You are on page 1of 46

पध परी ा मािहती पु तका

MPSC, UPSC, Banking – IBPS/SBI, SSC, RRB


या परी ांची सिव तर मािहती

१२ वी, एफवाय, एसवाय, टीवाय आिण पदवीधर िव ाथ व पालका


ं साठी अिधक उपयु

इ ट ूट ऑफ वेिदक मॅथेमॅिट संचिलत

पध परी ा मागदशन व िश ण क
कळवा(प) यांचा उप म

www.bzt.co.in
पध परी ा मािहती पु तका

Complied and Designed by


Bhatu Thakare, Institute of Vedic Mathematics, Thane

Published by :

www.bzt.co.in
4, Amrut Baug Society,
Manisha Nagar,
Kalwa(w)
Thane - 400605

Web : www.bzt.co.in
Email : info@bzt.co.in

मह वाची सुचना : या मािहती पु तकेत िदलेली मािहती काटेकारपणे तपासून दे याचा य न केलेला आहे,
पालका
ं ना व िव ा य ना सूिचत कर यात येते िक या या परी ांचे फॉम भर यापूव संबिधत संथे या
वे बसाईटला ज र भेट ा. कारण कुठलीही परी ा जाहीर होतांना या परी च
े े नोिटिफकेशन संबिधत
सं थेकडू न जाहीर कर यात येते व या नोिटिफकेशन म ये सव इंतभूत मािहती िदलेली असते. साधारणत:
परी े या या बाबी तपासा यात, परी े या ट यांमधील बदल, अ यास म, एकुण िवषय, एकुण , गु ण,
चुकी या उ रांसाठी कापले जाणारे गु ण इ.

www.bzt.co.in 2
िव ा य ची मािहती
पालकाचे नाव

प यहाराचा प ा

फोन नं . मोबाईल नं.

िव ा य चे नाव

िश णाची शाखा कला वािण य साय स िड लोमा इंिजनीअर ग

िश ण १२ वी एफवाय एसवाय टीवाय पदवीधर

इमेल आयडी मोबाईल नं .

िशकत असले या कॉले जचे नाव

ही मािहतीची पू तका तुम या िकती िम मैि ण ना िमळावी असं आपणास वाटतं

िम /मैि णीचे नाव मोबाईल नंबर

िदनांक : / /२०१

थळ : िव ा य ची/पालकाची सही

www.bzt.co.in 3
www.bzt.co.in 4
मनोगत..

एकाच पु तकातू न जा तीत जा त पध परी ांची मािहती िव ाथ व पालका


ं ना
िमळावी हा या पू तकाचा मु य हे तू असला तरी, यो य मािहती यो य वे ळी
िव ा य ना िमळावी व पदवीनं तर यांचा ग धळ होऊ नये, आ हाला कोणी मािहतीच
िदली नाही, आ हाला कोणी सांिगतलं च नाही अशा कार या त ारी कमी कर याचा
हा छोटासा आमचा य न आहे .
किरअर या अनेक ट यांपैकी, यो य मािहती यो य वे ळी िमळणे हे खू प मह वाचे
आहे असं आ हाला वाटत. मािहती वे ळ िनघू न गे यावर िमळाली तर काहीही कामाची
नसते . जसे एखा ा मु लाला एअरफोस म ये पायलट हायचे आहे , आिण याला २०
या वष मािहती िमळाली की एनडीए दारा घेत या जाणा या परी ांसाठी वयाची अट
१६.५ ते १९ वष आहे , तर तो कधीच पायलट होऊ शकत नाही. (अथ त याची ४० ते
५० लाख पये खच कर याची तयारी असेल तर तो खाजगी िश ण घेऊन पायलट
होऊ शकतो, पण एनडीए दारा नाही)

पध परी ांची तयारी व मािहती घे याचे काम साधारणत: ५० ते ८० ट े


िव ाथ पदवी नंतर सु वात करतात, यात काय करावे आिण काय क नये हे
समज यात यांचे ६ मिहणे ते १ वष वाया जाते . बरेच मु लं उ िश ण यावे की जॉब
करावा या मना या ि धा परी थतीत असतात. िनणय घेता येत नाही याला कारण
असतं फ मािहतीचा अभाव. पदवी पूण केले या मु लं ाना हे न ी पटेल पण जे िव ाथ
एफवाय/एसवाय/िटवाय म ये आहेत यांना िह गो ट पचायाला जड जाते . यांना
वाटतं यां याकडे भरपूर वे ळ आहे आिण ते सहज मॅनेज करतील. यांनी खरोखर िह
मािहती पदवी पूण झाले या िम ंासोबत शेअर करावी. वत: अनु भव या, पटलं तर
वकारा नाहीतर सोडू न ा.

पालका
ं ची भरपूर ई छा असू नही वे ळे अभावी ते मािहती गोळा क शकत नाही,
िव ाथ व:तहू न मािहती गोळा करीत नाही (कारण यावे ळेची ती गरज नसते ) हे
समजून आ ही या पू तके या पाने तुम या पयत पोहच याचा य न करीत आहोत.

www.bzt.co.in 5
पध परी ांचे िश ण दे णारया शै िणक सं थेमाफत अशा कारचा हा
पिहलाच उप म आहे, हणून या मािहती पू तकेब ल या तु म या ित ीया
आम यासाठी े रणादायी ठरतील. आप या काही सु चना, अिभ ाय असतील तर
आ हास िनि त कळवा. ध यवाद.

भटू ठाकरे

संचालक, इं टटयू ट ऑफ वे िदक मॅथेमॅिट ,

कळवा(प), Mobile - 9702648358

www.bzt.co.in 6
अनु मिनका

1. काचेची बरणी आिण दोन कप चहा ..................................................... ८


2. पध परी ा - आजची व तु थती ............................................... १०
3. एमपीएससी परी ेची मािहती ........................................................... १३
4. युपीएससी परी ेची मािहती............................................................. २०
5. बॅ कग - आयबीपीएस व एसबीआय पीओ/ लक........................ २४
6. एसएससी परी े िवषयी मािहती...................................................... २९
7. रे वे या परी ां िवषयी मािहती ...................................................... ३४
8. इतर परी ा - एनडीए,सीडीएस, िडफ स इ. ................................... ३८
9. या परी ांची तयारी के हा व कशी करावी? .................................... ३९
सं थे माफत राबिवले जाणारे िविवध कोसस ................................. ४४

www.bzt.co.in 7
१. काचेची बरणी आिण दोन कप चहा

आयु यात जे हा एकाच वे ळी अनेक गो टी करा याशा वाटतात आिण िदवसाचे


२४ तासही अपूरे पडतात ते हा काचेची बरणी आिण दोन कप चहा आठवू न पहा.

त व ानाचे ा यापक वग वर आले . यांनी काही व तू बरोबर आण या हो या.


तास सू झाला आिण सरांनी काहीही न बोलता मोठी काचेची बरणी टेबलावर ठे वली
आिण यात ते पगपाँगचे बॉल भ लागले . ते भ न झा यावर यांनी मु लं ाना बरणी
पूण भरली का हणून िवचारले . मु ले हो हणाली. मग सरांनी दगड खडयांचा बॉ स
घेऊन तो बरणीत िरकामा केला. आिण हळू च बरणी हलवली. बरणीत िजथे िजथे
मोकळी जागा होती ितथे ते दगड जाऊन बसले . यांनी पु हा मु लं ाना बरणी भरली का
हणू न िवचारले . मु लं ानी एका आवाजात होकार भरला. सरांनी नंतर एका िपशवीतु न
आणले ली वाळू या बरणीत ओतली, बरणी भरली. यांनी बरणी भरली का हणून
िवचारले . मु लं ानी ताबडतोब हो हटलं . मग सरांनी टेबलाखालू न चहा भरले ले दोन कप
घेतले आिण तेही बरणीत िरकामी केले . वाळू म ये जी काही जागा होती ती चहाने पु ण
भ न िनघाली. िव ा य म ये एकच हशा िपकला. तो संपताच सर हणाले , आता ही
जी बरणी आहे ितला तुमचे आयु य समजा. पगपाँगचे बॉल ही मह वाची गो ट आहे –
तुमचे ान व चांग या सवयी, कुटू ंब, मु ंल, आरो य, िम आिण आवडीचे छं द – ा
अशा गो टी आहे त की तुम याकडं च सारं काही गेलं आिण ाच गो टी रािह या तरी
तुमचं आयू य पिरपू ण असेल. दगड खडे ा इतर गो टी हणजे तु मची नोकरी /
यवसाय, घर, कार इ. उरले ले सारं हणजे वाळू – हणजे अगदी लहान सहान गो टी
(फेसबु क, हॉ अप, चॅ टग, िट ही)

आता बरणी म ये थम तु ही वाळू भरलीत तर पगपाँगचे बॉल व दगड


खडयांसाठी जागाच उरणार नाही. तीच गो ट आप या आयू याची. तु ही आपला सारा
वे ळ व सारी श ी लहान सहान गो ट वर खच केलीत तर मह वा या गो ट साठी
तुम याकडे वे ळच राहणार नाही. ते हा आप या सुखासाठी मह वाचं काय आहे याकडे
ल ा.

www.bzt.co.in 8
जर िव ाथ असाल तर उ म ान िमळवा, चांग या सवयी लावू न या. ल ात
ठेवा ान आिण चांग या सवयी तु हाला उ म किरअर िमळवू न देऊ शकतात, चांगले
किरअर असेल तर पै सा, तबा, सामािजक ित ठा, कुटू ंब, आरो य आपोआप
तुम या मागे येतील.

