You are on page 1of 1

इंटर्नशिप अर्ज

प्रति, दिनांक : ०५ ऑक्टोबर २०२३


श्री. बळवंत निकुं भ
कार्याध्यक्ष, नेटबॉल खेलकु द युवा असो. नंदुरबार

विषय : स्पोर्ट्स सेक्टर मधील व्यवसाय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळणे बाबत ..!

मी, ___________________________________________इयत्ता ११वी / १२वी चा/ची विद्यार्थी / विद्यार्थीनी असून शासकीय आश्रम शाळा,
लोय या उच्च माध्यमिक आश्रम शाळा मध्ये शिकत आहे.

भारत सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार, इयत्ता ९ / ११ वी पासून व्यवसायिक शिक्षण घेता येते. या व्यवसाय शिक्षण योजने अंतर्गत मी इयत्ता ९ / ११ वी मध्ये
स्पोर्ट्स हा विषय घेऊन उतीर्ण झालो आहे.

इयत्ता ११वी व १२वी मध्ये देखील स्पोर्ट्स हा विषय घेऊन व्यवसाय अभ्यासक्रम शिकत आहे. सदर अभ्यासक्रम दरम्यान प्रात्यक्षिक, गेस्ट लेक्चर व संबधित कार्यक्षेत्रास
भेटी यांचा देखील समावेश होता. हा अभ्यासक्रम शालेय स्तरावर शिकत असतांना त्यातील कौशल्यांचा व्यवहारिक जीवनात वापर करणे अपेक्षित आहे. जेणे करून आम्हाला
त्या क्षेत्रात काम करण्यासाठी लागणारे ज्ञान, संधी आणि आव्हाने यांची माहिती मिळेल. हे साध्य करण्यासाठी संबधित क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थामध्ये आम्ही ८०
तास इंटर्नशिप करणे आवश्वक आहे.

मी आपणास विनंती करतो/करते की आपण मला आपल्या संस्थे मार्फ त आयोजित राज्यस्तरीय इव्हेंट मध्ये इंटर्नशिपकरण्यास अनुमती द्यावी. हि कामे करत असतांना
आपल्या राज्यस्तरीय इव्हेंट संबधीच्या नियमांचे आणि सुरक्षिततेचे पालन करण्याची सर्व जबाबदारी हि माझी असेल. तसेच या कालावधी मध्ये काही अनपेक्षित घटना
घडल्यास त्यास शाळा आणि इंटर्नशिप ची संधी देणारे उद्योजक जबाबदार असणार नाही. तसेच सदर विषयाची माहिती मी माझ्या पालकांना आणि शाळेला दिली असून
त्यांची यास समंती आहे.

विद्यार्थ्यांची सही पालकाची सही शाळेचे मुख्याध्यापकांची सही


(मो.क्र. _______________) (मो.क्र. _______________) (मो.क्र. ९४२०४४३१६९)

You might also like