You are on page 1of 7

आदरणीय महोदय / महोदया

मी सतीश मनोहर भालेराव , राहणार :. . . . . . . . . . .. , वय वर्षं : ३४

महोदय दिनांक ३०/ १०/ २०२३ रोजी मला माझ्या वकीला ( ऍड. चेतना खेडक
े र ) यांज कडून

अश्विनी सतिश भालेराव यांच्या कडून टिळक नगर पोलीस ठाण्यात नोंदविलेला प्रथम खबर

अहवाल प्राप्त झाला

* प्रथम खबर अहवाल क्रमांक ०४६६ दिनांक: १९/ ०६/ २०२३ सायंकाळ ०७:३८ मी, नोंद क्रमांक

: ०४७

अश्विनी यांनी दिलेला तोंडी अहवाल वाचला आणि आपण नोंदीत घेतलेल्या बाबींवर मी

खालील प्रमाणे माझी बाज/ू व्यथा आपल्या समोर लेखी स्वरूपात दाखल करीत आहे तरी

आपण याची दे खील नोंद घेऊन शहानिशा करावी हि नम्र विनंती

मी सतीश मनोहर भालेराव .

अश्विनी यांनी दिलेल्या अहवालात काही गोष्टी या वाढीव आणि राग द्वेषा पोटी जाणीवपर्व
ू क

आरोप म्हणन
ू माझ्यावर लावलेल्या आहे त त्याचे खालील प्रमाणे स्पष्टीकरण आहे

अहवालाच्या सरु वातीला अश्विनी त्यांनी नमद


ू केलेली आमच्या भेटी संदर्भाची गोष्ट हि

पर्ण
ू तः चक
ु ीच्या पद्धतीने मांडलेली आहे
माझी आणि अश्विनीची भेट हि तिच्या पर्वी
ू च्या प्रियकराच्या वादातन
ू मी मध्यस्ती करताना

झाली आणि त्याचे रूपांतर प्रथम घनिष्ट मैत्री आणि नंतर प्रेमात झाले

त्यांनी नमद
ू केलेली आईच्या आजारपणाची आणि नंतर मत्ृ यू ची माहिती हि सत्य आहे आणि

हे दे खील सत्य आहे कि मी बौद्ध समाजाचा असल्याकारणाने तिच्या घरच्यांकडून कडून

आमच्या लग्नाला विरोध होता तरी आमच्या दोघांच्या संमतीने आणि माझ्या घरच्यांच्या

सहकार्याने त्यांच्या उपस्थितीत दिनांक २७/ ०६/ २०१३ रोजी आम्ही वांद्रे येथे एका मंदिरात

हिंद ू रीती रिवाजाने विवाह पार पडले तसेच आम्ही याची विवाह नोंदणी वांद्रे येथील कोर्टात

कायदे शीर करून घेतली सदरचे विवाह नोंदणीचे परु ावे हे अश्विनी सतीश भालेराव याच्या

ताब्यात आहे त

सन २०१३ मध्ये मी गोपीनाथ इंजिनीरिंग कंपनी प्रायव्हे ट लिमिटे ड येथे कॅशियर या पदावर

कार्यरत होतो अश्विनी यांनी सांगितल्या प्रमाणे मला कामावरून यायला उशीर होत होता

कारण मी कॅशियर असल्या कारणामळ


ु े खाते नीट ताळे बद
ं झाल्याशिवाय कामावरून निघू

शकत नव्हतो तर मला येण्यासाठी उशीर होत होता हे बरोबर आहे परं तु नित्य नियमात मी

मद्य प्राशन करून येत होतो हे चक


ु ीचे विधान नमद
ू केलेले आहे मी कधीतरी अथवढ्या अखेर

किंवा काही कार्यक्रमात कार्यालयीन मित्रांबरोबर मर्यादे त मद्य प्राशन करत होतो परं तु मी

