You are on page 1of 2

FAQ 

for Students & Colleges – FIRST YEAR registration and Enrollment: 
 
१.  प्र न:  या िव या यार्ंनी आज पावेतो प्रथम वषर् प्रवेशासाठी रे िज ट्रे शन केलीच नाही, 
अशा िव या यार्ंनी काय करावे? 
उ र: अशा िव या यार्ंनी RTMNU वेबसाइट http://nagpuruniversity.ac.in  या वर 
Registration link for First Year Students  या िलंक वर रे िज ट्रे शन क न कोसर्, कॉलेज, 
पेपर िनवडून ३० नो हबर २०२१ पयर्ंत प्रवेश पूण र् करावा. 
 
२. प्र न: ३० नो हबर नंतर रे िज ट्रे शन करता येईल का? 
उ र: नाही 
 
ू ीर् २०  पये भ न प्रथम वषर् प्रवेशासाठी रे िज ट्रे शन केले आहे  
३. प्र न:  या िव या यार्ंनी पव
परं तु कॉलेजला ऍडिमशन केलेली नाही  यांनी काय करावे? 
उ र: अशा िव या यार्ंना रे िज ट्रे शन करायचे नाही मात्र कॉलेजला ऍडिमशन क न घ्यावी. 
यांना नामांकन प्रिक्रयेदर यान प्रोफाईल पण
ू  र् करता येईल, तसेच कॉलेज आिण पेपर 
िनवडता येतील.  या करीता १ िडसबर २०२१ रोजी RTMNU वेबसाइट 
http://nagpuruniversity.ac.in  या वर Home Page वर Online Admission and 
enrollment link for First Year Students िलंक वर लॉिगन कर याकरीता सोय उपल ध 
होईल. भरलेला अजर् कॉलेज लॉिगनला approval साठी उपल ध होईल. कॉलेज ने Approve 
केलेला अजर् िव यापीठाकडे नामांकनाला ऑनलाईन पाठिवला जाईल.  
 
४. प्र न: िव या यार्ंना लॉिगन कर याकरीता username व पासवडर् कसे िमळतील? 
उ र: एस एम एस  वारे  मोबाईल वर पाठवले जातील.  
 
५.  प्र न:  या िव या यार्ंनी पव
ू ीर् २०  पये भ न प्रथम वषर् प्रवेशासाठी रे िज ट्रे शन केले आहे  
आिण कॉलेजला ऍडिमशन पण केलेली आहे ,  यांनी काय करावे? 
उ र: अशा िव या यार्ंना RTMNU वेबसाइट http://nagpuruniversity.ac.in  या  वर 
Home Page Online Admission and enrollment link for First Year Students िलंक वर 
नामांकन प्रिक्रयेसाठी लॉिगन कर याकरीता १ िडसबर २०२१ सोय उपल ध होईल. एस एम 
एस  वारे  िव या यार्ं या मोबाईल वर username व पासवडर् पाठवले जातील.  यांना 
नामांकन प्रिक्रयेदर यान अपण
ू  र् प्रोफाईल पण
ू  र् करता येईल. कोसर्, कॉलेज, घेतलेले पेपर 
तपासता येतील. भरलेला अजर् कॉलेज लॉिगनला approval साठी उपल ध होईल. कॉलेज ने 
Approve केलेला अजर् िव यापीठाकडे नामांकनाला ऑनलाईन पाठिवला जाईल.  
 
६. प्र न: िव या यार्ंना अजर् करताना मदत कशी िमळे ल.  
उ र: RTMNU Website http://nagpuruniversity.ac.in  या वर Guidelines of Online 
Registration उपल ध आहे . तसेच िलंक वर Help Presentation For First Year आिण 
Help Video उपल ध आहे ,  याची मदत घ्यावी. .  
 
७. प्र न:  िव या यार्ंना काही अडचण आ यास काय करावे.  
उ र:  RTMNU Website http://nagpuruniversity.ac.in  या Home Page वर Tech 
Support for 1st year Registration Process  या नावाने Google फॉमर् उपल ध आहे .  
तो भ न पाठवावा. िव या यार्ला अडचण सोडव यासाठी संपकर् केला जाईल. 
 
८. कॉलेजला लॉिगन कसे उपल ध होतील. 
उ र: इमेल  वारे  पाठवले जातील. 
 

You might also like