जर पालक असाल तर आप या मु लं ाना वे ळ ा, यां याबरोबर खे ळा, म ती


करा, रोज झोपतांना यां या डो याव न हात िफरवा, यां यावर िव ास ठेवा, यांना
िव ासात या, िह मत ा. आप या जोडीदाराला घेऊन बाहेर जेवायला जा. घराची
सफाई करायला आिण टाकाऊ व तुंची िव हेवाट लावायला तर नेहमीच वे ळ िमळत
जाईल.

पगपाँग बॉलची काळजी आधी या. याच गो ट ना खरं मह व आहे . थम


काय करायचे हे ठरवु न या. बाकी सगळी वाळू आहे .

सरांच बोलू न होताचं एका िव ाथ नीचा हात वर केला. ितनं िवचारलं – यात चहा
हणजे काय?

सर हसले आिण हणाले , बरं झालं तु िवचारलं स, तु या ाचा अथच असा


आहे की आयू य िकतीही पिरपूण वाटलं तरी िम ंाबरोबर एक-दोन कप चहा
घे याइतकी जागा आप या आयू यात नेहमीच िरकामी असते .

समय सबसे बलवान है


देवाने सव ना हणजे र तावर या िभकारयाला, आप याला आिण मु केश
अंबानीला एकसमान गो ट िदली आहे ती हणजे - वे ळ. वे ळ साठवता ये त नाही, उधार
देता येत नाही कवा घेताही येत नाही. फॉरवड कवा िर हस पण करता येत नाही.
वे ळचं मह व वे ळीच समजून या अ यथा वे ळ/काळ आप या समजू न घेणार नाही हे
ल ात ठे वा.

www.bzt.co.in 9
२. पध परी ा - आजची व तु थती

सरकारी नोकरी िमळवणं हे अनेक म यमवग य मु लं ाचं व नं असते . पध


परी ा हा यासाठीचा राजमाग आहे , यो मेहनत आिण िचकाटी या या जोरावर
यात यश िमळवता येऊ शकतं, ा मािहती पु तके या पाने पालक व िव ा य पयत
िविवध परी ांची मािहती दे याचा हा आमचा छोटासा य .

किरअर िनवड हा येक िव ाथ व पालका


ं या आयु यातील सव त मह वाचा
आिण हणू नच जोखमीचा िनणय असतो. कारण तुम या या दुरदृ टी या िनणयावरच
नु सते बौ दीक समाधानच न हे, तर सु रि त जीवनाची मदार असते . महारा ा या
संदभ त िवचार केला तर, पध परी ांना आव यक असणारी गु णव ा येथील
िव ा य त काठोकाठ भरली आहे हे जाणवते . फ यो य मािहतीची कमतरता आिण
पा ते या िनकषांब लचे अ ान यांना या वाहापासु न दुर ठेवते . िवशेषत: पदवी नंतर हे
िव ाथ पध परी ेची तयारी करायला सु वात करतात आिण हेच यां या अपयशाचे
मु ख कारण ठरते . पू वतयारीकिरता आव यक असणारा पुरेसा अवधी न िद याने
पु हा पु हा अपयशाची पु नरावृ ी होते आिण आ मिव ास ढासळतो.

पध परी ा ती रा य पातळीवरची असो कवा देश पातळीवरची, एकुणच


पधका
ं ची सं या चं ड माणत वाढत आहे आिण वाढत राहणार, यासाठी यो य
िनयोजन आिण अपेि त वे ळ तयारीसाठी देणे गरजेचे आहे. या सव ि येत सु वात
खु प मह वाची आहे, सु वात जर चु कली तर पूढील सव गो टी आपोआप चु कतील,
कधीतरी हे ल ात येईल पण तोपयत वे ळ आिण पैसा वाया जावू नही हाती काही
लागणार नाही याची काळजी पालका
ं नी व िव ा य नी यावी. जसे आपण शट
घालतांना जर पिहले बटन चु की या िठकाणी लावले तर पूढील सव बटनांची जागा आपण
आपोआप चु कवतो, शेवटचे बटन लावतांना हे आप या ल ात येतं. शट या बाबतीत
आपले दोन तीन िमिनटे वाया गे याचे ही दु:ख आपणास होते, पण किरअर या
बाबतीत असे होता कामा नये .

www.bzt.co.in 10
शहरी भागातील िकतीतरी पालक व िव ाथ पदवी नंतर खाजगी नोकरीत
अडकतात, ती ता पुरती या वे ळेची कदाचीत गरजही असेल, पण या च यु हात
एकदा का आपण अडकलो तर बाहेर पडणे किठण होते, जे हा हे आप या ल ात येते,
तो पयत वे ळ िनघू न गेलेली असते, नोकरीही सोडता येत नाही आिण तयारीला वे ळही
देता ये त नाही. शॉट गे न या नादात आपण लाँग पेन वकारत असतो, आयु यातील
सव त एनरजेिटक काळ आपण खाजगी नोकरीला दे तो. यापे ा शॉट पेन वकारा व
लाँग गे नचा िवचार करा. पदवी या आधीच खु प मेहनत या (कमीत कमी १ कवा २
वष) आिण पदवीनं तर लगेचेच चांगली सरकारी नोकरी पदरात पाडू न या. संधी
अनेक आहेत, आपण िनणय घेत नाही. िनणय घेतंाना काही अडचणी असतील तर
आमची मदत या. यो य मािहती आपणास यो य वे ळी िमळाली तर यानु सारच
आपण िवचार करतो, आपले िवचारच आप याला यो य िश णा पयत पोहचिवतात
आिण आपले िश णच आपले किरअर िनवड यात मदत करीत असते . ही साखळी
समजून या.
बरेच पालका
ं चा एकच सुर असतो, आ हाला कोणी यो य वे ळी मािहतीच िदली
नाही, जर मािहती वे ळेवर िमळाली असती तर आज पिर थती वे गळी रािहली असती.
अथ तच आता भूतकाळाला दोष दे यात वे ळ वाया घालव यापे ा वतमान काळाला
समजुन या, मु लं ाना िनणय घे यात मदत करा, तरच तु मचा व तुम या पा याचा
भिव यकाळ चांगला असेल या तीळमा ही शंका नाही.
आिण शे वटी जाता जाता, या े ात पध कमी आहे हणजेच पधक कमी
आहे त अशा े ंाचा जाणीवपूवक िवचार करावा. जसे, टेना ाफी. बरयाच जणांना
असं वाटतं की संगणका या यु गात टेनो ाफीचे मह व कमी झाले असेल, पण
खालील मािहती वाच यावर तुमचे मत िनि त बदले ल यात शंका नाही.

टेनो ाफर या आजही क ात, रा यात, हायकोट त सतत जागा िनघत असतात.
२०१३ म ये मु ंबई हायकोट त िशपाई, िलपीक व टेनो या जागा भर या गे या,
लाखो या संखेने अज िशपाई व िलपीक पदासाठी आले , पण टेनो या जेवढया जागा
भरावया या हो या ते वढेही अज संपूण मु ंबई ठा यातू न आले नाहीत हे मु ामहू न येथे नमु द

www.bzt.co.in 11
करावे से वाटते . याचा अथ असा नाही की येकाने टेनो ाफी करावे पण यांनी
मराठी, इं जी टाय पग केले असेल तर यांनी टेना ाफी करायला काय हरकत आहे .
यांना श य आहे यांनी मराठी व इं जी टेनो ाफी ८० व १०० या परी ा ा यात,
तु ही घेतले ली मेहनत िनि त वाया जाणार नाही याची मी हमी देतो. टेनो ाफरसाठी
क ात ेड डी व सी या परी ा टाफ िसले शन किमशन कडू न दरवष घे यात
येतात. िशवाय या पिर ेत अंकगिणताचा समावे श नसतो.

अॅिट ूड - ATTITUDE हणजे वृ ी - या श दाची गंमत..


ATTITUDE या श दा या पे लगमधील येक अ रां या मवार अंकाची जर
बेरीज केली तर ती १०० येते. A हे पिहले अ र हणून १, T हे २० वे अ र या माणे
१+२०+२०+९+२०+२१+४+५ = १०० याचा अथ असा आहे की आयू यात १०० ट े फ
तुमची वृ ी मानली जाते , Money, Mother, Father, Friend, Brother, Family, Status,
Society, Education, Salary या कुठ याही श दांची वरील माणे बेरीज क न बघा ती
१०० येत नाही. सरकारी कवा खाजगी नोकरीतही मु लाखतीत तु मची वृ ी अिधक
तपासली जाते. ान न हे .

www.bzt.co.in 12
३. महारा लोकसेवा आयोग (MPSC)

हा आयोग महारा ातील िविवध िवभागातील सनदी व िबगर सनदी अिधकारयांची


भरती करीत असतो, िविवध परी ांपैकी दोन कार या परी ा सव सामा य
पदवीधरांसाठी जा उपयु असतात.

 रा यसेवा परी ा
 पोिलस उपिनरी क / सहा क / िव ीकर िनरी क
 टंकले खक / िलपीक परी ा

रा यसेवा परी ा

रा य शासनातील गट अ व ब संवग तील पद भर यासाठी ही परी ा घे यात


येते. ती पूव परी ा, मु परी ा व मु लाखत अशा तीन ट यात घेतील जाते .

