You are on page 1of 30

Undergraduate Programmes

2023 May
Tentative Template
Terminologies

Abbreviation Full-form Remarks Related to

Major and
Minor Courses
Major (Core) Main Discipline
Major (Elective) Elective Options related to the
Major Discipline

Minor Stream Other Disciplines (Inter/ either from the same

Multidisciplinary) not Faculty or any other faculty
related to the Major

OEC Open Elective Courses/ Not Related to

Generic the Major and
Minor
VSEC Vocational and Skill
Enhancement Courses
VSC Vocational Skill Courses Not Related to
the Major and
Minor
SEC Skill Enhancement Courses Not Related to
the Major and
Minor
AEC Ability Enhancement Communication skills, Not Related to
Courses critical reading, academic the Major and
writing, etc. Minor

VEC Value Education Courses Understanding India, Not Related to

Environmental the Major and
science/education, Digital Minor
and technological solutions,
Health & Wellness, Yoga
education, sports, and
fitness

SNDTWU 2023 May Programme Structure Template

IKS Indian Knowledge System I. Generic IKS Course: Subject Specific
basic knowledge of the IKS IKS related to
II. Subject Specific IKS Major
Courses: advanced
information
pertaining to the subject:
part of the major credit.

OJT On-Job Training corresponding to the Major Related to the

(Internship/Apprenticeship) Subject Major

FP Field projects corresponding to the Major Related to the

Subject Major
CC Co-curricular Courses Health and Wellness, Yoga Not Related to
education sports, and the Major and
fitness, Cultural Activities, Minor
NSS/NCC and Fine/
Applied/Visual/ Performing
Arts
CE Community Engagement Not Related to
and service the Major and
Minor
RP Research Project corresponding to the Major Related to the
Subject Major

SNDTWU 2023 May Programme Structure Template

Programme Template:

Programme : B.A.
Degree
B.A.

Parenthesis if any : Marathi

(Specialization)
Marathi

Preamble (Brief Introduction : B.A.- I, Semester- I and Semester- II – First Exit with
to the programme) “Certificate in basic Marathi Literature”
B.A.- II, Semester- III and Semester- IV – Second Exit
with “Diploma in Marathi Literature”
B.A.- III, Semester- V and Semester- VI – Third Exit
with Bachelors Degree
B.A.- IV, Semester- VII and Semester- VIII – Fourth
Exit Bachelors Degree [HONORS/RESEARCH]
ProgrammeSpecific After completing this programme, Learner will
Outcomes (PSOs)
1. अभ्यासाांती विद्यार्थीनीमध्ये मराठी भाषा आवि सावित्याबद्दल ज्ञान िृद्धां गत
िोईल.
2. सावित्यासोबतच विविध ज्ञानशाखाांकडे बघण्याचा सकारात्मक दृविकोन
वनमााि िोईल.
3. त्याांच्यात मराठी विषयाच्या अभ्यासाने निनिीन कौशल्ये विकवसत िोण्यास
मदत वमळे ल.
4. नव्या सर्ानशील लेखनाची क्षमता त्याांच्यात विकवसत िोईल.

5. समार्ात आपली गुिित्ता त्या वसध करू शकतील.

6. मराठी भाषा, सावित्य या विषयात त्या पारां गत िोतील.

7. अमराठी विद्यावर्था नीांनािी या अभ्यासातून विशेष असे कौशल्य प्राप्त करता

येईल.
Eligibility Criteria for H.S.S.C.
Programme

Intake As per university rule

(For SNDT WU Departments
and Conducted Colleges)

• External Examination does not always mean Theory paper. It may practical
examination, Product submission, projects, etc. checked by external examiners.
• Internal evaluation should not be Written Theory papers like Unit tests.
Internal marks will be acquired through practical, smallgroup or individual Projects,
activities, presentations, seminars, workshops, products, assignments, application-
based work, reports, etc.
• Practical may be part of the main courses alongwith theory modules instead of
having separate courses of practical work.

SNDTWU 2023 May Programme Structure Template

Structure with Course Titles

(Options related to our area of study to be provided with “OR” for baskets of
different types)

SN Courses Type of Credits Marks Int Ext

Course
Semester I

1.1 मराठी लवलतगद्य Major (Core) 4 100 50 50

1.2 मराठी नाट्यरूपे : पर्थनाट्य Major (Core) 2 50 0 50

1.3 मराठी वचत्रपट OEC 4 100 50 50

1.4 भावषक कौशल्ये : श्रिि आवि VSC 2 50 50 0

सांभाषि
1.5 व्याििाररक मराठी- १ SEC 2 50 50 0

1.6 सांगिकीय मराठी वकांिा मराठी AEC 2 50 0 50

भाषेचा पररचय- भाग १
1.7 अलांकार विचार IKS 2 50 0 50

1.8 र्ातक कर्था VEC 2 50 50 0

20 500 250 250

Semester II

2.1 मराठी कर्था Major (Core) 4 100 50 50

2.2 मराठी नाट्यरूपे : एकाांवकका Major (Core) 2 50 0 50

2.3 सावित्य आवि समार् Minor 2 50 0 50

Stream
2.4 मराठी लोककला प्रकार OEC 4 100 50 50

2.5 भावषक कौशल्य : िाचन आवि VSC 2 50 0 50

लेखन
2.6 व्याििाररक मराठी- २ SEC 2 50 50 0

2.7 मराठी प्रमािलेखन आवि AEC 2 50 50 0

मुवितशोधन वकांिा मराठी भाषे चा
पररचय- भाग २
2.8 िृत्त आवि छां द पररचय VEC 2 50 0 50

20 500 200 300

Exit with UG Certificate with 10 extra credits (44 + 10 credits)

SNDTWU 2023 May Programme Structure Template

SN Courses Type of Credits Marks Int Ext
Course
Semester III

3.1 मराठी कादां बरी Major (Core) 4 100 50 50

3.2 मराठी व्याकरि भाग १ Major (Core) 4 100 50 50

3.3 मराठी स्त्रीसावित्य Minor 4 100 50 50

Stream
3.4 मराठी रूपक कर्था OEC 2 50 0 50

3.5 प्रसारमाध्यमासाठी मराठीचे VSC 2 50 50 0

उपयोर्न- भाग १
3.6 परीक्षि लेखन AEC 2 50 0 50

18 450 200 250

Semester IV

4.1 मराठी कविता Major (Core) 4 100 50 50

4.2 मराठी व्याकरि- भाग २ Major (Core) 4 100 50 50

4.3 ग्रामीि सावित्य Minor 4 100 50 50

Stream
4.4 मराठी दृिाांत कर्था OEC 2 50 0 50

4.5 प्रसारमाध्यमासाठी मराठीचे SEC 2 50 0 50

उपयोर्न- भाग २
4.6 सर्ानशील लेखन AEC 2 50 0 50

18 450 150 300

Exit with UG Diploma with 10 extra credits (44 + 10 credits)

SNDTWU 2023 May Programme Structure Template

SN Courses Type of Credits Marks Int Ext
Course
Semester V

5.1 मराठी नाटक Major (Core) 4 100 50 50

5.2 मध्ययुगीन मराठी िाङ्मयाचा Major (Core) 4 100 50 50

इवतिास भाग- १
5.3 भारतीय सावित्यशास्त्र भाग- १ Major (Core) 2 50 0 50

5.4 मराठीच्या बोली Major 4 100 50 50

(Elective)
5.5 दवलत सावित्य Minor Stream 4 100 50 50

5.6 सूत्रसांचालन : तांत्र आवि उपयोर्न VSC 2 50 50 0

20 500 250 250

Semester VI

6.1 मराठी भाषेचा इवतिास Major (Core) 4 100 50 50

6.2 मध्ययुगीन मराठी िाङ्मयाचा Major (Core) 4 100 50 50

इवतिास भाग- २
6.3 भारतीय सावित्यशास्त्र भाग- २ Major (Core) 2 50 0 50

6.4 भाषाांतररत सावित्य Major 4 100 50 50

(Elective)
6.5 आवदिासी सावित्य Minor Stream 4 100 50 50

6.6 िृत्तपत्र विद्या आवि सांपादन OJT 4 100 50 50

22 550 250 300

Exit with Degree (3-year)

