Vollyball Senior District Selection

You might also like

You are on page 1of 1

शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, लोय

(पत्ता : मु. लोय पोस्ट पिंपळोद, तालुका - जिल्हा नंदुरबार ४२५४१२)


UDISE: 270-1011-5502

दिनांक : ३० / १२ / २०२३

प्रति,
श्री बळवंत निकुं भ ,
सचिव, नंदुरबार जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन
नंदुरबार ता.जि.नंदुरबार

विषय : शासकीय माध्य. व उच्च माध्य. आश्रमशाळा लोय ता. जि. नंदुरबार येथील खेळाडूंना वरिष्ठ गटाच्या व्हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धेत
सहभागी करून घेण्याबाबत ...

महोदय,

शासकीय माध्य. व उच्च माध्य. आश्रमशाळा लोय ता. जि. नंदुरबार येथील विद्यार्थी व्हॉलीबॉल खेळात शालेय व आदिवासी
प्रकल्पाच्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन शाळेचे नेतृत्व करत असतात.

महोदय, तरी आपण आयोजित के लेल्या वरिष्ठ गटाच्या व्हॉलीबॉल जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत खालील खेळाडूंना आपण प्रवेश
द्यावा हि नम्र विंनती.

आपला विश्वासू

खेळाडूंची नावे खालील प्रमाणे


1. निलेश भरत तडवी
2. मिथुन रेवलसिंग भिल
3. संजय पुण्या कोकणी
4. विजेंद्र सूरदास वळवी
5. आशिष सुरेश पाडवी
6. किशोर छोटू सूर्यवंशी
7. नरेश विजय कोकणी
8. शिव दशरथ पाडवी
9. मनीष रमेश वळवी
10. अजित गुलाबसिंग वसावे
11. रोशन जाण्या तडवी
12. सुदाम रणजीत ठाकरे

You might also like