You are on page 1of 4

जय श्री माताजी.

श्री माताजीींच्या कृपेने आणि श्री माताजी चरिी हा माझा एक सींग्रह- “MIRACLE DO HAPPEN”

मी णकरि अनींत नारायि

तसा शणनवारी पूिण णिवस नाणशक होऊन मुरबाड आणि परत नाणशक असा होींडा एक्टिवा टू व्हीलर प्रवास काहीसा
सुकत पि पावसात णिजतच झाला. प्रवासात श्री माताजीींच्या कृपेने णलींबू ठे वल्यामुळे सवण सवण प्रवास अत्यींत सुखमय
झाला.

िु सऱ्या णिवशी रणववार 27 ऑगस्ट 2023 सकाळी 10 नींतर नाश्ता केल्यानींतर साधारितः morning साडे िहा
वाजता अचानक अन्ननणलका च्या वरती थोडी जळजळ सुरू झाली. होती ती जवळपास एक िोन णमणनटे होती.

थोड्यावेळाने परत पूवणवत झाले त्यामुळे जास्त लक्ष णिले नाही. पि वैशू (Wife) ने सहज बघून णवचारले काय प्रॉब्लेम
आहे का? नींतर स्वतः च म्हिाली किाणचत ऍणसणडटी असू शकते.

पुढे एक तासानींतर तसींच एक िोन णमणनटे घडले. तोपयंत िु पार झाले, जेवि घेतले म्हटलीं थोडीं झोपून बघूया. थोडी
झोप लागली, पि लगेच तीन वाजता अचानक तीच जळजळ जास्त व्हायला लागले. आता ती जळजळ अगिी
गळ्यापयंत पोहोचले आणि माझे िोन्ही हाताचे िीं ड िु खायला लागले शेवटी उठून बसलो आणि शाीं त वाटले. परत
थोडा वेळ झोपलो आणि सींध्याकाळ झाली.

सींध्याकाळी गिेश अथवणशीर्ण आणि िीमरूपी महारुद्र आणि ध्यान करून बसलो होतो. वैशूचे लक्ष पूिण माझ्याकडे
होते. तोपयंत पूजा णनत्या याींना पि कळू न चुकले होते की मी अस्वस्थ आहे . आता एव्हाना evening आठ वाजले
होते. सहजपिे आमचे फॅणमली डॉिर याीं ना झालेला प्रकार फोनवर साीं णगतला. त्याीं नी लागलीच ईसीजी चा सल्ला
णिला म्हिाले चेक करून घ्या. मी लगेच वैशू ला घेऊन होींडा एक्टिवावर णिमूती हॉक्टिटल ला ईसीजी काढण्यासाठी
गेलो. णतथे वरती णतसऱ्या मiळ्यावर चालत स्वतः हून गेलो त्याीं नी इसीजी काढला आणि हातात घेऊन म्हटले डॉिराीं ना
िाखवा.

मी लगेच आमचे फॅणमली डॉिर याीं ना व्हाट् सअप वरती पाठवला आणि िु सरे डॉिर अणजींक्य याीं ना पि व्हाट् सअप
वर पाठवला. आमच्या फॅणमली डॉिर मी लगेच कॉल करून मला णतथल्या उपलब्ध असलेल्या डॉिर ना जे एमडी
णफणजशन असतील त्याींना िाखवण्यासाठी साीं णगतले.

पि णतथे कोिी नसल्यामुळे मी घरी आलो तोपयंत डॉिर अणजींक्य म्हिाले की तुम्ही उद्या सकाळी चॅररटे बल
हॉक्टिटल आहे णतथे एक एमडी मेणडणसन डॉिर आहे त त्याींना हा एसीजी िाखवा ते तुम्हाला चाीं गलीं guide करतील.

आता रािीचे िहा वाजले होते जेवि सींपवलीं आणि लगेच झोपण्याचा प्रयत्न केला पि साडे िहा वाजता लगेच अस्त
व्यस्त व्हायला लागला. पींधरा णमणनटानींतर पणहल्यापेक्षा जास्त प्रमािात जळजळ पूिण िीं ड हात मानेच्या पुढे
खाीं द्यावरती आणि जबडे िु खायला सुरुवात झाली. यावेळी माि अस्वस्थतेचा पररमाि मी मोजू शकत नव्हतो. आता
िु खण्याने माझ्यावर कींटर ोल घ्यायला सुरुवात केली होती. मी पूिणपिे श्री माताीं च्या चरिी समणपणत असल्याने , णकींणचत
पि तीळ माि काहीही िीती बाळगण्याचा आणि घाबरण्याचा सवालच नव्हता.

एव्हाना वैशू ने व्हायब्रेशन पािी िे ऊन माझीं िु खिीं passify करण्याचा प्रयत्न करत होतीस.