वय – खु ला गट – १९ ते ३३ वष

राखीव गट – १९ ते ३८ वष

रा यसेवा परी म
े ाफत भरली जाणारी पदे

गट – अ

 Deputy Collector
 Deputy Superintendent of Police (DySP)
 Assistant Commissioner of Police (ACP)
 Sub-registrar Cooperative Societies
 Deputy Chief Executive Officer
 Block Development Officer (BDO)
 Tahsildar
 Desk Officer
 Assistant Regional Transport Officer (ARTO)
 M.F.A.S (Maharashtra Finance & Account Service)
 Chief Officer (Nagarpalika) ( I & II)

www.bzt.co.in 13
 Assistant Commissioner of Sales Tax
 Mantralaya Section Officer

गट – ब

 Taluka Inspector of Land Records (TILR)


 Naib Tahsildar

पूव परी ा - दोन पेपर, एकुण गुण ४००

न या पॅटननु सार पूव परी ेसाठी येकी २०० गु णंा या दोन पि का असतात, या
साठी दोन तासांचा वे ळ असेल. पि केचे व प व तुिन ठबहू पय यी असू न
पि का मराठी व इं जी भाषेत असेल. पू व परी ेचा अ यास म क ीय लोकसेवा
आयोगा या नागरी सेवा परी े माणेच आहे .

मु यपरी ा - सहा पेपर, एकुण गुण ८००

दोन पेपर भाषे वर होतील

 पेपर – १ – मराठी गु ण – १०० वे ळ - तीन तास


 पेपर – २ – इं जी गु ण – १०० वे ळ – तीन तास

दोघी पे पर हे िदघ री व पाचे असतील. भाषा अ यास मात िनबंध ले खन,


प यवहार, अहवाल ले खन, प कार पिरषद, औपचािरक भाषणं तयार करणं,
संवादकौश , उतारयावरील भाषांतर, सारांश ले खन व याकरण इ चा
समावे श असेल.

चार पेपर हे व तुिन ठबहु पय यी पाचे असतात. या अ यास माची पातळी


पदवी तरावरची असते , ३ : १ या माणे िनगेिट ह माक ग प दत असेल. (चु की या ३

www.bzt.co.in 14
उ रांसाठी १ गु ण वजा केला जाईल) येक पे पर १५० गु णंाचा असेल व वे ळ दोन
तास असतील.

Paper – I History & Geography


Paper –II Indian Constitution & Indian Politics (with ref. to Maharashtra)& Law
Paper – III Human Resource Development (HRD) & Human Rights
Paper – IV Economics of Planning & Development Science &Technology
Development

येक पे पर म ये खु या गटातील उमेदवारांना ४५ ट े गु ण व राखीव वग तील


उमेदवारांना ४० ट े गु ण िमळवणं आव यक आहे .

मु लाखतीसाठी १०० गु ण असतील.

अिधक मािहतीसाठी www.mpsc.gov.in ही वे बसाईट पाहावी.

www.bzt.co.in 15
पोिलस उपिनरी क (PSI) / सहा क (Asst) / िव ीकर िनरी क
(STI)

वरील तीनही पदांसाठी पूव परी ेचा अ यास म सारखाच आहे , पण


मु यपरी ेत या पेपर २ म ये पदांनु सार काही घटकात बदल केले आहे त. (ठळक
केले ले बदल आहे त)

पा ता - पदवीधर असणं आव यक, मराठीचं ान आव यक

वय - खुला गट – १९ ते २८ वष, राखीव गट – १९ ते ३१ वष

उंची - पु षांसाठी – १५६ सेमी. छाती – ७९ सेमी.

मिहलांसाठी – १५७ सेमी.

परी ेचे ट पे – एकुण तीन ट पे

 पूव परी ा - १०० गु ण


 मु य परी ा - २०० गु ण
 मु लाखत - ७५ / ५० गु ण
 पोिलस उपिनरी कसाठी २०० गु णंाची शािररीक चाचणीदेखील
घेतली जाते .

(पोिलस उपिनरी कसाठी मु लाखत ७५ गु णंाची होते तर सहा क , िव ीकर िनिर क


साठी मु लाखत ५० गु णंाची होते.)

www.bzt.co.in 16
पूव परी ा - सव पदांसाठी सारखीच असते

पेपर १ – १०० गु ण, वे ळ १ तास

यात चालु घडामोडी, अंकगिणत, बु दीम ा, अथशा ,महारा ाचा भुगोल, इितहास,
भारतीय रा यघटना, जनरल साय इ. घटका
ं चा समावे श असतो.

पोिलस उपिनरी क मु यपरी ा - एकुण गुण - २००

पेपर १ - १०० गु ण

 मराठी – ६० गु ण
 इं जी – ४० गु ण

पेपर २ - १०० गु ण

यात चालु घडामोडी जागितक तसेच भारतीतील, बु दीम ा चाचणी, महारा ाचा भुगोल,
महारा ाचा इितहास, भारतीय रा यघटना, मािहती अिधकार अिधिनयम - २००५,
संगणक व मािहती तं ान, मानवी ह व जबाबदारया, मु ंबई पोिलस कायदा, भारतीय दंड
संिहता, फौजदारी ि या संिहता आिण भारतीय पुरावा कायदा इ. घटका
ं चा समावे श
असतो.

िव ीकर िनिर क मु यपरी ा - एकुण गुण - २००

पेपर १ - १०० गु ण

 मराठी – ६० गु ण
 इं जी – ४० गु ण

पेपर २ - १०० गु ण

यात चालु घडामोडी, बु दीम ा, मािहतीचा अिधकार, महारा ाचा भुगोल, महारा ाचा
इितहास, भारतीय रा यघटना, मािहती अिधकार अिधिनयम - २००५, संगणक व मािहती

www.bzt.co.in 17
तं ान, िनयोजन, शहरी व ामीण भागातील पायाभूत सुिवधांचा िवकास, आ थक
सुधारणा व कायदे , आंतररा ीय यापार व आंतररा ीय भांडवल चळवळ,सावजिनक
िव यव था इ. घटका
ं चा समावे श असतो.

सहा क मु यपरी ा - एकुण गुण - २००

पेपर १ - १०० गु ण

 मराठी – ६० गु ण
 इं जी – ४० गु ण

पेपर २ - १०० गु ण

यात चालु घडामोडी, बु दीम ा, मािहतीचा अिधकार, महारा ाचा भुगोल, महारा ाचा
इितहास, भारतीय रा यघटना, मािहती अिधकार अिधिनयम - २००५, संगणक व मािहती
तं ान, राजकीय य ंणा (शासनाची रचना अिधकार व काय) के सरकार क ीय
िवधीमंडळ आिण रा यसरकार व शासन (महारा ाचा िवशेष संदभ), िज हा शासन ,
ामीण आिण नागरी थािनक शासन व यायमंडळ इ. घटका
ं चा समावे श असतो.

पोिलस उपिनरी क पु ष शािररीक चाचणी - एकुण गुण - २००

 थाळीफेक (वजन ७.२६ िक ॅ, अंतर ७.५ िमटर.) ४०


 पुल-अ स ४०
 लांब उडी (४.५ िमटर) २०
 धावणे (८०० िम) २ िम ३० सकद १००

पोिलस उपिनरी क मिहला शािररीक चाचणी - एकुण गुण - २००

 थाळीफेक (वजन ४.५ िक ॅ, अंतर ६ िमटर.) ४०


 चालणे (३ िकमी – २३ िम.) ८०
 धावणे (२०० िम) ३७ सकद ८०

www.bzt.co.in 18
टंकले खक / िलपीक परी ा

मराठी व इं जी टाय पग ३० श द ती िमिनट व ४० श द ती िमिनट या


परी ां या िव ा य नी पास के या असतील कवा जे टाय पग या परी ांना बसले
असतील यां या साठी ही एक चांगली संधी आहे .

पा ता : दहावी पास

वय : १८ ते ३३ वष

परी ेतील ट पे : फ एक ले खी परी ा नं तर टाय पग टे ट

परी ेचे व प

२०० ंाची व तुिन ठ बहु पय यी व पाची पि का, एकुण गु ण ४००.

अ यास म : मराठी याकरण, इं जी, सामा य ान, बु दीम ा आिण अंकगिणत

तशी ही परी ा सोपी आहे , यो य मागदशनाखाली या परी ेची तयारी के यास


यश लवकर िमळते . पदवी या आधी वे ळात वे ळ काढू न टाय पग या परी ा पास
क न घेणे व वषभर यो य मागदशनाखाली अ यास के यास यश तुमचेच आहे .

अिधक मािहतीसाठी www.mpsc.gov.in ही वे बसाईट पाहावी.

मह वाचे : एमपीएससी या परी ांम ये मु ल ना ३० ट े आर ण आहे. तसचे


एमपीएससी या काही पदांवरील अिधकारयांना पुढे जाऊन आएएस तसचं आयपीएसम ये
पदो ती िदली जाते .

एमपीएससी रा यसेवा परी ेचा अ यास म यू पीएससी नागरी सेवा परी े माणे च झाला
अस याने िव ा य ना दो ही परी ांची तयारी एक करता येते.

www.bzt.co.in 19
४. क ीय लोकसेवा आयोगा (UPSC) परी ेची मािहती

या परी ेिवषयी काही ठळक बाबी :

नागरी सेवा परी ा (म यपरी ा व मु लाखत) ही मराठी मा यमातुनही देता


येते.

