You are on page 1of 7

श्रीज्ञानेश्वरकृत सार्थ हररपाठ


दे वाचिये द्वारीीं उभा क्षणभरी । तेणें मक्ु तत िारी साचियेल्या ॥ १ ॥
हरर मख
ु ें म्हणा हरर मख
ु ें म्हणा । पण्
ु यािी गणना कोण करी ॥ २ ॥
असोनन सींसारीीं क्िव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥ ३ ॥
ज्ञानदे व म्हणे व्यासाचिया खुणें । द्वारकेिा राणा पाींडवाीं घरीीं ॥ ४ ॥


िहीं वेदीीं िाण षट्शास्त्रीीं कारण । अठराहीीं परु ाणें हरीसी गाती ॥ १ ॥
मींथन
ु ी नवनीता तैसें घे अनींता । वायाीं व्यथथ कथा साींडी मागथ ॥ २ ॥
एक हरर आत्मा िीवशशव सम । वायाीं दग
ु म
थ न घालीीं मन ॥ ३ ॥
ज्ञानदे वा पाठ हरर हा वैकींु ठ । भरला घनदाट हरर ददसे ॥ ४ ॥


त्ररगण
ु असार ननगण
ुथ हें सार । सारासार वविार हररपाठ ॥ १ ॥
सगुण ननगण
ुथ गुणाींिें अवगण
ु । हररववणें मत व्यथथ िाय ॥ २ ॥
अव्यतत ननराकार नाहीीं ज्या आकार । िेथोनी िरािर त्यासी भिे ॥ ३ ॥
ज्ञानदे वा ध्यानीीं रामक्ण ण मनीीं । अनींत िमामाींनीीं पण्
ु य होय ॥ ४ ॥


भावें वीण भक्तत भक्ततववणें मक्ु तत । बळें ववण शक्तत बोलीं नये ॥ १ ॥
कैसेनन दै वत प्रसमान त्वररत । उगा राहें ननवाींत शशणसी वायाीं ॥ २ ॥
सायास कररसी प्रपींि ददनननशीीं । हररसी न भिसी कवण्यागण
ु े ॥ ३ ॥
ज्ञानदे व म्हणे हररिप करणें । तुटेल िरणें प्रपींिािें ॥ ४ ॥


योगयागवविी येणें नोहे शसवि । वायाींचि उपाचि दीं भिमथ ॥ १ ॥
भावें वीण दे व न तट
ु े सींदेह । गुरुवीण अनभ
ु व कैसा कळे ॥ २ ॥
तपेवीण दै वत ददिल्यावीण प्राप्त । गि
ु ेवीण दहत कोण साींगे ॥ ३ ॥
ज्ञानदे व साींगे दृण टामातािी मात । साििे साींगात तरुणोपाय ॥ ४ ॥

सािब
ु ोि झाला तो नरु ोननयाीं ठे ला । ठायीींि मरु ाला अनभ
ु वें ॥ १ ॥
कापरु ािी वाती उिळली ज्योती । ठायीींि समाप्ती झाली िैसी ॥ २ ॥
मोक्षरे खें आला भाग्ये ववनटला । साििा अींककला हररभतत ॥ ३ ॥
ज्ञानदे वा गोडी सींगती सज्िनीीं । हरर ददसे िनीीं आत्मतत्त्वीीं ॥ ४ ॥


पवथताप्रमाणें पातक करणें । वज्रलेप होणें अभतताींसी ॥ १ ॥
नाहीीं ज्याींसी भक्तत ते पनतत अभतत । हरीसी न भित दै वहत ॥ २ ॥
अनींत वािाळ बरळती बरळ । त्याीं कैंिा दयाळ पावे हरी ॥ ३ ॥
ज्ञानदे वा प्रमाण आत्मा हा ननिान । सवाांघटीीं पणथ एक नाींदे ॥ ४ ॥


सींताींिे सींगती मनोमागथगती । आकळावा श्रीपनत येणें पींथें ॥ १ ॥
रामक्ण ण वािा भाव हा िीवािा । आत्मा िो शशवािा रामिप ॥ २ ॥
एकतत्त्वी नाम साचिती सािन । द्वैतािें बींिन न बाचििे ॥ ३ ॥
नामामत
् गोडी वैण णवा लािली । योचगयाींसािली िीवनकळा ॥ ४ ॥
सत्वर उच्िार प्रल्हादी त्रबींबला । उिवा लािला क्ण णदाता ॥ ५ ॥
ज्ञानदे व म्हणे नाम हें सल
ु भ । सवथर दल
ु भ
थ ववरळा िाणे ॥ ६ ॥