आता रािीचे अकरा , बारा वाजून गेले. िास प्रचींड व्हायला लागला. झोपू न शकल्याने बसूनच सगळीं चालू होतीं.
हळू हळू एवढे िु खिीं वाढलीं की श्वास कोींड्याची अस्वस्थता णनमाण ि झाली. या सवण प्रकारात माझ्या हृियात माि
काहीच pain नाही ना माझ्या फुफुस मध्ये काही िु खत होतो. त्यामुळे मला चेस्ट मध्ये ररलेटेड काही असेल असीं
जािवत नव्हतीं. आता रािीचे िीड वाजला होता, अचानक उलटी सारखे णफणलींग सुरू झाले आणि णबक्टडींगच्या खाली
आवारा कुत्र्ाीं चा प्रचींड िुींकण्याचा आवाज सुरू झाला. थोडीं शाीं त राहण्याचा प्रयत्न केला. पि व्यथण अधाण तास कधी
णनघून गेला आणि िोन कधी वाजले हे या िु खण्यामुळे कळलेच नाही.

आता माि उलटी होण्यास सुरुवात झाली. पणहले उलटी केली स्वतः हून बेडरूम मध्ये उठून वाणशम मध्ये wash
basin गेलो वॉश बेणसन मध्ये उलटी करून श्री माताजी ना बघून नमस्कार करून णकती वाजले बघून परत बेडरूम
मध्ये आलो. परत पाच िहा णमणनटानींतर परत मोठे उलटी झाली. अशा प्रकारे टोटल पाच उलट्या केल्या. आता माि
पािी णपऊन पि , गळ्यामध्ये ओलावा नव्हता. आता माि या िु खण्याने माझ्यावरती पूिण कींटर ोल घेतला होता. अडीच
वाजून गेले होते आणि मला हा िास असह्य झाल्याने रडण्याणशवाय मागण नव्हता मी प्रचींड रडत होतो आणि श्री माताजी
ना शेवटी म्हटलीं श्री माताजी आता तुम्ही मला वाचवा तरी नाहीतर मला पूिण मोक्ष द्या. मला हा िास अणजबात सहन
होत नाही. तोपयंत वैशूला कळू न चुकले होते. आता णतच्या हातात काहीच नाही त्याने श्री माताजीींना प्राथणना केले की
माझे णकरि आता तुमच्या श्री चरिी समणपणत आहे तुम्हाला जे योग्य आहे ते करून घ्या. मी वैशाली la बोललो की
मला स्टे म सेल शेवटचीं आिून िे . Me Stem cell panyamadhe ghetale.

आता माि पूिण सरें डर झालो होतो आणि काय “चमत्कार”, श्री माताजीींच्या कृपेने मला पूिण शाीं त वाटले लगेच झोप
लागली आणि सकाळी साडे सात वाजता उठलो.

सकाळी उठलो ते पणहले वैशूला म्हटले, बणघतलीं तू श्री माताजीींच्या श्री चरिी मला सोडलीं आणि सगळीं िु खिीं गायब
झाला. सकाळी नाष्टा करून एसीजी बणघतला फार सुींिर णिसत होता. खरीं तर आपल्याला त्यातलीं काहीच कळलीं
नाही आणि नव्हतीं पि. तोपयंत डॉिर अणजींक्य याींनी श्री गुरुजी हॉक्टिटल ला एमडी मेणडणसन डॉिर णचकाटे याीं ना
िेटण्यास साीं णगतले.

उठल्यानींतर पूिण बरे वाटत असल्याने लगेच अकरा वाजता हॉक्टिटलला स्वतः हून Honda एक्टिवावर णनघालो. इकडे
हॉक्टिटलला प्रचींड गिी, नवीन रुग्ाीं साठी जवळपास िोन तास राीं गेत उिा राणहला. एव्हाना मला समजायला लागले
होते की माझ्या िोन्ही पायाींमध्ये थकवा जािवतीं हे असे कधीच जािवायचे नाही आणि शेवटी डॉिर णचकाटे याीं ना
एक वाजता िेटण्याचा योग आला.

डॉिराींनी सगळीं णवचारल्यावर लगेच काणडण ओलॉणजस्ट डॉिर मनोहर णशींिे याींना फस्टण फ्लोर वर िेटण्यास
साीं णगतले आता मला परत cardiologist साठी एक तास वेट करावा लागला. तोपयंत णनत्या
(Daughter)माझ्याबरोबर असल्याने सवण फॉमॅणलटीस णनत्यानेच कम्प्लीट केले. िु पारी िोन वाजता 28 ऑगस्ट 2023
ला डॉिर मनोहर णशींिे याीं ची िेट झाली. लागलीच त्याीं नी ररपोटण बघून लगेच मला टू डी इको साठी घेतलीं आणि
ईसीजी काढला. मला तोपयंत आठ गोळ्या तोींडात िे ऊन ghayala साीं णगतला लगेच Disprine पि णिले आणि मला
बोलून माझ्याशी प्रेमाने बोलून सगळे झालेली णहस्टर ी बोलून घेतली.

म्हिाले ईसीजी गींिीर आहे तुम्ही लगेच फॅणमलीला बोलून घ्या. मी णवचारलीं काय झाले ते म्हिाले तुम्ही इथे कसे काय
आला आहात. मी म्हटलीं होींडा एक्टिवा, तो पि एकटा. ते हसले, म्हिाले तसीं नाही खरीं म्हटलीं तर, तुम्ही इथे यायला
नाही पाणहजेत…………………………………………………………………………………………. मी म्हटलीं काय?