SNDTWU 2023 May Programme Structure Template

4-Year Degree with Honors

SN Courses Type of Credits Marks Int Ext

Course
Semester VII

7H.1 सावित्य समीक्षा Major (Core) 4 100 50 50

7H.2 सांशोधन शास्त्र Major (Core) 4 100 50 50

7H.3 िाङ्मयीन िाद Major (Core) 4 100 50 50

7H.4 भाषाांतर प्रविया उपयोर्न Major (Core) 2 50 50 0

7H.5 मुद्िम आवि विस्ती मराठी Major 4 100 50 50

सावित्य (Elective)
7H.6 भाषाांतर प्रकल्प Minor Stream 4 100 50 50
(RM)
22 550 300 250

Semester VIII

8H.1 समीक्षापधती ि उपयोर्न Major (Core) 4 100 50 50

8H.2 तौलवनक सावित्य अभ्यास Major (Core) 4 100 50 50

8H.3 व्याकरिातील िाद Major (Core) 4 100 50 50

8H.4 मराठी चररत्रिाङ्मय Major (Core) 2 50 0 50

8H.5 मिानगरीय सावित्य Major 4 100 50 50

(Elective)
8H.6 प्रकाशन विद्या OJT 4 100 50 50

22 550 250 300

SNDTWU 2023 May Programme Structure Template

Course Syllabus

Semester I

1.1 Major (Core)

Course Title मराठी लवलतगद्य

Course Credits 4 श्रेयाांक

Course Outcomes After going through the course, learners will be able to

1. मराठी लवलतगद्य या सावित्यप्रकाराची ओळख, परां परा अभ्यासिे

2. मराठी लवलतगद्याचे स्वरूप ि प्रकार ओळखिे

3. इतर िाङ्मयप्रकाराांपेक्षा लवलतगद्याचे िेगळे पि अभ्यासिे

4. प्रावतवनवधक लघुवनबांधसांग्रिातील लेखाांचेस्वरूप

5. आशय ि िेगळे पि अभ्यासिे

Module 1(Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1. लवलतगद्य सावित्यप्रकाराची सांकल्पना ि स्वरूप र्ािून घेतील.

2. मराठी लवलतगद्याची परां परा मावित करून घेतील.

Content Outline • लवलतगद्य सावित्यप्रकाराची ओळख ि परां परा.

Module 2(Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1. मराठी लवलतगद्याचे स्वरूप ि प्रकार र्ािून घेतील.

2. इतर िाङ्मयप्रकाराांपेक्षा लवलतगद्याचे िेगळे पि समर्ून घेतील.

Content Outline • मराठी लवलतगद्याचे स्वरूप ि प्रकार

• इतर िाङ्मयप्रकाराांपेक्षा लवलतगद्याचे िेगळे पि

SNDTWU 2023 May Programme Structure Template

Module 3(Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1. नेमलेल्या लेखसांग्रिातील लेखाांची ओळख, आशय, अवभव्यक्ती समर्ून घेतील.

2. नेमलेल्या लेखाांमधील भावषक अवभव्यक्ती ि िेगळे पि माविती करून घेतील.

Content Outline • नेमलेल्या प्रावतवनवधक लेखसांग्रिातील लेख

१) रे षा- म. ना. अदिांत
२) फिस- मधू मांगेश कविाक
३) स्पशााची पालिी- गो. वि. करां दीकर
४) पररपूती- इरािती किे
५) मोठे शुन्य- अनांत कािेकर
६) आां गि- मधुकर केचे
Module 4(Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1. नेमलेल्या लेखसांग्रिातील लेखाांची ओळख, आशय, अवभव्यक्ती समर्ून घेतील.

2. नेमलेल्या लेखाांमधील भावषक अवभव्यक्ती ि िेगळे पि माविती करून घेतील.

Content Outline १) आम्ही िानराांच्या फौर्ा- श्री. वि. कुलकिी

२) वशव्या- वि. स. खाांडेकर
३) मध्यान्ह- कुसुमािती दे शपाांडे
४) वलांबोिीच्या झाडामागे- मांगेश पाडगािकर
५) माझा पविला पाांढरा केस- ना. सी. फडके
६) उडािटप्पू - वि. ल. बिे

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. िरील घटकाांिर आधाररत विद्यावर्थानीांचे सादरीकरि.

References

१) प्रदवक्षिा (खांड २ रा)- कॉद्िनेिल प्रकाशन

२) लघुवनबांध ते मुक्तगद्य- वि. शां. चौगुले. मॅर्ेद्िक प्रकाशन,मुांबई

३) वनिडक लवलतगद्य- वशरीष पाटील, प्रशाांत पद्िकेशन्स, र्ळगाि

४) आधुवनक मराठी िाङ्मयाचा इवतिास (मसाप)

५) सावित्याचे अध्यापन ि प्रकार- श्री. पू. भागित गौरिग्रांर्थ

६) मराठीतील लवलतगद्य- विचार आवि विस्तार, अक्षरयात्रा विशेषाां क, २०११-१२, सांपा. उज्ज्वला मेिेंदळे

७) लवलतगद्य विशेषाांक, लवलत ऑगि १९८८

८) मराठी लघुवनबांधाची पूिापीवठका- आनांद यादि

SNDTWU 2023 May Programme Structure Template

Major (Core)

Course Title मराठी पथनाट्य

Course Credits २ श्रेयाांक

Course Outcomes After going through the course, learners will be able to

1. पथनाट्य या मराठी नाट्यरूपाचा पररचय करून घेणे.

2. पथनाट्य ले खनाच्या परं परे चा आढावा घेणे.

3. पर्थनाट्याच्या आविष्कार ि सादरीकरि तांत्राची ओळख ि िेगळे पि अभ्यासिे.

4. नेमलेल्या पर्थनाट्याांतून अवभव्यक्त िोिाऱ्या आशय-विषयाांचे, मूल्याांचे िेगळे पि

अभ्यासिे.
Module 1(Credit 1)
अभ्यास घटक –‘सडक नाटक’ या अववनाश कदम यांनी संपावदत के लेल्या पुस्तकातील पुढील पथनाट्ये
१) हंडाबळी
२) दु ष्काळ पाठी लागला
३) प्रसारमाध्यमांचे पररणाम
Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1. पर्थनाट्य या नाट्यप्रकाराचे स्वरूप, तांत्र, परां परा आवि िेगळे पि समर्ेल

2. ‘हांडाबळी’ या पर्थनाट्यातून सामावर्क प्रश्नाची ओळख िोईल.

Content Outline • पर्थनाट्य या नाट्यरूपाचे स्वरूप ि िैवशिये

• पर्थनाट्याचा आविष्कार, सादरीकरि इ. चे तांत्र अभ्यासिे
• ‘हांडाबळी’ या पर्थनाट्याचे आशय आवि सादरीकरि, त्यातून अवभव्यक्त झालेला
सामावर्क प्रश्न समर्ािून घेिे

Module 2(Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1. ‘दु ष्काळ पाठी लागला’ या पर्थनाट्यातून दु ष्काळ या सामावर्क समस्येची ओळख

िोईल. या पर्थनाट्याच्या सादरीकरिाचे िेगळे पि समर्ेल.
2. ‘प्रसारमाध्यमाांचे पररिाम’ या पर्थनाट्यातील आशय, सादरीकरि आवि त्यातून
माांडलेला विषय समर्ेल.
Content Outline • ‘दु ष्काळ पाठी लागला’ या पर्थनाट्याचे आशय समर्ून घेिे .
• ‘दु ष्काळ पाठी लागला’ या पर्थनाट्यातील पात्ररचना, सादरीकरि, त्यातील सामावर्क
प्रश्न अभ्यासिे .
• ‘प्रसारमाध्यमाांचे पररिाम’ या पर्थनाट्याचे आशय समर्ून घेिे .
• ‘प्रसारमाध्यमाांचे पररिाम’ या पर्थनाट्यातील पात्ररचना, सादरीकरि, त्यातील
सामावर्क प्रश्न अभ्यासिे.

