा करतात आिण दु ां चा िवनाश.
अ िस नौ िनिध के दाता, अस बर दीन जानकी माता॥31॥
अथ- आप ाला दे वी जानकीकडू न असे वरदान ा आहे , ाने आपण कोणालाही आठ िस ी आिण
नऊ िनधी दे ऊ शकतात.
1.) अिणमा- ात साधक कोणालाही िदसत नाही आिण अवघड ते अवघड पदाथात वे श करतो.
2.) मिहमा- ात योगी त:ला खूप मोठं बनवतो.
3.) ग रमा- ात साधक त: वजनदार बनवू शकतो.
4.) लिघमा- ात साधक हवं िततकं हलका होऊ शकतो.
5.) ा ी- ात इ त पदाथाची ा ी होते.
6.) ाका - ाने इ े नुसार पृ ीत सामावू शकतात, आकाशात उडू शकतात.
7.) ईिश - ाने सवावर शासन कर ाचं साम ा होतं.
8.) विश - ात दु स यां ना वश करता येतं.
राम रसायन तु रे पासा, सदा रहो रघुपित के दासा॥32॥
अथ- आपण िनरं तर ी रघुनाथा ा शरणात राहतात, ामुळे आप ाकडे वृ ापकाळ आिण असा
आजारापणाला नाश कर ासाठी राम नाम औषधी आहे.
तु रे भजन राम को पावै, जनम जनम के दु ख िबसरावै॥33॥
अथ-आपलं भजन के ाने ी राम ा होतात आिण ज ज ांतराचे दु :ख दू र होतात.
अ काल रघुबर पुर जाई, जहां ज ह र भ कहाई॥34॥
अथ-आप ा शरणात रा नच अंितम काळात ी रघुनाथ धाम, अथात वै कुंठात जाता येऊ शकतं आिण
िजथे ज मा ह र भ ा पात िमळतो.
और दे वता िचत न धरई, हनुमत सेई सव सु ख करई॥35॥
अथ-हे हनुमान ! आपली सेवा के ाने सव काराचे सुख ा होतात, मग इतर दे वतां ची गरज भासत
नाही.
संकट कटै िमटै सब पीरा, जो सुिमरै हनु मत बलबीरा॥36॥
अथ- हे वीर हनुमान ! आपलं रण के ाने सव सं कट आिण वेदना नाही ा होतात.
जय जय जय हनुमान गोसाई,ं कृपा कर गु दे व की नाई॥37॥
अथ-हे ामी हनुमान ! आपली जय असो, जय असो, जय असो! आपली मा ावर कृपालु ी गु समान
कृपा असावी.
जो सत बार पाठ कर कोई, छूटिह बंिद महा सुख होई॥38॥
अथ- शंभर वेळा हनुमान चालीसा पाठ के ाने सव बंधनातून मु ी िमळे ल आिण परमानं द िमळे ल.
जो यह पढ़ै हनु मान चालीसा, होय िस साखी गौरीसा॥39॥
अथ-भगवान शंकर सा ी आहे की याचे पाठ के ाने सव मनोकामना पू ण होतील, िनि त यश ा ी
होईल.
तुलसीदास सदा ह र चेरा, कीजै नाथ दय मंह डे रा॥40॥
अथ-हे नाथ हनुमान ! तुलसीदास सदा ीरामाचे दास आहे . णून आपण ां ा दयात वास करा.
पवन तनय संकट हरन, मंगल मूरित प। राम लखन सीता सिहत, दय बस सूरभू प॥
अथ-हे संकट मोचन पवन कुमार! आपण आनंद मंगळ प आहात। हे दे वराज! आपण ीराम, सीता
आिण ल णासह मा ा दयात राहावे हीच इ ा.

You might also like