अनेक िव ाथ पदवीनं तर या परी ेकडे वळ याचे ठरवतात, पण कॉले ज या


वष म ये च या परी ांची तयारी सु केलीत तर यश लवकर िमळे ल.

शाले य तसंच कॉले ज जीवनात कमी गु ण िमळवले या अनेक उमेदवारांनी


मेहनत क न या परी ांम ये यश ा तकेलयं, यामु ळे सवसामा य िव ाथ ही िनि य
व मेहनती या जोरावर या पध परी ांम ये यश िमळवू शकतात.

क ीय लोकसेवा आयोगातफ दरवष घेत या जाणारया नागरी सेवा परी े दारे


आयएएस, आयपीएस बरोबरीनेच जवळपास २४ कार या क ीय सेवं ामधील
अिधकारी पदांवर िनयू ी होत असते . रे वे मध या यव थापक, आयकर अिधकारी,
क शािसत देशंातील उ ािधकार पदं , सरकारी कंप यामधली (उदा. ओएनजीसी,
शीप ग कॉपोरेशन ऑफ इंिडया इ.) यव थापक पदं , िवदेशातील राजदूतपदं ,
पो टमा टर जनरल या सार या अनेक पदांवर िनयु ी होत असते . आयएएस /
आयपीएस सेवेतून ये ठते नुसार िज हाअिधकारी, महानगरपािलका
ं चे आयु , म ंाची
सिचवपदं , पोलीस आयु पदं अशा िक येक माना या व जबाबदारी या संधी िमळतात.

पा ता : या परी ेसाठी कोण याही मा यता ा त िव ापीठातील पदवीधर उमेदवार पा


असतात.

वयोमय दा : खु या गटासाठी िकमान वय २१ वष असणं आव यक आहे पण वय


३० वष या आत असावे , राखीव (SC / ST) गटासाठी ५ वष व ओबीस साठी ३
वष चे िशिधलीकरण आहे .

परी ेचे तीन ट पे असतात

www.bzt.co.in 20
पूव परी ा : नागरी सेवा परी ांना बसणारया िव ा य ची सं या दरवष वाढत
अस याने सु वातीला चाळणी परी ा हणु न पू वपरी ांचा उपयोग केला जातो.
पूवपरी ेम ये व तुिन ठबहु पय यी असं पि केचं व प असतं . चु की या
उ रासाठी एक तृतीयांश (०.३३) गु ण कमी केले जातात. पि का इं जी व हदी
भाषेत असतात.

सव पदांसाठी पूवपरी ेला दोन पेपर २०० गु णंाचे स ीचे असतात. येकी
कालावधी २ तासांचा असतो. अंध िव ा य साठी २० िमिनटे जा त िदली जातात. दोघी
पेपरचा थोड यात अ यास म खालील माणे.

General Studies Paper – I (200 Marks) 2 Hr Duration


 Current events of national and international importance.
 History of India and Indian national movement.
 Indian and World Geography – Physical, Social, Economic geography of India and the World.
 Indian Polity and Governance – Constitution, political system, panchayati raj, public policy,
rights issues etc.
 Economic and Social development – Sustainable development, poverty, inclusion,
demographics, social sector initiatives etc.
 General issues on environmental ecology, bio-diversity and climate change that do not require
subject specialization.
 General Science

General Studies Paper – II (200 Marks) 2 Hr Duration


 Comprehension
 Interpersonal skills including communication skills
 Logical reasoning and analytical ability
 Decision making and problem solving
 General mental ability
 Basic numeracy (Numbers and their relation, orders of magnitude etc (class X level) Data
Interpretation (Charts, graphs, tables, data sufficiency etc – Class X level))
 English language comprehension skills (Class X level)

मु यपरी ा : पूवपरी ेचा ट पा पार केले यांना मु यपरी ेला बसता येतं.
मु यपरी ा ही ले खी (वणना मक) परी ा असते . यासाठी एकुण ९ पि का

www.bzt.co.in 21
असतात. याम ये सामा य अ यनावर दोन पि का ( येकी ३०० गु ण), दोन
वै क पक िवषयांवर येकी ३०० गु णंासाठी ४ पि का असतात. िनबंधावर २००
गु णंाची पि का असते . तसंच इं जी व भारतीय भाषे या पि का वॉिलफाईंग
व पा या असतात. याम ये फ पास होणं गरजेचं असतं , मा यात िमळाले ले गु ण
अंितम गु णाम ये धरले जात नाहीत. भारतीय भाषांसाठी २२ मा यता ा त भाषापैकी
कोणतीही एक भाषा िनवडता येते. वै क पक िवषयांची यादी व अ यास म परी े या
जािहरातीत नमु द केले ले असतात. येक वै क पक िवषयासाठी येकी ३०० गु णंा या
दोन पि का असतात.

The written examination will consist of the following papers.


Qualifying papers (Language)
Paper – A 300 Marks Any one of the Indian Language

Paper – B 300 Marks English

Papers to be counted for Merit


Paper – I 200 Marks Essay

Paper- II 300 Marks General Studies-I

Paper-III 300 Marks General Studies-II

Paper-IV 300 Marks Optional Subject-I Paper 1

Paper-V 300 Marks Optional Subject-I Paper 2

Paper-VI 300 Marks Optional Subject-II Paper 1

Paper-VII 300 Marks Optional Subject-II Paper 2

मुलाखत : मुलाखत हा मु यपरी ेचा पुढचा ट पा असतो. यासाठी एकुण ३०० गु ण


असतात. अंितम गु णव ा यादी मु यपरी ेतील व मु लाखतीमधील गु णंा या आधारे
(२३०० गु णंापैकी) लाव यात येते.

www.bzt.co.in 22
अिधक मािहतीसाठी www.upsc.gov.in ही वे बसाईट पाहावी.

बळ ई छे साठी ही गो ट वाचा

फार पूव एक यो दा होता, याला यू द भुमीवर बलाढय श ूसमोर िवजय


िमळवयाचा असतो. यू द भुमीवर सै य व इतर साम ी तो एका बोटीने पाठवतो.
सै य व साम ी उतरव यावर सै यासमोरच तो ती बोट जाळ याचा आदे श देतो
आिण सै याला उ े शुन हणतो, बघा मा या िम ंानो, परतीचा माग तु म यासमोर
जळत आहे , हे े आपण सोडू शकत नाही. तुम यासमोर दोनच पय य आहेत, मरा
कवा श ुला मारा. आिण तो ते यु द जकतो.

का जकतो तो ते यु द ? कारण कमीत कमी पय य समोर असतांना माणसाची


पूण ताकद एकवटते , फोकस हायला मदत होते आिण अपेि त िरझ ट येतो.
किरअर या बाबतीत ही हाच िनयम लागु होतो. शहरी भागातील िव ा य समोर
नोकरीचे अने क पय य िदसतात, पण ामीण भागातील िव ा य समोर पय य फार
कमी असतात. हणु न एकुणच यश वी िव ा य ची सं या ामीण भागातील जा त
आहे हे स य आपण नाका शकत नाही.

www.bzt.co.in 23
५. बॅ कग - आयबीपीएस व एसबीआय पीओ/ लक

स या देशपातळीवर रा ीयकृत बँकाम ये मोठया माणावर भरती केली जात


आहे , आ ाच का बरं ही भरती मोठया माणावर आहे ? याचं कारण जर तुम या
ल ात आले तर अ यासाचे नीट िनयोजन कर यात तु हाला याचा च ीच फायदा
होईल. आज या रा ीयकृत बँका आहे त या सव बँका पुव खाजगी बँका हो या.
यांचे रा ीयकरण १९ नो हबर १९६९ ला झाले आिण या सव बँका रा ीयकृत बँका
हणू न घोिषत झा या. साधारणत: १९७० ते १९७६ या कालावधीत या सव बँकानी
चंड मोठया माणावर भरती केली कारण यांचा पसारा हा देश पातळीवर यांना
यायचा होता. आज तु ही कुठ याही रा ीयकृत बँकेत जावू न बघा तु हाला १० पैकी ८
कमचारी हे प ाशी या पूढचे िदसतील. हाच तो कमचारी वग आहे जो िनवृ होत आहे
२०११ ते २०१६ या कालावधीम ये हणू न ा भरतीचा जोर हा २०१६-१७ पयत असाच
कायम रािहल हे ल ात असू ा.

बँक परी ांसाठी (िलपीक व ोबेशनरी ऑिफसर) कोण याही शाखे तील
पदवीधर िव ाथ परी ेला बसु शकतात. रा ीयकृत बँकेत बढती या अनेक संधी
असतात. लक हणू न सु वात क नही तु ही अ यु पदावर पोहोचू शकता. बँकाम ये
काम करत असताना िविवध िवभागात तसंच परदेशात देखील जाऊन काम कर याची
संधी ा त होते. सहा या वे तन आयोगानु सार बँक कमचारी व अिधकारी यांना चांगले
वे तनमान िमळते .