SNDTWU 2023 May Programme Structure Template

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. िरील घटकाांिर आधाररत विद्यावर्थानीांचे सादरीकरि.

References

१) सडक नाटक, अविनाश कदम, लोकिाड:मयगृि प्रकाशन, मुांबई

२) नाट्य, लोकनाट्य ते पर्थनाट्य, डॉ. सांर्य भागित, अक्षरमानि प्रकाशन, पुिे

३) दवलत पर्थनाट्य वचांतन, डॉ. ईश्वरनांदपुरे, प्रज्ञास्पशाप्रकाशन, नागपूर

1.2 OEC

Course Title मराठी वचत्रपट

Course Credits 4 श्रेयाांक

Course Outcomes After going through the course, learners will be able to

1. वचत्रपट या माध्यमाचे स्वरूप ि िेगळे पि स्पि करिे.

2. मराठी वचत्रपटात समार्ाचे प्रवतवबांब कसे दशाविले र्ाते याचा अभ्यास करिे

3. मराठीतील मित्त्वाच्या वचत्रपटाांचे अध्ययन करिे

4. मराठीतील वचत्रपटाांची परां परा ि बदलते स्वरूप अभ्यासिे

Module 1(Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1. वचत्रपट या माध्यमाचे स्वरूप लक्षात येईल.

2. मराठी वचत्रपटाांची परां परा, बदलते स्वरूप ि िेगळे पि समर्ेल

3. वचत्रपटाचे साविद्त्यक घटक ि ताांवत्रक घटक याांची ओळख िोईल.
Content Outline • वचत्रपट या माध्यमाचे स्वरूप समर्ून घेिे
• मराठी वचत्रपटाचे बदलते स्वरूप ि िेगळे पि समर्ून घेिे
• वचत्रपटाचे घटक (अ) साविद्त्यक घटक (ब) ताांवत्रक घटक

Module 2(Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1. 'आम्ही दोघी' या वचत्रपटाचे स्वरूप ि आशयसूत्र समर्ून घेता येईल.

2. 'आम्ही दोघी'मधील स्त्रीर्ीिन, सामावर्कता ि कौटुां वबक र्ीिन समर्ेल.

SNDTWU 2023 May Programme Structure Template

Content Outline • 'आम्ही दोघी' वचत्रपटाचे स्वरूप, आशयसूत्र ि रचनाविशेष
• 'आम्ही दोघी' वचत्रपटातील स्त्रीर्ीिन
• 'आम्ही दोघी' वचत्रपटातील सामावर्कता ि कौटुां वबकता

Module 3(Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1. नटसम्राट वचत्रपटाचे स्वरूप ि आशयसूत्र समर्ून घेता येईल.

2. नटसम्राटमधील िृधाांचे र्ीिन, कौटुां वबक र्ीिन समर्ून घेता येईल.

Content Outline • नटसम्राट वचत्रपटाचे स्वरूप, आशयसूत्र ि रचनाविशेष

• नटसम्राटमधील िृधाांचे र्ीिन ि समस्या
• नटसम्राटमधील कौटुां वबक ताितिाि

Module 4(Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1. नाळ वचत्रपटाचे स्वरूप ि आशयसूत्र समर्ून घेता येईल.

2. नाळमधील बालविश्व, कौटुां वबक र्ीिन समर्ून घेता येईल.

Content Outline • नाळ वचत्रपटाचे स्वरूप, आशयसूत्र ि रचनाविशेष
• नाळ वचत्रपटातील बालविश्व
• नाळ वचत्रपटातील सामावर्कता ि कौटुां वबक िातािरि

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. िरील घटकाांिर आधाररत विद्यावर्थानीांचे सादरीकरि.

References

१) वसनेमाची भाषा- मनीषा काितकर, उन्मेष प्रकाशन, पुिे

२) वसनेमा एक अभ्यास- िषादा िेदपाठक, गनभन प्रकाशन, मुांबई
३) पडद्यामागचा वसनेमा- यशिांत भालकर, माविक प्रकाशन, मुांबई
४) वसनेमा सांस्कृती- सुधीर नाांदगािकर, अवभनांदन प्रकाशन
५) कर्थनात्मक सावित्य आवि वचत्रपट रूपाांतरप्रविया- डॉ. बालार्ी घारुके, िावमास प्रकाशन, पुिे
६) वचत्रपट एक कला- विर्या दीवक्षत, रे िुका प्रकाशन, नावशक
७) वसनेमाची गोि- अवनल झिकर, रार्िांस प्रकाशन, पुिे
८) वचत्रपट- नटसम्राट, आम्ही दोघी, नाळ

SNDTWU 2023 May Programme Structure Template

1.3 VSC

Course Title भावषक कौशल्ये : श्रिि आवि सांभाषि

Course Credits 2 श्रेयाांक

Course Outcomes After going through the course, learners will be able to

1. विद्यार्थ्ाांना भावषक कौशल्याची ओळख िोईल.

2. मानिी भाषेचे श्रिि ि उच्चारिप्रविया समर्ण्यास मदत िोईल.

3. भावषक कौशल्याांचा अभ्यास केल्यामु ळे श्रिि ि सांभाषि यात सुधारिा िोईल.

4. श्रििाने सांभाषि कलेत विविधता आिता येईल.

5. भावषक कौशल्ये आत्मसात केल्यामुळे सांभाषि प्रभािी करता येईल.

Module 1(Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1. मानिी भाषेच्या स्वरूपाचा पररचय िोईल.

2. श्रिि ि सांभाषि या भावषक कौशल्याचे स्वरूप समर्ून घेता येईल.
3. श्रिि ि सांभाषि िे भावषक कौशल्य तपासता येईल.
Content Outline • भाषेचे स्वरूप ि िागेंवियाांची रचना, श्रिि ि सांभाषि प्रविया, उचचरां स्र्थान ि उच्चारि
प्रमाि
• श्रििाचे फायदे , श्रिि प्रवियेतील अडर्थळे ि श्रिि कौशल्ये सुधारण्याचे उपाय
• प्रत्यक्ष श्रिि ि आकलन

Module 2(Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1. सांभाषि कौशल्याांचा पररचय करता येईल.

2. विद्यार्थ्ाांना सांभाषि करता येईल.

3. सांभाषिातील अडर्थळे दू र करून सांभाषि सुधारता येईल.
Content Outline • सांभाषि कौशल्याचा पररचय, सांभाषिाचे प्रकार
• सांभाषि कौशल्याचा पररचय
• औपचाररक ि अनौपचाररक सांभाषि
• सांभाषि प्रवियेतील अडर्थळे ि सांभाषि कौशल्य सुधारण्याचे उपाय
• सांभाषिाचे प्रकार : व्याख्यान, र्ाविराती, भाषि, कीतान ि प्रिचन इ.

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. िरील घटकाांिर आधाररत विद्यावर्थानीांचे सादरीकरि.