कधीही मद्य प्राशन करून अश्विनी किंवा माझ्या मल


ु ीवर हात उचलला नाही शाब्दिक

बाचाबाची / वाद होत होते हे मान्य कारण अश्विनी हि तिच्या कामाचा त्रास हा घरी आल्यावर

राग राग करून काढायची याबद्दल तिला मी कित्तेकदा समजाविले परं तु ती शाब्दिक वादाला

सरु वात करायची आणि आमच्यात वाद व्हायचे


तरी तिची समजत
ू काढून मी राहती जागा हि अश्विनीला सरु क्षित वाटत नसल्याने आम्ही

दोघांनी सहमतीने सन मे २०१५ कुर्ला पर्व


ू येथे भाड्याने घर घेतले

ह्या व्यवहारात दे खील घर भाड्याने घेताना लागणारी सरु क्षा जमा ठे व (डिपॉझिट) रुपये

१०००००/- एक लाख मी माझ्या आईचे दागिने मथ


ु ट
ू फायनान्स या कर्ज संस्थे कडे गहाण

ठे ऊन व्यवहार पर्ण
ू केला

घरातील अश्विनीचे असे राग राग करणे तसेच छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालणे ह्या

मळ
ु े मलाही खप
ू मानसिक त्रास होऊ लागला आणि त्याचा परिणाम माझीही चीड चीड होऊ

लागली एवढे असन


ू दे खील मी तिला समजावण्याचा वारं वार प्रयत्न करीत होतो पण ती ऐकून

घेण्याच्या परिस्थिती पलीकडे होती

मी घरी उशिरा येतो हे जरी खरे असले तरी ते माझ्या कामाच्या व्यापामळ
ु े होते परं तु अश्विनी

यांनी नमद
ू केल्या प्रमाणे पहाटे घरी येणे हे अतिशयोक्ती आहे

अश्विनी यांनी नमद


ू केल्या प्रमाणे गरोदर असताना मी तिची काळजी घेतली नाही हे दे खील

खोटी माहिती नमद


ू करण्यात आली आहे तिला कामात मदत व्हावी म्हणन
ू ती गरोदर

असताना हात मदतीला आम्ही काम वाली बाई मदतनीस म्हणन


ू दे खील घरी नियक्
ु त केली

होतो

आणि राहिला प्रश्न घरी दारू पिण्याचा तर अश्विनी आणि माझे काही सामायिक मित्र मंडळी

सहकुटुंब या काळात घरी जेवण्याच्या कार्यक्रमासाठी अधन


ू मधन
ू येत असत आणि त्याचे

येणे हे आमच्या दोघांच्या संमतीने होते त्यांचा पाहुणचार वगैरे गोष्टी आम्ही एकत्र करत
होतो त्या काळात घरी खाणे पिणे असे कार्यक्रम झाले परं तु जाणीवपर्व
ू क घरी दारू पिणे आणि

शिव्या दे णे हे अश्विनी यांनी चक


ु ीचे नमद
ू केले आहे

दिनांक १४/०२/२०१७ रोजी आम्हाला मल


ु गी झाली, अश्विनी यांनी नमद
ू केल्या प्रमाणे तिच्या

प्रसत
ू ीच्या खर्च हा तिने उचलला परं तु त्या कालावधीत दोघेही नोकरीत होतो त्यामळ
ु े खर्चाचा

विनियोग आम्ही सामायिक करत होतो काही खर्च ती तर काही खर्च मी करत होतो माझा

पगार हा संसार चालेल एवढा होता परं तु बचत करण्या इतपत उरत नव्हता त्या मळ
ु े तिने

प्रसत
ू ीच्या खर्च तिच्या बचतीतन
ू केला आणि त्या वेळी हे दोघांच्या संगनमताने ठरले होते