आयबीपीएस िवषयी थोड यात : ही सं था टेट बँक ऑफ इंिडया सोडू न सव


रा ीयकृत बँकासाठी (एकुण १९) िलपीक, िपओ, पेशॅिल ट ऑिफसर, मॅनेजमट ेनी
व िरझ ह बँकेतील अिस टंट, ािमण बँकासाठीचे इतर पदं इ. भरतीचे काम पाहते . या
सं थेकडू न सव बँकासाठी एका पदासाठी एकच सामाियक ले खी परी ा देशपातळीवर
घेतली जाते , यात यश वी उमेदवारांना एक कोअर काड िदले जाते . हे कोअर काड
एका वष साठी हॅिलड असते . हणजेच जर तु ही एका वष या आत कुठ याही बँकेत
नोकरी िमळिव यात यश वी झाला नाहीत तर तु हाला पु हा या पदासाठी सामाियक

www.bzt.co.in 24
ले खी परी ा दयावी लागेल. आता या सं थेकडू न वरील सव परी ा ऑनलाईन
घेत या जातात. खाली १९ रा ीयकृत बँकं ाची यादी िदली आहे .

1. Allahabad Bank
2. Andhra Bank
3. Bank of Baroda
4. Bank of India
5. Bank of Maharashtra
6. Canara Bank
7. Central Bank of India
8. Corporation Bank
9. Dena Bank
10. Indian Overseas Bank
11. Indian Bank
12. Oriental Bank of Commerce
13. Punjab National Bank
14. Punjab & Sind Bank
15. Syndicate Bank
16. Union Bank of India
17. United Bank of India
18. UCO Bank
19. Vijaya Bank

आयबीपीएस ोबेशनरी ऑिफसर (सामाियक ले खी परी ा)

वय : खु या वग साठी २० ते २८ वष SC/ST साठी ५ वष िशिथल, OBC साठी ३


वष िशिथल असते .

शै िणक पा ता : कुठ याही शाखे तील पदवीधर मा पदवीला ६० ट े गु ण आव यक


आिण संगणकाचे ान असणे आव यक आहे .

परी ेचे व प :

ही परी ा ऑनलाईन घेतली जाते . एकुण गु ण २००, वे ळ दोन तास. एका चु की या


उ रासाठी ०.२५ गु ण वजा केले जातात.

www.bzt.co.in 25
Subject Marks/Questions
Reasoning 50
English Language 40
Quantitive Aptitude 50
General Awareness 40
Computers 20
Total 200 Marks

वरील परी ेत पास झाले या उमेदवारांना कोअर काड िदले जाते , संबिधत बँ क
जे हा जािहराती दारे या पास उमेदवारांना मु लाखतीसाठी (१०० गु ण) बोलावते ते हा
यात कमीतकमी ४० ट े (राखीव गटासाठी ३५ ट े ) गु ण पास हो यासाठी लागतात.
अंितम िनवडीसाठी कोअर काड व मु लाखतीचे गु ण यांचे माण ८०:२० असते .

आयबीपीएस लक (सामाियक ले खी परी ा)


वय : खु या वग साठी २० ते २८ वष SC/ST साठी ५ वष िशिथल, OBC साठी ३
वष िशिथल असते .

शै िणक पा ता : कुठ याही शाखे तील पदवीधर आिण संगणकाचे ान असणे


आव यक आहे .

परी ेचे व प :

ही परी ा ऑनलाईन घेतली जाते . एकुण गु ण २००, वे ळ दोन तास. एका


चु की या उ रासाठी ०.२५ गु ण वजा केले जातात.

Reasoning 40
English Language 40
Numerical Ability 40
General Awareness 40
Computers 40
Total 200 Marks

www.bzt.co.in 26
वरील परी ेत पास झाले या उमेदवारांना कोअर काड िदले जाते , संबिधत बँ क
जे हा जािहराती दारे या पास उमेदवारांना मु लाखतीसाठी (१०० गु ण) बोलावते ते हा
यात कमीतकमी ४० ट े (राखीव गटासाठी ३५ ट े ) गु ण पास हो यासाठी लागतात.
अंितम िनवडीसाठी कोअर काड व मु लाखतीचे गु ण यांचे माण ८०:२० असते .

अिधक मािहतीसाठी www.ibps.in ही वे बसाईट पाहावी.

टेट बँक ऑफ इंिडया ोबेशनरी ऑिफसर (सामाियक ले खी परी ा)

वयोमय दा : २१ वष, कमाल ३० वष (अनु सूिचत जाती/जमात साठी कमाल वयोमय दा


३५ वष तर ओबीस साठी ३३ वष इतकी आहे )

शै िणक पा ता : कोण याही शाखे तील पदवीधर यासाठी पा आहे .

ले खी परी ेचं व प : ले खी परी ेचे दोन भाग असून, पिह या भागात व तूिन ठ
(ऑ जे टव) िवचारले जातात. तर दुसरया भागातील ाचे व प वणना मक
(िड ी टी ह) असते . पिह या भागात िरझ नग, इं जी ( याकरण, श दसं ह,
उतारयावरील ) जनरल अवे रने स, माक टग व संगणक ान, डेटा अॅनॅिलिसस व
इंटरि टेशन आद वर येकी २०० िवचारले जातात. यासाठी एकुण दोन तास
(१२० िमिनटं) वे ळ िदला जातो. दुसरया भागात इं जी िवषयावर िनबंध, सारांश
ले खन, प ले खन या संदभ त िवचारले जातात. (वे ळ ६० िमिनटं व गु ण ५०).
चु की या उ रासाठी एक चतुथ श हणजेच ०.२५ इतके गु ण कमी केले जातात. ले खी
परी ेतील यश वी उमेदवारांना ुप िड कशन (२० गु ण) व मु लाखत (३० गु ण) साठी
बोलावले जाते . उमेदवारांची अंितम िनवड ले खी परी ा, ुप िड कशन व मु लाखत
यां या एकि त गु णंानु सार केली जाते .

अिधक मािहतीसाठी www.sbi.co.in ही वे बसाईट पाहावी.

www.bzt.co.in 27
अित मह वाचे : २८ एि ल २०१३ रोजी घे यात आले या SBI-PO परी ेत एकुण १७
लाख िव ा य नी फॉम भरले होते आिण एकुण जागा हो या फ १५००. ही मािहती मी
आपणास घाबरव यासाठी देत नसु न देश पातळीवर होणारया परी ेतील पराकोटीची
पध आपणास कळावी व या दृ टीने आप या अ यासाचा तर िकती उंचावा लागेल
याची आपणास जाणीव हावी हणु न देत आहे . पधक सतत वाढत अस याने
परी ेची कािठ य पातळीही वाढतच जाते आहे , पूव या पीओ या परी ेची पातळी
आता लक या परी ेसाठी वापरली जात आहे . वरवर अ यास क न यश िमळवता
येणार नाही, यासाठी कठोर व परी म व यो य मागदशनाखाली तयारी करणे
गरजेचे आहे .

www.bzt.co.in 28
६. एसएससी ( टाफ िसले शन किमशन) परी ेिवषयी मािहती

एसएससी अनेक कार या परी ा घेत असते , यातील काही मु ख व


मह वा या तीन परी ांची मािहती येथे देत आहोत.

१) क बाइंड ॅ यु एट ले हल परी ा
२) हायर सेकं ी (१०+२) ले हल परी ा

१) क बाइंड ॅ यु एट ले हल परी ा

महारा ातील िव ा य ना या परी ेिवषयी फारशी मािहती नसते . क ीय


लोकसेवा आयोग (UPSC) या नागरी सेवा परी ेनंतरची मह पूण परी ा अशी या
परी ेची ओळख आहे .

क सरकारशी संबिधत िविवध िवभागाम ये तसेच मं ालयाम ये वग २ व वग


३ या अिधका्रयांची िनवड या परी ेतून केली जाते .

या परी ेतुन मोठया माणात पदे दरवष भरली जातात, २०१२ साली १९०००
िविवध पदे या परी ेतून भरली गेली होती. या परी ेतुन खालील कारची पदे भरली
जातात.

ुप - अ

 अिस टंट इ पे टर (पो ट)


 इ पे टर स ल ए साइज
 ि हिट ह ऑिफसर / ए झािमनर
 सब इ पे टर (सीबीआय)
 इ पे टर ऑफ इ कम टॅ स
 अिस टंट ए फोसमट ऑिफसर
 िड हीजनल अकाउंटंट
 टॅिट टकल इन हे टीगेटर

www.bzt.co.in 29
ुप - ब

 ऑिडटस
 यु िनअर अकाउंटट / अकाउंटंट (कॅग म ये )
 अ पर िड हीजनल लक
 टॅ स अिस टंट
 क पायलर (संकलक)

पा ता

उमेदवार कुठ याही शाखे चा पदवीधर असला पािहजे मा काही पदांसाठी


ठरािवक शै िणक पा तेची आवशकता असते , जसे

क पायलर – अधशा , सं याशा कवा गिणतातले पदवीधर असणे


आव क आहे .

टॅिट टकल इन हे टीगेटर (वग २) – सं याशा ातील पदवीधर कवा


कॉमस, गिणत, अधशा शाखांमधले पदवीधर (पदवीला िकमान एखा ा वष या
अ यास माम ये सं याशा हा िवषय घेतले ला असला पािहजे)

वयाची अट

परी ा क – महारा ातुन मु ंबई, पुणे, नािशक, औरंगाबाद, को हापु र, अमरावती व


नागपु र.

वे श अज – वे श अज ऑनलाइन कवा ऑफलाईन (पो टा दारे ) भरता येतात.