SNDTWU 2023 May Programme Structure Template

References

१) उपयोवर्त मराठी- डॉ. प्रभाकर र्ोशी, प्रशाां त पद्िकेशन, र्ळगाि

२) उपयोवर्त मराठी- डॉ. ग. ना. र्ोगळे कर, कृतज्ञता ग्रांर्थ, सांपा. केतकी मोडक, सांतोष शेर्ई, सुर्ाता शेर्ई, पद्मगांधा
प्रकाशन, पुिे
३) व्याििाररक आवि उपयोवर्त मराठी- डॉ. मनोिर रोकडे , स्नेििधान प्रकाशन, पुिे
४) व्याििाररक मराठी- प्रा. डॉ. सयार्ीराि मोकाशी, प्रा. सौ. रां र्ना नेमाडे , शेतकरी सावित्य इवर्ाक पररषद प्रकाशन,
मिारािर
५) व्याििाररक मराठी- डॉ. लीला गोविलकर, डॉ. र्यश्री पाटिकर, स्नेििधान प्रकाशन, पुिे

1.4 SEC

Course Title व्याििाररक मराठी- भाग १

Course Credits 2 श्रेयाांक

Course Outcomes After going through the course, learners will be able to

1.विद्यार्थ्ाांच्या लेखन कौशल्याचा विकास िोईल.

2.कायाालयीन व्यििारात मराठीचा िापर करण्याचे तांत्र विद्यार्थ्ाांना आत्मसात िोईल.

3.विद्यार्थ्ाांना मराठी भाषेचे औपचाररक व्यििारात उपयोर्न करता येईल.

4.विद्यार्थ्ाांमध्ये व्यािसावयक कौशल्ये विकवसत िोतील.

5.विद्यार्थ्ाांना अर्ा, वटप्पिी आवि औपचाररक पत्र इत्यादीांचे लेखन करता येईल.

Module 1(Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1. विद्यार्थ्ाांना अर्ा लेखनाचे स्वरूप, उद्दे श आवि मागादशाक सूचना याांचे आकलन िोईल.

2. विद्यार्थी अर्ा लेखनाचे नमुने समर्ून घेतील आवि प्रत्यक्ष अर्ा लेखन करतील.
3. विद्यार्थ्ाांना औपचाररक पत्राचे स्वरूप, उद्दे श आवि मागादशाक सूचनाां चे आकलन
िोईल.
4. विद्यार्थी औपचाररक पत्रलेखन करतील.
Content Outline • अर्ा लेखनाचे स्वरूप, उद्दे श आवि मागादशाक सूचना
• अर्ा लेखनाचे नमुने आवि प्रत्यक्ष अर्ा लेखन
• औपचाररक पत्राचे स्वरूप, उद्दे श आवि मागादशाक सूचना
• औपचाररक पत्रलेखनाचे नमुने आवि प्रत्यक्ष पत्रलेखन

Module 2 (Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1. विद्यार्थ्ाांना वटप्पिीचे स्वरूप, उद्दे श आवि वटप्पिीचे प्रकार याांचे आकलन िोईल.

SNDTWU 2023 May Programme Structure Template

2. विद्यार्थी वटप्पिी लेखनाच्या मागादशाक सूचना समर्ून घेतील.
3. विद्यार्थी प्रत्यक्ष वटप्पिी लेखन करतील.
Content Outline • वटप्पिीचे स्वरूप, उद्दे श आवि वटप्पिीचे प्रकार
• वटप्पिी लेखनाच्या मागादशाक सूचना
• वटप्पिी लेखनाचा नमुना आवि प्रत्यक्ष वटप्पिी लेखन

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. विविध विषयाांिर आधाररत अर्ा, औपचाररक पत्र आवि वटप्पिी लेखन करण्यासाठी विद्यार्थ्ाांमध्ये चचाा घडिून आििे.
2. विद्यार्थ्ाांकडू न िेगिेगळ्या विषयाांिर आधाररत अर्ा, औपचाररक पत्र आवि वटप्पिी वलहून घेिे.
3. कायाालयाला प्रत्यक्ष भेट दे ऊन तेर्थील कामकार्ाची व्यिस्र्था विद्यार्थ्ाां ना समर्ून दे िे.
4. विद्यार्थ्ाांनी पररसरातील समस्याांच्या अनुषांगाने सांबांवधत कायाालयाशी पत्रव्यििार करिे इ. प्रकल्प विद्यार्थ्ाांना दे िे.

References

१) व्याििाररक मराठी- ल. र. नावसराबादकर, फडके प्रकाशन, कोल्हापूर

२) व्याििाररक मराठी- स्नेिल तािरे , स्नेििधान प्रकाशन, पुिे
३) सुगम मराठी व्याकरि लेखन- मो. रा. िावळां बे
४) सावित्याची भाषा- भालचांि नेमाडे , साकेत प्रकाशन, औरां गाबाद

1.5 AEC (A)

Course Title सांगिकीय मराठी

Course Credits 2 श्रेयाांक

Course Outcomes After going through the course, learners will be able to

1.सांगिकाचे स्वरूप आवि त्याचा उपयोग समर्िे

2.सांगिकाचे फायदे आवि तोटे याची माविती दे िे

3.सांगिकाचे बहविध काये समर्ून घेिे

4.मराठी भाषेतील उपयोर्न समर्ून घेिे

Module 1(Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1. सांगिकाच्या विविधाांगी उपयोगाचे मित्त्व कळे ल

2. सांगिकाविषयीर्ागृतीवनमााििोईल

SNDTWU 2023 May Programme Structure Template

Content Outline • सांगिक म्हिर्े काय, पररचय ि माविती

Module 2 (Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1. प्रत्यक्षात सांगिकाचा िापर करता येईल.

2. मराठी भाषेतून टां कलेखन करता येईल.

Content Outline • ई-मेल तयार करिे, िॉग तयार करिे ि मराठी टां कलेखन

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. िरील घटकाांिर आधाररत विद्यावर्थानीांचे सादरीकरि.

References

१) आधुवनक भारतीय भाषा इ-मराठी, डॉ. गीताांर्ली वचने, डॉ. िरे श शे ळके
२) सांक्षेप : सांगिक क्षेत्र पररचय, केदार दातार

1.6 AEC (B)

Course Title मराठी भाषेचा पररचय- भाग १

Course Credits 2 श्रेयाांक

Course Outcomes After going through the course, learners will be able to

1.विद्यार्थ्ाांना दैं नवदन व्यििारात मराठीतू न सांभाषि करता येईल.

2.विद्यार्थ्ाांना मराठीतील विविध व्यििारोपयोगी शब्ाांचे ज्ञान िोईल.

3.विद्यार्थ्ाांना मराठीतील काळ, वलांग, िचन आदी गोिीांच्या िापराच्या तांत्राचे आकलन िोईल.

4.विद्यार्थी मराठी भाषेची वलपी आत्मसात करतील.

5.विद्यार्थ्ाांमध्ये मराठी भाषे विषयी अवभरुची वनमााि िोईल.

Module 1(Credit 1)

Learning After learning the module, learners will be able to

Outcomes
1. विद्यार्थ्ाांना स्वतःची ओळख आवि इतराांचा पररचय करून घेिे या सांदभाात सांिाद
साधता येईल.

