You are on page 1of 3

जाहीरनामा

उपविभागीय दं डाधिकारी, उमरे ड यांचे कायाालय,


उमरे ड उपविभागात ररक्त असलेली पोलीस पाटील पदे भरणेबाबत जाहीरनामा /
जाहीरात क्र. प्रस्तु. 2 /उविदं उम / कावि- 365 /2023 ददनांक 09 / 06 /
2023
------------------------------------------------------------------------------------------------------
िाचा:- 1.या कायाालयाचे पत्र क्र. प्रस्तु.2/उविदं उम/कावि-270/2023 ददनांक 02/05/2023
2. या कायाालयाचे पत्र क्र. प्रस्त.ु 2/उविदंउम/कावि-345/2023 ददनांक
29/05/2023
या जाहीरनामाद्वारे खालील नमद
ु केल्या प्रमाणे गावाचे पोललस पाटील पदाचे
आरक्षणानुसार ऑनलाईन पध्दतीने www.sdoumredpp.in या संकेत स्थळावर ददनांक -29
मे 2023 ते 06 जुन 2023 या कालावधीत महा.शासन गह
ृ विभाग शा. ननणाय क्रं बी.व्हीपी-
1107/प्र.क्र.515/पोल.-8 ददनांक-16 ऑक्टोबर ,2008 नुसार अदलाबदलीच्या प्रवगाातन

उमेदवारांचे अजा मागववण्यात अजा मागवीण्यात आले होते. त्यापैकी खालील गावांमध्ये
संदर्भीय जाहीरनाम्यात नमुद आरक्षणाप्रमाणे एकही अजा प्राप्त झालेल्या नाही. करीता उक्त
शासन ननणायान्वे ज्या गावात एकही अजा प्राप्त झालेले नाही अशा गावामध्ये खल्
ु या
प्रवगाातुन उमेदवारांचे अजा मागववण्यात येत आहे .
अ.क्र. गािाचे प.ह.नं. तालुका पोलीस आरक्षणाचा प्रिगा आरक्षणाचा अदला
नांि. स्टे शन (02/05/2023 प्रिगा बदलीनुसार
रोजीच्या (29/05/2023 आरक्षण
जाहीरनाम्यानुसार ि 6/6/2023
रोजीच्या
अदलाबदली
जाहीरनामा
नुसार
1 वपराया 48 उमरे ड उमरे ड वव.जा.अ र्भ.ज.ब. खल
ु ा
2 ननरवा 8 उमरे ड कुही वव.जा.अ र्भ.ज.ब. खुला
3 लोहारा 55 कुही कुही वव.जा.अ. र्भ.ज.ब. खुला
4 डोंगरगांव 77 लर्भवापुर लर्भवापुर वव.जा.अ र्भ.ज.ब. खुला
(महीला राखीव) (महीला
राखीव)
5 डोडमा 3 कुही कुही वव.जा.अ र्भ.ज.ब. खुला
(महीला राखीव) (महीला
राखीव)
6 जुनोनी 43अ उमरे ड उमरे ड र्भ.ज.ब वव.जा.अ खुला
7 मानोरी 31अ उमरे ड बेला र्भ.ज.ब वव.जा.अ खुला
8 पेंढरी 11अ उमरे ड कुही र्भ.ज.ब वव.जा.अ खुला
(महीला राखीव) (महीला
राखीव)
9 कळमना 29 उमरे ड बेला र्भ.ज.ब वव.जा.अ खुला
(बेला) (महीला राखीव) (महीला
राखीव)
10 टाकळी 9 कुही कुही र्भ.ज.क इ.मा.व. खल
ु ा
(महीला राखीव) (महीला
राखीव)
11 अजनी 7 कुही कुही इ.मा.व. र्भ.ज.क. खुला
(महीला राखीव) /र्भ.ज.ड
(महीला
राखीव)

वरील प्रमाणे अदलाबदलीच्या प्रवगाातून वर नमूद गावातील पोललस पाटील पद


र्भरण्या कररता गावातील रदहवाशी उमेदवारांकडून ददनांक:- 10/06/2023 ते 16/06/2023 या
कालावधीत www.sdoumredpp.in या संकेत स्थळावर अजा मागववण्यात येत आहे . ददनांक-
16 /06/2023 नंतर आलेल्या अजााचा ववचार करण्यात येणार नाही. अजा फक्त ऑनलाईन
पध्दतीने स्स्वकीरण्यात येतील . अजा र्भरण्याबाबत उमेदवारांची पात्रता व अटी शती ददनांक
02/05/2023 रोजी प्रलसध्दी झालेल्या जाहीरनामाप्रमाणे राहतील . याची सवा
उमेदवारांनी नोंद घ्यावी.
(विद्यासागर चव्हाण)
उपविभागीय दं डाधिकारी तथा
अध्यक्ष पोलीस पाटील
पद भरती प्रकीया सममती – 2023
उमरे ड

प्रनतलीपी : मादहती व आवश्यक कायावाहीस सारद/अग्रेवित.


1) मा. स्जल्हादं डाधधकारी नागपरू
2) मा. स्जल्हा पोलीस अधधक्षक, नागपूर
4) मा. स्जल्हा माहीती अधधकारी, नागपरू
3) उपववर्भागीय पोलीस अधधकारी, उमरे ड / बट
ु ीबोरी – सदस्य.
4) तहलसलदार, उमरे ड / लर्भवापरु / कुही – सदस्य सधचव.
5) गट ववकास अधधकारी, उमरे ड / लर्भवापरु / कुही .
6) पोलीस ननरीक्षक, उमरे ड / लर्भवापरु / कुही / बेला / वेलतरु / बट
ु ीबोरी
/ मौदा
तालक
ु ा दं डाधधकारी व गटववकास अधधकारी / तलाठी यांनी सदर जाहीरात
आपले कायाालयाचे सूचना फलकावर दशानीद र्भागात प्रलसध्द अहवालयासह या कायाालयास
सादर करावी.
अ.क्र. 3 ते 6 यांनी सदरच्या जाहीरनाम्याची प्रत आपले कायाालयाचे नोटीस
बोडाावर दशानी र्भागात प्रलसध्द करुन प्रलसध्दी अहवाल या कायाालयास समक्ष सादर करावा.
तसेच तहलसलदार यांनी सदर जाहीरनाम्याची प्रत संबंधधत तलाठी यांना तलाठी कायाालयात
प्रलसध्द करण्याबाबत व गट ववकास अधधकारी यांनी ग्रामपंचायतीचे नोटीस बोडाावर प्रलसध्द
करण्याबाबत सुचना देवून प्रलसध्द केल्याचा अहवाल या कायाालयास सादर करावा.

(विद्यासागर चव्हाण)
उपविभागीय दं डाधिकारी तथा
अध्यक्ष पोलीस पाटील
पद भरती प्रकीया सममती – 2023
उमरे ड

You might also like