परी ेचे व प

िह परी ा तीन ट यात होते , पिहला ट पा िटअर – १, दुसरा ट पा िटअर – २


आिण मु लाखत. काही पदासांठी कौश यचाचणी घेतली जाते . पिह या व दुसरया
ट यासाठी एकचाच अज भरावा लागतो.

www.bzt.co.in 30
पिह या ट यात िनवड झाले यांची नावे जाहीर केली जातात, हे उमेदवार
दुसरया ट यात या परी ेसाठी पा असतात. दुसरया ट यातील परी ेसाठी वे गळी
जािहरात केली जात नाही. दुसरया ट यातील परी ेची तारीख वे बसाईटवर िदले ली
असते . पिहला ट पा हा उमेदवारांची चाळणी कर यासाठी असतो. तथािप िनवड
झाले या उमेदवाराचे पिह या ट यातील गु ण मु लाखतीसाठी तसंच अंितम िनवडीसाठी
गृ िहत धर यात येतात.

पिहला ट पा (िटअर - १)

सव पदांसाठी पुव परी ा समान असते . पुवपरी ेसाठी एक पे पर २०० ंाचा २००
गु णंाचा असतो, यात चार िवभाग असतात.

 जनरल अवे अरने स


 जनरल इंटेिलज ा आिण िरझ नग
 वांिटटेिट ह अॅ टीटयु ड
 इं जी

पि केचं व प व तुिन ठ बहु पय यी असते . येकी िवभागावर ५०


िवचारले जातात, वे ळ २ तास असतो. इं जी आिण हदी भाषांत असतात.

दुसरा ट पा (िटअर - २)

िह परी ा पिहला ट पा पार करणारयांसाठी असते , सव पदांसाठी खालील दोन


पेपर होतात.

पेपर – १

वांिटटेिट ह अॅिबिलटी – २०० गु ण, (१०० ), वे ळ २ तास

पेपर – २

इं जी भाषा व कॉ हेशन – २०० गु ण (२०० ), वे ळ २ तास

www.bzt.co.in 31
पि केचं व प व तुिन ठ बहु पय यी असते .

या बरोबरीनेच क पायलर व टॅिट टकल इन हे टीगेटर (वग २) या पदांसाठी


अजु न एक २०० गु णंाचा सं याशा चा पेपर असतो.

ितसरा ट पा - मु लाखत

ितसरा ट पा हणजे यि म व चाचणी. ऑिडटस, यु िनअर अकाउंटट /


अकाउंटंट, अ पर िड हीजनल लक, टॅ स अिस टंट, क पायलर (संकलक) या
पदासांठी मु लाखत घेतली जात नाही. उवरीत सव पदांसाठी १०० गु णंाची मु लाखत
घेतली जाते .

कल टे ट (कौश यचाचणी)

स ल से े टरीएट स हसमधील अिस टंट पदासाठी संगणक कौश य चाचणी


घे यात येते. टॅ अिस टंट पदासाठी कॉ यू टर डेटा ए ी पीड परी ा घे यात येते,
ताशी ८००० की िड ेशनचा वे ग आव यक असतो. अ यपदासाठी कौश य चाचणी
घे यात येत नाही.

शारीिरक पा ता व मता चाचणी

खालील पदांसाठी शारीिरक पा ता व मता चाचणी घेतली जाते , या संबधी


सिव मािहतीसाठी वे बसाईट वर पाहावे .

 इ पे टर ( स ल ए साइज / ि हिट ह ऑिफसर / ए झािमनर)


 सब इ पे टर (सीबीआय) – शारीिरक पा ता.

२) हायर सेकं ी (१०+२) ले हल परी ा

क सरकार या अनेक िवभागात (जसे इनकम टॅ स, ए साईज व से टॅ स


इ.) व मं ालयात डेटा एं ी ऑपरेटर व लोअर िड हीजल लक (LDC) ची भरती या

www.bzt.co.in 32
परी े दारा केली जाते . या परी ेत दोन ट पे असतात. एक ले खी परी ा व दुसरी
कल टे ट.

परी े या पा ता : िव ाथ १२ वी पास असावा.

वय : १८ ते २७ वष, राखीव गटासाठी वयात िशिथलता असते .

परी ेचे व प : एक व तुिन ठ बहु पय यी व पाची पि का असते , इं जी व


हदी या दोन भाषेत िदले ली असतात. पि केत एकुण चार भाग असतात, बु दीम ा,
इं जी भाषा, गिणत व जनरल अवे रने स. येकी ५० गु ण या माणे २०० गु ण
असतात. वे ळ दोन तास. एका चु की या उ रासाठी ०.२५ गु ण कापले जातात.

कल टे ट

डेटा एं ी ऑपरे टर या पदासाठी ताशी ८००० िक ( यु मेिरक डेटा) ची


संगणकावर टे ट घेतली जाते .

लोअर िड हीजनल लक या पदां या यश वी उमेदवारांची टाय पग टे ट


घे यात येते. इं जीसाठी ३५ श द ती िमिनट व हदीसाठी ३० श द ती िमिनट.

अिधक मािहतीसाठी www.ssc.nic.in िह वे बसाईट पाहावी.

www.bzt.co.in 33
७. रे वे या परी ां िवषयी मािहती

रे वे िर ुटमट बोड (RRB) ही सं था रे वे तील भरतीचे काम करीत असते .


भारतीय रे वे चे मोठया माणात कामकाज िविवध झोन, िड हीजन व िडप मट म ये
िवभागले ले आहे . रे वे तील कमचार या एकूण चार ले हल आहेत. ुप – अ, ुप – ब,
ुप – क, आिण ुप – ड अथ तच सव कमचारी दोनच मु य कारात मोडतात -
टे नकल आिण नॉन टे नकल टाफ

ुप - अ

या िवभागातील कमचारी भरती यु पीएससी कडू न कर यात येते.

ुप - ब

या िवभागातील कमचारी ुप – क मधु न पदोउ तीने येत असतात.

ुप - क

या िवभागातील कमचारी भरती आरआरबी कडू न होत असते , मा


देशपातळीवरील हे काम १९ िविवध िड हीजनल/झोन कडू न बोड कडू न होत असते . या
या िवभागातील टे नकल आिण नॉन टे नकल कमचारी भरती गरजेनुसार होत
असते . यातील काही पदं खालील माणे

o अिस टंट टेशन मा टर


o ॉय हरस
o मोटरमन
o गाड
o स नल व मेकॅिनकल इ पेकटर इ.
o टीसी

www.bzt.co.in 34
ुप - ड

या परी ेसाठी १० वी पास ही पा ता असू न वय ३० वष पे ा जा त नसावे .


या परी े माफत भरले जाणारे पदं या माणे

ॅकमॅन, खलाशी, गॅगमॅन, टे निशयन, िपऊन, वीपर इ.

परी ेचे एकुण ट पे : ले खी परी ा व िफिजकल इिफ सय सी टे ट

ले खी पेपर हा व तुिन ठ बहु पय यी व पाचा असतो, व एकुण गु ण २०० आिण


वे ळ दोन तास असतो. एका चु की या उ रासाठी एक तृितयांश गु ण कापले जातात.

या परी ेचा अ यास म खालील माणे .

जनरल नॉले ज / अवे रने स

भारताचा इितहास, भुगोल, अधशा आिण राजकारण

जनरल साय

भौितकशा , रसायनशा , जीवशा , संगणक इ.

बु दम ा

गिणत

िफिजकल इिफ सय सी टे ट :

पु षांसाठी ६ िमिनटात १५०० िमटर अंतर धावणे व मिहलांसाठी ४०० िमटर


अंतर ३ िमिनटात धावणे .

www.bzt.co.in 35
एका िज ीची गो ट : पीएसआय होऊन पुसला ढ चा िश ा
जर तु ही शै िणक जीवनात अपयशाची चव चाखली असेल आिण आता तु ही
नाऊमेद झाले असाल तर एका िज ीची गो ट िनि त वाचा.
हात लाव यावर सो याची माती हावी, या माणे याला येक परी ेत
अपयश आले . नापासाचा िश ा माथी िचकटवू न िफरणे लािजरवाणे वाटू लागले . शे वटी
एक िदवस या यातील आ मिव ास परत आला. ढ िव ा य चा िश ा पु सून आज
तो च पीएसआय झाला आहे. जळगाव या ीका
ं त भा कर नेवे या त णाची ही
यशोगाधा, सकाळ वृ प ातील रिववार, २६ जुन २०११ ला िस द झाले ली बातमी
आप याला फूत / ेरणा देईल या आशेने येथे देत आहोत.
ीका
ं तचे ाथिमक व मा यिमक िश ण जळगाव शहरातील यु इं लश
कुलम ये झाले . दहावी उ ीण झा यावर याने मोठया िहमतीने व पूढे जाऊन मोठे
हो या या ऊम ने िव ान शाखे ला वे श घेतला. दुदैवाने चांग या य नानं रही तो
बारावीची परी ा नापास झाला. अपयशाने पिहला ध ा िद यानंतर, या यातील होता
न हता सव आ मिव ास गळू न पडला. तरीही याने धीर ध न पुणे येथे दहावी या
गु णंावर एरोनॉिटकल इंिजिनअ रगसाठी वे श घेतला. मा , वे श ि या पू ण
झा यावर कळले , की या िड ीला कुठे च मा यता नाही. शेवटी जळगावत ये ऊन
मेकॅिनकल या िड लोमाला वे श घेतला. मनातील आ मिव ास कमी झा या या
थतीत दोन वष नं तरही कॉले जम ये िशकवले ले सव डो याव न जातं आहे, हे ल ात
घेऊन याने िड लोमाला रामराम केला. दर यान या काळात पू हा बारावीची परी ा
देऊन पािहली, तेथेही अपयश आले .