SNDTWU 2023 May Programme Structure Template

2. विद्यार्थी रोर्च्या वदनिमातील गोिीांविषयी बोलू शकतील. उदा. माझे गाि, कुटुां ब,
शाळा, वमत्र इ.
3. विद्यार्थ्ाांना मराठीतील शब्ाांची माविती िोईल.
4. विद्यार्थ्ाांना काळ, िचन, वलांग याांच्या मराठीतील िापराचे तांत्र अिगत िोईल.
Content Outline • स्वतःची ओळख करून दे िे आवि इतराांचा पररचय करून घेिे
• रोर्च्या वदनिमातील गोिीांविषयी बोलिे
• दै नांवदन िापरातील विविध मराठी शब्ाांची माविती उदा. िस्तू, पदार्था, सििार इ.
• काळ, िचन, वलांग याांच्या मराठीतील िापराचे तांत्र

Module 2 (Credit 1)

Learning After learning the module, learners will be able to

Outcomes
1. विद्यार्थी दै नांवदन व्यििारातील विषय तसेच प्रसांग यासांदभाा त सांिाद साधू शकतील.
2. विद्यार्थी मराठी ििामाला, बाराखडी, मुख्य विरामवचन्हे आवि र्ोडाक्षरे याांचे लेखन
करतील.
Content Outline • विविध प्रसांगी उपयुक्त ठरतील अशा सांिादाांचा सराि घेिे उदा. खरे दी, चौकशी,
परिानगी घेिे, आनांदाचे प्रसांग इ.
• मराठी ििामाला, बाराखडी, मुख्य विरामवचन्हे आवि र्ोडाक्षरे

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. विद्यावर्थानीांमध्ये िेगिेगळ्या विषयाांिर आधाररत गटचचाा

References

१) सुगम मराठी व्याकरि लेखन- मो. रा. िावळां बे

1.7 IKS

Course Title अलांकार विचार

Course Credits 2 श्रेयाांक

Course Outcomes After going through the course, learners will be able to

1.प्राचीन काव्यातील रचनेचे प्रकार समर्ून घेिे

2.अलांकार विचार पररचय करून घेिे

3.अलांकाराचे प्रकार ि िैवशष्ट्ट्ये समर्ून घेिे

4.अलांकाराचे लक्षि-स्वरूप र्ािून घेिे

Module 1(Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

SNDTWU 2023 May Programme Structure Template

1. अलांकाराची व्याख्या, स्वरूप, लक्षिे समर्ेल
2. शब्ालांकाराचे प्रकार समर्ून घेता येईल
3. शब्ालांकाराचे िैवशष्ट्ट्ये समर्ून घेता येईल
Content Outline • शब्ालांकार
अनुप्रास, यमक, श्लेष
Module 2 (Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1. अर्थाालांकाराचे प्रकार समर्ून घेता येईल

2. अर्थाालांकाराचे िैवशष्ट्ट्ये समर्ून घेता येईल

Content Outline • अर्थाालांकार
उपमा-उत्प्रेक्षा, रूपक-व्यवतरे क, दृिाांत, विरोध-विरोधाभास, स्वभािोक्ती

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

2. विद्यावर्थानीांमध्ये िेगिेगळ्या विषयाांिर आधाररत गटचचाा

References

१) सुगम मराठी व्याकरि लेखन- मो. रा. िावळां बे, वनतीन प्रकाशन, पु िे
२) व्याििाररक मराठी- ल. र. नावसराबादकर, फडके प्रकाशन, कोल्हापूर
३) व्याििाररक मराठी- स्नेिल तािरे , स्नेििधान प्रकाशन, पुिे
४) अलांकार ि िृत्ते- प्र. ना. र्ोशी, विदभा मराठिाडा बुक कांपनी, पुिे
५) मराठीचे व्याकरि-अर्ुानिाडकर, सांपा. आिृत्ती, दे शमुख आवि कां.

1.8 VAC

Course Title र्ातक कर्था

Course Credits 2 श्रेयाांक

Course Outcomes After going through the course, learners will be able to

1.भारतीय नीती कर्थाां चे मूळ स्वरूप अभ्यासिे

2.नैवतक मूल्याांचा पररचय करून दे िे

3.भारतीयत्वाचे मूल्य समर्ािून दे िे

4.नेमलेल्या कर्थाांचा आशय समर्ािून दे िे

Module 1(Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

SNDTWU 2023 May Programme Structure Template

1.र्ातक कर्था या प्रकारची सांकल्पना ि स्वरूप समर्ेल.
2.र्ातक कर्थेतील आशयापयांत पोिोचण्यास मदत िोईल.

Content Outline • र्ातक कर्था: सांकल्पना ि स्वरूप

Module 2 (Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1.र्ातक कर्थाांमधील बोधतत्त्वाांचे आकलन िोईल.

2.विद्यावर्थानीांचे मन:प्रज्वलन िोईल.

Content Outline • ‘धमाानांद कोसांबी सांपावदत र्ातक कर्था

१) िातचे सोडू न पळत्याच्या पाठीमागे लागू नये
२) प्रयत्ाांचे फळ
३) लोभाचा पररिाम
४) अन्यायी अवधकारी
५) प्राण्याांचा िध करून श्राध करिे इि आिे काय
६) िलकटाांचे बलिव्य
७) शिािा शत्रू बरा, पि मूखा वमत्र नको
८) विश्वासघातकी रार्ा

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. िरील घटकाांिर आधाररत कर्थाकर्थनाचे प्रात्यवक्षक घेिे.

References

१) र्ातक कर्था, सांपा. धमाा नांद कोसांबी, म. रा. सावित्य आवि सांस्कृती मांडळ, मुांबई

SNDTWU 2023 May Programme Structure Template

Course Syllabus

Semester II

2.1 Major (Core)

Course Title मराठी कर्था

Course Credits 4 श्रेयाांक

Course Outcomes After going through the course, learners will be able to

1.सावित्याचे स्वरूप ि सांकल्पना अभ्यासिे

2.कर्थेच्या व्याख्या, घटक याचा सविस्तर पररचय करून घेिे

3.मराठी कर्था सावित्यातील परां परे ची ि प्रकाराची ओळख करून घेिे

4.नेमलेल्या कर्थासांग्रिातील कर्थाांचा आशय समर्ून घेिे

Module 1(Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1.कर्था या सावित्यप्रकाराची सांकल्पना, स्वरूप ि िैवशष्ट्ट्ये समर्तील.

2.मराठी कर्थेची परां परा ि बदलते स्वरूप समर्ून घेता येईल.

Content Outline • मराठी कर्था सावित्याचे स्वरूप ि सांकल्पना समर्ून घेिे

• मराठी कर्थेची परां परा ि बदलते स्वरूप अभ्यासिे

Module 2(Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1.कर्थेतील घटकाांचा पररचय करून घेता येईल.

2.कर्था ि कर्थेचे प्रकार याांची ओळख िोईल.

Content Outline • कर्थानक, पात्रवचत्रि, िातािरि, वनिेदन आवि भाषाशैली इ. चा अभ्यास करिे
• मराठी कर्थेचे प्रकार अभ्यासिे

Module 3 (Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1.पांकर् कुरुलकर याांच्या लेखनाचे स्वरूप ि िैवशष्ट्ट्ये समर्ून घेता येतील.

2.पांकर् कुरुलकर याांच्या लेखनाचे िेगळे पि पािता येईल.

Content Outline • पांकर् कुरुलकर याांच्या लेखनाचे स्वरूप ि िैवशष्ट्ट्ये अभ्यासिे

• पांकर् कुरुलकर याांच्या लेखनाचे िेगळे पि अभ्यासिे

SNDTWU 2023 May Programme Structure Template

Module 4(Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1.'तमसोमाां' या कर्थासांग्रिाचा सूक्ष्म अभ्यास करता येईल.

2.'तमसोमाां' या कर्थासांग्रिातील अनुभिविश्व, पात्रवचत्रि ि समस्या इ. समर्ून घेता येतील.

Content Outline • 'तमसोमाां' या कर्थासांग्रिातील कर्थाांचा सूक्ष्म अभ्यास करिे

• 'तमसोमाां' या कर्थासांग्रिातील अनुभिविश्व, पात्रवचत्रि ि समस्या इ.चा अभ्यास करिे

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. कर्थासावित्यािर विद्यावर्था नीांचे समीक्षात्मक सादरीकरि.

