You are on page 1of 2

१९९६ सालची हक गत आहे . मी कुो वािडया इिटट् यूट ऑफ टे"नॉलॉजी, पुणे येथे िव*ुत अिभयांि.

क /या पदिवकेचा
अ1यास2म िशकत होतो. शेवटचे स. सु4 होते आिण आ5हाला एक िवषय िनवडू न 8यावर सेिमनार सादर करावयाचा
होता. 8या काळी ओ<हर हे ड =ोजे"टर वर लाईडस दाखिव@याची पAत होती. याकBरता Cापरं ट शीट (पॉिलिथन पासून
बनलेFया) िवकत घेऊन 8यावर फोटोकॉपी क4न Jया<या लागत. याकBरता Cापरं ट शीट चे १० Lपये आिण 8यावर
फोटोकॉपी करावयाचे ३ Lपये असा =ित शीट १३ Lपये खचN येत होता. सेिमनार अहवाल (BरपोटN ) संगणकावर टंकिलिखत
क4न तो मुिOत कर@याचा खचN दे खील =ित पान १० Lपये इतका होता. यािशवाय नंतर ही पाने गोFडन एं बॉिसंग सह
बाईिं डं ग करावयाचा खचN १०० Lपये अथवा अिधक असायचा. अथाN त महािव*ालयाकडू न यापैक कुठFयाही बाबीची सS
न<हतीच. आपला सेिमनार =भावी <हावा तसेच 8याचा अहवाल दे खील आकषN क िदसावा 5हणून जवळपास सवN च िव*ाथT
वतःच हौसेने इतका खचN करीत असत. काही जण तर ओ<हर हे ड =ोजे"टर ऐवजी न<यानेच आलेले इले"Cॉिनक =ोजे"टर
भाड् याने आणत व 8यावर िथरिच.े तसेच चलिच.े दे खील दाखवीत.

माझी इतका खचN कर@याची ऐपतही न<हती आिण पसंतीदे खील न<हती. मी िवषय िनवडला - टेिलि<हजन. 8याकBरता
१८५ Lपयांचे गुलाट\चे पुतक िवकत घेतले. दूरिच.वाणी क]Oाव4न =सारण कसे होते आिण आपFया कडील संचात 8याचे
^हण कसे होते याचा मुळातूनच अ1यास केला. वतः समजून घेतला 5हणजे तो िवषय इतरांसमोर चांगFया पAतीने मांडता
येतो. 8यानंतर एकही लाइड न बनिवता केवळ फू टप_ी व केचपेस /या साहा`याने काढलेली साbया कागदावरील तीन
ू मी सेिमनार सादर केला. इतर िव*ाcयाd /या सेिमनार मbये ओ एच पी लाईडस चा =चंड
रं गीत रे खािच.े समोर ठे वन
=माणात वापर होता. िशवाय 8यां/या कॉ5eयुटर टाईeड - इंक जेट ि=ंटेड - गोFडन एं बॉड बाईिं डं ग केलेFया अहवालासमोर
माझा वतः/या हातांनी फॅिसट टाइपराइटरवर टाईप केलेला आिण Cापरं ट ि"लप फाइलमbये लावलेला अहवाल दे खील
साधा िदसत होता. िशवाय मी कागद दे खील इतरां=माणे एि"झ"युिट<ह बॉ@ड न वापरता साधेच कॉपी पॉवर वाले वापरले
होते. असे असूनही आम/या परीgकांना माझा सेिमनार व अहवाल =भावी नाही तरी पBरणामकारक वाटला. ६०
िव*ाcयाd /या वगाN त मला 8यांनी सवाN त जात गुण िदले. =थम 2मांकाचे पाBरतोिषक 5हणून मला Lपये अडीचशे रोख
िमळालेत. अहवाल टंकलेखन आिण गुलाट\/या पुतकाची िकंमत असा मी केलेला सवN खचN (जो इतर िव*ाcयाd नी केलेFया
खचाN /या तुलनेत नग@य होता) वसूल झाला.