या सव घडामोडीत त बल नऊवे ळा (बारावीत पाचवे ळा व िड लोमा चारवे ळा)


नापास झाले या ीका
ं तवर घर यांनीही िव ास ठे वणे बंद केले . सुदैवाने ीका
ं तम ये
दडले या आ मिव ासाचा िनखारा कुठेतरी धगधगत होता. तो िवझ यापूव च याने
आपले नेमके चु कते तरी काय, यावर चतन केले . यशवं तराव च हाण महारा मु
िव ापीठात वे श घेऊन बीए चे िश ण घे याचा यास घेतला. घर यांनी सहकाय
करणे सोडू न िद याने, िश णाचा खच उचल यासाठी टेिलफोन बू थ, थािनक वृ

www.bzt.co.in 36
वािहनीवर उ घोषक हणून काम केले . ऑिडओ जािहरात ना बॅक ाऊंड हाइस िदला.
वृ िनवे दक हणू न त कालीन िज हािधकारी िवजय सघल यांची मु लाखत
घेत यानंतर, या यात पध परी ेची ओढ िनम ण झाली.

पध परी ेची सु वात अपयशाने च - पध परी ा दे याचा िन य


के यानं तर, याने दीप तंभ फाउडे शनम ये जाऊन ा.यजु व महाजन यां याशी चच
केली. ते हा याला आपण ने मके कोण या ॅकवर आहोत, ॅक बदल यासाठी काय केले
पािहजे, या ब लची मािहती िमळाली. माच २००६ म ये संदीप साळुं खे, राजेश पाटील
यांची या याने ऐकून तो भािवत सु दा झाला. आव यक तो अ यास क न
दोनवे ळा रा यसेवा पूव व एकवे ळ मु य परी ा तसेच उपिनरी क, िव ीकर
िनरी काची परी ा िदली. मा , सव परी ांम ये अपयशच पदरी पडले . अखे र
आरपारची लढाई समजू न ितस या य नात यश ीला आप याकडे खे चून आणले .
हु लकावणी देणा या यशाने या या अंगावर पीएसआय ची वद चढवली. मु लाने नाव
ठेवणा यांना त डात बोट घालायला लावले हणून, ीका
ं तचे वडील भा कर ने वे यांचा
आनं द तर गगणात मावला नाही. अधू नमधू न आ थक पाठबळ दे णा या मोठया
भावालाही आपले पै से साथकी लाग याब ल समाधान वाटले .

ता पय :
 अपयशाने खचू न जाऊ नका.
 व:तचे आ मपरी ण करा.
 तु ही जगावे गळे आहात ही भावना तु म यात जवा, कारण तु मचा DNA हा ा
जगात कुणाशीही मॅच करीत नाही, याचा अथ तु म याम ये काहीतरी वे गळपण
न ी िदले आहे याची खा ी बाळगा.
 यो य िठकाणी जाऊन मागदशन घे यात कमीपणा समजू नका.
 िज व िचकाटी या जोरावर कुणालाही यश िमळिवता ये ते हे ल ात ठेवा.
 सात य िहच पध परी ातील यशाची गु िक ी आहे .

www.bzt.co.in 37
इतर बरयांच परी ा आहे त यांची नावे खाली िदली आहे त, यां या िवषयी आपणास
मािहती हवी अस यास कृपया य येवून भेटावे .

पोलीस भरती, तलाठी, िलपीक भरती - पंचायत सिमती परी ा, महानगरपािलका,


जलसंपदा िवभाग, आयु , ए साईज, इनकम टॅ स इ. परी ा

1. NDA and NA Exam


2. CDS Exam
3. Indian Army Recruitment Examinations
 Soldier General Duty Examination, Soldier Technical Examination
 Clerk/Store Keeper Examination, Soldier Nursing Examination
 Soldier Tradesman General Duties and Specific Duties Examination
 Surveyor Auto Cartographer Examination, Havildar Education Examination
 JCO (Religious Teacher) Examination
 JCO (Catering) Examination

4. Indian Navy Recruitment Examinations


 Indian Navy(Education Branch, Law and Logistics Cadre) Examination
 Indian Navy Artificer Apprentices Examination
 Indian Navy Direct Entry Artificer (Diploma Holders) Examination
 Indian Navy Dockyard Apprentices Examination
 Indian Navy Sailors (Direct Entry) Examination
 Indian Navy Sailors Matric Entry Recruitment Examination
 Indian Navy SSC (Technical) (Electrical / Engineering Branch)including Submarine cadre) Examination

5. Indian Air Force Recruitment Examinations


Airman Examinations

 Technical Trade Examination, Non-Technical Trade Examination


 Education Instructor Trade Examination
 Musicians Examination

Officer's Examination

 IAF Women Pilot Trainees Examination, Indian Air Force Pilots Examination
 IAF Aeronautical Engineering Officers Examination
 IAF Commissioned Officers Examination

6. RPF Sub Inspector Exam


7. RPF Constables Exam Pattern
8. Railways Technical Cadre
9. Railways Non Technical Cadre Exam

www.bzt.co.in 38
९. या परी ांची तयारी के हा व कशी करावी?

वरील सव परी ां या मािहतीचा नीट अ यास के यास आपणास असे


िनदशनात येईल की,

 सामा य ान (जनरल नॉले ज),


 जनरल अवे रने स,
 गिणत,
 बु दीम ा,
 भाषा (मराठी/ इं जी)

वरील सव िवषय हे येक परी ेत आहे त. येक परी ेचा कालावधी


साधारणत: दोन ते अडीच तासांचा आहे . हणजेच एक सोडवायला तुम याकडे
फ ३६ ते ४० सकद आहे त. िवषयानु सार िवचारमंथन क या.

सामा य ान (जनरल नॉले ज): या िवषयाचा आवाका फार मोठा आहे , याची सु वात
व शेवट सांगणे किठण आहे , यात ामु याने इितहास, भूगोल, जनरल साय यांचा
समावे श होत असतो. परी ेनुसार इितहास व भूगोल यांची पातळी बदलत असते .
हणु न तु ही िनवडले या परी ेचा अ यास म नीट डोळसपणे पहावा.
जनरल नॉले जचा अ यास करतांना एका ात चार ंाची तयारी कर याचा
य न करावा, आ ही काही ंाची तयारी या प दतीने क न घेत असतो. पू ढील
पानांवर काही सॅ पल िदले ली आहे त ती अ यासावीत.

जनरल अवे रने स : सामा य ान सोबत चालु घडामोडी असे याचे व प असते .
यासाठी अवांतर वाचन तसेच िनयिमतपणे वृ प , ठरािवक मािसके यांचे वाचन
आव यक आहे .
मािसके : लोकरा य, किरअर ३६०, ोिनक , ितयोिगता दपन

www.bzt.co.in 39
वृ प े व पुरव या : लोकस ा – किरअस कौ सलर, सकाळ – किरअर मं ्,
लोकमत : मै ्, ऑ सजन आिण ए लॉयमट यु ज.

गिणत : या परी ांम ये ८० ट े िव ा य ना या िवषयाची भीती वाटते , याचे मु ख


कारण हणजे आकडेमोड कर यात येणारी अडचन. परी ेत एका ासाठी फ ३६
सकद असतात, यात वाचणे, आकडेमोड करणे व यो य उ रापयत पोहचणे
श य होत नाही.
कॉमस व इंिजिनअर ग या मु लं ाना शै िणक वष त आकडेमोड कर यासाठी
कॅल यु लेटर वापरायला मु बा असते , आिण यामु ळे मु लं ाची त डी आकडेमोड कर याची
सवय जवळजवळ न ट झाले ली असते . पण पध परी ांम ये कॅल यु लेटर वापरायाची
मु बा नसते . िव ाथ िकतीही हु शार असला तरी आकडे मोड जर तो पांरपािरक प दतीने
करीत असेल तर याला पास होणेही किठण होऊन जाते . या िठकाणी मी िव ा य ना
स ा देऊ इ छतो की यांनी वे िदक गिणत िशकावे , कारण वे िदक गिणत प दतीने
तु ही आकडेमोड जसे, बेरीज, वजाबाकी, गु णाकार, भागाकार, वग, वगमु ळ, घन,
घनमु ळ या ि या काही सकदात क शकतात. याचा परी ेत िनि त फायदा होतो.
आ मिव ास वाढतो.
आकडे मोड िशवाय िविवध सु े , व सराव करणेही गरजेचे असते .

बु दम ा : यात सतत सराव करणे गरजेचे असते . गिणता माणे यात शॉटकट
नसतात. इय ा ७ वी कॉलरिशप या पु तका
ं चा वापर उपयोगी ठ शकतो.