References

१) सावित्याचे अध्यापन आवि प्रकार, िा. ल. कुलकिी गौरिग्रांर्थ (सांपा.) श्री. पु. भागित आवि इतर, मौर् प्रकाशन, मुांबई.
२) कर्था सावित्यप्रकार, सुधा र्ोशी
३) प्रदवक्षिा (खांड पविला ि दु सरा (कर्था), कॉद्िनेिल प्रकाशन, पुिे

2.2 Major (Core)

Course Title मराठी एकांवकका

Course Credits 2 श्रेयाांक

Course Outcomes After going through the course, learners will be able to

1.एकांवकका या मराठी नाट्यरूपाचा पररचय करून घेणे.

2.एकांवकका ले खनाच्या परं परांचा आढावा घेणे.

3.एकांवककेच्या आववष्कार व सादरीकरण तंत्राची ओळख व वेगळे पण अभ्यासणे.

4.नेमले ल् या एकांवककांमधून अविव्यक्त होणा-या आशय-ववषयांचे, मूल्यांचे वेगळे पण

अभ्यासणे.
Module 1(Credit 1)अभ्यासघटक –
१) ओळख (एकांवकका) – ववजय तेंडूलकर
२) घोटिर पाणी (एकांवकका) –प्रेमानंद गज्वी
Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1.एकांवकका या नाट्यप्रकाराचे स्वरूप, तंत्र आवण वेगळे पण समजेल

2.मराठी नाट्यसावहत्यातील एकांवकका लेखनाची परं परा समजून घेता येईल.

SNDTWU 2023 May Programme Structure Template

Content Outline • एकांवकका या नाट्यरूपाचे स्वरूप व वैवशष्टये. एकांवकका या नाट्यप्रकाराचा
आववष्कार, सादरीकरण इ. चे तंत्र
• मराठीतील एकांवकका लेखनाची परं परा अभ्यासणे

Module 2 (Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1.‘ओळख’ या एकांवककेच्या आशय आवण अविव्यक्तीचा पररचय होईल.

2.‘घोटिर पाणी’ या एकांवककेच्या आशय आवण अविव्यक्तीचा पररचय होईल.

Content Outline • ‘ओळख’ या ववजय तेंडूलकर यांच्या एकांवककेचा आशय-ववषय अभ्यासणे

• ‘ओळख’ या एकांवककेतील पात्ररचना, रचनातंत्र अभ्यासणे
• ‘घोटिर पाणी’ या प्रेमानंद गज्वी यांच्या एकांवककेचा आशय-ववषय अभ्यासणे
• ‘घोटिर पाणी’ या एकांवककेतील पात्ररचना, रचनातंत्र अभ्यासणे

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. नाट्यप्रिेशाांचे सादरीकरि आवि गटचचाा

References

१) रात्र आवण इतर एकांवकका, ववजय तेंडूलकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

२) वनवडक मराठी एकांवकका, संपादक- सुधा जोशी, रत्नाकर मतकरी, सावहत्य अकादमी, मुंबई
३) मराठी दवलत एकांवकका, संपादक- दत्ता िगत, सावहत्य अकादमी, मुंबई
४) नाटय, लोकनाट्य ते पथनाट्य, डॉ. संजय िागवत, अक्षरमानव प्रकाशन, पुणे
५) नाटककार प्रेमानंद गज्वी, डॉ. वववेक खरे , सम्यकता प्रकाशन, धुळे
६) तेंडुलकरांची नाट्यप्रवतिा, वसंत दावतर, लोकिाङ्मयगृि प्रकाशन, मुंबई
७) प्रेमानंद गज्वी समग्र एकांवकका, ववजय प्रकाशन, नागपूर

2.3 Minor Stream

Course Title सावित्य आवि समार्

Course Credits 2 श्रेयाांक

Course Outcomes After going through the course, learners will be able to

1.सावित्याचा समार्ाशी असलेला अनुबांध तपासिे

2.सावित्य ि समार् याांच्यातील परस्पर सांबांधाांचे स्वरूप अभ्यासिे

3.समार्रचनेचे सावित्यातील प्रवतवबांब उलगडिे

4.समार्ातील नात्याांचा अनुबांध तपासिे

SNDTWU 2023 May Programme Structure Template

Module 1(Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1. सावित्य ि समार् याांच्या परस्पर सांबांधाांचे स्वरूप लक्षात येईल.

2.सावित्यातील सांस्कृतीच्या दशानाचे आकलन घडे ल.

Content Outline • समार्, सांस्कृती आवि सावित्य

Module 2 (Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1. भाषा आवि समार्ाच्या अन्योन्याश्रयी सांबांधाांचे आकलन िोईल.

2. समार् ि सावित्य याांच्या सांबांधाांतील भाषेचे मित्त्व कळे ल.

Content Outline • ‘भाषा आवि समार्

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. िरील घटकाांिर आधाररत विद्यावर्थानीांचे सादरीकरि.

References

१) सावित्य आवि समार्, सांपादक प्रा. नागनार्थ कोत्तापल्ले , (प्रा. गो. मा. पिार गौरिग्रांर्थ), प्रवतमा प्रकाशन, पुिे
२) सावित्य आवि सामावर्क सांदभा, रा. ग. र्ाधि
३) समार् आवि सावित्य, अविनाश सिस्रबुधे, लोकिाङ्मयगृि, प्रा. वल., मुांबई
४) सामावर्कशास्त्रे आवि सावित्य : अांतःसांबांध, डॉ. ि. श्री. साने, प्रवतमा प्रकाशन, पुिे

2.4 OEC

Course Title मराठी लोककला प्रकार

Course Credits 4 श्रेयाांक

Course Outcomes After going through the course, learners will be able to

1.मराठी लोककलाांचे स्वरूप, सांकल्पना, प्रकारअभ्यासिे

2.तमाशा सांकल्पना, स्वरूप याांचा पररचय करून घेिे

3.र्ागरि-गोांधळाचे स्वरूप, प्रकार, परां परा अभ्यासिे

4.कीतान सांकल्पना, स्वरूप, परां परा, प्रकार समर्ून घेिे

SNDTWU 2023 May Programme Structure Template

Module 1(Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1.मराठीतील लोककला प्रकाराांची सांकल्पना, स्वरूप, प्रकार याांचा पररचय करून घेिे

2.मराठीतील लोककला प्रकाराांचा सांवक्षप्त आढािा घेता येईल.

Content Outline • मराठीतील लोककलाांचे स्वरूप, सांकल्पना, प्रकार समर्ून घेिे

• मराठीतील लोककला प्रकाराांचा सांवक्षप्त आढािा घेिे

Module 2(Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1.तमाशा या लोककला प्रकाराची सांकल्पना, स्वरूप ि प्रकाराांची ओळख िोईल.

2.तमाशा या लोककला प्रकाराचे बदलते स्वरूप समर्ेल.

Content Outline • तमाशा या लोककला प्रकाराची सांकल्पना, स्वरूप ि प्रकाराांचा अभ्यास करिे
• तमाशा या लोककला प्रकाराचे बदलते स्वरूप समर्ून घेता येईल.

Module 3 (Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1.र्ागरि-गोांधळ या लोककला प्रकाराचे स्वरूप, सांकल्पना याांचा पररचय िोईल.

2.र्ागरि-गोांधळाचे विविध प्रकार अभ्यसता ये तील.

Content Outline • र्ागरि-गोांधळ या लोककला प्रकाराचे स्वरूप, सांकल्पना समर्ून घेिे.

• र्ागरि-गोांधळाचे प्रकार अभ्यासिे

Module 4 (Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1.कीतान या लोककला प्रकारची सांकल्पना, स्वरूप ि परां पराचा पररचय करून घेिे.

2.कीतान या लोककला प्रकाराचे बदलते स्वरूपाची ओळख िोईल.

Content Outline • कीतान या लोककला प्रकारची सांकल्पना, स्वरूप ि परां परा समर्ून घेिे
• कीतान या लोककला प्रकाराचे विविध प्रकार अभ्यासिे

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. िरील घटकाांिर आधाररत विद्यावर्थानीांचे सादरीकरि.