हा साधेपणा माhयात कुठू न आला? तर शालेय पाठ् यपुतकांतन


ू १ली ते ७ वी /या भाषा िवषयांत साbया कथा व लेख असत.
तरीही ते समज@याकBरता 8या सोबत िच.े िदलेली असत. आठवी पासून कुमारभारती /या पुतकांत आशयघन वैचाBरक
लेख तसेच िवचार=वतN क कथा असत. परं तु 8यां/या पुk्यथN कुठे ही िच.े िदलेली नसत कारण अशा दजlदार िलखाणाला
अशा कुठFयाही बाm आधाराची गरज नसायची, मजकूरच पुरेसा पBरणामकारक असे.

हा साधेपणा कुठे हरवत चालला आहे . कलाकृत\/या =दशN नात साधेपणा असेल तर 8या =भावी वाटत नाहीत असे अनेकांना
वाटते. परं तु हे समजून Jयायला हवे क कलाकृती =भावी हवी क पBरणामकारक? अनेकदा एखा*ा व"8याचे मोठे एखा*ा
िवषयावर आलंकाBरक भाषेत मोठे =भावी भाषण होते पण 8याचा पBरणाम काय होतो? लोक 8याला चांगला हशा व टाoयांचा
=ितसाद दे तात पण 8या भाषणातील िवचार िकती अमलात आणतात? करोडो Lपये खचूNन िच.पट बनिवले जातात, पण
कथेतला आशय लोकांवर िकती पBरणाम करतो? िवनोदी िच.पट व उप^ह वािहयांवर/या कॉमे डी सकNशी पाहताना तर हे
फारच जाणवते. िवनोद करताना 8यांना कसरती करा<या लागतात तरी पुहा मागून नकली हसू ऐकवावे लागते. जर
िवनोदी संवाद आहे तर =े gक हसतीलच ना? 8यांना हसा असे सुचिव@यासाठी नकली हसू भरायची गरज का लागते?
तसेच टाoयांचे. िग<ह िहम / हर अ िबग हॅडं हे वा"य तर Bरअिलटी शो मbये अनेक वेळा ऐकू येते. अरे //या! कौतुकापद

1
करामत असेल तर आपणहs नच टाoया वाजतील, मागणी का करावी लागतेय?

शाळे त असताना एक िवनोद वाचलेला आठवतोय - एक िव*ािथN नी िच. काढते आिण िशिgकेला तपास@यासाठी दे ते.
िशिgका िवचारतात, कसलं िच. आहे ? िव*ािथN नी 5हणते - हtीचं. िशिgका उtरता - मग तसं बाजूला िलही ना क हे हtीचं
िच. आहे 5हणून. मला कसं कळणार ते कसलं िच. आहे ? थोड"यात काय जर तुमची कलाकृती काय आहे , कशाबuल
आहे हे रिसकांपयd त पोचवायला ती असमथN ठरत असेल तर ितला बाहे 4न अशी वेगळी लेबले लावावी लागतात. करोडो
खचूNन िच.पट बनवायचा, वर 8यातून आ5ही काय संदेश दे तोय, तो िकती चांगला आहे हे सांगायला दे शातFया िविवध
शहरांत 8याचे =मोशन करत िफरायचे हे कशासाठी? िच.पट बिघतFयावर कळे लच ना तो कसला संदेश दे तोय ते?
8याकBरता पॉटबॉयपासून िनमाN 8यापयd त झाडू न सवाd नी मुलाखती दे त का सुटायचे?

सbया झी िजंदगी वािहनीव4न =साBरत होणाvया साbया परं तु आशयघन मािलका पाहताना आपFया दे शी कलाकृत\मधला
फोलपणा =कषाN ने जाणवू लागलाय. खोट् या डामडौला/या =भावातून बाहे र येऊन अशा कुठFयाही बाm आधारािशवाय
आंतBरक साधेपणातील पBरणामकारकता आपFया दे शातले कलाकार (खरे तर कलेचे सादरकतl <यावसाियक) कधी
समजून घेणार?

You might also like