You are on page 1of 4

त,

मा. आगार यव थापक,

महारा रा य प रवहन महामंडळ, जळगाव जामोद आगार,
िज. बुलढाणा

वषय : जळगाव जामोद ते अकोला ह सकाळी ७.३० व ८.३० ची

बसफेर पव
ु वत सु कर यात येणेबाबत...
मा. महोदय,
खाल ल वनंती करणार स वनय कळ वतो क ,
१. सकाळी जळगाव जामोद येथून नांदरु ा तथा खामगाव व अकोला जाणा-या
वाशांची चंड गद असते. पुव जळगाव ते अकोला ह गाडी वर वषयात
नमद
ु दोन फे-या नयमीत सु हो या. सदर फेर चे उ प न दे खील उ तम होते.
मा गे या काह दवसांपासून हया दो ह बसफे-या बंद झा या आहे त. यामुळे
अकोला व खामगाव जाणा-या वदयाथ , जे ठ नागर क व मह ला वाशांची
कुचंबना होत आहे. यांना नाईलाजाने खाजगी वासी वाहतुक चा आसरा यावा
लागत आहे . खाजगी वासी वाहनाचे मालकांना फायदा हावा, तसेच वाशांची
लट
ु हावी, या उददे शाने आगाराचे यव थापन केले जाते क काय असा न
सव सामा य नागर कांना पडला आहे .
२. वाशां या सेवेसाठ हे म.रा.प. मंडळाचे दवा य आहे. मा या
दवा या या व द जळगाव जामोद आगाराचे यव थापन कर यात येत
आहे . यामुळे आपणास वन नवेदन सादर कर यात येते क , २४ तासा या
आत उपरो त बस फेर सु कर याबाबत नणय घे यात येवून तो तातडीने
आ हास कळ व यात यावा. अ यथा म. रा. प. म. व द यो य ते कायदे शर
मागाने आंदोलन कर यात येईल, याम ये कोणताह अनु चत कार घड यास
यास आपण जबाबदार राहाल याची कृपया न द यावी्.

कर ता हे नवेदन स वनय सादर, नवेदन दे णाराची सह

द.

१.............................................
२ ......................................

३.......................................

४.......................................
त,
मा. आमदार संजयजी कुटे साहे ब,
जळगाव वधानसभा मतदार संघ जळगाव

वषय : जळगाव जामोद ते अकोला ह सकाळी ७.३० व ८.३०

ची बसफेर
पुववत सु कर यात येणेबाबत कारवाई कर यासाठ
आगार यव थापक, जळगाव जामोद यांना नदश
दे यात
येणेकर ता ...
मा. महोदय,

खाल ल वनंती करणार स वनय कळ वतो क ,

१. सकाळी जळगाव जामोद येथून नांदरु ा तथा खामगाव व अकोला जाणा-या

वाशांची चंड गद असते. पुव जळगाव ते अकोला ह गाडी वर वषयात
नमुद दोन फे-या नयमीत सु हो या. सदर फेर चे उ प न दे खील उ तम होते.
मा गे या काह दवसांपासून हया दो ह बसफे-या बंद झा या आहे त. यामुळे
अकोला व खामगाव जाणा-या वदयाथ , जे ठ नागर क व मह ला वाशांची
कुचंबना होत आहे. यांना नाईलाजाने खाजगी वासी वाहतुक चा आसरा यावा
लागत आहे . खाजगी वासी वाहनाचे मालकांना फायदा हावा, तसेच वाशांची
लट
ु हावी, या उददे शाने आगाराचे यव थापन केले जाते क काय असा न
सव सामा य नागर कांना पडला आहे .
२. वाशां या सेवेसाठ हे म.रा.प. मंडळाचे दवा य आहे. मा या
दवा या या व द जळगाव जामोद आगाराचे यव थापन कर यात येत
आहे . यामुळे आपणास वन नवेदन सादर कर यात येते क , २४ तासा या
आत उपरो त बस फेर सु कर याबाबत आगार यव थापक जळगाव जामोद,
यांना नदश दे यात यावे. आपण जळगाव जामोद वधानसभा मतदार संघाचे
लोक य आमदार असून आप याला मतदार संघातील नागर कां या अडचणींची
जाणीव आहे . परं तु सदय थीतीत शासनाचे व शासना या अ धका-यांचे
नागर कां या सम यांकडे दल
ु होत अस याची बाब आप या नदशनास
आण यात येत आहे . जळगाव जामोद आगारातील यव थापकां या या कृतीमुळे
भा. ज. पा शासनाची बदनामी होत आहे . तसेच शासनाबददल नागर कां या
मनात असंतोष नमाण होत आहे. यामुळे आपणास वनंती क , तातडीने
आगार यव थापक जळगाव जामोद यांना प दे वून सकाळ या वेळेतील दोन
जळगाव ते अकोला बसफे-या पुववत सु कर याबाबत आदे शीत कर यात
यावेत.
३. तसेच जळगाव आगाराकर ता न वन बसेस महामंडळाकडून मागणी क न
या आप या आगारात समा व ठ कर यात या यात, आपण वधानसभा मतदार
संघातील तसेच भा.ज.पा शासनातील जे ठ आमदार अस याने आप या श दांनी
नागर क व वा यां या अडचणी दरु होतील असा आ हाला व वास आहे .
यामुळे आपण उपरो त सम येवर तातडीने तोडगा काढावा ह वनंती.

कर ता हे नवेदन स वनय सादर, नवेदन दे णाराची

सह

द.

१.............................................

२............................................

३. ..........................................

४. ............................................

You might also like