You are on page 1of 2

अने कां च्या जीवनात असं होत असतं की, खूप कष्ट-मे हनत करूनही नोकरी-धं द्यात पै सा मिळत

नाही.
त्यामु ळे जीवनात आर्थिक विवं चने ला सामोरे जावे लागते . यावर उपाय म्हणून लक्ष्मीची पूजा करणे
लाभदायक ठरू शकते . दे वी लक्ष्मीला धनाची दे वी म्हटले जाते , त्यामु ळे लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक
सं कट दरू होते आणि धनाची प्राप्ती होते .
शु क्रवार हा धनाची दे वता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी मं तर् ोच्चारांसह लक्ष्मीची पूजा केल्याने
धन-समृ द्धी मिळते , पं डित इं दर् मणी घनश्याल सां गतात. आर्थिक तं गी, नोकरी-व्यवसायातील अडचणी दरू
करण्यासाठी जाणून घे ऊया दे वी लक्ष्मीचा प्रभावी मं तर् (Laxmi Mantra).
माता लक्ष्मीचा प्रभावी मं तर् –

ऊँ श्रींहर् ीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं हर् ीं श्रीं ऊँ महालक्ष्मी नम:।
यह मां लक्ष्मी का बीज मंतर् है . इस मंतर् के जाप से सुख-समृ दधि ् आती है .
ऊँ हर् ीं श्री क् रीं क्लीं श्री लक्ष्मी मम गृ हे धन पूरये , धन पूरये , चिंताएं दूरये -दूरये स्वाहा:।

जीवनात आर्थिक सं कटातून जावे लागत असे ल तर या मं तर् ाचा जप करणे शु भ आहे . याच्या जपाने दे वी
लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिची कृपा कायम राहते .

ऊँ श्रीं ल्कीं महालक्ष्मी महालक्ष्मी एह्ये हि सर्व सौभाग्यं दे हि मे स्वाहा।।

् के साथ ही धन लाभ भी होता है .
यह श्री लक्ष्मी महामंतर् है . इसके जाप से सुख-समृ दधि
श्रीं हर् ीं क्लीं ऐं कमलवासिन्यै स्वाहा।

दे वी लक्ष्मीच्या या मं तर् ाने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

ॐ श्रीं हर् ीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्म्यै नम:
कोणत्याही कामात यश मिळत नसे ल तर दे वी लक्ष्मीच्या या मं तर् ाचा जप करावा.

लक्ष्मी नारायण नम:

सु खी वै वाहिक जीवनासाठी माता लक्ष्मीच्या या मं तर् ाचा जप करावा.

या रक्ताम्बुजवासिनी विलासिनी चण्डांशु तेजस्विनी।

या रक्ता रुधिराम्बरा हरिसखी या श्री मनोल्हादिनी॥
या रत्नाकरमन्थनात्प्रगटिता विष्णोस्वया गे हिनी।
सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती ॥

सर्व सं कटांपासून मु क्ती मिळवण्यासाठी या मं तर् ाचा जप करणे शु भ आहे . यामु ळे जीवनात सु ख, शांती
आणि समृ द्धी ये ते.
माता लक्ष्मीचा प्रभावी मं तर्

ऊँ श्रींहर् ीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं हर् ीं श्रीं ऊँ महालक्ष्मी नम:।

यह मां लक्ष्मी का बीज मंतर् है . इस मंतर् के जाप से सुख-समृ दधि

् आती है .

ऊँ हर् ीं श्री क् रीं क्लीं श्री लक्ष्मी मम गृ हे धन पूरये , धन पूरये , चिंताएं दूरये -दूरये स्वाहा:।

ऊँ श्रीं ल्कीं महालक्ष्मी महालक्ष्मी एह्ये हि सर्व सौभाग्यं दे हि मे स्वाहा।।

श्रीं हर् ीं क्लीं ऐं कमलवासिन्यै स्वाहा।

ॐ श्रीं हर् ीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्म्यै नम:

लक्ष्मी नारायण नम:

या रक्ताम्बुजवासिनी विलासिनी चण्डांशु तेजस्विनी।

या रक्ता रुधिराम्बरा हरिसखी या श्री मनोल्हादिनी॥
या रत्नाकरमन्थनात्प्रगटिता विष्णोस्वया गे हिनी।
सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती ॥

You might also like