Professional Documents
Culture Documents
Indian Chess Texts
Indian Chess Texts
आंतराराष्ट्रीय गुणांकन जलद बुद्धिबळ स्पर्धेसाठी तो सध्या सोलापुरात आला आहे. यासाठी राहुरीचे शांतीकु मार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचे नरेंद्र फिरोदिया हा
खर्च पुरस्कृ त करतात.
शार्दूलचे प्रशिक्षक
प्रकाशगुजराती (नगर), ज्योती प्रकाशन (मद्रास), अभिजित कुं टे (पुणे), रघुनंदन गोखले (मुंबई), अॅलन ग्रीनफील्ड (इस्रायल), तेजस बकरे
(गुजरात), गोलोश्चपोव अलेक्झांडर (विप्रेन)
Shardul's coach
PrakashGujarati (Nagar), Jyoti Prakashan (Madras), Abhijit Kunte (Pune),
Raghunandan Gokhale (Mumbai), Alan Greenfield (Israel), Tejas Bakre (Gujarat),
Goloschpov Alexander (Vipren)
===========================
===========================
या लढतीत नागपूरकडू न खेळणाऱ्या सौम्या स्वामीनाथन हिने पुण्याच्या अक्षयराज कोरे या बलाढय़ खेळाडू ला हरविले, तर पुण्याच्या स्वाती घाटे-तेली हिने
नागपूरच्या स्वप्नील धोपाडे याला चकित
सूर्यशेखर गांगुली याचा समावेश असलेल्या ठाणे कॉम्बॅटंट्स संघाला मुंबई मूव्हर्सविरुद्ध २.५-३.५ अशी हार पत्करावी लागली.
The Thane Combatants, comprising Suryashekhar Ganguly, lost to Mumbai Movers 2.5-
3.5.
===========================
===========================