ववण णवु वणे िप व्यथथ त्यािें ज्ञान । रामक्ण णी मन नाहीीं ज्यािे ॥ १ ॥
उपिोनी करीं टा नेणें अद्वय वाटा । रामक्ण णी पैठा कैसा होय ॥ २ ॥
द्वैतािी झाडणी गुरुववणे ज्ञान । त्या कैंिें कीतथन घडे नामीीं ॥ ३ ॥
ज्ञानदे व म्हणे सगण
ु हें ध्यान । नामपाठ मौन प्रपींिािें ॥ ४ ॥

१०
त्ररवेणी सींगमीीं नाना तीथें भ्रमीीं । चित्त नाहीीं नामीीं तरी ते व्यथथ ॥ १ ॥
नामासी ववमामख
ु तोनर पावपया । हरीववण िाींवया न पावे कोणी ॥ २ ॥
परु ाणप्रशसि बोशलले वाक्ल्मक । नामें नतमाही लोक उिरती ॥ ३ ॥
ज्ञानदे व म्हणे नाम िपे हररिें । परीं परा त्यािें कुळ शि
ु ॥ ४ ॥
११
हरर{उ}च्िारणीीं अनींत पापराशी । िातील लयासी क्षणमारें ॥ १ ॥
तण
् अक्ग्नमेळें समरस झालें । तैसें नामें केलें िपता हरी ॥ २ ॥
हरर{उ}च्िारण मींर पैं अगाि । पळे भतबािा भेणे यािें ॥ ३ ॥
ज्ञानदे व म्हणे हरर माझा समथथ । न करवे अथथ उपननषदाीं ॥ ४ ॥

१२
तीथथ व्रत नेम भावेवीण शसिी । वायाींिी उपािी कररसी िनाीं ॥ १ ॥
भावबळें आकळे येरवी नाकळे । करतळीीं आींवळे तैसा हरी ॥ २ ॥
पाररयािा रवा घेताीं भमीवरी । यत्न परोपरी सािन तैसें ॥ ३ ॥
ज्ञानदे व म्हणे ननवक्् त्त ननगण
ुथ । ददिलें सींपणथ माझे हातीीं ॥ ४ ॥

१३
समाचि हरीिी समसख
ु ें वीण । न सािेल िाण द्वैतबवु ि ॥ १ ॥
बि
ु ीिें वैभव अमाय नाहीीं दि
ु ें । एका केशवरािे सकळ शसवि ॥ २ ॥
ऋविशसविननचि अवघीि उपािी । िींव त्या परमानींदी मन नाहीीं ॥ ३ ॥
ज्ञानदे वा रम्य रमलें समािान । हरीिें चिींतन सवथकाळ ॥ ४ ॥

१४
ननत्य सत्य शमत हररपाठ ज्यासी । कशळकाळ त्यासी नातळती ॥ १ ॥
रामक्ण ण वािा अनींत राशी तप । पापािे कळप पळती पढ
ु ें ॥ २ ॥
हरर हरर हरर मींर हा शशवािा । म्हणती िे वािा तया मोक्ष ॥ ३ ॥
ज्ञानदे वा पाठ नारायण नाम । पावविे उत्तम ननिस्त्थान ॥ ४ ॥

१५
एक नाम हरर द्वैतनाम दरी । अद्वैत कुसरी ववरळा िाणे ॥ १ ॥
समबवु ि घेताीं समान श्रीहरी । शमदमाींवरी हरर झाला ॥ २ ॥
सवाांघटी राम दे हादे हीीं एक । सयथ प्रकाशक सहस्ररश्मी ॥ ३ ॥
ज्ञानदे वा चित्तीीं हररपाठ नेमा । माचगशलया िमामा मत
ु त झालों ॥ ४ ॥
१६
हररनाम िपे तो नर दल
ु भ
थ । वािेसी सल
ु भ रामक्ण ण॥ १ ॥
रामक्ण णनामीीं उमामनी साचिली । तयासी लािली सकळ शसवि ॥ २ ॥
शसवि बवु ि िमथ हररपाठ ीं आले । प्रपींिी ननमाले सािस
ु ींगे ॥ ३ ॥
ज्ञानदे वीीं नाम रामक्ण णी ठसा । तेणें दशददशा आत्माराम ॥ ४ ॥