अश्विनी यांनी नमद


ू केल्या प्रमाणे मी त्यांच्या ए टी एम मधन
ू पैसे काढत असे परं तु हे जरी

खरे असले तरी प्रसत


ू ी नंतर तिच्या काळजीपोटी तिला प्रसत
ू ीनंतर धावपळ जमत नसल्याने

घरघत
ु ी खर्चासाठी रक्कम मी तिला काढून आणन
ू दे त होतो आणि हे दे खील खर्चाचा

सामायिक विनियोग करण्याचे दोघांमध्ये संगनमताने ठरलेले असल्याने करत होतो त्या

दरम्यान मी कधी तरी मद्य प्राशन करीत असलो तरी मी तिच्या पगारातील पैसे वापरात

नव्ह्तो कारण आम्ही दोघेही नोकरीत असल्याने दोघांजवळ पैसे असायचे

तसेच अश्विनी यांनी नमद


ू केले आहे कि आमच्या रोजची भांडणे याची तक्रार शेजाऱ्यांनी घर

मालकाला केली आणि घर सोडावे लागले हि माहिती खोटी आहे

कुर्ला येथील गोल्डन प्लाझा ह्या ठिकाणी मस्लि


ु म तसेच इतर धर्मियांची वस्ती आहे अश्विनी

हि शाकाहारी असल्याकारणाने तिला मांसाहारी जेवण / पदार्थ यांचा गंध सहन होत नव्हता

आजब
ू ाजच्
ू या त्या वासामळ
ु े तिला त्रास होत असे म्हणन
ू आम्ही त्यावेळी आम्ही एकत्र निर्णय

घेऊन ह्या वस्तीपासन


ू लांब बिल्डिंग क्रमांक ७८ मध्ये भाड्यावर स्तलांतरित झालो
अश्विनी यांनी नमद
ू केल्या प्रमाणे आम्ही त्या काळात डॉक्टरांचा सल्ला घेतला होता हे

बरोबर आहे , आम्ही हा सल्ला घेण्याचे एकत्र ठरविले होते कारण आमच्यात वारं वार होणारे

वाद/ कामाचा ताण ह्यांनी आम्ही दोघेही त्रस्त होतो त्यामळ


ु े ध्यान साधना (मेडिटे शन) करीत

आम्ही हा निर्णय घेतला परं तु अहवालात हे असे नमद


ू केले आहे कि हा सल्ला फक्त माझ्या

साठी घेण्यात आला आणि आणि ह्यात मला दोषी असल्याचे नमद
ू केले आहे , डॉक्टरांच्या

साल्या नांतर गोळ्या बंद करण्याचे कारण म्हणजे मला त्या गोळ्या खाल्यावर कामावर

असताना गंग
ु ी/ झोप येत असे एवढच

अश्विनी यांनी आमच्यातील वैचारिक मतभेद आणि वाद ह्याला घर सोडणे/ शेजार्यांना त्रास /

घरमालकाला तक्रारी अश्या घटना वारं वार नमद


ू करून आपली दिशाभल
ू करण्याचा प्रयत्न

केला आहे

आणि राहते भाड्याचे घर सोडण्याचे मळ


ू कारण म्हणजे, आम्ही सरु वाती पासन
ू अश्विनी

यांना लागू असलेले शासकीय कामगार निवास ( स्टफ कॉटर्स ) साठी प्रयत्न करीत होतो

आणि त्याच काळात सन सप्टें बर २०१७ रोजी ते आम्हाला लागू झाले, अहवालात ह्या

संदभात नमद
ू केलेली माहिती हि असत्य आहे नाही नोंद घ्यावी

हे खरं आहे कि २०२० मध्ये माझी कंपनी बंद झाल्याने नोकरी सट


ु ली पण माझे प्रयत्न मी

करीत होतो,याउलट सदरच्या काळात घरी जेवण बनवन


ू मी जेवणाचा डबा अश्विनीच्या

कार्यालयात जाऊन दे त होतो

सदरच्या काळात तिला घर खर्चाचा ताण आला हे मान्य आहे परं तु दारू पिणे / शिव्या दे णे /