References

१) लोकरां गभूमी : परां परा, स्वरूप आवि भवितव्य- डॉ. प्रभाकर माांडे
२) लोकसांस्कृतीचे उपासक- डॉ. रा. वच. ढे रे

SNDTWU 2023 May Programme Structure Template

३) तमाशा : कला आवि कलािांत- वमवलांद कसबे, सुगािा प्रकाशन, पुिे
४) मराठी लोकसावित्य : स्वरूप आवि सांकल्पना- चांिकाांत बाांवदिडे कर
५) लोकसावित्याची सांकल्पना आवि स्वरूप- डॉ. शरद व्यििारे

2.5 VSC

Course Title भावषक कौशल्ये : िाचन आवि लेखन

Course Credits 2 श्रेयाांक

Course Outcomes After going through the course, learners will be able to

1. विद्यार्थ्ाांना भावषक कौशल्याची ओळख िोईल.

2. सावित्याचा अभ्यास करताना िाचन-लेखन कौशल्याचे मित्त्व समर्े ल.

3. सर्ानशील सावित्याचे िाचन केल्याने विद्यार्थ्ाांमध्ये िाङ्मयीन अवभरुची वनमााि िोईल.

4. लेखन कौशल्यामुळे विद्यार्थ्ाांमध्ये विविध क्षेत्राशी वनगवडत लेखन करण्याची क्षमता िाढे ल.

5. िाचनातूनआरोि ि अिरोिामुळे प्रभाि िाढे ल तसेच लेखन कौशल्यातू न स्वतःची िेगळी

शैली विकवसत करता येईल.
Module 1(Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1.अर्थायुक्त ि प्रगल्भ िाचन क्षमता िाढिता येईल.

2.िाचन प्रवियेतील अडर्थळे दू र करता येतील.

3.स्पि उच्चाररत िाचन करता येईल.
Content Outline • िाचन कौशल्याचे स्वरूप, प्रेरिा आवि उवद्दष्ट्ट्ये
१) िाचनाचे फायदे
२) िाचन प्रवियेतील घटक ि िाचन प्रवियेतील अडर्थळे
३) िाचनाचे प्रकार : प्रकट िाचन, मूक िाचन, स्पिोच्चाररत िाचन
४) सर्ानशील सावित्याचे िाचन (कर्था, कविता ि नाटक इ.चे प्रत्यक्ष िाचन)
Module 2 (Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1.लेखन कौशल्य िाढिता येईल.

2.लेखन प्रवियेतील अडर्थळे दू र करता येईल.

3.प्रत्यक्ष लेखन करता येईल.
Content Outline • लेखन कौशल्य स्वरूप, प्रकार ि िैवशष्ट्ट्ये
१) लेखनाचे मित्त्व ि लेखन प्रवियेचे घटक
२) लेखन प्रवियेतील अडचिी
३) लेखनासाठी आत्मसात कराियाची प्रार्थवमक कौशल्ये – लेखनाचे वनयम ि वलपीचे
स्वरूप
४) व्याििाररक लेखन- अर्ा, अििाल, वटप्पिी, स्वपररचय इ.
अनौपचाररक लेखन- पत्र, रोर्वनशी, सांस्मरिे, इवतिृत्त लेखन इ.

SNDTWU 2023 May Programme Structure Template

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. लेखन तसेच प्रकट िाचनाचे सादरीकरि

References

१) उपयोवर्त मराठी- डॉ. प्रभाकर र्ोशी, प्रशाां त पद्िकेशन, र्ळगाि

२) उपयोवर्त मराठी- डॉ. ग. ना. र्ोगळे कर, कृतज्ञताग्रांर्थ, सांपा. केतकी मोडक, सांतोष शेर्ई, सुर्ाता शेर्ई, पद्मगांधा
प्रकाशन, पुिे
३) व्याििाररक आवि उपयोवर्त मराठी- डॉ. मनोिर रोकडे , स्नेििधान प्रकाशन, पुिे
४) व्याििाररक मराठी- प्रा. डॉ. सयार्ीराि मोकाशी, प्रा. सौ. रां र्ना नेमाडे , शेतकरी सावित्य इवर्ाक पररषद प्रकाशन,
मिारािर
५) व्याििाररक मराठी- डॉ. लीला गोविलकर, डॉ. र्यश्री पाटिकर, स्नेििधान प्रकाशन, पुिे

2.6 SEC

Course Title व्याििाररक मराठी- भाग २

Course Credits 2 श्रेयाांक

Course Outcomes After going through the course, learners will be able to
1. विद्यार्थ्ाांच्या लेखन कौशल्याचा विकास िोईल.

2. कायाालयीन व्यििारात मराठीचा िापर करण्याचे तांत्र विद्यार्थ्ाांना आत्मसात िोईल.

3. विद्यार्थ्ाांना मराठी भाषेचे औपचाररक व्यििारात उपयोर्न करता येईल.

4. विद्यार्थ्ाांमध्ये व्यािसावयक कौशल्ये विकवसत िोतील.

5. विद्यार्थ्ाांना र्ािीर वनिेदन, मावितीपत्रक आवि अििाल लेखन इत्यादीांचे लेखन करता
येईल.
Module 1(Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1.विद्यार्थ्ाांना र्ािीर वनिेदनाचे स्वरूप, उद्दे श आवि मागादशाक सूचना याांचे आकलन
िोईल.
2.विद्यार्थी र्ािीर वनिेदनाचे नमु ने समर्ून घेतील आवि प्रत्यक्ष र्ािीर वनिेदन तयार
करतील.
3.विद्यार्थ्ाांना मावितीपत्रकाांचे स्वरूप, उद्दे श आवि मागादशाक सूचनाां चे आकलन िोईल.
4.विद्यार्थी मावितीपत्रक तयार करतील.
Content Outline • र्ािीर वनिेदनाचे स्वरूप, उद्दे श आवि मागादशाक सूचना
• र्ािीर वनिेदनाचे नमु ने आवि प्रत्यक्ष र्ािीर वनिेदन तयार करिे
• मावितीपत्रकाांचे स्वरूप, उद्दे श आवि मागादशाक सूचना
• मावितीपत्रकाांचे नमुने आवि प्रत्यक्ष मावितीपत्रक तयार करिे

SNDTWU 2023 May Programme Structure Template

Module 2 (Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1.विद्यार्थ्ाांना अििाल लेखनाचे स्वरूप, उद्दे श आवि प्रकार याांचे आकलन िोईल.
2.विद्यार्थी अििाल लेखनाच्या मागादशाक सूचना समर्ून घेतील.
3.विद्यार्थी प्रत्यक्ष अििाल लेखन करतील.
Content Outline • अििाल लेखनाचे स्वरूप, उद्दे श आवि प्रकार
• अििाल लेखनाच्या मागादशाक सूचना
• अििाल लेखनाचे नमुने आवि प्रत्यक्ष अििाल लेखन

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. विद्यार्थ्ाांकडू न िेगिेगळ्या विषयाांिर आधाररत र्ािीर वनिेदन, मावितीपत्रक आवि अििाल तयार करून घेिे.

References

१) व्याििाररक मराठी- ल. र. नावसराबादकर, फडके प्रकाशन, कोल्हापूर

२) व्याििाररक मराठी- स्नेिल तािरे , स्नेििधान प्रकाशन, पुिे
३) सुगम मराठी व्याकरि लेखन- मो. रा. िावळां बे, वनतीन प्रकाशन, पुिे
४) सावित्याची भाषा- भालचांि नेमाडे , साकेत प्रकाशन, औरां गाबाद

2.7 AEC (A)

Course Title मराठी प्रमािलेखन आवि मुवितशोधन

Course Credits 2 श्रेयाांक

Course Outcomes After going through the course, learners will be able to
1. मराठी प्रमािलेखन करण्यासाठी आिश्यक कौशल्ये विकवसत करिे

2. मराठी शुधलेखनाच्या वनयमाांचा पररचय करून घेिे

3. मुवितशोधन म्हिर्े काय ते समर्ून घेिे
4. मुवितशोधनातील खुिाांचा पररचय करून घेिे
5. मुवितशोधन करण्यासाठी आिश्यक कौशल्ये अिगत करिे

Module 1(Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1.मराठी सावित्य मिामांडळाने मान्य केलेले शुधलेखन विषयक १८ वनयम र्ािून घेतील.

