You are on page 1of 1

इंटर्नशिप समंतीपत्र

प्रति, दिनांक : ०६ ऑक्टोबर २०२३


________________________
________________________

विषय : आमच्या आस्थापनेमध्ये इंटर्नशिप करणेबाबत ..!

संदर्भ : इंटर्नशिप करणेबाबत आपला दिनांक ०५ ऑक्टोबर २०२३ चा अर्ज.

आमच्या आस्थापनेमध्ये इंटर्नशिप करणेबाबत आपला दिनांक ०५ ऑक्टोबर २०२३ चा अर्ज आमच्या कार्यालयास प्राप्त झाला आहे. तुमच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून
आमच्या आस्थापनेमध्ये इंटर्नशिपकरण्याबाबत आपले पालक व आपल्या शाळेचे मुख्याध्यापक यांनी समंती दिल्याचे आपण नमूद के लेले आहे.

सदर पत्राद्वारे आमच्या आस्थापनेमध्ये इंटर्नशिपकरण्याबाबत आपणास परवानगी देण्यात येत आहे. सदर कालावधी दरम्यान आपल्या शिक्षणाकरिता आमच्याकडू न
आपणास मार्गदर्शन करण्यात येईल. आपल्या इंटर्नशिप कालावधी दरम्यान श्री. योगेश निकुं भ हे आपले ट्रेनर म्हणून आपणांस मार्गदर्शन करतील तथापि आमच्या
आस्थापनेची वेळ, सुरक्षिततेविषयीचे खेळाडूं सोबतच्या संपर्का बाबतचे नियम आपणांस बंधनकारक राहतील याची आपण नोंद घ्यावी.

कार्यालय प्रमुख
(नेटबॉल खेलकु द युवा असो. नंदुरबार)

You might also like