This time I Realised that doctor mean to say something else. That Could have been my life
existence,……. Was it till Sunday night? I suddenly got vibrations and I have realised that Shree
Mataji done all the Miracle to me. And the best part that I wasn’t even know. Its complete
protection for me for last night, Even when I was cried I walked to washbasin for Omitting and
while coming back I Saw Shree Mataji. Its True “MIRACLE DO HAPPEN”.

एव्हाना मी पि जास्त णवचारत बसलो नाही and मला डायरे ि आयसीयू मध्ये िरती करायला सुरुवात केली.
णतकडे वैशू ,पूजा, iनेत्या हे डॉिर मनोहर णशींिे याीं च्याशी णडस्कशन चालू केले.

डॉिर णशींिे याींनी पणहला प्रश्न णवचारला की तुमच्यावरती कोिती (DIVINE ENERGY) णडवाइन एनजी काम करत
आहे , या मित करत आहे ? यावर Vaishu ne णवचारला असीं का म्हिता डॉिर? डॉिर म्हिाले ताई तुमच्या
नवऱ्यावरती प्रचींड Divine एनजी काम करत आहे . या एनजीमुळेच तो माझ्यासमोर इथे उपलब्ध & इथे आहे .
Otherwise तो काल रािीच मृत्यू पावला असता.

वैशू ने होकाराथी मान हलवले आणि म्हिाली हो श्री माताजी णनमणला िे वी याींनीच हे कायण केलीं आहे .

इकडे सोमवार ,मींगळवार म्हिजे 28th, 29th ऑगस्टला ICU मध्ये ठे वून 30 ऑगस्टला ( Rakshabandhan Day)
मला एक्टजजओग्राफीसाठी िे ण्यात आले. िु पारी साधारि साडे चार वाजता CATHLAB मध्ये घेतले आणि मेणडकल
प्रोणसजर चालू केले. पुढील पाचच णमणनटात माझे डोळे खाडकन उघडले माझी एलसीडी ही तीन सेंटीमीटर
णचपकलेले णिसले. लागलीच त्याीं नी मला एजजोलास्टी करण्यास सुरुवात करून, जी जी Vein Blocked होती णतथे
Stent टाकून ओपन केले आणि माझ्या शरीरात अचानक एक चैतन्यासारखे सींपूिण रक्त िीडमध्ये णफरायला लागले.
आता सगळीं पूवणवत वाटत होतीं. यापुढे मला एक णिवस आयसीयू नींतर जनरल मध्ये ठे वून घरी रवाना केले.

या सींपूिण प्रवासात माझ्या हृियात एकिा पि णकींणचत माि िीती नव्हती माझीं ब्लड प्रेशर आणि बाकीचे पॅरामीटर
अणतशय चाीं गले होते फक्त डायणबटीस प्रचींड वाढलेला णिसला.

डॉिर मनोहर णशींिे याीं नी माझी एजजोलास्टी झाली त्यावेळी णवश्वास टाकून मला हळू च साीं णगतले की तुमचा गडकरी
हायवे एकिम क्टिअर झाला आहे . तुम्हाला 90% ब्लॉकेजेस होते. ते आत्ता पूिणतः णझरो झालेले आहे त. तुमच्या
णडवाइन एनजीने तुम्हाला पूिणपिे वाचा वाचवले आहे .

Doctor came for followup visit on same Rakshabandhan Day. I told Doctor that You have given
beautiful gift to my wife as a brother on this auspicious Rakshabandhan Day. He became
emotional. He replied again Its your Divine Energy who has helped you, I am just a medium.
नींतर मी आय सी यु मध्ये आल्यावर सवण आठवले कसे, कुठून, कधी, काय झाले सवण काही आणि श्री माताजी ना
आठवले.

श्री माताजीna माझ्या हृियात स्थानासाठी प्राथणना केले आणि श्री माताजीींनी णिलेल्या या नवीन जीवनाला समपणि
करून नमस्कार केला आणि आणि मी माझीं हृिय श्री माताजी चरिी रडून मोकळीं केलीं.

या सवण घटनाीं चा मला याची डोळा याचा िे ही म्हिून उत्तम माध्यम बनवल्यामुळे आणि सहजपिे यातून बाहे र काढू न
मला आशीवाण ि केल्यामुळे मी श्री माताजीींचा अत्यींत ऋिी आहे .

श्री माताजीींची शक्ती आणि त्याचा पररचय प्रणचती काय असते याचीं पूिण अनुिव वैशू पूजा णनत्या याीं ना पि णमळाला.
तसेच सवण सहयोगी याीं नी केलेल्या चैतन्य लहरीींचा वर्ाण v आणि श्री माताजीींचे पूिण आशीवाण ि यामुळेच मी उत्तम माध्यम
बनू शकलो.

श्री माताजी आपल्या श्रीचरिी अनींत कोटी कोटी प्रिाम

आपला सहज योगी पुि------ णकरि अनींतनारायि.

You might also like