2.अनुस्वारासांबांधी वनयम, ऱ्िस्व-दीघा सांबांधाचे वनयम, वकरकोळ ि इतर वनयम र्ािून

घेतील.
Content Outline • मराठी प्रमािलेखनाचे स्वरूप
• मराठी सावित्य मिामांडळाने तयार केलेल्या शुधलेखनविषयक वनयमाां चा अभ्यास

SNDTWU 2023 May Programme Structure Template

Module 2 (Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1.मुवितशोधनामध्ये िापरल्या र्ािाऱ्या िेगिेगळ्या खुिा आवि त्याांचे अर्था समर्ून घेिे

2.वदलेल्या उताऱ्याचे योग्य खुिाांच्या सिाय्याने मुवितशोधन करिे

Content Outline • मुवितशोधन

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. मुवितशोधनाचे प्रात्यवक्षक घेिे

References

१) सुगम मराठी व्याकरि लेखन- मो. रा. िावळां बे, वनतीन प्रकाशन, पु िे
२) व्याििाररक मराठी- ल. र. नावसराबादकर, फडके प्रकाशन, कोल्हापूर
३) व्याििाररक मराठी- स्नेिल तािरे , स्नेििधान प्रकाशन, पुिे
४) मराठी शुधलेखन मागादवशाका- याद्स्मन शेख, मिारािर राज्य विकास सांस्र्था, मुांबई

2.7 AEC (B)

Course Title मराठी भाषेचा पररचय- भाग २

Course Credits 2 श्रेयाांक

Course Outcomes After going through the course, learners will be able to

1. विद्यार्थी मराठीतील शब्, िाक्ये, सोप्या गोिी याांचे अर्था समर्ून प्रकट िाचन करू
शकतील.
2. विद्यार्थी शब्ाांचे उच्चार, आरोि-अिरोि तसेच विरामवचन्हे लक्षात घेऊन िाचन करतील.
3. विद्यार्थी कर्थनात्म पररच्छे द, सांिाद आवि सोप्या कविता याांचे िाचन करतील.
4. विद्यार्थ्ाांना शब्, िाक्ये याांचे लेखन करता येईल.
5. विद्यार्थी वचत्रििान, प्रसांगििान तसेच प्रत्यक्ष भेटीचे लेखी ििान साध्या-सोप्या मराठीत
करू शकतील.
Module 1(Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1.विद्यार्थी मराठीतील शब्, िाक्ये, सोप्या गोिी याांचे अर्था समर्ून प्रकट िाचन करू
शकतील.
2.विद्यार्थी शब्ाांचे उच्चार, आरोि-अिरोि तसेच विरामवचन्हे लक्षात घेऊन िाचन करतील.
3.विद्यार्थी कर्थनात्म पररच्छे द, सांिाद आवि सोप्या कविता याांचे िाचन करतील.

SNDTWU 2023 May Programme Structure Template

Content Outline • शब्, िाक्ये याांचे प्रकट िाचन
• मराठीतील र्ोडाक्षरे , शब्ाांतील उच्चारवभन्नता, आरोि-अिरोि, विरामवचन्हे लक्षात
घेऊन िाचनाचा सराि
• कर्थनात्म पररच्छे द, सांिाद आवि सोप्या कविता याांचे प्रकट िाचन

Module 2 (Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1.विद्यार्थ्ाांना शब्, िाक्ये याांचे लेखन करता येईल.

2.विद्यार्थ्ाांना ऱ्िस्व-दीघा तसेच विरामवचन्हाांचा उपयोग याांचे आकलन िोईल.
3.वचत्रििान, प्रसांगििान तसेच प्रत्यक्ष भेटीचे लेखी ििान साध्या-सोप्या मराठीत करू
शकतील.
Content Outline • मराठी शब्, िाक्ये याांचे लेखन
• वचत्रििान, प्रसांगििान तसेच प्रत्यक्ष भेटीचे लेखी ििान
• दै नांवदन विषयािरआधाररत लेखन
• ऱ्िस्व-दीघा तसेच विरामवचन्हाांचा उपयोग

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1.प्रकल्प उदा. वचत्रििान, मावितीलेखन, शब्सूची तयार करिे इ.
4.प्रत्यक्ष भेटी आवि त्या सांदभाात प्रकट िाचन-लेखन

References

१) सुगम मराठी व्याकरि लेखन- मो. रा. िावळां बे, वनतीन प्रकाशन, पु िे
२) िाचू आनांदे- माधुरी पुरांदरे
३) अक्षरबाग- कुसुमाग्रर्
४) बालभारती- शालेय अभ्यासिमाची पुस्तके
५) लिान गोिीांची पुस्तके

2.8 VEC

Course Title िृत्त आवि छां द पररचय

Course Credits 2 श्रेयाांक

Course Outcomes After going through the course, learners will be able to
1. पद्य सरिीचे स्वरूप लक्षात येईल.
2. गद्य ि पद्य यातील भेद समर्ेल.
3. मराठी पद्यरचनेची िैवशष्ट्ट्ये समर्तील.
4. मित्त्वाच्या िृत्ताांचा पररचय िोईल.
5. मित्त्वाच्या छां दाांचा पररचय िोईल.

Module 1(Credit 1)पद्यरचनेचेस्वरूप व अक्षरगणवृत्ते

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1.पद्यरचनेचे स्वरूप ि प्रकार समर्तील.

SNDTWU 2023 May Programme Structure Template

2.अक्षरगििृत्त या रचनाप्रकाराची ओळख िोईल.

Content Outline • पद्यरचनेचे स्वरूप

• पद्यरचनेचे प्रकार- िृत्त, र्ाती, छां द
• अक्षर सांख्या, लगिम, मात्रा, गि ि यती या सज्ञाांचे स्पिीकरि

Module 2 (Credit 1)

Learning Outcomes After learning the module, learners will be able to

1.मात्रािृत्त या रचनाप्रकाराची ओळख िोईल.

2.छां द या रचनाप्रकाराची ओळख िोईल.

Content Outline • मात्रािृत्ते (र्ाती) पद्म ि भृांग िे प्रकार

• वदां डी, आयाा, पादाकुलक, बाळानांद
• छां द- अभांग, मोठा अभांग ि लिान अभांग, ओिी, गेय ओिी ि ग्राांवर्थक ओिी
• पृथ्वी, भुर्ांगप्रयात, शादू ा लवििीवडत आवि िागीश्वरी (सुमांदारमाला) या अक्षरगििृत्ताांचा
पररचय

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. काव्यपांक्तीिरून िृत्ते, र्ाती ि छे द ओळखिे

References

१) छां दोरचना- माधि पटिधान

२) मराठी छां दोरचना विकास- ना. ग. र्ोशी, मौर्प्रकाशन, मुांबई, १९६४
३) सुगम मराठी व्याकरि लेखन- मो. रा. िावळां बे, वनतीन प्रकाशन, पुिे
४) समीक्षा सांज्ञा कोश (िाङ्मयकोश खांड ४), सांपा. विर्या रार्ाध्यक्ष ि इतर, म. रा. सा. सांस्कृती प्रकाशन, मुांबई, २००३.

SNDTWU 2023 May Programme Structure Template

You might also like