१७
हररपाठकीनतथ मख
ु ें िरी गाय । पववर तो होय दे ह त्यािा ॥ १ ॥
तपािे सामर्थयथ ते शभनले अमप । चिरीं िीव कल्प कोटी नाींदे ॥ २ ॥
मात ् वपत ् भ्राता सगोर अपार । ितुभि
ुथ नर हो{ऊ}नन ठे ले ॥ ३ ॥
ज्ञान गढगम्य ज्ञानदे वा लािलें । ननवत्् तीनें ददिलें माझें हातीीं ॥ ४ ॥

१८
हररवींश परु ाण हररनाम कीतथन । हररववण सौिमाय नेणे काींहीीं ॥ १ ॥
त्या नरा लािलें वैकींु ठ िोडलें । सकळ घडलें तीथाथटण ॥ २ ॥
मनोमागी गेला तो येथें मक
ु ला । हररपाठ ीं क्स्त्थरावला तोचि िमाय ॥ ३ ॥
ज्ञानदे वा गोडी हररनामािी िोडी । रामक्ण णी आवडी सवथकाळ ॥ ४ ॥

१९
वेदशास्त्र प्रमाण श्रत
ु ीिें विन । एक नारायण सार िप ॥ १ ॥
िप तप कमथ किया नेम िमथ । वा{उ}गाचि श्रम व्यथथ िाय ॥ २ ॥
हरीपाठ गेले ते ननवाींतचि ठे ले । भ्रमर गींत
ु ले सम
ु नकशळके ॥ ३ ॥
ज्ञानदे वा मींर हररनामािें शास्त्र । यमें कुळ गोर वक्िथयेलें ॥ ४ ॥

२०
नामसींकीतथन वैण णवाींिी िोडी । पापें अनींत कोटी गेलीीं त्याींिी ॥ १ ॥
अनींत िमामाींिें तप एक नाम । सवथ मागथ सग
ु म हररपाठ ॥ २ ॥
योगयाग किया िमाथिमथ माया । गेले ते ववलया हररपाठ ॥ ३ ॥
ज्ञानदे वी यज्ञ योग किया िमथ । हरीववणे नेम नाहीीं दि
ु ा ॥ ४ ॥
२१
काळ वेळ नाम उच्िाररताीं नाहीीं । दोमाही पक्ष पाहीीं उिरती ॥ १ ॥
रामक्ण ण नाम सवथ दोषा हरण । िडिीवाीं तारण हरर एक ॥ २ ॥
हररनाम सार क्िव्हा या नामािी । उपमा त्या दे वािी कोण वाणी ॥ ३ ॥
ज्ञानदे वी साींग झाला हररपाठ । पवथिाीं वैकींु ठ मागथ सोपा ॥ ४ ॥

२२
ननत्यनेम नामीीं ते प्राणी दल
ु भ
थ । लक्ष्मी वल्लभ तयाीं िवळी ॥ १ ॥
नारायण हरी नारायण हरी । भक्ु तत मक्ु तत िारी घरीीं त्याींच्या ॥ २ ॥
हररववणे िमाम नकथचि पैं िाणा । यमािा पाहुणा प्राणी होय ॥ ३ ॥
ज्ञानदे व पस
ु े ननवक्् त्तसी िाड । गगनाहनन वाड नाम आहे ॥ ४ ॥

२३
सात पाींि तीन दशकाींिा मेळा । एकतत्त्वी कळा दावी हरी ॥ १ ॥
तैसें नव्हे नाम सवथ मागाथ वररण ठ । तेथें काींहीीं कण ट न लगती ॥ २ ॥
अिपा िपणें उलट प्राणािा । येथेंही नामािा ननिाथर असे ॥ ३ ॥
ज्ञानदे वा क्िणें नामेंववण व्यथथ । रामक्ण ण पींथ िशमयेला ॥ ४ ॥

२४
िप तप कमथ किया नेम िमथ । सवाांघटीीं राम भाव शि
ु ॥ १ ॥
न सोडी हा भावो टाकी रे सींदेहो । रामक्ण णी टाहो ननत्य फोडी ॥ २ ॥
िानत ववत्त गोर कुळशीळ मात । भि काीं त्वररत भावयत
ु त ॥ ३ ॥
ज्ञानदे वा ध्यानीीं रामक्ण ण मनीीं । वैकींु ठभव
ु नीीं घर केले ॥ ४ ॥