भाषा : इं जी भाषा जवळजवळ सव परी ांसाठी आव यक असुन मराठीचा वापर


महारा लोकसेवा आयोगा या सवच परी ेत आहे . बरेच िव ाथ मराठी या
अ यासाकडे दुल करतात व अपयश पदरी पाडू न घेतात.
पध परी ांम ये ानाबरोबर िनयोजन ला िततकेच मह व आहे. यो य मािहती
यो य वे ळेवर िमळा यास याचा फायदा घेणे व आप या किरअरची िदशा ठरवणे हे

www.bzt.co.in 40
सव वी िव ा य या हातात आहे. या परी ांची तयारी १२ वी नं तर सु के यास
तीन वष चा कालावधी िमळतो, िशवाय हा काळ िव ा य या दृ टीने शांततेचा काळ
असतो.
एसवाय / टीवाय म ये केले ली सु वातही वाईट समजु नका, जब जाग आये
तब सबेरा समजो या माणे तयारीला सु वात करा. िवलं ब टाळा, कारण जी गो ट
मु बलक माणात उपल द असते तीचे मह व आपणास ल ात येत नाही, या
ऑ सजन वर आपण जगत असतो, तो मु बलक माणात उपल द आहे , िशवाय
फुकट आहे. मला सांगा िकती लोकं िनसगाचे याबाबत आभार मानत असतील? तसेच
वे ळचं आहे, गेलेला वे ळ परत आणता ये णार नाही, तो साठवता येणार नाही, याची
कमत तो गे यावरच कळते. यापे ा याचा वापर करणे के हाही चांगले .
किरअर बाबत सु वात करतांना शेवट बघायचा य न करा, वे ळोवे ळी
मागदशन घेत रहा.
ा मािहती पु तकेब ल आप या ित ीया आम यासाठी खु प मह वा या
आहे त, काही चु का असतील तर या दु त करणे , कवा पुढील आवृ ीत सुधारणा
करणे आ हास यामु ळे श य होईल.
ही मािहती पु तका वाच यानं तरही न सुटणारे अधवा मनात िनम ण
होणारा ग धळ दुर कर यासाठी आपण आ हाला भेटायला येऊ शकता कवा कॉल क
शकता कवा मेलही क शकता.

न द : आता सवच परी ांचे फॉम हे ऑनलाईन भरतात, अंितम तारखे या आधीच ४ ते ५ िदवस फॉम
भरावा, शेवट या िदवसात अनेक अडचण ना त ड ावे लागते , जसे वे बसाईट हँग होणे, फोटो व सही या
फाईल अपलोड न होणे, बँकेचे चलन ट न होणे इ. तारीख समज याबरोबर फॉम भरला तर कुठलीही
अडचन येत नाही, कारण यावे ळी वे बसाईटची ॅिफक कमी असते.

प यवहाराचा प ा
इ ट ु ट ऑफ वे िदक मॅथेमॅिट
४, अमृ त बाग सोसायटी, मिनषा नगर,साईबाबा मंिदराजवळ, कळवा(पि म)
मोबाईल नंबर – 9702648358
वे बसाईट : www.bzt.co.in ईमेल : bzthakre@rediffmail.com

www.bzt.co.in 41
4-in-1 या प दतीने कमी वे ळेत जा त तयारी होते, िशवाय जनरल नॉले जचे फाऊंडेशन प े
होते.

.१) पेनची राजधानी कोणती ?

अ) अ मान ब) मा ीद क) सना ड) अँम टरडॅ म

.२) केिनयाची राजधानी कोणती ?

अ) म कद ब) अबु जा क) नैरोबी ड) बोगोटा

.३) स ल राइस िरसच इ टटयु ट कोठे आहे ?

अ) कटक ब) पणजी क) मैसूर ड) देहरादून

.४) भारतात िपनकोड सेवा कोण या वष सु कर यात आली ?

अ) १८१२ ब) १९५४ क) १९२० ड) १९७२

.५) लासीची लढाई कोण या वष झाली ?

अ) १७६१ ब) १४९८ क) १७५७ ड) १७८४

.६) गु गलची थापना कोण या वष झाली ?

अ) १९९३ ब) १९९८ क) १९८५ ड) १९९५

www.bzt.co.in 42
.१) उ र – ब) मा ीद
अ) अ मान ही जॉडन या देशाची राजधानी आहे.
क) सना ही येमेन देशाची राजधानी आहे.
ड) अँम टरडॅम ही नेदरलँ ड ची राजधानी आहे.

.२) उ र – क) नैरोबी
अ) म कद ही ओमानची राजधानी आहे.
ब) अबुजा ही नायजेिरयाची राजधानी आहे.
ड) बोगोटा ही कोलं िबयाची राजधानी आहे.

.३) उ र – अ) कटक
ब) पणजी येथे नॅशनल इ टटयु ट ऑफ ओशनो ाफी आहे
क) मैसूर येथे द स ल इ टटयु ट ऑफ इंिडयन लॅ वे जस
े आहे
ड) देहरादून येथे इ पिरयल फॉरे ट िरसच इ टटयु ट आहे

.४) उ र – ड) १९७२
अ) १८१२ िसटी बँकेची थापना झाली
ब) १९५४ लिलत कला अकादमीची थापना झाली
क) १९२० रे ड ॉस सोसायटीची थापना झाली

.५) उ र – क) १७५७
अ) १७६१ पािनपतची ितसरी लढाई झाली
ब) १४९८ वा को द गामा भारतात पोहचला
ड) १७८४ अमेिरकेची रा यघटना या वष लागु झाली

.६) उ र – ब) १९९८
अ) १९९३ रा ीय मानविधकार आयोगाची थापना झाली
क) १९८५ इंिदरा गांधी नॅशनल ओपन यु िन िसटीची थापना झाली
ड) १९९५ या वष तािमळनाडू या राजधानी चे नाव म ास बदलू न चे ई कर यात आले .

www.bzt.co.in 43
सं थे माफत राबिवले जाणारे िविवध कोसस

१२वी नंतर या कुठ याही शाखे तील एफवाय / एसवाय / टीवाय या िव ा य साठी
खास

Common Foundation Course for MPSC / UPSC / SSC / RRB / Banking


 Duration 1 year for graduate students
 Study material + Online test
o First Part - 6 books
1. General Knowledge – Book - 1
2. General Knowledge – Book – 2
3. General Knowledge – Book – 3
4. Banking Awareness
5. Computer Basics
6. Current Affair
o Second Part - 6 books
1. Vedic Mathematics
2. Basic Mathematics
3. Reasoning – Logical – Verbal – Non-Verbal
4. Data Interpretation
5. Puzzles
6. Current Affairs – July 2012 to June 2014
 Study Planner (Monthly schedule)
 Every Sunday 2 hours lecture, group discussions, project work, parent meeting,
guest lecture on various topics like Memory Techniques, Reading, Personality
development etc.

ऑनलाईन होणा या परी ांची तयारी ही ऑनलाईनच केली पािहजे. वरील कोससला
वे श घेणारया िव ा य ना यू जर आयडी व पासवड िदला जातो, या दारे िव ाथ
कुठही, के हाही आिण कधीही तयारी क शकतो.

अिधक मािहतीसाठी www.bzt.co.in ही वे बसाईट पाहावी.

www.bzt.co.in 44
गिणत या िवषयामु ळे जर तुमचे यश तु हाला हु लकावणी देत असेल
कवा
तुम यासाठी गिणत हा िवषय किठण असेल
कवा
गिणतातील आकडे मोड कर यात तुमचा खु प वे ळ खच होत असेल
तर खालील कोस खास तुम यासाठी आहे कारण आ ही येक िव ा य स वै यि क
िश ण देतो, बॅचम ये न हे.

गिणत, बु दीम ा, डेटा इंटरि टेशन व नंबर पझ

Advance Vedic Mathematics Course for


UPSC / IBPS-PO / SBI – PO / SSC – CGL / RRB / MBA – CET
Subject: a) Vedic Mathematics
b) Basic Mathematics – with test series (Level wise)
d) Reasoning – Verbal & Non-Verbal, Logical
e) Data Interpretation
f) Puzzles

Duration: Regular Course - 3 months / 4 months

(आ ही ३६ सकदात उ रापयत पोहच याची हमी देतो)

www.bzt.co.in 45
िश क, पदवीधर गृ िहणी व नोकरी/ यवसाया या शोधात असणारे पदवीधर यां यासाठी

दरमहा २० ते ३० हजार कमिव याची संधी

Diploma in Vedic Mathematics


Course Covers

1) Book – I - Multiplication
2) Book – II - Division and Algebra
3) Book – III - Basic Mathematics (7th std scholarship level)

Level wise program faculty training

4) Level – I + Level – II + Level – III


5) Parents counseling training

Course of Conduct – Individual basis

o Thursday to Sunday - 2 hours per day / Any two days


o Duration – 3 to 4 Months (Depends on your speed)

On completion of Diploma

o Exam will conduct on 1 & 2 book. Successful candidate certified by


Institute.
o Telephonic support provided by institute
o Study material (Level wise) and student certificate provided by institute on
minimum cost.

अशा बरयाचं मिहला आहेत यांनी मु लं ासाठी नोकरी सोडली, आता मु लं मोठी झाली, वे ळ आहे,
िश ण आहे, अनु भव आहे पण काय करावे हेच सुचत नाही. आता नोकरी करणे श य नाही.
वासाची दगदग नको अस यास घर या घरी वे िदक मॅथचे लासेस सु करा. तुम या
आजुबाजुला (एक दोन सोसायटीतच) अनेक ५ वी ते ९ पयतचे मु लं आहेत. यांना तु ही सहज
िशकवु शकता, िशवाय िविवध शाळांमु धून याचे वग तु हाला घेता येतील. काहीतरी निवन करायची
तयारी असेल तर आ हाला िनि त भेटा. आम या दोन िड लोमाधारक मिहलांनी ठा यातील लोढा
इंटरनॅशनल व घाटकोपर येथील पु णे िव ाभवन या शाळांम ये वग सु केले ले आहेत.

www.bzt.co.in 46

You might also like