मार हान करणे हे सर्व बाबी त्यांनी द्वेषापोटी असत्य अहवालात नमद
ू केलेल्या आहे त
आणि अश्विनीवर संशय घेणे/ मल
ु ीवर हात उचलने आणि तिला शारीरिक इजा करणे हे

असत्य विधान त्यांनी अहवालात नमद


ू केलेले आहे

त्यांनी दिनांक २८/ १२/ २०२० रोजी घडलेली घटना अश्विनी यांनी चक
ु ीच्या रीतीने मांडलेली

आहे / नमद
ू केलेली आहे

सदर दिवशी अश्विनी कामावरून घरी आल्या नंतर तिच्या कामाच्या व्यापाची चीड चीड तिने

शाब्दिक बाचाबाचीत माझ्यावर काढायला सरु वात केली आणि मला राहते घर सोडून जा असे

सांगन
ू दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, मल
ु ीचा आणि संसाराचा विचार करता मी तेव्हाही तिला

समजन
ू घेत या गोष्टीला नकार दिला तेव्हा अश्विनी हि रागाच्या भारात नजीकच्या पोलीस

ठाण्यात जाऊन माझ्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली आणि खोट्या तक्रारीच्या बळावर

मला समज दे ण्यासाठी दोन कान्स्टे बल घरी पाठविले

अश्या अश्विनीच्या असत्य वागण्यामळ


ु े भविष्यात माझ्यावर अजन
ू काही खोटे आरोप होऊ

नयेत याची खबरदारी घेत मी दस


ु ऱ्यादिवशी माझे राहते घर सोडले तरीही तिने रागापोटी द्वेष

भावनेने सतत मला संपर्क करून ( मोबाईल वर ) मला तझ


ु ा पत्ता दे मला तझ्
ु यावर कायदे शीर

कार्यवाही करायची आहे अश्या सड


ू भावनेने मानसिक त्रास दे णे सरु
ु केले .

माननीय महोदय अश्विनी यांनी माझ्या विरोधात माननीय कोर्टासमोर त्यांची बाजू ठे ऊन

घरघत
ु ी हिंसेची ( डोमेस्टिक व्हॉइलन्स ) याची केस विक्रोळी न्यायालयात दाखल केलेली आहे

आणि माननीय कोर्टाचा निर्यय अजन


ू प्रलंबित आहे आणि अश्विनी यांनी केलेली मागणी

(पोटगी) माननीय कोर्टाने फेटाळून लावली आहे याची नोंद घ्यावी


अश्विनी हिच्या अश्या वागण्यामळे मला खप
ू काळ मानसिक त्रासाचा सामना करावा लागला

आणि लागत आहे , ह्यामळ


ु े मी कल्याण कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज / केस केलेली आहे

त्याची प्रक्रिया माननीय कोर्टात सरु


ु आहे .

सदर घटनेमळ
ु े मी अजन
ू हि सावरू शकलो नाही माझी सध्याची आर्थिक परिस्तिथी दे खील

सक्षम नाही

अजन
ू माझी नोकरी दे खील स्तिर नाही, त्यामळ
ु े उदरनिर्वाहाचा समस्यांना मला वारं वार

सामोरे जावे लागते

मी सांगू इच्छितो कि अश्विनी हिने ( प्रथम खबर अहवालात ) राग/ द्वेष/ आणि सड
ू ाच्या

भावनेने घडलेल्या घटना ह्या अतिशयोक्ती करून असत्य पणे मला त्रास व्हावा ह्या हे तन
ू े

नमद
ू करून आपल्या समोर मांडलेल्या आहे त तरी कृपया माझी बाज/ू पक्ष आपण लक्षात

घेऊन सदर प्रकरणाची योग्य शहानिशा/ तपास करून मला न्याय द्यावा हि आपणास नम्र

विनंती

You might also like