२५
िाणीव नेणीव भगवींतीीं नाही । हरर{उ}च्िारणी पाही मोक्ष सदा ॥ १ ॥
नारायण हरी उच्िार नामािा । तेथें कशळकाळािा रीघ नाहीीं ॥ २ ॥
तेथील प्रमाण नेणवे वेदाींसी । तें िीविींतींसीीं केवीीं कळे ॥ ३ ॥
ज्ञानदे वा फळ नारायण पाठ । सवथर वैकींु ठ केलें असे ॥ ४ ॥
२६
एक तत्त्व नाम दृढ िरीीं मना । हरीसी करुणा येईल तझ
ु ी ॥ १ ॥
तें नाम सोपें रे रामक्ण ण गोववींद । वािेसी सद्गद िपा आिीीं ॥ २ ॥
नामापरतें तत्त्व नाहीीं रे अमायथा । वायाीं आणणका पींथा िासी झणी ॥ ३ ॥
ज्ञानदे व नाम िपमाळ अींतरी । िरोनी श्रीहरी िपे सदा ॥ ४ ॥

२७
सवथ सख
ु गोडी साही शास्त्रें ननवडी । ररकामा अिथघडी राहीं नको ॥ १ ॥
लदटका व्यवहार सवथ हा सींसार । वायाीं येरझार हरीववण ॥ २ ॥
नाममींर िप कोटी िाईल पाप । रामक्ण णी सींकल्प िरूनन राहे ॥ ३ ॥
ननिवक्् त्त काढी सवथ माया तोडी । इींदियाीं सवडी लपीं नको ॥ ४ ॥
तीथीं व्रतीीं भाव िरीीं रे करुणा । शाींनत दया पाहुणा हरर करीीं ॥ ५ ॥
ज्ञानदे वा प्रमाण ननवत्् तीदे वी ज्ञान । समाचि सींिीवन ह ॥ ६ ॥

२८
अभींग हररपाठ असती अठ्ठावीस । रचिले ववश्वासें ज्ञानदे वें ॥ १ ॥
ननत्य पाठ करी इींिायणीतीरीीं । होय अचिकारी सवथथा तो ॥ २ ॥
असावें स्त्वस्त्थ चित्त एकाग्ीीं मन । उल्हासें करून स्त्मरण िीवी ॥ ३ ॥
अींतकाळीीं तैसा सींकटािें वेळीीं । हरर तया साींभाळी अींतबाथह्य ॥ ४ ॥
सींतसज्िनानीीं घेतली प्रिीती । आळसी मींदमती केवीीं तरें ॥ ५ ॥
श्रीगुरु ननवक्् त्त विन प्रेमळ । तोषला तात्काळ ज्ञानदे व ॥ ६ ॥
पसायदान

आताीं ववश्वात्मकें दे वें । येणें वाग्यज्ञें तोषावें ।


तोषोनन मि द्यावें । पसायदान हें ॥१॥

िे खळाींिी व्यींकटी साींडो । तयाीं सत्कमीं रती वाढो ।


भताीं परस्त्परें पडो । मैर िीवाींिें ॥२॥

दरु रतािें नतशमर िावो । ववश्व स्त्विमथ सयें पाहो ।


िो िें वाींच्छ ल तो तें लाहो । प्राणणिात ॥३॥

वषथत सकळमींगळीीं । ईश्वर ननण ठाींिी माींददयाळी ।


अनवरत भमींडळीीं । भेटतु या भताीं ॥४॥

िलाीं कल्पतरूींिे आरव । िेतना चिींतामणीिें गाींव ।


बोलते िे अणथव । पीयषािे ॥५॥

िींिमे िे अलाींछन । मातांड िे तापहीन ।


ते सवाांही सदा सज्िन । सोयरे होतु ॥६॥

ककींबहुना सवथसख
ु ीीं । पणथ होऊनन नतहीीं लोकीीं ।
भाक्ििो आददपरु
ु खीीं । अखींडडत ॥७॥

आणण ग्ींथोपिीववये । ववशेषीीं लोकीीं इयें ।


दृण टादृण ट ववियें । हो आवें िी ॥८॥

तेथ म्हणे श्रीववश्वेशरावो । हा होईल दानपसावो ।


येणें वरें ज्ञानदे वो । सणु खया झाला ॥९॥

You might also like